#बी जे ��ी
Explore tagged Tumblr posts
Text
राहुल गांधी ने कहा, भारत के लिए चीन का रुख यूक्रेन के लिए रूस जैसा ही है
राहुल गांधी ने कहा, भारत के लिए चीन का रुख यूक्रेन के लिए रूस जैसा ही है
छवि स्रोत: पीटीआई भारत जोड़ो यात्रा के दौरान पूर्व सैनिकों के साथ कांग्रेस नेता राहुल गांधी कांग्रेस नेता राहुल गांधी ने सोमवार को कहा कि चीन भारत के साथ उसी सिद्धांत को अपना रहा है जैसे रूस यूक्रेन के साथ है, क्योंकि वह भारत की सीमाओं को बदलने की धमकी दे रहा है। उन्होंने यह भी दावा किया कि चीन-भारतीय सीमा संघर्ष का एक कमजोर अर्थव्यवस्था, बिना किसी दृष्टि, घृणा या क्रोध के भ्रमित राष्ट्र और…
View On WordPress
0 notes
Text
राजस्थान: कोविड मामलों में वैश्विक वृद्धि के मद्देनजर भाजपा ने 'जन आक्रोश यात्रा' स्थगित की
राजस्थान: कोविड मामलों में वैश्विक वृद्धि के मद्देनजर भाजपा ने ‘जन आक्रोश यात्रा’ स्थगित की
द्वारा पीटीआई नई दिल्ली: वैश्विक स्तर पर कोरोनोवायरस के मामलों की बढ़ती संख्या के मद्देनजर भाजपा ने राजस्थान में अपनी “जन आक्रोश यात्रा” को स्थगित कर दिया है, पार्टी महासचिव अरुण सिंह ने गुरुवार को कहा। राजस्थान में अगले साल होने वाले विधानसभा चुनाव को ध्यान में रखते हुए बीजेपी प्रमुख जेपी नड्डा 1 दिसंबर को किसानों और शासन से जुड़े मुद्दों पर अशोक गहलोत सरकार को घेरने के लिए कांग्रेस शासित राज्य…
View On WordPress
0 notes
Text
'25 साल तक दिल्ली में कोई चुनाव नहीं जीतेंगे बीजेपी...' इस अभिनेता ने आपको दी जीत की बधाई दी
’25 साल तक दिल्ली में कोई चुनाव नहीं जीतेंगे बीजेपी…’ इस अभिनेता ने आपको दी जीत की बधाई दी
KRK On MCD Results: दिल्ली एमसीडी चुनाव में आम आदमी पार्टी ने भारी बहुमत से अपनी जीत दर्ज कराई है. इस जीत के साथ आपने भारतीय जनता पार्टी की एमसीडी में 15 साल से काबिज सत्ता को बाहर का रास्ता दिखाया है। इस खास मौके पर हर कोई अरविंद केजरीवाल को जीत की बधाई दे रहा है। अब ऐसे में बॉलीवुड अभिनेता और सेल्फ मेड क्रिटिक्स मैजिक राशिद खान अर केआरके (केआरके) ने दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल (अरविंद केजरीवाल)…
View On WordPress
#अरविंद अजरबैजान#अरविंद केजरीवाल#आप बीजेपी#आम आदमी पार्टी#कमाल राशिद खान#करके#केआरके#केआरके का ट्वीट#केआरके बीजेपी से हारे#दिल्ली एमसीडी चुनाव#दिल्ली एमसीडी चुनाव में आप की जीत#दिल्ली सीएम अरविंद केजरीवाल#बी जे पी#बीजेपी
0 notes
Text
चित्रपटांविषयी
आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या प्रसंगी जर विचारपूर्वक आणि सजगपणे जर आपण आपली कृती,हावभाव ,वर्तन बघितलं तर सहज लक्षात येतं की आपल्यावर चित्रपट या माध्यमाचा किती जास्त प्रभाव पडलेला आहे.प्यार का इजहार किंवा लग्नप्रसंगी वाजणारी गाणी, त्यावर केलं जाणारं नृत्य वगैरे सर्व आठवावं!! बऱ्याचदा आपल्या हालचाली आणि हावभावांवरून तो कोणत्या चित्रपटांवरून प्रभावीत झालेला आहे हे सहज सांगता येऊ शकतं! सध्या चित्रपटांवर समाजातील घटनांचा प्रभाव पडतो की चित्रपटांचा प्रभाव पडून समाजमन तयार होतं हे सांगणं अवघड आहे. बहुधा दोन्ही होत असावं.
साधारणपणे विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून जसे चित्रपट निर्मितीचे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत गेले तसे तसे चित्रपट या माध्यमाने मानवी मनाची पकड घेतलेली आहे आणि मनोरंजनाचे साधन म्हणून आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटकावले आहे.त्याआधीच्या काळात लोककला सोडल्या तर पुस्तकं ही ज्ञानोपासनेचं माध्यम असण्याबरोबर��� मनोरंजनाचं देखील सहज उपलब्ध असलेलं माध्यम असावीत.
या दोन माध्यमांमध्ये एक समान दुवा आहे.जर तुम्हाला वाचनाची आवड असेल तर तुम्ही हे अनुभवलं असेल की जसजसे तुम्ही वाचक म्हणून उन्नत होत जाता तसं तसं तुम्हाला आधी जे वाचलं असेल त्यापेक्षा काहीतरी अधिक चांगलं, तुमच्या मनाचा, बुद्धीचा पैस रूंदावणारं, बुद्धीला आव्हान देणारं,जाणीवा समृद्ध करणारं,आत्मोन्नतीकडे नेणारं काहीतरी हवं असतं मग मनोरंजन हे एवढंच कारण त्यामागे राहत नाही.
मराठी मध्ये तुम्ही वाचनाची सुरुवात भलेही फास्टर फेणे, बोकया सातबंडे नी केली असली तरीही मग पुढे पु .लं. देशपांडे, व. पु . काळे, गो. नी . दांडेकर ,व्यंकटेश माडगूळकर इ. वाचत तुम्ही भालचंद्र नेमाडे, श्याम मनोहर,जी ए कुलकर्णी,जयवंत दळवी,नरहर कुरूंदकर, दुर्गा भागवत वगैरे लेखकांची पुस्तकं वाचू लागता. इंग्रजीमध्ये सुरवात चेतन भगत वगैरेच्या पुस्तकाने केली असली तरीही त्यापुढे जाऊन मग इतर लेखक जसे की खुशवंत सिंग, किरण नगरकर, जे के रोलिंग,डॅन ब्राऊन इत्यादी आणि मग अगाथा ख्रिस्ती, मार्क ट्वेन, शेक्सपियर, हेमिंग्वे पासून ते काफ्का, कामू इत्यादी लेखकांकडे वळता.चित्रपटांचं सुध्दा असंच काहीसं आहे. किंवा असायला हवं.
मनोरंजन या शब्दाचा एक फारच उद्बोधक अर्थ माझ्या अलीकडेच वाचनात आला. एक म्हणजे जो प्रचलित अर्थ आहे तो की ज्यामुळे मनाचं रंजन होतं अर्थात विरंगुळा मिळतो, पण यात रंजन हा शब्द दोन अर्थांनी वापरता येतो. रक्तरंजित या शब्दात जे "रंजित" हे रंजन या शब्दाचे एक रूप आहे त्याचा अर्थ डाग असा आहे.
आपलं चित्रपट बघण्यामागे सर्वात मुख्य कारण म्हणजे आपल्याला रोजच्या कामामधून विरंगुळा म्हणून काहीतरी मनोरंजन हवं असतं पण मला मात्र तेवढ्याच कारणासाठी चित्रपट बघावा असं काही वाटत नाही.पण तेवढ्याच एका कारणासाठी आपल्याकडे अनेक जण चित्रपट बघतात आणि त्यामुळे देमार बाष्��ळ बॉलीवुड, हॉलिवुड किंवा टॉलीवुड चित्रपट तयार होतात आणि होतच राहतात.
मग आपण मनोरंजनाच्या नावाखाली जी काही सामग्री बघतो त्यातून मनावर डाग पडणार नाहीत याची काळजी देखील घ्यायला हवी. बॉलीवुड, हॉलीवुड ,टॉलीवुड मधल्या मुख्य प्रवाहातल्या तद्दन मसाला चित्रपटांबद्दल दुसऱ्या अर्थाने मनोरंजन हा शब्द लागू पडतो असं बऱ्याचदा वाटतं !
माझी चित्रपट पाहण्याची सुरुवात दूरदर्शनवर शनिवारी लागणाऱ्या, ज्याला सुपरहिट मराठी चित्रपट म्हटलं जायचं ते अशोक सराफ,���क्ष्मीकांत बेर्डे ,सचिन पिळगावकर, महेश कोठारे इत्यादींचे चित्रपट पाहण्यापासून झाली. मग केव्हातरी शुक्रवारी रात्री लागणारे हिंदी चित्रपट पाहायला लागलो त्यामध्ये सलमान,शाहरुख,आमिर वगैरेंचे चित्रपट लागायचे, रविवारी दुपारी जुने हिंदी चित्रपट लागायचे त्यात दिलीपकुमार, देव आनंद, राज कपूर, राजेंद्र कुमार, अमिताभ आदींचे चित्रपट लागायचे. पण एकूण चित्रपट बघण्यासाठी तेव्हा साधनंच कमी होती. फक्त टीव्ही हे एकच माध्यम,त्यातसुध्दा केवळ दूरदर्शन हे एकच चॅनल, कारण तेव्हा अभ्यास होणार नाही म्हणून आमच्याकडे केबल फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीत लावली जायची. मग त्या उन्हाळ्याच्या सुट्टीचं वर्णन काय सांगावं !
