#मीडियावर
Explore tagged Tumblr posts
Text
'लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…'; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासा
‘लग्नानंतर मीच तडजोड करतीये, तो…’; वैवाहिक जीवनाविषयी नेहा पेंडसेने केला खुलासाNeha pendse: शार्दुलने नेहासोबत तिसरं लग्न केलं असून यापूर्वी त्याचे दोन घटस्फोट झाले आहेत. बऱ्याचदा सोशल मीडियावर कलाकारांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांच्या खासगी आयुष्याचीही चर्चा रंगत असते. यात खासकरुन त्यांच्या वैवाहिक जीवनाविषयी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. सध्या सोशल मीडियावर अभिनेत्री ‘लग्नानंतर मीच…
View On WordPress
9 notes
·
View notes
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आयुष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वा���यचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes
·
View notes
Text
मनपा कर्मचाऱ्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल , दोन्ही कर्मचारी निलंबित पण बॉसच काय ?
अहिल्यानगर महापालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचे रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या व्यावसायिकांकडून रस्ता करासोबत हप्तावसुली संदर्भात होणाऱ्या भेदभावाबद्दल मोबाईलवर बोलणे झाले आणि हे बोलणे सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले. सदर दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केलेली आहे. उपलब्ध माहितीनुसार , अमित राजू पालवे आणि उमेश दिगंबर शेंदुरकर अशी निलंबित करण्यात आलेल्या दोन्ही…
0 notes
Text
नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये – निवडणूक निर्णय अधिकारी रोहन कुवर - महासंवाद
धुळे, दि. २५ (जिमाका) : ०६ – धुळे ग्रामीण विधानसभा मतदार संघात २०२४ ची निवडणूक शांततेत पार पडली आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान २० नोव्हेंबर २०२४ रोजी व मतमोजणीची २३ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रक्रिया पार पडली. यानंतर सोशल मीडियावर धुळे ग्रामीण मतदार संघातील अवधान मतदान केंद्रातील आकडेवारीबाबत अफवा व नागरिकांची दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 May 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ मे २०२४ सकाळी ७.१० मि.
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या तर राज्यातल्या अखेरच्या टप्प्यातल्या प्रचाराची सांगता
राज्यभरात १३ मतदार संघातल्या २६४ उमेदवारांसाठी उद्या मतदान-प्रशासकीय यंत्रणा सज्ज
येत्या दोन जूनपासून पंढरपुरात विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन पुन्हा सुरू
बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर आक्षेपार्ह संदेश प्रकरणी ४२ जणांविरोधात गुन्हे दाखल
आणि
थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय जोडीची पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातल्या प्रचाराची काल सांगता झाली. देशभरात सात टप्प्यात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा हा पाचवा आणि महाराष्ट्रातला शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात राज्यातल्या उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, वायव्य मुंबई, ईशान्य मुंबई, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण आणि ठाणे या १३ लोकसभा मतदारसंघात उद्या २० मे रोजी मतदान होत आहे. या सर्व १३ मतदारसंघांत एकूण २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून, २४ हजार ५७९ मतदान केंद्रांवर दोन कोटी ४६ लाख ६९ हजार ५४४ मतदार, आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
****
धुळे लोकसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांच्या प्रचाराची काल मालेगाव इथं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सभेनं सांगता झाली. महायुतीचे उमेदवार डॉ हेमंत सवरा यांच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ यांनी काल पालघर जिल्ह्यात नालासोपारा इथं प्रचार सभेला संबोधित केलं.
****
महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. ही निवडणूक जनतेची असून, जनताच ती लढत असल्याचं खर्गे म्हणाले. उद्धव ठाकरे तसंच शरद पवार यांनीही, विविध मुद्यांवरुन केंद्र सरकारवर टीका केली.
****
दरम्यान, शरद पवार आणि उध्दव ठाकरे हे निवडणुकीनंतर भाजपा सोबत गेल्याशिवाय राहणार नाहीत, असं वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. ते काल भिवंडी इथं अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.
****
देशाचा मतदार काँग्रेसच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा विश्वास मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री भाजप नेते मोहन यादव यांनी व्यक्त केला आहे. ते काल मुंबईत भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. सत्ता असताना १०० वेळा घटनेत दुरुस्त्या करणाऱ्या काँग्रेसला आता संविधान धोक्यात असल्याचा साक्षात्कार होत असल्याची टीका यादव यांनी केली.
****
दरम्यान या निवडणुकीत महायुतीचा विजय निश्चित असल्याचं, शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. काल प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर इथं शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतलं, त्यानंतर ते बोलत होते.
