#Rishi Saxena In Aai Kuthe Kay Karte
Explore tagged Tumblr posts
marathicelebscom · 7 months ago
Text
तब्बल ६ वर्षांनंतर मराठी मालिका विश्वात ऋषी सक्सेनाचं दमदार पुनरागमन
स्टार प्रवाहच्या आई कुठे काय करते मालिकेत सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची होणार एण्ट्री स्टार प्रवाहची लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते मध्ये लवकरच सुप्रसिद्ध अभिनेता ऋषी सक्सेनाची एण्ट्री होणार आहे. ऋषीला याआधी आपण अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि सिनेमातून भेटलोय. तब्बल ६ वर्षांनंतर ऋषी मराठी टेलिव्हिजन विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. आई कुठे काय करते मालिकेत ऋषी मिहीर शर्मा ही व्यक्तिरेखा…
Tumblr media
View On WordPress
2 notes · View notes