मग उन्हाळयात डोरेमॉन, शिन-चॅन,बेन-टेन अशा वेगवेगळ्या कार्टून्स पासून ते स्टार उत्सवला लागणारं बी आर चोप्रा यांचं महाभारत, रामानंद सागर यांचं श्रीकृष्ण, रामायण किंवा शक्तिमान, सोनी वरच्या सी आय डी पासून मग अमिताभ, सलमान, शाहरुख च्या एक्शन चित्रपटांपर्यंत सगळं काही बघून काढलं जायचं आणि वर्षभराचा अनुशेष भरून काढला जायचा. त्यावेळी मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत असल्यामुळे इंग्रजी चित्रपट काही फारसे बघितले जायचे नाहीत किंवा बघितले तरी ते हिंदी डब असायचे आणि बरेचसे सुपरहीरोचे तद्दन मारझोडयुक्त चित्रपट असायचे.
नंतर सातवी-आठवीत "अभ्यासघर" नावाच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून काढलेल्या विक्रम वाळींबे सरांच्या क्लासला जाऊ लागलो तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांची ओळख झाली. तिथे सरांनी आम्हाला इंडियाना जोन्स, व्हर्टिकल लिमिट, टू ब्रदर्स, थ्री हंड्रेड, रॅटाटोईल, मादागास्कर, द कराटे किड असे अनेक उत्तम चित्रपट दाखवले. तिथे चांगल्या इंग्रजी चित्रपटांबद्दल रुची निर्माण झाली.
याच सुमारास मग घरी डीव्हीडी आणि कंप्यूटर आल्यावर सीडीज आणून जॅकी चॅनचे वेगवेगळ्या कुंगफू स्टाईलवरचे रिवेंज या थीमवर बेतलेले अनेक चित्रपट बघितले. यातच एकदा एका आत्तेभावाने नववीच्या की दहावीच्या उन्हाळयाच्या सुट्टीत जवळपास २०-२५ वेगवेगळे इंग्रजी चित्रपट असलेला एक पेनड्राइव आणून दिला. त्यामध्ये इन्सेप्शन, बॅटमॅन ट्रीलॉजी, टायटॅनिक, प्लॅनेट ऑफ एप्स वगैरे भन्नाट चित्रपट होते. त्यातले तेव्हा किती समजले हा भाग जाऊ दे पण बघायला मजा आली, एकूणच हे पाश्चात्य चित्रपट म्हणजे काहीतरी वेगळं प्रकरण आहे एवढं फक्त कळत होतं.
पुढे इंजिनीअरिंगला गेल्यावर नवीन स्मार्टफोन हातात आला होता आणि नुकतंच अंब��नींनी मोफत इंटरनेट जाहीर केलं होतं. अशा दोन्ही गोष्टी बरोबर पथ्यावर पडल्यामुळे, एखादा खजिनाच सापडल्यासारखं झालं ! तरीसुद्धा तेव्हा ओटीटी माध्यम फारसं प्रचलित नसल्यामुळे मोफत असलेलं टॉरेंट हाच एक पर्याय उपलब्ध होता. त्याचं तंत्र एकदा अवगत झाल्यावर मग मात्र भरमसाठ वेब सीरिज आणि इंग्रजी चित्रपट डाउनलोड करून पाहण्याचा एक कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे त्या वेळी दिवसाला किमान एक चित्रपट, किंवा मग वेब सीरीजचे ४-५ एपिसोड बघितल्याशिवाय दिवस संपत नसे. सुरुवातीच्या काळात तिथे सुद्धा डब्ड चित्रपट बघितले पण हळूहळू सबटायटल्स वाचून चित्रपट बघण्याची सवय झाली.
तिथे सुद्धा सुरुवात झाली ती एक्शन, क्राइम, सुपरहीरो वगैरे प्रकारातले चित्रपट बघण्यापासून. त्यात मग Marvel, DC चे अनेक चित्रपट,Mad Max Fury Road, Harry Potter, Lord of the Rings, Hobbit यांसारख्या चित्रपट शृंखला, Flash, Arrow वगैरे सीरिज हे सगळं झपाटल्यासारखं बघून काढलं. पण ते सगळे ३-४ महिन्यातच सफाचट झालं. मग जरा गूगल केल्यानंतर IMDb टॉप २५० चित्रपटांची नावं बघितल्यावर लक्षात आलं की आपण तर अजून या चित्रपट क्षेत्राच्या महासागरात किनाऱ्यावरच आहोत, काहीच बघितलं नाही,अजून पूर्ण डुबकी मारली नाही. तेव्हा कोणत्या निकषांवर सीरीज,चित्रपट बघावेत असं काही ठरलं नव्हतं. मग एक ठरलं की IMDb वर ज्यांचं रेटिंग ७ च्या वर असेल किंवा Rotten Tomatoes चं रेटिंग जर ८५% च्या वर असेल तर त्यात मग Genre साठी कोणतं अनमान न करता सीरीज,चित्रपट बघायचे.
इंजिनीरिंगच्या त्या ४ वर्षांच्या काळात अनेकदा रात्र रात्र जागून अक्षरशः झपाटल्यासारखे १५०-२०० चित्रपट आणि २० -२२ सीरीज बघितल्या. त्यात लक्षणीय म्हणाव्या अशा या :
Breaking Bad
Game of Thrones
House of Cards
Mindhunter
Fleabag
Dark
Friends
The Big Bang Theory
Young Sheldon
The Marvelous Mrs. Maisel
Narcos
आणि हे जे काही आदल्या दिवशी बघितलं असेल त्यावर मग दुसऱ्या दिवशी वर्गात गरमागरम चर्चा व्हायची. आता मागे वळून त्या दिवसांकडे बघितलं की माझी मलाच शंका येते की मी नक्की इंजिनीरिंग कॉलेजला गेलो होतो की फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये !!सुरुवातीच्या काळात नावाजलेल्या अभिनेत्यांचे चित्रपट बघण्याकडे कल होता. पण हळूहळू एक लक्षात आलं की दिग्दर्शक जर चांगला असेल तर चित्रपट चांगला असण्याची शक्यता जास्त ! त्यातूनच मग हॉलीवुडच्या ��ांगल्या दिग्दर्शकांची नावं शोधून त्यांचे चित्रपट बघण्याचा सपाटा लावला . त्यात अर्थातच मग
Steven Spielberg
Christopher Nolan
Quentin Tarantino
David Fincher
George Lucas
Martin Scorsese
Alfred Hitchcock
Stanley Kubrick
Ridley Scott
Clint Eastwood
Roman Polanski
Francis Ford Coppola
Ron Howard
charlie Chaplin
या आणि अशा नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बऱ्यापैकी सगळे चित्रपट बघून काढले. त्यानंतर मग साहजिकच मोर्चा वळला Academy Awards अर्थात Oscar मिळालेले किंवा त्यासाठी नामांकन मिळालेले चित्रपट, Cannes Film Festival Awards मध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट यांच्याकडे. त्यामुळे पुढे दिलेल्या विषयांवरील अनेक चित्रपट बघितले गेले.
पहिले व दुसरे विश्वयुद्ध
वेगवेगळ्या क्षेत्रातल्या महान लोकांचे बायोपिक्स
धर्म-तत्वज्ञान -पौराणिक गोष्टी
खेळ
पत्रकरिता
अनेक उत्तमोत्तम कालातीत कादंबऱ्यांची चित्रपटात केलेली रूपांतरे,
पीरियड ड्रामाज
मूलभूत मानवी प्रवृत्तींचे व भावभावनांचे दर्शन
गुन्हेगारी प्रवृत्तींचे वास्तववादी दर्शन
लैंगिकता
क���र्टरूम ड्रामाज
प्रेमाचं वेगवेगळ्या स्थल-कालातले आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरचे दर्शन
माणसाच्या मनात विशिष्ट परिस्थितीत चालणारे वेगवेगळ्या विचारांचे आणि भावनांचे द्वंद्व.
विज्ञान कथा
या इतक्या वैविध्यपूर्ण विषयांवर बनलेले आशयसंपन्न चित्रपट बघितल्यानंतर आता भाषेचं आणि विषयाचं बंधन राहिलं नव्हतं.फक्त चित्रपटाचं दिग्दर्शन,संगीत, अभिनय,कथा,संवाद चांगले असायला हवेत.आता ऑस्कर जिंकलेले, नामांकन मिळालेले, त्याचबरोबर ज्याला World cinema म्हणतात ते, म्हणजे खऱ्या अर्थाने वैश्विक मानवी मूल्यांवर भाष्य करणारे असे चित्रपट बघण्यात मजा येऊ लागली. यातून मग विविध भाषांमधले चित्रपट बघितले:
फ्रेंच चित्रपट (French New Wave मधले चित्रपट , Ingmar Bergman वगैरेंचे चित्रपट)
ईटालियन चित्रपट(Vittorio De Sica, Federico Fellini, Giuseppe Tornatore इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
जपानी चित्रपट (Akira Kurosawa या महान दिग्दर्शकाचे चित्रपट)
इराणी चित्रपट (Asghar Farhadi, Abbas Kiarostami,Majid Majdi, Jafar Panahi इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
कोरियन चित्रपट(Bong Joon-ho,Park Chan-wook इ. दिग्दर्शकांचे)
चिनी चित्रपट (Wong Kor Wai,Zhang Yimou,Huo Jianqi इ. दिग्दर्शकांचे)
बंगाली चित्रपट (Satyajit Ray,Ritwik Ghatak, Mrunal Sen, Tapan Sinha,Rituparna Ghosh इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
मल्याळम चित्रपट (G Arvindan, Adoor Gopalkrishnan इ. दिग्दर्शकांचे चित्रपट)
तामिळ चित्रपट (Maniratnam, Kamal Haasan,Vetrimaaran, S shankar इ. दिग्दर्शकांचे )
हिन्दी चित्रपट(विशेषत: समांतर चित्रपटांमध्ये गणले जाणारे श्याम बेनेगल, गोविंद निहलानी, सुधीर मिश्रा, दीबाकर बॅनर्जी इ. दिग्दर्शकांचे,(नसीरउद्दीन शाह,ओंम पुरी,अमरिश पुरी,स्मिता पाटील,शबाना आझमी इ अभिनेत्यांनी काम केलेले) चित्रपट.
