#शिवाजी की प्रतिमा
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 October 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन, ठाणे तसंच वाशिम इथं विविध विकास कामांचं लोकार्पण
संविधान रक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा काढण्याचं खासदार राहुल गांधी यांचं आश्वासन
छत्रपती संभाजीनगर इथं आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा
एनआयए तसंच एटीएसची छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात कारवाई-तीन जण ताब्यात
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास सुरू
आणि
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान सामना, तर भारत - बांगलादेश पुरुष संघांमध्ये आज पहिला टी ट्वेंटी सामना
****
मराठी भाषेमुळे देशाचं सांस्कृतिक वैविध्य अधिक समृद्ध होत असल्याचं प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याबद्दल काल मुंबईत राज्य सरकारच्या वतीनं पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पैठणीचा शेला, मराठी भाषेचं बोधचिन्ह, संत ज्ञानेश्वरांची प्रतिमा आणि कवीवर्य कुसुमाग्रजांचा काव्यसंग्रह देऊन पंतप्रधानांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देतांना, मराठी भाषेला हा सन्मान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाच्या साडे तीनशेव्या वर्षात संपूर्ण देशाने केलेला मानाचा मुजरा असल्याची भावना ��ंतप्रधानांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
मराठी भाषेला हा दर्जा संपूर्ण देशाने छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या राज्यभिषेकाच्या तीनशे पन्नासव्या वर्षात केलेला मानाचा मुजरा आहे. मराठी भाषा का इतिहास बहोत समृद्ध रहा है। इस भाषा से ज्ञान की जो धारायें निकली उन्होंने कई पिढीयों का मार्गदर्शन किया है। और वो आज भी हमें रास्ता दिखाती है।
मराठी भाषेला हा दर्जा मिळाल्यानंतर या भाषेत संशोधन आणि शिक्षणाचं प्रमाण वाढेल, असं सांगत, जगभरात मराठी भाषा पोहोचली पाहिजे, अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली. या कार्यक्रमात ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगांवकर, आदी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दरम्यान, काल ठाणे इथं, ठाणे आणि मुंबईतल्या ३२ हजार ८०० कोटी रुपयांच्या विविध नागरी विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी करण्यात आली, यामध्ये मुंबई मेट्रोच्या आरे ते वांद्रे कुर्ला संकुल या भूमिगत मेट्रो टप्प्याचं उद्घाटन, ठाणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पायाभरणी, तसंच नवी मुंबई विमानतळ प्रभाव क्षेत्र विकासासाठी नैना प्रकल्पाच्या पायाभरणीचा समावेश आहे.
दरम्यान, वाशिम जिल्ह्यात पोहरादेवी इथं विविध विकास कामांचं उद्घाटन तसंच पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आली. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, केंद्रीय पशूसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राजीवरंजन सिंह, केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी, देशाचं आर्थिक पातळीवर नेतृत्व करण्याची महाराष्ट्रात असीम क्षमता असून, सर्वांनी एकत्र येऊन विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्रासाठी काम करण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले...
साथीयों हमारे महाराष्ट्र मे देश के आर्थिक प्रगती का नेतृत्व करने की असीम क्षमता है। ये तभी होगा जब गांव, गरीब, किसान, मजदूर, दलित, वंचित सबको आगे बढाने का अभियान मजबुती से चलता रहेगा। मुझे विश्वास है, आप सब अपना आशीर्वाद बनाये रखेंगे। हम सब साथ मिलकर विकसित महाराष्ट्र, विकसित भारत के सपने को पुरा करेंगे।
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीच्या १८ व्या, आणि प्रधानमंत्री नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या ५ व्या हप्त्याचं वि��रण मोदी यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. कृषी पायाभूत सुविधा निधी अंतर्गत ��� हजार ९२० कोटी रुपयांचे साडे सात हजाराहून अधिक प्रकल्प त्यांनी राष्ट्राला समर्पित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थी महिलांना पंतप्रधानांच्या हस्ते धनादेश प्रदान करण्यात आले.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करणासाठी १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या पाच सौर ऊर्जा प्रकल्पांचं लोकार्पण पंतप्रधानांनी केलं. छत्रपती संभाजीनगर, नांदेड, अकोला, बुलडाणा आणि कोल्हापूर जिल्ह्यात हे सौर प्रकल्प आहेत. हे प्रकल्प उभारायला मदत करणाऱ्या ४११ ग्राम पंचायतींना २० कोटी ५५ लाख रुपये विकासनिधी त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पोहरादेवी इथल्या बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. या चार मजली संग्रहालयात बंजारा समाजाची माहिती देणारी १३ प्रदर्शनं आहेत. जगदंबा देवी आणि सेवालाल महाराजांचं दर्शन घेऊन, पंतप्रधानांनी बंजारा समाजातल्या मान्यवरांची भेट घेतली.
