Tumgik
#सारंग
narmadanchal · 2 days
Text
भोपाल शहर को मिलेगी एक और फ्लाई ओवर की सौगात, मुख्यमंत्री डॉ. यादव जल्द करेंगे भूमिपूजन
– मंत्री सारंग ने किया प्रभात चौराहे पर फ्लाई ओवर निर्माण स्थल का निरीक्षण भोपाल, 20 सितम्बर (हि.स.) । सहकारिता मंत्री विश्वास कैलाश सारंग ने शुक्रवार को प्रभात चौराहे पर प्रस्तावित फ्लाई ओवर ब्रिज निर्माण स्थल का निरीक्षण किया। मंत्री सारंग ने बताया कि प्रभात चौराहे पर नीचे ट्रैफिक, ऊपर फ्लाई ओवर और उसके ऊपर मेट्रो भी चलेगी। इससे रहवासियों को आवागमन में सुविधा होगी। रेलवे स्टेशन जाना होगा…
0 notes
bikanerlive · 2 months
Text
श्रीवीर हनुमान वाटिका सेवा समिती शास्त्री नगर में स्थित मानकेश्वर महादेव में श्रावण मास में शुरू हुए रुद्राभिषेक ….
हर वर्ष की भौति इस वर्ष भी श्री वीर हनुमान वाटिका सेवा समिति शास्त्री नगर बीकानेर में सावन मास के पावन महिने में श्रवण नक्षत्र पर प्रथम सोमवार को श्री वीर हनुमान वाटिका समिती की सचिव एवं पुर्व पार्षद श्रीमती छाया गुप्ताएवं सचिन गुप्ता ने महारुद्राभिषेक किया तत्पश्चात नवनीत सारस्वत, चम्पक लता, सौरभ रावत, राधिका रावत ,सोनम, सारंग सारस्वत आदि ने पूजन कर रूद्राभिषेक किया। शास्त्री नगर के हनुमान मंदिर…
0 notes
manoj2992 · 3 months
Video
youtube
विश्वास सारंग का स्टंट: क्या यही है कानून का पालन? #
0 notes
almostluckyyouth · 3 months
Text
charudatta thorat shraddha karale radio vishwas 90.8 community station nashik - charudatta mahesh thorat sraddha karale nashikcha radio 
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
📌 रेडिओ का App available #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
#श्रद्धा_कराळे_चारूदत्त_थोरात_Podcast 
_________________
जगप्रसिद्ध आदिवासी लोककला विश्वविक्रमकार व 
सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि .....
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिराचे भक्त 
चारूदत्त थोरात यांच्यातील संवाद...
7 Time World Record Achiver - In the art of Adiwasi Warli - Shraddha Karle - Historical Kalarama Temple - Nashik
_____________________
charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक 
______
 #1_April_2024 रेडिओ
#Podcast on #Radio (Full Podcast)
___________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी 
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी 
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale, 
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात 
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर..... 
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians " 
• Chief Guest  - Charudatta Mahesh Thorat 
- Famous Warli Painter - Shraddha Karale 
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात 
________________
__________________
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
#चारूदत्तथोरात की रेडिओ #आकाशवाणी मुलाखत... 
First Radio Interview of #CMThorat 
• प्रेरणादायी व्यक्तीत्व - 
चारूदत्त थोरात यांचे मुलभूत विचार
__________________________________________
••••••••• संवादन | Communication •••••••••••
Guest - charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
अतिथी - चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
Interviewer - shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
मुलाखतकार : माननीय. श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार 
(जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
____________________________________________
• Recorded Date - 18 March 2024
• Publicly Published Date - 01 April 2024 
________________________________________
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक.....................
____________
_______________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत 
Recording Date - 18 March 2024
publicly published on 1 april 2024 
Thanks - For / 90.8 radio nashik fm radio community group of radio nashik /
 first community radio 908 vishwas radio
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - ��ॉ. हरि विनायक कुलकर्णी...