मराठी चित्रपट (सुमित्रा भावे -सुनील सुकथनकर ,जब्बार पटेल ,उमेश कुलकर्णी )
अशा विविध भाषांमधील विविध विषयांवर बनलेले चित्रपट बघितले. त्यातून हे लक्षात आलं की चित्रपट जेवढा स्थानिक आणि मुळात, तिथल्या मातीत रुजलेला असेल तेवढा तो वैश्विक होतो.
प्रत्येक चांगला चित्रपट हा चांगल्या पुस्तकाप्रमाणे तुम्हाला काहीतरी देऊन जातो, तुम्हाला भावनिक दृष्ट्या ,जाणिवेच्या, नेणिवेच्या पातळीवर अधिक समृद्ध करतो. प्रत्येक चित्रपट बघताना तुम्ही स्वतः त्यातल्या अनेक पात्रांशी समरस होऊन जाता आणि त्यांचं आयुष्य जगत असता,अनुभवसमृद्ध होत असता.चांगल्या पुस्तकांप्रमाणेच, चांगल्या चित्रपटांमुळे सुद्धा एकाच आयुष्यात अनेक आयुष्यं सखोलतेने- सजगतेने जगण्याची,अनुभव घेण्याची संधी मिळते.
खरं तर एखादं पुस्तक आणि त्याचं चांगलं चित्रीय रूपांतर यात वेळेच्या अभावी निवड करायची झाली तर चित्रपटाची निवड सोयीस्कर ठरते. त्या पुस्तकातला सगळा आशय २-३ तासांमध्ये दिग्दर्शक आपल्यापर्यंत पोहोचवतो. आणि तो अधिक प्रभावी ठरतो कारण घडणाऱ्या गोष्टीच्या दिसणाऱ्या चित्रासोबत उत्तम संवादफेक,चांगला अभिनय, पार्श्वभूमीला चांगल्या संगीताची जोड असते त्यामुळे कथेचा आशय अधिक जिवंतपणे, समर्पकपणे आणि समर्थपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो.
वीर सावरकरांनी सुद्धा सिनेमाला २० व्या शतकाची सुंदर देणगी आणि एक महान कला असं एके ठिकाणी म्हटलं आहे त्यामागे हेच कारण आहे.
यात फक्त तोटा असा होतो की जी कथा आपण पडद्यावर बघतो ती दिग्दर्शकाच्या नजरेतून बघतो त्यामुळे आपल्या कल्पनाशक्तीला थोडी कमी चालना मिळते आणि पात्रांच्या मनात चाल��ेले विचार पडद्यावर दाखवण्या�� मर्यादा असतात.
हे सगळं बघत असतानाच चांगल्या सिनेमा बद्दल अधिक माहिती देणारी, उत्तम चित्रपट कोणता, तो कसा बघावा याची दृष्टी देणारी ही काही चांगली मराठी पुस्तकं माझ्या वाचनात आली:
लाईमलाइट (अच्युत गोडबोले- नीलांबरी जोशी)
पडद्यावरचे विश्वभान(संजय भास्कर जोशी)
सिनेमा पराडिसो ( नंदू मूलमुले)
नॉट गॉन विथ द विंड (विश्वास पाटील).
तसेच persistence.of.cinema, inthemood.forcinema,jump.cut.to यासारखी उत्तम recommendations देणारी Instagram पेजेस देखील आहेत. ChalchitraTalks नावाच्या Podcast मधून देखील उत्तम recommendations मिळतात.
त्याशिवाय कोणताही चित्रपट बघितल्यानंतर त्यावर
Roger Ebert
Senses of Cinema
सारख्या वेगवेगळ्या समीक्षकांची समीक्षा वाचण्याची सवय लागली. त्यामुळे चित्रपटाचा आपल्याला लागलाय तो आणि तेवढाच अर्थ आहे की आणखीही काही अर्थ आहे हे समजू लागले.
या सगळ्यात जसजसे आपण अधिकाधिक आणि दर्जेदार चित्रपट पाहू लागतो तसतसे काहीतरी अधिक नाविन्यपूर्ण, समृद्ध करणारं आपल्याला हवं असतं. मग सरळसोट चित्रपटांकडून जटिल विषय हाताळणाऱ्या, वेगवेगळ्या स्तरांवर मानवी भावभावना हाताळणाऱ्या, ज्यांचे एकापेक्षा अधिक अर्थ लागू शकतात अशा चित्रपटांकडे आपण जाऊ लागतो. पण त्याचा अर्थ असा नव्हे की मग साधे सरळ चित्रपट बघणे बंद करावे. त्याचा अर्थ एवढाच की जाणकार प्रेक्षक म्हणून आपली इयत्ता वाढलेली आहे.
जेव्हा आपण वेगवेगळ्या भाषांमधले,प्रांतांमधले,देशांमधले, वेगवेगळ्या विषयांवरचे चित्रपट पाहतो तेव्हा आपण एक प्रकारे वैश्विक नागरिक बनतो. त्या देशांमधली संस्कृति,तिथले आचार विचार, वागण्या बोलण्याची पद्धत, तिथलं खानपान हे सगळे अप्रत्यक्षपणे अनुभवल्यामुळे आपल्या विचारात, वागण्यात खुलेपणा येतो.एवढ्या सगळ्या भावभावना अनुभवल्यानंतर शेवटी माणूस प्रेमाचा भुकेला आहे ही मौल्यवान गोष्ट,हे सत्य इतक्या विविध रुपांतून, घटनांमधून आपल्या समोर येतं, मनावर ठसतं.याहून अधिक माणसाला काय हवं !!
~ चैतन्य कुलकर्णी
11 notes
·
View notes
Text
आर एस एस और बी जे पी से हमारा कोई बैर नहीं – मौलाना महमूद मदनी
#india#NarendraModi#religion#islam#Muslims#BJPGovernment#hindu#MaulanaArshadMadani#delhi#YogiAdityanath
2 notes
·
View notes
Text
जजों के साथ नहीं कर सकते भेदभाव, फिर चाहे वो बार से आए हो या निचली अदालतों से; सीजेआई
Delhi News: देश के मुख्य न्यायाधीश (CJI) जस्टिस डीवाई चंद्रचूड़ की अध्यक्षता वाली खंडपीठ ने दो टूक कहा है कि जजों के बीच किसी भी तरह का भेदभाव नहीं किया जा सकता है। भले ही वे बार से सीधे हाई कोर्ट पहुंचे हों या निचली अदालतों से पदोन्नत होकर हाई कोर्ट पहुंचे हों। सीजेआई डी वाई चंद्रचूड़ और जस्टिस जे बी पारदीवाला तथा जस्टिस मनोज मिश्रा की पीठ ने कहा कि जिला अदालतों से हाई कोर्ट में भर्ती किए गए जज…
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:19.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 19 October 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्र��ती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १९ ऑक्टोबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सविस्तर बातम्या
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्वोच्च न्यायालयानं मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने यासंदर्भातल्या एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान काल हे निर्देश दिले. या कायद्याच्या अंमलबजावणीत पर्सनल लॉ अर्थात वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट म्हटलं आहे.
****
कर्मयोगी सप्ताह-राष्ट्रीय शिक्षण सप्ताहाला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी साडे दहा वाजता या सप्ताहाचं उद्घाटन होणार आहे. या सप्ताहात प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कार्ययोग्यतेनुसार तज्ज्ञांच्या वेबिनारच्या माध्यमातून कामकाजाचं किमान चार तासांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. कर्मचाऱ्याला आपल्या कामाचा तसंच सार्वजनिक सेवेचा दर्जा उंचावणं या प्रशिक्षणामुळे सुलभ होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि मित्रपक्षांकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या आणि इतर विषयांमध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालावं, तसंच मतदार याद्यांमधल्या अनियमिततेबद्दल श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी या नेत्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांच्याकडे केली आहे. या मागणीचं पत्र आघाडीने काल सादर केलं.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारने शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केलं आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचं पत्र काल जारी केलं. जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेत आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल ही कारवाई केल्याचं तटकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.
****
एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोट निवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. पक्ष श्रेष्ठींनी आदेश दिला तर नांदेड इथून निवडणूक लढवणार असल्याचं, सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं.
****
मतदार यादीत नावनोंदणी करण्याचा आज अखेरचा दिवस आहे. नागरिकांनी आपलं नाव तपासून पहावं, आणि ज्यांचं मतदार यादीत नाव नाही, त्यांनी ते नोंदवावं, असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केलं आहे.
ज्यांचं कुणाचं नाव मतदार यादीत दाखल करायचं राहिला असेल त्यांनी शनिवार दिनांक 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावे जेणेकरून निवडणूक यंत्रणा त्याची छाननी करणे आणि त्याच्या पात्रतेविषयी निर्णय घेणे शक्य होईल आणि त्यानंतर पात्र अर्जदार मतदार यादीत आल्यानंतर त्यांना मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावता येईल
युवकांनी स्वतः मतदानाचे महत्त्व ओळखून इतरांनाही मतदानाचं महत्त्व सांगावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं आहे. ते काल देवगिरी महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा आणि गीते सादर केली.
