#विक्री;
Explore tagged Tumblr posts
Text
अखेर खरेदी विक्री समितीची निवडणूक अविरोध
भाजपा 14, कॉंग्रेस 2 तर राष्ट्रवादी काँग्रेस 1 सुरेंद्रकुमार ठवरे अर्जुनी मोरगाव : गोंदिया जिल्ह्यात सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या दि तालुका सहकारी शेतकी खरेदी विक्री समिती अर्जुनी मोरगावची 17 संचालक पदासाठी निवडणूक 15 एप्रिलला होणार होती. मात्र आज सोमवार, 3 एप्रिलला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसी सर्व राजकीय पक्षामध्ये एकमत झाल्याने आज 17 संचालक पदासाठी 17 उमेदवारी अर्ज कायम असल्याने…
View On WordPress
0 notes
Text
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक
Mumbai : बंदी असून महाराष्ट्रात सर्रास सुरु आहे ई-सिगारेटची विक्री! एकाला अटक मुंबई : महाराष्ट्रात ई-सिगारेटवर बंदी आहे. मात्र तरिही ही बंदी झुगारून सर्रासपणे ई-सिगारेट विक्रीचा काळा बाजार सुरु असल्याचं अधोरेखित झालं आहे. ई-सिगारेटीविरोधात बांगूर नगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. तसंच तब्बल 15 हून अधिक ई-सिगारेटची पाकिटंही जप्त करण्यात आली आहे. आता अटक करण्यात आलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रंप यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्याची निर्मिती आणि वाहतूक यांवर कठोर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार पथकं तयार केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेंडगें यांनी दिली. ही पथकं महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी करतात. तसंच, गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण ���ेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी करण्यात येत आहे, असंही शेंडगें यांनी सांगितलं. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्याविरुद्ध ६६ गुन्हे दाखल केले असून, ५१ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह, देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा,२७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. तसंच, मद्याची अवैध वाहतूक करणारी वाहनंही ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाचं एकूण मूल्य एक कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं शेंडगें यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोल���स अधीक्षक यांच्यासह जिल्हास्तरीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून प्रत्येकाला एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांचा समावेश आहे. ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचं अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी सांगितलं.
येत्या २० नोव्हेंबरला होणार्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. हे आठवडी बाजार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असंही आदेशात सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या प्रचार दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते युतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.
महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दर्यापूर,वलगाव आणि बडनेरा या तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. गौरव अपुणे असं या २३ वर्षीय संशयिताचं नाव आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन ‘कोकण रत्न’ मोहिमेला आज रत्नागिरीत अल्ट्रा टेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला ‘हमारा समंदर- हमारी शान’ असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. १० दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून बोऱ्यापर्यंत जाणार असून एकूण १२२ सागरी मैलांचं अंतर पार करून परतणार आहे. किनारपट्टीवरील सर्व गावं, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळांमध्ये कविता, व्याख्यानं आणि नाटकांच्या माध्यमातून सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संघात एकूण ६० निवडक कॅडेट्सचा समावेश असून महाराष्ट्र एनसीसी युनिटमधून ३१ मुले आणि २९ मुलींचा समावेश आहे.
पंचावण्णावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० तारखेपासून गोव���यात सुरू होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अठरावा फिल्म बाजार २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं. या वर्षी, व्ह्यूइंग रुममध्ये भारत आणि दक्षिण आशियातील चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची रेलचेल असेल. चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट कार्यक्रम निर्माते,वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी इथे थेट संपर्क करता येईल. दक्षिण आशियाई चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार करणं हा फिल्म बाजारचा उद्देश आहे.
आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जात आहे.कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. आज पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची जयंती देखील आहे, या शास्त्रज्ञांच्या रेडियम आणि पोलोनियमच्या महत्त्वपूर्ण शोधांनी कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
दिवाळी सुट्यानंतर नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज काल पुन्हा सुरु होताच नवीन उन्हाळी कांद्याला ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्यांमुळे कांदा विक्रीस उशिरा सुरुवात झाल्याने शेतकर्यांना कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण झाली होती.
आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. विभागाने गेल्या ५ ऑक्टोबर ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर होती.
