#प्रमोदभाऊ
Explore tagged Tumblr posts
Photo
@pramodmandave11 #तडीपार केलेला #प्रमोद #मांडवे कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी धावत आला...* आधी खोट्या केसेस घातल्या. नंतर बदनामी केली. आता तडीपार केले. प्रशासनाने सूडबुद्धीने केलेल्या कारवाईला तडीपार #प्रमोदभाऊ मांडवे यांनी आपल्या सामाजिक कार्यातून सडेतोड उत्तर दिले आहे. प्रमोद मांडवे यांना तडीपार केल्याने त्यांना #सांगली जिल्ह्यात येण्यास बंदी आहे. परंतु #कडेगांव तालुक्यातील कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता व आपल्या तालुक्यात आरोग्य व्यवस्थांची कमतरता लक्षात घेता. आपल्या तालुक्यात मो��त कोरोना उपचार केंद्र असले पाहिजे यासाठी आरोग्य यात्रा कडेगांव तालुका या उपक्रमा अंतर्गत #शिवशक्ती #सोशल #फाउंडेशन व TLN मराठी यांच्या सहकार्याने #येतगांव ता. कडेगांव येथे कोरोना उपचार केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले. परंतु त्यासाठी लागणाऱ्या सुविधांची कमतरता होती. अश्यावेळी मा. प्रमोदभाऊ मदतीला आले. प्रमोदभाऊंनी कडेगांव येथील कंपनी कडून फर्निचर साहित्य तसेच शेड नेट जाळी मिळवून दिली. ' घार उडते आकाशी परी लक्ष तिचे पिलापाशी ' या उक्तीप्रमाणे मा. प्रमोदभाऊ जरी आपल्या तालुक्यात नसले तरी प्रमोद भाऊंचे लक्ष मात्र आपल्या माणसांकडे आहे. म्हणून आपल्या तालुक्यातील गोरगरिब रुग्णांना मोफत उपचार मिळावे यासाठी प्रमोद भाऊंनी #कोव्हीड सेंटर साठी मदत केली. स्वतः पुढाकार घेतला. तुमच्याकडे समुद्र भरून पाणी आहे. आणि तुम्ही त्यातले तांब्याभर पाणी लोकांना देताय. याला #समाजसेवा म्हणत नाहीत. तर तुम्हाला खूप तहान लागली आहे. तुमच्या पोटात पाण्याचा थेंब सुद्धा नाही. अश्यावेळी तुमच्याकडे असणारे सगळे पाणी तुम्ही दुसऱ्या तहानलेल्याला देत आहात. याला म्हणतात समाजसेवा. कडेगांव तालुक्यात अनेक प्रस्थापित आहेत. ज्यांच्याकडे भरभरून साधन-संपत्ती आहे. ज्यांना लोकांनी सुद्धा भरभरून दिलंय. पण ते या कठीण काळात लोकांना मदत करायला पुढे येत नाहित. स्वतःच्या संपत्तीरुपी समुद्रातील फक्त तांब्याभर पाणी लोकांना देऊन त्याचा गाजवाजा करून मी लोकांसाठी हे केलं. अशी जाहिरातबाजी करणाऱ्या प्रस्थापितांपेक्षा लोकांसाठी अर्ध्या रात्री धावून येणार तडीपार प्रमोद मांडवे; मग तो कोरोनाग्रस्त आजीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेला प्रमोद मांडवे असो किंवा कोव्हीड उपचार केंद्रासाठी मदत करणारा प्रमोद मांडवे असो. तोच खरा जनतेचा सेवक #जननायक आहे. दानविर कर्णाप्रमाणे आपल्याकडे असणारे सर्वकाही सर्वस्वचं देणारा तडीपार प्रमोद मांडवे साक्षात देवाच्या रुपात कोरोनाग्रस्तांसाठी, कडेगांव तालुक्यातील आपल्या माणसांसाठी धावत आला... #IsupportPm #PramodBhau #Pramod (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CO4MJ08LGHj/?igshid=dlkweuouxzku
#तडीपार#प्रमोद#मांडवे#प्रमोदभाऊ#सांगली#कडेगांव#शिवशक्ती#सोशल#फाउंडेशन#येतगांव#कोव्हीड#समाजसेवा#जननायक#isupportpm#pramodbhau#pramod
0 notes
Photo
गोरगरीब, वंचित-सोशित, सर्वसामान्य, युवक, महिला, शेतकरी, कष्टकरी, कामगार, सैनिक, जेष्ठ-वृद्ध, निराधार, विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आम्ही आपल्या सोबत आहोत. *शिवशक्ती* तुमच्यां सोबत आहे. *प्रमोद मांडवे* तुमच्या सोबत आहे. *एक होऊया, हक्क मिळवूया* मा. प्रमोदभाऊ मांडवे युथ फोर्स ® By The Youth - For The Youth www.PramodMandave.com https://pramodmandave11.business.site #IsupportPm #PramodBhau #PramodMandave #Pramod #Mandve #Bhausaheb #ShivShakti #Social #Foundation #NGO #प्रमोदपर्व #PMyouthForce #Kadegaon #sangli #युवानायक #बहुजननायक #JanNeta #जननेता #Pramodism #PramodSpeaks (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CQhzmI0L-UW/?utm_medium=tumblr
