#Tumsar Crime
Explore tagged Tumblr posts
rebel-bulletin · 2 years ago
Text
लग्न सोहळा आटोपून येणाऱ्या वाहनाला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू
तुमसरः गोंदिया जिल्ह्यातील घिवारी येथे लग्न सोहळा आटोपून १८ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास परत निघालेल्या वऱ्हाड्याच्या वाहनाला तुमसर–गोंदिया राज्य मार्गावरील नवेगाव शेजारी अपघात झाला. वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर सहाजण जखमी झाले आहेत. कान्हळगाव येथील सुनील ग्यानीराम कस्तूरे यांचा विवाह लोधीटोला (घिवारी) गोंदिया येथील शामराव लिल्हारे यांच्या मुलीसोबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
प्रेम प्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या | तुमसर-देव्हाडी मार्गावरील घटना, मारेकरी फरार
प्रेम प्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या | तुमसर-देव्हाडी मार्गावरील घटना, मारेकरी फरार
तुमसर : तुमसर शहरातील प्रेमप्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या झाल्याची घटना ३ जून रोजी सायंकाळी ७ वाजता दरम्यान तुमसर-देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसादसमोर घडली. सचिन गजानन मस्के (३०) रा. नेहरूनगर तुमसर असे मृतकाचे नाव आहे. सदर घटनेतील आरोपी फरार झाले होते. सदर घटना ही सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्याची समजते. तुमसर शहरात ३ जून रोजी प्रेम प्रकरणातून युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 3 years ago
Text
चितळाची शिकार | वनविभागाने केली दोन आरोपींना अटक
चितळाची शिकार | वनविभागाने केली दोन आरोपींना अटक
तुमसर : तालुक्यातील झारली शेत शिवारात चितळाची शिकार प्रकरणात दोन आरोपींनी तुमसर वनविभागाने मोठ्या शिताफिने अटक केली आहे. लक्ष्मीकांत दसराम रहांगडाले रा. झारली आणि माणिकराम शोभाराम बडवाईक रा. पिपरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा असून वन्यप्राणी मुक्तपणे विहार करतात. मात्र अलीकडे शिकारीचेही प्रमाण वाढले आहे. दरम्यान वनविभागाला चितळाची (Chital) शिकार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
विद्युत खांबावरुन पडून मजुराचा जागीच मृत्यू; टाकला-हरदोली शिवारातील घटना
विद्युत खांबावरुन पडून मजुराचा जागीच मृत्यू; टाकला-हरदोली शिवारातील घटना
मोहाडी : तुमसर तालुक्यातील टाकला-हरदोली येथील शेतकऱ्याच्या शेतावर विद्युत कनेक्शनसाठी नव्याने सिमेंट काँक्रिटचा विद्यूत खांब उभारून विद्युत लाईनचे कनेक्शन करत असताना विद्युत खांब अर्धवट तुटन पडल्याने मजुराचा खांबावरुन खाली पडून जागीच मृत्यू झाला. ही घटना शेतशिवारातील बावनथडी प्रकल्पाच्या कालव्यालगत ११ जून रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान घडली. मृत मजुराचे नाव राजू उरकुडा धार्मीक (४५) रा.खरबी असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes