#वसूल
Explore tagged Tumblr posts
Text
जनता के लिए GST का मतलब ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’ हो गया है… प्रियंका गांधी का सरकार पर हमला
वायनाड सांसद प्रियंका गांधी ने देश के टैक्स सिस्टम पर सवाल खड़े करते हुए केंद्र सरकार पर हमला बोला है. एक पोस्ट में उन्होंने कहा, कॉरपोरेट को लाखों करोड़ का जीवनदान देने वाली बीजेपी सरकार गरीब और मध्यवर्ग से जीवनबीमा और जीवन की बुनियादी जरूरतों पर भी टैक्स वसूल रही है. आम जनता के लिए जीएसटी का मतलब ‘गृहस्थी सत्यानाश टैक्स’ हो गया है. इसी पोस्ट में प्रियंका गांधी ने आगे कहा, कुल जीएसटी का 64%…
0 notes
Text
बिलासपुर में चलने वाली बसों से किराया सूची गायब, ड्राइवर-कंडक्टर नहीं पहनते यूनिफार्म
बस में किराया सूची नहीं लगी होने की वजह से यात्रियों से कंडक्टर की मनमर्जी किराया वसूल लेता है। रोजाना यात्रा करने वाले यात्रियों से बहस भी होती है। इसकी शिकायत भी विभाग तक पहुंचती है। मगर, कोई कार्रवाई नहीं होती है। बसों की हालत भी खस्ताहाल दिखती है।By Shashank Shekhar Bajpai Publish Date: Thu, 02 Jan 2025 04:47:09 PM (IST)Updated Date: Thu, 02 Jan 2025 04:47:09 PM (IST)सुरक्षा की अनदेखी कर बस…
0 notes
Text
2024 के धमाकेदार स्मार्टफोन, जो साबित हुए पूरी तरह पैसा वसूल
2024 में हमने ढेरों स्मार्टफोन देखे हैं, जिनमें टेक्नोलॉजी ने एक नयी छलांग लगाई है। इस साल का एक फ़ीचर ऐसा रहा, जो इस साल का मुख्य आकर्षण बना। हम बात कर रहे हैं AI की, जिसकी कुछ झलक आपको किफ़ायती स्मार्टफोनों में भी दिखेगी। हालांकि इसके अलावा भी कंपनियों ने हर तरीके से अपने स्मार्टफोनों को इस बीते साल में बेहतर बनाने की कोशिश की है। 2024 में हर कीमत पर आये फोनों में बेहतर प्रोसेसर की पावर, फ़ास्ट…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 25 December 2024 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २५ डिसेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
• देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी • हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील-सौर कृषी वाहिनी लोकार्पण सोहळ्यात मुख्यमंत्र्यांकडून विश्वास व्यक्त • मराठवाडा विकासाच्या विविध निर्णयांवर अद्याप अंमलबजावणी नाही-अंबादास दानवे यांची टीका • येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण आणि • वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाची मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी
देशातल्या पहिल्या नदी जोड प्रकल्पाची आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पायाभरणी होत आहे. मध्यप्रदेशात खजुराहो इथं होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते केन बेतवा नदी जोड प्रकल्पासह विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज प्रारंभ होत आहे. या निमित्तानं देशभरात एक हजार १५३ अटल ग्राम सुशासन भवनांची पायाभरणी पंतप्रधान आज करतील. एका टपाल तिकिटाचं तसंच विशेष नाण्याचं अनावरणही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
हरित उर्जेच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी प्रकल्प दोन अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील उंबरडा बाजार आणि धाराशिव जिल्ह्यातल्या नारंगवाडी इथल्या प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेमुळे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत आणि मोफत वीज उपलब्ध होईल, असं फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले… शेतकऱ्यांना एकूण १६ हजार मेगावॅट एवढी वीज आपल्या��ा द्यावी लागते, ती आपल्याला सात रुपये, आठ रुपये पडायची आणि शेतकऱ्यांकडून आपण सव्वा रुपये, दीड रुपये वसूल करायचो. पण आता ही आठ रुपयाची वीज सौरऊर्जेमुळे तीन रुपयांमध्ये आपल्याला मिळणार आहे आणि म्हणून भविष्यात शेतकऱ्यांना मोफत वीजेची योजना सरकारवर बोजा बनणार नाही. आणि दिवसा वीज शेतकऱ्यांना सस्टेनेबली आपल्याला देता येईल आणि भविष्यामध्ये या हरित ऊर्जेच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये हरितक्रांती आणाल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो.
राज्य मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेऊन मराठवाड्याच्या विकासाचे विविध निर्णय घेतले होते, त्यावर अद्याप अंमलबजावणी केली नसल्याची टीका विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात हे मुद्दे सभागृहात मांडल्याचं दानवे यांनी सांगितलं. ते म्हणाले… १६ नोव्हेंबर २०२३ ला राज्य मंत्रीमंडळ बैठक झाली होती. त्याच्यात मराठवाड्याच्या विकासाचे मुद्दे या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाले होते. या विषयावर मी सातत्यानं या अधिवेशनात आवाज उठवलेला आहे. याच्यावर फक्त घोषणा सरकारच्या झालेल्या आहेत. आणि सरकार तसं नवीन जरी असलं तरी मागचं सरकार आणि हे सरकार काय वेगवेगळं अशातला काही भाग नाही.
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयातले निवृत्त न्यायमूर्ती व्ही. रामसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केलं. विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्तीही काल करण्यात आली. माजी केंद्रीय मंत्री व्ही के सिंह आता मिझोरामचे राज्यपाल असतील.
राष्ट्रीय ग्राहक दिन काल पाळण्यात आला. ग्राहक व्यवहार विभागानं आज सार्वजनिक वापरासाठी 'जागो ग्राहक जागो ॲप', 'जागृती ॲप' आणि 'जागृती डॅशबोर्ड' ला प्रारंभ केला. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते या ॲप तसंच डॅशबोर्डचं अनावरण करण्यात आलं. ऑनलाईन व्यवहारात कोणतीही लिंक असुरक्षित असेल तर जागो ग्राहक जागो ॲप ग्राहकांना सतर्क करतं. बेकायदेशीर असलेल्या अनेक लिंक संबधीची तक्रार करण्यास जागृती ॲप ग्राहकांना सक्षम करतं तसंच केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाकडे तक्रार म्हणून नोंद घेतं, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
ग्राहकांनी वस्तू किंवा सेवा खरेदी करतांना खबरदारी बाळगावी आणि खरेदीची पावती आवर्जून घेण्याचं आवाहन ��त्रपती संभाजीनगर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या अध्यक्ष शिल्पा डोलारकर यांनी केलं आहे. तुम्ही जेव्हा पण कुठे वस्तू खरेदी करताल, कोणतीही सेवा घेताल, तेव्हा प्रत्येक गोष्टीची पावती घेणं, प्रत्येक गोष्टीचे प्रॉपर दस्त- डॉक्युमेंट जमा करणे हे जरूर यायला याबाबत तुमचे जर कुठे फसवणूक झाली तर तुम्ही ग्राहक आयोगात येऊन तुमची तक्रार दाखल करू शकतात.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
भगवान येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस नाताळ आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र उत्साहाचं वातावरण असून, ठिकठिकाणच्या चर्चमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. चर्चच्या प्रांगणात येशू जन्माचे देखावे साकारण्यात आले असून, चर्च परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कॅरोल गायनासह अनेक कार्यक्रमांमध्ये ख्रिस्ती बांधव मोठ्या उत्साहाने सहभागी होत आहेत. अहल्यानगर शहर आणि जिल्ह्यात अनेक घरं तसंच चर्च, विद्युत रोषणाईने उजळले आहेत. जागोजागी दिसणारा सांताक्लॉज आणि नाताळ वृक्ष सर्वाचं लक्ष वेधून घेत आहेत.
मुंबईतल्या स्पंदन आर्ट संस्थेचे १९ वे मोहम्मद रफी पुरस्कार काल राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. दिवंगत गीतकार मजरूह सुलतानपुरी यांना जाहीर झालेला मोहम्मद रफी जीवनगौरव पुरस्कार, त्यांचे पुत्र अंदलिब सुलतानपुरी यांनी स्वीकारला. गायक जावेद अली यांना मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. अनुक्रमे एक लाख रुपये तसंच ५१ हजार रुपये तसंच सन्मानचिन्ह असं या दोन्ही पुरस्कारांचं स्वरूप आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद-आयसीसीने चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. १९ फेब्रुवारीला कराचीत न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यानं या स्पर्धेला सुरुवात होईल. भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशसोबत तर २३ फेब्रुवारीला पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहे���. उपांत्य फेरीचा पहिला सामना चार मार्चला दुबईत तर पाच मार्चला लाहोर इथं होणार आहे. अंतिम सामना नऊ मार्चला लाहोर इथं होणार आहे. मात्र उपांत्य तसंच अंतिम फेरीत भारत दाखल झाल्यास, हे सामने दुबईत होतील, असं आयसीसीचे अध्यक्ष जय शहा यांनी सांगितले आहे.
महिला क्रिकेटमध्ये भारतानं काल वेस्ट इंडीजचा ११५ धावांनी पराभव करत मालिकेत दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे. काल वडोदरा इथं झालेल्या या सामन्यात भारतानं दिलेलं ३५९ धावाचं लक्ष्य गाठतांना, वेस्ट इंडीजचा संघ ४७ व्या षटकांत २४३ धावांवर सर्वबाद झाला. या मालिकेतला अखरेचा तिसरा सामना परवा खेळवला जाणार आहे.
माती आणि पाणी यांचा विकास झाला तरच शेतकऱ्यांचं जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल, असं प्रतिपादन राजस्थानातले पाणी आंदोलनातले ज्येष्ठ कार्यकर्ते राजेंद्रसिंह राणा यांनी केलं आहे. काल अंबाजोगाई इथं डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कृषिभूषण तथा जलतज्ज्ञ विजय अण्णा बोराडे यांना डॉ.द्वारकादास लोहिया लोकसहभाग पुरस्कार प्रदान करण्यात आला, स्मृती चिन्ह, सन्मानपत्र आणि ५१ हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सत्काराच्या उत्तरात बोराडे यांनी, सेंद्रीय शेती वाढवण्याचं आवाहन केलं.
राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत हिंगोली जिल्ह्यात तीन जानेवारी पर्यंत सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहिम राबवण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर देवेंद्र जायभाये यांनी या मोहिमेबाबत अधिक माहिती दिली.. या मोहिमेअंतर्गत आपल्या जिल्ह्यामध्ये ९९ पथक तयार करण्यात आलेली आहेत. हे पथक अति जोखीमग्रस्त भागांमध्ये टीबी सदृश्य रुग्णांचा सर्वे करत आहे, की ज्यांना टीबी सदृश्य लक्षणे आहेत, जसा दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला, संध्याकाळच्या वेळी ताप येणे, भूक मंदावणे किंवा थुकीमध्ये रक्त येणे.
‘कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र’-कुसुम मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ९५२ संशयितांची तपासणी करण्यात आली, त्यात ५५ नवे रुग्ण आढळले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी ही माहिती दिली. यापैकी २१ जण सांसर्गिक तर ३४ जण असांसर्गिक असून, या सर्व रुग्णांवर उपचार सुरु करण्यात आले असल्याची माहिती धानोरकर यांनी दिली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगर, नांदेड तसेच लातूरसह अनेक ठिकाणी मोर्चे काढण्यात आले. परभणी, बीड प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात काल भूकंपसदृष्य धक्के जाणवले. हरसूल परिसरासह पेठ तालुक्यातील अनेक गावांना काल रात्री साडे आठ ते साडे नऊ वाजण्याच्या सुमारास जमिनीतून मोठा आवाज होऊन दोन धक्के जाणवल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर भरधाव कार दुभाजकावर आदळून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला, तर तीन जण जखमी झाले. काल दुपारी इगतपुरी नजिक हा अपघात घडला.
हवामान राज्यात छत्रपती संभाजीनगर, अनेक ��िल्ह्यात उद्यापासून तीन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
0 notes
Text
सॉफ्टवेयर इंजीनियर को डिजिटल अरेस्ट कर 11.8 करोड़ ठगे, TRAI अधिकारी - फर्जी पुलिस अधिकारी बने ठग
मूकनायक मीडिया ब्यूरो | 23 दिसंबर 2024 | जयपुर : बेंगलुरु के हेब्बल में 39 साल के एक सॉफ्टवेयर इंजीनियर डिजिटल अरेस्ट का शिकार हुए। ठगों ने उन्हें डरा-धमकाकर 11.8 करोड़ रुपए वसूल लिए। बाद में शक होने पर इंजीनियर ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। सॉफ्टवेयर इंजीनियर को डिजिटल अरेस्ट कर 11.8 करोड़ ठगे, TRAI अधिकारी – फर्जी पुलिस अधिकारी बने ठग मामला एक महीने पुराना है। पुलिस को दिए बयान के मुताबिक शख्स…
0 notes
Text
Pushpa 2: The Rule Movie Review
Introduction
Pushpa 2 Review: थोड़ी देर लगी लेकिन ‘पुष्पा राज’ आ गया है, यानी ‘पुष्पा 2’ सिनेमाघरों में रिलीज हो चुकी है. इस पैन इंडिया फिल्म का फैन्स पिछले 3 सालों से इंतजार कर रहे थे. वैसे पहले दिन फिल्म देखने के लिए खूब मारा-मारी हो रही है, जो अच्छी बात नहीं है. खैर, यहां इस बारे में बात ना करते हुए सीधे मुद्दे पर आते हैं कि आपको ये फिल्म देखनी चाहिए या नहीं? अगर आप भी थिएटर जाकर अल्लू अर्जुन की फिल्म पुष्पाः द रूल का लुत्फ उठाना चाहते हैं तो उससे पहले आप ये रिव्यू पढ़ लें.
Table of Content
‘पुष्पा’ का हुआ जीना मुश्किल
दिल होगा गार्डन-गार्डन
कमजोर पड़ा ‘पुष्पा’ !
रोमांस की भरमार
सालों तक होगी सीन की चर्चा
कुछ कमियां भी हैं ‘पुष्पा’ में
रश्मिका का कम स्क्रीन टाइम
‘पुष्पा’ का हुआ जीना मुश्किल
दिल होगा गार्डन-गार्डन
जापान के डॉक पर फाइट सीक्वेंस देखकर आपका दिल गार्डन-गार्डन हो जाएगा. वैसे आपका दिल पूरी फिल्म को देखकर ही खुश होने वाला है. यानी फुल पैसा वसूल फिल्म है अल्लू अर्जुन की ‘पुष्पाः द रूल’. इस बार दाढ़ी को हाथ से ठीक करने वाले स्टाइल से ‘पुष्पा’ भाई थोड़ा ऊपर उठ चुके हैं क्योंकि अब वो अपने उठे हुए कंधे पर आग लगाकर सिगरेट जलाते हैं. यानी पूरी फिल्म में अल्लू अर्जुन का स्वैग ऐसा है जो आपने इससे पहले देखा ही नहीं होगा. 3 घंटे 21 मिनट की फिल्म में आपको धमाकेदार एक्शन, ड्रामा, इमोशन, रोमांस और ‘पुष्पा’ का स्वैग भर-भर के देखने को मिलेगा. रील और शॉर्ट के जमाने में इतनी लंबी फिल्म देखना अपने आप में एक ��ॉर्चर है, लेकिन लंबी फिल्म होने के बावजूद सुकुमार की ‘पुष्पा 2’ आपको बोर नहीं करेगी.
कमजोर पड़ा ‘पुष्पा’ !
रोमांस की भरमार
सालों तक होगी सीन की चर्चा
फिल्म का जात्रा वाला सीन्स, जिसे आपने ट्रेलर में देखा होगा वो सिर्फ एक झलक थी. फिल्म में इस सीन का किसी से भी मुकाबला करना बेकार है. एस एक सीन में अल्लू अर्जुन का ट्रांसफॉर्मेशन, बैकग्राउंड म्यूजिक, एक्शन सीक्वेंस और जिस तरह से पूरा सेट डिजाइन किया गया है उसका पूरा क्रेडिट सुकुमार को जाता है, जो इस फिल्म के मास्टर माइंड यानी डायरेक्टर हैं. उन्हें अच्छी तरह पता है कि सिंपल कहानी को लार्जन देन लाइफ कैसे बनाना है. उन्होंने साल 2021 में जब ‘पुष्पा 1’ बनाई तब भी मैजिक किया था और इस बार तो उनका जादू अलग लेवल का नजर आ रहा है. यही वजह है कि इस बार कई लोग पुष्पा को कम्पलीट मास एंटरटेनमेंट सिनेमा कै टैग दे रहे हैं.
कुछ कमियां भी हैं ‘पुष्पा’ में
इतनी तारीफ के बाद अब ‘पुष्पाः द रूल’ की कमियां भी जान लेते हैं, जो ज्यादा नही हैं. अल्लू अर्जुन की ‘पुष्पा 2’ की सबसे बड़ी कमी है उसका म्यूजिक. वैसे भी फिल्म की रिलीज से पहले ‘पुष्पाः द रूल’ जितने गाने आए वो फालतू ही लग रहे थे. लेकिन जब आप इस फिल्म को थिएटर्स में जाकर देखेंगे तो ये फालतू गाने आपको थोड़े कम फालतू लगेंगे. डांस वाले गाने जल्दी-जल्दी खत्म हो जाएंगे, तो आप उसमें ज्यादा कमी नहीं निकाल पाएंगे और रोमांटिक गानों में आपका ध्यान सिर्फ रश्मिका मंदाना और अल्लू अर्जुन पर ही रहेगा, तो वहां पर भी ये गाने खटकेंगे नहीं. मगर ये कहना गलत नहीं है कि ‘पुष्पा 2’ का कोई भी गाना ऐसा नहीं है जिसे आप कुछ दिन या महीने बाद गुनगुना सकें. पुष्पा 1 में जैसे ‘तेरी झलक शर्फी श्रीवल्ली’ और सामंथा रूथ प्रभु पर फिल्माया गया आइटम नंबर ‘ऊ अंतवा मामा’ लोगों की जुंबा पर चढ़ गए थे, इस बार ऐसा कुछ नहीं है. वैसे सामंथा के गाने की जगह पुष्पा 2 में ‘थप्पड़ मारूंगी…’ को देने की पूरी कोशिश की गई. हालांकि, ये गाना ना तो लोगों को समझ में आया और ना ही पसंद. बाकी गाने भी काम चलाऊ ही हैं. बस जो ‘पुष्पा’ एंथम है वो ही सुनने में ठीक-ठाक लगा है.
रश्मिका का कम स्क्रीन टाइम
Conclusion
जैसा की अल्लू अर्जुन और रश्मिका मंदाना की ‘पुष्पाःद रूल’ से उम्मीद थी, लग रहा है कि ये फिल्म उन्हें पूरा करने वाली है. साल 2021 में रिलीज हुए फिल्म के पहले पार्ट यानी ‘पुष्पाः द राइज’ ने भी दर्शकों को निराश और बोर नहीं किया था. उसी तरह दूसरा पार्ट भी दर्शकों को भरपूर एंटरटेन करने वाला है. कहा जा रहा है कि ओपनिंग वीकेंड पर ही अल्लू अर्जुन की फिल्म 300 करोड़ रुपये से ज्यादा का बिजनेस कर लेगी. ना सिर्फ भारत में बल्कि विदेश में भी ये फिल्म ब्लॉक बस्टर होने की राह पर है. वैसे भी जिस तरह से ‘पुष्पा 2’ की एडवांस बुकिंग हुई उसी से इस फिल्म को लेकर दर्शकों में क्रेज देखा जा रहा है. वैसे भी ‘पुष्पा 2’ की पूरी टीम ने जितनी मेहनत इस फिल्म को बनाने में लगाई है, उतनी ही फिल्म के प्रमोशन में भी की है. अल्लू अर्जुन ने बिहार, मुंबई, गुजरात, दिल्ली जैसे देश के कई बड़े राज्यों में इस फिल्म का जमकर प्रमोशन किया है. वैसे इस बात में जरा भी शक नहीं है कि अल्लू अर्जुन की ये फिल्म बॉक्स ऑफिस पर नोटों की बारिश करने वाली है. हर भाषा में इस फिल्म को पसंद किए जाने की पूरी-पूरी उम्मीदें हैं.
