#मायमराठी
Explore tagged Tumblr posts
marmikmaharashtra · 3 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/all-the-efforts-of-marathi-man-to-kill-my-marathi/
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
मायमराठी इतर प्रांतात पोहचेना!
https://bharatlive.news/?p=157017 मायमराठी इतर प्रांतात पोहचेना!
पुणे : अनेक प्रकाशकांसमोर मराठीतील ...
0 notes
aksharkshudha · 4 years ago
Photo
Tumblr media
क का कि की कु कू के कै कॅ कॉ को कौ कं क: क्र कृ #देवनागरी #बाराखडी #चौदाखडी #बाळबोध #मायमराठी #मराठी #अक्षर #devnagariletters #calligraphymarathi #calligraphylove #devnagricalligraphy #devanagari #devnagari_calligraphy #marathi #marathicalligraphy #calligraphersinindia #indianpenmanship #indiancalligraphy #calligraphymasters #calligraphydesigners #amarmoralecalligraphy #aksharkshudha #अक्षरक्षुधा https://www.instagram.com/p/CQRATSjD3si/?utm_medium=tumblr
0 notes
kokannow · 5 years ago
Text
'मराठी'बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
‘मराठी’बाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय ठाकरे सरकारकडून घेण्यात आला आहे. यासंबंधी संबंधित विभागांना आदेश देण्यात आले आहेत. वारंवार सांगूनही अनेक कार्यालयांकडून मराठी भाषेचा वापर केला जात नसल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रशासकीय कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यासंबंधी वारंवार सूचना देण्यात आल��या आहेत. तसंच मराठी भाषेच्या…
View On WordPress
0 notes
tejasdhokeblr · 7 years ago
Video
#लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच #धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या #जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी . . .. आमुच्या #��नामनांत दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या #उराउरांत स्��ंदते मराठी आमुच्या #नसानसांत नाचते मराठी आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी . . .. आमुच्या लहानग्यांत #रांगते मराठी आमुच्या मुलांमुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरांत वाढते मराठी आमुच्या कुलाकुलात #नांदते मराठी येथेल्या फुलाफुलांत हासते मराठी येथल्या दिशादिशांत #दाटते मराठी येथल्या नगानगात #गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी . . . .. येथल्या कळीकळीत लाजते मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून डोलते मराठी येथल्या रचराचरांत राहते मराठी. #मायमराठी #अभिजातमराठी #ध्यास अम्हास #संवर्धनेचा #संस्कृतीचा #परंपरेचा #अभिमानाचा #गौरवशाली इतिहासाचा आण . . .. मान . . .. सन्मान मराठी. #म . ... #मराठीचा, #महाराष्ट्रचा, #मराठीबोलाचळवळीचा. https://www.facebook.com/marhathi/ (at Home, Bhandup)
0 notes
tejasdhokeblr · 7 years ago
Photo
Tumblr media
#लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच #धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या #जगात माय मानतो मराठी बोलतो मराठी, ऐकतो मराठी जाणतो मराठी, मानतो मराठी . . .. आमुच्या #मनामनांत दंगते मराठी आमुच्या रगारगात रंगते मराठी आमुच्या #उराउरांत स्पंदते मराठी आमुच्या #नसानसांत नाचते मराठी आमुच्या पिलापिलांत जन्मते मराठी . . .. आमुच्या लहानग्यांत #रांगते मराठी आमुच्या मुलांमुलीत खेळते मराठी आमुच्या घराघरांत वाढते मराठ�� आमुच्या कुलाकुलात #नांदते मराठी येथेल्या फुलाफुलांत हासते मराठी येथल्या दिशादिशांत #दाटते मराठी येथल्या नगानगात #गर्जते मराठी येथल्या दरीदरीत हिंडते मराठी येथल्या वनावनात गुंजते मराठी येथल्या तरुलतात साजते मराठी . . . .. येथल्या कळीकळीत लाजते मराठी येथल्या नभामधून वर्षते मराठी येथल्या पिकांमधून डोलते मराठी येथल्या नद्यांमधून डोलते मराठी येथल्या रचराचरांत राहते मराठी. #मायमराठी #अभिजातमराठी #ध्यास अम्हास #संवर्धनेचा #संस्कृतीचा #परंपरेचा #अभिमानाचा #गौरवशाली इतिहासाचा आण . . .. मान . . .. सन्मान मराठी. #म . ... #मराठीचा, #महाराष्ट्रचा, #मराठीबोलाचळवळीचा. (at Home, Bhandup)
0 notes