#hurdafest
Explore tagged Tumblr posts
Photo
❇️What: That's हुरडा उत्सव ❇️ Where: Hotel Shreyas आपटे रोड पुणे ❇️Date: 11th January to 14th January ❇️Cost: ₹ 380/- ++ ❇️What they are offering - Fresh हुरडा with all the Condiments like शेंगदाण्याची चटणी, लसूण चटणी, दही, गूळ, खोबरे, खरे दाणे व इतर अनेक गोष्टी आहेत. त्याबरोबर गरमागरम कांदा भजी आणि ताजे उसाचे रास पण आहे. हॉटेल श्रेयस ने या वर्षी सुद्धा एक लहानस गाव शहराच्या मधोमध उभे केले आहे. ही सजावट व सगळा सेटअप सहाव्या मजल्याच्या गच्ची वर केली आहे, आणि जेवणाची सोय खालच्या मजल्यावर, प्रशस्त अंबर हॉल मध्ये केली आहे. जेवण अस्सल महाराष्ट्रीयन व गावरान पद्धतीचे आहे. उदा. अर्थ, पिठलं, वांग्याचे भरीत, भाकरी (ज्वारी/बाजरी), मेथ-कुट भात, खिचडी कढी, कोथिंबीर वडी, कुळाचे पोहे, व गूळ पोळी ईत्यादी आहे. सर्व काही खूपच छान व चविष्ट होते. श्रेयस हॉटेलचा हुरडा उत्सव चा हा दुसरा वर्षे आहे. मागच्या वर्षी चांगला प्रतिसाद मिळाले होते, म्हणुन त्यांनी या वर्षी 25th January to 28th January Gharkul Lawns ईथे मोठ्या प्रमाणावर हा हुरडा उत्सव परत एकदा आयोजित करण्यात येणार आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ #pune #HotelShreyas #HurdaFest #maharashtrian #foodfestival #puneblogger #vegetarianfood #pune_ig #puneigers #vegetarian #vegetarianblogger #THEFATFOODIE #puneinstagrammers #punekar #punefood #punefoodies #punefoodbloggers #punegram #sopune #punetimes #foodbloggers #goodeats, #homecooking #like4like ते (at Hotel Shreyas)
#punekar#puneigers#vegetarianblogger#homecooking#punefoodbloggers#hurdafest#pune#maharashtrian#puneblogger#like4like#punefoodies#puneinstagrammers#thefatfoodie#foodbloggers#hotelshreyas#punegram#punetimes#punefood#foodfestival#vegetarianfood#vegetarian#sopune#goodeats#pune_ig
0 notes