#बाल ��िकास
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 November 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १४ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
देशभरात बालदिन उत्साहात साजरा; राष्ट्रपतींपाठोपाठ मुख्यमंत्रीही बालकांसोबत गप्पांमध्ये दंग.
विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी राज्यशासनाचा संकल्प संपूर्ण आरोग्य कार्यक्रम.
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं मुंबईत अल्पशा आजारानं निधन.
आणि
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा.
****
देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज बालदिन म्हणून साजरी होत आहे. पंडीत नेहरु यांना देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली अर्पण केली आहे. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशासाठी दिलेल्या योगदानाचं आम्ही स्मरण करत आहोत, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात नमूद केलं आहे.
दरम्यान, बाल दिनानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
बालपण हा आयुष्यातील सर्वात सुंदर टप्पा असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. आज बालदिनानिमित्त विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती भवनाच्या सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपतींची भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. मुलं ही स्वतःला आहेत तशी स्वीकारतात, यामुळेच ती चैतन्यदायी असतात. मुलांची हीच निरागसता आणि पावित्र्य आज पण साजरे करत असल्याचं सांगत राष्ट्रपतींनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय संस्कृतीची कास धरुन ठेवावी, पालकांचा नेहमी आदर करावा तसंच आणि मातृभूमीवर प्रेम करण्याचं आवाहन राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना केलं.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या निवासस्थानी पंडित नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. राज्यातील बालकांना मुख्यमंत्र्यांनी बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुंबईत परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली.
औरंगाबाद इथं इको ग्रीन फाऊंडेशन आणि औरंगाबाद महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या चित्रकला स्पर्धेला महानगरपालिका आयुक्त अभिजीत चौधरी यांनी भेट दिली. या चित्रकला स्पर्धेत शहरातल्या विविध शाळांमधले सुमारे दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले होते.
धुळे शहरासह जिल्ह्यातही बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बालकांसाठी खेळ, गाणी, नृत्य स्पर्धा आणि मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात आले.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत काल हिंगोली इथं बालदिनानिमित्त मुलांसाठी विशेष मेजवानी तसंच मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले.
दरम्यान, राहुल गांधी येत्या २२ नोव्हेंबर रोजी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. भारत जोडो यात्रेतून विश्रांती घेत ते गुजरातला निवडणूक प्रचारासाठी जाणार आहेत. गुजरातमध्ये येत्या एक आणि पाच डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.
****
राज्यात दोन कोटी २० लाख नागरिकांनी सरकारच्या आरोग्य विमा योजनेचा लाभ घेतला आहे. आरोग्य सचिव नवीन सोना यांनी ही माहिती दिली. ते भारतीय उद्योग महासंघाच्या कार्यक्रमात बोलत होते. आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंटच्या १४ आकडी क्रमांकामुळे नागरिकांना रास्त दरात जलद वैद्यकीय सेवा उपलब्ध होणं सहज शक्य झालं असल्याचं सोना यांनी सांगितलं. या आरोग्य सेवांचा पंतप्रधानांकडून साप्ताहिक आढावा घेतला जात असल्याची माहितीही सोना यांनी दिली.
****
राज्यात विद्यार्थ्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी संकल्प संपूर्ण आरोग्य हा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शासकीय निवासस्थानी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं इंडियन ॲकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स-आयएपी सोबत सामंजस्य करार केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक आणि शारीरिक आरोग्या सोबतच त्यांच्या शैक्षणिक विकासावर सकारात्मक परिणाम होईल असा विश्वास मंत्री केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. या करारानुसार तीन ते नऊ आणि दहा ते अठरा या दोन्ही वयोगटांतील विद्यार्थी तसंच शिक्षक आणि पालकांची कार्यशाळा आणि थेट संवाद आदी उपक्रम घेण्यात येतील. याअंतर्गत योग्य आणि संतुलित पोषण, मानसिक आणि भावनिक आरोग्य, टीव्ही मोबाईल यांचा मर्यादित वापर, व्यायाम, पर्यावरणाबाबत सजगता, व्यसनांपासून दूर राहण्याचे प्रभावी उपाय आदींबाबत प्रशिक्षणही दिलं जाणार आहे.
****
करदात्याच्या ��्रत्येक रुपयाचा योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चालावं, असं आवाहन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी केलं आहे. मुंबई इथे आकाशवाणी कार्यालयाला दिलेल्या भेटीदरम्यान ठाकूर यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीच्या वृत्त विभागाला भेट देऊन त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला. दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असलेले अनुराग ठाकूर हे आकाशवाणी, फिल्म्स डिव्हिजन, पत्रसूचना कार्यालय आणि दूरदर्शन या माहिती प्रसारण या मंत्रालयाच्या अखत्यारीतल्या कार्यालयांना भेट देऊन स्वच्छतेचा प्रत्यक्ष आढावा घेत आहेत. त्याअंतर्गत आज आकाशवाणीच्या कार्यालयात आणि परिसरात होत असलेल्या स्वच्छतेची त्यांनी पाहणी केली आणि अधिक चोख स्वच्छता राखण्याच्या सूचना केल्या.
