#jokes funnyjokes comedyjokes jokesfordays marathijokes jokesinmarathi bandya bandyamama
Explore tagged Tumblr posts
bandya-mama · 8 months ago
Text
Bandya :- एवढ्या उशीर पर्यंत ऑनलाईन काय करतोय….?
Pradip:- वाट बघतोय….?
Bandya :- कश्याची….?
Pradip :- बॅटरी लो होण्याची….?
😨😨😨🤪🤪😂😂😝🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 8 days ago
Text
रमेश – जर मी या नारळाच्या झाडावर चढलो तर मला इंजिनिअरींगच्या मुली दिसतील का ?
Bandya – हो नक्की. पण हात सुटला तर मेडिकल कॉलेजच्या पण दिसतील.
0 notes
bandya-mama · 20 days ago
Text
बायको – बाजूला व्हा,
कामाच्या वेळी पप्पी घेत जाऊ नका…
आतून कामवालीचा आवाज –
“सांगा जरा त्यांना,
मी सांगून सांगून थकले…!
(Bandya वारीला निघालाय…!)
0 notes
bandya-mama · 24 days ago
Text
Bandya ani manya एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात,
Manya – जाऊ दे यार,
चल आत्महत्या करू…
Bandya – येडा बिडा झालास कि काय…?
.
.
.
.
पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल…!
0 notes
bandya-mama · 1 month ago
Text
मोठ्या बोर्डवर तरुणीने हातात मिक्सर घेतलेले चित्र होते आणि लिहिले होते ….
एक्स्चेज आफर…
Bandya बराच वेळ ते बघत होते..ते बघून काकु ओरडल्या…
” चला
ऑफर फक्त मिक्सरची आहे “..
0 notes
bandya-mama · 7 months ago
Text
एकदा Bandya हृदयाला विचारतो , “प्रेम काय आहे?”
हृदय क्षणाचाही विलंब न करता उत्तरते,
“हे बघ, माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू.”
😂😂😂🤣🤣🤣🥲🥲🥲😀😀😀
0 notes
bandya-mama · 7 months ago
Text
Bandya एका जुन्या मैत्रीणीला मेसेज करतो,
“कशी आहेस?”
पलिकडून रिप्लाय येतो,
“मम्मीचं लग्न झालं आहे.
काका तुम्ही पण आता लग्न करून घ्या.
🤣🤣🤣🥲🥲🥲😀😀😀😂😂😂
0 notes