****
संविधानाचं रक्षण करायचं असेल तर आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढावी लागेल, असं मत, लोकसभेतले विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केलं आहे. काल कोल्हापूर इथं संविधान सन्मान संमेलनात ते बोलत होते. आरक्षणाची ही मर्यादा इंडिया आघाडी हटवेल आणि संसदेत जातनिहाय जनगणनाही मंजूर करण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा बावडा इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी लंडनमध्ये कथित वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना पुण्याच्या विशेष न्यायालयानं समन्स बजावलं आहे. येत्या २३ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहून बाजू मांडण्याचे आदेश ��्यांना देण्यात आले आहेत.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा, आज छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. शहरातल्या खडकेश्वर परिसरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर दुपारी दीड वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला जिल्ह्यातल्या लाभार्थी महिलांनी हजर राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे.
“मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या लार्भार्थीचा सन्मान मेळावा आणि त्याच बरोबर शासकीय योजनेचा सुभारंभ माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. जिल्हाभरातील सर्व महिला भगिनीला विनम्र आहवान आहे की आपण या कार्यक्रमला उपस्थिती लावावी”
दरम्यान, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर इथल्या ८०० लाभार्थी भाविकांचा पहिला जत्था आज रेल्वेने अयोध्येला रवाना होणार आहे. याच योजनेअंतर्गत नांदेड इथून ज्येष्ठ नागरिकांना घेऊन पहिली रेल्वे येत्या १२ ऑक्टोबरला अयोध्येसाठी निघणार आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथक - एटीएसनं काल छत्रपती संभाजीनगर, जालना आणि मालेगाव इथं छापे टाकून चौघांना ताब्यात घेतलं. दहशतवादी संघटनांशी असलेले लागेबांधे आणि विघातक कृत्यातल्या सहभागाप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं किराडपुरा भागातून एक आणि एन-6 परिसरातून एक अशा दोन जणांना तर जालना इथल्या चमडा बाजार भागातून एका तरुणाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
****
मोसमी पावसाचा राज्यातून परतीचा प्रवास कालपासून सुरू झाला. नंदुरबार जिल्ह्यातून काल मोसमी पाऊस परतल्याचं हवामान विभागानं कळवलं आहे. उर्वरीत महाराष्ट्रातूनही पुढच्या आठवड्यात मोसमी पाऊस पूर्णपणे परतून जाईल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
श्रीक्षेत्र माहूर इथल्या स्कायवॉक आणि लिफ्टच्या कामाला गती देण्यात आली असून, लवकरच हे काम पूर्ण होईल, असा विश्वास, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी व्यक्त केला आहे. या कामासाठी ५१ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. मंदिर परिसरातील रस्ते तसंच इतर सुविधांचाही विकास केला जात असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
नवरात्रादरम्यान तुळजापूर इथं येणाऱ्या भाविकांना आरोग्य सुविधा देण्यासाठी आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांच्या संकल्पनेतून तीन ठिकाणी आरोग्य शिबीरं भरवण्यात आली आहेत. येत्या १८ तारखेपर्यंत ही शिबीरं चालणार आहेत. शहराकडे येणाऱ्या रस्त्यांवर १९ आरोग्य पथकं तैनात करण्यात आली असून, १३ रुग्णवाहिका तसंच आरोग्य दूतांची १५ पथकं तैनात आहेत.
****
संयुक्त अरब अमिराती इथं सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी साडेतीन वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया - श्रीलंका, तसंच इंग्लंड - बांग्लादेश यांच्यात सामने झाले.
दरम्यान, भारत आणि बांगलादेश पुरुष संघांमध्ये तीन टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून सुरु होत आहे. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं खेळवला जाणारा हा सामना सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
****
कृष्णा खोऱ्यातून धाराशिव जिल्ह्याला मिळणारं हक्काचं सात टीएमसी पाणी डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यात येईल , अशी माहिती, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. तुळजापूर तालुक्��ातल्या सिंदफळ इथं पंपग्रह पाहणी दरम्यान ते वार्ताहरांशी बोलत होते.
