#मार्गी
Explore tagged Tumblr posts
danzer91 · 7 days ago
Video
youtube
मार्गी शनि का न्याय, सिर्फ दो घंटों में पलट दिया खेल, सनातन की जीत,लगे ज...
0 notes
indlivebulletin · 12 days ago
Text
शनि मार्गी 2024: 139 दिन बाद शनि होंगे मार्गी, जानिए 12 राशियों पर क्या पड़ेगा असर
शनि मार्गी 2024: ज्योतिष शास्त्र में शनि मार्गी का विशेष महत्व है। शनिदेव व्यक्ति को उसके कर्मों के ��नुसार फल देते हैं। शनि जब भी अपनी चाल बदलते हैं तो इसका प्रभाव राशिचक्र की हर राशि पर पड़ता है। वैदिक पंचांग के अनुसार 139 दिन बाद 15 नवंबर को शनि पुन: कुंभ राशि में प्रवेश करेंगे। शनि के गोचर से 12 राशियों में से कुछ राशियों के जातकों को सकारात्मक तो कुछ राशियों के जातकों को नकारात्मक परिणाम…
0 notes
jannetranews · 25 days ago
Text
नवंबर में ग्रहों की चाल बदलने से इन राशियों को होगा बड़ा लाभ!
नवंबर के महीने में सूर्य, शनि, बुध और शुक्र ग्रह अपनी चाल बदलने वाले हैं। यह ग्रहों की चाल बदलने से कुछ राशियों को विशेष लाभ होगा, जबकि अन्य राशियों को अपने क्षेत्र में अधिक प्रयास करने होंगे।   ग्रहों की चाल बदलने के महत्वपूर्ण तिथियाँ: – 7 नवंबर: शुक्र ग्रह धनु राशि में गोचर – 15 नवंबर: शनि कुंभ राशि में मार्गी गति – 16 नवंबर: सूर्य वृश्चिक राशि में गोचर – 26 नवंबर: बुध वृश्चिक राशि में वक्री…
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
शहरात धुळीचे साम्राज्य अन बेलगाम बेरोजगारी तर लोकप्रतिनिधी दहीहंडी अन पैठणीत ‘ व्यस्त ‘
नगर शहरातील रस्त्यांची सध्या नियोजन शून्य पद्धतीने कामे सुरू असल्याकारणाने शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. कुठलेही नियोजन न करता ही कामे सुरू करण्यात आलेली असल्याने अनेक नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत तर दुसरीकडे अनेक जणांच्या व्यवसायावर देखील विपरीत परिणाम होत आहे.  पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 24 तास कामे करून पटकन मार्गी लावली जातात मात्र नगर शहरात कासवाच्या गतीने सुरू असलेल्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jeevanjali · 3 months ago
Text
Mercury Direct In Cancer: बुध ग्रह कर्क राशि में हो रहे हैं मार्गी, 4 राशियों हो रहा है नुकसानMercury Direct In Cancer: बुध ग्रह मार्गी हो रहे हैं, जिसके चलते कुछ राशियों में इसका नकारात्मक प्रभाव देखने को मिल रहा है। तो आइए जानते हैं कि वो राशियां कौन सी हैं।
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
प��रिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत, पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत 
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत, नवी मुंबईतले चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हणत न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असं त्या म्हणाल्या.
****
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून, दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल. आणि नुकसान झाल्यास, पात्रतेनुसार भरपाई दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले.
****
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल, घरांच्या पुर्नविकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली.
****
स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या.
जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने, धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश, हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. आठ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. ��्यापूर्वी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान, काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान' यात्रा येत्या आठ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून, हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समिती इथं आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, 'माझं लातूर, हरित लातूर' अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५१ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
दूध भेसळखोरांविरोधात विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातल्या दूध देणार्या जनावरांचा, किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरुन भेसळखोरांवर आळा बसेल, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून एक तास शहरासाठी हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठण गेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना तसंच स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा हजार विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत.
