#२’मध्ये
Explore tagged Tumblr posts
Text
कॅरमकर
पुणेकर, नागपूरकर सरखे, कर जोडावे अशे अजुन एक कर निर्माण झाले आधुनिक जगत..कॅरमकर….
कॅरमकर वैहला तुम्हाला कॅरम चंगाला येतो हैची जरोरात नाही, पण घरी कॅरम असला बरं... समोरचा कडे घरी कॅरम नाही ह्याची खात्री करूंच मग त्यला आपला घरी कॅरम खेळायला बोलायचं…
कॅरम अधी मांडून थेऊ नाय…तो कॅरम आपल्या मित्रालाच काढावला लावणे , मग कॅरम चा सोंगाट्या, स्ट्रायकर, पावडर एका मोठय़ा दब्यात तुने काढावे …असा मोठा डबा सोमरचें फक्ता खाऊ साथी किव्हा लाडू साठी बघितला असतो ….
कॅरम सुरे होणाच्या आधीच समोरचा थोडा घाबर तो , १. एक पॉईंट सर …
मग कॅरम साठी बोरिक पावडर काढावी… आपल्या हाताला आणि कॅरम ला खूप चोपावी … सोमार्चला पावडर चा दाब देणे.. त्यांनी बहुत पावडर फक्त तोंडाला लावलया किव्हा चपाती बनवायला बघितली असते.. तो ओशाळत पावडर घेतो आणि हाताला थोडी लावून शिमगा करतो … २. दुसरा पॉईंट सर….
मग डब्यातून तीन चार प्रकारचे स्ट्रायकर काढावे … ते कशे वेगेळे आहेत हे समजावणे आणि समोरच्याला देणे , तो बेचारा सगळ्या स्ट्राईकर्स ला हात लावतो आणि ओशाळून एक सिलेक्ट करतो .. ३ .तिसरा पॉईंट सर ….
कॅरम सुरु होणाच्या आधीच ३ पॉईंट सर.. आता काय पठ्या कॅरम खेळणार …
कॅरम सेट करावा आणि सामोच्याला फोडायला सांगावे , तो बिचारा आधीच अर्धा खचलेला , हात कपात कपात स्ट्रायकर ने फोडतो … ऑफकोर्स एक हे सोंगटी जात नाही.. नो प्रॉब्लेम .. गुड ब्रेक म्हून आपण खेळाया सुरू करावे ….
प्रथम चान्सस मध्ये झास्ट सोंगट्या घेऊ नये , नाहीतर समोरचा पळून जाईल …
आपल्या सोंगट्या जात नाहीत भागून, स���ोरच्याची हिंमत वाढते … तो जरा स्थिर हात ने एम घेतो
मग आपला हुकूम एक्का टाकणे … थंब नोट allowed
समोरच्याला हजार वोटल्स चा झटका लागतो
कैरोम नवं शिकाचा favorite शॉट म्हणजे थंब .. तो बिचारा सगळ्या सोंगट्या आपल्या कडे नेऊन थंब शॉट ने मरणाचा प्लॅन करत असतो.. तोच शॉट बॅन केला के, तो बेचारा कारचा हेडलीघाटस समोर घाबरल्या सस्य सारखा होतो - ४. चौथा पॉईंट सर
मग त्याला दोन तीन गेम्स मध्ये हरवणे .. अजून खेळणार का विचारणे , तो बिचारा शर्मशरमी बोलतो , नको बायको वाट बघत आहे….आता निघतो …
सेंड ऑफ कर्णाचा पूर्वी त्याला चहा पाणी जरूर देणे अँड नेटिक्स game लवकर खेळू म्हणावे ….
तो मित्र तुमचा घरी फुढीची चार वर्षय आला नाही तर आपला कॅरमकर होणंच जाज्वल्य अभिमान बाळगणे ..