यह भी पढ़ेंः Pushpa 2 Advance Booking: एडवांस बुकिंग में ही अल्लू अर्जुन की फिल्म ने कमा लिए करोड़ों, राम चरण और Jr NTR की RRR को छोड़ा पीछे
Follow Us On: Facebook | X | LinkedIn | YouTube | Instagram
0 notes
Text
पार्ट टाइम जॉब के नाम पर सोशल मीडिया से कैसे होती है पैसों की ठगी
पार्ट टाइम जॉब के नाम पर खुद को रेप्यूटेड कंपनी का प्रतिनिधी बताते हुए सोशल मीडिया पर पैसों की ठगी हो रही है। इसको लेकर कई गिरोह सक्रिय हो चुके हैं। पहले तो छोटे-छोटे टास्क देकर पैसे देते हैं। बाद में आपको ही फंसा कर मोटी रकम वसूल लेते हैं। हालांकि पुलिस भी इनका कुछ बि��ाड़ नही पाती। ऐसे मामलों में साइबर क्राइम सेल 1930 पर कॉल करें। देखें कैसे किया जाता है पैसों की ठगी.. (How to cheat money…
#Amazon#Borivali news#Breaking news#cheating#Crime News#Cyber Crime#cyber security#Fasttrack#fasttrack news#gorai news#How to cheat money through social media#Indian Fasttrack#Indian Fasttrack News#Instagram#Latest hindi news#Latest News#Maharashtra News#Malad news#Mumbai Crime News#Mumbai police#Online Fraud#online job#online job offers#Online payment#Online Shopping#Part time Job#Social Media fraud group#Telegram Group#ऑनलाइन जॉब#टेलीग्राम ग्रुप
0 notes
Text
Jamshedpur jugsalai nagar parishad : जुगसलाई नप कार्यालय से कुंवर सिंह चौक-काली मंदिर तक चला जांच अभियान, प्लास्टिक, सड़क अतिक्रमण आदी की हुई जांच, उल्लंघन करनेवालों से 1400 रुपये जुर्माना वसूल, लोगों को चेतावनी देकर छोड़ा गया
जमशेदपुर : जुगसलाई नगर परिषद कार्यपालक पदाधिकारी के निर्देश पर गुरुवार को नगर परिषद क्षेत्र के अंतर्गत स्टेशन रोड काली मंदिर से वीर कुंवर सिंह चौक होते हुए जुगसलाई नगर परिषद कार्यालय तक प्रतिबंधित सिंगल यूज़ प्लास्टिक, अतिक्रमण, गन्दगी फ़ैलाने वालों, बिना ट्रेड लाइसेंस के व्यापार करने वाले, खुले में पेशाब करने वालों के खिलाफ विशेष जांच अभियान चलाया गया. इस क्रम में दुकानों के सामानों को सड़क पर…
0 notes
Text
आगरा: नगर निगम 32 नए व्यवसायों पर लगाएगा ट्रेड लाइसेंस, आय में होगा इजाफा
आगरा नगर निगम ने आय बढ़ाने के उद्देश्य से 32 नए व्यवसायों को ट्रेड लाइसेंस के दायरे में लाने की योजना बनाई है। इस पहल से निगम को एक करोड़ रुपये से अधिक की अतिरिक्त आय होने की उम्मीद है। योजना के तहत ज्वेलर्स की दुकान से लेकर गैस एजेंसी तक विभिन्न व्यवसायों को शामिल किया गया है। ट्रेड लाइसेंस की प्रक्रिया शीघ्र शुरू सहायक नगर आयुक्त अशोक प्रिय गौतम ने बताया कि निगम वर्तमान में 13 व्यवसायों से ट्रेड लाइसेंस शुल्क वसूल रहा है। अप्रैल 2024 से जुलाई 2024 तक इनसे 13 लाख रुपये की आय हुई। अब 32 नए व्यवसायों पर ट्रेड लाइसेंस लागू करने की प्रक्रिया एक सप्ताह के भीतर शुरू की जाएगी। निगम का लक्ष्य वित्तीय वर्ष 2023-24 की 54 लाख रुपये की आय को बढ़ाकर एक करोड़ रुपये से अधिक करना है। ��िन व्यवसायों को लेना होगा लाइसेंस? नए व्यवसायों की सूची में होटल, रेस्टोरेंट, नर्सिंग होम, हॉस्पिटल, पैथोलॉजी, डेंटल क्लीनिक, शराब के ठेके, पेट्रोल पंप, केबल टीवी, इंश्योरेंस कंपनियां, मोटर वाहन एजेंसी, ज्वेलर्स की दुकानें, और विज्ञापन एजेंसियां शामिल हैं। शुल्क का विवरण - होटल: ₹1,000-₹12,000 - रेस्टोरेंट: ₹1,800 - नर्सिंग होम: ₹2,000-₹4,000 - हॉस्पिटल: ₹5,000 - डेंटल क्लीनिक: ₹4,000 - शराब ठेका: ₹6,000-₹12,000 - पेट्रोल पंप: ₹3,000 - ज्वेलर्स की दुकान: ₹23,000 - विज्ञापन एजेंसी: ₹12,000 आर्थिक सुधार का लक्ष्य नगर निगम का मानना है कि इस कदम से न केवल आय में वृद्धि होगी बल्कि शहर में व्यवसायिक गतिविधियों को भी नियमित किया जा सकेगा। व्यापारियों को तय समय सीमा के भीतर लाइसेंस प्राप्त करने की सलाह दी गई है। इस नई व्यवस्था को लागू करने से नगर निगम को राजस्व में सुधार और शहर के विकास कार्यों के लिए अधिक धन जुटाने की उम्मीद है। Read the full article
