Tumgik
#marathi story marathistory school shala marathishala
chexthakare · 8 years
Text
मुग्धा ..
मधली सुट्टी संपल्या नंतर आलेला आळस तासा-तासा प्रमाणे कमी होऊन गेला होता, भुगोलाचा तास संपतच आलेला होता. घड्याळाचे काटे जसे जसे पुढे पळत होते तस तशी आमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता वाढत चाललेली होती. प्रत्येकाला घरी जायची ओढ लागलेली होती. ईतरां प्रमाणे मी हि त्या घड्याळकडे डोळे लावून होतो. काटा पुढे पुढे सरकत होता आणि माझ्या ह्रदयाचे ठोके तस तसे पळत होते.
देव पावला आणि घंटा वाजली. नेहमी प्रमाणे…
View On WordPress
0 notes