#भोसले
Explore tagged Tumblr posts
zest123posts · 2 years ago
Video
youtube
Tumhari Nazron Mein तुम्हारी नज़रों में हमने देखा | Sejal Thakur | Urba...
2 notes · View notes
indianfasttrack · 3 months ago
Text
संगीतकार आशा भोंसले के नाम गार्डन का उद्घाटन
महाराष्ट्र भूषण संगीतकार आशा भो��ले के हाथों शुक्रवार को मुंबई के बांद्रा पश्चिम इलाके में गार्डन का उद्घाटन किया गया। मौके पर अपनी भावनाओं को व्यक्त करते हुए उन्होंने कहा कि ‘मेरे नाम पर रखा गया बगीचा मेरे लिए सबसे बड़ा इनाम है।’ (Inauguration of the garden named after musician Asha Bhosle in Bandra West, Mumbai) इस्माईल शेखमुंबई- महाराष्ट्र भूषण पुरस्कृत संगीतकार आशा भोसले के नाम पर मुंबई के…
0 notes
marathicelebscom · 1 year ago
Text
Rupali Bhosle Wins Best Supporting Actress Award for "Vinakaran Rajkaran"
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years ago
Text
तेव्हा तुमच्या अध्यात्मिक आघाडीच्या झाकणझुल्याने.., कॅलेंडरवरून वाद पेटला
आज आषाढी एकादशी असून सर्व महाराष्ट्रासाठी हा दिवस पवित्र मानला जातो. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्यानंतर अनेक मुस्लिम बांधवांनी आज बकरी ईदची कुर्बानी न देण्याचा देखील कौतुकास्पद निर्णय घेतलेला आहे. सामाजिक सलोखा राखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलेला असून मुस्लिम बांधवांच्या या निर्णयाचे मोठे स्वागत केले जात आहे . कालपासून सोशल मीडियावर भाजपच्या नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
indlivebulletin · 4 days ago
Text
लता मंगेशकर को हमेशा रहती थी शाहरुख से एक शिकायत, सिंगर ने ‘किंग’ खान से कही थी ये बात
स्वर कोकिला लता मंगेशकर आज भले ही हमारे बीच नहीं हैं लेकिन अपनी आवाज से वो हमेशा सबके बीच मौजूद रहेंगी. उनको लेकर वैसे तो बहुत से किस्से हैं लेकिन एक किस्सा शाहरुख ��ान को लेकर भी है जो काफी दिलचस्प है. एक लाइव शो क��� दौरान लता जी ने अचानक शाहरुख का नाम लिया और कहा कि उन्हें उनसे हमेशा एक शिकायत रहती है. एक बार लता मंगेशकर और सुदेश भोसले लाइव शो कर रहे थे. उस शो में अचानक शाहरुख खान भी पहुंच गए तो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 01 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०१ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
देशभरात काल नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारत आणि जगासाठी अधिक समावेशक आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या वचनबद्धतेचं पुन्हा स्मरण करण्याचं आवाहन, राष्ट्रपतींनी यानिमित्त नागरीकांना केलं आहे. २०४७ ला विकसित भारताकडे वाटचाल करताना संविधान निर्मात्यांच्या संकल्पनेला पूर्ण करण्यासाठी पुन्हा समर्पित होण्याची वेळ आली असल्याचं, उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. तर पंतप्रधान मोदी यांनी, नवीन वर्षात नागरिकांना आरोग्य आणि समृद्धीच्या शुभेच्छा देत, हे वर्ष प्रत्येकाच्या जीवनात नवीन संधी, यश आणि आनंद घेऊन येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र नवीन वर्षाच्या स्वागताचा उत्साह दिसून आला. मध्यरात्री बारा वाजता तरुणाईनं जल्लोष करून नव्या वर्षाचं स्वागत केलं. या निमित्त आतिषबाजीही करण्यात आली. नववर्षानिमित्त जगभरातल्या हजारो भाविकांनी नांदेडमध्ये श्री सचखंड गुरुद्वारात हजेरी लावली. जालना इथं नवीन वर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातल्या कोरेगाव भिमा इथं दोनशे सातावा शौर्य दिन आज साजरा होत आहे. राज्यभरातून तसंच परराज्यातून लाखो आंबेडकर अनुयायी कालपासून कोरेगाव भिमा इथं दाखल झाले आहेत. याठिकाणी पुणे पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
भारताच्या मूलभूत उत्पादन क्षेत्रात गेल्या वर्षी चार पूर्णांक तीन दशांश टक्के वाढ नोंदवण्यात आली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सिमेंट, कोळसा, पोलाद, वीज, इंधन आणि खतांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. दरम्यान, नैसर्गिक वायू आणि कच्च्या इंधनाच्या उत्पादनात सुमारे दोन टक्क्यांची घट झाली आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी विलंबित आणि सुधारित प्राप्तीकर परतावा भरण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ व्यक्तीगत करदात्यांसाठी आहे.
रिझर्व्ह बँकेनं मुंबईतल्या सांगली सहकारी बँकेवर लादलेले निर्बंध २७ डिसेंबरपासून मागे घेतले आहेत. जुलै २०२२ मध्ये लावलेले हे निर्बंध, बँकेची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानं हटवल्याचं, बँकेनं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना, जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना त्यांनी दिल्या. सहकार विभागाचा आढावा देखील मुख्यमंत्र्यांनी घेतला. साखर गळीत हंगामात ऊस क्षेत्र, ऊस उत्पादन आणि ऊस उत्पादकता याचा अचूक अंदाज येण्यासाठी कृत्रिम प्रज्ञा, रिमोट सेन्सिंग आणि जिओग्राफिक्स इन्फॉर्मेशन सिस्टीमचा वापर करावा, असं त्यांनी सांगितलं.
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास तसंच पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी काल आपापल्या मंत्रालयांचा पदभार स्वीकारला. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचं सांगून, राज्यात दर्जेदार रस्त्यांचं जाळं विकसित करण्याचा शासनाचा प्रयत्न असेल, असं आश्वासन भोसले यांनी दिलं. तर ग्रामीण भागातल्या मूलभूत सोयी-सुविधा अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येणार असून, गरिबांसाठीच्या घरकुल योजनेला बळकटी देण्यासाठी शंभर दिवसांत २० लाख घरकुलांना मान्यता देण्याचा संकल्प असल्याचं गोरे यांनी सांगितलं.
