#bigboss2025
Explore tagged Tumblr posts
Text

✨ संत गाडगेबाबा महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन! ✨
संत गाडगेबाबा महाराज हे केवळ संत नव्हते, तर समाजसुधारकही होते. त्यांनी स्वच्छता, शिक्षण आणि समतेचा संदेश दिला. आज त्यांच्या जयंती निमित्त, आपणही त्यांच्या विचारांना स्मरण करून समाजासाठी कार्य करण्याचा संकल्प करूया. 🙏🧹
💬 “अगर पहनने को कपड़े नहीं हैं तो नंगे रहो, अगर खाने के लिए धानी नहीं है तो हरळी पर रूख्खर खाओ, अगर पैसे नहीं हैं तो महमानों को मत बुलाओ, लेकिन अपने बच्चों को जरूर पढ़ाओ।” - संत गाडगेबाबा
🔆 स्वच्छता आणि शिक्षण हा खरा विकासाचा मार्ग आहे! Visit - www.nikitaghag.com
#SantGadgeBaba #SwachhBharat #EducationForAll #SocialReform #Inspiration #IndianSaint #CleanIndia #TumblrIndia #Motivation
0 notes