#भेटीला!
Explore tagged Tumblr posts
Text
Bollywood Masala in Almost Comedy Marathi Stand-Up – A Laughter Riot Awaits!
Experience the perfect blend of Bollywood Tadka and Bollywood Masala in the upcoming Almost Comedy Marathi Stand-Up. Get ready for a laughter-packed evening filled with wit, humor, and entertainment!
0 notes
Text
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रम नवीन दिमाखदार रुपात पुन्हा सुरु; २ ऑक्टोबर रोजी कार्यक्रमाच्या पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत - महासंवाद
मुंबई, दि. १ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ हा कार्यक्रम नवीन दिमाखदार स्वरूपात दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरुन जनतेच्या भेटीला येत आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या नवीन स्वरूपातील पहिल्या भागात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. उदंड प्रतिसाद लाभलेल्या ‘जय महाराष्ट्र‘चे जनतेच्या मनात आगळेवेगळे स्थान माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/6b7948dd9527c4b4af1eea8486be90ea/4743db112fd8b6c0-0f/s540x810/b63d70c68023463516cac3c0c76701fad8b5413d.jpg)
View On WordPress
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/dramatic-romantic-action-film-naad-the-hard-love-will-release-on-october-25/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 October 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०६ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेत ८०० लाभार्थी भाविकांची पहिली विशेष रेल्वे आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास आयोध्येकडं श्री राममंदिर दर्शनासाठी रवाना झाली आहे. रेल्वेस्थानकावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी रेल्वेला हिरवी झेंडी दाखवली. आज आयोध्येला पहिली विशेष रेल्वे सोडण्यात आली. यापुढं चारधाम, बौद्धगया, अजमेर अशा विविध धार्मिक स्थळांच्या भेटीला ६० वर्षांवरील नागरिकांना या योजनेतुन संधी मिळणार आहे. ही योजना सर्वधर्मीयांसाठी असल्याचं यावेळी पालकमंत्री सत्तार म्हणाले. यावेळी शिक्षक आमदार विक्रम काळे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांची उपस्थितीत होती.
****
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचा सन्मान आणि राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा तासाभरात छत्रपती संभाजीनगर इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री महाराष्ट्र रा��्य पोलिस पाटील संघटनेच्या राज्यस्तरीय मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम दुपारी ४ वाजता हर्सुल सावंगी परिसरात आयोजित करण्यात आलं आहे.
****
मुंबईच्या चेंबुर परिसरातल्या सिध्दार्थ नगर भागात दुमजली इमारतीस लागलेल्या आगित एकाच कुटुंबातील तीन लहान मुलांसह सात जणांचा मृत्यु झाला. आज पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही दुर्घटना झाली. इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्कीट होवून आग लागली आणि ती हे कुटुंब राहात असलेल्या वरच्या मजल्यापर्यंत पसरली. आग आटोक्यात आणताना, दुर्घटनाग्रस्त सर्वांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र सर्वांना मृत घोषित करण्यात आलं.
****
कमी अंतराचा पल्ला असलेली हवाई सुरक्षा प्रणाली-व्हेरी शॉर्ट रेन्ज एअर डीफेन्स सिस्टीमची चाचणी यशस्वीरित्या पार पडली आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डी .आर.डी.ओ.तर्फे निर्मित हे चौथ्या पिढीतील क्षेपणास्त्र आहे. राजस्थानच्या पोखरण भागात यासाठी मागील दोन दिवसांत तीन परिक्षणं घेण्यात आली. खुप उंचावरील आणि वेगानं या क्षेपणास्त्रांनी लक्ष्याचा अचुक भेद केला आणि याच्या मारक क्षमतेची खातरजमा करण्यात आली. यामुळे संरक्षण दलांना हवाई धोक्यांचा निपटारा करण्यास बळकटी प्राप्त झाल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.
****
वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथल्या संत सेवालाल संस्थानचे पहिले अध्यक्ष तथा या धर्मपिठाचे महंत संत सेवालाल महाराजांचे चौथे वंशज, नामदेव हंजारी महाराज यांचं काल पहाटे निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते.