****
ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचे अल्पशा आजारानं निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. मुंबईत राहत्या घरी रात्री एक वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अंधेरीतील पारशी वाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुनील शेंडे यांनी मधुचंद्राची रात्र, जसा बाप तशी पोरं, ईश्वर, नरसिम्हा, निवडुंग, गांधी, सरफरोश, वास्तव आदी हिंदी मराठी चित्रपटांतून विविध भूमिका साकारल्या. शेंडे यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
****
पॅाप्युलर फ्रंट ऑफ इंडिया -पीएफआयच्या आणखी एक संशयित आरोपीला नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथून ताब्यात घेण्यात आलं आहे. दहशतवाद विरोधी पथकानं ही कारवाई केली. इरफान दौलत खान नदवी उर्फ मौलाना इरफान खान असं संशयित आरोपीचं नाव असून त्याला नाशिक जिल्हा न्यायालयानं चौदा दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, मालेगाव मधून आतापर्यंत दोन मौलवींना अटक करण्यात आली आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार, माजी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आज आमदार पदाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ठाणे इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राज्यात सध्या हीन दर्जाचं राजकारण सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आव्हाड यांच्या सोबत असल्याचं जयंत पाटील यांनी यावेळी सांगितलं. याबाबतीत पोलिसांची भूमिका संशयास्पद असून आव्हाड यांनी व्यथित होऊन राजीनामा दिल्याचं ते यावेळी म्हणाले. पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येईल, असं पाटील यांनी सांगितलं.
या मागचा सूत्रधार कोण आहे, याचा शोध घेण्याची गरज विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहन पवार यांनी केलं.
आव्हाड यांच्याविरोध���त विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा देत असल्याचं सांगितलं आहे. समाजात आपली मान शरमेने खाली जाईल, यासाठी हे षडयंत्र असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला.
****
उस्मानाबाद तालुक्यात गर्भवती आणि अर्भकांसाठी ‘एम मित्रा’ ही मोबाइल व्हॉईस कॉल सेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. गर्भवतींना मोबाईल फोनद्वारे आरोग्य विषयक सल्ला देऊन माता मृत्यू पासून सुरक्षित करणं, तसंच माता आणि बाल आरोग्य सेवेचा दर्जा उंचावणं हा सेवेचा उद्देश आहे. ही मोफत मोबाइल व्हॉईस कॉल सेवा असून याअंतर्गत नोंदणीकृत गर्भवतींच्या फोनवर आठवड्याला एक किंवा दोन व्हाईस कॉल संदेश पाठवले जातील. गर्भवतींनी घेण्याची औषधं तसंच आरोग्यविषयक काळजीबाबत यात मार्गदर्शन केलं जाईल. सद्यस्थितीत हा कार्यक्रम मुंबई महानगरपालिका क्षेत्र, पुणे, नाशिक, औरंगाबाद, तसंच नंदुरबार जिल्ह्यात आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सास्तूर इथं ‘स्पर्श ग्रामीण रुग्णालयात यशस्वीपणे सुरु आहे. या योजनेला मिळणाऱ्या प्रतिसादाचा अंदाज घेऊन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या मान्यतेने ही सेवा पूर्ण संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात राबवण्यात येणार असल्याचं, जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
****
बीड इथं येत्या १९ आणि २० नोव्हेंबरला जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीनं ग्रंथोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा ग्रंथ समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या महोत्सवा अंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून नागरिकांना विविध साहित्याची मेजवानी मिळणार असल्याची माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय मस्के यांनी दिली आहे.
****
नांदेड इथं उद्यापासून ६१ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला प्रारंभ होणार आहे.
****
0 notes
amazingsubahu · 6 years ago
Text
आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है?
Tumblr media
आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है?