****
परभणी जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याची सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी केली आहे. काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. आगामी तीन महिन्यात ही तपासणी पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
****
लातूर जिल्हा परिषदेच्या ११८ शाळांमधल्या क्रीडांगण विकासासाठी ‘खेलो लातूर’ उपक्रम राबवला जात आहे. औसा तालुक्यात चलबुर्गा इथल्या मैदानाचं उद्घाटन नुकतंच मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते झाला.
****
0 notes
Text
पिछले महीने गिरी शिवाजी महाराज की मूर्ति बनाने वाला ठेकेदार गिरफ्तार, कई दिनों से चल रहा था फरार
Maharashtra News: महाराष्ट्र के राजकोट किले में पिछले महीने गिरी छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति के निर्माण में शामिल मूर्तिकार और ठेकेदार जयदीप आप्टे को बुधवार रात ठाणे जिले के कल्याण से गिरफ्तार कर लिया गया। एक वरिष्ठ पुलिस अधिकारी ने यह जानकारी दी। आप्टे (24) द्वारा बनाई गई प्रतिमा उद्घाटन के नौ महीने से भी कम समय बाद 26 अगस्त को ढह गई थी, जिसके बाद से ही सिंधुदुर्ग पुलिस उसकी तलाश कर रही थी।…
0 notes
Text
शिवाजी प्रतिमा मामले में पीएम ने मांगी माफी, उद्धव ठाकरे बोले- अहंकार से भरी
मुंबई : सिंधुदुर्ग जिले के राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में रविवार को विपक्षी गठबंधन ने राज्य सरकार के खिलाफ विरोध प्रदर्शन किया। विपक्ष ने कहा कि पीएम नरेंद्र मोदी ने इस मामले में माफी मांगी है, लेकिन उनकी माफी 'अहंकार से भरी' है। महा विकास आघाडी के ��टक दलों ने कहा कि शिवाजी महाराज के नाम पर किए गए आधे-अधूरे माफीनामे को वो स्वीकार नहीं करेंगे। शरद पवार ने कहा कि सिंधुदुर्ग में शिवाजी महाराज की प्रतिमा का गिरना भ्रष्टाचार का एक उदाहरण है। यह सभी शिवाजी महाराज के प्रेमियों का अपमान है। दूसरी ओर, बीजेपी ने भी महा विकास आघाडी के खिलाफ राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया।आघाडी के वरिष्ठ नेता हुतात्मा चौक पर जमा हुए। शहीदों को पुष्पांजलि अर्पित की। इसके बाद गेटवे ऑफ इंडिया की ओर मार्च किया। शरद पवार, , नाना पटोले समेत तमाम विरोधी दलों ने महायुति सरकार और केंद्र की मोदी सरकार के खिलाफ जमकर आरोप लगाए। गेटवे ऑफ इंडिया पर्यटकों के लिए किया बंद मोर्चे के चलते गेटवे ऑफ इंडिया पर पर्यटकों के आने पर पाबंदी लगा दी गई थी। विरोध प्रदर्शन में शामिल लोगों के हाथों में प्रतिमा गिरने की घटना की निंदा करने वाली तख्तियां थीं। वे शिंदे सरकार के खिलाफ नारे लगा रहे थे। ठाकरे और कांग्रेस नेताओं ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार के पोस्टर पर चप्पल मारे। उद्धव ठाकरे ने किया कटाक्ष उद्धव ठाकरे ने कहा कि पीएम मोदी को माफ नहीं किया जा सकता। हम सभी यहां पर बीजेपी को भारत से बाहर करने की मांग को लेकर एकत्र हुए हैं। ठाकरे ने मोदी की 'गारंटी' का उपहास उड़ाने के लिए प्रतिमा के ढहने, राम मंदिर और नए संसद भवन परिसर में रिसाव का हवाला दिया। उन्होंने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफी मांग रहे थे? उस प्रतिमा के लिए, जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था या फिर उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? चुनाव को ध्यान में रखकर मांगी माफी: पटोले कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी 'शिवाजी महाराज द्रोही' सरकार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। प्रधानमंत्री ने राज्य में होने वाले चुनाव को ध्यान में रखते हुए माफी मांगी है। शिवाजी महाराज के वंशज व कोल्हापुर से कांग्रेस सांसद शाहू छत्रपति ने कहा कि मराठा योद्धा की गरिमा को हर कीमत पर बनाए रखा जाना