****
भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासा��ी यवतमाळ इथले डॉ. अशोक राणा यांना प्र��ान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुतमाई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंजकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २१ वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १११ प्रगणक आणि २६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातले शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
imranjalna · 5 months ago
Text
शिक्षकांच्या विनंती बदलीचा प्रश्न आ.कैलास गोरंटयाल यांच्यामुळे लागला मार्गी
शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सत्कार करत मानले आभार The question of transfer of teachers’ request was cleared by MLA Kailas Gorantyal जालना दि. ६ (प्रतिनीधी) जालना जिल्हा परिषदे अंतर्गत जिल्ह्यात कार्यरत असलेल्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांचा प्रश्न राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून मार्गी लावल्याबद्दल जालना विधानसभा मतदार संघाचे आमदार कैलास गोरंटयाल यांचे आभार…
0 notes
bikanerlive · 5 months ago
Text
नारी के सम्मान में राष्ट्र सेविका समिति तथा अन्य महिला संगठनों ने किया प्रदर्शन
पश्चिम बंगाल के संदेशख़ाली , कूचबिहार और उत्तर दिनाजपुर (चोप्रा) में हुई घटना से अत्यंत व्यथित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की महिला विंग राष्ट्र सेविका समिति की महानगर कार्यवाहिका श्रीमती ममता पुरोहित के नेतृत्व में विभिन्न महिला संगठनों यथा चैतन्य मातृशक्ति समूह, माहेश्वरी महिला समिति, साधु मार्गी जैन संप्रदाय ,महिला मोर्चा आदिमहिलाओं ने आज दिनांक 5 जुलाई 2024 को कलेक्ट्रेट परिसर में विरोध प्रदर्शन…
0 notes
astrovastukosh · 7 months ago
Text
बुध के मार्गी होने पर इन राशियों की चमकेगी किस्मत , इनका करियर सफल होगा और इनकी सभी इच्छाएं पूरी होंगी।
Tumblr media
इन राशियों का करियर बेहद सफल होता है। इन राशियों की हर आशा, चाहे वह नौकरी की हो या पदोन्नति की, बुध के मार्गी होने पर पूरी होगी।
ज्‍योतिषशास्‍त्र में बुध अनुसार 25 अप्रैल 2024 की शाम 05 बजकर 49 मिनट पर मीन राशि में मार्गी होने जा रहे हैं।। बुध की सीधी चाल से सभी राशियों पर प्रभाव पड़ेगा। इस दौरान कुछ लोगों को नौकरी में पदोन्नति मिल सकती है, जबकि कुछ लोगों को वैवाहिक जीवन में कलह का अनुभव हो सकता है। बुध मार्गी हो रहा है जिसका असर लोगों की रोमांटिक और प्रोफेशनल लाइफ पर भी पड़ेगा। बुध की सीधी चाल से किन राशियों को मिलेगा प्रोफेशनल फायदा?
बुध के मार्गी होने पर इन राशियों में जन��म लेने वालों को नौकरी में उन्नति और पहचान मिलेगी।
इन राशियों का करियर होगा शानदार.
कन्या यदि आप वृषभ राशि के हैं और कार्यस्थल पर कुछ भी बदलने पर विचार कर रहे हैं, तो अब इन बदलावों को करने का एक अच्छा समय है। आप अपनी नौकरी में आगे बढ़ेंगे और संतुष्ट महसूस करेंगे। इसके अतिरिक्त, ऐसे संकेत भी हैं कि आपको इसके अतिरिक्त विदेश में रोजगार के शानदार अवसर भी मिल सकते हैं। आप पाएंगे कि यह आपके लिए वास्तव में भाग्यशाली अवधि है, और इससे आपको अपने करियर को सही रास्ते पर लाने में मदद मिलेगी। इस समय कार्यस्थल पर जो काम आपको दिया जाएगा उससे आप संतुष्ट रहेंगे। इसके अतिरिक्त, आप अधिक आत्मविश्वास महसूस करेंगे, जिससे आपको अपना काम जल्दी और सही ढंग से पूरा करने में मदद मिलेगी।
मिथुन राशि बुध के मार्गी होने पर मिथुन राशि के जातकों को नौकरी में बड़ी सफलता मिलने की संभावना है। अगर आपका करियर अभी शुरू ही हुआ है तो यह आपके लिए और भी बेहतर समय होगा। आपको रोजगार के नए अवसर मिलेंगे। इन मौकों की मदद से आप अपनी तरक्की का रास्ता साफ कर सकते हैं। अब आप अपने काम में हो रही प्रगति से काफी संतुष्ट रहेंगे। ऐसे संकेत हैं कि आपको विदेश में संभावित रूप से अनुकूल संभावनाएं मिल सकती हैं।
कर्क राशि बुध के कर्क राशि में होने पर जो लोग यात्रा उद्योग में काम करते हैं या इसमें करियर बनाने पर विचार कर रहे हैं, उन्हें बेहतरीन मौके मिलने की संभावना है। कार्यबल के व्यक्तियों को संभावित रूप से विदेश में उत्कृष्ट अवसर मिल सकते हैं। लेकिन, आपके पर्यवेक्षक आपके काम में किए गए प्रयासों को नज़रअंदाज़ कर सकते हैं। फिलहाल आपको धैर्य से काम लेने की जरूरत है।
मीन राशि मीन राशि वालों को भी इस समय करियर में सफलता मिलेगी। आप अपने कार्यों को विशेषज्ञ तरीके से व्यवस्थित करेंगे। यदि आप ऐसा करते हैं तो आपको काम में सफलता मिलने की अच्छी संभावना है। यदि आप पदोन्नति पाने और अधिक पैसा कमाने की उम्मीद में नौकरी बदलने पर विचार कर रहे हैं, तो आप उन विकल्पों से खुश होंगे जो अब आपके लिए खुले हैं। बिजनेस के सिलसिले में आपको यात्रा भी करनी पड़ सकती है। दुनिया आपकी प्रतिभा और क्षमताओं को देख सकेगी। कार्यस्थल पर अपने परिश्रम और कड़ी मेहनत के परिणामस्वरूप आप पदोन्नति या वेतन वृद्धि के पात्र हो सकते हैं।
मकर राशि यदि आप मकर राशि के हैं और नौकरीपेशा हैं तो आपको इस समय कार्यस्थल पर सकारात्मक परिणाम मिलने वाले हैं। आपका काम आपको अच्छा महसूस कराएगा। यही वह समय है जब आप खूब विकास करेंगे। आप अपने मालिकों को आपके काम की सराहना करते हुए देखेंगे। इसके अतिरिक्त, आपको ��ौकरी के लिए विदेश यात्रा का अवसर भी मिल सकता है। इसके अलावा आपको कुछ ऑनसाइट काम भी मिल सकता है. आप संभवतः पदोन्नति के पात्र हो सकते हैं। आपका करियर अच्छी राह पर आगे बढ़ेगा, जिससे आप बेहद खुश होंगे।
Akshay Jamdagni: Expert in Astrology, Vastu, Numerology, Horoscope Reading, Education, Business, Health, Festivals, and Puja, provide you with the best solutions and suggestions for your life’s betterment. 9837376839
