Tumgik
#chemicalfrefood
the-better-farmer · 3 years
Photo
Tumblr media
#diabetesfreeindia @SDGs, @miletmission, #organicfarming #posionfree #chemicalfrefood आज जागतिक मधुमेह दिवस. मधुमेह या आजारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी रसायनमुक्त अन्नधान्य ची गरज आहे. त्यासाठी सेंद्रीय शेतीला विशेषतः मिलेट धान्यं , #तेलबिया, फळं उत्पादन यांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. मार्केटिंग चे जमान्यात आम्ही आमच्या आजोबा पणजोबा यांचं शेतीच तंत्रज्ञान विसरलो. शेतकरी बांधवांना शेतीचे मुलभूत तंत्रज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांची जोड देऊन फायदेशीर शेती समजून सांगता येतं. जे की मानवाच्या आरोग्यासाठी लाभदायी आहे. #मधुमेह, #हृदय विकार, #कर्करोग, #थायरॉईड, इ. दुर्धर आजार होऊ नयेत यासाठी रसायन मुक्त शेती, सेंद्रिय शेती शिवाय पर्याय नाही. https://www.instagram.com/p/CWe_JifvVow/?utm_medium=tumblr
0 notes