राज्य शासनाच्या वतीने आजपासून ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. १५ जानेवारी पर्यंत चालणार्या या उपक्रमात अनेक ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनासह विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. यानिमित्त हिंगोली इथल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात ग्रंथ प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी दिली. जिल्ह्यात या पंधरवड्यात या उपक्रमांतर्गत सामूहिक वाचन, वाचन कौशल्य, कार्यशाळा, वाचन संवाद, साहित्यिकांच्या मुलाखती, चर्चा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा आयोजित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
केंद्र शासनाच्या एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारासाठी राज्यातल्या १४ जिल्ह्यांना नामांकन मिळालं आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश आहे. २०१८ मध्ये वेंगुर्ला काजूला जीआय मानांकन मिळालं असून, देशामध्ये काजूप्रक्रिया उद्योगात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी दिली.
महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीण मंडल अंतर्गत येणाऱ्या वीजग्राहकांसाठी सर्व उपविभाग कार्यालयांत उद्या दोन आणि तीन जानेवारीला वीजबिल दुरुस्ती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत वीजबिलासंबंधित तक्रार असणाऱ्या ग्राहकांनी संबधित उपविभागीय कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केलं आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 11 days ago
Text
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग प्राधान्याने पूर्ण करणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले - महासंवाद
मुंबई दि. 31 : राज्यात रस्त्यांचे जाळे विकसित करून ग्रामीण भागांना शहरांशी जोडण्यात येणार आहे. याद्वारे नागरिकांना विविध सोयी – सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.  मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामास प्राधान्य देणार असल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले (सार्वजनिक उपक्रम वगळून) यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भोसले यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vedantbhoomidigital · 11 days ago
Text
बॉम्बे हाई कोर्ट ने उद्धव सेना नेता सचिन भोसले के खिलाफ निर्वासन की कार्यवाही को अस्थायी रूप से निलंबित कर दिया
बॉम्बे हाई कोर्ट ने सोमवार को निर्देश दिया कि शिवसेना (यूबीटी) के पिंपरी चिंचवड़ शहर अध्यक्ष सचिन भोसले को उनके खिलाफ चल रही बर्खास्तगी की कार्यवाही के तहत नोटिस जारी किया जाए, उन्हें अस्थायी रूप से निलंबित किया जाए और एक सप्ताह के भीतर इस मुद्दे पर फैसला करने का अधिकार दिया जाए। पीठ ने न्यायमूर्ति डॉ. नीला गोखले और न्यायमूर्ति अश्विन भोबे, उद्धव सेना नेता सचिन भोसले, जो एक पूर्व नगरसेवक और एक…
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४७
"उद्यां सकाळी त्यांना इथून घेऊन जाणार म्हणजे?" भोसलेंच्या त्या धारदार प्रश्नाने शिरीष क्षणभर चमकला;--पण लगेच ऊसळून म्हणाला, "काका, आम्ही दोघांनी माॅम-डॅडचं हे वागणं गपगुमान चालवून घ्यावं अशी तुमची अपेक्षा आहे कां? त्या दोघांना इथे एकट्याने राहुं देण्यांत केवढा मोठा धोका आहे हे तुम्ही आज स्वत: पाहिलं आहे ना? म्हणून आम्ही ��्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी उद्यां इथून घेऊन जायचं ठरवलं आहे!" "त्यांच्या मनाविरुद्ध? त्यांना हा फ्लॅट सोडून इतरत्र कुठेही जाण्याची इच्छा नाही हे तुम्हां दोघांना पुरतं माहीत आहे. तरीही तुम्ही 'त्यांनी हा फ्लॅट सोडून तुमच्यासोबत रहावं' हा दुराग्रह चालूं ठेवला, म्हणूनच तुमच्या आईने आज सकाळी आत्महत्येचा प्रयत्न केला याची तुम्हांला जाणीव आहे?" भोसलेंनी सरळ मुद्द्यालाच हात घातल्याने गिरीश आणि शिरीष चांगलेच अस्वस्थ झाले. काय उत्तर द्यावं हे न सुचून दोघे एकमेकांकडे बघत राहिले! कांही क्षणांनी गिरीश तावातावाने म्हणाला, "नाहीं,नाहीं;-- हे साफ खोटं आहे! माझी खात्री आहे की गेल्या कांही महिन्यांतील सततच्या गंभीर आजारपणाला कंटाळून आलेेल्या नैराश्यापोटी माॅमने हे केलं असणार!" "म्हणजे भाऊसाहेबांनी आत्ता थोड्या वेळापूर्वी पोलीस चौकीमधे नोंदवलेलं स्टेटमेंट खोटं आहे असं तुम्हांला म्हणायचं आहे कां?" पोलीसांचं नांव ऐकून दोघेही एकदम गांगरले! गिरीशने चांचरत विचारलं, "पोलीसांकडे जाण्याची काय गरज होती?" "भरवस्तीमधे खळबळजनक घटना लपून रहात नाहींत!" अनंतने पुढे येत खुलासा केला, "पोलीसांना कुणी कळवलं माहीत नाहीं;-- पण दुपारीं पोलीस चौकीतून घडल्या प्रकाराबाबत विचारणा करणारा फोन आला होता, म्हणून थोड्या वेळापूर्वी भाऊसाहेब आणि भोसलेकाका पोलीस चौकीत जबाब नोंदवून आले आहेत! तुम्ही दोघे आलांत तेव्हां आम्ही भाऊसाहेबांचे सगळे मित्र त्याबाबतच बोलत होतो!"