0 notes
ragbuveer · 11 months ago
Text
*🚩🔱ॐगं गणपतये नमः 🔱🚩*
🌹 *सुप्रभात जय श्री राधे राधे*🌹
📖 *आज का पंचांग, चौघड़िया व राशिफल (चतुर्थी तिथि)*📖
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
#वास्तु_ऐस्ट्रो_टेक_सर्विसेज_टिप्स
#हम_सबका_स्वाभिमान_है_मोदी
#योगी_जी_हैं_तो_मुमकिन_है
#देवी_अहिल्याबाई_होलकर_जी
#योगी_जी
#bageshwardhamsarkardivyadarbar
#kedarnath
#badrinath
#JaiShriRam
#yogi
#jodhpur
#udaipur
#RSS
#rajasthan
#hinduism
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
दिनांक :-31-दिसम्बर-2023
वार :- -------रविवार
तिथी :-----04चतुर्थी-11:56
पक्ष:------कृष्णपक्ष
माह:-----पौषमास
नक्षत्र:-----मघा:-29:42
योग:------प्रीति:-27:40
करण:-----बालव:-11:56
चन्द्रमा:------सिंह
सूर्योदय:-----07:29
सूर्यास्त:------17:52
दिशा शूल------पश्चिम
निवारण उपाय:---पान का सेवन
ऋतु :------- शिशिर ऋतु
गुलीक काल:---15:10से 16:30
‌राहू काल:---16:30से17:51
अभीजित---11:55से12:45
विक्रम सम्वंत .........2080
शक सम्वंत ............1945
युगाब्द ..................5125
सम्वंत सर नाम:-------पिंगल
🌞चोघङ���या दिन🌞
चंचल:-08:47से10:05तक
लाभ:-10:05से11:33तक
अमृत:-11:33से12:51तक
शुभ:-14:08से15:26तक
🌗चोघङिया रात🌓
शुभ:-17:52से19:34तक
अमृत:-19:34से21:14तक
चंचल:-21:14से22:54तक
लाभ :-02:30से04:10तक
शुभ :-05:50से07:29तक
🍁आज के विशेष योग🍁
वर्ष का 283वाँ दिन, श्री दीप- नारायणपुरी पुण्य,गुरु मार्गी 08:11, यमघण्टयोग दिन-रात,
🌺 👉 टिप्स 👈🌺
पौष मास में ज्यादा लाल वस्त्र ही पहने।
सुविचार
बड़ों की बातें हमेशा ध्यान से सुनो क्योंकि वे जब भी कुछ कहते है तो अपने तजुर्बे से कहते है।👍 राधे राधे...
*💊💉आरोग्य उपाय🌱🌿*
इन ठंडे दिनों में हार्ट अटैक से बचने के लिए- पूरे गरम कपड़े पहनें, शीत से बचें, व्यायाम करते रहें, दिन में चार पाँच लौंग चबा लिया करें, पीपल के पत्ते के टुकड़े कर दस मिनट पानी में उवाल कर पानी को तीन बार में सुबह पी लिया करें, तली चीजों से बचें, भो��न के बाद पान का पत्ता चबाएँ, एक सेब रोज खाएँ।।
*🐑🐂 राशिफल🐊🐬*
☀️ मेष राशि :- आज जल्दबाजी में गलत फैसले लेने से बचें। रुके कार्यों में अचानक गती आ सकती है। सुख साधनों पर बड़ा खर्च आज संभव है। किसी कार्यक्रम की रूप रेखा बना सकते हैं। पुराना लेन-देन हो सकता है।
☀️ वृषभ राशि :- आज व्यवसाय में नई योजना लागू हो सकती है। व्यस्तता के चलते स्वास्थ बिगड़ सकता है। लक्ष्य प्राप्ति के लिए और कड़ी मेहनत करनी होगी। बहनों से संबध में कड़वाहट आ सकती है। संतान सुख की प्राप्ति होगी।
☀️ मिथुन राशि :- आज मन की अस्थिरता के कारण फैसले लेने में सक्षम नहीं रहेंगे। अपने क्रोध पर अंकुश रखें। अपने संबंधों के कारण रुके कार्य को गती मिलेगी। मित्रों के साथ समय व्यतीत होगा। संतों का सानिध्य मिलेगा।
☀️ कर्क राशि :- आज आकस्मिक धन लाभ होगा। किसी बड़े निवेश का अंदेशा है, जो लाभदायक रहेगा। व्यापार व्यवसाय को नई उंचाई मिलेगी। विरोधी सक्रिय होंगे। जीवन-साथी के स्वास्थ्य की चिंता रहेगी। संतान सुख संभव है।
