#marathijokes funnyjokes jokesinmarathi funnymarathijokes jokesfortheday jokes bandya bandyamama
Explore tagged Tumblr posts
bandya-mama · 3 days ago
Text
बायको : आम्हाला बघा, लग्न झालेलं दिसण्यासाठी पहिले लिप्स्टिक लावा, टिकली लावा, बांगड्या घाला… तेव्हा कुठे आम्ही लग्न झालेल्या दिसतो.आणि तुम्हाला काहीही करायला लागत नाही.
Bandya : आमचा तर चेहराच सांगतो.
🤣🤣🤣🥹🥹🥹😀😀😀😅😅😅
0 notes
pradip-madgaonkar · 4 months ago
Text
Bandya आणि Manya गप्पा मारत असतात…
Bandya : amchi bayko ‘कौन बनेगा करोडपती’मधल्या
अमिताभ बच्चनपेक्षा काही कमी नाहीत.
जेव्हा पण पैसे मागते, तेव्हा म्हणतात,
“एवढ्या पैशांचं तू काय करणार?”
🥳🥳🥳😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 4 days ago
Text
मुलगी : तू किती वाजता उठतोस?
Bandya : साडे आकरा वाजता.
मुलगी : इतक्या उशिरा? तू खूपच आळशी आहेस.
Bandya : मी आळशी नाही. माझी स्वप्न मोठी आहेत.
😀😀😀🥹🥹🥹🤣🤣🤣😅😅
0 notes
bandya-mama · 5 days ago
Text
बायको : ऐकाना! तुमचं इंग्रजी चांगलं आहे ना?
Bandya : हो!
बायको : हे दोन शब्द आहेत जे मला वाटतात सारखेच आहेत. मी हे काम complete केलं आणि मी हे काम finish केलं. प��…काही जण म्हणतात की ह्यात फरक आहे.
Bandya : बघं! मी तुझ्या आयुष्यात आलो, तुझं आयुष्य complete झालं. तू माझ्या आयुष्यात आलीस, माझं आयुष्य finish झालं.
0 notes
bandya-mama · 10 months ago
Text
Bandya : दोरीच्या उड्या आहेत का हो?
दुकानदार : इथे फक्त दोरी मिळेल.
उड्या ज्याने त्याने आपापल्या मारायच्या आहेत.
😋😋😋😉😉😉🥲🥲🥲🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 6 days ago
Text
मुलगी : Where are you from?
Bandya : ठाणे!
मुलगी : तुझं शिक्षण किती झालं आहे?
Bandya : तुझ्या इतकं.
मुलगी : माझ्या इतकं म्हणजे?
Bandya : मीसुद्धा Where are you? नंतर मराठी बोलायला सुरुवात करतो.
😅😅😅🤣🤣🤣🥹🥹🥹😀😀😀
1 note · View note
bandya-mama · 7 days ago
Text
बायको : अहो, मला केस सरळ करायला पार्लरमध्ये जायचं आहे.
पैसे द्या ना!
Bandya : कर की घरीच सरळ.
बायको : घरी सरळ होत नाहीत हो!
Bandya : अख्ख खानदान सरळ केलंस आणि तुझे केस सरळ होत नाहीत होय?
🤣🤣🤣😅😅😅🥹🥹🥹😀😀😀
0 notes
bandya-mama · 8 days ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Bandya : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Bandya चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 9 days ago
Text
बायक��� : लग्नाच्या आधी का नाही सांगितलं, की तुम्ही गरीब आहाता.
Bandya : सांगितलं होतं की, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीचं नाही.
😅😅😅🤣🤣🤣😀😀😀😍😍😍
1 note · View note
bandya-mama · 10 days ago
Text
नवरी मुलगी सासरी जायला निघालेली असते, घरची मंडळी निरोप देत असतात.
दहा पावलं जातात न जातात, तोच ती मागे येऊन पळतच घरात शिरते.
Bandya : “��गं काय झालं? असं मागे परतणं अशुभ असतं पोरी.”
नवरी मुलगी, “तुला शुभ-अशुभाचं पडलंय, इथे माझा चार्जर राहिलाय.”
😀😀😀😍😍😍🤣🤣🤣😅😅😅
0 notes
bandya-mama · 12 days ago
Text
गर्लफ्रेंड : कुठे आहेस?
Bandya : आठवतंय का तुला? आपण एका ज्वेलर्सच्या दुकानात आलो होतो.
तिथे तुला एक हार आवडला होता.
गर्लफ्रेंड : हो! हो! आठवतय!
Bandya : हां! मग त्याच्या बाजुच्या दुकानात केस कापायला आलो आहे.
😅😅😅🤣🤣🤣😍😍😍😀😀😀
0 notes
bandya-mama · 13 days ago
Text
Bandya : ऐकना तू माझी गर्लफ्रेंड बनतेस का?
मुलगी : अरे तू वेडा आहेस का? तुझं स्टँडर्ड बघ आणि माझं स्टँडर्ड बघ.
Bandya : मग वाढवना तुझं स्टँडर्ड.
😍😍😍🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
bandya-mama · 14 days ago
Text
Bandya (बायकोला) : काय त्रास आहे.
बायको : हा जो त्रास आहे ना, हा स्वत:हून तुमच्याकडे आलेला नाही. तुम्हीच आला होतात बॅण्डबाजा घेऊन घ्यायला.
😀😀😀😅😅😅🤣🤣🤣😍😍😍
0 notes
bandya-mama · 23 days ago
Text
(Bandya आणि बायको स्कूटरवर चाललेले असतात…)
बायको : आहो! थांबा! थांबा!
(बायको स्कूटरवरून उतरून थोड्या अंतरावर पडलेली एक वस्तू उचलून बघते
आणि परत येऊन स्कूटरवर बसते.)
बायको : चला!
Bandya : काय झालं? काय होतं?
बायको : सोन्याची चेन होती.
Bandya : अगं! मग घेतली का नाही?
बायको : मला डिझाईन आवडलं नाही.
🤣🤣🤣😂😂😂😅😅😅😀😀😀
0 notes
bandya-mama · 27 days ago
Text
Bandya : तुझ्यासाठी एक चांगली बातमी आहे.
सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मी मस्त प्लॅन केला आहे.
बायको : काय प्लॅन आहे?
Bandya : चित्रपटाची तीन तिकिटं काढली आहेत.
बायको : पण, तीन तिकिटं कोणासाठी?
Bandya : तू आणि तुझे आई-बाबा!
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
1 note · View note
bandya-mama · 28 days ago
Text
Bandya खूप हळूहळू लिहीत असतो
जन्या : तू एवढं हळूहळू का लिहीत आहेस?
Bandya : मी हे पत्र माझ्या ६ वर्षाच्या मुलाला लिहीत आहे.
तो फास्ट वाचू शकत नाही.
😂😂😂😃😃😃🥳🥳🥳😅😅😅
0 notes