आतापर्यंत एका बाजूला बसून सगळं संभाषण ऐकत असलेले एक ज्येष्ठ मित्र पुढे येऊन गिरीश आणि शिरीषना उद्देशून म्हणाले, "मी वसंत बागवे. वयोमानानुसार मी आतां निवृत्ती पत्करली असली तरी ४० वर्षांपेक्षाही अधिक माझा वकिली पेशाचा अनुभव आहे. सकाळी एकत्र फिरायला जातांना होणारं संभाषण आणि साप्ताहिक गप्पांनिमित्त गांठी-भेटींव्यतिरिक्त माझा भाऊसाहेबांचा वैयक्तिक दोस्ताना नाही! तथापि आज सकाळी त्यांचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या घटनेनंतर वाटणाऱ्या सहानुभूतीपोटीं, एक हितचिंतक म्हणून मी तुमच्या घरीं आलो! मात्र इथे आल्यापासून मी जे ऐकलं आणि पाहिलं त्यावरून मी तुम्हां दोघां भावांना एक सल्ला देईन की आई-बाबांना त्यांच्या मनाविरुद्ध जब��दस्तीने इथून घेऊन जाण्याचा विचारही मनांत आणूं नका! अन्यथा पोलीस चौकीत भाऊसाहेबांनी नोंदवलेल्या जबाबाचं तक्रारीत रूपांतर करायला अजिबात वेळ लागणार नाहीं!" त्या अनाहूत वकिली सल्ल्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य दोघांच्याही चट्कन लक्षांत आलं. नमतं घेऊन हात जोडीत गिरीश म्हणाला, "माॅम आणि डॅडबद्दल वाटणाऱ्या काळजीमुळेच आम्ही त्यांना आमच्यासोबत घेऊन जाण्याचा विचार केला होता! त्यांच्याबाबतीत कुठलीही जबरदस्ती करण्याचा प्रश्नच नाहीं!" "तसं असेल तर उत्तमच आहे!" भोसले म्हणाले, "प्राप्त परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी अनेक पर्याय आहेत! तुम्ही आई-बाबांच्या नजरेतून त्यांचा विचार करा. भाऊसाहेबांचे हितचिंतक मित्र या नात्याने आम्हीही त्याबाबत विचार करुं आणि मग सगळे एकत्र भेंटूनच काय ते ठरवूं" "तथापि त्यापूर्वी तुमच्या आई-बाबांनी सध्याच्या मानसिक तलावातून पूर्णत: बाहेर येणं आवश्यक आहे!" मनोरमा म्हणाली, "त्यासाठी तुम्ही दोघांनीही त्यांना कुठल्याही प्रकारे मनस्ताप होईल असं न वागण्या-बोलण्याची काळजी घेतली पाहिजे!"
सारं कांही निमूटपणे ऐकत बसलेले भाऊसाहेब कसल्यातरी विचारांत हरवल्यागत झाले होते. त्यांची ती विमनस्क अवस्था आणि त्यांच्यासाठी जमलेला मित्रांचा मोठा गोतावळा बघून 'आपण इथून शक्यतों लौकर काढता पाय घेतला पाहिजे' याची जाणीव गिरीश आणि शिरीष यांना झाली. भोसलेंना एका बाजूला बोलावून गिरीश नम्रपणे म्हणाला, "काका, आम्ही आलो तेव्हां इथे काय परिस्थिती असेल या विचाराने प्रचंड हादरलेलो होतो;- पण तुम्ही ही एवढी सीरियस सिच्युएशन ज्याप्रकारे हॅन्डल केली आहे त्याला तोड नाहीं! तुम्ही आणि तुमचे एवढे सगळे मित्र डॅडच्या सोबत असतांना आम्हांला आतांं काळजी करायचं कारणच नाहीं!" "खरंच काका, आज माॅम आणि डॅडसाठी तुम्ही जे केलं त्याची परतफेड आम्ही करूंच शकणार नाहीं! तथापि शारीरिक कष्टांच्या जोडीने तुम्ही निदान आर्थिक झीज तरी सोसूं नये अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे!" म्हणत शिरीषने आपल्या खिशातून नोटांचं बंडल काढलं आणि ते बळेंच भोसलेंच्या हातांत ठेवीत तो पुढे म्हणाला, "घरुन निघतांना हाताशी आले ते वीस हजार रुपये तूर्तास खर्चासाठी ठेवा;-- अधिक लागतील ते नक्की सांगा!" "डॅड आतां कांहीच बोलायच्या अवस्थेमधे नाहींयेत. त्यामुळे काकू म्हणाल्या तसा त्यांना कुठलाही मनस्ताप होऊं नये म्हणून आम्ही आत्ता त्यांच्याशी कांहीच बोलणार नाहीं! पण उद्यां फोनवर वेळ ठरवून आपण पुन: भेटुयां, तेव्हां बघूं!!" सर्वांकडे वळून आभार मानण्यासाठी दोघांनी मूकपणे हात जोड���े आणि दार उघडून ते चट्कन बाहेर पडले! ते दोघेही निघून गेल्यावर इतका वेळ जाणवणारा वातावरणातील ताण एकदम निवळल्यागत झाला आणि हलक्या आवाजांत एकमेकांशी गप्पा सुरु झाल्या! सर्वांना ऐकूं जाईल अशा स्वरांत मनोरमा भोसलेंना उद्देशून म्हणाली, "अहो, आतापर्यंत कुणाला चहा-काॅफी विचारायचंही सुचलं नाही! पण आतां मात्र मी आणि शुभदा चट्कन चहा-काॅफीचं बघतो! तुम्ही चहा किती, काॅफी किती आणि त्यांत बिनसाखरेचे किती हे सर्वांना विचारून सांगाल कां?" ते ऐकून झोंपेतून खडबडून जाग यावी तसे भाऊसाहेब भानावर आले आणि घाईघाईने म्हणाले, "नाहीं,नाहीं वहिनी! तुम्ही दुपारपासून खुप धांवपळ केलेली आहे;-- तरी आतां आणखी कांही करायचं नाहीं! मनोहर मी तुम्हांला एका घरपोच सेवा देणाऱ्या गृहस्थांचा नंबर देतो. त्यांना फोन करून चहा-काॅफी-सरबत जे हवं ते मागवून घ्या! सोबत कांहीतरी खाण्यासाठीही मागवून घ्या! इतका वेळ झाला तरी कुणालाच भूक कशी नाहीं लागली?"