अजित सारंग सर
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 19 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या देशभरातल्या ४९ लोकसभा मतदार संघात मतदान
राज्यात १३ मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी पथकं रवाना-सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं वृद्धापकाळानं निधन
नैऋत्य मोसमी पाऊस निकोबार बेटांवर दाखल
आणि
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीला पुरुष दुहेरीचं विजेतेपद
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या मतदान होत आहे. देशभरातल्या आठ राज्यातल्या ४९ लोकसभा मतदार संघात ९४ हजारांहून अधिक मतदान केंद्रांवर ८ कोटी ९५ लाख मतदार उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत आपला मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान, ओडीशात विधानसभा निवडणुकीसाठीही उद्या मतदान होणार आहे.
राज्यात लोकसभेच्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ मतदारसंघात उद्या २० मे रोजी मतदान होत आहे. या सर्व १३ मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, यामध्ये अरविंद सावंत, पियुष गोयल, अमोल किर्तीकर, उज्जल निकम, वर्षा गायकवाड, हेमंत गोडसे, श्रीकांत शिंदे, भारती पवार, आणि शांतीगिरी महाराज आदींचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांसाठी २४ हजार ५७९ मतदान केंद्रांवर दोन कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
प्रसिद्ध उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे प्रमुख रतन टाटा यांनी सर्व मतदारांना मतदानाचा घटनात्मक हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे. याबाबतचा एक ट्विट संदेश त्यांनी जारी केला आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या ४ लोकसभा मतदारसंघासाठी आज विविध केंद्रावर मतदान साहित्याचं वितरण करण्यात आलं. सर्व मतदारसंघातील मतदानासाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक मतदान साहित्य घेऊन आपापल्या केंद्राकडे रवाना झाले.
****
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मतदानाच्या पार्श्वभूमीवर चार हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये निमलष्करी दल तसंच गृहरक्षक दलाच्या तुकड्यांचाही समावेश आहे. या चार हजार पोलिसांमध्ये ११० अधिकारी, ३०० गृहरक्षक तसंच निमलष्करी दलाच्या सहा तुकड्या आहेत. हे सर्व पोलिस वॉकीटॉकी तसंच मेगाफोनद्वारे प्रत्येक हालचालींचा आढावा घेत आहेत. ७८ पथके ही फिरती तर स्ट्रायकिंगच्या ३४ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही दिवसात २० जणांना तडीपार करण्यात आलं आहे तर, ४५० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाया करून त्यांना नोटिसा बजावल्याची माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे.
****
पालघर लोकसभा मतदार संघात मतदान प्रक्रियेसाठी २ हजार २७० मतदान केंद्रं सज्ज झाली आहेत. ठाणे जिल्ह्यातही ठाणे, भिवंडी आणि कल्याण या तिन्ही लोकसभा मतदारसंघात प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. ठाणे लोकसभा मतदारसंघात २४, कल्याण लोकसभा मतदारसंघांत २८ तर भिवंडी लोकसभा मतदार संघात १७ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.
