#beed coorna update
Explore tagged Tumblr posts
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक;294 नवीन कोरोना बाधितांची भर*
*बीड जिल्ह्यात कोरोनाचा उच्चांक;294 नवीन कोरोना बाधितांची भर*
    बीड दि. 13 सप्टेंबर, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात कोरोना बाधितांचा उच्चांक झाला आहे. आज  294 रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण परळी येथील 45 आहेत.
  बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील 06 बाधितांचा,जिल्हा रुग्णालयातील 01 बधितांचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
बीड जिल्ह्यात ११० कोरोना बाधित;एसआरटी च्या ५ बाधितांचा समावेश
बीड जिल्ह्यात ११० कोरोना बाधित;एसआरटी च्या ५ बाधितांचा समावेश
  बीड दि.६ सप्टेंबर, प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात ११० रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण अंबाजोगाई येथील २७ आहेत.स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातील ५ बाधितांचा समावेश आहे.आष्टीतील २१ बधितांचा समावेश आहे.
आज बीड जिल्ह्यातील १०८६ अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये ९७६ निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये ११० बाधित आढळून आले आहेत.परळी ३ बीड २५…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
बीड जिल्ह्यात 63 नवीन कोरोना बाधित;255 जणांची सुट्टी*
बीड जिल्ह्यात 63 नवीन कोरोना बाधित;255 जणांची सुट्टी*
  बीड दि 27,प्रतिनिधी
बीड जिल्ह्यात आज आलेल्या कोरोना अहवालात 63 रुग्ण बाधित आढळून आले असून त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण बीड मधील 22 आहेत.आष्टीतील 02बधितांचा समावेश आहे.आज बीड जिल्ह्यातील परळीतील संख्या घटल्याने दिलासादायक चित्र आहे.
आज बीड जिल्ह्यातील 520 अहवाल प्राप्त झाले .त्यामध्ये 457 निगेटिव्ह आढळून आले आहेत.त्यामध्ये 63 बाधित आढळून आले आहेत.परळी 04, बीड 22,अंबाजोगाई 08,केज 08 माजलगाव 08,…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*आष्टीसह बीड जिल्ह्यातील 5 शहरातील रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 210 कोरोना बाधित*
*आष्टीसह बीड जिल्ह्यातील 5 शहरातील रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये 210 कोरोना बाधित*
  बीड दि. 18,प्रतिनिधी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी जिल्ह्यातील केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी या ५ शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अँटीजन तपासणी आजपासून सुरुवात करण्यात आली.त्यामध्ये 210 नागरिक कोरोना बाधित आढळून आले.
बीड जिल्ह्यातील 5 शहरातील 5756 नागरिकांची कोरोना रॅपिड…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
आजपासून आष्टीसह केज, अंबाजोगाई, माजलगाव , आणि परळी या 5 शहरांत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार
आजपासून आष्टीसह केज, अंबाजोगाई, माजलगाव , आणि परळी या 5 शहरांत रॅपिड अँटीजन टेस्ट होणार
  बीड दि. 18,प्रतिनिधी
जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग कमी करण्यासाठी केज, अंबाजोगाई, माजलगाव , आष्टी आणि परळी वै. या ५ शहरातील सर्व प्रकारच्या दुकानदारांचे, फळ-भाजी विक्रेत्यांचे, दूध विक्रेते, पेट्रोल पंपावरील व बँकामधील कर्मचारी यांचे कोरोनाचे अँटीजन तपासणी(Antigen Test ) करण्यासाठी दि.18, 19 व 20 ऑगस्ट २०२० रोजी मोहीम राबविण्यात येणार आहे. ज्या व्यक्ती रोज मोठ्या प्रमाणावर लोकांच्या संपर्कात…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*आष्टी तालुक्यात 6 कोरोना बाधित*
*आष्टी तालुक्यात 6 कोरोना बाधित*
  आष्टी दि 10 प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे .या बधितांपासून दूर असलेल्या आष्टी तालुक्यात आता ही संख्या वाढत आहे.आज आलेल्या अहवालात आष्टी तालुक्यातील 6 व्यक्तींचा समावेश आहे.या मध्ये सर्व 2 सहवासीत आणि 4 नवीन बाधितांचा समावेश आहे.
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*दोन दिवसात बीड जिल्ह्यात ६९ कोरोना बाधितांची भर जिल्ह्याने पाचशेचा आकडा ओलांडला*
*दोन दिवसात बीड जिल्ह्यात ६९ कोरोना बाधितांची भर जिल्ह्याने पाचशेचा आकडा ओलांडला*
  बीड दि,२६ जुलै टीम सीएम न्यूज
बीड जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात आलेल्या बाधितांच्या संख्येत ६९ ने वाढ झाली आहे. ही बाब जिल्ह्यासाठी चिंताजनक आहे. जिल्ह्याने कोरोना बाधितांचा पाचशेचा आकडा ओलांडला आहे. सातत्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये सर्वाधिक संख्या बीड मधून आणि परळी मधून येत ��हे.