****
मतदानाचं प्रमाण वाढावं, यासाठी मॅजेस्टिक बुक डेपोने मतदारांसाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. मतदान केल्याची निशाणी, मतदानाची शाई लावल्याचे बोट दाखवून पुस्तक खरेदीवर २० टक्के सवलत मिळणार आहे. मॅजेस्टिकच्या गिरगाव, दादर, ठाणे इथल्या तिन्ही शाखांसह विलेपार्ले इथलं दीनानाथ नाट्यगृह तसंच बोरिवलीत प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात असलेल्या मॅजेस्टिकच्या बुक स्टॉल्सवरही २० मे ते २५ मे या कालावधीसाठी ही सवलत उपलब्ध असणार आहे.
****
पुण्याच्या भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या 'सनफ्लावर्स वेयर फर्स्ट वन्स टू नो' हा चित्रपट सध्या कान महोत्सवात यंदा सहभागी झाला आहे. या चित्रपटाची निर्मिती प्रक्रिया आणि एकूण अनुभवाबद्दल चित्रपटाचे नेपथ्यकार प्रणव खोत यांनी अधिक माहिती दिली...
****
पंढरपूर इथं येत्या दोन जून पासून विठ्ठलाचं थेट पदस्पर्श दर्शन सुरू करण्यात येणार आहे. मंदिर व्यवस्थापन समितीनं हा निर्णय घेतल्याचं, समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं. मंदिरातील गाभाऱ्याच्या संवर्धन कामासाठी १५ मार्चपासून विठ्ठलाचं पदस्पर्श दर्शन बंद आहे. येत्या सात जुलै पासून विठ्ठलाचे आषाढीसाठी २४ तास दर्शन सुरू असणार अशी माहिती मंदिर व्यवस्थापन समितीने दिली आहे.
****
प्रेमविवाह करणाऱ्या मुलीच्या हत्याप्रकरणी, मुलीची आई आणि भावाला वैजापूर अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुना��ली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात लाडगाव शिवारात पाच डिसेंबर २०२१ रोजी ही घटना घडली होती. शोभा मोटे असं शिक्षा झालेल्या महिलेचं नावं आहे.
****
मुंबईत घाटकोपर जाहिरात फलक अपघाताच्या पार्श्वभूमीवर बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील सहा नगर पालिका आणि पाच नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना शहरातल्या लोखंडी ढाचा वापरुन उभालेले फलक काढण्यासाठी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार बीड नगर पालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांनी बीड शहरातील ४७ ठिकाणचे लोखंडी ढाचे तात्काळ काढण्यासाठी २४ तासाची मुदत दिली आहे. जे मालक हे ढाचे काढणार नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. हे ढाचे काढण्यासाठी उद्या सोमवारपासून शहरात पालिकेच्या सहा पथकांकडून विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.
लातूर इथं कालही तीन फलक निष्कासित करण्यात आले. याप्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
****
नांदेड पोलीस आणि स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकानं जिल्ह्यातून गहाळ झालेल्या ११८ मोबाईलचा तपास लावला आहे. एकूण १८ लाख ८५ हजार रुपयांचे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले असून, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते ६० मोबाईलचं मूळ मालकांना वाटप करण्यात आलं. उर्वरित मोबाईलच्या ईएमइआय क्रमांकाची माहिती ट्विटर वर देण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यात सामाजिक संपर्क माध्यमांवर आक्षेपार्ह संदेश प्रसारित करुन समाजातील सलोखा आणि शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ४२ समाज कंटकांविरोधात, जिल्ह्यातल्या विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी ही माहिती दिली. सामाजिक संपर्क माध्यमांवरील हा आक्षेपार्ह मजकूरही हटवण्यात आला असल्याचं, ठाकूर यांनी सांगितलं.
****
भारतीय बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंकीरेड्डी यांच्या जोडीने थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल बँकॉक इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सात्विक चिराग जोडीने तैवानी जोडीचा २१-११, २१-१२ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. आज तैवान आणि चिनी बॅडमिंटनपटूंच्या जोडीसोबत त्यांचा विजेतेपदासाठीचा सामना होणार आहे.
****
इंडियन प्रीमियर लीग -आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल बंगळुरु इथं चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्सवर २७ धावांनी विजय मिळवला. या विजयासोबत बंगळुरुच्या संघानं प्ले ऑफ मधील आपलं स्थान न��श्चित केलं आहे.
दरम्यान, या स्पर्धेत आज दोन सामने खेळवले जातील. पहिला सामना पंजाब किंग्स आणि सन रायझर्स हैदराबाद यांच्यात तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल.
