Tumgik
#marathijokes jokesinmarathi funnymarathijokes jokesfortheday jokes fuunyjokes Pradip pradipmadgaonkar
pradip-madgaonkar · 15 days
Text
Manya झाडावर उलटा लटकलेला असतो…
Pradip त्याला विचारतो : “काय झालं?”
Manya म्हणतो : “डोक दुखण्यावरची गोळी खाल्ली आहे,
पोटात जायला नको.”
😀😀😀😍😍😍😂😂😂🤣🤣🤣
0 notes
pradip-madgaonkar · 5 months
Text
Pradip : ही शाई पाण्याने जाईल?
मतदान केंद्र अधीकारी : नाही!
Pradip : किती दिवस अशीच राहणार?
अधिकारी : साधारण वर्षभर…
Pradip : मग, माझ्या केसांना लावायला थोडी देता का?
😂😂😂🤣🤣🤣😀😀😀😅😅😅
0 notes