#वैशिष्ट्य
Explore tagged Tumblr posts
igamravati · 2 years ago
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून तुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच ��ाही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसा��्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
aspundir · 2 months ago
Text
शिवमहापुराण — कोटिरुद्रसंहिता — अध्याय 38
शिवमहापुराण — कोटिरुद्रसंहिता — अध्याय 38 ॥ श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसाम्बसदाशिवाय नमः ॥ श्रीशिवमहापुराण कोटिरुद्रसंहिता अड़तीसवाँ अध्याय भगवान् शिवके विविध व्रतोंमें शिवरात्रिव्रतका वैशिष्ट्य ऋषि बोले— हे तात! आप धन्य हैं । कृतकृत्य हैं और आपका जीवन सफल है जो आप हमलोगोंको महेश्वरकी कल्याणकारी कथा सुना रहे हैं ॥ १ ॥ हे सूतजी! यद्यपि हमलोगोंने बहुत-से ऋषियोंसे परमार्थतत्त्वका श्रवण किया है, किंतु…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mazhibatmi · 3 months ago
Text
iPhone SE 4 बद्दल अनेक दिवसांपासून लीक रिपोर्ट समोर येत आहेत. Apple चा हा स्वस्त iPhone येत्या काही महिन्यात लॉन्च होऊ शकतो. 2022 मध्ये लॉन्च झालेल्या iPhone SE 3 च्या या अपग्रेड मॉडेलमध्ये iPhone 13 चे एक खास वैशिष्ट्य आढळू शकते. कंपनीने या आयफोनचे उत्पादन सुरू केले आहे. कंपनी iPhone 16 Series पुढील महिन्यात लाँच करणार आहे. यानंतर iPhone SE 4 पुढील वर्षाच्या सुरुवातीला सादर केला जाऊ शकतो.
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जूलै २०२४ सायंकाळी ०६.१०
****
कोणताही देश आपल्या संस्कृतिचा अभिमान बाळगुनच प्रगती करु शकतो - मन की बात मध्ये पंतप्रधानांचं प्रतिपादन
लातूर इथं आयटीआय परिसरात उभारण्यात आलेल्या महिला वसतीगृहाचं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उद्घाटन
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताच्या मनू भाकेरला कांस्य पदक, नेमबाजीतून पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला होण्याचा मान
आणि
नांदेड इथलं विष्णुपुरी धरण ९३ टक्के भरलं, धरणातून १५ हजार २९७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग
****
कोणताही देश आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगुनच प्रगती करु शकतो, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते आज देशवासियांशी संवाद साधत होते. या मालिकेचा आज तिसर्या आवृत्तीचा दुसरा भाग प्रसारित झाला. भारतातही संस्कृतीला अधिक महत्व दिलं असल्याचं सा��गून त्यांनी पब्लिक आर्ट ऑफ इंडिया - परि या योजनेचा उल्लेख केला. सार्वजनिक कलेला लोकप्रिय करण्यासाठी कलाकारांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.
येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.
जब कॉलोनी या सोसायटी के एक एक घर पे तिरंगा लहराता है, तो देखते ही देखते दुसरे घरों पर भी तिरंगा दिखने लगता है। यानी हर घर तिरंगा अभियान तिरंगे की शान में एक युनिक फेस्टीवल बन चुका है।
स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी माय जी ओ व्ही किंवा नमो ॲप वर सूचना पाठवण्याचं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
जगभरात सध्या पॅरीस ऑलिम्पिकचा गाजावाजा आहे. ऑलिम्पिकमुळे आपल्या खेळाडुंना जागतिक व्यासपीठावर तिरंगा फडकवण्याची आणि देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळते, त्यामुळे प्रत्येक देशवासियानं आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे. तसंच नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेतल्या पदक विजेत्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधानांनी हातमाग आणि इतर स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्यासाठी देशभरातल्या महिलांच्या प्रयत्नांची माहिती दिली. यात त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातली हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादनांचाही उल्लेख केला. वाघ आणि मानवी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी, तसंच वाघांच्या संरक्षणासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची देखील पंतप्रधानांनी माहिती दिली. याचं उदाहरण म्हणून त्यांनी राज्यातल्या ताडोबा - अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही उल्लेख केला.
आसाम राज्यातल्या चराई देव मोईदाम्स चा आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाला असून, अहोम साम्राज्याची विशेष अध्यात्मिक परंपरा आणि या ठिकाणाबद्दलची वैशिष्ट्य पंतप्रधानांनी या कार्यक्रमात अधोरेखित केली. भविष्यातल्या पर्यटन योजनांमध्ये नागरिकांनी या स्थळाला भेट द्यावी, असं आवाहन त्यांनी केलं.