4 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताला दहशतवाद, सायबर हल्ले आणि हायब्रीड वारफेर यासारख्या सुरक्षा आव्हांना सामोरं जावं लागत असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. राजनाथसिंह यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथसिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरुप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या. बांग्लादेशी घुसखोरीसंदर्भात मनी लॉँड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरात १५ हजार ३४४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तु��ड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
****
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलाक्करा राखीव विधानसभा मतदार संघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसाममध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात चिमूर इथा सभा घेणार आहेत, त्यानंतर सोलापूर इथं साडेचार वाजता आणि पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम इथं सभांना संबोधित करणार आहेत.
भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू इथं सभा सुरु आहे, त्यानंतर पालघर आणि रायगड जिल्ह्यात पेण इथं फडणवीस यांच्या जाहीरसभा होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात प��च सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. चिखली इथं होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २७ लाख रुपये किमतीचं तीन किलो सोनं काल जप्त करण्यात आलं. सीमाशुल्क कायद्यानुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर ७५ हजारांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये १४८ अंकांची वाढ होऊन ७९ हजार ६४४ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून २४ हजार २२५ अंकांवर स्थिरावला.
****
बुद्धिबळात ग्रँड मास्टर अरविंद चिथंबरमनं अमेरिकन ग्रँड मास्टर लेव्हॉन अरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँड मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं. तर, स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर वी प्रणवला चॅलेंजर्स पुरस्कार मिळाला आहे.
****
0 notes
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या जुलै महिन्यातील मासिक व साप्ताहिक सोडतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि.२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक सोडती काढल्या जातात. जुलै-२०२४ मध्ये दि. ०९/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र सह्याद्री, दि. २०/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी, आषाढी विशेष, दि. १७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गौरव, दि. २४/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र तेजस्विनी आणि दि. २७/०७/२०२४ रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्या आहेत, असे उपसंचालक (वित्त व लेखा),…
0 notes
Text
कौशलं बलम्
Author– श– श्री. संजय गोपाळ तटकरे (गट निदेशक, एआयएसएसएमएस औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बोरीभडक)
आजच्या यंत्र युगाचे मूळ औद्योगिक क्रांतीमध्ये व यंत्र निर्मितीमध्ये दडलेले आहे. ‘कौशलं बलम्’ अर्थात ‘कौशल्य हेच बळ’ हेच ब्रीद वाक्य अंगीकारून आपल्या औद्योगिक प्रशिक्षणाची उभारणी झाली आहे. आपल्या भारत देशाला युगानुयुगे हस्तकौशल्याची आगळीवेगळी परंपरा लाभली असून पुरातन मंदिरे, लेण्या, शिल्पे, भित्तिचित्रे हे आजही इतिहास साक्षी आहेत. हस्तकौशल्य/हस्तकला आपल्या भारतीयांच्या नसानसांत भिनलेली आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जुन्या काळात यंत्रनिर्मिती वगैरे प्रकार आपल्यासाठी नवीन होता पण आज इतर विकसित देशांच्या तुलनेत भारताने औद्योगिक क्षेत्रात केलेली प्रगती ही लक्षणीय आहे. साधारण युरोपीय देशांमध्ये १७६० ते १८५० या कालखंडात औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाली. भारतात मात्र औद्योगिक क्रांतीची मुहूर्तमेढ ही १८५४ च्या सुमारास मुंबईमधील एका सूतगिरणीपासून झाली. पुढे जाऊन भारतात पहिला लोह व पोलाद कारखाना जमशेदजी टाटा यांनी १९०७ मध्ये सुरू केला, हे आपण जाणतोच. दिवसेंदिवस, औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत गेले आणि हळूहळू भारतातही