बंजारा समाज बांधवांसाठी महत्वाचं तिर्थस्थान असणाऱ्या पोहरादेवी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काल पूर्वनियोजीत दौरा होता. त्यावेळी याठिकाणच्या विविध विकास कामांचं उद्घाटन- पायाभरणी, बंजारा विरासत संग्रहालयाचं उद्घाटन तसंच जगदंबा देवीसह संत सेवालाल महाराज मंदीराचं दर्शन असा कार्यक्रम पार पडला. या कारणामुळेच ही दु:खद माहिती काल जाहिरपणे कळवण्यात आली नाव्हती.
****
लातुर शहरातील पुरनमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वसतिगृहात राहणाऱ्या ६० विद्यार्थिं��ाना काल रात्री जेवण केल्यानंतर विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. बाधित विद्यार्थ्यांना विलासराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ. उदय मोहित यांनी विद्यार्थिंनींच्या प्रकृतीमध्ये वेगात सुधारणा होत असल्याचं आज सांगितले. पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून, अन्नाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार डॉ. शिवाजी काळगे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकुर यांनी विद्यार्थिनींची भेट घेतली.
****
नांदेड जिल्ह्यास अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ८१२ कोटी रुपयांच्या अपेक्षित नुकसानभरपाईच्या मागणीचा प्रस्ताव छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात आला आहे. नांदेड जिल्हयात एक ते तीन सप्टेंबर,२०२४ दरम्यान ६२ मंडळात अतिवृष्टी होवून शेतीपीक -शेतजमीनीचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला.ग्रामस्तरीय समितीमार्फत सदर नुकसानीचे संयुक्त पंचनामेही पुर्ण झाले. दरम्यान,राज्य शासनाकडून प्राप्त मान्यतेनुसार पीक नुकसान अनुदान वाटपाचे दर वाढविण्यात आले, तसंच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादा दोन वरुन तीन हेक्टरपर्यंत करण्यात आली. त्यानुसार सदर निधी मागणीचा प्रस्ताव दाखल झाला आहे.
****
संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरु असलेल्या महिला टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत - पाकिस्तान लढत होणार आहे. साडेतीन वाजता हा सामना सुरू होईल. तसंच, भारत-बांगलादेश पुरुषांच्या तीन टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज सायंकाळी सात वाजता ग्वाल्हेर इथं खेळला जाणार आहे.
****
0 notes
Text
गुन्हेगारी जगतातील रहस्यमय केसेस आता पुन्हा छोट्या पडद्यावर!
‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’, गुरुवार आणि शुक्रवार रात्री ९:३० वाजता सोनी मराठीवर गुन्हेगारी जग हे आपल्या आजूबाजूला सतत घोंगावत असतं, आणि काही गुन्हे आपण गाफील राहिल्यामुळे घडतात. अशा गुन्ह्यांपासून वाचण्यासाठी सावध राहणं आवश्यक आहे. याच विचारांना अधोरेखित करणारी मालिका, ‘क्रिमिनल्स – चाहूल गुन्हेगारांची’, सोनी मराठी वाहिनीवर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका प्रेक्षकांना…
#Abhijeet Khandkekar#Crime Show#Criminals#Criminals - Chahool Gunhegaranchi#Sony Marathi#अभिजित खांडकेकर#क्रिमिनल्स - चाहूल गुन्हेगारांची#सोनी मराठी
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/on-the-occasion-of-tradition-the-struggle-between-life-and-tradition-will-be-reflected-on-the-silver-screen-on-26th-april-to-meet-the-audience/
0 notes
Text
सुटी घेऊन गावी आलेल्या जवानावर काळाचा घाला.
भोकरदन-जालना मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत जवानाचा करून अंत.. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा गावा गावाजवळील घटना, घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त.. भोकरदन-जालना रस्त्यावरील केदारखेडा गावाजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडके दिल्याने सैन्य दलातील जवान गजानन वामन नवल (वय ३५ रा.नवडवाडी ता.भोकरदन) हे जागीच ठार झाल्या��ी धक्कादायक घटना घडलीय. नवल हे उन्हाळी सुटी घेऊन ना��ेवाईकांच्या भेटीला गावाकडे आलेले…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/15f953539919aa67fd7af159759b7efb/df2ef30878443cd1-9f/s400x600/3f4c33567c388ce9dee688ff6a46bba7115ed894.jpg)
View On WordPress
0 notes
Text
काठी
वाटत काळ लोटलाआपल्या त्या भेटीला ।आठवणीच उरल्या��हेत बांधून गाठीला । नव्हते जेव्हा कोणीहोता तूच पाठीला ।वर्षा मागून वर्ष लोटलेआलोत आता साठीला । उठणे बसणे झाले कठीणपाठ लागली खाटेला ।आधार हवा जेव्हा मजहात शोधतात काठीला ।Sanjay R.