****
नांदेड इथं काल नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी ��ुवकांशी संवाद साधला.
****
निवडणुकीदरम्यान विविध राजकीय पक्ष तसंच उमेदवारांकडून प्रचारादरम्यान वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचे दर निश्चित करण्याकरता लातूर इथं जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षामार्फत तयार करण्यात आलेल्या दरपत्रकाविषयी यावेळी चर्चा करण्यात आली.
****
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्ह्यात विविध ठिकाणच्या २५ हजार जाहिराती काढण्यात आल्या आहेत. आचारसंहिता कक्षातर्फे ही माहिती देण्यात आली.
****
बीड जिल्ह्यातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी इथले एकूण ९६ मतदान केंद्र संवेदनशील असल्याचं पाठक यांनी सांगितलं. ते म्हणाले...
संवेदनशील मतदान केंद्रं जे आहेत, ते निश्चित करण्यात येतील. आणि तिथे आवश्यक सूचना, ज्याच्यामध्ये छायाचित्रीकरण करण्यात येईल. आणि अतिरिक्त अर्धसैनिक बलाची नियुक्ती करण्यात येईल. क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या भेटी यांचं सुद्धा नियोजन करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये ज्यांचं परिगणन केलेलं आहे असे ९६ मतदान केंद्र आहेत, ज्याच्यामध्ये वाढ होऊ शकेल या मतदान केंद्रांवर इलेक्टॉनिकली नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई करून १५ लाख रुपयांचा ���ुद्देमाल जप्त केला तर, ८८ गुन्हे दाखल केले. त्यापैकी ८० जणांना ताब्यात घेण्यात आलं आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कंधार शहरात भेटवस्तू वाटपप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या इसमा��ा नागरिकांना भेटवस्तू वाटप करतांनाचं छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झालं होतं. याबाबत भरारी पथकाद्वारे पाहणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नाशिक जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत
****
ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचं काल पुण्यात निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. गाडगीळ यांनी शारदा ज्ञानपीठाची स्थापना केली, तसंच संस्कृत वाङ्गमय आणि भारतीय संस्कृतीवर मोठं संशोधन आणि विपुल लेखन केलं होतं. त्यांच्या पार्थिव देहावर काल पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात बंगळुरु इथं सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारत १२५ धावांनी पिछाडीवर आहे. काल न्यूझीलंड संघानं सर्वबाद ४०२ धावा केल्या. काल तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात तीन बाद २३१ धावा झाल्या होत्या. यशस्वी जैस्वाल ३५, विराट कोहली ७० आणि रोहित शर्मा ५२ धावांवर बाद झाले, तर सरफराज खान ७० धावांवर खेळत आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचं आव्हान संपुष्टात आलं. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात इंडोनेशियाच्या खेळाडूने सिंधूचा २१-१३, १६-२१, २१-९ असा पराभव केला.
****
परभणी इथं आजपासून ते २१ ऑक्टोबर दरम्यान १४ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान १४,१७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि सहयोगी सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'ज्ञानतीर्थ-२०२४' आंतर महाविद्यालयीन ��ुवक महोत्सवाला कालपासून प्रारंभ झाला. कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या महोत्सवात विद्यापीठ परिक्षेत्रातल्या महाविद्यालयांचे दीड हजारावर विद्यार्थी सहभागी झाले आहेत.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर इथल्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालयातील कनिष्ठ सहाय्यक मई बळीराम खांडेकर आणि अंगणवाडी सेविका सोनाली संदीप कदम या दोन महिला कर्मचाऱ्यांना काल दहा हजार रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं. अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती पत्रावर वरिष्ठांची स्वाक्षरी घेण्यासाठी त्यांनी लाच मागितली होती. त्यांच्याविरुद्ध तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी प्रकल्पानं काल ६० व्या वर्षात पदार्पण केलं. १८ ऑक्टोबर १९६५ रोजी तत्कालिन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन झालं, तर १९७६ मध्ये तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी त्याचं लोकार्पण केलं. या निमित्तानं जायकवाडी पाटबंधारे विभागानं काल नाथसागर जलाशयाचं जलपूजन तसंच कोनशीलेला माल्यार्पण करण्यात आलं.
दरम्यान यंदा नाथसागर १०० टक्के भरल्यानं सध्या धरणाच्या १० दरवाजांमधून ५ हजार २४० दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरु आहे
****
0 notes
Text
wǒyìzhí hūshì le wǒ hóulóng lǐde zhè gèdà zhǒngkuài wǒ bùyīnggāi kūqì yǎnlèi shìwèi jiàoruò de rìzi ér liúde wǒxiànzài gèng qiángdà le , huòzhě wǒshì zhème shuōde dàn quēshǎo le yìxiē dōngxī bùguǎn shìshénme gǎnjué jiùxiàng tā gézhe shuāngmiànjìng de bōlí zài cháo xiàowǒ bùguǎn shìshénme tā zhǐ shìzài cháo xiàowǒ wǒzhǐxiǎng jiānjiào xiànzài zěnmebàn?wǒjiùshì xiǎngbùtōng xiànzài zěnmebàn?wǒxiǎng wǒhuì děngtā chūlái (Waititout) xiànzài zěnmebàn?ò ,ò,ò,ò!xiànzài zěnmebàn? wǒzhǎodàole nàgè , tā gǎibiàn le wǒdeshēnghuó dànshì , shìwǒ gǎibiàn lema tā qiàhǎo láide zhèngshì shíhou wǒyīnggāi liànài dànwǒyòu mámù le bùguǎn shìshénme gǎnjué jiùxiàng tā gézhe shuāngmiànjìng de bōlí zài cháo xiàowǒ bùguǎn shìshénme tā zhǐ shìzuò zàinàli cháo xiàowǒ wǒzhǐxiǎng jiānjiào xiànzài zěnmebàn?wǒjiùshì xiǎngbùtōng xiànzài zěnmebàn?wǒxiǎng wǒhuì děngtā chūlái (Waititout) xiànzài zěnmebàn?qǐng gàosùwǒ xiànzài zěnmebàn? méiyǒurén kěyǐ dǎdiànhuà , yīnwéi wǒzhǐ shìhé tāmen yìqǐ wányóuxì wǒ fāshì wǒyuè kuàilè , wǒ jiùyuè juédezìjǐ kuàilè。
Ik heb deze grote brok in mijn keel genegeerd Ik zou niet moeten huilen Tranen waren voor de zwakkere dagen Ik ben nu sterker, zeg ik Maar er ontbreekt iets Wat het ook is Het voelt alsof het me uitlacht door het glas van een tweezijdige spiegel Wat het ook is Het lacht me gewoon uit En ik wil alleen maar schreeuwen Wat nu? Ik kom er gewoon niet uit Wat nu? Ik denk dat ik het gewoon afwacht (Wacht het af) Wat nu? Oh, oh, oh, oh! Wat nu? Ik vond de ware, hij veranderde mijn leven Maar was ik het die veranderde? En hij kwam toevallig op het juiste moment Ik word verondersteld verliefd te zijn Maar ik ben weer verdoofd Wat het ook is Het voelt alsof het me uitlacht door het glas van een tweezijdige spiegel Wat het ook is Het zit me gewoon uit te lachen En ik wil alleen maar schreeuwen Wat nu? Ik kom er gewoon niet uit Wat nu? Ik denk dat ik het gewoon afwacht (Wacht het af) Wat nu? Vertel het me alsjeblieft Wat nu? Er is niemand om te bellen, want ik speel gewoon spelletjes met ze allemaal Hoe meer ik zweer dat ik gelukkig ben, hoe meer ik voel