औद्योगिकीकरणाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. हे सर्व घडत असताना कारखान्यांना प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता भासू लागली. त्याच कालावधीत भारताला इंग्रजांच्या गुलामगिरितून नुकतेच स्वातंत्र्य मिळाले होते. तत्कालीन सरकारला समाज साक्षरतेवर तसेच औद्योगिक क्षेत्रात प्रगती साधायची होती. म्हणूनच, Directorate General of Training (DGT) अंतर्गत १९५० साली ‘शिल्प कारागीर योजना’ अंमलात आणली. या योजनेचा मुख्य उद्देश कारखान्यांना प्रशिक्षित व कुशल कामगार देऊन सद्यस्थितील बेरोजगारीवर मात करणे, हा होता. शिल्प कारागीर योजनेंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आज घडीला ६ महिने ते २ वर्षे इतका कालावधी असणारे १४९ प्रकारच्या अभ्यासक्रमांचे/कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाते. आज शिक्षणाचे कितीही पर्याय उपलब्ध झाले किंवा जग कितीही आधुनिक झाले तरीही या आधुनिकतेच्या निर्मितीसाठी लागणारा कामगार वर्ग हा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधूनच तयार होणार आहे. आत्ताच्या नवीन NSQF (National Skill Qualification Framework) शिक्षण पद्धती व शासनाच्या नवीन शिक्षणिक धोरणामुळे बहू कौशल्यांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्याचबरोबर उच्च शिक्षणाच्या संधीदेखील निर्माण झाल्या आहेत व उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योगही आहेत. चांगला योग साध्य करण्यासाठी कर्मातील कौशल्याची गरज असते कारण “योग हेच कर्मातील कौशल्य आहे”, असे योगेश्वर श्रीकृष्णांनी श्रीमद् भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील पन्नासाव्या श्लोकात म्हणतात. जिथे स्वत: योगेश्वर श्रीकृष्ण जर आपल्याला कर्मसु कौशल्यम् असे सांगत असतील तर क्षेत्र कोणतेही असो ‘कौशलं बलम्’ या गोष्टीला पर्याय नाही. ‘बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते । तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ॥इति॥’ या श्लोकात आपल्या ब्रीद वाक्याचा म्हणजेच ‘कौशलं बलम’ हा श्लोकांश समाविष्ट आहे. अशा पद्धतीने कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचे काम औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून होत आले असून आम्ही त्याचा एक भाग असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
Source: https://aissmsitcboribhadak.org/%E0%A4%95%E0%A5%8C%E0%A4%B6%E0%A4%B2%E0%A4%82-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A5%8D/
0 notes
Text
देगलुर क्लस्टर मधील समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके- सोयाबीन शेतकऱ्यांना पीक संरक्षणावर प्रशिक्षण व निविष्ठापुरवठा .. संस्कृति संवर्धन मंडळ कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून खरीप हंगाम 2024 मध्ये राष्ट्रीय अन्न��ुरक्षा अभियानांतर्गत देगलुर क्लस्टर मध्ये ४० हेक्टरवर १०० शेतकऱ्याकडे एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीन पिकाचे पीक प्रात्यक्षिके देण्यात आले आहेत. या प्रात्यक्षिकासाठी देगलूर तालुक्यातील शेळगाव, कोटेकल्लुर, नंदूर, शेकापुर या गावातील १०० शेतकऱ्यांचा सहभाग होता. सोयाबीन पिकातील तन व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यावर प्रशिक्षण देण्यात आले व पीक संरक्षण निविष्ठा (निंबोळी पावडर, कामगंध सापळे, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२) पुरवठा करण्यात आला. या प्रशिक्षनासाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रा. कपिल इंगळे यांनी केले. #agriculture #soybeanfarming #trainingday #खरीप_हंगाम_२०२४ #सोयाबीन #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #farming
0 notes
Text
एसइईमा सबैभन्दा बढीले २.८० देखि ३.२० सम्मको ग्रेड प्राप्त
काठमाडौं, १३ असार । राष्ट्रिय परीक्षा बोर्डले यस वर्षको माध्यमिक शिक्षा परीक्षा (एसइई) को नतिजा सार्वजनिक गरेको छ । कार्यालयले सार्वजनिक गरेको नतिजा अनुसार परीक्षामा सहभागी भएका ४ लाख ४४ हजार ७८५ जना विद्यार्थी मध्ये २ लाख ४२ हजार ९२ जना विद्यार्थीले मात्रै कक्षा ११ मा पढ्न पाउने भएका हुन् । अर्थात् परीक्षामा सहभागी भएकामध्ये ५२.१४ प्रतिशत परीक्षार्थीले ननग्रेड (एनजी) ल्याएका छन् । बोर्डका…
View On WordPress
0 notes
Text
आत्म्याचा आवाज