चाहिए। बीजेपी ने किया एमवीए के खिलाफ प्रदर्शन रविवार को बीजेपी ने भी महाराष्ट्र भर में महा विकास आघाडी के खिलाफ प्रदर्शन किया। महाराष्ट्र बीजेपी प्रमुख चंद्रकांत बावनकुले ने कहा कि प्रधानमंत्री ने पहले ही इस मामले में छत्रपति शिवाजी महाराज के साथ-साथ मराठा योद्धा के प्रशंसकों से माफी मांग ली है। एमवीए विधानसभा चुनाव से पहले राज्य में अराजकता फैलाने की कोशिश कर रही है। इनके कारनामे औरंगजेब जैसे: शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने रविवार को उद्धव ठाकरे पर तीखा हमला करते हुए उन पर छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर राजनीति करने और औरंगजेब तथा अफजल खान का अनुकरण करने का आरोप लगाया। शिंदे ने कहा कि प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और अजित पवार के साथ ही खुद उन्होंने इस 'दुखद' घटना के लिए माफी मांग ली है। इसके बावजूद यह दुर्भाग्यपूर्ण है कि विपक्ष राजनीति कर रहा है। http://dlvr.it/TCgvQC
0 notes
Text
'अगले दो महीने महायुति सरकार बदलने तक चुप नहीं बैठेंगे', पार्टी कार्यकर्ताओं से बोले शरद पवार
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के संस्थापक शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष अगले दो महीने में महाराष्ट्र में महायुति सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर आधारित एक नई सरकार बनाने तक शांत नहीं बैठेगा। पवार मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित कर रहे थे। पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढहने को लेकर राज्य सरकार पर निशाना…
0 notes
Text
सरकार, नौसेना, PWD और ठेकेदार... छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा ढहने के मामले में सामने आए कई किरदार - Aaj Tak
http://dlvr.it/TCfWyM
0 notes
Text
PM Modi In Maharastra: शिवाजी की प्रतिमा गिरने पर पीएम मोदी ने मांगी माफी, बोले "मैं मांफी चाहती हूं"
देश के प्रधानमंत्री नरेन्द्र में ने आज महाराष्ट्र का दोरा किया, 76 हजार के प्रोजेक्ट को मंजूरी देने के बाद पीएम ने शिवा जी की प्रतिमा गिरने पर जनता से माफी मांगा है. पीएम मोदी ने कहा “पिछले दिनों सिंधु दुर्ग में जो हुआ मेरे लिए, मेरे सभी साथियों के लिए छत्रपति शिवाजी महाराज यह केवल नाम नही है, हमारे लिए शिवाजी महराज आराध्य देव हैं. मैं आज सर झुका कर मेरे आराध्य देव छत्रपति शिवाजी महराज के चरणों…
0 notes
Text
महाराष्ट्र : शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने को लेकर ठेकेदार और एक अन्य के खिलाफ प्राथमिकी दर्ज
मुंबई: 27 अगस्त (भाषा) महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के मामले में पुलिस ने ठेकेदार और एक अन्य के खिलाफ प्राथमिकी दर्ज की है। अधिकारियों ने मंगलवार को यह जानकारी दी। महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति गिरने के मामले में पुलिस ने ठेकेदार और एक अन्य के खिलाफ मामल��� दर्ज किया है। पिछले साल नौसेना दिवस (4 दिसंबर) पर…
0 notes
Text
छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना
भारतीय नौसेना ने छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना की जांच के लिए आदेश जारी किए हैं। उल्लेखनीय है कि इस प्रतिमा का अनावरण पिछले वर्ष नौसेना दिवस पर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी द्वारा किया गया था। नौसेना ने इसे एक दुर्भाग्यपूर्ण घटना करार दिया हैं।
#WWERaw#LaCasaDeLosFamososMx#Janmashtami#AppleEvent#TrumpIsACoward#KanganaRanaut#PetrolDieselPrice#Telegram#rubinadilaik#AbhishekKumar#Balochistan#NariShakti#BINI
Blaze
0 notes
1 note
·
View note
Video
youtube
छत्रपति शिवाजी महाराज की भव्य प्रतिमा की स्थापना को लेकर भव्य प्रतिमा को...