****
विधानपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचा शपथविधी आज विधानभवनातल्या मध्यवर्ती सभागृहात झाला. ��िधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, भावना गवळी, कृपाल तुमाने, प्रज्ञा सातव, राजेश विटेकर, शिवाजीराव गर्जे आणि मिलिंद नार्वेकर या सदस्यांनी शपथ घेतली.
****
लातूर इथं उच्चस्तर आयटीआय- औद्योगिक प्रशिक्षण संस्था इमारत परिसरात सुरु होत असलेल्या महिलांसाठीच्या वसतीगृहाचं ग्रामविकास मंत्री तथा लातूरचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आलं. राज्याच्या ग्रामीण आणि शहरी भागातून लातूर इथं आलेल्या शासकीय, निमशासकीय, सेवा क्षेत्रा कार्यरत असलेल्या महिलांना सुरक्षित निवासस्थान मिळावं, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, यासाठी लातूर जिल्हा नियोजन समितीच्या वतीने हे वसतीगृह उभारण्यात आलं आहे.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागाकडून लातूर जिल्ह्यातल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुसज्ज अग्निशमन दुचाकी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या दुचाकींचं लोकार्पण गिरीश महाजन आणि मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते झालं.
****
लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी पोलीस प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी, माजी मंत्री अमित देशमुख यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाजन यांना निवेदन दिलं. लातूर जिल्हा रुग्णालयाच्या जागेसाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करुन द्यावा, शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीकविमा उपलब्ध करुन द्यावा, यासह अन्य मागण्या देशमुख यांनी या निवेदनात केल्या आहेत.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीत १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या मनू भाकेरनं कांस्य पदक पटकावत इतिहास रचला. नेमबाजीतून पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेतलं भारतासाठी पहिलं पदक मिळवण्याचा मानही तिने मिळवला आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनु भाकेर हिचं अभिनंदन केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीच्या वैयक्तित स्पर्धेत पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरल्यामुळे हे यश विशेष असल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. क्रीडामंत्री मनसुख मांडविय, गृहमंत्री अमित शहा यांनीही मनु भाकेरचं अभिनंदन केलं आहे.
मनू भाकेर हिने जिंकलेलं कांस्य पदक ही देशासाठी चांगली सुरुवात असून, या यशाने देशवासीयांच्या आशा अधिक उंचावल्या आहेत, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या जनतेच्या आ��ि महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या वतीनं त्यांनी मनू भाकेर हीचं अभिनंदन केलं.
दरम्यान, या स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफलमध्ये भारताच्या रमिता जिंदालनं आज अंतिम फेरी गाठली. तिनं ६३१ पूर्णांक ५ दशांश गुणांची कमाई करून पाचवं स्थान मिळवलं. नौकानयनपटू बलराज पन्वर यानं उपांत्यपूर्व फेरीतलं स्थान नक्की केलं.
बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधू हिनं सलामीच्या लढतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर २१-९, २१-६ अशी सहज मात केली.
टेबल टेनिसमध्ये महिला एकेरीच्या सामन्यात श्रीजा अकुला हिनं स्विडनच्या क्रिस्टीना कालबर्ग हीचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. तर पुरुष एकेरीत भारताच्या शरथ कमलचा स्लोवानियाच्या खेळाडुकडून पराभव झाला.
मुष्टीयुद्ध स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटात भारताच्या निखत झरीननं उप -उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. येत्या एक ऑगस्ट रोजी तिची आता चीनच्या वू यू हिच्याशी लढत होणार आहे.
****
महिला आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेच्या संघानं विजेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव केला. 
दरम्यान, पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी सात वाजता पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे.
****
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून होतकरु तरुणांना अर्थसहाय्य देऊन त्यांना उद्योजक घडवत असतांना, मराठा समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी महामंडळ आणि शासन कटीबद्ध असल्याचं, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड इथं आज लाभार्थ्यांच्या मेळाव्यातत बोलत होते. महामंडळाच्या अर्थसहाय्यातून एक लाख मराठा उद्योजक घडवल्याच्या संकल्पपूर्तीनिमित्त हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
****
आषाढी वारी सोहळा आटोपल्यानंतर पंढरपूरहून शेगावकडे निघालेली संत श्री गजानन महाराजांची पालखी आज बीड शहरात दाखल झाली. रिमझिम पावसात नागरिकांनी पालखीचं ज्ञानोबा - तुकारामच्या जयघोषात आणि टाळ मृदुंगाचा गजरात स्वागत केलं. शेकडो भाविकांनी पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. आज पालखीचा मुक्काम शहरातल्या कनकालेश्वर मंदिरात असून, उद्या पालखी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल.
****
नांदेड इथलं विष्��ुपुरी धरण ९३ टक्के भरलं आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. त्यामुळे प्रकल्पाचा एक दरवाजा आज उघडण्यात आला असून, १५ हजार २९७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात सतत सुरु असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. नद्यांना अलेल्या पुरामुळे गडचिरोली-चामोर्शी आणि आलापल्ली-भामरागड या मार्गांसह जिल्ह्यातल्या ४० मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे.