१३ जुलै २०२३
0 notes
kartik6574 · 1 month ago
Text
हृदय आरोग्य आणि हिवाळा | हिवाळ्यात निरोगी राहण्याचे उपाय - डॉ कार्तिक भोसले (हृदयरोगतज्ज्ञ, #पुणे )
0 notes
livetimesnewschannel · 1 month ago
Text
Devendra Fadnavis Biography
Tumblr media
Introduction
Devendra Fadnavis Biography: महाराष्ट्र की राजनीति में अहम भूमिका निभाने वाले देवेंद्र फडणवीस बतौर मुख्यमंत्री अगले 5 साल तक राज्य की जनता की सेवा करने के लिए तैयार हैं. राजनीतिक पंडितों का कहना है कि पूर्ण बहुमत की सरकार है, इसलिए 5 साल तक उन पर किसी तरह का कोई संकट नहीं आएगा. कहा भी जाता है कि देवेंद्र फडणवीस के बिना महाराष्ट्र की राजनीति में अधूरापन है. महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के नतीजे आने के बाद से ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद के साथ-साथ नरेन्द्र मोदी के चहेते देवेंद्र फडणवीस को करिश्माई नेता के तौर पर देखा जा रहा है. ऐसे कई मौके आए जब देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनते-बनते रह गए और फिर ना चाहते हुए भी उपमुख्यमंत्री के पद को उन्हें स्वीकार करना पड़ा. भारतीय जनता पार्टी के अनुशासित सिपाही की तरह उन्होंने खून का हर घूंट पी लिया.
महाराष्ट्र के दिग्गज नेताओं में शुमार देवेंद्र फडणवीस का एक बयान सोशल मीडिया पर अक्सर छाया रहता है, जो उन्होंने साल 2019 में दिया था. उन्होंने कहा था- ‘ मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं, लौटकर वापस आऊंगा !’ साल 2014 में देवेंद्र फडणवीस पहली बार मुख्यमंत्री बने थे. इसके बाद वर्ष 2019 में वह सिर्फ 80 घंटे तक सीएम रहे और अब तीसरी बार मुख्यमंत्री बनने जा रहे हैं. एक सच यह भी है कि फिलहाल महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी या फिर महागठबंधन के पास देवेंद्र फडणवीस जैसी ताकत का कोई और नेता नहीं है. इस स्टोरी में हम देवेन्द्र फडणवीस के बारे में विस्तार से बता रहे हैं कि ��न्होंने अपना राजनीतिक करियर कैसे शुरू किया? कौन उन्हें राजनीति में लाया या फिर वह कौन सा खास हुनर है, जिसकी वजह से देवेन्द्र फडणवीस महाराष्ट्र की राजनीति में अहम किरदार बने रहेंगे.
Table Of Content
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद भी हैं देवेंद्र फडणवीस
3 दशक से हैं राजनीति में सक्रिय
अभाविप से सीखे राजनीति के गुर
नितिन गडकरी की अंगुली पकड़कर सीखी राजनीति
2013 में बने महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष
इंदिरा गांधी के विरोध में छोड़ा स्कूल
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की पसंद भी हैं देवेंद्र
अपने तीखे और मीठे राजनीतिक बयानों के लिए मशहूर देवेंद्र फडणवीस पर नागपुर (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) हमेशा मेहरबान रहा है. उनकी गिनती भी भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय स्तर के बड़े नेताओं में होती है. उन्हें भाजपा ने हमेशा तरजीह दी है. यही वजह है कि महाराष्ट्र में एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, पीयूष गोयल, हंसराज गंगाराम अहिर, दानवे रावसाहेब पाटिल, चन्द्रशेखर बावनकुले, गिरीश महाजन, आशीष शेलार, रवीन्द्र चव्हाण, अतुल बचाओ, सुधीर मुनगंटीवार, नितेश राणे, गणेश नाइक, मंगल प्रभात लोढ़ा, राहुल नार्वेकर, अतुल भातखलकर, शिवेंद्रराज भोसले, गोपीचंद पडलकर, माधुरी मिसाल, राधाकृष्ण विखे पाटिल और जयकुमार रावल पर आखिरकार देवेंद्र फडणवीस भारी पड़े. इन सबके ऊपर वह आरएसएस की भी पसंद हैं. देवेंद्र फडणवीस का रिश्ता प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी के साथ भी बहुत अच्छा है. नागपुर के रहने वाले देवेंद्र फडणवीस को राष्ट्रीय स्वयंसेवक संघ का वफादार माना जाता है. यह उनके लिए हमेशा अच्छा पक्ष साबित हुआ.
यह भी पढ़ें: फडणवीस बनेंगे महाराष्ट्र के नए सीएम, BJP की बैठक में नाम पर लगी मुहर, जानें कब लेंगे शपथ
इसका अंदाजा इस बात से लगाया जा सकता है कि लोकसभा चुनाव 2014 के बाद भारतीय जनता पार्टी का नेतृत्व मोदी-शाह के हाथ में था न कि नितिन गडकरी के पास. यही वजह है कि नितिन गडकरी के स्थान पर हमेशा ही देवेंद्र फडणवीस को तरजीह दी गई. इसके अलावा नरेन्द्र मोदी के साथ उनके संबंधों की बात करें दोनों एक-दूसरे को बहुत पसंद करते हैं. नरेन्द्र मोदी को देवेंद्र फडणवीस की कार्यप्रणाली खूब पसंद है. सार्वजनिक मंचों और मुलाकातों में भी दोनों को कई बार गुफ्तगू करते देखा जा चुका है. ��हीं, जब महाराष्ट्र में बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) से आरे के बीच मुंबई मेट्रो लाइन 3 का मुद्दा गरमाया और समाजसेवियों ने मोर्चा खोला तो नरेन्द्र मोदी भाजपा नेता देवेन्द्र फडणवीस के साथ हमेशा ही खड़े रहे.
Tumblr media
3 दशक से हैं राजनीति में सक्रिय
महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की धुरी बन चुके देवेन्द्र फडणवीस 30 साल से भी अधिक समय से राज्य की राजनीति में सक्रिय हैं. अगर महाराष्ट्र भाजपा के अन्य नेताओं की बात करें तो देवेन्द्र फडणवीस ने बेहद कम उम्र में करियर शुरू किया. 22 जुलाई, 1970 को नागपुर (महाराष्ट्र) में जन्मे देवेंद्र फडणवीस छात्र जीवन से ही राजनीति में सक्रिय हो गए थे. यही वजह है कि उन पर भाजपा आलाकमान की नजर गई.
