#jokes funnyjokes comedyjokes jokesinmarathi marathijokes Pradip pradipmadgaonkar
Explore tagged Tumblr posts
Text
बायको : तुम्ही मला अशा दोन गोष्टी सांगा की,
एकीने मी खुश होईन आणि दुसरीने मला राग येईल.
pradip : तू माझं जीवन आहेस.
आणि…
असं जीवन जगण्याचा मी धिक्कार करतो.
🤣🤣🤣😂😂😂😍😍😍😀😀😀
0 notes
Text
गर्लफ्रेंड : बेबी मेकअपला मराठीत काय म्हणतात?
Bandya : फसवणूक!
😂😂😂🤣🤣🤣😍😍😍😃😃😃
0 notes
Text
एका समुद्रात जहाज बुडत असत…
Bandya – इथून जमीन किती लांब आहे ?
Pradip – एक किलोमीटर…
Bandya लगेच पाण्यात उडी मारतो
Bandya – कुठल्या बाजूला
Pradip – खालच्या…!!!
0 notes
Text
रमेश – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरींगच्या मुली दिसतील का ?
Pradip – हो नक्की. पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.
0 notes
Text
बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(Pradip वारीला निघालाय…!)
0 notes
Text
Pradip ani manya एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात,
Manya – जाऊ दे यार,
चल आत्महत्या करू…
Pradip – येडा बिडा झालास कि काय…?
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!
0 notes
Text
बायको : ऐका ना!
Pradip : हां बोल!
बायको : मला ३ हजार रुपये द्या. तुमचा पगार होईल, तेव्हा परत करेन.
😍😍😍🤣🤣🤣😂😂😂😀😀😀
0 notes
Text
बायको : ऐका ना!
Bandya : हां बोल!
बायको : मला ३ हजार रुपये द्या. तुमचा पगार होईल, तेव्हा परत करेन.
😍😍😍🤣🤣🤣😂😂😂😀😀😀
0 notes
Text
Pradip : पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती.
जन्या : का?
Pradip : अरे! त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली. दिवशी त्यानं बायकोसाठी सुंदर साडी चोरली.बाकीचे दोन दिवस रंग बदलून आणण्यासाठी चकरा मारत होता.
😀😀😀😂😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
Bandya : पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती.
जन्या : का?
Bandya : अरे! त्यानं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली. दिवशी त्यानं बायकोसाठी सुंदर साडी चोरली.बाकीचे दोन दिवस रंग बदलून आणण्यासाठी चकरा मारत होता.
😀😀😀😂😂😂😂🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
Bandya : ऐक ना! तू खूप सुंदर आहेस.
गर्लफ्रेंड : अरे यार! मस्करी नको करूस.
Bandya : अरे व्वा! तू तर समजदारदेखील आहेस.
😅😅😅😀😀😀🥹🥹🥹🤣🤣🤣
0 notes
Text
Pradip : ऐक ना! तू खूप सुंदर आहेस.
गर्लफ्रेंड : अरे यार! मस्करी नको करूस.
Pradip : अरे व्वा! तू तर समजदारदेखील आहेस.
😅😅😅😀😀😀🥹🥹🥹🤣🤣🤣
0 notes
Text
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
Pradip बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..
0 notes
Text
गणिताचे शिक्षक स्टाफरूम मधे रिकाम्या डब्यात चपाती बुडवून खात होते...
Pradip : सर डब्यात तर काहीच नाही...
गणिताचे शिक्षक : आम्ही भाजीला 'एक्स' मानल आहे..!
😍😍😍🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes
Text
(Pradip बायकोला फोन करतो…)
Pradip : पिल्लू!
बायको : बोला टिल्लू!
Pradip : आय लव्ह यू!
बायको : नक्की कोणाला फोन केलाय?
😀😀😀😅😅😅🤣🤣🤣😍😍😍
0 notes
Text
Pradip लाडात येऊन बायकोला विचारतो…)
Pradip : बेबी! कंजूस ला इंग्रजीत काय म्हणतात?
बायको : हसबंड!
😍😍😍🤣🤣🤣😅😅😅😀😀😀
0 notes