****
यवतमाळसह अनेक जिल्ह्यात एका नामांकित कंपनीच्या खाद्यतेलाचा होलोग्राम आणि लेबल वापरून बनावट तेलाची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे.
****
0 notes
darshanpolicetime1 · 10 months ago
Text
रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१३ : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्य���चे बळ होते.…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 10 months ago
Text
रसिकांना समृद्ध करणारी गायिका हरपली – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि.१३ : किराणा घराण्याच्या ज्येष्ठ शास्त्रीय संगीत गायिका पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि वेदनादायी आहे. डॉ. प्रभा अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते.…
View On WordPress
0 notes
imphistory · 11 months ago
Text
Unick Watch
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामधील एक आचार्य जनक आणि सुंदर असा घड्याळ. हे घड्याळ संस्कृत भाषेत असून ते वेळेनुसार इतिहासातील एक युनिक अशी गोष्ट दर्शवतो म्हणजे ती गोष्ट हि एकाच आहे. चला तर मग या घड्याळाचे वैशिष्ट्य पाहूया. हे घड्याळ खूप जुने असून पुरातन काळामध्ये याची रचना केली आहे.
युनिक ��ड्याळ – WORLD HISTORY (imphistory.com)
1 note · View note
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
भागिया : आजारी पशूधनावर मोफत उपचार करणारे हे लोक कोण? त्यांचं वैशिष्ट्य काय?
https://bharatlive.news/?p=188742 भागिया : आजारी पशूधनावर मोफत उपचार करणारे हे लोक कोण? त्यांचं वैशिष्ट्य ...
0 notes
jalsahyadri · 1 year ago
Text
मत्स्यपालन हौद PVS / HDPE
वैशिष्ट्य :
कमीत कमी जागेत मत्स्यपालन करता येते.
कमी पाण्याचा वापर करून मत्स्यपालन योग्य रित्या यशस्वी करता येऊ शकते.
कमी जागेत जास्त हौद लावून योग्य व्यवसथापन करून कमी जागेत जास्त उत्पादन घेऊ शकतो.
1 ते 2 मनुष्यबळ असेल तरी सुद्धा उत्तम रित्या कामाचे व्यवस्थापन होऊ शकते.
माश्यांना जर कोणता रोग आला अस��ल तर तो लगेच ओळखून त्यावर पटकन योग्य उपाय करणे शक्य होते आणि होणारे आर्थक नुकसान होण्या पासून वाचवू शकतो.
0 notes
cinenama · 1 year ago
Text
माझा 'मृत्यु'नंतरचा जन्म !
वामन प्रभू ३० सप्टेंबर १९७३. नवरात्रातील बहुधा चौथा दिवस. रविवारची दुपार. स्थळ काणकोण तालुक्यातील मोखर्ड हे तळपण नदीच्या काठावर डोंगरांच्या कडेकपारीत वसलेले लहानशे गाव . गावातील दोन तीन मोठ्या घरांचा अपवाद सोडल्यास पंचवीस तीस छोटेखानी घरांनी वसलेले हे त्यावेळचे खेडेच. तळपण नदीच्या काठावरील ��ारळीच्या बागानी या घरांना दिलेली छानशी झालर हेही या गावाचे वैशिष्ट्य. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा परिसर.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
outgrowapp · 1 year ago
Text
youtube
तुमच्या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे का? | Save Your Crop and Increase Your Yield of Indian Farmers - Outgrow तुमच्या पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव होत आहे का? तुम्ही ते कसे ओळखाल आणि सर्वोत्तम उपाय कसे कराल? आउटग्रो ॲप डाउनलोड करा आणि त्यातील AI-सक्षम कीटक आणि रोग शोधण्याचे वैशिष्ट्य वापरा. तुमचे पीक वाचवा आणि तुमच्या पिकाच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवा.Are your crops getting attacked by pests and diseases? How would you identify it and get the best solution? Save your crop and increase the quality of your yield. Download the Outgrow app and use its AI-powered pest and disease detection feature. Indian farmers face various challenges such as unpredictable weather patterns, water scarcity, limited access to technology, and market volatility. Download Outgrow App to get features like Soil Testing, Farming Expert Chat & Support available in 5 Languages: English, Marathi, Telugu, Tamil & Kannada. https://outgrow.page.link/BD
0 notes
rajnandanibansal · 1 year ago
Text
youtube
कीड किंवा रोगांवर समस्या? | Pest or disease problems? - आउटग्रो | शेती उपाय कीटक किंवा रोगांच्या समस्यांचा सामना करत आहात? पीक नि��ान सोपे होऊ शकले नाही! आमची एआय-संचालित वैशिष्ट्य लक्षणे आणि शिफारसींसह कीटक आणि रोग शोधण्यात मदत करते. फक्त एक फोटो घ्या आणि अॅपवर अपलोड करा. आउटग्रो तुम्हाला माहिती आणि उपाय देईल. आता अॅप डाउनलोड करा!