मेरे कुछ पाठकों ने प्रश्न किया है की आध्यात्मिक साध��ा पथ पर अग्रसर  कुछ साधक अपने सिर और चेहरे क�� बाल क्यों निकाल देते हैं हैं, जबकि अन्य उन्हें बड़ा करते हैं? आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है? दरअसल विभिन्न आध्यात्मिक पथों पर चलनेवाले साधक विभिन्न चिन्हों को धारण करते है जो उन विभिन्न साधना पद्धितियों में उपयोगी होती है, केश रखना या उनका त्याग करना या निकाल देना उनकी साधना और संन्यास की प्रक्रिया का अंग होते हैं। बुद्ध और जैन धर्म और विश्व के अन्य कई सम्प्रदायों के उपासक और साधक अपने चेहरे और सिर के बाल निकाल लिया करते हैं, क्यूंकि वो अपना समय और श्रम उन्हें सजाने संवारने में व्यर्थ नहीं करना चाहते इस के अलावा साफ सफाई और हाइजिनिक कारणों से भी वो ऐसा करते हैं। इसके अलावा वो बाहयोपचार और साजसज्जा के प्रति उदासीन रहना चाहते है ताकि वो अपनी ऊर्जा और दृष्टि अंतर्मुखी कर सके, उनके लिए बाह्व शारीरिक और भौतिक सौंदर्य से ज्यादा मूल्यवान उनका अपने आंतरिक सत्य और वास्तव और परम सौंदर्य की खोज होता है, और यह इसमें सहयोगी उपकरण है। उनकी इस विशिष्ट अवस्था और स्वरूप को धारण करने का उद्देश्य बाहरी जगत और बातों से स्वयं को उदासीन और विमुख रखना होता है और यह उनकी आंतरिक दृष्टि के विकास और साधना मे सहायक होता है। ऐसा ही सिर और चेहरे के बालों को लम्बा रखने वाले साधकों और उपासकों के संबंध में सत्य है, इसके अलावा खास तौर से यह उपाय व्यक्ति की चेतना के विकास और इन्ट्यूशन के विकास और पूरी तरह क्रियाशील होने के संबंध में आवश्यक न्यूरोलॉजिकल उपकरण के रूप में उपयोग किया जाता है। यह एक वैज्ञानिक तथ्य है की हमारे शरीर के बाल हमारे न्यूरो ट्रांसमीटर्स का एक्सटेंशन है, आज से 250–300 वर्ष पूर्व विश्व के सभी भागों में पुरुषों द्वारा लंबे बाल और दाढ़ी रखने का चलन था, यह सामान्य जीवन और सभ्यता का लक्षण था। आप किसी भी पुरानी कथा, ऐतिहासिक कहानी, चलचित्र या टीवी ड्रामा में यह देख सकते हैं की आज से 300 वर्ष पूर्व के समय में विश्व के किसी भी भाग में पुरुषों के द्वारा लम्बे बाल और दाढ़ी रखने का चलन था, चाहे वो सामान्य नागरिक हों या आध्यात्मिक साधक। यह तो  18 वी शताब्दी की क्रांति और नवजागरण काल के बाद यूरोपीय अमेरिकी सभ्यता संस्कृति के अंधानुकरण, दासता और प्रभाव के चलते पुरुषों में छोटे ��ाल रखने और दाढ़ी मूंछ सफाचट करने का चलन शुरू हुआ है, लेकिन पहले ऐसा नहीं था इसके वैज्ञानिक और गुह्य कारण थे।
Tumblr media
Markus Koljonen (Dilaudid) [CC BY-SA 3.0 सिर मूंडना और लंबे दाढ़ी बाल रखना विशिष्ट कार्यों को करने, एकाग्रता और ध्यान विकसित करने, परा शक्तियों से संदेश और संवाद करने, और अदृश्य प्राकृतिक शक्तियों से संबंधित होने में बेहद उपयोगी उपकरण है। इसके प्रमाण हैं, आप किसी भी धार्मिक या आध्यात्मिक परंपरा के परम पुरुषों को परा शक्तियों से युक्त व्यक्तियों को इन लक्षणों से युक्त देख सकते है।  इस संबंध मै बहुत सारे प्रयोग किए गए हैं एक का उल्लेख कर रहा हूं जिससे आपको यह बात समझने में मदद मिलेगी - आप में से बहुत सारे लोग अमेरिका के मूल निवासी रेड इंडियंस के बारे में जानते होंगे, वे बेहद लंबे बाल रखते थे और परा शक्तियों और छठी इन्द्रिय या इन्ट्यूशन में बेहद विकसित व प्रवीण थे। अपने मुक्त प्राकृतिक परिवेश और खुले लंबे बालों की वजह से वे आसानी से खतरों को भांप सकते थे, वो शुद्ध प्रकृति की संतान थे, खुले वन प्रदेशों में रहना और मुक्त जीवन जीना ही उनका जीवन का तरीका था। कुछ विदेशियों को उनकी इस विशिष्ट क्षमता और प्रतिभा का पता चला तो वो इनकी इस क्षमता का उपयोग सामरिक और गुप्तचर कार्यों के लिए करने के लिए कुछ लोगो को अपने साथ ले गए, उन्होंने इनकी क्षमताओं की जांच भी की उन्होंने पाया की वे लोग अद्भुत रूप से खतरों कों भांपने और उसकी सूचना प्राप्त करने में सक्षम थे। उन्होंने उन्हें अपनी टुकड़ी में शामिल किया और उनके सैनिक नियमों के अनुसार उनके लंबे संवेदनशील बालों को काट दिया उन्होंने पाया कि, बाल काटने के बाद वो बिलकुल प्रभावहीन और निरूपयोगी साबित हुए, उनके लंबे बाल ही उनके लिए ट्रांस रिसीवर की तरह बाह्य जगत में अदृश्य सूक्ष्म तरंगों को ग्रहण करने का उपकरण थे। इसी तरह विभिन्न आध्यात्मिक पथों पर साधना रत साधकों और उपासकों को बाह्य जगत से विमुख और अन्तर्जगत के प्रति और अदृश्य आयामों और शक्तियों से जुड़ने की साधना में केंद्रित और प्रबल होने के लिए यह उपक्रम किया जाता रहा है, मनुष्य की चेतना के विकास के प्रारंभ से। विश्व में विभिन्न साधना पद्धतियों और साधकों द्वारा यह विशिष्ट चिन्ह विशिष्ट उद्देश्यों और शक्तियों ��े जागरण और विकास के लिए प्रतिष्ठित किए गए हैं, जिनके ज्ञात और अज्ञात वैज्ञानिक और आध्यात्मिक कारण और व्यवस्थाएं है। उम्मीद है यह जानकारी इस संबंध में आपको अपनी समझ बढ़ाने में उपयोगी होगी।
Tumblr media
