#संदीप रानडे
Explore tagged Tumblr posts
journalistcafe · 5 years ago
Text
'ना कोरोना करो' गाना सोशल मीडिया पर मचा रहा धूम
‘ना कोरोना करो’ गाना सोशल मीडिया पर मचा रहा धूम
नई दिल्ली: पुणे के शास्त्रीय खयाल गायक संदीप रानाडे ने कोरोनोवायरस के बारे में लोगों को जागरूक करने के लिए एक गीत बनाया है, जिसे ऑस्कर विजेता संगीतकार एआर रहमान से लेकर पद्म विभूषण से सम्मानित पंडित जसराज और तमाम सोशल मीडिया यूजर्स तक से वाहवाही मिल रही है।
यह भी पढ़ें : पीएम की एक अपील और चमक गई कुम्हारों की किस्मत, दीये खरीदने की लगी होड़
रानाडे ने बतौर सॉफ्टवेयर इंजीनियर अमेरिका में गूगल,…
View On WordPress
0 notes
blogmyko-blog · 7 years ago
Photo
Tumblr media
लोकप्रिय साप्ताहिक 'माय कोकण'च्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते उत्साहात पार.
माय कोकण’च्या नुतन कार्यालयाचं दिमाखदार उद्घाटन
पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते झालं उद्घाटन
आ. संजय कदम यांनीही केलं कौतुक
दापोली (प्रतिनिधी) – लोकप्रिय साप्ताहिक 'माय कोकण'च्या नुतन कार्यालयाचं उद्घाटन गृहनिर्माण, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री रविंद्र वायकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळेला त्यांनी माय कोकणच्या वाटचालीस शुभेच्छा देताना सांगितले की, 'माय कोकण' सारख्या वृत्तपत्राची दापोली किंबहूना जिल्ह्याला आवश्यकता आहे. त्यामुळे सत्याच्या बाजूचा, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या वृत्तपत्राच्या माध्यामातून सतत्याने लिखाण होणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं.
आमदार संजय कदम यांनीही 'माय कोकण'चं कौतुक केलं. गेल्या काही वर्षांमध्ये 'माय कोकण' सातत्याने समाजाभिमुख पत्रकारिता करत आहे असं आमदारांनी सांगितलं.
यावेळी आमदार संजय कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, अर्बन बँकेचे चेअरमन जयवंत जालगावकर, युवासेनेचे नेते योगेश कदम, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष केदार साठे, 'माय कोकण'चे संपादक मुश्ताक खान, बहिस्तून खान, रूही खान, माजी नगराध्यक्ष जावेद मणियार, नगराध्यक्ष उल्का जाधव, नगरसेवक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य खालीद रखांगे, नगरसेवक डॉ. शबनम मुकादम, नगरसेवक परवीन शेख, नगरसेवक गौरी शिर्के, पंचायत समितीचे माजी सभापती किशोर देसाई, मुस्तफा खान, संदीप राजपूरे, डॉ. डी.डी.जोशी, डॉ. वसंत मेहेंदळे, माजी नगरसेवक नादीर रखांगे, सिराज रखांगे, संतोष शिर्के, आशिष मेहता, अशफाक चौधरी, नदीम मुकादम, मासूम ऐनरकर, इरफान पापा, ताजुद्दी परकार, मुनाफ वाडकर, असलम जुवाले, अनिस सहिबोले, सहिबोले चाचा, जोहर रखांगे, रिझवान काझी, पत्रकार मनोज पवार व सौ. पवार, पत्रकार शिवाजी गोरे, पत्रकार प्रसाद रानडे, नवनाथ साळवी, श्रीरंग रोडगे, सुजय मेहता, मधुकर दळवी, अशरफ आंजर्लेकर, अब्बास दळवी, आकीब चिपळूणकर, इम्रान खान, फैसल काझी, मुन्नवर रखांगे, रियाज रखांगे, सुरज पिल्ले, प्रथमेश भोसले, अन्वर रखांगे, वसीम खान, श्री. पास्टे, शमशाद खान, सलमा खान, अजीज खान, जतीन साळगावकर, फोटोग्राफर बंटी कांबळे, श्री. कुमटेकर, निलेश शेठ, सचिन निमकर, अशफाक खान, वृशाल करमरकर आदी मान्यवर उपस्थित होत���.
सलमान खान, सुलेमान खान, लुकमान खान यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.
0 notes