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं ��हायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं ��ी आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव क���ून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अ��ंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note
·
View note
Text
काठमाडौँ महानगरभित्रका सामुदायिक विद्यालयमा १२ हजार विद्यार्थीको क्षमता बढ्यो
काठमाडौँ । काठमाडौँ महानगरपालिकाभित्रका ८७ वटा सामुदायिक विद्यालयहरुमा प्रारम्भिक बाल बिकासदेखि कक्षा १० सम्म करिब ४७ हजार ६९४ विद्यार्थीलाई अध्ययन गराउने क्षमता छ । सामुदायिक विद्यालयको संख्या ८९ रहेको छ । ८९ मध्ये २ वटा पुननिर्माणको क्रममा रहेकोले ८७ विद्यालयमा भर्ना लिन सकिन्छ । यीमध्ये ३ वटा कारागारभित्र छन् । ४ वटा विशेष विद्यालय हुन् । एउटा रात्री विद्यालय र एउटा संस्कृत छन् । रात्री र…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 12 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू आजपासून केंद्र शासित प्रदेश दादरा आणि नगर हवेली तसंच दमण आणि दीवच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. राष्ट्रपती आज जम्पोर इथं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार आहेत. तर, उद्या त्या सिलवासा इथल्या नमो मेडिकल एजुकेशन एंड रिसर्च इंस्टीट्यूटला भेट देणार आहे.
आरोग्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार असून कोणताही धर्म प्रदूषणाला प्रोत्साहन देत नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. भारतीय संविधानानुसार प्रत्येक नागरिकाला प्रदूषणमुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार आहे, असं न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज यांच्या द्विसदस्यीय पीठाने काल झालेल्या सुनावणीत म्हटलं. तसंच दिवाळीच्या काळात दिल्लीत फटाक्यांवर बंदी आणण्यात अपयश का आलं अशी विचारणा प्रशासनाला करत फटाक्यांवर बंदी आणण्याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी पुण्यात प्रचार सभा घेणार आहेत. तत्पूर्वी आज दुपारी चिमुर आणि नंतर सोलापूर इथंही मोदी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत दोन सभांना संबोधित करतील. काँग्रेस नेते राहुल गांधी हे चिखली आणि गोंदिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचीही आज सोलापूर इथं सभा आहे. भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू आणि पालघर इथं सभा होणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी आज नाशिक जिल्ह्यात पाच सभांचं आयोजन करण्या आलं आहे.
११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी काल संध्याकाळी प्रचार संपला. राजस्थानमध्ये ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, कर्नाटकात ३ आणि मध्य प्रदेश-सिक्कीममधे प्रत्येकी २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केरळ, छत्तीसगड, गुजरात, मेघालय मधे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध अंमलबजावणी संस्थांच्या कारवाईत १५ ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४९३ कोटी ४६ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे. तर सी व्हिजिल ऍपवर आतापर्यंत आचारसंहिता भंगाच्या ४ हजार ७११ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ हजार ६८३ तक्रारी निवडणूक आयोगाने निकाली काढल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कर्यालयानं दिली आहे.
मुंबईत नेरूळमध्ये एका घरातून २ कोटी ६० लाखां रुपयांची रोख रक्कम नवी मुंबई पोलिसांनी जप्त केली. कोल्हापूर विधानसभा मतदार संघात आतापर्यंत १० कोटी ७१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातल्या मांडेसर इथं आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, हे तिघे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांना प्रलोभन देण्यासाठी थैली मध्ये साहित्य वाटप केल्याची चित्र��ित निवडणुक आयोगाच्या अधिकार्यांना प्राप्त झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अकोला जिल्ह्यातील मतदान पथकांना मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी १९ आणि २० राज्य नोव्हेंबर रोजी मार्ग परिवहन महामंडळाच्या १२० जादा बसची व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण १ हजार ७४१ मतदान केंद्रं आहेत.
शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या सख्या बहीण भावाचा तलावाच्या पाण्यात बुडून करुण अंत झाला. भंडारा जिल्ह्यातील खडकी इथं ही दुर्घटना घडली. प्रेम राजेंद्र वाढवे (९) आणि दिव्या राजेंद्र वाढवे, वय १४ अशी मृत बहीण भावांची नावे आहेत.
प्रबोधिनी एकादशी म्हणजेच कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूर इथल्या मंदिरात श्री विठ्ठल रखुमाईची शासकीय पूजा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते आज पहाटे करण्यात आली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरचे बाबूराव सगर आणि त्यांच्या पत्नी सागरबाई यांना महापूजेचा मान मिळाला. सगर दाम्पत्य गेली 14 वर्ष पंढरीची वारी करत आहे. कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये तीन लाखाहून अधिक भाविक दाखल झाले आहेत.
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदाचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार, ऑस्ट्रेलियन चित्रपट निर्माते फिलिप नोईस यांना दिला जाणार आहे. माहिती आणि प्रसारण सचिव संजय जाजू यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गोव्यात २० नोव्हेंबरपासून हा महोत्सव सुरू होणार असून, २८ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. या महोत्सवासाठी १०१ देशांतून १ हजार ६७६ प्रवेशिका आल्या होत्या, त्यापैकी ८१ देशातले १८० चित्रपट महोत्सवात दाखवले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतीय सिनेमा देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचं योगदान देत असल्याची माहिती माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी दिली. नव्या चित्रपट निर्मात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट नवोदित भारतीय दिग्दर्शक पुरस्कार यंदापासून सुरू होणार आहे.
0 notes
Text
मंत्रिमंडळ निर्णय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी ७ हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या…
View On WordPress
0 notes
Text
मंत्रिमंडळ निर्णय
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी ७ हजार किमी रस्ते व पूल बांधणार मुंबई, दि. १४ : मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी 7 हजार किमी रस्ते व पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या टप्पा-२ मध्ये १० हजार किमी लांबीचे रस्त्यांचे उद्दिष्ट आहे. यापैकी ७ हजार किमी लांबीचे रस्ते कोणत्या…
View On WordPress
0 notes
Text
नायगाव क्लस्टर मधील समूह प्रथम दर्शनी प्रात्यक्षिके- सोयाबीन शेतकऱ्यांना पीक संरक्षणावर प्रशिक्षण व निविष्ठापुरवठा... संस्कृति संवर्धन मंडळ ��ृषी विज्ञान केंद्र सगरोळी जि. नांदेड कडून खरीप हंगाम 2024 मध्ये राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत नायगाव क्लस्टर मध्ये ४० ह���क्टरवर १०० शेतकऱ्याकडे एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्रज्ञानावर आधारित सोयाबीन पिकाचे पीक प्रात्यक्षिके देण्यात आले आहेत. या प्रात्यक्षिकासाठी नायगाव तालुक्यातील