****
लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी तसंच मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाणे जिल्ह्यात या अंतर्गत महिलांसाठी गुलाबी, युवकांसाठी पिवळ्या तर दिव्यांगांसाठी निळ्या रंगात मतदान केंद्रं सजवली जात आहेत. भिवंडी ग्रामीण या मतदार संघामधील सारंग गावातील ३२१ क्रमांकाचं मतदान केंद्र हे आगरी-कोळी संस्कृतीनं सजवण्यात येत आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघासाठी तब्बल ७ हजार मतदान यंत्रांसह इतर साहित्य घेऊन मतदान पथकं आपापल्या निर्धारित मतदान केंद्रांकडे रवाना होत आहेत. नाशिक जिल्ह्यात ४ हजार मतदान केंद्र आहेत. जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदार संघात १ हजार ९२२ तर नाशिक मतदार संघात १ हजार ९१० मतदान केंद्र आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघातल्या १ हजार ७०४ मतदान केंद्रांवर कर्मचारी रवाना होत आहेत. मतदानासाठी जवळपास साडेआठ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ११७ बसगाड्यांसह एकूण ७५२ वाहनं तैनात केली आहेत.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगानं विविध ठिकाणांहून एकूण आठ हजार ८७९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये चार हजार कोटी रुपयांच्या अमली पदार्थांचा समावेश आहे. मुंबई उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघात एकूण सहा लाख ७३ हजार ९२५ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी ५५ गुन्हे दाखल झाले असून, ५६ जणांना अटक करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचं सातारा जिल्ह्यात भुईंज इथं आज पहाटे वृद्धापकाळानं निधन झालं. ते नव्वद वर्षांचे होते. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या भोसले यांनी चार वेळा आमदार म्हणून वाई-खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केलं. सातारा लोकसभा मतदारसंघातून तीन वेळा संसदेत खासदार म्हणून, तसंच विविध राष्ट्रीय समित्यांवर काम केलं आहे. त्यांच्या पार्थिव देहावर भुईंज इथं अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भोसले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसाचं निकोबार बेटांवर आगमन झालं आहे. हवामान विभागाने ही माहिती दिली. निकोबार द्वीप समूह, दक्षिण अंदमानचा समुद्र तसंच बंगालच्या खाडीच्या काही भागाकडे मोसमी पावसाचा प्रवास सुरू असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. येत्या ३१ मे पर्यंत मोसमी पाऊस केरळात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पूर्वमोसमी पावसाने आज अनेक ठिकाणी हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काही भागात आज दुपारनंतर जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या.
****
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या मार्फत कोल्हापूर आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कोल्हापूरसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, रायगड या जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी या महोत्सवात सहभागी झाले आहेत. आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवामध्ये रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, केसर यासोबतच विविध ४७ प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. येत्या २३ मे पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात आटपाडी बाजार समितीच्या वतीनं आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याच्या दृष्टीने तसंच ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून माफक दरात आंबा उपलब्ध व्हावा या हेतूनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. हा महोत्सव चार दिवस चालणार आहे.
****
भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. आज बँकॉक इथं झालेल्या अंतिम सामन्यात सात्विक चिराग जोडीने के चेन बो यांग आणि लि यू यी को या चिनी बॅडमिंटनपटूंच्या जोडीचा २१-१५, २१-१५ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला.
****
इंडियन प्रिमियर लीग - आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबाद इथं सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत निर्धारीत २० षटकांत पाच बाद २१४ धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा सनरायजर्स हैदराबाद संघानं सहाव्या षटकांत दोन बाद ८३ धावा केल्या होत्या.
दरम्यान, आज दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात गुवाहाटीच्या बरसापारा क्रिकेट मैदानावर होणार आहे. हा या स्पर्धेतला शेवटचा साखळी सामना आहे.
****
मुंबईच्या सांस्कृतिक कलादर्पणचा यंदाचा नाट्यसेवा गौरव पुरस्कार डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागातले निवृत्त प्राध्यापक डॉ. जयंत शेवतेकर यांना जाहीर झाला आहे. मुंबईत भायखळा इथल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात येत्या २३ मे रोजी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला जाईल.
****
परभणी जिल्हा तलाठी संघाची नूतन कार्यकारणी एकमताने निवडण्यात आली. जिल्हाध्यक्ष पदी श्यामसुंदर सूर्यवंशी, कार्याध्यक्षपदी रामप्रसाद कोल्हे, तर उपाध्यक्षपदी शंकर राठोड यांची निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
****
घाटकोपर जाहिरात फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर लातूर शहरातील अनाधिकृत फलकांवर महानगरपालिका प्रशासनाकडून कारवाई सुरू आहे. महानगर पालीकेनं मोठ्या आकाराचे तीन फलक आणि ०८ बॅनर नियम बाह्य ठरवले असून ज्या खाजगी मालमत्तांवर होर्डींग्ज लावण्यात आलेले आहेत त्या मालमत्ता धारकांना उद्या पर्यंतची मुदत दिली आहे. सदरील फलकांमुळे भविष्यात कोणतीही दुर्घटना किंवा अपघात होऊन जीवीत अथवा वित्तहानी झाल्यास संबंधीत आस्थापना आणी मालमत्ताधारकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा लातूर महापालिकेने दिला आहे.