☀️ सिंह राशि :- आज नौकरी पेशा लोगों के लिए समय शुभ है। पारिवारिक समारोह की तैयारी में लगे रहेंगे। परिजनों का सहयोग मिलेगा। दांत संबंधित रोग से पीड़ित रहेंगे। पिता के साथ किसी महत्त्वपूर्ण विषय पर चर्चा होगी।
☀️ कन्या राशि :- आज अटके हुए काम पूरे होंगे। किसी विशेष व्यक्ति से मुलाकात होगी। अपने कार्य के प्रति आप समर्पित नहीं हैं। ध्यान देकर कार्य करें। जीवन-साथी के सहयोग से स्वकार्य पूरे होंगे। मौज-मस्ती में समय व धन खर्च होगा।
☀️ तुला राशि :- आज मांगलिक कार्यों में शामिल होंगे। संतान की उन्नति से प्रसन्न होंगे। अपने सहकर्मियों से मतभेद संभव है। विरोधी नुकसान पहुंचा सकते हैं। बाहर जाने के योग बन रहे हैं। स्वास्थ्य कमजोर रहेगा।
☀️ वृश्चिक राशि :- आज क्रोध की अधिकता रहेगी। किसी लाभकारी अवसर की तलाश में हैं। व्यापरिक नए सौदे लाभ देंगे। नए मित्र बनेंगे। समाज में मान प्रतिष्ठा बढ़ेगी। विवाह प्रस्ताव सफल होंगे। बहनों का सहयोग मिलेगा।
☀️ धनु राशि :- आज स्वास्थ्य में सुधार होगा। पारिवारिक झगड़े बैठकर हल होंगे। आकस्मिक यात्रा हो सकती है। नई जिम्मेदारी मिलने से लोगों का नजरिया बदलेगा। अपने अधिकारियों से संबंधो में नजदिकियां आयेंगी। जीवन-संगनी का साथ मिलेगा।
☀️ मकर राशि :- आज सेना प्रशासन से जुड़े लोगों को मुसीबत का सामना करना पड़ सकता है। विरोधी सक्रीय होंगे सतर्कता से समय व्यतीत ��रें। पेट संबंधित रोग से पीड़ित रहेंगे। ��र्थिक लाभ होगा, भवन परिवर्तन संभव है।
☀️ कुंभ राशि :- आज अपने संपर्क का लाभ मिलेगा। मित्रों के साथ समय व्यतीत होगा। नए वस्त्र आभूषण की प्राप्ति हो सकती है। पारिवारिक माहौल आनंदप्रद रहेगा। पेट संबंधित रोग से ग्रस्त रहेंगे।
☀️ मीन राशि :- आज यात्रा के योग बन रहे हैं। नौकरी में पदोन्नति हो सकती है। परीक्षार्थी सफल होंगे। अपने व्यवहार से अधीनस्थों का दिल जीत लेंगे। घेरलू विवाद के कारण तनाव में रहेंगे। न्यायपक्ष अनुकूल रहेगा।
※══❖═══▩राधे राधे▩═══❖══※
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
0 notes
vinayras-blog · 1 year ago
Text
Panchang : शनि दोपहर बाद होंगे मार्गी, सुबह- सुबह ही लग जाएगा राहुकाल, जान लें आज के शुभ- अशुभ मुहूर्त
Aaj Ka Panchang : 04 नवंबर, शनिवार, 13, कार्तिक (सौर) शक संवत् 1945, 19 कार्तिक मास प्रविष्टे (पंजाब पंचांग) 2080,19 रबिउल्सानी 1445, कार्तिक कृष्ण सप्तमी (विक्रमी संवत्) रात्रि 01.00 बजे तक पश्चात अष्टमी, पुनर्वसु नक्षत्र प्रात 07.57 बजे तक पश्चात पुष्य नक्षत्र। शुुभ योग, विष्टि (भद्रा) करण दोपहर 12.04 बजे तक, चंद्रमा कर्क राशि में (दिन-रात)। सूर्य दक्षिणायन। सूर्य दक्षिण गोल। हेमंत ऋतु। प्रात 9…
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 20 days ago
Text
जम्मू कश्मीर : कुपवाड़ा में सेना के साथ मुठभेड़ में एक आतंकी ढेर
