Tumgik
#मोडी_लिपी_ऑनलाईन
kanchankarai · 4 years
Photo
Tumblr media
आनवस्त्र = अन्नवस्त्रे. उपजीवीकेची सोय, पोटापाण्याची व्यवस्था. आनभऊन = अनुभवून. आनंद घेऊन, उपभोग घेऊन. वरील दोन्ही उदाहरणांत ‘आन’ म्हणजे शपथ (“तुला देवाची आण आहे”) असा शब्दप्रयोग अपेक्षित नाही. ‘आन’ ह्या शब्दाचे मराठी बोलीभाषांमध्ये अनेक अर्थ होतात. ‘आणि’ ह्या सम्मुचयबोधक उभयान्वयी अव्ययाचा ‘अन्‌’ ह्या प्रमाणेच ‘आन’ हा देखील एक अपभ्रंश आहे. #modiscript #modi_script #modiscriptonline #मोडीलिपी #मोडी_लिपी #मोडी_लिपी_ऑनलाईन http://bit.ly/dastavej bit.ly/modiscriptonlineYT (at Kanchan Karai) https://www.instagram.com/p/B-q9iNCJT8G/?igshid=fondvta094hx
0 notes