तेजतर्रार देवेंद्र फडणवीस ने समकालीन भाजपा नेताओं की तुलना में पहले कई पद हासिल किए. इनमें कई दिग्गज भाजपा नेता शामिल हैं, जिन्होंने उनके साथ ही राजनीति शुरू की. बेशक वह एक राजनीतिक पृष्ठभूमि से आते हैं. पहली गठबंधन सरकार में खाद्य एवं नागरिक आपूर्ति मंत्री रहीं शोभाताई फडणवीस, देवेंद्र फडणवीस की चाची हैं. इसके अलावा, देवेन्द्र फडणवीस के पिता गंगाधर फडणवीस महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी के प्रमुख नेताओं में शुमार थे. गंगाधर कई वर्षों तक महाराष्ट्र विधान परिषद के सदस्य भी रहे. जब गंगाधर का देहांत हुआ तब देवेन्द्र फडणवीस की उम्र सिर्फ 17 वर्ष थी. यह जानकारी बहुत कम लोगों को है कि गंगाधर फडणवीस के निधन के बाद खाली हुई विधान परिषद सीट पर नितिन गडकरी निर्वाचित हुए.
Tumblr media
अभाविप से सीखे राजनीति के गुर
पिता गंगाधर फडणवीस राजनीति में सक्रिय थे, लेकिन उनके देहांत ने देवेन्द्र फडणवीस को तोड़ दिया. राजनीति खून में थी, इसलिए छात्र जीवन से ही वह इसमें सक्रिय हो गए थे. बावजूद इसके देवेंद्र फडणवीस का राजनीति में प्रवेश अन्य नेताओं की तुलना में आसान था, लेकिन राजनीति में उनकी यात्रा कठिन रही है. यह अलग बात है कि अधिकतर भारतीय जनता पार्टी के नेताओं की तरह ही देवेंद्र ने भी अपने छात्र जीवन की शुरुआत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद से जुड़कर की. अच्छी बात यह है कि नितिन गडकरी ने राजनीति में जूनियर देवेन्द्र फडणवीस को भरपूर संबल दिया.
यह भी पढ़ें: मेरा पानी उतरता देख, जानें क्यों जीत के बाद चर्चा में आया फडणवीस का 5 साल पुराना बयान
देवेंद्र भी नितिन गडकरी के नेतृत्व में राजनीति में सक्रिय हो गए. इसके बाद वर्ष 1992 में वह पहली बार नागपुर नगर निगम में पार्षद बने तब उनकी उम्र सिर्फ 22 वर्ष की थी. सही मायनों में देवेंद्र की सक्रिय राजनीति में शुरुआत भी तभी हुई. यह भी कम बड़ी बात नहीं कि वर्ष 2014 में सिर्फ 44 साल की उम्र में देवेंद्र फडणवीस ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली. शरद पवार के बाद देवेन्द्र फडणवीस ही महाराष्ट्र के दूसरे सबसे युवा सीएम बने हैं. इससे पहले वर्ष 1978 में 38 साल की उम्र में शरद पवार ने सबसे युवा मुख्यमंत्री की शपथ ली थी.
Tumblr media
नितिन गडकरी की अंगुली पकड़कर सीखी राजनीति
नागपुर नगर निगम में साल 1992 के चुनाव में देवेन्द्र फडणवीस पार्षद चुने गए. यह चुनाव भी 1989 में होना था. उस दौरान देवेन्द्र फडणवीस की उम्र भी चुनाव लड़ने की नहीं थी. यह महज इत्तेफाक है कि नागपुर नगर निगम का युह चुनाव 1992 में हुआ और पहली बार देवेन्द्र फडणवीस पार्षद बने. इसके बाद देवेंद्र फडणवीस जल्द ही नागपुर नगर निगम के मेयर भी बन गए. हालांकि, यह उनका राजनीतिक ठहराव या फिर लक्ष्य नहीं था. दरअसल, देवेन्द्र फडणवीस का लक्ष्य इससे कहीं बड़ा था.
वह लगातार प्रयास करते रहे और वर्ष 1999 में जब शिवसेना-भाजपा गठबंधन की हार हुई तो देवेन्द्र फडणवीस पहली बार विधानसभा पहुंचे. कहा जाता है कि जब देवेंद्र फडणवीस ने नागपुर में अपना राजनीतिक करियर शुरू किया था, तब नितिन गडकरी नागपुर और विदर्भ में भारतीय जनता पार्टी के दिग्गज नेता थे. नितिन गडकरी को पूरे महाराष्ट्र में सम्मान के नजरिये से देखा जाता था. यह भी सच है कि देवेन्द्र फडणवीस ने महाराष्ट्र की राजनीति में नितिन गडकरी की अंगुली पकड़कर चलना शुरू किया और राज्य के मुख्यमंत्री के पद तक पहुंचे. यहां पर बता दें कि 2024 के हलफनामे के मुताबिक, देवेंद्र की कुल संपत्ति 13 करोड़ से अधिक की है.
Tumblr media
2013 में बने महाराष्ट्र भाजपा अध्यक्ष
इसमें कोई शक नहीं है कि देवेन्द्र फडणवीस ने भाजपा के दिग्गज नेता नितिन गडकरी का हाथ थामकर राजनीति का सफर शुरू किया. वैसे कहा जाता है कि राजनीति में कुछ भी स्थाई या अस्थाई नहीं रहता है. ऐसा ही हुआ देवेंद्र फडणवीस के साथ. महाराष्ट्र की राजनीति में कई तरह के बदलाव आए. ऐसे में महाराष्ट्र भाजपा में बनते, बदलते और बिगड़ते समीकरणों के दौर में देवेन्द्र फडणवीस ने कुछ सालों के बाद नितिन गडकरी का साथ छोड़ दिया और गोपीनाथ मुंडे का हाथ थाम लिया. गोपीनाथ महाराष्ट्र की राजनीति में धाकड़ और दिग्गज नेता थे.
