#unipuneresult
Explore tagged Tumblr posts
edke786 · 4 years ago
Photo
Tumblr media
मागच्या वर्षी अंतिम वर्षाच्या परीक्षे संदर्भातल काम दिलेली कंपनी मोठी व नामांकित होती तरी सुद्धा असंख्य अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागला. या वर्षी सुद्धा सुमारे 6.5 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहे अशात एखाद्या नवीन कंपनीला काम देन कितपत योग्य आहे..? आधीच परीक्षा घेण्यास विद्यापीठाने उशीर केला आहे. जर परीक्षे मध्ये काही तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांनाच बसेल. दुसऱ्या सत्राच्या परिक्षाणबाबत सुद्धा लवकरात लवकर स्पष्टता देणे फार गरजेचे आहे कारण त्या अनुसार विद्यार्थी अभ्यास करतील व असा घोळ होणार नाही. परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्��य विद्यापीठाने घेतला असल्या मुळे निर्णयाच स्वागत. #vaibhavedke #mswaofficial #punekar #puneuniversity #puneuniversitycampus #punecitylife #punecity #punecityfc #punecity😍 #sppu #unipune #unipuneresult #examstudy (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CMNMeeLjFcW/?igshid=1x11p4cb4ue6u
0 notes