0 notes
Link
मुलताई(सैय्यद हमीद अली) विकासखंड प्रभात पट्टन अंतर्गत आने वाले गांव हीराखेड़ में छत्रपति शिवाजी महाराज की आदमकद प्रतिमा का अनावरण ,आगामी 19 फरवरी दिन सोमवार को किया जाएगा। जिसकी तैयारियां…
0 notes
Text
सिंधुदुर्ग जिले में लगी छत्रपति शिवाजी की 35 ऊंची मूर्ति ढही, पिचले साल पीएम मोदी ने किया था उद्घाटन
Maharashtra News: महाराष्ट्र के सिंधुदुर्ग जिले में समुद्र तट पर राजकोट किले में छत्रपति शिवाजी महाराज की आदमकद प्रतिमा यह अचानक ढह गई। बताया जा रहा है कि कोंकण क्षेत्र में तटीय जिले के मालवन शहर में घटिया निर्माण कार्य के कारण यह घटना हुई। इस प्रतिमा का उद्घाटन पिछले साल के अंत में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने बड़ी धूमधाम से किया था। प्रतिमा के ढहने से सिंधुदुर्ग जिले के शिव प्रेमियों में गुस्से…
0 notes
Text
शिवाजी महाराज की मूर्ति गिरने पर विपक्ष बनाम BJP, 10 पॉइंट में जानें दिनभर क्या हुआ
मुंबई: मुंबई में शिवाजी की मूर्ति गिरने पर विवाद प्रधानमंत्री की ओर से माफी मांगे जाने के बावजूद कम होने का नाम नहीं ले रहा है। महाराष्ट्र विधानसभ चुनाव से पहले माफी मांगना विवाद का विषय बन गया है और उद्धव ठाकरे ने इस पर सवाल उठाए हैं। वहीं महाविकास अघाड़ी के और सहयोगियों शरद पवार और नाना पटोले ने भी हमला बोला है। वहीं बीजेपी ने भी पलटवार किया है। महाराष्ट्र बीजेपी के प्रमुख नेता देवेंद्र फडणवीस ने जहां विपक्ष पर सवाल उठाए हैं, वहीं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उद्धव ठाकरे को घेरा है। महाराष्ट्र में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा गिरने के विवाद पर राज्य में आज क्या हुआ, जानते 10 बड़े अपडेट-टॉप 10 पॉइंट इस प्रकार हैं:01- विरोध-प्रदर्शन के नाम रहा दिनरविवार को मुंबई में विरोध रैलियों का दिन रहा। देश की आर्थिक राजधानी में न केवल मूर्ति गिरने पर बीजेपी के खिलाफ विरोध प्रदर्शन हुए, बल्कि बीजेपी ने विपक्ष के खिलाफ ��ी एक रैली की। इसमें 17वीं शताब्दी के मराठा योद्धा राजा के प्रति उनकी श्रद्धा को चुनौती दी गई।02- शरद पवार ने उठाए सवालराष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) के अध्यक्ष शरद पवार ने रविवार को कहा कि विपक्ष महाराष्ट्र में अगले दो महीनों में ‘महायुति’ सरकार को सत्ता से हटाने और छत्रपति शिवाजी के आदर्शों पर नयी सरकार बनने तक शांत नहीं बैठेगा। मुंबई के घाटकोपर में पार्टी कार्यकर्ताओं को संबोधित करते हुए पवार ने 26 अगस्त को सिंधुदुर्ग जिले में मराठा साम्राज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा के गिरने की घटना को लेकर राज्य सरकार की आलोचना की।03- उद्धव ने पीएम पर बोला हमलाविपक्षी गठबंधन महा विकास अघाड़ी ने एक विरोध रैली आयोजित की, जहां पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने कहा कि महाराष्ट्र की आत्मा का अपमान किया गया है और लोग छत्रपति शिवाजी का अपमान करने वालों को कभी नहीं भूलेंगे। उन्होंने प्रधानमंत्री मोदी की माफ़ी पर भी सवाल उठाए। उद्धव ठाकरे ने जोड़े मारो यानी जूते से मारो विरोध प्रदर्शन में कहा कि क्या आपने (प्रधानमंत्री की) माफ़ी में अहंकार देखा? इसमें अहंकार की बू आ रही है।04- मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान उद्धव ठाकरे ने कहा कि प्रधानमंत्री किस बात के लिए माफ़ी मांग रहे थे? उस मूर्ति के लिए जिसका उन्होंने आठ महीने पहले उद्घाटन किया था? उसमें शामिल भ्रष्टाचार के लिए? एमवीए को शिवाजी महाराज का अपमान करने वाली ताकतों को हराने के लिए मिलकर काम करना चाहिए। मूर्ति का गिरना महाराष्ट्र की आत्मा का अपमान है।