#marathijokes funnyjokes jokesinmarathi jokesfordays bandyamama bandya funnyjokes
Explore tagged Tumblr posts
Text
Bandya आणि जन्या एका लग्नाला जातात…
Bandya : जन्या! ऐक ना!
जन्या : बोल!
Bandya : काही पोरं स्वत:च्या लग्नात असा शेरवानी घालतात की,
नवरा मुलगा कमी आणि जादूगार जास्त वाटतात.
😉😉😉🤣🤣🤣😩😩😩😱😱😱
0 notes
Text
शिक्षक – कोणता पक्षी सर्वात वेगवान धावतो.
Bandya – सर, हत्ती
शिक्षक – नालायका, काय करतात वडील तुझे…?
Bandya – सर ते शार्प शुटर आहेत.
शिक्षक – शाब्बास,
मुलांनो, लिहा सर्वात वेगवान धावणारा पक्षी, “हत्ती”.
0 notes
Text
Bandya : तुझा आवडता फूटबॉल खेळाडू कोण आहे?
मुलगी : मेस्सी!
Bandya : …आणि लिओनल?
मुलगी : तोसुद्धा चांगला आहे, पण मेस्सी खूप बेस्ट आहे.
(Bandya हसायला लागतो…)
मुलगी : काय झालं? तू लिओनलचा फॅन आहेस का? मी तर बाबा मेस्सीची फॅन आहे.
😀😀😀😃😃😃😂😂😂🥲🤣🤣
1 note
·
View note
Text
(Bandya त्याच्या ड्रायफ्रु़टच्या दुकानात बसलेला असतो.)
(तिकडून जन्या येतो आणि विचारतो.)
जन्या : बदाम खाल्ल्यानं काय होतं?
Bandya : बदाम खाल्ल्यानं बुद्धी तेज होते. आता मला सांग एका डझनात किती केळी असतात?
जन्या : बारा.
Bandya : बघितलंस बुद्धी तेज झाली की नाही?
😁😁😁😆😆😆🤣🤣🤣😅😅😅
1 note
·
View note
Text
Bandya – जर मी नेता झालो ना,
तर आख्या देशाला बदलून टाकील…
बायको – जरा कमी पेत जा…
लुंगी समजून माझी साडी नेसली तुम्ही…
ती बदला आधी…!!!
0 notes
Text
Bandya एका ऑपेरेशन नंतर,
Bandya– डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना…
उत्तर मिळाले,
भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त
आहे…!!!
0 notes
Text
रमेश – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरींगच्या मुली दिसतील का ?
Bandya – हो नक्की. पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.
0 notes
Text
बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(Bandya वारीला निघालाय…!)
0 notes
Text
Bandya ani manya एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात,
Manya – जाऊ दे यार,
चल आत्महत्या करू…
Bandya – येडा बिडा झालास कि काय…?
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!
0 notes
Text
Bandya: साला हि नोकरी पण बायकोसारखी झाली आहे,
जी एकदा मिळाली कि सोडता पण येत नाही,
एक असताना दुसरी पण करता येत नाही,
आणि सर्वात महत्वाचे,
स्वतःची सोडून बाकीच्या सर्वांची चांगलीच वाटते…
0 notes
Text
Bandya: साला हि नोकरी पण बायकोसारखी झाली आहे,
जी एकदा मिळाली कि सोडता पण येत नाही,
एक असताना दुसरी पण करता येत नाही,
आणि सर्वात महत्वाचे,
स्वतःची सोडून बाकीच्या सर्वांची चांगलीच वाटते…
0 notes
Text
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
Bandya बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..
0 notes
Text
बायको : हातात दिवा घेऊनदेखील शोधलंत,
तरी तुम्हाला माझ्यासारखी दुसरी मिळणार नाही.
Bandya : मी काय वेडा आहे,
की दुसरीदेखील मी तुझ्यासारखी शोधेन.
😇😇😇😅😅😅😃😃😃🤣🤣🤣
0 notes
Text
मनी : मन्या तुला माहीत आहे का?
आम्हा मुलींकडे बऱ्याच अद्भुत शक्ती असतात.
मन्या : बरोबर तर आहे, नाही तर…
पायांनी स्कूटी थांबवणं सोप काम आहे का?
🤣🤣🤣😃😃😃😅😅😅😇😇😇
0 notes
Text
Bandya : काका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.
लग्न करू का नको?
काका : लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे.
जीवनात नुसता आनंद काय कामाचा.
😇😇😇😅😅😅🤣🤣🤣😃😃😃
0 notes
Text
Bandya : मला तुझ्याबरोबर नेहमी आनंदात राहयचं आहे.
बायको : तुम्ही पहिले ठरवा…तुम्हाला माझ्याबरोबर राहयचं आहे की, आनंदात राहयचं आहे?
🤣🤣🤣☺️☺️☺️😅😅😅😇😇😇
0 notes