****
0 notes
seedharam · 4 months
Text
#सारंगपाणी_भगवान...
"जो भगवान अपने एक हांथ (पाणी) में तत्वज्ञान रूपी सारंग (धनुष) लिए हो और दुसरे हांथ में सारशब्द रूपी बाण लिए हो, वही सारंगपाणी भगवान हैं"
21 ब्रम्हांड की प्रबल शक्ति इस काल भगवान को हराने में समर्थ सारंगपाणी भगवान कबीर साहेब ही हैं ।
Tumblr media
0 notes
monikarajput001 · 6 months
Text
अथ राग सारंग | Ath Raag Sarang | Vani of Garibdas Ji's Amargranth Sahib ...
youtube
0 notes
chandanpujari · 6 months
Text
जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रकार - श्रद्धा कराले | ऐतिहासिक काळाराम मंदिर भक्त - चारुदत्त महेश थोरात , नासिक
📌 App available in #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
____________________________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale,
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर.....
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians "
• Chief Guest - Charudatta Mahesh Thorat
- Famous Warli Painter - Shraddha Karale
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात
_________________
_________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत
_________________
_________________
Recording Date - 18 March 2024
Release in public date - 1 april 2024
____________________
_____________
जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रकार - श्रद्धा कराले | ऐतिहासिक काळाराम मंदिर भक्त - चारुदत्त महेश थोरात , नासिक
7 time got World Record in Warli Aadiwasi Artist - Shraddha Karale is With / Kalarama Temple Bhakta Chaudatta Thoraat
_______________________
_______________________
__________________________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
अजित सारंग News
0 notes
mellowgoateedreamland · 6 months
Text
📌 App available in #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
____________________________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale,
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर.....
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians "
• Chief Guest - Charudatta Mahesh Thorat
- Famous Warli Painter - Shraddha Karale
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात
_________________
_________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
0 notes
uday-yadav · 8 months
Text
बिन ही मुख सारंग राग सुन, बिन ही तंती तार। बिना सुर अलगोजे बजैं, नगर नांच घुमार।।
घण्टा बाजै ताल नग, मंजीरे डफ झांझ। मूरली मधुर सुहावनी, निसबासर और सांझ।।
बीन बिहंगम बाजहिं, तरक तम्बूरे तीर। राग खण्ड नहीं होत है, बंध्या रहत समीर।।
Tumblr media
0 notes
narmadanchal · 9 days
Text
फाइटर फुटबॉल क्लब ने किया मंत्री विश्वास सारंग का स्वागत
इटारसी। मध्यप्रदेश के खेल एवं युवा कल्याण मंत्री विश्वास सारंग गुरुवार को इटारसी पहुंचे। यहां खेड़ा स्थित साईं कृष्णा रिसोर्ट में फाइटर फुटबॉल क्लब के पदाधिकारियों एवं सदस्यों ने जोरदार स्वागत किया। क्लब के अध्यक्ष सत्यम अग्रवाल, कोच भागवत सिंह, पंकज गोयल एवं क्लब के सदस्य एवं खिलाडिय़ों ने मंत्री विश्वास सारंग का पुष्पहार देकर स्वागत किया। इस अवसर पर विधायक डॉ सीतासरन शर्मा एवं भाजपा नेता सन्नी…
0 notes
jyotis-things · 8 months
Text
( #Muktibodh_part190 के आगे पढिए.....)
