#mr_lucky____
Explore tagged Tumblr posts
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
चित्र प्रसंग - श्री.शिवराज्याभिषेक मिरवनुक चित्रकार - श्री.वासुदेव कामत,मुंबई चित्र पद्धत - ऐक्रिलिक जलरंग चित्र (Acrylic Water Cooler Painting) चित्र आकार - ९६ इंच x ३६ इंच हक्क राखिव - MIAL , मुंबई महाराज क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधिश्वर सार्वभौम राज्याचे छत्रपती झाले. राजसभेतील सोहळ्या नंतर शिवछत्रपतींची स्वारी देवदर्शनासाठी मिरवनुकीने निघाले. अतिसुंदर शुभ लक्षणी हत्ती गजशृंगार साज करून सज्ज होता. शिवछत्रपती त्या हत्तीवर अंबारीत बसले होते. माहुत म्हणुन सरसेनापती हंबिरराव मोहिते अंकुश घेऊन बसले. शिवछत्रपतींच्या मागे खवाशीत मोरोपंत पिंगळे सोन्याचे मोर्चेल घेऊन बसले शिंगांच्या ललकार्या, ताशे, तर्फे तडाडु लागले. भगवा जरी फटका फडफडु लागला. राजबिदीवरून मिरवनुक जगदीश्वराच्या दर्शनाला निघाली. सारा आसमंत आणि किल्ले रायगड आनंदी आनंदात न्हाऊन निघाला होता. ' या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशाह मराठा पातशहा ऐवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य जाहली नाही ' - सभासाद बखर : कृष्णाजी अनंत सभासद चित्रकाराचे मनोगत - शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची चित्रे आज पावेतो अनेक चित्रकारांनी रंगवली. सदर चित्रात राज्याभिषेक विधि नंतर शिवछत्रपतींची हत्ती वरुन जगदीश्वर मंदिराकडे निघालेली मिरवनुक चित्रीत करताना तत्कालीन राजधानी रायगडाचे वैभव आणि अखंड आनंदी सोहळा एका दृष्टिक्षेपात आणण्याचा प्रयत्न केला आहे. जागोजागी दाखविलेल्या इमारती,दरबारी सदर,नगारखाना,सात मजली मनोरे, हे चित्रकाराच्या कल्पनेतुन रंगविलेली असले तरी, ज्या ज्या इमारतींचे चौथरे दगड आजही शाबूत आहेत, त्याच आधारे सदर चित्र रंगविले आहे. साभार - मनोज राजवाडे ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
1 note · View note
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
आषाढ वद्य प्रतिपदा उजाडली. हिरडस मावळच्या बांदल देशमुखांचा ६०० लोकांचा जमाव शिवाजीराजांबरोबर होता. राजे स्वतः पालखीत बसले होते. रात्री नउचा सुमारचा होता (रात्रीचा पहिला प्रहर). जौहरचा वेढा गाफील होता. भवानी देवीने शत्रुसैन्यावर मोहिनी घातली होती. महाराजांनी प्रवास सुरु करताच, हेरांनी पूर्वी पाहून ठेवलेल्या मार्गावरील उंचसखल भूमी, विजांनीही तत्क्षणी दाखवली. खळखळत्या ओढ्यांच्या साक्षीने, जांघडभ��� चिखलातून, वृक्ष लतांच्या मधून, जिथे पावसाने त्रस्त झालेले वाघ गुहेत दाटी करून बसले आहेत आणि वारुळातून निघणाऱ्या सापांवर मोर चीत्कार करीत धावून जात आहेत अश्या पुर्व-हेरीत मार्गावरून शिवाजी राजे आक्रमून गेले.प्रेक्षणीय सभागृहे आणि पागा असलेल्या आपल्या विशालगडावर चढून तेथे आपल्या सैन्यास ��िश्रांती मिळावी ह्या हेतूने मुक्काम केला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