#isupportpm#pramodbhau#pramodmandave#pramod#mandve#bhausaheb#shivshakti#social#foundation#ngo#प्रमोदपर्व#pmyouthforce#kadegaon#sangli#युवानायक#बहुजननायक#janneta#जननेता#pramodism#pramodspeaks
0 notes
Photo
@pramodmandave11 @drvijayraomahadik @shivshaktisocialfoundation डॉ. विजय महाडिक यांच्या संकल्पनेतून आरोग्य यात्रा कडेगाव तालुका या उपक्रमा अंतर्गत #शिवशक्ती #सोशल #फाऊंडेशन, #TLN मराठी चॅनल च्या माध्यमातून दानशूर व्यक्ती व युवक मित्रांच्या सहकार्याने कडेगाव तालुक्यात येतंगांव येथे लवकरचं सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला मा. प्रमोदभाऊ मांडवे यांच्या पुढाकाराने #युनायटेड #बोर्ड #पार्टीकल कंपनी कडून बेडसाठी प्लायवूड शीट देण्यात आल्या. युनायटेड बोर्ड पार्टीकल कंपनी व मा. प्रमोदभाऊंचे कोरोना महामारीच्या काळातील योगदान कडेगांव तालुक्यातील जनता विसरणार नाही. #IsupportPm #PramodBhau #PramodMandave #Bhausaheb #ShivShakti #प्रमोदपर्व #PMyouthForce #Kadegaon #युवानायक #बहुजननायक #JanNeta #जननेता #Pramodism #PramodSpeaks (at Kadegaon, Maharashtra, India) https://www.instagram.com/p/CO0J4zzL-kR/?igshid=nzlwtitjmhud
#शिवशक्ती#सोशल#फाऊंडेशन#tln#युनायटेड#बोर्ड#पार्टीकल#isupportpm#pramodbhau#pramodmandave#bhausaheb#shivshakti#प्रमोदपर्व#pmyouthforce#kadegaon#युवानायक#बहुजननायक#janneta#जननेता#pramodism#pramodspeaks
0 notes
Video
tumblr
नेता असावा तर असा माणूस जोडणारा, भावकी जोडणारा, समाज जोडणारा मा. गोपीचंद पडळकर साहेबांसारखा : मा. प्रमोदभाऊ मांडवे (फडतरे-देशमुख)
0 notes
Photo
कडेगांव तालुक्यातील तडसर, शिवणी व वडियेरायबाग येथील कोव्हीड केअर सेंटरला *शिवशक्ती सोशल फाउंडेशन संचलित कोव्हीड रिलीफ फंडातून* रुग्णांच्या बेडसाठी बेडशीट, सॅनिटायझर, टॉवेल आदी साहित्य वाटप करण्यात आले. गावागावात कोव्हिड सेंटर व्हावी व कडेगांव तालुक्यातुन कोरोना हद्दपार व्हावा यासाठी *मा. प्रमोदभाऊ मांडवे* यांच्या संकल्पनेतून व दानशूर लोकांच्या सहकार्याने *कोव्हीड रिलीफ फंड* तयार केला असून यातून कोव्हीड सेंटर व रुग्णांना आवश्यक साहित्य पुरविले जात आहे. यावेळी तडसर येथे ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार मा. प्रवीण पवार, शुभम कुंभार, शिवणीचे ग्रामपंचायत सदस्य ऍड. प्रमोद पवार, शिवशक्तीचे रोहित गुजर, सचिन वेताळ, रुपेश कांबळे, राहुल मांडवे, समीर मुलाणी, गणेश मांडवे व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. #IsupportPm #PramodBhau #PramodMandave #Pramod #Mandve #Bhausaheb #ShivShakti #Social #Foundation #NGO #प्रमोदपर्व #PMyouthForce #Kadegaon #युवानायक #बहुजननायक #JanNeta #जननेता #Pramodism #PramodSpeaks #covid19 #coronawarriors #covid Fb.com/PramodMandave11 Instagram.com/PramodMandave11 Twitter.com/PramodMandave11 www.PramodMandave.com www.PramodMandave.net https://pramodmandave11.business.site @pramodmandave11 @pmyouthforce @ganeshmandave11 (at Tadsar- तडसर, तालुका कडेगाव , जिल्हा सांगली, महाराष्ट्र) https://www.instagram.com/p/CPiIHjermGs/?utm_medium=tumblr
#isupportpm#pramodbhau#pramodmandave#pramod#mandve#bhausaheb#shivshakti#social#foundation#ngo#प्रमोदपर्व#pmyouthforce#kadegaon#युवानायक#बहुजननायक#janneta#जननेता#pramodism#pramodspeaks#covid19#coronawarriors#covid
0 notes
Video
youtube
प्रमोदभाऊ तुम्ही सामाजिक क्रांतीचे योद्धे, शिलेदार आहात : मा. चेतन सावंत
0 notes
Video
youtube
जात जन्माने नाही तर कर्माने येते. माझी जात हि समाजसेवेची : मा. प्रमोदभाऊ...
0 notes