📖📖📖
#MuktiBodh_Part191
हम पढ़ रहे है पुस्तक "मुक्तिबोध"
पेज नंबर 365
◆ जिन्द (कबीर) वचन
मार्कण्डे एक पुराण बताई।
वामें एक कथा सुनाई।।
रूची ऋषी वेद को ज्ञानी।
मोक्ष मुक्ति मन में ठानी।।
मोक्ष की लगन ऐसी लगाई।
न कोई आश्रम न बीवाह सगाई।।
दिन एक पितर सामने आए।
उन मिल ये वचन फरमाए।।
बेटा रूची हम महा दुःख पाए।
क्यों नहीं हमरे श्राद्ध कराए।।
रूची कह सुनो प्राण पियारो।
मैं बेद पढ़ा और ज्ञान विचारो।।
बेद में कर्मकाण्ड अविद्या बताई।
श्राद्ध करे पितर बन जाई।।
ताते मैं मोक्ष की ठानी।
वेद ज्ञान सदा प्रमानी।।
पिता, अरू तीनों दादा।
चारों पंडित नहीं बेद विधि अराधा।।
तातें भूत योनि पाया।
अब पुत्र को आ भ्रमाया।।
कहें पितर बात तोरी सत है।
वेदों में कर्मकाण्ड अविद्या कथ है।।
तुम तो मोक्ष मार्ग लागे।
हम महादुःखी फिरें अभागे।।
विवाह कराओ अरू श्राद्ध कराओ। हमरा जीवन सुखी बनाओ।।
रूची कह तुम तो डूबे भवजल माहीं। अब मोहे वामें रहे धकाई।।
चतवारिस (40) वर्ष आयु बड़ेरी।
अब कौन करै सगाई मेरी।।
पितर पतन करवाया आपन।
लगे रूची को थापना थापन।।
विचार करो धर्मनी नागर।
पीतर कहें वेद है सत्य ज्ञान सागर।।
वेद विरूद्ध आप भक्ति कराई।
तातें पितर जूनी पाई।।
रूची विवाह करवाकर श्राद्ध करवाया। करा करवाया सबै नाशाया।।
यह सब काल जाल है भाई।
बिन सतगुरू कोई बच है नाहीं।।
या तो बेद पुराण कहो है झूठे।
या पुनि तुमरे गुरू हैं पूठे।।
शास्त्रा विरूद्ध जो ज्ञान बतावै।
आपन बूडै शिष डूबावै।।
डूब मरै वो ले चुलु भर पाणी।
जिन्ह जाना नहीं सारंगपाणी।।
दोहा :- सारंग कहें धनुष, पाणी है हाथा।
सार शब्द सारंग है और सब झूठी बाता।।
सारंगपाणी काशी आया।
अपना नाम कबीर बताया।।
हम तो उनके चेले आही।
गरू क्या होगा समझो भाई।।
धर्मदास वचन
जिन्दा एक अचरज है मोकूं।
तुर्क धर्म और वेद पुराण ज्ञान है ताकूं।।
तुम इंसान नाहीं होई।
हो अजब फरिश्ता कोई।।
और ज्ञान मोहे बताओ।
युगों युगों की कथा सुनाओ।।
◆ जिन्दा (कबीर) वचन
सुनो धर्मनि सृष्टि रचना।
सत्य कहूँ नहीं यह कल्पना।।
जब हम जगत रचना बताई।
धर्मदास को अचरज अधिकाई।।
◆धर्मदास बचन
यह ज्ञान अजीब सुनायो।
तुम को यह किन बतायो।।
कहाँ से बोलत हो ऐसी बाता।
जानो तुम आप विधाता।।
विधाता तो निराकार बताया।
तुम को कैसे मानु राया।।
तुम जो लोक मोहे बतायो।
सृष्टि की रचना सुनायो।।
आँखों देखूं मन धरै धीरा।
देखूं कहा रहत प्रभु अमर शरीरा।।
(तब हम गुप्त पुनै छिपाई। धर्मदास को मूर्छा आई।।)
क्रमशः_______________
••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
आध्यात्मिक जानकारी के लिए आप संत रामपाल जी महाराज जी के मंगलमय प्रवचन सुनिए। संत रामपाल जी महाराज YOUTUBE चैनल पर प्रतिदिन 7:30-8.30 बजे। संत रामपाल जी महाराज जी इस विश्व में एकमात्र पूर्ण संत हैं। आप सभी से विनम्र निवेदन है अविलंब संत रामपाल जी महाराज जी से नि:शुल्क नाम दीक्षा लें और अपना जीवन सफल बनाएं।
https://online.jagatgururampalji.org/naam-diksha-inquiry
0 notes
abhinews1 · 8 months
Text
संस्कृति विश्वविद्यालय में मनाया गया पराक्रम दिवस
Tumblr media
संस्कृति विश्वविद्यालय में मनाया गया पराक्रम दिवस