वीर शिवा काशिदांचा जन्म पन्हाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या नेबापूर या गावातील नाभिक कुटुंबात झाला. बारा बलुतेदारांना व्यवसायाचे शिक्षण घरातूनच दिले जायचे. मेहनतीने शरीर कमावणे, लाल मातीत कुस्ती खेळणे, दांडपट्टा चालविणे, गड चढणे, उतरणे, लढाई करणे हा दिनक्रम असे. मजबूत बांधा, सरळ नाक, तेजस्वी नजर, शत्रूंच्या गोटातून माहिती काढण्यातही ते पटाईत होते. शिवा काशिदांचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे ते हुबेहूब शिवाजी महाराजांसारखे दिसत होते. दि. २ मार्च १६६० रोजी आदिलशाहने अफजलखानाच्या वधानंतर सिद्दी जोहरला विजापूरहून स्वराज्यावर आक्रमणास धाडले. तर दुसरीकडे मुघल सैन्य औरंगजेब बादशहाचा मामा शाहिस्तेखान याच्या नेतृत्वाखाली पुण्यातील लालमहालात तळ ठोकून होता; स्वराज्यावर दुहेरी संकट आले होते. त्यावेळी शिवराय पन्हाळा किल्ल्यावर होते. जौहरने ३५ हजार पायदळ, २० हजार घोडदळ अशा प्रचंड सैन्यानिशी पन्हाळगडाला वेढा दिला, महाराज गडावर अडकून पडले. पावसाळ्याचे दिवस होते पन्हाळा किल्ल्यावर जास्त दिवस थांबणे धोक्याचे होते. वेढ्यातून बाहेर पडण्याची शिवाजी महाराजांनी एक युक्ती केली, हा वेढा फोडून विशालगडाकडे जाण्याचे ठरविले होते. विशालगडाकडे कूच करणार त्या दिवशी शिवा काशीदांनी शिवरायांचा पोशाख चढविला. शिवा काशीदांचा चेहरा हुबेहूब शिवरायांसारखा दिसू लागला. खरे शिवराय कोण हेच कळणे थोडे अवघड झाले. दि. १२ जुलै १६६० आषाढी पौर्णिमेची रात्र, रात्री दहाचा सुमार होता. शिवराय पन्हाळगडाहून निघाले; पालखीत बसले, पालखी मावळ्यांनी उचलली. रायाजी बांदल, फुलाजी प्रभू आणि बाजीप्रभू देशपांडे सोबत ६०० निवडक मावळेही निघाले आणी सोबत आणखी एका पालखीत शिवा काशीद निघाले. पाऊस, वादळ, विजा अखंड चालूच होत्या. पालखी जरा आडवाटेने गडाखाली उतरत होती. हेर रस्ता दाखवायला पुढे चालले होते. शिवाजी महाराज उद्याच शरण येणार आहे! मग कशाला या वादळी पावसापाण्यात मोर्चावर उभे राहा? करा उबदा�� आराम! अगदी असाच गाफील विचार करून शाही मोर्चेवाले ढिले पडले होते. झाडाझुडपातूंन अन् खाच खळग्यांतून महाराजांची पालखी विशालगडाच्या दिशेने धावत होती. पाऊस पडत होता, आभाळ गडगडत होते, छाताडे धडधडत होती,....👇 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
१६४२ साली शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थानेवाढली रनदुल्लाखान मेल्यावर त्याचा मुलगा कमकर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करून शहाजी महाराजां विरुद्ध कट कारस्थान रचले. त्यानुसार शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्याकडून आदिलशाहने काढून घेतला व त्यांचेच भाऊबंद बाजी घोरपडेस दिला, तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाडेने कापली. हे सर्व बघून आदिलशाहीतील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजीराजे आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यासोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिलशहाशी लावून ठेवले. १६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का व झेंड्या सोबत पेशवे, मुजुमदार, सबनीस व सैन्यासह पुणे प्रांती रवाना केले. ह्यामूळे शहाजीराजे मोघालांशी संधान साधतायेत कि काय ह्याची भीती आदिलशहाला झाली त्यामूळे आदिलशाहने शहाजीराजांशी चाललेल्या वादावर पडदा टाकत शहाजीराज्यांकडून काढून घेतलेल्या जहागिरीपेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
शिवनेरी 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at शिवनेरी किल्ला)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