0 notes
nashikfast · 1 year ago
Text
शेकडो वडाचे वृक्षारोपण करून वटपौर्णिमा साजरी
विज्ञान निष्ट परंपरा हे श्रेष्ठ भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य. या परंपरा चराचर सृष्टीवर प्रेम करायला शिकवितात.. जीवनात आनंद निर्माण करतात. प्राणवायूचे महत्त्व जगाने फार उशिरा जा��ले. पण भारतीय संस्कृतीने प्राणवायूचे महत्त्व केव्हाच ओळखून प्रत्येक सणाला निसर्गातील पशुपक्षी.. वृक्ष वनस्पतींशी मैत्री करायला शिकविले. हेच महान कार्य आजमितीस ग्रीन रिवोलूशन संस्था करत आहे. जगदगुरु संत तुकोबांनी तर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 17 July 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ जूलै २०२४ सायंकाळी ६.१०
****
आषाढी एकादशी भक्तिभावाने साजरी-पंढरपुरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन
मुस्लिम धर्मियांच्या मोहर्रम निमित्त ताजियांच्या मिरवणुकांमध्ये भाविकांचा लक्षणीय सहभाग
आणि
सातारा जिल्ह्यात कोयनानगर परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
****
आषाढी एकादशीचा सोहळा आज सर्वत्र उत्साहात भक्तिभावाने साजरा झाला. पंढरपूरसह राज्यभरातल्या विविध विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आजच्या देवशयनी आषाढी एकादशीपासून हिंदुधर्मीयांच्या पवित्र चतुर्मासाला सुरुवात होत आहे.
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर इथं आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा सपत्निक करण्यात आली. मंदिराचं जतन संवर्धन करून मूळ रूपात मंदिर आणण्यासाठी शासनानं ७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आंध्रप्रदेशातल्या तिरुपती देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपूरमध्ये विठ्ठल दर्शन व्यवस्थेसाठी १०३ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज केली.
आषाढी वारीनिमित्त आरोग्य विभागाच्या वतीनं पंढरपुरात आरोग्य शिबीरं भरवण्यात आली असून, सुमारे ८ लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला असून, आणखी सात लाख नागरिक या आरोग्य सुविधांचा लाभ घेतील, अशी अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं.
पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 'श्री विठ्ठल निर्मल दिंडी‘ पुरस्कारांचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. देहूच्या श्री संत तुकाराम महाराज पालखीच्या संत तुकाराम महाराज वंशज देहूकर दिंडीला एक लाखाचा प्रथम पुरस्कार तर पुण्याच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या दानेवाला निकम दिंडीला ७५ हजार रुपयांचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंदापूरच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या श्री गुरु बाबासाहेब आजरेकर दिंडीला ५० हजार रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पंढरपुरातल्या भक्ती मार्गावर बांधण्यात येणाऱ्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज मराठा सांस्कृतिक भवनाचं भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, या सांस्कृतिक भवनासाठी शा��नानं ५ कोटी रुपये मंजूर केले असून, आणखी १० कोटी रुपये निधी देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. वारकऱ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि पंढरपूरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
राज्यातल्या युवकांना, उद्योगांसोबत प्रत्यक्ष कार्य प्रशिक्षण अर्थात इंटर्नशिप देऊन, रोजगारासाठी सक्षम करणाऱ्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा मुख्यमंत्र्यांनी आज पुनरुच्चार केला. या योजनेत १८ ते ३५ या वयोगटातल्या बेरोजगार तरुणांना उद्योगांमध्ये इंटर्नशिप आणि विद्यावेतन देण्यात येणार आहे.
बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या योजनेचं स्वागत असल्याचं सांगत, वक��लांनाही असं विद्यावेतन देण्याची मागणी केली. राज्यात योग्य गुंतवणूक आणून युवकांना खात्रीशीर रोजगार मिळवून द्यावेत, असंही त्यांनी नमूद केलं.
****
आषाढीचा सोहळा आज राज्यभरात भक्तिभावाने साजरा झाला. शिर्डी इथं आज साईबाबा मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नरसी नामदेव इथं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली.
जालना शहरातल्या आनंदी स्वामी महाराज मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. आज सकाळी सुरू झालेली आनंदी स्वामी महाराजांच्या पालखीची मिरवणूक नगर प्रदिक्षणा घालून रात्री मंदिरात पोहचणार आहे. विविध साहसी खेळ हे या मिरवणुकीचं वैशिष्ट्य आहे.
छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपुरातही आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शहराच्या सर्वच रस्त्यांवरून टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे पायी निघालेल्या भाविकांचे जत्थे लक्ष वेधून घेत होते.
आषाढी एकादशीच्या दिंडीच्या औचित्यानं परभणी जिल्ह्यातल्या मानवत रोड इथल्या जिजाऊ ज्ञानतीर्थ विद्यालयातून आज वृक्षदिंडी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धन, निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारे फलक हाती घेतले होते, या दिंडीत विठ्ठल रुक्मिणींचा सजीव देखावा करण्यात आला होता.
बुलढाणा जिल्ह्यात विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजाननमहाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली होती.
****
येत्या विधानसभा निवडणुकीत आपली सगळ्या २८८ जागा लढण्याची तयारी आहे, मात्र आघाडी असल्यामुळे ९० जागांवर दावा करणार असल्याचं, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलत होते. महाविकास आघाडीचे तीनही प्रमुख घटकपक्ष एकत्रितपणे ही निवडणूक लढवणार असून, प्रत्येकी नव्वद जागा लढवून बा��ीच्या जागा अन्य मित्रपक्षांसाठी सोडण्याचा विचार आहे, असंही राऊत यांनी सांगितलं.
****
लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभूत झालेले उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची पडताळणी करण्यासंदर्भात केलेल्या अर्जावर केंद्रीय निवडणूक आयोगानं जिल्हा निवडणूक विभागाला मॉकपोल अर्थात अभिरूप मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यानुसार विखे यांनी आक्षेप घेतलेल्या चाळीस मतदान केंद्रांवर मतदान यंत्रांची मेमरी रिकामी करून अभिरूप मतदान घेण्यात येणार आहे.
****
भारतातल्या सर्वात लांब सागरी पुलाचं दर्शन घडवणारं “ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ: द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स” या छायाचित्र प्रदर्शनाचं आज मुंबईत उद्घाटन झालं. मुंबईत दिलीप पिरामल आर्ट गॅलरीमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. अटल सेतूचा संकल्पनेपासून ते पूर्णत्वापर्यंतचा प्रवास दाखवणारी छायाचित्रं या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. दररोज दुपारी बारा ते रात्री आठपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुलं राहणार आहे.
****
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार २०२४ साठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्यात आली असून, इच्छुक पात्र व्यक्ती येत्या २१ जुलैपर्यंत आपली नामांकनं शिक्षण मंत्रालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर सादर करू शकतात. त्रिस्तरीय निवड प्रक्रियेतून ५० शिक्षकांची निवड होणार असल्याचं शिक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटलं आहे.
****
गडचिरोली जिल्हा हा भविष्यात राज्यातला सर्वात अग्रेसर जिल्हा असेल असा विश्वास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यात वडलापेठ इथल्या प्रस्तावित भव्य पोलाद प्रकल्पाचं भूमिपूजन आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी इथे साडेतीनशे एकर जागेवर हा दहा हजार कोटी रुपये मूल्याचा प्रकल्प उभारणार आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाच्या संपत्तीची पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चौकशी करणार आहे. खेडकर कुटुंबियांनी बेहिशेबी संपत्ती गोळा केल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर आता ही चौकशी होणार आहे. खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांच्या विरोधात शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवून धमकावल्याप्रकरणीही गुन्हा दाखल असून, या प्रकरणी पोलिस या दोघांच्या शोधात आहेत.
****
मुस्लिम धर्मियांचा मोहर्रमचा सण आज भक्तिभावाने पाळण्यात आला. करबलाच्या मैदानात प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे नातू हजरत इमाम हुसैन यांनी दिलेल्या बलिदानाचं स्मरण म्हणून हा दिवस पाळला जातो. या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं आज मुस्लिम बांधवांच्या वतीनं ताजिये तसंच सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली. शिया बांधवांच्या वतीनं मातमी जुलूसही काढण्यात आला. शेकडो नागरिक या मिरवणुकांमध्ये सहभागी झाले होते.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयनानगर आणि पोफळी परिसराला आज दुपारी साडेतीनच्या सुमाराला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता दोन पूर्णांक आठ इतकी नोंदली गेली, या भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण तालुक्यातल्या हेळवाक गावाजवळ होता.