मथुरा। संस्कृति विश्वविद्यालय में राष्ट्रीय पराक्रम दिवस के उपलक्ष्य में सेमिनार का आयोजन हुआ जिसमें छात्र, छात्राओं ने नेता जी सुभाषचन्द्र बोस जी के व्यक्तित्व एवं कृतित्व की प्रासंगिकता पर अपने-अपने शोधपरक विचार व्यक्त किये। इस अवसर पर विश्वविद्यालय के कुलाधिपति डॉ सचिन गुप्ता व सी ई ओ डा मीनाक्षी शर्मा ने नेता जी सुभाषचन्द्र बोस के व्यक्तित्व से छात्र/ छात्राओं को प्रेरित करते हुए शुभकामनाएं संप्रेषित की। कार्यक्रम में मुख्य वक्ता राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच के राष्ट्रीय सचिव डा रजनीश त्यागी ने कहा कि विकसित भारत के लिए वर्तमान परिप्रेक्ष्य में युवाओं के लिए नेता जी सुभाषचन्द्र बोस का जीवन-दर्शन प्रासंगिक है। उन्होंने कहा कि आज के युवाओं के समक्ष स्वामी विवेकानन्द जी व नेता जी सुभाषचन्द्र बोस के जीवनवृत से संकल्प लेने की आवश्यकता है। सुभाषचन्द्र बोस ने विपरीत व प्रतिकूल परिस्थितियों में आजाद भारत का सपना साकार कर दिखाया था। उनके आवाह्न पर आजाद भारत के लिए आजाद हिंद फौज की स्थापना की गई थी तथा उन्हें 9 राष्ट्राध्यक्षों ने आजाद भारत का राष्ट्राध्यक्ष भी घोषित किया गया था। भारतीय वायुसेना सेना से रिटायर्ड पवन शर्मा ने कहा कि नेता जी सुभाषचन्द्र बोस जन्म से ही कुशाग्रबुद्धि व तार्किक शक्ति के धनी थे । उन्होंने उच्च शिक्षा प्राप्त करके आईएएस की परीक्षा चौथी रैंक के साथ उत्तीर्ण की किन्तु भारत की आजादी के लिए उन्होंने इस्तीफा देकर सच्चे राष्ट्रभक्त व मां भारती के सपूत का परिचय दिया। विश्वविद्यालय के डीन आफ स्टूडेंट वेलफेयर डा डीएस तोमर ने युवाशक्ति को शारीरिक व मानसिक रूप से सशक्त और सकक्षम बनाने के लिए विश्वविद्यालय की विभिन्न गतिविधियों में अपनी- अपनी नैसर्गिक प्रतिभाओं के साथ सहभागिता सुनिश्चित करनेके लिए प्रेरित किया। छात्र सौरभ द्विवेदी ने कविता के रूप में अपनी प्रस्तुति देते हुए कहा कि "वो हिंद फौज का नायक था, वो भारत के स्वाभिमान का गायक था। वो नेता जी के नाम से जाना जाता था, वो बंगाल की खाड़ी से आया था"। छात्र वक्ताओं में से विजय प्रताप, नूपुर यादव , देवांश गुप्ता ने भी अपने विचार प्रकट किए। इस अवसर पर छात्र, छात्राओं को नेता जी सुभाषचन्द्र बोस के जीवन वृत्त पर लघु फिल्म का लाइव प्रदर्शन किया गया। कार्यक्रम का संचालन जाह्ववी ने किया। कार्यक्रम के अंत में गौरव सारंग ने धन्यवाद ज्ञापित किया।
Tumblr media
Read the full article
0 notes
mhlivenews · 8 months
Text
खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नीचे रजनीदेवी यांचे निधन; कराड येथे होणार अंत्यसंस्कार
सातारा : साताराचे खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पत्नी व सारंग पाटील यांच्या मातोश्री सौ. रजनीदेवी श्रीनिवास पाटील (वय ७६) यांचे शुक्रवार १२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.सौ.रजनीदेवी पाटील या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सध्या त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते. आज दुपारी त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सौ. रजनीदेवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
almostluckyyouth · 3 months
Text
charudatta thorat shraddha karale radio vishwas 90.8 community station nashik - charudatta mahesh thorat sraddha karale nashikcha radio 
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
📌 रेडिओ का App available #GoogleStore 👉👉 https://play.google.com/store/apps/details?id=atclabs.radiovishwas908
#श्रद्धा_कराळे_चारूदत्त_थोरात_Podcast 
_________________
जगप्रसिद्ध आदिवासी लोककला विश्वविक्रमकार व 
सुप्रसिद्ध वारली चित्रकार श्रद्धा कराळे आणि .....