05- दादर में बीजेपी का प्रदर्शनभारतीय जनता पार्टी ने मुंबई के दादर इलाके में महा विकास अघाड़ी के खिलाफ जवाबी विरोध प्रदर्शन किया। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए का आंदोलन पूरी तरह से राजनीतिक है।06- फडणवीस ने विपक्ष को घेरादेवेंद्र फडणवीस ने कहा कि एमवीए या कांग्रेस ने कभी छत्रपति शिवाजी का सम्मान नहीं किया। पंडित नेहरू और इंदिरा गांधी की ओर से लाल किले से दिए गए भाषणों को याद करें। छत्रपति शिवाजी महाराज का नाम नहीं लिया गया। जब कमल नाथ मध्य प्रदेश के मुख्यमंत्री थे, तब छत्रपति शिवाजी की मूर्ति को बुलडोजर से हटा दिया गया था।07- शिंदे ने उद्धव पर बोला हमलामुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने कहा कि महाराष्ट्र के लोगों ने दो साल पहले ही उन्हें (उद्धव ठाकरे) उनकी जगह दिखा दी है। आप छत्रपति शिवाजी महाराज का नाम लेते हैं, लेकिन काम औरंगजेब और अफजल खान जैसे हैं।08- कांग्रेस ने क्या कहा?कांग्रेस की महाराष्ट्र इकाई के प्रमुख नाना पटोले ने कहा कि प्रधानमंत्री के माफी मांगने से बहुत पहले ही विपक्ष ने ऐसी ‘शिवाजी द्रोही’ (छत्रपति शिवाजी के सिद्धांतों के साथ विश्वासघात करने वाली) स���कार को सत्ता में आने देने के लिए मराठा योद्धा से माफी मांगी थी। उन्होंने कहा, ‘हमने संकल्प लिया है कि ऐसा दोबारा नहीं होगा।09- पीएम मोदी ने मांगी थी माफीप्रधानमंत्री मोदी ने शुक्रवार को पालघर में एक कार्यक्रम में कहा था कि छत्रपति शिवाजी महाराज सिर्फ एक नाम या योद्धा नहीं बल्कि एक आराध्य देव हैं। उन्होंने कहा था कि आज मैं उनके (शिवाजी) चरणों में सिर झुकाता ��ूं और उनसे माफी मांगता हूं।10- क्या है विवाद?सिंधुदुर्ग जिले में छत्रपति शिवाजी महाराज की 35 फीट ऊंची प्रतिमा 26 अगस्त को ढह गई थी। इस प्रतिमा का अनावरण 4 दिसंबर को नौसेना दिवस समारोह के हिस्से के रूप में किया गया था, जो कि सिंधुदुर्ग में पहली बार आयोजित किया गया था। http://dlvr.it/TCgN5F
0 notes
Text
कांग्रेस के गढ़ से कमलनाथ पर निशाना, सीएम शिवराज बोले-आपकी सरकार में शिवाजी की प्रतिमा पर चला बुलडोजर
लोकतंत्र उद्धघोष:आकाश चौकसे -भोपाल मध्यप्रदेश में विधानसभा चुनाव नजदीक हैं. ऐसे में छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा पर सियासत शुरू हो गई है. मुख्यमंत्री ��िवराज सिंह चौहान ने पीसीसी चीफ कमलनाथ के गढ़ यानी कि सौंसर पुहंचकर कमलनाथ पर निशाना साधा. उन्होंने कहा कि जब प्रदेश में कमलनाथ की सरकार थी तब छत्रपति शिवाजी महाराज की प्रतिमा लगाने नहीं दी गई. प्रतिमा ना लग पाए इसके लिए बुलडोजर का इस्तेमाल…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: शिवाजी महाराज की प्रतिमा पर घनघोर पॉलिटिक्स, 'जूता मारो आंदोलन' को लीड करने सड़क पर निकले उद्धव-सुप्रिया - Aaj Tak
http://dlvr.it/TCf79k
0 notes
Text
Shivaji Maharaj Statue: 3600 करोड़ में बनी शिवाजी की प्रतिमा 08 महीने में हुई ढेर, विपक्ष ने बीजेपी पर साधा निसाना
Shivaji Maharaj Statue: महाराष्ट्र के सिंधुदुर्ग ज़िले के राजकोट किले में स्थित शिवाजी महराजा का प्रितिमा ढेर हो गई है. 04 दिसंबर 2023 को देख के प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने इसका अनावरण किया था. इस प्रतिमा के गिरने से विपक्षी दल बीजेपी पार निसाना साधने में कोई कोताही नही कर रही है. 3600 करोड़ की बनी यह प्रतिमा मात्र 08 महीनें में ही ढह गई. इसकी लंबाई 35 फीट ऊंची थी. खबरों के मुताबित नौसेना ने…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २१ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी राज्यसरकारकडून दोन मंत्र्यांची नियुक्ती.
पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड केविलवाणी-भाजपची टीका तर कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राज्यपालांविरोधात आजही आंदोलन.
आकाशवाणी आणि दूरदर्शनची विश्वासार्हता आजही कायम-प्रसारभारतीचे नवनियुक्त सीईओ गौरव द्विवेदी.
आणि
५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष तसंच महिला संघांची विजयी घोडदौड कायम.
****
सीमा प्रश्नी न्यायालयीन प्रक्रियेच्या समन्वयासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सीमा प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उच्चाधिकारी समितीची सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेतली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबाबत सूचना केली होती.
यासंदर्भातील कायदेशीर लढाईसाठी ज्येष्ठ विधीज्ञ वैद्यनाथन यांची नियुक्ती करण्यात आली असून, समन्वयासाठी चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
सनदशीर मार्गाने सीमा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असून आम्ही सीमावासीयांबरोबर आहोत, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. महाराष्ट्र शासनाच्या योजनांचा लाभ सीमा भागातील बांधवांना प्रभावीपणे मिळावा, यासाठी सीमा प्रश्न हाताळणाऱ्या विशेष कक्षाचं बळकटीकरण करावं असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मुख्यमंत्री सहायता निधीचा लाभ पूर्वीप्रमाणे सीमा भागात देण्यास तसंच महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देखील सीमा भागातील नागरिकांना देण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
दरम्यान, आपण मांडलेल्या सूचनांना मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत मान्यता दिल्याचं दानवे यांनी सांगितलं. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सीमा भागातल्या ८६५ गावांना बंद झालेले मुख्यमंत्री धर्मदाय योजनेतून मिळणारे लाभ पुन्हा सुरू करावेत, यासह अनेक विनंतीवजा सूचना आपण केल्या, मुख्यमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शवत त्या तत्काळ मान्य केल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं.
****
हरित ऊर्जा ��ापराच्या क्षेत्रात गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र उत्तम पर्याय असून अमेरिकेसारख्या देशानं अधिकाधिक गुंतवणूक करावी असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्यदूत माईक हँकी यांनी फडणवीस यांची आज मुंबईत त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी फडणवीस बोलत होते. अमेरिका - महाराष्ट्र द्वी-पक्षीय संबंध वृद्धिंगत करण्यासाठी राज्य शासनाच्या योजना आणि प्राधान्यक्रम याबाबत फडणवीस यांनी यावेळी माहिती दिली. देशाला हरित ऊर्जेच्यादृष्टीने समर्थ करण्यासाठी आणि आर्थिक समृद्धीसाठी महाराष्ट्र पावलं उचलत असून, यासाठी अमेरिकेनं सहकार्य करावं असं आवाहन फडणवीस यांनी केलं.
****
जनादेशाची पर्वा न करता सत्ता मिळवताना लोकशाहीचे सामान्य संकेत झुगारणारे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्ष वाचवण्यासाठी सुरू असलेली धडपड केविलवाणी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. हिंसाचार करून गरीबांना वेठीस धरणाऱ्या आणि देशात अस्थिरता माजवणाऱ्या नक्षलवाद्यांचे उघड समर्थन करणाऱ्यांच्या साथीने उद्धव ठाकरे लोकशाही वाचवणार की लोकशाही संकटात टाकणार असा सवालही उपाध्ये यांनी केला. वैचारिक विरोधावर विश्वास नसलेल्या तसंच दहशत माजवण्याचाच इतिहास असलेल्या संभाजी ब्रिगेडसोबतही ठाकरे यांनी काही महिन्यांपूर्वी युती केली. हिंदुत्वाची अस्मिता असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची निंदा करणाऱ्या काँग्रेसपुढे ज्यांनी गुडघे टेकले, ते उद्धव ठाकरे लोकशाही संकटात असल्याचा कांगावा करतात हे हास्यास्पद असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
****
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल कथित अवमानकारक विधान केल्याविरोधात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत गिरगाव चौपाटी इथं शिवसेनेच्यावतीनं निषेध आंदोलन करण्यात आलं. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करुन तसंच निषेधाचे फलक दाखवून आपला विरोध दर्शवला, पोलिसांनी अंबादास दानवे यांच्यासह शिवसैनिकांना ताब्यात घेतलं.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी एका दूरचित्रवाहिनीला मुलाखत देताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल धुळ्यात सकल मराठा समाजाच्या वतीने राज्यपाल आणि त्रिवेदी यांच्या प्रतिमेस जोडे मारुन प्रतिमा दहन करण्यात आलं. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तीव्र शब्दात दोघांचा निषेध केला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात राज्यपालांच्या निषेधात आंदोलन करण्यात आलं.