मै आपको अपना स्वयं का अनुभव बताता हूं, पिछले तीन वर्षों तक मैंने अपनी दाढ़ी के बाल काफी लंबे समय तक बढ़ाए रखे और मैंने इसे महसूस किया कि इससे बाहरी लोगों की आपके प्रति धारणा के संबंध में उदासीनता और आंतरिक स्थिरता और मिठास में अभूतपूर्व वृद्धि होती है, यह आंतरिक रूप से केंद्रित और स्थिर होने में सहयोगी है, यदि आप खुद से जुड़ना पसंद करते हों और इस दिशा में क्रियाशील हों तो यह निश्चित रूप से मददगार है। और तभी से मैं लगातार इसे रखता हूं, जबकि मेरी मां को बिल्कुल भी पसंद नहीं वो कहती है हमारे साथ रहना है तो इसे साफ करो वरना बाबागिरी में लग जाओ और हिमालय चले जाओ हा हा हा इतिहास गवाह है किसी की भी मां और पत्नी को अपने परिवार के किसी पुरुष का सन्यासी होना या गहरी आध्यात्मिक रूचि रखना पसंद नहीं आया है कभी भी और ना होगा कभी, क्यूंकि उन्हें भय लगता है की कहीं वो अपने किसी प्रिय को खो न दें, इसलिए जब घर पर होता हूँ तो सफाचट रहना जरुरी हो जाता है :p  वास्तविकता तो यह है, गहरी आध्यात्मिक रूचि मनुष्य को अपने जीवन और सभी रिश्तों को अधिक सार्थकता और गहराई से और सही स्वरुप में जीने और निभाने में परम सहयोगी है, वह जीवन और रिश्तों के मध्य की व्यर्थता के प्रति सचेत और जागरूक रखती है, रिश्ते अपने सर्वाधिक शुद्ध और प्रमाणिक स्वरुप और प्रभाव में विकसित होते हैं और जीवन को बेहतर बनाए रखने में अत्यंत सहयोगी होते हैं। गहरी आध्यात्मिक समझ का व्यक्ति जीवन और जगत की सार्थकता और व्यर्थता को बेहतर रूप से जानने और समझने में सक्षम होता है और दूसरों को भी इसमें सहयोग करता है। मै स्वयं आध्यात्मिक अनुभव और इन्ट्यूशन की वृद्धि में रुचि रखता हूं, बेहद संवेदनशील हूं और इसमें और वृद्धि करना चाहता हूं और यह विशिष्ट चिन्ह और उपयोगी उपकरण है, क्यूंकि यह आपकी ग्रहणशीलता को तीव्र और गहरा करने में बेहद सहयोगी है। यह स्वयं से जुड़ने में सहयोगी है, और बाह्य आचार और लोगों की धारणा के अनुरूप ढलने की प्रवृत्ति से विमुख करती है, यह आपको अपने मूल स्वभाव की और केन्द्रित होने में सहयोगी है, यही इसका सार्थक उपयोग है, और इसके अन्य वैज्ञानिक और आध्यात्मिक लाभ तो हैं ही। इसका यह मतलब नहीं कि सब सिर घुटे और दाढ़ी बाल युक्त लोग साधु या सिद्ध है, यह सिर्फ वास्तविक लोगों के लिए उनकी साधना में उपयोगी है और ढोंगियों और ठगों की उनके प्रपंच और ढोंग को धारण करने और लोगों को मूर्ख बनाने मे। इसलिए सावधान, हर चमकती हुई चीज़ सोना नहीं होती और हर किस्म के प्रभावी चिन्ह, वेश और स्वरुप धारण करने वाले सभी लोग सही नहीं होते, ठग और धोखेबाज़ भी इनका सबसे ज्यादा फायदा उठाते हैं, जागरूक और चैतन्य रहें, बस यही काम आता है।   धन्यवाद। Read the full article
0 notes
vaidyanamah · 4 years ago
Text
Pitra Graha | पितृ ग्रह - Signs and Management
Pitra Graha | पितृ ग्रह – Signs and Management
इस बाल ग्रह का वर्णन केवल अष्टांग ( हृदय व संग्रह ) में मिलता है।
लक्षण :-
रोमांच
बार बार डराना
सहसा रोना
ज्वर
कास
अतिसार
वमन
उबासी
तृष्णा
मुर्दे की गंध
शॉफ
जड़ता
विव्रंता
मुट्ठी बंद रखना
नेत्रों में स्त्राव
अरिष्ट लक्षण :-
धात्री लाल कमल के वन में पहुंचकर कमल मलाओ से अपनी या अपने बालक की अर्चना करे।
चिकित्सा :-
प्रीयंगु, रोकना, सौंफ, तगर, ताल्सी पात्र, जटामांसी, रक्त चंदन, सरीवा, महुआ,…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 June 2021 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २० जून २०२१ सायंकाळी ६.१०
****
देशात उद्या सोमवारपासून १८ वर्षावरील सर्वांना कोविड- १९ प्रतिबंधक लस मोफत देण्याची मोहीम राबवण्याची सरकारनं तयारी केली आहे. सर्व तरुण श्रोत्यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी. कोविड १९शी संबंधित निर्बंध शिथिल जरी झाले आले असले तरी कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा तसंच लसीकरण करून घ्यावं. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
** सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार
** वेरूळ लेणीसह देशातील ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन
** उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस ��ेण्याची देशव्यापी मोहीम  
** काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढवली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
आणि
** औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांची मराठा आरक्षणशी संबंधित निकालाचा पुनर्विचार करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल
****
सातव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या २१ जून रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. ‘उत्तम आरोग्यासाठी योग’ यावर्षीच्या योग दिनाची संकल्पना आहे. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी साडेसहा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण सुरु होईल. मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थेचे विद्यार्थी योगासनांची प्रात्यक्षिकं सादर करतील.