विश्वप्रसिद्ध ऐतिहासिक काळाराम मंदिराचे भक्त 
चारूदत्त थोरात यांच्यातील संवाद...
7 Time World Record Achiver - In the art of Adiwasi Warli - Shraddha Karle - Historical Kalarama Temple - Nashik
_____________________
charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार (जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक 
______
 #1_April_2024 रेडिओ
#Podcast on #Radio (Full Podcast)
___________________
#Poster Creator : अजित सारंग | डॉ.हरि कुलकर्णी 
#PodCast Release 1-4-24 @Digital_Radio
जल्द ही डिजिटल माध्यम मे प्रसारित.. #आकाशवाणी 
------------------------------------------------------------------
• २२ देशो के ... @मराठी कम्युनिटी मे सीधा प्रसारण !!!
-------------------------------------------------------------------
• मुलाखतकार - *** #श्रद्धा_कराळे RJ ***
(सुप्रसिद्ध वारली चित्रकार, वर्ल्ड रेकॉर्ड विश्वविक्रमकार,
7 Time Word Record Holder, *वारली लेखिका*)
• Interview by - Shraddha Karale, 
Word Record Achiver - *Warli Artist*
_______________________________________
_______________________________________
_______________________________________
• विषय - प्रेरणादायी व्यक्तीमत्त्व : चारूदत्त थोरात 
यांचे मुलभूत विचार... (#RJ श्रद्धा & CMThorat)
" तुमचं जगणं .. तुमचा आवाज " इस कार्यक्रम मे...
रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ पर..... 
• गेस्ट के रूप मे #चारूदत्त जी के विचार सुने...!
• रेडिओ विश्वास - के २२ देशो मे ६ लाख से अधिक श्रोते
_______________________________________
_____________________________________
_______________________________________
• content : " traditional life of indians " 
• Chief Guest  - Charudatta Mahesh Thorat 
- Famous Warli Painter - Shraddha Karale 
Radio Vishwas 90.8 Marathi
radio station online
Mon. 18 March 2024 / RJ Shraddha With
Charudatta Mahesh Thorat / cmthorat
_________________
________________
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त : चारूदत्त थोरात 
________________
__________________
1 एप्रिल, 2024, रेडिओ पर विशेष मुलाखत प्रसारित .. 
चारुदत्त थोरात की विशेष मुलाखत.. #Podcast
#चारूदत्तथोरात की रेडिओ #आकाशवाणी मुलाखत... 
First Radio Interview of #CMThorat 
• प्रेरणादायी व्यक्तीत्व - 
चारूदत्त थोरात यांचे मुलभूत विचार
__________________________________________
••••••••• संवादन | Communication •••••••••••
Guest - charudatta thorat , 
World Famous Most Historical 
kalarama temple of nashik bhakta ..
अतिथी - चारूदत्त महेश थोरात,
(महाराष्ट्र के विश्वप्रसिद्ध नासिक के
ऐतिहासिक कालाराम मंदिर के भक्त)
Interviewer - shraddha karale ,
Nashik Idol, Writter, Poet, 
7 time world record Achiver in
Aadiwasi Art form of *Warli* Traditional ..