औरंगाबाद इथल्या मुकुंदवाडी ��थं महाविकास आघाडीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी फलक झळकावत राज्यपालांविरोधात घोषणा देत, त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
****
हुतात्मा स्मृति दिनानिमित्त दक्षिण मुंबईत शिवेसेनेनं हुतात्मा स्मारक इथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्म्यांना आज अभिवादन केलं. हुतात्मा स्मारक इथं शिवेसना सचिव खासदार अनिल देसाई, लोकसभा खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सपकाळ, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पुष्पचक्र वाहून अभिवादन केलं.
****
आकाशवाणी आणि दूरदर्शन या माध्यमांची विश्वासार्हता आजही कायम असल्याचं, प्रसारभारतीचे नवनियुक्त सीईओ - मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यांनी म्हटलं आहे. द्विवेदी यांनी आज प्रसारभारतीच्या सीईओ पदाचा कार्यभार स्वीकारला, त्यानंतर ते बोलत होते. आकाशवाणी आणि दूरदर्शन हे दोन्ही विभाग अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा मानस, द्विवेदी यांनी व्यक्त केला.
****
२०२३-२४ च्या अर्थसंकल्पाच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दूरदृश्यप्रणाली द्वारे बैठक घेतली. या बैठकीला अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, पंकज चौधरी, केंद्रीय अर्थसचिव डॉ. टी.व्ही. सोमनाथन आणि मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. अनंत नागेश्वरन यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. सीतारमण यांनी अर्थसंकल्पासंदर्भातील सल्लामसलतीसाठी आज उद्योग क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि हवामान बदल क्षेत्रातील तज्ञांच्या पहिल्या गटाशी चर्चा केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्रं प्रदान केली जाणार आहेत. आभासी माध्यमातून होणाऱ्या या कार्यक्रमात पंतप्रधान सर्व कर्मचाऱ्यांना संबोधित करतील. देशभरात ४५ ठिकाणी ही नियुक्तीपत्रं कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रदान केली जातील. या रोजगार मेळाव्यात पंतप्रधानांच्या हस्ते कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूललाही सुरवात केली जाईल. नवनियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा प्रशिक्षण अभ्यासक्रम आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता, नैतिकता, सत्यनिष्ठा आणि मनुष्यबळासंबंधीच्या धोरणांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.
****
उस्मानाबाद इथं सुरु असलेल्या ५५ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत पुरुष तसंच महिला संघाने विजयी घोडदौड कायम राखली आहे. पुरुष संघाने उत्तराखंडवर तर महिला संघाने अरुणाचल प्रदेश वर विजय मिळवला. महिलांच्या सामन्यात महाराष्ट्रने अरुणाचल प्रदेशचा १८-३ असा एक डाव १५ गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने उत्तराखंडवर १७-७ असा पराभव केला.महिलांच्या दुसऱ्या एका सामन्यात गोव्याने सीमा सुरक्षा दलाचा १८-४ असा पराभव करत एक डाव १�� गुणांनी विजय मिळवला. पुरुषांच्या अन्य एका सामन्यात विदर्भाने जम्मू-काश्मीरवर २३-८ असा एकतर्फी विजय मिळवला.
****
पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला मिळालं आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असणार आहेत. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता असून तारखा लवकरच जाहीर होणार आहेत. यंदा या स्पर्धेत ३४ जिल्ह्यांसह ११ महानगरपालिकांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली. सर्व जिल्हा संघांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यासाठी जिल्ह्यांनी निवडचाचणी स्पर्धा आयोजित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
0 notes