देशभरातल्या उच्च शिक्षण संस्थांमध्येही उद्या योग दिनाचं आयोजन केलं जाणार आहे. लोकांना निरोगी जीवनशैली स्वीकारायला आणि घरीच राहून व्यायाम आणि योग करायला चालना देणं, हे या आयोजनाचं उद्दिष्ट आहे. यासाठी विद्यार्थी, प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ४५ मिनिटांच्या एकत्रित योग कार्यक्रमात भाग घ्यावा, असं आवाहन विद्यापीठ अनुदान आयोगानं केलं आहे. त्यादृष्टीनं विद्यापीठं आणि महाविद्यालयांना आयोगानं सूचना जारी केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उद्या औरंगाबाद नजिकच्या वेरूळ लेणीसह देशातील एकूण ७५ सांस्कृतिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी योगाभ्यास आणि विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयातर्फे ‘योग-एक भारतीय वारसा’ या अभियानांतर्गत या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. वेरुळ लेणीसह पुण्याचा आगा खान पॅलेस, मुंबई नजिकची कान्हेरी लेणी आणि नागपूर इथं जुनं उच्च न्यायालय इमारत या महाराष्ट्रातील राष्ट्रीय महत्त्वाच्या अशा चार स्मारकांच्या ठिकाणी योग दिन साजरा होईल. वेरुळ लेणी इथं सकाळी सात वाजता  या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
जागतिक योग दिना निमित्त उद्या भारतीय टपाल खात्याकडून टपाल तिकिटांवर विशेष रद्दीकरण शिक्का मारला जाईल.
****
केंद्र सरकारच्या वतीनं उद्यापासून १८ वर्षावरील सर्वांना मोफत कोविड प्रतिबंधक लस देण्याची देशव्यापी मोहीम सुरु होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच महिन्याच्या ७ तारखेला याबाबत घोषणा केली होती. या लसीकरणासाठीची सर्व तयारी करण्यात आली असून राज्यांना पुरवठ्यात वाढ केली जात आहे.
****
पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटला लस उत्पादनासाठी अमेरिकेकडून निर्बंध हटवल्यानंतरही अद्याप कच्चा माल मिळालेला नाही. त्यामुळे संबंधित नोवावेक्स या कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लस उत्पादनाला विलंब होण्याची शक्यता आहे.
****
काँग्रेसनं जरी स्वबळावर निवडणूक लढली तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकत्रितपणे निवडणूक लढवेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. सांगलीत एका कार्यक्रमानंतर वार्त���हरांशी बोलतांना पाटील यांनी सध्या राज्यात तिन्ही पक्ष एकत्र आहेत. निवडणुकांसंदर्भात जो काही निर्णय होईल, तो एकोप्याने घेतला जाईल, असं ते म्हणाले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाशी युती करावी अशा मागणी करणारे पत्र पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहीले आहे. केंद्रीय तपास यंत्रणांकडून होत असलेला त्रास थांबावा म्हणून ही युती करावी, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. याबरोबरच महाविकास आघाडीतील मित्र पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवसेना पक्ष फोडत असल्याचा आरोपही त्यांनी या पत्रात केला आहे.
****
मराठा आरक्षण रद्द ठरवण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशा मागणी करणारी याचिका औरंगाबादचे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. घटनेतील तरतुदीनुसार ५० टक्के आरक्षणाच्या मर्यादेचा भंग होत असल्यामुळे न्यायालयानं हे आरक्षण रद्द ठरवलं होतं. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालावर पुनर्विचार करण्याची मागणीही पाटील यांनी याचिकेत केली आहे. राज्य सरकारनं मराठा आरक्षणावर पुनर्विचार याचिका दाखल करण्याआधीच पाटील यांनी ही याचिका दाखल केली आहे.