में अपने गले च लग्गी दी इस बड्डी गांठ गी नजरअंदाज करा'रदा आं मिगी नेईं रोना चाहिदा अत्थरू कमजोर दिनें आस्तै हे में हून मजबूत आं, जां में आखना आं पर किश गायब ऐ जेह् ड़ा बी होऐ नेहा मसूस होंदा ऐ जिʼयां एह् द'ऊं तरफा शीशे दे शीशे राहें मिगी हस्सा दा ऐ जेह् ड़ा बी होऐ एह् सिर्फ मेरे पर हस्सा दा ऐ ते में सिर्फ चीखना चाह् न्नां हून केह्? में बस्स एह् दा पता नेईं लाई सकदा हून केह्? मिगी लगदा ऐ जे में बस्स इंतज़ार करङ ( इंतजार करो ) हून केह्? ओह्, ओह्, ओह्, ओह ! हून केह्? मिगी ओह् थ्होआ, उʼन्नै मेरा जीवन बदली ओड़ेआ पर क्या एह् में हा जेह् ड़ा बदली गेआ ते ओह् हुनै स्हेई समें पर आया हा मिगी प्यार च होना चाहिदा पर में परतियै सुन्न होई गेआ आं जेह् ड़ा बी होऐ नेहा मसूस होंदा ऐ जिʼयां एह् द'ऊं तरफा शीशे दे शीशे राहें मिगी हस्सा दा ऐ जेह् ड़ा बी होऐ ओह् बस्स उत्थै बैठे दा ऐ मेरे पर हस्सा दा ऐ ते में सिर्फ चीखना चाह् न्नां हून केह्? में बस्स एह् दा पता नेईं लाई सकदा हून केह्? मिगी लगदा ऐ जे में बस्स इंतज़ार करङ ( इंतजार करो ) हून केह्? कृपा करियै मिगी दस्सो हून केह्? कॉल करने आह् ला कोई नेईं ऐ की जे में छड़ा उʼनें सभनें दे कन्नै खेढां खेढा दा आं जिन्नी मती में सघंद लैन्नां, में उन्ना गै मता मसूस करा'रदा आं
ކަރުގައި އުފެދުނު މި ބޮޑު ތުނބުޅިއަށް އަހަރެން އިހުމާލުވަމުން ދިޔައެވެ. އަހަރެން ރޯންވީ ނޫންހެއްޔެވެ؟ ކަރުނައޮހޮރެމުން ދިޔައީ ނިކަމެތި ދުވަސްތަކަށެވެ. އަހަރެން މިހާރު މާ ވަރުގަދަ، ނޫނީ އަހަރެން ބުނަނީ އެކަމަކު އެއްޗެއް ގެއްލުނީ ކޮންމެ ގޮތެއް ވިޔަސް ދެފަރާތަށް އަޅާފައި ހުރި އައިނެއްގެ ބިއްލޫރިގަނޑުން އަހަރެންނަށް ހޭލެވުނު ކަހަލައެވެ. ކޮންމެ ގޮތެއް ވިޔަސް އަހަންނާ ދިމާއަށް ހޭލެވުނެވެ. އަދި އަހަރެން ބޭނުން ވަނީ ހަޅޭއްލަވައިގަންނަން ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އަހަންނަކަށް ނުވިސްނުނެވެ. ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އައި ހީސް އައި ވިލް ޖަސްޓް ވެއިޓް އިޓް އައުޓް (ވެއިޓް އިޓް އައުޓް) ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އަޅެ، އަޅެ! ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އަހަރެން ނަށް ފެނުނީ، އޭނާ އަހަރެންގެ ދިރިއުޅުން ބަދަލުކޮށްލި އެކަމަކު ބަދަލުވީ އަހަރެން ހެއްޔެވެ؟ އަދި އެކަލޭގެފާނު ވަޑައިގެންނެވީ އެންމެ ރަނގަޅު ވަގުތެއްގައެވެ. އަހަރެން ލޯބީގެ ގޮތުން ގުޅެން ވީ އެކަމަކު އަހަރެން އަނެއްކާވެސް ހިނިތުންވެލީމެވެ. ކޮންމެ ގޮތެއް ވިޔަސް ދެފަރާތަށް އަޅާފައި ހުރި އައިނެއްގެ ބިއްލޫރިގަނޑުން އަހަރެންނަށް ހޭލެވުނު ކަހަލައެވެ. ކޮންމެ ގޮތެއް ވިޔަސް އެއީ އެތަނުގައި އިށީނދެގެން އަހަރެންނާ ދިމާއަށް ހޭލައިގެން ނެވެ. އަދި އަހަރެން ބޭނުން ވަނީ ހަޅޭއްލަވައިގަންނަން ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އަހަންނަކަށް ނުވިސްނުނެވެ. ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? އައި ހީސް އައި ވިލް ޖަސްޓް ވެއިޓް އިޓް އައުޓް (ވެއިޓް އިޓް އައުޓް) ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? ބުނެބަލަ ދެން ކިހިނެތް ހަދާނީ? "ކޯޒް އަހަރެން މިއުޅެނީ އެ އެންމެންނާ އެކު ގޭމް ކުޅޭތީ" ކިޔާނެ މީހަކު ނެތެވެ. އަހަރެން ހުވާކުރާ ވަރަކަށް އަހަރެން އުފާވާ ވަރަކަށް އަހަރެން ނަށް އިހުސާސް ކުރެވެއެވެ.
من این توده بزرگ در گلو من نادیده گرفته شده است نبايد گريه کنم اشک برای روزهای ضعیف تر بود من قوی تر در حال حاضر ، و یا بنابراین من می گویم اما یه چیزی گم شده هر چي که داره احساس می کنم که از طریق شیشه یک آینه دو طرفه به من می خندد هر چي که داره فقط داره بهم مي خنده و من فقط می خواهم جیغ کنم حالا چی? من فقط نمی توانم آن را بفهمم حالا چی? من حدس می زنم من فقط آن را صبر کنید (صبر کنید آن را از) حالا چی? اوه، اوه، اوه، اوه! حالا چی? من اون يکي رو پيدا کردم اون زندگي من رو تغيير داد اما من بودم که تغيير کردم و اون اتفاقي در زمان مناسب اومد من بايد عاشق اما من دوباره بی حس شدم هر چي که داره احساس می کنم که از طریق شیشه یک آینه دو طرفه به من می خندد هر چي که داره فقط اونجا نشسته و بهم مي خنده و من فقط می خواهم جیغ کنم حالا چی? من فقط نمی توانم آن را بفهمم حالا چی? من حدس می زنم من فقط آن را صبر کنید (صبر کنید آن را از) حالا چی? لطفا به من بگویید حالا چی? کسي نيست که بهش زنگ بزنه چون من فقط دارم با همه اونا بازي مي کنم هر چه بیشتر قسم می خورم خوشحالم، بیشتر احساس می کنم
Jeg har ignoreret denne store klump i halsen Jeg burde ikke græde Tårer var for de svagere dage Jeg er stærkere nu, eller det siger jeg i hvert fald Men der mangler noget Uanset hvad det er Det føles, som om den griner af mig gennem glasset på et tosidet spejl Uanset hvad det er Det griner bare af mig Og jeg har bare lyst til at skrige Hvad nu? Jeg kan bare ikke finde ud af det Hvad nu? Jeg tror bare, jeg venter på det (Vent det) Hvad nu? Åh, åh, åh, åh! Hvad nu? Jeg fandt den ene, han ændrede mit liv Men var det mig, der ændrede sig Og han kom tilfældigvis på det rigtige tidspunkt Det er meningen, at jeg skal være forelsket Men jeg er følelsesløs igen Uanset hvad det er Det føles, som om den griner af mig gennem glasset på et tosidet spejl Uanset hvad det er Det sidder bare der og griner af mig Og jeg har bare lyst til at skrige Hvad nu? Jeg kan bare ikke finde ud af det Hvad nu? Jeg tror bare, jeg venter på det (Vent det) Hvad nu? Fortæl mig det Hvad nu? Der er ingen at ringe til, for jeg spiller bare spil med dem alle sammen Jo mere jeg sværger, at jeg er glad, jo mere føler jeg mig
Ignorovala jsem ten velký knedlík v krku Neměla bych brečet Slzy byly pro slabší dny Jsem teď silnější, nebo to alespoň říkám Něco ale chybí Ať už je to cokoli Mám pocit, jako by se mi smál přes sklo oboustranného zrcadla Ať už je to cokoli Jen se mi směje A já chci jen křičet Co teď? Prostě na to nemůžu přijít Co teď? Hádám, že to prostě přečkám (Počkám si na to) Co teď? Ó, ó, ó, ó, ó! Co teď? Našla jsem toho pravého, změnil mi život Ale byl jsem to já, kdo se změnil A prostě přišel ve správný čas Mám být zamilovaná Ale jsem zase otupělá Ať už je to cokoli Mám pocit, jako by se mi smál přes sklo oboustranného zrcadla Ať už je to cokoli Jen tam sedí a směje se mi A já chci jen křičet Co teď? Prostě na to nemůžu přijít Co teď? Hádám, že to prostě přečkám (Počkám si na to) Co teď? Prosím, řekněte mi to Co teď? Není tu nikdo, komu bych zavolal, protože si s nimi všemi jen hraju hry Čím víc přísahám, že jsem šťastná, tím víc se cítím