#Agracitynews#Agradevelopment#AgraMunicipalCorporation#businesscategories#businesscompliance#businessregulations#economicreform#financialyear2023-24#gasagencies#governmentpolicies#jewelers#licensingfees#localgovernance#municipalincome#newbusinesses#revenuegeneration#revenuetargets#taxcollection#tradelicense#urbangovernance
0 notes
Text
आबकारी कराधान विभाग ने बिना ई-वे बिल के पकड़े 4.84 लाख वाहन, चालकों से वसूला 2.41 करोड़
Himachal News: हिमाचल में आबकारी कराधान विभाग ने बिना ई-वे बिल सामान ढो रहे चार लाख 84 हजार वाहन पकड़े हैं और इन वाहन चालकों से दो करोड़ 41 लाख 50 हजार रुपए का राजस्व वसूल किया है। इसमें तीन लाख 50 हजार 308 रुपए टैक्स के रूप में जबकि दो करोड़ 38 लाख 445 रुपए जुर्माने के रूप में वसूले हैं। आबकारी एवं कराधान विभाग ने मालवाहक वाहनों के खिलाफ निगरानी बढ़ा दी है और एक जगह से दूसरी जगह 50 हजार से अधिक…
0 notes
Text
‘गेम चेंजर’ के लिए राम चरण ने तो घटाई अपनी फीस, पर डायरेक्टर ने वसूल कर लिए इतने करोड़
फिल्म गेम चेंजर में साउथ के पॉपुलर एक्टर राम चरण लीड रोल में नजर आएंगे. फिल्म में राम चरण का डबल रोल होगा, जिसमें एक में वो पिता और दूसरे में बेटे का रोल प्ले करेंगे. फिल्म को शंकर ने डायरेक्ट किया है और लीड एक्ट्रेस के तौर पर कियारा आडवाणी नजर आएंगी. कुछ दिनों पहले बताया गया था कि इस फिल्म के लिए राम चरण ने अपने मेहनताने में कमी की है. गेम चेंजर के पोस्टर, गाने और ट्रेलर सब आ चुके हैं. फैंस अब…
View On WordPress
0 notes
Text
*'कंज्यूमर केयर अभियान' के तहत नोखा में की कार्यवाही*
बीकानेर, 24 अक्टूबर। खाद्य एवं नागरिक आपूर्ति तथा उपभोक्ता मामले विभाग के कंज्यूमर केयर अभियान के तहत गुरुवार को नोखा में औचक कार्रवाई की गई। इस दौरान कुल 16 हजार रुपए की शास्ति वसूल की गई। इस दौरान जिला विधिक माप विज्ञान अधिकारी भंवर सिंह राठौड़ के नेतृत्व में नोखा स्थित अग्रवाल इंडस्ट्रीज, टाइगर सीमेंट प्रा. लि. तथा प्रकाश टी स्टाल में इलेक्ट्रॉनिक वजन मशीन नियमानुसार सत्यापित नहीं होने तथा…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीस��� मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा
संसदेचं हिवाळी अधिवेशन संस्थगित-एक देश एक निवडणूक विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा निर्णय
मुंबईत बांधकामाच्या राडारोड्यावर पुनर्प्रक्रिया प्रकल्प तर नागपुरात पिकांच्या अवशेषापासून तयार रस्त्याचं उद्या लोकार्पण
आणि
महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या १२४ व्या दीक्षांत सोहळ्यात ६२० उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात दाखल
****
बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग सरपंच हत्या प्रकरणी दुहेरी चौकशीसह मकोकाअंतर्गत कारवाई तर परभणीतल्या संपूर्ण घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या दोन्ही घटनांसंदर्भा�� विधानसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेला ते आज उत्तर देत होते. बीड जिल्हा पोलीस अधिक्षकांची बदली करण्यात येईल. या प्रकरणातील दोषी कोणीही असले, तरीही मकोका अंतर्गत कारवाई करून बीड जिल्ह्यांतील भूमाफिया, वाळूमाफियांविरोधात संघटीत गुन्ह्याअंतर्गत कारवाई करू, अशी स्पष्ट भूमिकाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली. ते म्हणाले –
या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो, आज जो काही गुन्हा घडला आहे याचा मास्टरमाईंड कोणीही असला तरी, त्याच्यावर कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून नाव घेऊन सांगतो, जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील, तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कुणाकुणासोबत फोटो आहे याचा विचार न करता कारवाई केली जाईल. या सगळ्या प्रकरणांमध्ये कुठेतरी पोलीस प्रशासनाची कुचराही दिसत असल्यामुळे बीडच्या एस पीं ना ट्रान्सफर करण्याचा निर्णय हा या ठिकाणी मी घेतलेला आहे.
या संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल तसंच विशेष तपास पथकामार्फतही संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
या प्रकरणांमध्ये दोन प्रकारची चौकशी आम्ही करणार आहोत. एक आईजी लेवल अधिकारी, यांच्या अंतर्गत एसआयटी तयार केलेली आहे. ही एसआयटी या प्रकरणाची पूर्ण चौकशी करेल. आणि दुसरीकडे, कारण शेवटी एसआयटी चौकशी करताना गुन्ह्याच्या अनुषंगाने करते, ईकोसिस्टीमच्या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे म्हणून न्यायालयीन चौकशी देखील या संपूर्ण प्रकरणाची केली जाईल.
परभणी इथं घडलेली पहिली अप्रिय घटना ही ज्या व्यक्तीनं केली, ती मनोरुग्ण असल्याचा स्पष्ट वैद्यकीय अहवालही उपलब्ध असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांना निलंबित करून त्यांनी अतिरिक्त पोलीस बळाचा वापर केला आहे काय, याची चौकशी केली जाईल, असंही त्यांनी सांगितलं. या दरम्यान, न्यायालयीन कोठडीत दगावलेले सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे नव्हे तर श्वसनाच्या विकाराने झाल्याचं उत्तरीय तपासणीतून स्पष्ट झाल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. मृत सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची घोषणाही त्यांनी केली.
अशोक घोरबांड यांना सस्पेंड करून याची चौकशी पूर्णपणे केली जाईल की त्यांनी वाजवीपेक्षा अधिक बळाचा वापर केला आहे का? ज्यावेळी सगळी जाळपोळ चालू होती, त्यामुळे जाळपोळीच्या व्हिडिओमध्ये जी मंडळी दिसतात त्यांना अटक करण्यात आली, त्यात सूर्यवंशी नाटक करण्यात आली होती. ते पूर्णवेळ पोलीस कस्टडीत असताना चे व्हिडिओ फुटेज उपलब्ध आहेत, अनएडिटेड. या पूर्ण व्हिडिओ फुटेज मध्ये कुठेही त्यांना मारहाण केल्याचं दिसत नाही. त्यांना सीओपीडी म्हणजे श्वसनाचा दुर्धर आजार आहे आणि ब्रेथलेसनेस आहे असं त्यांच्या मेडिकल एक्झामिनेशन मध्ये लिहिलेलं आहे. तथापि, त्यांच्या कुटुंबाला दहा लाख रुपयांची मदत ही राज्य सरकारच्या वतीने केली जाईल आणि या सगळ्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी केली जाईल.
परभणी इथल्या घटनेच्या वेळी शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणारे आंबेडकरवादी कार्यकर्ते मृत विजय वाकोडे यांच्या कुटुंबालाही पाच लाख रुपयांची मदत फडणवीस यांनी जाहीर केली आहे.
****
विधानसभेने संमत केलेलं महाराष्ट्र मुद्रांक सुधारणा विधेयक २०२४, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा आणि विधीग्राह्यिकरण विधेयक २०२४ आज विधान परिषदेनेही संमत केलं. हे विधेयक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात मांडले. गेल्या वर्षी राज्याने अडीच लाख कोटी रुपयांचा जीएसटी वसूल करत देशात प्रथम स्थान पटकावले असल्याचं यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. जीएसटीमधील चोऱ्या पकडण्यासाठी कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आज संस्थगित झालं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज लोकसभेत गदारोळ केला. या गदारोळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव विधी आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी मांडला. यानंतर लोकसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आलं.
राज्यसभेचं कामकाज सुरू होताच दोन्ही बाजूच्या सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केल्यानं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब झालं. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू झाल्यावरही गदारोळ सुरूच होता, त्या गदारोळातच एक देश एक निवडणुकीच्या संदर्भातली दोन विधेयकं संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. त्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब केलं.