मुलाखतकार : माननीय. श्रद्धा कराळे,
लेखिका, कवयित्री, विचारवंत, अभ्यासक, 
लगातार सात बार वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कार प्राप्त समाज आदर्श श्रद्धा कराळे, आदिवासी लोककला अभ्यासक - लेखिका, वारली चित्रकार 
(जगप्रसिद्ध वारली चित्रकार - श्रद्धा कराळे)
____________________________________________
• Recorded Date - 18 March 2024
• Publicly Published Date - 01 April 2024 
________________________________________
- Source - 
vishwas radio Community 90.8 radio station nashik
- संदर्भ -
विश्वास रेडिओ ९०.८ कम्युनिटी स्टेशन नाशिक.....................
____________
_______________________
#रेडिओ_90 #आकाशवाणी #चारूदत्त की #मुलाखत 
Recording Date - 18 March 2024
publicly published on 1 april 2024 
Thanks - For / 90.8 radio nashik fm radio community group of radio nashik /
 first community radio 908 vishwas radio
____________________
_________________
सुप्रसिद्ध वारली चित्रकार RJ श्रद्धा कराळे .. चारुदत्त थोरात ... रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ
संचालक - डॉ. हरि विनायक कुलकर्णी...
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
अजित सारंग सर
0 notes
airnews-arngbad · 7 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२८ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राष्ट्रीय विज्ञान दिवस आज साजरा होत आहे. 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' ही या वर्षीच्या विज्ञान दिनाची संकल्पना आहे. ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ सर सी.व्ही. रमण यांच्या 'रमण इफेक्ट' या उल्लेखनीय शोधाच्या स्मरणार्थ विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामार्फत, नवी दिल्ली इथं आज एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
संगीत नाटक अकादमीने गेल्या दोन वर्षांसाठीचे पुरस्कार जाहीर केले. गोव्यातले लोककला अभ्यासक विनायक खेडेकर तसंच कुचिपुडी नृत्यगुरू राजा आणि राधा रेड्डी यांच्यासह सहा जणांना अकादमी रत्न विद्यावेतन जाहीर करण्यात आलं आहे.
याशिवाय गायनासाठी कलापिनी कोमकली तसंच देवकी पंडित, अभिनयासाठी अशोक सराफ, सृजनात्मक संगीतासाठी नीलाद्रीकुमार, ढोलकीवादक विजय चव्हाण, यांच्यासह ९२ जणांना अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खान युवा अकादमी पुरस्कारही जाहीर करण्यात आले आहेत. अभिनयासाठी ऋतुजा बागवे, सुगम संगीतासाठी नंदिनी गुजर, शास्त्रीय गायनासाठी अनुजा झोकरकर, लोकनृत्यासाठी प्रमिला सूर्यवंशी, सरोद वादनासाठी सारंग कुळकर्णी, पारंपरिक नाट्यकलेसाठी प्रियंका ठाकूर तर अभंग गायनासाठी लातूरचे नागेश आडगावकर यांच्यासह ८० तरुण कलावंतांना या पुरस्काराने गौरवलं जाणार आहे.
****
सर्वोच्च न्यायालयातले सेवानिवृत्त न्यायमूर्ती अजय खानविलकर यांची देशाचे नवे लोकपाल म्हणून नियुक्ती झाली आहे. खानविलकर यांच्यासह सहा सदस्यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली.
****
राज्याच्या दूध अनुदान योजनेत सहभागी होण्यासाठी येत्या दहा मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
मध्यप्रदेशातून भिवंडीमध्ये शस्त्रांची तस्करी करणाऱ्या गुरुचरण छाबिलासिंग जुनेजा याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं काल अटक केली. त्याच्याकडून देशी बनावटीची सात पिस्तुलं आणि दहा जिवंत काडतुसं हस्तगत करण्यात आली.
दरम्यान, हॅश ऑईलसह अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ठाणे इथल्या चौघांना गुन्हे अन्वेषण विभागानं काल ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून एक कोटी ८३ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले.
****
0 notes