Ignorirao sam ovu veliku knedlu u grlu Ne bih trebao plakati Suze su bile za slabije dane Sada sam jači, ili barem tako kažem Ali nešto nedostaje Što god to bilo Osjećam se kao da mi se smije kroz staklo dvostranog ogledala Što god to bilo Samo mi se smije A ja samo želim vrištati Što je sada? Jednostavno ne mogu shvatiti Što je sada? Pretpostavljam da ću samo pričekati (Pričekajte) Što je sada? Oh, oh, oh, oh! Što je sada? Našao sam onog pravog, promijenio mi je život Ali jesam li se ja promijenio I slučajno je došao u pravo vrijeme Trebao bih biti zaljubljen Ali opet sam utrnula Što god to bilo Osjećam se kao da mi se smije kroz staklo dvostranog ogledala Što god to bilo Samo sjedi tamo i smije mi se A ja samo želim vrištati Što je sada? Jednostavno ne mogu shvatiti Što je sada? Pretpostavljam da ću samo pričekati (Pričekajte) Što je sada? Molim te, reci mi Što je sada? Nemam koga nazvati jer se samo igram sa svima njima Što se više kunem da sam sretna, to se više osjećam
wǒyìzhí hūshì le wǒ hóulóng lǐde zhè gèdà zhǒngkuài wǒ bùyīnggāi kūqì yǎnlèi shìwèi jiàoruò de rìzi ér liúde wǒxiànzài gèng qiángdà le , huòzhě wǒshì zhème shuōde dàn quēshǎo le yìxiē dōngxī bùguǎn shìshénme gǎnjué jiùxiàng tā gézhe shuāngmiànjìng de bōlí zài cháo xiàowǒ bùguǎn shìshénme tā zhǐ shìzài cháo xiàowǒ wǒzhǐxiǎng jiānjiào xiànzài zěnmebàn?wǒjiùshì xiǎngbùtōng xiànzài zěnmebàn?wǒxiǎng wǒhuì děngtā chūlái (Waititout) xiànzài zěnmebàn?ò ,ò,ò,ò!xiànzài zěnmebàn? wǒzhǎodàole nàgè , tā gǎibiàn le wǒdeshēnghuó dànshì , shìwǒ gǎibiàn lema tā qiàhǎo láide zhèngshì shíhou wǒyīnggāi liànài dànwǒyòu mámù le bùguǎn shìshénme gǎnjué jiùxiàng tā gézhe shuāngmiànjìng de bōlí zài cháo xiàowǒ bùguǎn shìshénme tā zhǐ shìzuò zàinàli cháo xiàowǒ wǒzhǐxiǎng jiānjiào xiànzài zěnmebàn?wǒjiùshì xiǎngbùtōng xiànzài zěnmebàn?wǒxiǎng wǒhuì děngtā chūlái (Waititout) xiànzài zěnmebàn?qǐng gàosùwǒ xiànzài zěnmebàn? méiyǒurén kěyǐ dǎdiànhuà , yīnwéi wǒzhǐ shìhé tāmen yìqǐ wányóuxì wǒ fāshì wǒyuè kuàilè , wǒ jiùyuè juédezìjǐ kuàilè。
我一直忽視了我喉嚨里的這個大腫塊 我不應該哭泣 眼淚是為較弱的日子而流的 我現在更強大了,或者我是這麼說的 但缺少了一些東西 不管是什麼 感覺就像它隔著雙面鏡的玻璃在嘲笑我 不管是什麼 它只是在嘲笑我 我只想尖叫 現在怎麼辦?我就是想不通 現在怎麼辦?我想我會等它出來 (Wait it out) 現在怎麼辦?哦,哦,哦,哦!現在怎麼辦? 我找到了那個,他改變了我的生活 但是,是我改變了嗎 他恰好來得正是時候 我應該戀愛 但我又麻木了 不管是什麼 感覺就像它隔著雙面鏡的玻璃在嘲笑我 不管是什麼 它只是坐在那裡嘲笑我 我只想尖叫 現在怎麼辦?我就是想不通 現在怎麼辦?我想我會等它出來 (Wait it out) 現在怎麼辦?請告訴我 現在怎麼辦? 沒有人可以打電話,因為我只是和他們一起玩遊戲 我發誓我越快樂,我就越覺得自己快樂。
我一直忽视了我喉咙里的这个大肿块 我不应该哭泣 眼泪是为较弱的日子而流的 我现在更强大了,或者我是这么说的 但缺少了一些东西 不管是什么 感觉就像它隔着双面镜的玻璃在嘲笑我 不管是什么 它只是在嘲笑我 我只想尖叫 现在怎么办?我就是想不通 现在怎么办?我想我会等它出��� (Wait it out) 现在怎么办?哦,哦,哦,哦!现在怎么办? 我找到了那个,他改变了我的生活 但是,是我改变了吗 他恰好来得正是时候 我应该恋爱 但我又麻木了 不管是什么 感觉就像它隔着双面镜的玻璃在嘲笑我 不管是什么 它只是坐在那里嘲笑我 我只想尖叫 现在怎么办?我就是想不通 现在怎么办?我想我会等它出来 (Wait it out) 现在怎么办?请告诉我 现在怎么办? 没有人可以打电话,因为我只是和他们一起玩游戏 我发誓我越快乐,我就越觉得自己快乐。
我直忽了我喉咙里的这个大肿块 我不当泣 泪为弱日流 吾今益强,或吾言之 但少物 不问是何物 似隔玻璃双面镜笑我 不问是何物 笑我 我只想尖叫 今若之何? 吾想不通也 今若之何? 愿待其出 (Wait it out) 今若之何? 於,於!於! 今若之何? 我得之,彼改我生 但是,是我改变了吗? 适来适其时 我应恋爱 我又麻木了 不问是何物 似隔玻璃双面镜笑我 不问是何物 坐而笑余 我只想尖叫 今若之何? 吾想不通也 今若之何? 愿待其出 (Wait it out) 今若之何? 请闻 今若之何? 无人可打电话,以我为戏 誓我越乐,我乐我乐。
गला म ए बड़का ढेला के अनदेखी करत रिहिन हावं। ए मउका म ओमन ल नइ रोना चाही। आंसू कमजोर दिन बर रिहिस । म अब मजबूत होगे हवं, या त कहूं कि फेर कतकोन कमी होवत हे। जउन भी हवय । अइसे महसूस होवत हावय के दू तरफा आईना के शीशा के माध्यम ले मोर उपर हंसत हाबे। जउन भी हवय । एखर बर सिरिफ हंसत हे। अउ मैं सिरिफ चिल्लाना चाहत हावं। अब का होही? म सिरिफ एखर पता नइ लगा सकत हे। अब का होही? ए मउका म ओमन किहीन कि सिरिफ इंतज़ार करे जाही (इंतजार कर) अब का होही? अ उ ओह, ओह, ओह! अब का होही? एक ल मिलिस, ओमन हमर जिनगी बदल दीस। फेर का ए म बदलाव आय हे। अऊ वो अभी सही समय म आये बर होइस। ए दउरान मउकाच म मउत होवइया हे। फेर फेर सुन्न होगे हवय । जउन भी हवय । अइसे महसूस होवत हावय के दू तरफा आईना के शीशा के माध्यम ले मोर उपर हंसत हाबे। जउन भी हवय । ए ह सिरिफ उहां बइठ के मोर उपर हंसत हे। अउ मैं सिरिफ चिल्लाना चाहत हावं। अब का होही? म सिरिफ एखर पता नइ लगा सकत हे। अब का होही? ए मउका म ओमन किहीन कि सिरिफ इंतज़ार करे जाही (इंतजार कर) अब का होही? एखर बर बताय जाही । अब का होही? एला कहे वाला कोनो नइ हावय काबर के मैं सिरिफ ओ सबो के संग गेम खेलत हावं। जेतका कसम खात हवं कि मैं खुश हवं, ओतके ही फीली होवत हावं।
0 notes
Text
राष्ट्रपिता 'बापू'
youtube
गांधी जी व्यक्ति से ऊपर एक संस्था हैं, सर्वोदय के अग्रदूत गांधी जी का जन्मदिन २ अक्टूबर १८६९ को पोरबंदर में हुआ,
गांधीजी का पूरा नाम मोहनदास करमचंद गांधी है, उनके पिता जी का नाम करम चंद गांधी था, तथा माता का नाम पुतली बाई।
गांधी जी की आरंभिक शिक्षा पोरबंदर में हुई, उस समय के अनुरूप उनका विवाह १४ वर्ष की आयु में कस्तूरबा के साथ हो गया था। वर्ष १८८८ में यह शिक्षा हेतु गांधीजी विलायत गए थे, वर्ष १८९१ में गांधी जी बैरिस्टर बन कर बम्बई लौटे थे, जहाँ वह प्रैक्टिस करने लगे, १८९३ में एक दीवानी मुकदमे में जब गांधी जी दक्षिण अफ्रीका गए, जिसका फैसला वर्ष १८९४ में समझौते का हुआ, वर्ष १८९५ में गांधी जी नटाल के उच्चतम न्यायालय के अधिवक्ता के रूप में नामांकित हुए, तथा वहाँ नेटाल भारतीय कांग्रेस का गठन किया। बाल गंगाधर तिलक, एवं गोपाल कृष्ण गोखले और नेताओं से गांधी जी वर्ष १९०६ में मिले, जब वह मात्र ६ माह के लिए आये थे, उनके गतिविधियों से चिढ़े हुए अंग्रेजो ने गांधी विरुद्ध प्रदर्शन किए, इस उम्मीद में कि अंग्रेज भारतीयों के प्रति नरमी रखेंगे, वहां रहने वाले ३०० आम भारतीय ८०० बंधुआ भारतीयों जिनको गिरमिटिया कानून के बतौर गुलामी करने लाया गया था, के मदद से एम्बुलेंस सेवाओ में अंग्रेजी सरकार की बोअर युद्ध* में मदद किया।**
वर्ष १९०१ में वह राजकोट, भारत लौटकर आये तथा महामारी प्लेग से पीड़ित जगहों में जन सेवा का गठन किया, तथा दिसंबर में कलकत्ता कांग्रेस अधिवेशन में शामिल हुए। तीन माह पश्चात गांधी जी पुनः अफ्रीका लौट गए जहाँ १९०३ में उन्होंने ट्रांसवाल ब्रिटिश इंडिया और इंडियन ओपिनियन नाम से संस्था स्थापित किया, १९०६ में हुए ज़ुलु विद्रोह जिसमे ज़ुलु के नेतृत्व ने और अतिरिक्त कर देने से मना किया था, उसी का नतीजा था, जिसमे गांधी जी ने अंग्रेजो से नेटल में रहते समय अपने द्वारा सहयोग की बात उस समय के तत्कालीन गवर्नर से की जिसे मानते हुए गांधी जी और अन्य सहयोगियों को घायल ज़ुलु लोगो की सेवा सुश्रुषा के लिए दिया गया क्योंकि गोरे सवयंसेवक इस कार्य के लिए तैयार नहीं थे, गांधी जी के व्यवहार से वह सभी बेहद प्रभावित हुए, गांधी जी लियो टॉलस्टॉय की रचनाओं से बहुत प्रभावित थे, और टॉलस्टॉय के नाम पर एक आश्रम आरम्भ किया जहां वह भारतीयों के विरुद्ध होने वाले अत्याचार पर सत्याग्रहका केंद्र बना।