****
आंतरराष्ट्रीय योग दिनाची जनजागृती करण्यासाठी औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत आज सकाळी क्रांतीचौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कोरोना जागतिक महामारी च्या काळात सर्वांना चांगले आरोग्य आणि पर्यावरण संतुलनाची जाणीव झाली आहे. तेंव्हा प्रत्येकानं स्वतःपासून बदलाची सुरुवात करत आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्यासाठी व्यायाम, योग याबरोबरच सायकल चालवणे देखील आरोग्य आणि पर्यावरण दृष्ट्या लाभदायी असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले. या रॅलीत सहभागी उत्कृष्ट सायकलपटूसाठीचा प्रथम पुरस्कार उमेश मारवाडी यांना तर द्वितीय पुरस्कार अश्विनी जोशी आणि तृतीय क्रमांक सोनम शर्मा या विजेत्यांना देण्यात आला.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात वाशी इथल्या हिंदवी परमेश्वर चौरे या नऊ वर्षाच्या पाचवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलींन योगासनाच्या बाबतीत गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं आहे. आई-वडिलांकडून मिळालेले योगाचे धडे तसंच योगाचं पुस्तक वाचून निरालांबा पूर्ण चक्रासन या योगासनाविषयी तिनं माहिती मिळवली आणि सराव करत साडेपाच मिनीटात शंभर निरालांबा पुर्ण चक्रासन करून गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्वतःच नाव कोरलं. या विक्रमानंतर आता तिने एशिया स्पर्धे पर्यंत ��जल मारून भारतासाठी योग करण्याचं ध्येय असल्याचं सांगितलं आहे.
****
योगासन प्रशिक्षण सरावापुरतं मर्यादित न ठेवता जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे असं मत भारतीय योग संस्थानच्या औरंगाबाद आणि सोलापूरचे विभागीय प्रमुख डॉ. उत्तम काळवणे यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादमध्ये आज त्यांना क्रीडा भारती योग पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक मानसिंह पवार उपस्थितीत होते. औरंगाबाद शहरात २०१२ पासून भारतीय योग संस्थानच्या माध्यमातून योग, प्राणायम, ध्यान, मुद्राअभ्यास आणि शुद्धीक्रिया या क्षेत्राचा प्रचार-प्रसार केला जात आहे. या माध्यमातून आजवर २५० योगशिक्षक, ४० योग प्रशिक्षण केंद्र आणि तीस ते ३५ हजार विद्यार्थी घडवल्याचं त्यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या जगप्रसिध्द अजिंठा लेणीच्या ह्यू पॉंइंट परिसरात आज बहुरंगी फुलझाडांचं बीजारोपण महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. लेणीच्या सौंदर्यात भर पडून त्याद्वारे पर्यटन आणि व्यवसायाला अधिक चालना, स्थानिकांना रोजगार संधी यादृष्टीनं सातारा जिल्ह्यातील फुलांच्या विस्तीर्ण प्रदेशासाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठाराच्या धर्तीवर लेणी परिसरात हा ’झकास पठार’ विकसित केलं जात आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास  ग्रामविकास विभागातर्फे  राज्यभर ‘झकास पठार’ हा उपक्रम राबवणार असल्याचं  राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील पाच कोरोना विषाणू बाधित रूग्णांचा आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- रूग्णालय -घाटीत मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार ३८५ रुग्णांचा या विषाणू संसर्गानं मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या आता एक लाख ४५ हजार ३७८ झाली असून एक लाख ४० हजार ९५६ रुग्णांनी या विषाणू संसर्गावर मात केली आहे.
****
जालना जिल्ह्यात आज दिवसभरात १५ नवीन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आले. जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता ६१ हजार, ११ झाली आहे. उपचारानंतर कोरोना विषाणूमुक्त झालेल्या ४५ रुग्णांना आज सुटी देण्यात आली. आजपर्यंत जिल्ह्यातले ५९ हजार, ५९१ रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. तर सध्या बाधित असलेल्या २८६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात सध्या डेंगूचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. यात बाल रूग्णांचं प्रमाण जास्त आहे.
****
0 notes
amazingsubahu · 6 years ago
Text
आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है?
Tumblr media
आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है?