View On WordPress
0 notes
Text
रक़्स करना है तो–
नवीन लेख : सुख़न -21 एखाद्या वळणावर आयुष्य इतकं गुंतागुंतीचं होत जातं की पायांना चालायला वाट सापडेनाशी होते. चालण्याची इच्छा, सवय असते आणि मग हे पाऊलवाट न सापडणं फार क्लेशदायक अगतिक ठरत जातं… अश्याच एका वळणावर एक शेर भेटीला आला… देख ज़िंदाँ से परे रंग-ए-चमन जोश-ए-बहाररक़्स करना है तो फिर पाँव की ज़ंजीर न देख जिंदॉं म्हणजे तुरूंग… […] https://sahajach.wordpress.com/2023/12/21/%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%bc%e0%a5%8d%e0%a4%b8-%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b9%e0%a5%88-%e0%a4%a4%e0%a5%8b/?utm_source=dlvr.it&utm_medium=tumblr @ सहजच
0 notes
Text
Fussclass Dabhade Trailer: A Perfect Blend of Bollywood Tadka.
Get ready for a cinematic treat with the Fussclass Dabhade trailer, packed with Bollywood tadka and Bollywood masala! Dive into the intriguing story of the Dabhade family, showcasing drama, humor, and emotions in a way that will leave you wanting more. Don’t miss this thrilling journey of a house full of “our men” and their unique tale!
#bollywood masala#entertainment mix masala#bollywood tadka#celebrity interviews#latest marathi movies
0 notes
Text
येत आहे शिरुर वार्ता, न्युज पोर्टलचे U Tube Channel शिरुरकरांना आणि जगभरातील मराठी प्रेक्षकांच्या भेटीला !
https://youtu.be/dMkic9E7zGk?si=FxlZeLrNdkURdwe8
#stranger things#think for yourselves#tumblr milestone#think about it#writer things#desi things#thinking#1 year tumblrversary#girly things#male thinspi
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-first-look-motion-poster-of-reelstar-released-on-the-occasion-of-dussehra-reelstar-will-soon-be-seen-by-the-audience/
0 notes
Text
शरद पवार-अजित पवार भेट, तासभराच्या चर्चेनंतर दादा अमित शाहांच्या भेटीला दिल्लीला रवाना
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात प्रतापराव पवार यांच्या घरी शरद पवार यांची भेट घेतली. अजित पवार यांचे सहकुटुंब एकत्रित जेवण झालं. दरम्यान, या भेटीनंतर अजितदादा तातडीने दिल्लीला रवाना झाले. ते अमित शाह यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/6880b95528b664e52779e15933561722/65420bb0e02539e4-1a/s540x810/93a0a9980326de109cb51730fe08466737f839dd.jpg)
View On WordPress
0 notes
Text
देवदत्त नागे साकारणार महादेव | स्टार प्रवाहची नवी मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची
स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी पौराणिक मालिका उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची विठुमाऊली आणि दख्खनचा राजा जोतिबाच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे नवी पौराणिक मालिका ‘उदे गं अंबे… कथा साडेतीन शक्तिपीठांची’. देवी आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठं ही महाराष्ट्रवासियांची असीम श्रद्धास्थानं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या…
#Devdatta Nage#Devdatta Nage To Feature As Mahadev In Ude Ga Ambe#Star Pravah#Ude Ga Ambe#Ude Ga Ambe Katha Sadeteen Shaktipeethanchi#उदे गं अंबे#उदे गं अंबे कथा साडे तीन शक्तिपीठांची#देवदत्त नागे#देवदत्त नागे साकारणार महादेव#स्टार प्रवाह
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/kanny-which-traces-love-friendship-and-dreams-hits-theaters-on-march-8/
0 notes
Text
विक्रम गोखलेंचा 'सूर लागू दे' नवा चित्रपट नव्या वर्षात भेटीला
https://bharatlive.news/?p=188492 विक्रम गोखलेंचा 'सूर लागू दे' नवा चित्रपट नव्या वर्षात भेटीला
पुढारी ...
0 notes