0 notes
Text
गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आला अन पोलीस दिसताच..
निवडणुकीच्या सुमारास गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार , संतोष विलास कासार ( वय 29 राहणार वडगाव गुप्ता अहिल्यानगर ) असे आरोपी तरुणाचे नाव असून एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना गोपनीय सूत्रांच्या माध्यमातून मनमाडरोड जवळील वडगाव…
0 notes
Text
आपल्या ई-कॉमर्स गेमला वाढवा Shiprocket Engage 360 सह! 🚀✨
नमस्कार Tumblr कुटुंब! 👋
आपण एक ऑनलाइन विक्रेता आहात जो आपल्या ग्राहकांच्या सहभागाला पुढील स्तरावर नेऊ इच्छित आहे? भेटा Shiprocket Engage 360ला—आपल्या ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आपले अंतिम साधन!
🌟 Shiprocket Engage 360 का?
मल्टी-चॅनेलमॅजिक: ईमेल, एसएमएस, आणि��ुशनोटिफिकेशन्स च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांशी सहजपणे पोहोचा.
स्वयंचलितअवेसमनेस: ऑर्डर अपडेट्स आणि वैयक्तिकृत संदेश सेट करा ज्यामुळे आपले ग्राहक लूपमध्ये राहतात, कोणत्याही मेहनतीशिवाय.
फीडबॅकफ्रेंडली: आपल्या उत्पादने आणि सेवा आणखी चांगली करण्यासाठी मौल्यवान फीडबॅक गोळा करा.
प्रोमोपॉवर: लक्षित प्रमोशनल कॅम्पेन लॉन्च करा ज्यामुळे विक्री वाढेल आणि वफादारी मजबूत होईल.
स्मार्टएनालिटिक्स: काय कार्यरत आहे आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी विस्तृत अंतर्दृष्टी मिळवा.
📈 आपल्यालाआवडतीलअसेफायदे:
+२५% ग्राहकवफादारी
+२०% विक्रीवाढ
-३०% ग्राहकसहाय्यचौकशी
+३५% ग्राहकसंतुष्टी
💸 परवडणाऱ्यायोजना:
स्टार्टर: फक्त ₹९९९/माह – लहान व्यवसायांसाठी परफेक्ट!
प्रोफेशनल: ₹२,४९९/माह – उन्नत वैशिष्ट्यांसह पॅक्ड.
एंटरप्राइज: कस्टम प्राइसिंग – आपल्यासाठी विशेषरीत्या तयार केलेले!
🎁 विशेषऑफर: आता साइन अप करा आणि आपल्या पहिल्या महिन्यात ५०% सूट मिळवा! याची चूक करू नका!
👉 www.shiprocket.in/engage360 येथे भेट द्या आणि आपल्या व्यवसायाला उड्डाण करा! 🚀
0 notes
Text
Chinchwad:कर्करोगाचे बनावट इंजेक्शन विक्री प्रकरणी मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल
Chinchwad:कर्करोगाचे बनावट इंजेक्शन विक्री प्रकरणी मेडिकल दुकानदारावर गुन्हा दाखल – MPC…
0 notes
Text
Wheat Price Hike: गेहूं भाव में उछाल, सरकारी बिक्री नहीं हुई तो कीमतें जाएगी ₹3000 के पार
Wheat Price Hike: गेहूं के भाव में आ रही तेज़ी से बाजार भी चिंतित नजर आ रहा है। मिलों की ओर से भाव अब 2800 से 2900 तक बोले जाने लगे हैं। आशंका जताई जा रही है कि यदि सरकार ने गेहूं की सरकारी बिक्री जल्द शुरू नहीं की तो आगे त्योहार की मांग में मिल क्वालिटी गेहूं 3000-3200 रुपये बिकने लगेगा। कई कारोबारी तो कह रहे हैं कि सरकार ने विक्री में सितंबर के आखिर में भी गोदाम खोले तो भी गेहूं 3000 पार…
0 notes
Text
TVS Jupiter 110
TVS Jupiter 110: नवीन TVS Jupiter 110 लाँच करण्यात आले आहे. याशिवाय या स्कूटरमध्ये अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे ती मागील मॉडेलपेक्षा अधीक चांगली बनली आहे. बाजारात या गाडीची थेट स्पर्धा Honda Activa शी होणार आहे. ही देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे.