मेरे कुछ पाठकों ने प्रश्न किया है की आध्यात्मिक साधना पथ पर अग्रसर  कुछ साधक अपने सिर और चेहरे के बाल क्यों निकाल देते हैं हैं, जबकि अन्य उन्हें बड़ा करते हैं? आध्यात्मिक साधकों द्वारा केश रखने और न रखने का क्या कारण है? दरअसल विभिन्न आध्यात्मिक पथों पर चलनेवाले साधक विभिन्न चिन्हों को धारण करते है जो उन विभिन्न साधना पद्धितियों में उपयोगी होती है, केश रखना या उनका त्याग करना या निकाल देना उनकी साधना और संन्यास की प्रक्रिया का अंग होते हैं। बुद्ध और जैन धर्म और विश्व के अन्य कई सम्प्रदायों के उपासक और साधक अपने चेहरे और सिर के बाल निकाल लिया करते हैं, क्यूंकि वो अपना समय और श्रम उन्हें सजाने संवारने में व्यर्थ नहीं करना चाहते इस के अलावा साफ सफाई और हाइजिनिक कारणों से भी वो ऐसा करते हैं। इसके अलावा वो बाहयोपचार और साजसज्जा के प्रति उदासीन रहना चाहते है ताकि वो अपनी ऊर्जा और दृष्टि अंतर्मुखी कर सके, उनके लिए बाह्व शारीरिक और भौतिक सौंदर्य से ज्यादा मूल्यवान उनका अपने आंतरिक सत्य और वास्तव और परम सौंदर्य की खोज होता है, और यह इसमें सहयोगी उपकरण है। उनकी इस विशिष्ट अवस्था और स्वरूप को धारण करने का उद्देश्य बाहरी जगत और बातों से स्वयं को उदासीन और विमुख रखना होता है और यह उनकी आंतरिक दृष्टि के विकास और साधना मे सहायक होता है। ऐसा ही सिर और चेहरे के बालों को लम्बा रखने वाले साधकों और उपासकों के संबंध में सत्य है, इसके अलावा खास तौर से यह उपाय व्यक्ति की चेतना के विकास और इन्ट्यूशन के विकास और पूरी तरह क्रियाशील होने के संबंध में आवश्यक न्यूरोलॉजिकल उपकरण के रूप में उपयोग किया जाता है। यह एक वैज्ञानिक तथ्य है की हमारे शरीर के बाल हमारे न्यूरो ट्रांसमीटर्स का एक्सटेंशन है, आज से 250–300 वर्ष पूर्व विश्व के सभी भागों में पुरुषों द्वारा लंबे बाल और दाढ़ी रखने का चलन था, यह सामान्य जीवन और सभ्यता का लक्षण था। आप किसी भी पुरानी कथा, ऐतिहासिक कहानी, चलचित्र या टीवी ड्रामा में यह देख सकते हैं की आज से 300 वर्ष पूर्व के समय में विश्व के किसी भी भाग में पुरुषों के द्वारा लम्बे बाल और दाढ़ी रखने का चलन था, चाहे वो सामान्य नागरिक हों या आध्यात्मिक साधक। यह तो  18 वी शताब्दी की क्रांति और नवजागरण काल के बाद यूरोपीय अमेरिकी सभ्यता संस्कृति के अंधानुकरण, दासता और प्रभाव के चलते पुरुषों में छोटे बाल रखने और दाढ़ी मूंछ सफाचट करने का चलन शुरू हुआ है, लेकिन पहले ऐसा नहीं था इसके वैज्ञानिक और गुह्य कारण थे।
Tumblr media
Markus Koljonen (Dilaudid) [CC BY-SA 3.0 सिर मूंडना और लंबे दाढ़ी बाल रखना विशिष्ट कार्यों को करने, एकाग्रता और ध्यान विकसित करने, परा शक्तियों से संदेश और संवाद करने, और अदृश्य प्राकृतिक शक्तियों से संबंधित होने में बेहद उपयोगी उपकरण है। इसके प्रमाण हैं, आप किसी भी धार्मिक या आध्यात्मिक परंपरा के परम पुरुषों को परा शक्तियों से युक्त व्यक्तियों को इन लक्षणों से युक्त देख सकते है।  इस संबंध मै बहुत सारे प्रयोग किए गए हैं एक का उल्लेख कर रहा हूं जिससे आपको यह बात समझने में मदद मिलेगी - आप में से बहुत सारे लोग अमेरिका के मूल निवासी रेड इंडियंस के बारे में जानते होंगे, वे बेहद लंबे बाल रखते थे और परा शक्तियों और छठी इन्द्रिय या इन्ट्यूशन में बेहद विकसित व प्रवीण थे। अपने मुक्त प्राकृतिक परिवेश और खुले लंबे बालों की वजह से वे आसानी से खतरों को भांप सकते थे, वो शुद्ध प्रकृति की संतान थे, खुले वन प्रदेशों में रहना और मुक्त जीवन जीना ही उनका जीवन का तरीका था। कुछ विदेशियों को उनकी इस विशिष्ट क्षमता और प्रतिभा का पता चला तो वो इनकी इस क्षमता का उपयोग सामरिक और गुप्तचर कार्यों के लिए करने के लिए कुछ लोगो को अपने साथ ले गए, उन्होंने इनकी क्षमताओं की जांच भी की उन्होंने पाया की वे लोग अद्भुत रूप से खतरों कों भांपने और उसकी सूचना प्राप्त करने में सक्षम थे। उन्होंने उन्हें अपनी टुकड़ी में शामिल किया और उनके सैनिक नियमों के अनुसार उनके लंबे संवेदनशील बालों को काट दिया उन्होंने पाया कि, बाल काटने के बाद वो बिलकुल प्रभावहीन और निरूपयोगी साबित हुए, उनके लंबे बाल ही उनके लिए ट्रांस रिसीवर की तरह बाह्य जगत में अदृश्य सूक्ष्म तरंगों को ग्रहण करने का उपकरण थे। इसी तरह विभिन्न आध्यात्मिक पथों पर साधना रत साधकों और उपासकों को बाह्य जगत से विमुख और अन्तर्जगत के प्रति और अदृश्य आयामों और शक्तियों से जुड़ने की साधना में केंद्रित और प्रबल होने के लिए यह उपक्रम किया जाता रहा है, मनुष्य की चेतना के विकास के प्रारंभ से। विश्व में विभिन्न साधना पद्धतियों और साधकों द्वारा यह विशिष्ट चिन्ह विशिष्ट उद्देश्यों और शक्तियों के जागरण और विकास के लिए प्रतिष्ठ���त किए गए हैं, जिनके ज्ञात और अज्ञात वैज्ञानिक और आध्यात्मिक कारण और व्यवस्थाएं है। उम्मीद है यह जानकारी इस संबंध में आपको अपनी समझ बढ़ाने में उपयोगी होगी।