 जम्मू कश्मीर के कुपवाड़ा जिले में सुरक्षा बलों के साथ मुठभेड़ में एक आतंकवादी मारा गया। अधिकारियों ने बृहस्पतिवार को यह जानकारी दी। अधिकारियों ने बताया कि आतंकवादियों की मौजूदगी की खुफिया जानकारी के आधार पर सुरक्षा बलों ने बुधवार को उत्तरी कश्मीर जिले के लोलाब के मार्गी इलाके में घेराबंदी की और तलाशी अभियान शुरू किया था, जिसके बाद मुठभेड़ शुरू हो गई। उन्होंने बताया कि अभियान सफलतापूर्वक पूरा हो…
0 notes
vedicastrologyy · 1 year ago
Video
youtube
दिवाली से पहले इन 4 राशि वालों पर बरसेगा धन । दिवाली से पहले बदलेगी शनि की चाल । कब है दिवाली
Diwali 2023: 3 नवंबर 2023 को धन के कारक शुक्र ग्रह करेंगे कन्‍या राशि में गोचर और इसके अगले दिन 4 नवंबर 2023 को शनि कुंभ राशि में होंगे मार्गी।
https://www.vinaybajrangi.com/planetary-transit/venus-transit/venus-in-virgo.php
https://www.youtube.com/watch?v=9Kzi_itmfrc
#diwali #venusinvirgo #indianastrology #saturninaquarius #dipawali #vinaybajrangi #venusinastrology
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
विषय लवकर मार्गी लागण्यासाठी मोर्चे काढा! चंद्रकांत पाटील
https://bharatlive.news/?p=176253 विषय लवकर मार्गी लागण्यासाठी मोर्चे काढा! चंद्रकांत पाटील
पुणे; ...
0 notes
jeevanjali · 3 months ago
Text
Mercury Direct In Cancer: 29 अगस्त को बुध ग्रह कर्क राशि में मार्गी, चार राशि के जातकों के लिए है लाभकारीMercury Direct In Cancer: 29 अगस्त 2024 को बुध ग्रह कर्क राशि में मार्गी हो रहे हैं, जिसके चलते समस्त राशि में बदलाव देखने को मिल रहा है। इसी क्रम में जानते हैं कि बुध के मार्गी होने से किन राशि के जातकों को लाभ होने वाला है।
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पश्चिम घाट परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करणारी मसुदा अधिसूचना केंद्र सरकारकडून जारी
सर्वोच्च न्यायालयाच्या लोक अदालतीमध्ये एक हजारांहून अधिक खटले निकाली
अन्य राज्यातल्या आयुर्वेदिक पदवीधरांना पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
राष्ट्रीय अवयवदान दिन सर्वत्र विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा
आणि
पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेत २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकारात नेमबाज मनू भाकरला पदकाची हुलकावणी
****
पश्चिम घाट क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या महाराष्ट्रासह सहा राज्यांमधल्या ५६ हजार ८०० चौरस किलोमीटर पेक्षा जास्त परिसराला ‘पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यासाठी केंद्र सरकारकडून नवीन मसुदा अधिसूचना जारी केली आहे. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या सहा राज्यांचा यात समावेश आहे. या संदर्भात सरकारनं जनतेकडून येत्या साठ दिवसांमध्ये सूचना आणि हरकती मागवल्या असून नागरिक [email protected] या संकेतस्थळावर त्याची नोंद करू शकतात.