दरम्यान, या अधिवेशनात लोकसभेची कार्यक्षमता ५४ टक्के तर राज्यसभेची कार्यक्षमता ४० टक्के राहिली, प्रत्येक संसद सदस्याने याचा विचार करायला हवा, असं संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजीजू यांनी म्हटलं आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेनं घरगुती स्तरावरील बांधकाम आणि पाडकाम यातून निर्माण होणाऱ्या राडारोड्यावर शास्त्रोक्त पद्धतीनं पुनर्प्रक्रिया करुन ते वापरायोग्य करण्यासाठीचा प्रक्रिया प्रकल्प दहिसर इथं उभा��ला आहे. राडारोड्यावर शास्त्रोक्त प्रक्रियेतून तयार होणारे वाळूसदृश्य घटक हे पेवर ब्लॉक, दुभाजक, पदपथांसाठी लागणारे दगड तसंच बसण्यासाठीची बाकं तयार करण्यासाठी वापरात आणले जात आहेत.
****
देशातल्या पहिल्या बायो बिट्टूमेन या जैविक रसायनावर आधारित राष्ट्रीय महामार्गाचं उद्या नागपुरात केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. पिकांच्या अवशेषांपासून बनवलेल्या बिट्टूमेनचा वापर करून मनसर-नागपूर हा वळणरस्ता तयार करण्यात आला आहे. हा याप्रकारचा देशातला पहिलाच राष्ट्रीय महामार्ग आहे.
****
महाराष्ट्र पोलीस अकादमीचा १२४ वा दीक्षांत सोहळा आज नाशिक इथं पार पडला. नाशिकचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधिश श्र��चंद जगमलानी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षण पूर्ण केलेले ४१० पुरूष आणि २१० महिला उपनिरीक्षकांची तुकडी पोलीस दलात दाखल झाली. सिंधुदुर्ग, धाराशिव, पुणे, सातारा आणि नागपूर इथल्या बालगृहातून बाहेर पडलेल्या पाच अनाथ वंचित तरुणांचा या तुकडीत समावेश आहे.
****
शून्य कुष्ठरुग्ण प्रसार अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात कुष्ठरुग्णांचा शोध घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कुष्ठमुक्त सुरक्षित अभियान ‘कुसुम’ मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातल्या ७४ रुग्णांसह नव्या २० रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.जयश्री भुसारे यांनी ही माहिती दिली. त्या म्हणाल्या–
जालना जिल्ह्यामध्ये कुष्ठरोगमुक्त सुरक्षित महाराष्ट्र ही मोहीम दिनांक १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये जालना जिल्ह्यामध्ये एकूण ७४ कुष्ठरूग्ण आढळून आलेली आहेत. ही मोहीम प्रामुख्याने वीटभट्टी कामगार, त्याच्यानंतर खाम कामगार, तसेच ऊसतोड कामगार या भागांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची तपासणी करून रूग्ण सापडतात का या उद्देशाने राबवण्यात येत आहे. आणि आत्तापर्यंत वीस रूग्ण या मोहिमेमध्ये शोधण्यात आलेले आहेत.
या मोहिमेत २१४ उपेक्षित ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित केलं जाणार आहे. रुग्णांच्या तपासणीसाठी आरोग्य विभागाची १२३ पथके तयार करण्यात आली असून, या पथकांवर आठ पर्यवेक्षकांचं निरीक्षण असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात राष्ट्रीय कुष्ठरोग निमुर्लन मोहिमेत वीट भट्टी कामगार, बांधकाम मजूर, कारागृहातील कैदी, आश्रम शाळेतील विद्यार्थी, ऊस तोड कामगार अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांची तपासणी करण्यात आली. जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ विशाल बेंद्रे यांनी ही माहिती दिली.
****
धाराशीव तालुक्यातील व��्ग २ मधील मदतमाश जमिनी वर्ग १ मध्ये करण्याच्या कामकाजासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तहसील कार्यालयात दर बुधवारी या समितीचे शिबिर होणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ.मृणाल जाधव यांनी दिली.
****
0 notes
Text
क्या आप अपना खुद का तेल मिल व्यवसाय शुरू करने के लिए तैयार हैं? 🌱
ओम इंजीनियरिंग वर्क्स में, हम उच्च गुणवत्ता वाले मिनी ऑयल मिल प्लांट प्रदान करते हैं जो आपको न्यूनतम निवेश के साथ बड़ी कमाई करने में मदद कर सकता है! हम��री मशीनें मूंगफली, करड़ी, सूरजमुखी, नारियल, अलसी, तिल आदि जैसे कई बीजों से शुद्ध, रसायन-मुक्त तेल बनाने के लिए उपयुक्त हैं। प्रति दिन 150 से 6000 किलो ऑइल तक की उत्पादन क्षमता के साथ, आप केवल 6-8 महीनों में अपना निवेश वसूल कर सकते हैं! 🚀 जब आप…
View On WordPress
0 notes
Link
पेंड्रा: पटवारी कार्यालयों में निजी कर्मचारी, वेतन भी आवेदकों से वसूल रहे, जमकर फर्जीवाड़ा, राजस्व मंत्री ने कहा कोई प्रावधान नहीं, होगी कार्यवाही
0 notes