****
परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ५२ व्या वर्धापन दिनानिमित्त, काल खरीप पीक परिसंवाद आणि कृषी प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. राज्याचे मृद आणि जलसंधारण विभागाचे सचिव सुनील चव्हाण यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उदघाटन झालं. विद्यापीठाने भविष्यात पाण्याचा ताण सहन करणारी, खोलवर मुळ्या जाणारी कोरडवाहू शेतीस पूरक वाणं विकसित करावीत, तसंच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून गुणात्मक दर्जाची शेती करून प्रगती साधावी, असं आवाहन चव्हाण यांनी यावेळी केलं. कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्यासह उपस्थित तज्ज्ञांनी यावेळी मार्गदर्शन केलं. या प्रदर्शनात शेतकऱ्यांना अत्याधुनिक यंत्रांसह ड्रोनचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं.
****
लातूर जिल्ह्यात हरित क्षेत्र वाढवण्यासाठी यंदा लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जाणार आहे. ‘माझा जिल्हा, हरित जिल्हा या राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याचं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केलं आहे. याअंतर्गत गाव आणि शहरी पातळीवर वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदणं, वृक्षांच्या बिया संकलित करून रोपं तयार करणं, शालेय मुलांच्या हस्ते वृक्षारोपण, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या मोहिमेत विशेष कामगिरी करणारे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, तसंच नागरिकांचाही गौरव करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
उन्हाळी सुट्यात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड- हडपसर-नांदेड विशेष गाडीच्या १२ फेऱ्या मंजूर केल्या आहेत. ही गाडी २२ मे ते २६ जून पर्यंत दर बुधवारी नांदेड इथून रात्री नऊ वाजता तर २३ मे ते २७ जून पर्यंत दर गुरुवारी हडपसर इथून दुपारी सव्वा तीन वाजता सुटणार आहे.
दरम्यान, नांदेड इथून सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/apsara-movie-trailer-launched-on-social-media-a-feast-of-love-melodious-music-politics-action/
0 notes
Video
youtube
सुपार्या घेऊन सोशल मीडियावर लिहितो जरांगेचा हल्लाबोल..
0 notes
Text
Prachee Shah Paandya : Wishes from Bandya Mama
अभिनेत्री प्राची शाहचा 44 वा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव.
0 notes
Text
Prachee Shah Paandya : Wishes from Pradip Madgaonkar
अभिनेत्री प्राची शाहचा 44 वा वाढदिवस, सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव.
1 note
·
View note
Text
‘Animal’मधील बॉबी देओलच्या एण्ट्रीचा सीन कसा शूट झाला? डोक्यावर ग्लास ठेवण्याची कल्पना कोणाची?
0 notes
Text
Unveiling Naal 2 Trailer: Marathi Cinema's Latest Gem
Get ready for a cinematic treat with the trailer of "Naal 2" – the latest sensation in Marathi cinema! Witness a perfect amalgamation of touching stories and Bollywood masala, crafting an entertainment mix that appeals to every movie enthusiast. Read now!
0 notes
Text
‘ तो पुन्हा येतोय ‘ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली पोस्ट
‘ तो पुन्हा येतोय ‘ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालेली पोस्ट
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेणार आहेत. सोशल मीडियावर एक पोस्ट आज जोरदार व्हायरल झालेली असून त्यामध्ये तो पुन्हा येतोय असे म्हणत नाव न घेता प्रामुख्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधण्यात येत आहे. काय आहे सोशल मीडियावर व्हायरल झालेली पोस्ट ? सावधान..! तो पुन्हा येतोय… अंतरवाली सराटी मध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीब बसलेल्या माता भगिनी बांधवावर लाठीचार्ज…
0 notes
Text
रश्मिका मंदान्ना डीपफेक व्हिडीओप्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाणारी साऊथची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदान्ना सध्या चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी रश्मिक मंदान्नाचा डीपफेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामुळे मोठा गोंधळ झाला. या डीपफेक व्हिडीओ प्रकरणी रश्मिका मंदान्नासोबत अनेक सेलिब्रिटींनी नाराजी व्यक्त केली होती. याप्रकरणी केंद्र सरकार देखील अॅक्शन मोडमध्ये आहे. अशातच याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) अज्ञात…
View On WordPress
0 notes
Text
वर्गात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये जोरदार हाणामारी
https://bharatlive.news/?p=187404 वर्गात बॉयफ्रेंडवरून मुलींमध्ये जोरदार हाणामारी
सोशल मीडियावर सध्या ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 31 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : ३१ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अनेक संकटं येऊनही आज देशाची अखंडता अबाधित आहे, जगाची तिसर्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याकडे देश आगेकुच करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधल्या एकता नगर इथं स्टॅच्यू ऑफ युनिटी या पटेल यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. तुष्टीकरणाचं राजकारण हा देशाच्या विकासातला सर्वात मोठा अडथळा असल्याचं त्यांनी नमूद केलं. तत्पूर्वी पंतप्रधानांनी राष्ट्रीय एकता दिवस संचलनाला सलामी दिली, तसंच उपस्थितांना राष्ट्रीय एकतेची शपथ दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद मैदानावर रन फॉर युनिटीला हिरवा झेंडा दाखवला. नांदेड तसंच परभणी इथंही राष्ट्रीय एकता दौड काढण्यात आली.