इससे भी अधिक वह अन्य पिछड़े वर्ग से आते थे जो भाजपा के लिए बहुत जरूरी थे. देवेन्द्र फडणवीस ने गोपीनाथ मुंडे का हाथ थामा तो यह अच्छा ही रहा. इसी ग्रुप के साथ रहकर देवेन्द्र फडणवीस वर्ष 2013 में महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष का पद पाने में कामयाब रहे. यह एक तरह से देवेन्द्र फडणवीस के लिए महाराष्ट्र की राजनीति में टर्निंग प्वाइंट था. इसके बाद उन्होंने उपमुख्यमंत्री और फिर मुख्यमंत्री का पद संभाला. हैरत की बात यह भी है कि वर्ष 2022 में एकनाथ शिंदे ने जब शिवसेना से बगावत की तो बुझे मन से देवेंद्र फडणवीस को उपमुख्यमंत्री का पद संभालना पड़ा.
यह भी पढ़ें: भारत का ‘नन्हा नेपोलियन’, जो दो-दो बार चूका प्रधानमंत्री बनने से; ‘समधी’ से ही खानी पड़ी मात
बताया जाता है कि देवेन्द्र फडणवीस नरेन्द्र मोदी और अमित शाह के कहने पर महाराष्ट्र सरकार में उपमुख्यमंत्री बने. इसके बाद उन्होंने 2 साल तक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की अगुवाई में काम किया. इसमें एक मोड़ और था कि नए गठबंधन में भी सत्ता का केंद्र बने रहे शिवसेना के टूटने के कुछ महीनों बाद राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में भी विभाजन हुआ. नंबर दो के नेता अजित पवार इस गठबंधन में शामिल हो गए. अब फडणवीस को अपनी ही सरकार में एक और प्रतिद्वंद्वी मिल गया यानी दो-दो उपमुख्यमंत्री. इसके बाद देवेन्द्र फडणवीस लगातार 2 साल चुप रहे और महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की जमीन तैयार करते रहे. सबसे अच्छी और सकारात्मक बात यह है कि देवेंद्र पर भारतीय जनता पार्टी के आला नेताओं का भरोसा था. खासतौर से अमित शाह और नरेन्द्र मोदी हमेशा ही देवेंद्र फडणवीस के पक्ष में रहे.
Tumblr media
इंदिरा गांधी के विरोध में छोड़ दिया स्कूल
देवेंद्र फडणवीस की शुरुआती पढ़ाई इंदिरा कॉन्वेंट स्कूल से हुई है, लेकिन इससे जुड़ा रोचक किस्सा भी है. जिसे खुद कई बार देवेंद्र फडणवीस सुना चुके हैं. इसके साथ उनके दोस्त भी इसके गवाह हैं. हुआ यह है कि वर्ष 1977 में इंदिरा गांधी ने देशभर में आपातकाल लगा दिया था. इस दौरान देवेंद्र के पिता गंगाधर राव को गिरफ्तार कर लिया गया था. इससे नाराज देवेंद्र फडणवीस ने अनोखे अंदाज में इस गिरफ्तारी का विरोध किया. उन्होंने विरोध स्वरूप इंदिरा गांधी के नाम वाले इस स्कूल से अपना नाम ही कटवा लिया. सही मायनों में गलत का विरोध देवेंद्र फडणवीस हमेशा ही करते रहे हैं. राजनीति में भी वह अपनी बात मुखर तरीके से रखने और विरोधियों पर कटाक्ष करने के लिए जाने जाते हैं. यही वजह है कि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की महाराष्ट्र में पहली पसंद देवेन्द्र फडणवीस ही हैं.
Tumblr media
80 घंटे का सीएम
यह दुर्भाग्य ही है कि वर्ष 2019 में देवेंद्र फडणवीस ने दूसरी बार महाराष्ट्र के मुख्यमंत्री पद की शपथ ली थी, लेकिन अजित पवार के सहयोग से बनी यह सरकार सिर्फ 80 घंटों में ही गिर गई. वैसे, देवेन्द्र फडणवीस बजट पर एक किताब भी लिख चुके हैं. देवेंद्र फडणवीस की पत्नी का नाम अमृता है. मिली जानकारी के अनुसार, दोनों की पहली मुलाकात वर्ष 2005 में हुई थी.
यह जानकर लोगों को हैरानी होगी कि पत्नी अमृता को खाली समय में देवेंद्र से गाना सुनना पसंद है. कुल मिलाकर देवेन्द्र फडणवीस गाना भी गाते हैं. शादी के बाद दोनों की एक बेटी भी है. कम ही लोग जानते हैं कि देवेंद्र फडणवीस मॉडलिंग भी कर चुके हैं. वर्ष 2006 में नागपुर के चौराहों पर लगी उनकी मॉडलिंग की तस्वीरें भी खूब चर्चा में रही थीं. होर्डिंग्स और बैनरों में लगी फोटो देवेंद्र फडणवीस की थी. दरअसल, फोटोग्राफर विवेक रानाडे ने ही देवेंद्र को मॉडलिंग के प्रति प्रेरित किया और मनाया. खास बात यह है कि अटल बिहारी वाजपेयी भी उन्हें मॉडल विधायक कहकर बुलाते थे.
Tumblr media
महाराष्ट्र चुनाव में दिखा देवेंद्र का कमाल
गौरतलब है कि 20 नवंबर को महाराष्ट्र की 288 विधानसभा सीटों पर मतदान हुआ. 23 नवंबर को महाराष्ट्र विधानसभा चुनाव 2024 के नतीजे आए तो चमत्कार हो गया. नतीजों में भारतीय जनता पार्टी की अगुवाई वाले महायुति गठबंधन ने पूर्ण बहुमत हासिल किया. कुछ अन्य छोटे सहयोगियों को मिलाकर महायुति ने राज्य की 288 सीटों में से 234 पर जीत हासिल की. इस गठबंधन में भारतीय जनता पार्टी को 132 सीटों पर जीत मिलीं. भाजपा का प्रदर्शन इस मायने में खास रहा कि इस चुनावों में सिर्फ 149 सीटों पर लड़ी और 132 सीटों पर जीत हासिल की. वहीं, शिवसेना शिंदे गुट को 57 सीटों पर और एनसीपी अजित गुट को 41 सीटों पर जीत हासिल हुई. विपक्ष की बात करें महा विकास अघाड़ी को 46 सीटें मिलीं. इसमें एनसीपी (शरदचंद्र पवार) गुट को 10 सीट जीतीं, कांग्रेस को 16 सीट और शिवसेना (उद्धव गुट) को 20 सीट पर जीत मिली. भाजपा के प्रदर्शन का श्रेय देवेंद्र फडणवीस को जाता है.