सहा राज्यातला हा परिसर पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र घोषित झाल्यानंतर या भागात उत्खनन, खाणकाम आणि मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचा विकास, आदी कामांवर बंधनं येतील, असं सरकारनं स्पष्ट केलं आहे.
****
सर्वोच्च न्यायालयानं घेतलेल्या लोक अदालतीमध्ये एक हजारहून अधिक खटले निकाली निघाले आहेत. याअंतर्गत दिवाणी, भूसंपादन आणि विवाहविषयक अनेक खटले मार्गी लागले अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली. सर्वोच्च न्यायालयाचं ७५ वं स्थापना वर्ष साजरं करण्यासाठी न्यायालया��ं हाती घेतलेल्या विशेष लोक अदालत उपक्रमाचा आज अखेरचा दिवस आहे.
****
जागतिक अन्न सुरक्षा आणि पोषण सुरक्षेबाबत तोडगा काढण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं ३२व्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ञ परिषदेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते आज झालं, त्या वे���ी ते बोलत होते. देशात रसायनमुक्त, नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. या परिषदेत सुमारे ७५ देशांच्या एक हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. ‘शाश्वत कृषी-अन्न प्रणालीच्या दिशेने परिवर्तन’ ही यावर्षीची परिषदेची मध्यवर्ती संकल्पना आहे.
****
अन्य राज्यातून बॅचलर ऑफ आयुर्वेदिक मेडिसिन बीएएमएस केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज वर्षा या निवासस्थानी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी सादर करण्याचे निर्देश दिले. या विद्यार्थ्यांना आता राज्याच्या शासकीय आणि खाजगी अनुदानित ८५ टक्के तसंच खाजगी विना अनुदानित ७० टक्के कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पवार यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
****
राज्यातल्या सर्व ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, १६३ शासकीय तंत्र विद्यालयातील संविधान मंदिरांचं, येत्या १५ ऑगस्टला एकत्रित दूरदृश्य पद्धतीने उद्‌घाटन करण्यात येणार आहे. कौशल्य आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी राज्य कौशल्य विद्यापीठ इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. याठिकाणी विद्यार्थ्यांना घटनात्मक अधिकार समजण्यासाठी कार्यशाळा, परिसंवाद, चर्चासत्र, वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. २६ जूनला संविधान मंदिराची स्थापना करण्याचा निर्णय लोढा यांनी घेतला होता.
****
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभाग आणि आयुष संचालनालय यांच्यावतीनं आज राष्ट्रीय अवयवदान दिन पाळण्यात आला. यानिमित्त राज्यातल्या सर्व शासकीय वैद्यकीय, दंत आणि आयुष महाविद्यालयामार्फत अवयवदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आले.
मुंबईत विधानसभा अध्यक्ष विधिज्ञ राहुल नार्वेकर यांच्या हस्ते अवयवदान जनजागृती प्रभात फेरीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमात विभागाद्वारे अवयवदात्यांचा गौरव करण्यात आला. अवयवदान मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन नार्वेकर यांनी यावेळी केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय - घाटीच्या वतीनं गेल्या जवळपास महिनाभर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वक्तृत्व, भित्तीपत्रक, रांगोळी आदी स्पर्धा घेण्यात आल्या. आज जनजागृती फेरीने या उपक्रमांचा समारोप झाला. जिल्ह्याचे पालक मंत्री अब्दुल सत्तार, घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेली ही जनजागृती फेरी शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण करत, पुन्हा घाटी रुग्णालयात विसर्जित झाली. अवयवदानाविषयी जनजागृती होण्याची आवश्यकता पालकमंत्री सत्तार यांनी यावेळी व्यक्त केली.
धाराशिव इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबसे यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमानंतर अवयवदान जनजागृती फेरी काढण्यात आली. यावेळी पथनाट्य, काव्यवाचन, घोषणा, वक्तृत्व, रांगोळी यासारख्या उपक्रमांमधून अवयवदानाविषयी जनजागृती करण्यात आली. तसंच सर्वांना अवयवदानाची शपथ देण्यात आली.