रात्री उशिरा जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
 *आरोग्य सर्वेक्षणासाठी  जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फिरले बीड शहरात*
 *आरोग्य सर्वेक्षणासाठी  जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी फिरले बीड शहरात*
        बीड, दि.१७ टीम सीएमन्यूज
जिल्ह्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार स्वतः बशीर गंज, बलभीम चौक व मिलिया कॉलेज परिसरात पोहोचले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी देखील या प्रयत्नात साथ देत प्रत्यक्ष नागरिकांच्या…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू ;2 संशयितांचाही मृत्यू*
*कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू ;2 संशयितांचाही मृत्यू*
    बीड दि 14 जुलै टीम सीएम न्यूज
बीड जिल्हा रुग्णालयात दाखल आणि उपचार घेत असलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा पहाटे उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर दोन कोरोना संशयितांचाही बीड आणि अंबेजोगाई येथे मृत्यू झाला.
अहमदनगर जिल्ह्याने केला कोरोनाचा आकडा हजारपार; दिवसभरात 72
बीड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचा आकडा हा दहाच्या पुढे गेला आहे.आज पहाटे जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी संयम बाळगा, नियम पाळा - धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हावासियांना आवाहन*
*कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी संयम बाळगा, नियम पाळा – धनंजय मुंडे यांचे बीड जिल्हावासियांना आवाहन*
  परळी दि १३ जुलै टीमसीएम न्यूज
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीसह बीड जिल्ह्यातील वाढत्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त केली आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात पहिल्या तीन महिन्यात बाळगला त्याप्रमाणे संयम बाळगावा व प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहन केले आहे.
जिल्ह्यातील कोरोना मीटर…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह;आष्टीत आणखी एक*
*बीड जिल्ह्यात 9 कोरोना पॉझिटिव्ह;आष्टीत आणखी एक*
  बीड दि 13 जुलै टीम सीएमन्यूज
जिल्हा आरोग्य विभागाला प्राप्त झालेल्या अहवालामध्ये 9 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळुन आले आहेत.गेल्या दोन दिवसात 628 स्वब चे अहवाल प्रलंबित होते.त्यापैकी 195 अहवाल आता हाती आले आहेत.
बीड जिल्ह्यातील दुपारी 5 कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर उशिरा आलेल्या अहवालात 9 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत .सर्वच अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले नसून कालचे आणि आजचे मिळून 433…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड जिल्ह्यात आता लग्न समारंभास फक्त 10 लोकांची अट*
*बीड जिल्ह्यात आता लग्न समारंभास फक्त 10 लोकांची अट*
  बीड दि 12 जुलै टीम सीएमन्यूज
बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.यावर नियंत्रण मिळविण्यासाठी लग्नातील उपस्थितांवर निर्बंध घातले असून आता फक्त 10 लोकांमध्ये लग्न लावता येणार आहे.
यापूर्वी बीड जिल्ह्यात लग्नासाठी 50 व्यक्तींच्या उपस्थितीत लग्न सोहळ्याला परवानगी देण्यात आली होती .मात्र जिल्हा प्रशासनाने नवीन निर्देश जारी करून 10 लोकांच्या उपस्थितीत विवाह…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड मध्ये कोरोना पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू;एकाची आत्महत्या*
*बीड मध्ये कोरोना पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू;एकाची आत्महत्या*
बीड दि ११ जुलै टीम सीएम न्यूज
  बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्ह्यातील उमापूर येथील होता.दुसऱ्या घटनेत गेवराई येथील क्वारटीन असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली.
हेही वाचा :*बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गेवराई…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड मध्ये कोरोना पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू;एकाची आत्महत्या*
*बीड मध्ये कोरोना पॉझिटिव्हचा उपचारादरम्यान मृत्यू;एकाची आत्महत्या*
    बीड दि ११ जुलै टीम सीएम न्यूज
  बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. हा रुग्ण जिल्ह्यातील उमापूर येथील होता.दुसऱ्या घटनेत गेवराई येथील क्वारटीन असताना त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सायंकाळी घडली.
हेही वाचा:बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर
बीड जिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गेवराई…
View On WordPress
0 notes
hallomanojposts · 4 years ago
Text
*बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर*
*बीड जिल्ह्यात धक्कादायक,9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर*
  बीड दि 11 जुलै टीम सीएम न्यूज
बीड जिल्ह्यात कोरोनाचा धक्का बसत असून पॉझिटिव्हची  ९ आली आहे. सलग येत असलेल्या कोरोना बाधितांच्या ��ाढत्या संख्येमुळे प्रशासनाची मोठी डोकेदुखी वाढली आहे.
बीड शहरात ६ कोरोना बाधित
बीड जिल्ह्यात आलेल्या पॉझिटिव्ह रुग्णामध्ये बीड शहरातील संख्या सहा आहे.शहरामध्ये दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्हची संख्या वाढत आहे.कृषी उत्पन्न बाजार समिती जवळ राहत असलेली ३२ वर्षीय महिला…
View On WordPress
0 notes