Conclusion
महाराष्ट्र की राजनीति में देवेन्द्र फडणवीस वह किरदार हैं, जिसके बिना भारतीय जनता पार्टी सफल नहीं हो सकती. बजट पर एक किताब भी लिख चुके देवेंद्र फडणवीस ने अपनी कड़ी मेहनत से महाराष्ट्र की राजनीति में जगह बनाई है. हिंदू मुद्दों को लेकर लगातार मुखर रहे देवेन्द्र को हार्ड कोर हिंदू नेता के रूप में जाना जाता है. भाजपा का केंद्रीय नेतृत्व भी उन्हें बहुत पसंद करता है. आने वाले कुछ सालों में अगर वह केंद्रीय राजनीति में सक्रिय नजर आए तो यह आश्चर्य की बात नहीं होगी. यह कयास ही है क्योंकि भारतीय जनता पार्टी फिलहाल देवेंद्र फडणवीस को महाराष्ट्र में खुलकर खेलने देना चाहती है.
यह भी पढ़ें: ‘महल’ जैसे भवन में रहकर भी सोते थे चटाई पर, राष्ट्रपति को क्यों मांगने पड़े थे अपनी ही पत्नी के जेवर
Follow Us On: Facebook | X | LinkedIn | YouTube | Instagram
0 notes
6nikhilum6 · 4 months ago
Text
Pune : शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी
एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथे (Pune) उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.  यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर…
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
दुसऱ्या पत्नीच्या आधीच्या विवाहावरून भांडण , महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू
दुसऱ्या पत्नीच्या आधीच्या विवाहावरून भांडण , महाराष्ट्रातील चौघांचा मृत्यू
देशात एक खळबळजनक असे प्रकरण समोर आलेले असून ओडिशातील सुंदरगड जिल्ह्यात 29 तारखेला रात्री उशिरा दोन गटात मारामारी झाली आणि या हाणामारीत पाच जणांचा मृत्यू झालेला आहे तर चार जण गंभीर आहेत. जखमी झालेले सर्वजण हे महाराष्ट्रातील रहिवासी असल्याची माहिती आहे.  उपलब्ध माहितीनुसार , चामा भोसले ( वय 25 ), सुभाष पवार ( वय 23 ), चरणकुमार (वय 45 ) आणि त्याची पत्नी कैलाकुमार (वय ३५ ) यांच्यासोबत एक अनोळखी इसम…
0 notes
marmikmaharashtra · 4 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/cleanliness-will-be-implemented-in-the-district-ceo-neha-bhosle/
0 notes
indlivebulletin · 12 days ago
Text
पहली नजर का प्यार फिर इकरार और 9 साल लंबा इंतजार…कुछ ऐसी है करण औजला और पलक की लव स्टोरी
‘तौबा-तौबा’ सिंगर करण औजला पिछले कुछ वक्त से सुर्खियों में बने हुए हैं. सुर्खियों में बने रहने की वजह है उनका कॉन्सर्ट और उसकी महंगी टिकटें. इसके अलावा हाल ही में आशा भोसले ने सिंगर का गाना ‘तौबा-तौबा’ दुबई के एक कॉन्सर्ट में गाया है, जिसके बाद फिर से उनके नाम की चर्चा होने लगी है. करण औजला प्रोफेशनल लाइफ के अलावा पर्��नल लाइफ को लेकर भी सुर्खियों में रहते हैं. करण औजला ने अपनी लॉन्ग टाइम…
0 notes
airnews-arngbad · 27 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, मराठवाड्यातल्या पाच जणांसह एकूण ३९ मंत्र्यांना शपथ.
मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष ���ंधी देणार असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती.
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून, सरकारने आज आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांचा बहिष्कार. 
आणि
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज.
****
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. नागपूर इथं सुरु असलेल्या या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल सी पी राधाकृष्णन, महायुतीच्या ३९ मंत्र्यांना शपथ देत आहेत.
भारतीय जनता पक्षाकडून चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, गणेश नाईक, मंगलप्रभात लोढा, जयकुमार रावल, पंकजा मुंडे, अतुल सावे, अशोक उईके, आशिष शेलार, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, संजय सावकारे, नितेश राणे, आकाश फुंडकर यांनी शपथ घेतली. शिवसेनेकडून गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, उदय सामंत, शंभुराज देसाई, संजय सिरसाट, प्रताप सरनाईक, भरत गोगावले, प्रकाश आबिटकर यांनी, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्���ा हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, दत्ता भरणे, आदिती तटकरे, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवाळ, मकरंद पाटील, बाबासाहेब पाटील यांनी शपथ घेतली.
मराठवाड्यातल्या पाच जणांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यासंदर्भात आमचे प्रतिनिधी समीर पाठक यांनी घेतलेला हा आढावा...
आजच्या मंत्रिमंडळ विस्तारात महायुतीतील घटकपक्षांमध्ये तसेच प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. मराठवाड्यातून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर, अतुल सावे, धनंजय मुंडे, संजय सिरसाट यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदारसंघातून मेघना बोर्डीकर दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. तर, गेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभव तसेच लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेवर नियुक्ती केली आहे, त्यांचाही राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधल्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा विजयी झालेले अतुल सावे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी येथील आमदार धनंजय मुंडे यांनी सलग तिसऱ्यांदा राज्य मंत्रिमंडळात स्थान पटकावले आहे. तर, औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून सलग तीन वेळा विजयी झालेले शिवसेनेचे आमदार संजय सिरसाट यांना प्रथमच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे.
नागपुरात सुमारे तीन दशकांनंतर झालेल्या या शपथविधी सोहळ्यात काही माजी मंत्र्यांचं राजकीय पुनर्वसन आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले, मेघना बोर्डीकर, संजय शिरसाट, नितेश राणे अशा अनेक नवीन चेहऱ्यांचा समावेश, ही या मंत्रिमंडळ विस्ताराची वैशिष्ट्ये ठरली.
****
मंत्री पंकजा मुंडे यांनी या सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा मंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. त्या म्हणाल्या...