****
नंदुरबार शहरातूनही आज अवयवदान दिनानिमित्त जनजागृती फेरी काढण्यात आली. यात शासकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग होत अवयवदाना विषयी जनजागृती केली. यावेळी भित्तीपत्रक, रांगोळी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं.
****
बीडचे माजी खासदार क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे इथल्या निवासस्थानी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आभिवादन केलं. छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
****
पॅरीस इथं सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत आज आठव्या दिवशी भारताची नेमबाज मनू भाकर हिला २५ मीटर पिस्तुल रॅपीड प्रकाराच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. मनूने या स्पर्धेत आतापर्यंत दोन कांस्यपदकं मिळवली आहेत. भारताच्या दीपिका कुमारीने तिरंदाजीमध्ये महिला गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. नेमबाजीत महिला एकेरीत भजन कौरचा इंडोनेशियाच्या दयानंद कोइरुनिसाकडून पराभव झाला. बॉक्सिंगमध्ये, निशांत देव आज रात्री पुरुषांच्या ७१ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत मेक्सिको विरुद्ध खेळणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नियोजन करतांना शिक्षण आणि आरोग्य या घटकांना प्राधान्य देऊन सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न असल्याचं, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलं आहे. आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला, तसंच २०२४-२५ या वर्षासाठी ७७३ कोटी ९० लाख रुपयांच्या खर्चाला मंजूरीही देण्यात आली. गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या ६७२ कोटी ११ लक्ष ३७ हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली.
दरम्यान, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात एका बैठकीत आढावा घेतला. घाटनांद्रा बंधाऱ्यावरील प्रकल्पाची पुनर्रचना आणि बांधणी करण्यासाठी प्रकल्पाचा आराखडा तयार करून तात्काळ मंजुरी घ्यावी आणि जलसंधारणाचे काम पूर्ण करावे, असे निर्देश सत्तार यांनी यावेळी जलसंपदा विभागाला दिले.
****
लातूर पोलीस दलाच्या दामिनी पथकातर्फे तयार करण्यात आलेल्या 'इंस्पेक्टर दामिनी' या चित्रमय पुस्तकाचं जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं. जिल्ह्यात चाकूर तालुक्यात जानवळ इथल्या जनार्धनराव राजेमाने आश्रमशाळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब माने, प्राचार्य निलेश राजेमाने, दिशा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोनू डगवाले, आदर्श मैत्री फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकात छोट्या गोष्टी आणि चित्रांच्या माध्यमातून दामिनी पथक आणि ११२ या मदत क्रमांकाच्या सेवेबद्दल सविस्तर माहिती या पुस्तकातून देण्यात आली आहे. विद्यार्थिनींना अडचणीच्या वेळी दामिनी पथकाच्या माध्यमातून मदत घेण्याचं आवाहन पोलिस अधीक्षक मुंडे यांनी यावेळी केलं.
****
राज्य सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात, अन्यथा १५ ऑगस्टपासून जुन्या जालन्यातील गांधी चमन इथं आमरण उपोषण करण्याचा इशारा समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक दीपक रणनवरे यांनी दिला आहे. आज छत्रपती संभाजीनगर इथं समितीची राज्यव्यापी बैठक झाली, त्यानंतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या बैठकीला ३० जिल्ह्याचे समन्वयक उपस्थित होते. ब्राह्मण समाजासाठी भगवान परशुराम आर्थिक महामंडळ स्थापन करावं, समाजातील विद्यार्थांसाठी प्रत्येक जिल्हयात वसतीगृह उभारावं, सर्वांना मोफत शिक्षण द्यावं, पौरोहित्य करणाऱ्यांना प्रतिमहा पाच हजार रुपये मानधन द्यावं, आदी मागण्या समितीने केल्या आहेत.
****
0 notes