सन् १९��४ में लंदन में सरोजिनी नायडू से गांधी जी की पहली भेंट हुई जब वह उनसे मिलने गई तो उन्होंने यह देखा कि एक विश्वप्रसिद्ध नेता जो दक्षिण अफ्रिका से अंग्रेजो से सीधी टक्कर ले कर आ रहा है, वह काफी साधारण अवस्था मे एक लकड़ी के कटोरे में अत्यंत साधारण सा भोजन कर रहा है, तो उनकी हँसी छूट गईं, आंख उठा कर गांधी जी उन्हें देख वह भी बड़े जोर से हँसे और
पहचान लिया।●●●
वह बाद में गांधी जी के विचारधारा में कदम कदम चलती रही तथा समर्थक रही, सामान्य घर गृहस्थी छोड़ कर भी गांधी जी के पीछे पीछे जेल गईं, जब वह जेल में नहीं होती थी तब सामाजिक कार्यों में सलग्न रहती थी।
भारत लौटे गांधी जी को सन् १९१५ में केसर-ए-हिन्द का खिताब दिया गया था, यहां से गांधी जी भारत भ्रमण पर निकले गांधी जी से तब काका कलेलकर(दत्तात्रेय बालकृष्ण कलेलकर) से और आचार्य जे बी कृपलानी(जीवतराम भगवान दास कृपलानी) से हुई, काका कलेलकर इसके पश्चात वह गांधी जी से प्रभावित हो कर साबरमती आश्रम के सदस्य बने तथा सर्वोदय में संपादकीय भूमिका निभाई। काका कलेलकर ने गांधी जी से प्रभावित हो कर अहमदाबाद में गुजरात विद्यापीठ की स्थापना की।
जे बी कृपलानी, देशभक्त के साथ एक समाजवादी और पर्यावरणविद थे, तथा गांधी जी के शिष्य और विचारों के घोर समर्थक थे।
सन् १९१९ से गांधी जी ने पत्रिकाओं यंग इंडिया और नवजीवन का संपादन कार्य किया था। पं. जवाहर लाल नेहरू से गांधी जी पहली भेंट १९१६ में काशी विश्वविद्यालय के स्थापना अवसर के बाद कांग्रेस के लखनऊ अधिवेशन में हुई। स्थापना दिवस पर ६ फरवरी को जहाँ गांधी जी ने भाषण दिया और बहुत ही महत्वपूर्ण विषयों पर कहा जैसे कि हिंदी भाषा के ऊपर आंग्ल भाषा भाषण के लिए चुना जाना, वाइसराय हार्डिंग के लिए चाक चौबंद सुरक्षा होना, मंदिर के आसपास व्याप्त गन्दगी, विभिन्न महाराजाओं का आकंठ सोने से लदे रहना, जो कि दरिद्रों के शोषण का पर्याय है, उन्होंने स्वयं को अराजकतावादी घोषित किया, किसानो के उठ खड़े होने से भारत को मुक्ति मिलेगी आदि।उपस्थित राजाओ ने थोड़े देर के बाद बहिर्गमन कर दिया।
नेहरू जी को वह अपना राजनीतिक उत्तराधिका���ी मानते थे, नेहरू ने इस विषय मे कहा है कि उस समय गांधी जी राष्ट्रीय आंदोलन में सक्रियता न दिखाते हुए भारतीयों के दक्षिण अफ्रिकाई मुद्दों पर जुड़े रहना चाहते थे।
सन् १९१७ में मुजफ्फरपुर बिहार में महात्मा गांधी की भेंट डॉ० राजेन्��्र प्रसाद से हुई, वह कलकत्ता कॉलेज से विधि स्नातक तथा कलकत्ता उच्च न्यायालय में अधिवक्ता थे, उन्होंने पत्रिका साप्ताहिक बिहार विधि की नींव रखी।
डॉ० राजेन्द्र प्रसाद संविधान सभा के अध्यक्ष और प्रथम राष्ट्रपति थे। वैसे भारतीय संविधान में राष्ट्रपति की उम्मीदवारी के क्रम में शाश्वत उत्तराधिकारी होने में कोई बाधा नहीं है, जैसे संयुक्त राज्य अमेरिका में होता है, परन्तु इसमें डॉ० राजेन्द्र प्रसाद ने सबसे अधिक बार राष्ट्रपति बनने के बाद भी दुबारा पद में दावेदारी न रखने का उदाहरण रखा।
विचार
सर्वोदय: इसका अर्थ सब का समान रूप से उदय हैं, यह शब्द पहली शताब्दी के जैन सन्त सुमन्तभद्र के कार्य से प्रेरित हैं, गुजराती में रूपांतरित जॉन रस्किन के अन टू द लास्ट, "आखिरी व्यक्ति तक", से उत्प्रेरित गाँधी जी द्वारा एक फिनिक्स आश्रम स्थापित किया गया, सर्वोदय का अर्थ लोकनीति से है जो राजनीति से ऊपर रहेगा, यह एक आदर्श समाज की स्थापना करने वाला है जिसमे कोई जाति या वर्ग नहीं होगा, आधुनिक दर्शन के उलट जिसमे त्याग से ऊपर उपभोग और अधिक उपभोक्तावाद को तरजीह दी जाती हैं, गांधी जी के दर्शन सर्वोदय का कार्य शासन और आम जनता हर एक के ऊपर इस मंतव्य को और आगे बढ़ाने की जिम्मेदारी डालती है।
छत्तीसगढ़ में गांधी जी का प्रभाव
गोंड जाति के मांझी उपभाग की राजमोहिनी देवी इनमे से एक है, जब १९५१ के एक बहुत व्यापक भुखमरी और अकाल से क्षुब्ध यह बड़े चट्टान में आंख मूंद के बैठी थी तब इन्हें गांधी जी के विचार के प्रासंगिकता की अनुभूति हुई जिसके बाद इन्होंने २१ दिवस का उपवास किया और इसके बाद वर्षा हुई, इन्होंने बापू धर्म या सूरज धर्म की स्थापना की, इनके द्वारा स्थापित संस्था बापू धर्म सभा आदिवासी सेवा मण्डल के कार्य से इन्होंने खद्दर का प्रचार किया जो कि देशी बुनकरों द्वारा सृजन की हुई हो, मदिरापान को तम्बाकू सेवन को निषिद्ध किया गौ हत्या पर प्रतिबंध की बात कही, गांधी जी के विचारों की शिक्षाओं के प्रसार हेतु यह पैदल ही निकल पड़ी थी, इनके कार्य से जुड़ने वालो को भगत कहा जाता था।
अंग्रेजी सत्ता के खिलाफ महात्मा गांधी ने देश भर में सविनय अवज्ञा आंदोलन छेड़ा था। उन्होंने 1933 में समाज के दलित वर्ग के उद्धार के लिए एक आंदोलन के रूप में 'हरिजन यात्रा' शुरू की थी। इसी क्रम में गांधी नवम्बर 1933 में छत्तीसगढ़ के तीन दिन के दौरे पर आए थे। इन तीन दिनों में उन्होंने विशेषकर दुर्ग, रायप��र और बिलासपुर जिलों के अनेक स्थानों पर विभिन्न कार्यक्रमों में भाग लिया और सभाएं संबोधित की। इस यात्रा का एक उद्देश्य राष्ट्रीय आंदोलन के लिए धन जुटाना भी था।
गांधी दुर्ग से होते हुए रायपुर पहुंचे थे। उनका स्वागत आमापारा नाका पर किया गया। वहां से बूढ़ापारा में पंडित रविशंकर शुक्ल के आवास तक पहुंचने में उन्हें 3 घंटे लगे थे। उस दिन रायपुर में ऐसी रोशनी की गई थी कि आगे दीपावली का दीपोत्सव फीका पड़ रहा था। रायपुर में उनकी एक सभा कोतवाली के पास उस स्थल पर हुई जिसे अब गांधी चैक के नाम से जाना जाता है। दूसरी सभा कंपनी गार्डन (आज के मोतीबाग) में हुई जहां ग्राम उद्योग की प्रदर्शनी लगाई गई थी। तीसरी-लारी स्कूल (आज के सप्प्रे स्कूल) में हुई। आनंद समाज पुस्तकालय के पास भी उन्होंने बड़ी सभा की थी जिसमें उनके साथ मौलाना मोहम्मद अली और मौलाना शौकत अली भी थे। सभी स्थानों पर अपार जनसमूह जुटा था।
वास्तव में पूरे रायपुर जिले से लोग उन्हें देखने और सुनने आए थे। सबसे दिलचस्प घटना कोतवाली के पास मैदान में सभा में हुई। इसमें गांधी ने पहले तो अपने आंदोलन की रूप-रेखा सरल शब्दों में बताई और फिर आग्रह
किया कि देश का प्रत्येक व्यक्ति इस आंदोलन में तन-मन-धन से सहयोग करे। गांधी के भाषण के बाद एक झोली सभा में घुमाई गई। सभा में उपस्थित हर व्यक्ति ने उसके पास जो कुछ था वह दान स्वरूप दे दिया। जब वह झोली गांधी जी के पास पहुंची तो उन्होंने कहा- 'मैं बनिया हूं। इन चीजों की नीलामी करूंगा।' उनकी यह बात सुनकर पूरी सभा में हंसी की हल्की लहर दौड़ गई। इसके बाद तो गांधी ने दान में मिली चीजों को एक-एक कर बेच दिया। बड़ी बात यह है कि हर चीज अपनी वास्तविक कीमत से कई गुना दाम पर बिकी। नीलामी के बाद गांधी ने जनता को धन्यवाद दिया। उल्लेखनीय बात यह है कि नवम्बर 1933 की इस सभा के बाद ही कोतवाली के पास का मैदान गांधी चौक के नाम से मशहूर हो गया।
*बोअर: दक्षिण अफ्रीका के मूल डच निवासियों के वंशज थे। १८०६ में ब्रिटेन द्वारा कब्जाए जाने के बाद यह जनजातीय इलाको में पलायन कर गए और ट्रांसवाल ऑरेंज फ्री स्टेट की स्थापना की, १८६७ तक शांति रहने के बाद हीरे और सोने की खोज ने युद्ध की नींव डाली, (ट्रांसवाल: वाल नदी के उत्तर कई राज्य और प्रशासनिक संभा�� आते थे, प्रिटोरिया जोहानसबर्ग) बोअर गणराज्य या ऑरेंज फ्री स्टेट क्या हैं?