मला खूप आनंद आहे, तो आनंद माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या सतत माझ्याबरोबर संघटन त्यांचं उभ करण्यामुळे आहे. चौदामध्ये देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री झाले पहिल्यांदा, तेव्हाही मी त्यांच्या टीम मध्ये होते आणि आताही त्यांच्या टिम मध्ये आहे. याचा मला आनंद आहे.
****
मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर महायुतीत एकमत झालं असून, मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष संधी देण्याचं ठरलं आहे. त्यामुळे आज शपथ घेतलेले मंत्री अडीच वर्षांसाठी असतील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. नागपूर इथं आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. लवकरच तिन्ही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चर्चा करुन महामंडळाची पदे तात्काळ भरली जाणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
राज्य विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूर इथं सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षांनी बहिष्कार घातला आहे. विधान परिषदेतले विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बीडमध्ये सरपंचाचा झालेला खून, परभणी मध्ये दलित तरुणाची झालेली हत्या, यासोबतच बीडमध्ये गेल्या वर्षभरात ३२ जणांची झालेली हत्या, या सगळ्या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींची समिती नेमून त्याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी, या नेत्यांनी यावेळी केली. महायुती सरकारमधल्या घटक पक्षांनी निवडणुकीच्या काळामध्ये जी आश्वासनं शेतकऱ्यांना आणि लाडक्या बहिणींना दिली आहेत, ती त्यांनी तातडीने पूर्ण करावी अशी मागणी देखील विरोधी पक्ष नेत्यांनी या पत्रकार परिषदेत केली.
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पदाबाबत महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, याउलट अध्यक्षांनी परंपरा लक्षात घेता आघाडीच्या नेत्याला विरोधी पक्षनेते पद द्यावं, अशी मागणी, जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे यांनी केली.
****
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं उद्या लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा म��त्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयकदेखील उद्या संसदेत सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने गेल्या गुरुवारी लोकसभा आणि राज्यसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेण्याविषयीच्या विधेयकाला मंजुरी दिली होती. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उच्च स्तरीय समितीनं लोकसभा आणि राज्यसभेसाठी देशात एक राष्ट्र एक निवडणूक हा प्रस्ताव मांडला होता.
****
भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना आदरांजली वाहिली. सरदार वल्लभभाई पटेल यांचं व्यक्तिमत्व आणि कार्य, राष्ट्राची एकता, अखंडता तसंच, विकसित भारताची संकल्पपूर्ती याकरता देशवासीयांसाठी प्रेरणास्थान राहील, असं त्यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ डिसेंबरला आकाशवाणीवरच्या 'मन की बात' या कार्यक्रमातून नागरीकांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११७वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार येत्या २७ तारखेपर्यंत, १८००-११-७८०० या नि:शुल्क क्रमांकावर, माय जी ओ व्ही ओपन फोरम वर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
उत्तर, मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. परभणी जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून थंडीचा जोर वाढत असून, आज सर्वाधिक नीचांकी तापमान चार पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या हवामान विभागाने ही माहिती दिली. उत्तर भागात होणारी हिमवृष्टी आणि उत्तरेकडून येणारं थंड वारं तसंच आपल्या भागात असलेलं कोरडं वातावरण यामुळे पारा खाली जात असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.
छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी हवामान शास्त्र विभागाचे विषय विषयतज्ञ प्राध्यापक अशोक निरवल यांनी हवामानाच्या अंदाजाबद्दल माहिती दिली.
उत्तरेकडील येणारे जे थंडीच्या वाऱ्याचा प्रवाह तीव्र झालेला असल्यामुळे आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून हे प्रणाली विरून जाण्याची शक्यता आहे. तसेच दक्षिण अंदमान समुद्र आणि परिसरावरील असलेल्या चक्राकार वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्राची निर्मिती होण्याची संकेत आहे. तामिळनाडूच्या किनाऱ्याकडे येतानाही प्रणाली आणखी तीव्र होणार असून त्याचाच परिणाम म्हणून राज्यात गारठा वाढला असून पुढील तीन ते चार ��िवस हा गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ऑस्ट्रेलियात गॅबा इथं सुरु असलेल्या बॉर्डर-गावस्कर चषक कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात आजच्या दुसऱ्या दिवस अखेर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सात बाद ४०५ धावा झाल्या आहेत. जसप्रित बुमराहनं पाच गडी बाद केले.
****
बीड जिल्ह्यात अंबाजोगाई इथल्या श्री योगेश्वरी देवीच्या मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाची आज सांगता झाली. तहसीलदार विलास तरंगे यांनी योगेश्वरी देवीची विधीवत होमहवन आणि महापूजा करून पूर्णाहुती दिली. त्यानंतर सायंकाळी श्री योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक अंबाजोगाई शहरातून काढण्यात आली. यावर्षी मार्गशीर्ष नवरात्र महोत्सवाच्या कालावधीत मंदीर परिसरात सलग नऊ दिवस पाच ते सहा हजार महिला आराध बसल्या होत्या.
****
बीड इथं आज प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष आनंद यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लोक अदालत घेण्यात आली. यात जिल्ह्यातून सुमारे १२ कोटी ९८ लाख रकमेची दोन हजार ३९३ प्रकरणं निकाली काढण्यात आली.
****
पीएम सूर्यघर योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात रुपटॉप सोलरचे ७ हजार ९२६ अर्ज मंजूर झाले असून, दोन हजार ११५ जणांचं काम पूर्ण झाल्याची माहीती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. या योजनेच्या जिल्हास्तरीय समितीच्या आढावा बैठकीत ते आज बोलत होते. ही योजना सोलापूर जिल्ह्यातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावी यासाठी वीज वितरण कंपनीने योग्य नियोजन करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 
****
सिकलसेल जनजागृती अभियानाअंतर्गत पालघर जिल्ह्यात २००९ पासून जवळपास १३ लाख ९६ हजार ३५३ इतक्या सिकलसेलच्या तपासण्या करणात आल्या. त्यात २४ हजार २२८ वाहक आणि एक हजार ६०६ सिकलसेल ने ग्रसित रुग्ण आढळून आले.
****
0 notes