TVS Motors ने आज आपली प्रसिद्ध स्कूटर TVS Jupiter 110 देशांतर्गत बाजारात पूर्णपणे नवीन अवतारात लॉन्च केली आहे. हे नवे मॉडेल जवळपास दशक जुन्या ज्युपिटरची जागा घेईल. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिनने सुसज्ज असलेल्या या स्कूटरची सुरुवातीची किंमत 73,700 रुपये (एक्स-शोरूम) ठेवण्यात आली आहे. ही एक कौटुंबिक स्कूटर आहे जी बाजारात थेट Honda Activa शी स्पर्धा करते. कंपनीने नवीन TVS Jupiter 110 मध्ये अनेक बदल केले आहेत ज्यामुळे ते मागील मॉडेलपेक्षा चांगले आणि अधिक प्रगत होते.
0 notes
Text
बासमती ‘1121’ नंबरीचा दरवळ ! देश, परदेशांतून मागणी; पारंपरिकची केवळ 10 टक्के विक्री
बासमती ‘1121’ नंबरीचा दरवळ ! देश, परदेशांतून मागणी; पारंपरिकची केवळ 10 टक्के विक्री
बासमती ‘1121’ नंबरीचा दरवळ ! देश, परदेशांतून मागणी; पारंपरिकची केवळ 10 टक्के विक्री पुणे (विजयकुमार कुलकर्णी) -पारंपरिकपेक्षा “1121′ या प्रजातीच्या बासमती तांदळाची सध्या बाजारात चलती आहे. आकाराने लांब आणि शिजल्यानंतर सुटसुटीत तसेच फुलणाऱ्या या तांदळाला देश, परदेशांतून जास्त मागणी आहे. पीक लवकर येत असल्याने शेतकरीही त्याची लागवड करण्यास पसंती देत आहेत. परिणामी, पारंपरिक तांदळाची लागवड घटली…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं कन्हेरे यांनी जाहीर केलं.
मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. आपल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. कालपासून झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगें पाटील यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
नागपूर इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा खोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल��याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शासनानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
जळगाव इथं रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातल्या चिमुकले श्रीराम मंदिरात १ हजार १५��� दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आजपासून १४व्या हॉकी इंडिया ज्येष्ठ पुरूष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ आठ गटांमध्ये सहभागी होणार आहेत. सुरूवातीला उत्तर प्रदेशचा सामना केरळ तर कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसहित 'कृतज्ञता सोहळा' आयोजित करून दिवाळी साजरी केली. गावातील २५ सैनिकांचा यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.
दिवाळी सुट्टीसाठी रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी 7435 विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नांदेड येथून प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेच्या या सुविधेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील.
0 notes
Text
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्ट्यासहित दोन जण ताब्यात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावठी कट्ट्यासहित दोन जण ताब्यात
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे चालवणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाईसाठी कंबर कसली असून गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना अहिल्यानगर शहरातील तपोवन रोडवर ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपींकडून सात लाख 31 हजार रुपयांचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे. उपलब्ध माहितीनुसार , मुदतसर सादिक सय्यद ( वय 20 राहणार सरकारी दवाखान्याजवळ पाथर्डी ) आणि गोकुळ विजय…
0 notes
Text
सिडको काढणार लॉटरी, नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी
नवी मुंबई : घर (property in mumbai) खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्हाला नवी मुंबईत तुमचे हक्काचे घर मिळण्याची शक्यता आहे. सिडको घरांसाठी लॉटरी काढणार आहे. सिडकोने टप्प्याटप्प्याने घरांची विक्री करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. गेल्या दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यात 25 हजार घरांची योजना राबवली. त्यापैकी सुमारे सात हजार घरे…
View On WordPress
0 notes
Text
Talegaon:बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल
Talegaon:बेकायदेशीरपणे दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा दाखल – MPC…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/license-of-agricultural-center-in-akhara-balapur-selling-cotton-seeds-at-exorbitant-rates-suspended/
0 notes