राजस्थानच्या चित्तोडगढच्या संग्रामात अल्लाउद्दीन खिलजीशी लढताना राणा लक्ष्मणसिंह नावाचा सेनानी आपल्या सात मुलांसह धारातीर्थी पडला. पुढे याच वंशातील भैरोसिंह उर्फ भोसाजी महान कार्य करून गेले. त्यांच्यामुळेच या वंशाला पुढे ‘भोसले’ हे नाव प्राप्त झाले. याच वंशात पुढे वेरुळस्थित बाबाजीराजे भोसले यांच्या घरात मालोजीराजे भोसले आणि उमाबाई भोसले यांच्या पोटी शहाजीराजे यांचा जन्म झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी त्यांच्या मातोश्री उमाबाईंनी अहमदनगरजवळील शहाशरीफ पीराला नवस बोलल्यामुळे त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची नावे शहाजी व शरीफजी अशी ठेवली. पुढे सिंदखेडराजा येथील लखुजीराव जाधव यांच्या मुलीशी म्हणजेच जिजाबाईंशी शहाजीराजे यांचा डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये विवाह झाला. या वेळी लखुजीराव व मालोजीराजे हे दोघेही निजामशाहीत होते. पुढे लगेचच मालोजीराजांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कालांतराने जसेजसे शहाजीराजे मोठे होत गेले, तसतशी पराक्रम, राजकारण, मुत्सद्देगिरी या बाबतीत त्यांची कीर्ती वाढत सर्वदूर पसरत गेली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मनाचा मुजरा 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
घंटा 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at Peb Vikatgad)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
हिरकणी बुरुज 🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
अजस्त्र तोफ "कलाल बांगडी" पंच धातूपासून बनलेली हि तोफ ६ किलोमीटर पर्यंत मारा करू शकत होती "किल्ले जंजिरा" असे म्हणतात आणि कितीही उन असले तरी तोफ अजिबात तापत नाही. काहींच्या मते ती इतकी जड होती ही ती बोटीने आणणे अशक्यप्राय होते. त्यामुळे ती तुकड्या तुक़ड्यात आणून इथे जोडण्यात आली. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र माझा)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 जय जिजाऊ 🚩 जय महाराष्ट्र🚩 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at शिवाजी पार्क)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Video
आजचा निसर्ग 🌿 महाराष्ट्रची सुंदरता दाखवण्या���ा एक प्रयन्त।🍀 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Video Credit - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - () ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at Rajgad Machi)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ छायाचित्रकार - शिवप्रेमी ओंकार गुजर (@mr_lucky____ ) ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ६ जून इ.स. १६७४ रोजी शिवाजीराजांना रायगडावर राज्याभिषेक करण्यात आला. त्या दिवसापासून शिवाजीराजांनी शिवराज्याभिषेक शक सुरू केला आणि शिवराई हे चलन जारी केले. या शिवाय नवी कालगणना सुरू होऊन नवा शक सुरू झाला, फारसी-संस्कृत शब्दकोश बनवला गेला. यामध्ये फारसीच्या जागी संस्कृत शब्द वापरणे यासाठी हुकुम जारी केले. तसेच पंचांगशुद्धी करण्याची सक्ती केली. यासाठी कृष्ण दैवज्ञ नामक ज्योतिषी आणवला. या ज्योतिष्याने ग्रंथ लेखन करावे आणि संबंधितांना रित घालून द्यावी असा आदेश दिला. तसेच त्याज कसडून 'करणकौस्तुभ' नामक ग्रंथही लिहवून घेतला । Follow - @raja_shivaji_maharaj_ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at शिवाजी पार्क)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
