#vidyapratishthan
Explore tagged Tumblr posts
Photo
आपल्या सगळ्यांच्या परिचयाची.. कदाचित अतिपरिचयाची. आज चिमण्यांची संख्या कमी झालेली दिसते. खरं म्हणजे भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा, माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु आता तिच्यासाठी अंगण नाही, झाडं नाहीत, वळचणी नाहीत आणि आपल्या घरांमध्ये तिच्या घरटय़ासाठी छोटीशी जागाही नाही. चीनमध्ये सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिमण्या मारण्याचे अभियान सुरू झाले होते, परंतु त्यामुळे पर्यावरणापुढे उभे राहू शकणारे धोके लक्षात आले. त्यानंत��� अनेक वर्षांनी जगभरच, तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती ‘चिमणी जगायला हवी’ याची जाणीव होऊन २०१० पासून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. #चिमणी #chimani #worldsparrowday #naturelovers #art #artforall #publicart #streetart #streetartindia #punestreetart #artistsoninstagram #pune #vidyapratishthan #baramati #travelart #travelartist #nileshartist (at India) https://www.instagram.com/p/Cp-8GABM7JS/?igshid=NGJjMDIxMWI=
#चिमणी#chimani#worldsparrowday#naturelovers#art#artforall#publicart#streetart#streetartindia#punestreetart#artistsoninstagram#pune#vidyapratishthan#baramati#travelart#travelartist#nileshartist
0 notes