ऑरेंज एवं वाल नदी के मध्य स्थित होने से, ट्रांसवाल का अर्थ वाल नदी के उत्तर से है, या उसके पार, सन् १८९० में मामूली लड़ाई और १८९९ में पूर्ण पैमाने में युद्ध शुरू हुआ, फिर १९०० में उस पर ब्रिटेन का पूर्ण नियंत्रण आ गया, और १९०२ तक सारे विद्रोह कुचल दिए गए, तथा ३१ मई को सैन्य प्रशासन लागू कर दिया गया, सन् १९१० में नेटल एक प्रान्त था दक्षिण अफ्रीका के स्वायत्त संघ में।
**संदर्भ: विकिपीडिया
•••संदर्भ: नेशनल हेराल्ड इंडिया, भारत के गौरव (आंठवा भाग)
००ब्रिटानिका
1 note
·
View note
Text
Supreme Court-कोलकाता डॉक्टर मर्डर केस मामले में सुप्रीम कोर्ट ने ममता बनर्जी का इस्तीफा मांगने संबंधी याचिका खारिज की, कहा- यह हमारे अधिकार क्षेत्र का हिस्सा नहीं
नयी दिल्ली : सुप्रीम कोर्ट ने मंगलवार को उस याचिका को खारिज कर दिया जिसमें कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज एवं अस्पताल में एक परास्नातक महिला चिकित्सक से बलात्कार और उसकी हत्या की घटना के मद्देनजर पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी से इस्तीफे मांगे जाने का अनुरोध किया गया था.प्रधान न्यायाधीश डी वाई चंद्रचूड़, न्यायमूर्ति जे बी पारदीवाला और न्यायमूर्ति मनोज मिश्रा की पीठ ने याचिका दायर करने…
0 notes
Text
गुजरात: वड़ोदरा में यूनिवर्सिटी कैंपस के अंदर नमाज के वीडियो पर विवाद, विहिप ने लगाया साजिश का आरोप
गुजरात: वड़ोदरा में यूनिवर्सिटी कैंपस के अंदर नमाज के वीडियो पर विवाद, विहिप ने लगाया साजिश का आरोप
आखरी अपडेट: 26 दिसंबर, 2022, 23:24 IST एमएसयू परिसर के अंदर सामान्य शिक्षा भवन के पास सोमवार सुबह शूट किए गए ताजा वीडियो में दो युवाओं को नमाज पढ़ते हुए देखा जा सकता है। (छवि: शटरस्टॉक) दो दिन पहले ही एमएसयू कैंपस के अंदर संस्कृत महाविद्यालय के मुख्य द्वार के बाहर नमाज पढ़ते एक जोड़े का वीडियो सोशल मीडिया पर आया था. गुजरात के वड़ोदरा शहर में महाराजा सयाजीराव विश्वविद्यालय (MSU) परिसर में दो…
View On WordPress
0 notes
Text
बेलगावी और बोम्मई: 2023 कर्नाटक चुनाव की ओर बीजेपी का 'बी एंड बी' सफर
बेलगावी और बोम्मई: 2023 कर्नाटक चुनाव की ओर बीजेपी का ‘बी एंड बी’ सफर
पांच महीने में होने वाले चुनावों के साथ, भारतीय जनता पार्टी (बीजेपी) कर्नाटक विधानमंडल के चल रहे शीतकालीन सत्र में बसवराज बोम्मई की अगुवाई वाली सरकार के प्रदर्शन पर प्रकाश डालने के लिए बहुत प्रयास कर रही है। विधान सभा में वीर सावरकर के चित्र के अनावरण से लेकर अनुसूचित जाति और अनुसूचित जनजाति के लिए आरक्षण बढ़ाने के लिए कानून बनाने तक, ��लाल प्रमाणन एजेंसियों पर प्रतिबंध लगाने के लिए एक निजी सदस्य…
View On WordPress
0 notes
Text
Kolkata Murder Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार मामले पर सुनवाई शुरू; सुनवाई के दौरान CJI ने और क्या पूछा?
नई दिल्ली। Kolkata Murder Case सोमवार को सुप्रीम कोर्ट में फिर से कोलकाता के आरजी कर मेडिकल कॉलेज में डॉक्टर के बलात्कार और हत्या मामले पर सुनवाई शुरू हो गई है। मुख्य न्यायाधीश डीवाई चंद्रचूड़ और न्यायमूर्ति जे बी पारदीवाला और न्यायमूर्ति मनोज मिश्रा की पीठ इस मामले की सुनवाई कर रही है। J&K Election : जम्मू कश्मीर में कांग्रेस पर बरसे अमित शाह; बोले- अब कभी वापस नहीं आएगा 370 पीठ ने सुनवाई करते…
0 notes
Text
Dr. Yeon Jae Bae dung beetle (Acrossus baei) as a new species from South Korea
한국에서 발견된 신종 똥���레(Acrossus baei) 박사 연재배
Chrząszcz gnojowy dr Yeon Jae Bae (Acrossus baei) jako nowy gatunek z Korei Południowej
El escarabajo pelotero (Acrossus baei), una nueva especie de Corea del Sur, fue descubierto por el Dr. Yeon Jae Bae
ด้วงมูลของ ดร.ยอนแจแบ (Acrossus baei) เป็นสายพันธุ์ใหม่จากประเทศเกาหลีใต้
Kumbang kotoran Dr. Yeon Jae Bae (Acrossus baei) sebagai spesies baru dari Korea Selatan
डॉ. येओन जे बे गोबर भृंग (एक्रॉसस बी) दक्षिण कोरिया से एक नई प्रजाति के रूप में
Dr. Yeon Jae Bae escaravalho de estrume (Acrossus baei) como uma nova espécie da Coreia do Sul
Yeon Jae Bae 博士粪甲虫(Acrossus baei)是来自韩国的一个新物种
Yeon Jae Bae Dr. 糞甲蟲(Acrossus baei)是來自韓國的新物種
Dr Yeon Jae Bae dung beetle (Acrossus baei) bilang isang bagong species mula sa South Korea
দক্ষিণ কোরিয়ার একটি নতুন প্রজাতি হিসাবে ডাঃ ইওন জা বে ডাং বিটল (অ্যাক্রোসাস বেই)
Le scarabée bousier (Acrossus baei) du Dr Yeon Jae Bae, une nouvelle espèce de Corée du Sud
ヨン・ジェ・ベ博士 韓国の新種として発見されたフンコロガシ(Acrossus baei)
Dr. Yeon Jae Bae Mistkäfer (Acrossus baei) als neue Art aus Südkorea
Dr Yeon Jae Bae ගොම කුරුමිණියා (Acrossus baei) දකුණු කොරියාවෙන් නව විශේෂයක් ලෙස
Tiến sĩ Yeon Jae Bae bọ hung (Acrossus baei) là một loài mới từ Hàn Quốc
Dr Yeon Jae Bae dung beetle (Acrossus baei) ជាពូជថ្មីមកពីប្រទេសកូរ៉េខាងត្បូង
Навозный жук д-ра Ён Чжэ Бэ (Acrossus baei) как новый вид из Южной Кореи
Dr Yeon Jae Bae dung beetle (Acrossus baei) ເປັນສາຍພັນໃໝ່ຈາກເກົາຫຼີໃຕ້
Dr Yeon Jae Bae mestkever (Acrossus baei) als nieuwe soort uit Zuid-Korea
Dr Yeon Jae Bae dung beetle (Acrossus baei) တောင်ကိုရီးယားမှ မျိုးစိတ်သစ်၊
Güney Kore'den yeni bir tür olan Dr Yeon Jae Bae bok böceği (Acrossus baei)
Гнойовий жук Dr Yeon Jae Bae (Acrossus baei) як новий вид із Південної Кореї
Dlium theDlium @dlium
0 notes
Text
Railway RRB JE Vacancy(रेल्वे आर आर बी जे ई ��र्ती ) 2024 | RRB JE 2024 | Railway JE Recruitment 2024
About Post : Railway Recruitment Board (रेल्वे भर्ती बोर्ड ) RRB Are Released Notice For Junior Engineer Application Form. Eligibility And Age Details Given on Page Read Full Details. Inerested Candidate Completed All Eligibility Criteria And Apply Online Application Form. Before You Apply Online Application Form(अनलाइन ऐप्लकैशन फोरम ) Please Read Full Notification. Railway JE Vacancy…
0 notes
Text
KCR की याचिका पर सुनवाई करेगा सुप्रीम कोर्ट, बिजली क्षेत्र की अनियमितताओं से जुड़ा है मामला
सर्वोच्च न्यायालय कल बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव की याचिका पर सुनवाई करेगा। राव ने तेलंगाना उच्च न्यायालय के एक फैसले को चुनौती है। उच्च न्यायालय ने उनके मुख्यमंत्री कार्यकाल के दौरान बिजली क्षेत्र में कथित अनियमितताओं की जांच के लिए आयोग के गठन को अवैध घोषित करने की मांग को खारिज कर दिया था। मुख्य न्यायाधीश (सीजेआई) न्यायमूर्ति डी वाई ��ंद्रचूड़, न्यायमूर्ति जे बी पारदीवाला और न्यायमूर्ति…
0 notes