कट्यार हे मध्ययुगीन भारतीय उपखंडात प्रचलित असलेले पात्याचे शस्त्र होय. हिला ‘एच’ या रोमन अक्षराच्या (रोमन: H) आकारातली मूठ असते; जेणेकरून शस्त्रधारकाच्या मूठ आवळलेल्या बोटांवरून हिचे पाते सरळ फुटल्यासारखे दिसते. हिच्या संरचनेमुळे लक्ष्याला भोसकण्यासाठी हिचा वार करता येतो. समारंभप्रसंगी गौरवचिन्ह म्हणूनही हिला महत्त्वाचे स्थान आहे. सध्याच्या काळात विवाह सोहळ्यात हिचा वापर केला जातो. उत्तर भारतात जसे मोजड्या पळवतात तसे महाराष्ट्रात वधुचे भाऊ कट्यार पळवतात आणि त्या बदल्यात वराकडून पैसे वसूल करतात. प्रकार – बिचवा, खान्ज्राली, खंजीर, पेशकब्ज, किंदजल, कुकरी, जंबिया, कर्द यातील बहुतांश हत्यारे हि शेल्यात ठेवता येत असत.जवळ आलेल्या शत्रूस गारद करण्यास वा हातघाईच्या लढाईत याचा वापर विशेष होत असे बर्याचदा तुटलेल्या तलवारींची पाती हीच या कट्यारी बनविण्यास वापरात असत त्यामुळे कट्यारी चे आकार छोट�� मोठे असत . किद्जल, खा��्ज्राली हेप्रकार तुर्की आहेत तर खंजीर, पेशकब्ज, जंबिया प्रकार हे मोगली आहेत. बिचवा हे मराठा शस्त्र असून दुधारी आणि कमी लांबीचे पाते हे त्याचे खास वैशिष्ठ्य. अफझलखानाचा कोथळा शिवाजी महाराजांनी बिचवा हे लहान शस्त्र वापरूनच काढला असे अनेक इतिहासकार सांगतात. १) मराठा कट्यार: १० ते २० इंच लांबीची अखंड ओतीव असते, तिचा अर्धाभाग पकडण्यासाठी असून हाताचे संरक्षण करण्यासाठी दोन उभ्या पट्‌ट्या असतात. २) मुघल कट्यार: पाते, नख्या, मूठ असे कट्यारीचे तीन भाग रिबेटने जोडलेले असतात पाते बहुतांश:तलवारीचेच वापरतात नख्या व मूठ यांच्यावर नक्षीकाम केलेले असते. ३) हैद्राबादी कट्यार: याचे पाते लांब व रुंद असते ते पातळ पत्र्याचे बनविलेले असते. या कट्यारीत हाताचे संरक्षण करण्यासाठी मूठीवर संरक्षण कवच असते, त्यामुळे मनगटापर्यंत हाताचे संरक्षण होते. हैद्राबादी कट्यारी १५ इंचापासून २५ इंचापर्यंत लांब असतात. ४) मानकरी कट्यार: शोभिवंत, मजबूत, जाडजूड व सोन्या चांदीचे नक्षीकाम केलेली असते. ५) सैनिकांची कट्यार: साधी पण मजबूत असते. ६) स्त्रिया व मुले यांची कट्यार: स्त्रिया व मुलांसाठी लहान आकाराच्या, कमी वजनाच्या शोभिवंत कट्यारी बनवल्या जात. कट्यारीचे इतर प्रकारही आहेत जसे, जंबीया, खंजीर, खंजराली, पेशकबज इत्यादी. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at Mumbai, Maharastra)
0 notes
rajashivajimaharaj-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
पुत्र ‘शिव’म्हणून पुराणांतरींचा प्रभु(अंशावतार?)जन्मास आला.त्या शहाजीराजांना,महाशूर मुलखाचे धनी असलेले,लोकांना पर्वतासारखे(हिमालय)उत्तुंग म्होरके वाटणारे,पुराणातील पुरूषश्रेष्ठ,शिवासारखे राजे शिवाजी हे श्रेष्ठ पुत्र झाले. ��➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Want to get featured 1)follow us @raja_shivaji_maharaj_ . . . ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 2)use #raja_shivaji_maharaj_ or Tag us on Instagram #raja_shivaji_maharaj_ #shivajimaharaj #chatrapati_shivaji_maharaj_ #maharashtra_desha #insta_maharashtra #incredibleindia #sahyadri #mountain #mr_lucky____ #juee512 #follow #like #instagram #maharashtra (at महाराष्ट्र)
0 notes