****
पीएम सूर्यघर योजनेच्या प्रचारासाठी महावितरणच्या वाळूज शहर उपविभागातर्फे छत्रपती संभाजीनगर नजिक असलेल्या पंढरपूरच्या आषाढी एकादशी वारीमध्ये विशेष शिबीर लावून जनजागृती करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातली ही सर्वात मोठी वारी असल्यामुळे महावितरणच्या या कँपला ग्राहकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान विभागानं कोकण आणि मध्य महाराष्ट्रात येत्या पाच दिवसांसाठी पावसाचा ऑरेंज ॲलर्ट जारी केला आहे. या भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes
prakhar-pravakta · 2 years ago
Text
पंच दिवसीय ग्रामोदय महोत्सव का शुभारंभ आज8 से 12 फरवरी तक होगें विभिन्न कार्यक्रम
कुलपति प्रो भरत मिश्रा ने लिया तैयारियों का जायजाचित्रकूट, 07 फरवरी 2023। महात्मा गांधी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय के वैशिष्ट्य और छात्र-छात्राओं की प्रतिभाओं के पहचान व मंच प्रदान करने की दृष्टि से 8 फरवरी से 12 फरवरी तक आयोजित ग्रामोदय महोत्सव का शुभारंभ आज सीएमसीएलडीपी सभागार में हाइब्रिड मोड़ में आयोजित राष्ट्रीय विज्ञान संगोष्ठी के माध्यम से होगा। ग्रामोदय महोत्सव की तैयारी का जायजा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
मतदान * L आदरेत आत्मालां आत्मन : ' हा भगवत् गीतेचा संदेश प्रत्यक्ष अंमलाहा आणावा . INST हिंदू , मुस्लिम , बौद्ध , खिक्षन , शीख , पारशी हे मानवाचे खरे धर्म नन्हे माननता हाच खरा धर्म होय आणि राराज्यासाठी या मानवता ८ ३ . मानवताधर्म संधी ही मानवतासमीची सहिष्णुता हे मानवताधर्माच त्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात जोपासना , सर्वाना समान आवश्यकता आहे त्यामुळे इत�� सर्व धर्म भारतातून हरपार झाल पाहिजेत कारण मानवाचा धर्म हा सत्य आणि नीती आहे , बाकी सूर्य कुरापती पाहेत . मानवताधर्माचे लक्षण म्हणल व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र 3 आहे , मग ती स्त्री असो की पुरुष असो . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्यावरोवत बच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार - करतो . समता हर मानवता धर्माचा दुसरा बैल आहे बंधुत्व हेही मूल्य जोपासतः - वैशिष्ट्य आहे . न्यायाची मानवताधर्मात हिंसेला स्थान नाही . प्रेम व 1 शिकवण आहे . आजवर न . आले . कुणाला विषप्राशन करायला लावल , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा करण्यात आला . धर्माची वाळवी माणूस नावाच्या लाकडाला संपूर्णत पोखरून जगाच्या अंतास कारणीभूत ठरू नये यासाठी तिचा योग्य वेळी " योग्य बंदोवस्त होणे गरजेचे आहे . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार करतो . समता हा मानवता धर्माचा दुसरा पैलू आहे बंधुत्व हेही मूल्य मानवताधर्म लोपासत मानवाताधर्मात हिंसेला स्थान प्रेम व सहिष्णुता हे मानवाताधर्माचे वैशिष्ट्य आहे . त्यायाची जोपासना सर्वांना समान संधी ही मनवताधर्माची शिकव । शाहे आजवर न ठ्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात आले , कुणाला विषप्राशन करायला लावले , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा खून ख्यात आला . धर्माची वाळवी माणुस नावाच्या लाकडाला संपूर्ण पोखकन जगाळ्या तो अंतास कारणीभूत ठरु नये यासाठी तिचा योग्य वेळी योग्य बंदोबस्त होणे ठारजेचे आहे . मानवताधर्म भारतात प्रस्थापित झाल्यास भ्रष्टाचार , आहे . अंधश्रद्धा , विचारांचे प्रदूषण अशा धर्माच्या कलंक ' पुसले जावुन नवनिर्मितीचा समाज घडण्यास मदत होईल सम्रा समग्र लग बदलायचे असेल तर स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा डा नाही . r ST नावाचे मानतवटील लागेल . M TERM