धानोरा, कांडाळा, गोळेगाव व खंडगाव या गावातील १०० शेतकऱ्यांचा सहभाग होता. सोयाबीन पिकातील तन व्यवस्थापन, अन्नद्रव्य व्यवस्थापन व एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यावर प्रशिक्षण देण्यात आले व पीक संरक्षण निविष्ठा (निंबोळी पावडर, कामगंध सापळे, मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड -२) पुरवठा करण्यात आला. प्रशिक्षणानंतर केवीके प्रक्षेत्रावरील बीबीएफ पद्धतीने पेरलेल्या सोयाबीनला भेट देण्यात आली. या प्रशिक्षण व प्रक्षेत्र भेटीसाठी तांत्रिक मार्गदर्शन प्रा. कपिल इंगळे यांनी केले. #farming #सोयाबीन #KrishiVigyanKendra #nanded #agriculture #soybeans #kvksagroli #अन्नसुरक्षा #अभियानांतर्गत #कृषी_विज्ञान_केंद्र_सगरोळी #निंबोळी
1 note
·
View note
Text
नवीन ✅ टाटा प्ले कनेक्शन
मार्केट मध्ये डबल किंमत घेण्यापेक्षा
कमी किंमतीत कनेक्शन घ्या.👈🏻🙏🏻
👉🏻Cash On Delivery 💯✅
१) HD पिक्चर क्वालिटी ✅
२)लाईफटाईम सर्विस चार्ज फ्री फ्री ✅
३) Installation फ्री फ्री फ्री ✅
४) कोणतेही Extra चार्जेस नाही✅
९) नवीन डिश, १० मीटर केबल, एलनबी,
५) १३२० रुपये १ महिना रिचार्ज फ्री✅
६) २१६० रुपये ६ महिने रिचार्ज फ्री ✅
७) ३४०१ रुपये १२ महिना रिचार्ज फ्री ✅
८)(मराठी हिंदी स्पोर्ट्स पेकेज)✅
HD सेटपबाँक्स, रिमोट, अ्ँडपटर, HDMI केबल.✅
१०)मोबाईल नंबर 098234 72226
#siddharthdthservice
#TataPlay
#dth
0 notes
Text
🙏निःशुल्क पुस्तक सेवा🙏
१)अनंतकोटी ब्रह्मांडाचा नायक कोण आहे?
२)सृष्टी ची रचना कशी व कोणी झाली?
३)तीर्थस्थानी गेलेली माणसं दुर्घटना होऊन मरण का बरं पावतात?
४)आपण इतकी देवी-देवतांची पूजा करुन दुःखी का आहोत?
५)परमात्मा साकार आहे की निराकार?
या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी *संत रामपाल जी महाराज* द्वारा लिखित पुस्तक "ज्ञान गंगा" अवश्य वाचा.
पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आपले
नाव:
पूर्ण पता:
पिन कोड:
मोबाइल नंबर:
कमेंट बॉक्स मध्ये टाका!
15 ते 20 दिवसांत पुस्तक निःशुल्क घरपोच मिळेल!
🙏🙏🙏
1 note
·
View note
Text
महाराष्ट्राचा महाब्रॅण्ड आयआयबी चा नीट २०२३ मध्ये महानिकाल !!
फिजिक्स मध्ये ६, केमिस्ट्रि मध्ये २ तर बायोलॉजी मध्ये ५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण ! तसेच तब्बल ७ विद्यार्थ्यांना ७०० पेक्षा अधिक गुण .. नांदेड (प्रतिनिधी) दि. 15 जुन 2023 वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेचा (नीट-यूजी) निकाल राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) मंगळवारी रात्री १३ जून २०२३ रोजी प्रसिद्ध केला. त्यात आयआयबी ने आपल्या गुणवत्तापूर्ण वाटचालीत आणखी एक पाऊल पुढे टाकतांना नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे, यावर्षीच्या निकालात आयआयबीच्या पलक जाजू ,सायली महींद्रकर, व पलक शहा यांनी ७२० पैकी (७०५) गुण मिळवत नीट म्हणजेच आयआयबी असे समीकरण आणखी बळकट केले आहे. सर्वोच्च निकालाच्या बळावर नीट साठी आयआयबी पॅटर्न हा याही वर्षी संपूर्ण राज्यात हिट ठरला आहे.