****
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट संदेशात इंदिरा गांधी यांचं स्मरण केलं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी नवी दिल्लीत शक्ति स्थळ या इंदिरा गांधी यांच्या समाधीवर पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
****
मेरी माटी-मेरा देश अभियानाअंतर्गत अमृत कलश यात्रेचा सांगता समारंभ आज नवी दिल्लीत कर्तव्य पथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवाचाही आज समारोप होत आहे. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.
देशातल्या युवकांसाठी, युवाशक्तीची एकजूट घडवण्यासाठी 'माझा युवा भारत'या संघटनेची सुरुवात देखील आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
****
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र दे��्याच्या मागणीचा पुनरुच्चार उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. ते आज वार्ताहरांशी बोलत होते. मराठा आरक्षणासाठी राज्य विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली. आंदोलकांनी शांततेत आंदोलन करावं, असं आवाहन जरांगे यांनी केलं.
दरम्यान, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिठिकाणी आजही आंदोलनं सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात माजलगावसह इतर ठिकाणच्या जाळपोळ प्रकरणी सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, ४० जणांना ताब्यात घेतले आहेत. सोशल मीडियावर आफवा नियंत्रणासाठी जिल्ह्यातली इंटरनेट सेवा उद्यापर्यंत बंद करण्यात आली असल्याची माहिती, जिल्हा पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकुर यांनी दिली. जिल्ह्यात २८ पोलिस स्थानक अंतर्गत विशेष कार्यकारी दंडाधिकारी नियुक्त केले आहेत. संचारबंदी काळात किरकोळ गुन्ह्यांवर थेट कारवाई करुन ते जिल्हा दंडाधिकार्यांना अहवाल सादर करतील. त्याचप्रमाणे जिल्ह्यात पोलिस अधिकार्यांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात नांदेड - हिंगोली राष्ट्रीय महामार्गावर डोंगरकडा फाटा इथं, तर छत्रपती संभाजीनगर- जळगाव राष्ट्रीय महामार्गावर गणोरी फाटा इथं देखील रास्ता रोको आंदोलन सुरू आहे.
धाराशिव रेल्वे स्थानकावर देखील आंदोलकांनी काही काळ रेल रोको आंदोलन केलं. तुळजापूर तालुक्यातल्या मौजे इटकळ आणि बाभळगाव इथं राष्ट्रीय महामार्गांवर तीव्र आंदोलन सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यां���ी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा म्हणून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचं, त्यांनी सांगितलं…
Byte…
मराठा समाजाच्या ज्या तीव्र भावना आहेत, त्या भावना विचारात घेऊन मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी माझा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला ज्यांनी ज्यांनी निवडून आणलंय त्या सगळ्या समाजातल्या दोन- तीन प्रतिनिधींना मी बोलावून घेतलं, त्यांना समन्वय साधून राजीनामा देण्याचा मी निर्णय घेतला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी प्रकल्पामध्ये ६५ टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असल्यानं या प्रकल्पात नाशिक आणि नगर जिल्ह्यातून आज पाणी सोडलं जाणार आहे. या संदर्भातला आदेश नाशिकचे अधीक्षक अभियंता आणि ला��क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या प्रशासकांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा, प्रवरा, नाशिक जिल्ह्यातल्या दारणा आणि गंगापूर समूहातून समन्यायी पाणी वाटप धोरणातून साडे आठ हजार दशलक्ष घनमीटर पाणी सोडलं जाणार आहे.
****
लातूर शहरातली अतिक्रमणं काढण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, अनधिकृत बांधकामांचं सर्वेक्षण केलं जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी दिली आहे. आगामी एक ते दीड महिन्यात सर्वेक्षण पूर्ण करुन, पोलीस संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
एक जानेवारी २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांनी मतदार यादीत नाव नोंदणी करावी, असं आवाहन परभणीचे सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी केलं आहे..
****
0 notes
Text
'या' शाळेत शिकवले जात आहेत द्वेषाचे धडे...
मुजफ्फरनगर : उत्तर प्रदेशमधील मुजफ्फरनगर येथील एका शाळेत संतापजनक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका शिक्षिकेने वर्गातील मुस्लीम विद्यार्थ्याला सर्वांसमोर उभं केलं. यानंतर शिक्षिकेने वर्गातील उर्वरित विद्यार्थ्यांना एक एक करून समोर येत या मुस्लीम विद्यार्थ्यांला मारण्यास सांगितले. विद्यार्थी मुस्लीम विद्यार्थ्याला मारत असल्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत आरोपी शिक्षिका…
View On WordPress
0 notes