[21/02, 3:29 pm] Sahil Shaikh Ij: आहेत . अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा शवढ्याच दोन लागेल , जिथे सर्वजण एका वेगळ्याच असते परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपण देव * अरोग्य * घारापळीत गुंग आजचा काळा हा हा काळ म्हणावा गोष्टीकडे परवडणारे नसते . आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे ला असतो याचा विचार केला पाहिजे . आपले आरोग्य आपणच जपलू पाहिजे आजो दवाखाने औषधोपचार , शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो बच्ही सहन करतो अशातच त्यात वेळही खूप असतो . रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात . म्हणजे एखादी समस्या उदम्बूली की कायमचा उपाय करण्यापेक्षा ��पण मेडिकस , दवाखाना यांच्याशी बोधले जाता त्या सर्वांचा अलगाट । मनः स्तापही मोठा असतो * " अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून आरोग्याचे महत्व सर्वांनी खाणून घेतले पाहिजे शारीरिक अवस्था ही नभर आहे . स्थायीभाव हा शरीराचा नियम नाही . शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्य होणे हे देखील सत्यच मोह . त्यामुळे मिळालेल्या वेळात भाषण निरोगी कसे राहू शकतो ? याचा संपूर्णत : विचार झाला पाहिजे . या विचारातूनच मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ता आहे असे जाणवत अरोग्य म्हणजे शरीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात . मनात भीती , टेन्शन असेल तर खूतदाब , दोकेदुखी , हृदय विकार ह्या समस्या उद्भवत . शरीराची सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपल आपण योगा , लानाथाम , मेडिटेशन करू शकतो . आरोग्य सुधारेले की तुम्ही आपोआप आनंदी आणि समाधानी विचार करण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदनतो आता राहतो तो म्हणजे शरीद । शरीर हे एक यंत्र साहिले पाहिले प्रत्येक अवयत हा कार्यात मग्न असला पाहिजे . प्रत्येक ते सतत चालू हात पाय सतत कामात किंवा व्यामात उपभोगात त्या व्यतिरिक्त ताठ बसणे , व्यवस्थित चालो , एमादा शारीरिक खेळ चांगल्या प्रकारे पाहिजे . त्यासाठी --मानसिक शहता तुमचा " " मुद्दा आले पाहिजेत
मतदान * L आदरेत आत्मालां आत्मन : ' हा भगवत् गीतेचा संदेश प्रत्यक्ष अंमलाहा आणावा . INST हिंदू , मुस्लिम , बौद्ध , खिक्षन , शीख , पारशी हे मानवाचे खरे धर्म नन्हे माननता हाच खरा धर्म होय आणि राराज्यासाठी या मानवता ८ ३ . मानवताधर्म संधी ही मानवतासमीची सहिष्णुता हे मानवताधर्माच त्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात जोपासना , सर्वाना समान आवश्यकता आहे त्यामुळे इतर सर्व धर्म भारतातून हरपार झाल पाहिजेत कारण मानवाचा धर्म हा सत्य आणि नीती आहे , बाकी सूर्य कुरापती पाहेत . मानवताधर्माचे लक्षण म्हणल व्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र 3 आहे , मग ती स्त्री असो की पुरुष असो . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्यावरोवत बच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार - करतो . समता हर मानवता धर्माचा दुसरा बैल आहे बंधुत्व हेही मूल्य जोपासतः - वैशिष्ट्य आहे . न्यायाची मानवताधर्मात हिंसेला स्थान नाही . प्रेम व 1 शिकवण आहे . आजवर न . आले . कुणाला विषप्राशन करायला लावल , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा करण्यात आला . धर्माची वाळवी माणूस नावाच्या लाकडाला संपूर्णत पोखरून जगाच्या अंतास कारणीभूत ठरू नये यासाठी तिचा योग्य वेळी " योग्य बंदोवस्त होणे गरजेचे आहे . मानवताधर्म धार्मिक स्वातंत्र्याबरोबरच राजकीय , सामाजिक , आर्थिक , शैक्षणिक या सर्वच स्वातंत्र्याचा परस्कार करतो . समता हा मानवता धर्माचा दुसरा पैलू आहे बंधुत्व हेही मूल्य मानवताधर्म लोपासत मानवाताधर्मात हिंसेला स्थान प्रेम व सहिष्णुता हे मानवाताधर्माचे वैशिष्ट्य आहे . त्यायाची जोपासना सर्वांना समान संधी ही मनवताधर्माची शिकव । शाहे आजवर न ठ्यांनी सत्य सांगितले , त्या कुणाला कुसावर चढवण्यात आले , कुणाला विषप्राशन करायला लावले , कुणावर गोळ्या झाडून त्यांचा खून ख्यात आला . धर्माची वाळवी माणुस नावाच्या लाकडाला संपूर्ण पोखकन जगाळ्या तो अंतास कारणीभूत ठरु नये यासाठी तिचा योग्य वेळी योग्य बंदोबस्त होणे ठारजेचे आहे . मानवताधर्म भारतात प्रस्थापित झाल्यास भ्रष्टाचार , आहे . अंधश्रद्धा , विचारांचे प्रदूषण अशा धर्माच्या कलंक ' पुसले जावुन नवनिर्मितीचा समाज घडण्यास मदत होईल सम्रा समग्र लग बदलायचे असेल तर स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा डा नाही . r ST नावाचे मानतवटील लागेल . M TERM
