#dugarwadi_waterfall
Explore tagged Tumblr posts
Photo
Dugarwadi Waterfall 🏞️🌊 - त्र्यंबकेश्वर जव्हार रोडवर त्र्यंबकेश्वर पासून 10 कि.मी. अंतरावर दुगारवाडी धबधबा आहे. नाशिकच्या काही अत्युकृष्ट नैसर्गिक सौदर्यापैकी दुगारवाडी हा एक धबधबा आहे. जव्हाररोडपासून सुमारे 2 कि.मी. आतमध्ये हा धबधबा आहे. पावसाळयामध्ये निसर्गप्रेमी पर्यटक एक दिवसाच्या सहलीसाठी पावसाचा व धबधब्याचा आनंद घेण्यासाठी या परीसरातील पसंती देतात. पावसाळयामध्ये या परीसराचे सौंदर्य व हवामान अतिशय उत्साहवर्धक व प्रसन्न असे असते. बऱ्यापैकी घनदाट जंगल, सुंदर व प्रसन्न हवामान या ठिकाणी पर्यटक स्वत:चे शहरी जीवनातील ताणतणाव, थकवा, अडीअडचणी विसरुन निसर्गांचा आनंद घेतात. Pc - @phototrafficmh15 _____________________ #dugarwadi #dugarwadi_waterfall #dugarwadiwaterfalls #dugarwadiwaterfall #dugarwadiwaterfall😍😍 #trimbakeshwar #nashikwaterfalls #incrediblemaharashtra #maharashtra_majha #nashik #nashik_exploring #mynashikmydream #nashikgram (at Dugarwadi Waterfall) https://www.instagram.com/p/CZuEYkfJVXc/?utm_medium=tumblr
#dugarwadi#dugarwadi_waterfall#dugarwadiwaterfalls#dugarwadiwaterfall#dugarwadiwaterfall😍😍#trimbakeshwar#nashikwaterfalls#incrediblemaharashtra#maharashtra_majha#nashik#nashik_exploring#mynashikmydream#nashikgram
0 notes