नीट २०२३ च्या निकालात आयआयबी च्या पलक जाजू, सायली महिंद्रकर व पलक शहा या विद्यार्थिनीनी ७२० गुणापैकी (७०५), गुण प्राप्त करत सर्वोत्तम स्थान प्राप्त केले तर शिवम माहूरे, ज्ञानेश्वर जाधव, साक्षी वजिरगावे, अर्जुन लिगंदळे या ०४ विद्यार्थ्यानी ७२० पैकी ७०० गुण प्राप्त करत विक्रम प्रस्थापित केला. त्यासोबतच उझेर रुलानी याने ६९७ तर भारती देशमुख व अनुष्का भारसवाडकर यांनी ७२० पैकी ६९६ गुण प्राप्त करत घवघवीत यश मिळविले आहे . यासोबतच आयआयबीने विषयावार गुण प्राप्तीमध्येही गगनभरारी घेतली आहे. यामध्ये फिजिक्स विषयात १८० पैकी १८० गुण घेणारे एकुण ०६ विद्यार्थी आहेत. यात पलक जाजू, सर्वेश हटकर, उझेर रुलानी, रामप्रसाद पाटिल, सायली कदम, हफिज सोहेल यांचा समावेश आहे. तर बायोलॉजी या विषयात ३६० पैकी ३६० गुण घेणारे एकुण ०५ विद्यार्थी आहेत. यात ज्ञानेश्वर जाधव, भारती देशमुख, अक्षय मिसाळ, शिवाणी जाधव, गणराज नल्लावार यांचा समावेश आहे. तसेच केमेस्ट्री या विषयात १८० पैकी १८० गुण १८० गुण प्राप्त करणारे एकुण ०२ विद्यार्थी आहेत. यामध्ये सायली महिंद्रकर व तेजस प��रे या दोघांचा समावेश आहे. हे सर्व यश विधार्थ्यांनी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांतील सातत्य, शिक्षकांचे सर्वोत्तम मार्गदर्शन व या सर्व बाबीनां नियोजनबध्द करण्यासाठी व्यवस्थापनाने केलेले प्रयत्न यातून प्राप्त झाले आहे. नीट’साठी आयआयबीचा “नीट मंत्रा, तडका, बायोपंच” ठरला मास्टर स्ट्रोक… नीट’साठी आयआयबीचा “नीट मंत्रा, तडका, बायोपंच” ठरला मास्टर स्ट्रोक… आयआयबीने विद्यार्थ्यांना कणखर बनविण्यासाठी फिजिक्स , केमिस्ट्री व बायोलॉजी साठी नीट मंत्रा , ‘नीट’ रँक बूस्टर – ऑरगॅनिक तडका , ‘नीट’ चॅलेजंर , ‘नीट’ मंत्रा, ,एक दिवा ज्ञानार्जनाचा - दिवाळी धमाका, बायोपंच मध्ये पाच वेगवेगळे एडिशन तयार केले होते, असे एका पेक्षा एक सरस प्रोगाम राबविले त्यामुळे विद्यार्थ्यांना ४०,००० पेक्षा जास्त प्रश्नांचा सराव करता आला आणि त्याच बरोबर याठिकाणी घेण्यात आलेली प्रत्येक सराव परिक्षा ही मुख्य ‘नीट’ परिक्षेच्या धर्तीवर घेण्यात आली त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्याबळावर विद्यार्थ्यांनी ‘नीट’ चा टप्पा यशस्वीपणे पेलला असे मत या ऐतिहासिक निकालावर प्रतिक्रीया देतांना आयआयबी चे मुख्य कार्यकारी संचालक दशरथ पाटील यांनी व्यक्त केली ..टिम आयआयबी … Read the full article
0 notes
Text
मधेसमा राष्ट्रियसभा निर्वाचन, लोसपाका सांसद शर्मा अनुपस्थित
जनकपुर, ११ माघ । राष्ट्रियसभा निर्वाचनमा मधेस प्रदेशमा एकजना सांसद अनुपस्थित भएका छन् । जारी मतदान प्रक्रियामा पालिकातर्फका मतदाताहरू मध्ये २ सय ६७ जनाले नै मतदान गरेका छन भन प्रदेशतर्फ १०७ जना मध्य १०६ जनाले मतदान गरिसकेका छन । जारी मतदानमा लोकतान्त्रिक समाजवादी पार्टीका सांसद अभिराम शर्मा अनुपस्थित भएका छन । अदालतबाट दाेषी ठहर भएकाले उनी मतदान प्रकियामा सामेल हुन नसकेका हुन ।
View On WordPress
0 notes