आहेत . अनेकांचे तर फक्त काम आणि पैसा शवढ्याच दोन लागेल , जिथे सर्वजण एका वेगळ्याच असते परंतु त्यासाठी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष हे भविष्यात आपण देव * अरोग्य * घारापळीत गुंग आजचा काळा हा हा काळ म्हणावा गोष्टीकडे परवडणारे नसते . आपली जबाबदारी म्हणून शरीराकडे कितीसे ला असतो याचा विचार केला पाहिजे . आपले आरोग्य आपणच जपलू पाहिजे आजो दवाखाने औषधोपचार , शस्त्रक्रिया ह्या एवढ्या महागड्या आहेत की व्यक्ती नाईलाज म्हणून तो बच्ही सहन करतो अशातच त्यात वेळही खूप असतो . रासायनिक औषधे आपल्याला वरचेवर बरे करतात आणि त्यांचे सेवन जीवनभर करावे लागेल अशी ग्वाही स्वतः डॉक्टरच देतात . म्हणजे एखादी समस्या उदम्बूली की कायमचा उपाय करण्यापेक्षा आपण मेडिकस , दवाखाना यांच्याशी बोधले जाता त्या सर्वांचा अलगाट । मनः स्तापही मोठा असतो * " अशा सर्व समस्यांवर उपाय म्हणून आरोग्याचे महत्व सर्वांनी खाणून घेतले पाहिजे शारीरिक अवस्था ही नभर आहे . स्थायीभाव हा शरीराचा नियम नाही . शरीराची वाढ होणे आणि वृद्ध होऊन मृत्य होणे हे देखील सत्यच मोह . त्यामुळे मिळालेल्या वेळात भाषण निरोगी कसे राहू शकतो ? याचा संपूर्णत : विचार झाला पाहिजे . या विचारातूनच मग आरोग्य हीच आपली खरी संपत्ता आहे असे जाणवत अरोग्य म्हणजे शरीरिक आणि मानसिक असे दोन्ही पद्धतीचे आरोग्य अभिप्रेत आहे कारण मानसिक स्थिती जर कणखर नसेल तर शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात . मनात भीती , टेन्शन असेल तर खूतदाब , दोकेदुखी , हृदय विकार ह्या समस्या उद्भवत . शरीराची सुव्यवस्था राखायची असेल तर मानसिक आरोग्यही जपल आपण योगा , लानाथाम , मेडिटेशन करू शकतो . आरोग्य सुधारेले की तुम्ही आपोआप आनंदी आणि समाधानी विचार करण्याचा आणि जगण्याचा दृष्टिकोन बदनतो आता राहतो तो म्हणजे शरीद । शरीर हे एक यंत्र साहिले पाहिले प्रत्येक अवयत हा कार्यात मग्न असला पाहिजे . प्रत्येक ते सतत चालू हात पाय सतत कामात किंवा व्यामात उपभोगात त्या व्यतिरिक्त ताठ बसणे , व्यवस्थित चालो , एमादा शारीरिक खेळ चांगल्या प्रकारे पाहिजे . त्यासाठी --मानसिक शहता तुमचा " " मुद्दा आले पाहिजेत
आपल्याला जास्त झोप येते ● वारंवार पोखारून जेवल्यान मग तशीच सवय लागते अनावश्यक ग्रंथी शरीरातून बाहेर पडत नाहीत आणि शरामा धामंत्रण मिळते . कुठल्याच व्यक्तीला आपार झाल्याशिवाय आरोग्याचे महत्त्व कळत नाही नंतर अचार घेण्यापेक्षा अगोदरच काळजी घेतलेली बरी ! आज कर्करोग , हृदयविकार या समस्या तर खूप लोकांत आढळतात त्या लोकांचे उपचार आयुष्यभर चाललेले असतात . स्वतःचा भविष्यातील वेळ दवाखान्यात घालवायचा नसेल तर त्यासाठी दिवसभरातून थोडासा तरी व्यायाम आतापा सून कारायला सुरुवात करा आपल्याला सुख आणि समाधान मिळवण्यासाठी शरीर तंदुरुस्त सदा ही सर्वात प्राथमिक गरज आहे . त्यासाठी शारीरिक कष्टही गरजेचे आहे . आज शारीरिक कष्ट कमी झाल्यान लोक नुसते लहू बनत चालले आहेत . खत्तदाब , मधुमेह या समस्या अशा झोकात मग सहज आढळतात मृत्यू तर येणारच आहे पण दवाखान्यात मृत्यू येण्याअगोदर राजमुव्हा . 2 आरोग्याच्या आयुष्यात आनंद तर प्राप्त हो��ोच शिवाय स्वत : चे छंद आणि आवड लोपखण्यासाठी खूप सारा वेळ मिळतो कारण अशा व्यक्ती आळशी नसतात साहाजिकच सकाळी लवकर उडन कामूला लागतात . सत्राही लवकर झोपताल आयुष्यात मिळालेल्या गोष्टी भोगण्यासाठी किवा वापरण्यासाठी तरी आरोग्य व्यवस्थित त्यासाठी शारीरिक प्रयत्न करा आणि आनंदी समजेल , आरोग्य हीच संपत्ती : आरोग्यबरोबर असणे आवश्यक आहे . मानसिक आरोग्य सुदृढण्यासाठी हा देव्हाच तुम्हाला खाया अर्थान D tot rytool
0 notes