Tumblr media
मै आपको अपना स्वयं का अनुभव बताता हूं, पिछले तीन वर्षों तक मैंने अपनी दाढ़ी के बाल काफी लंबे समय तक बढ़ाए रखे और मैंने इसे महसूस किया कि इससे बाहरी लोगों की आपके प्रति धारणा के संबंध में उदासीनता और आंतरिक स्थिरता और मिठास में अभूतपूर्व वृद्धि होती है, यह आंतरिक रूप से केंद्रित और स्थिर होने में सहयोगी है, यदि आप खुद से जुड़ना पसंद करते हों और इस दिशा में क्रियाशील हों तो यह निश्चित रूप से मददगार है। और तभी से मैं लगातार इसे रखता हूं, जबकि मेरी मां को बिल्कुल भी पसंद नहीं वो कहती है हमारे साथ रहना है तो इसे साफ करो वरना बाबागिरी में लग जाओ और हिमालय चले जाओ हा हा हा इतिहास गवाह है किसी की भी मां और पत्नी को अपने परिवार के किसी पुरुष का सन्यासी होना या गहरी आध्यात्मिक रूचि रखना पसंद नहीं आया है कभी भी और ना होगा कभी, क्यूंकि उन्हें भय लगता है की कहीं वो अपने किसी प्रिय को खो न दें, इसलिए जब घर पर होता हूँ तो सफाचट रहना जरुरी हो जाता है :p  वास्तविकता तो यह है, गहरी आध्यात्मिक रूचि मनुष्य को अपने जीवन और सभी रिश्तों को अधिक सार्थकता और गहराई से और सही स्वरुप में जीने और निभाने में परम सहयोगी है, वह जीवन और रिश्तों के मध्य की व्यर्थता के प्रति सचेत और जागरूक रखती है, रिश्ते अपने सर्वाधिक शुद्ध और प्रमाणिक स्वरुप और प्रभाव में विकसित होते हैं और जीवन को बेहतर बनाए रखने में अत्यंत सहयोगी होते हैं। गहरी आध्यात्मिक समझ का व्यक्ति जीवन और जगत की सार्थकता और व्यर्थता को बेहतर रूप से जानने और समझने में सक्षम होता है और दूसरों को भी इसमें सहयोग करता है। मै स्वयं आध्यात्मिक अनुभव और इन्ट्यूशन की वृद्धि में रुचि रखता हूं, बेहद संवेदनशील हूं और इसमें और वृद्धि करना चाहता हूं और यह विशिष्ट चिन्ह और उपयोगी उपकरण है, क्यूंकि यह आपकी ग्रहणशीलता को तीव्र और गहरा करने में बेहद सहयोगी है। यह स्वयं से जुड़ने में सहयोगी है, और बाह्य आचार और लोगों की धारणा के अनुरूप ढलने की प्रवृत्ति से विमुख करती है, यह आपको अपने मूल स्वभाव की और केन्द्रित होने में सहयोगी है, यही इसका सार्थक उपयोग है, और इसके अन्य वैज्ञानिक और आध्यात्मिक लाभ तो हैं ही। इसका यह मतलब नहीं कि सब सिर घुटे और दाढ़ी बाल युक्त लोग साधु या सिद्ध है, यह सिर्फ वास्तविक लोगों के लिए उनकी साधना में उपयोगी है और ढोंगियों और ठगों की उनके प्रपंच और ढोंग को धारण करने और लोगों को मूर्ख बनाने मे। इसलिए सावधान, हर चमकती हुई चीज़ सोना नहीं होती और हर किस्म के प्रभावी चिन्ह, वेश और स्वरुप धारण करने वाले सभी लोग सही नहीं होते, ठग और धोखेबाज़ भी इनका सबसे ज्यादा फायदा उठाते हैं, जागरूक और चैतन्य रहें, बस यही काम आता है।   धन्यवाद। Read the full article
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 24 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २४ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. **** • सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यास केंद्र सरकारची मंजुरी • १९ आमदारांचं निलंबन आणि शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून विधीमंडळात गदारोळ कायम • सर्व निवासी डॉक्टरांना तात्काळ कामावर रुजू होण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश; संरक्षणाच्या हमीशिवाय कामावर रूजू होण्यास डॉक्टरांचा नकार आणि • उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याकडून एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण **** सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीयांसाठी राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यास काल केंद्रीय मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. मागासवर्गीयांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाची हा नवा आयोग जागा घेईल, त्यामुळे जुना आयोग बरखास्त करण्यासही केंद्रीय मंत्री मंडळानं मंजूरी दिली. मागासवर्गीय जाती जमातींसाठी असलेल्या, राष्ट्रीय आयोगाप्रमाणेच अन्य मागासवर्गीयांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी एक आयोग असावा, अशी मागणी बऱ्याच दिवसांपासून केली जात होती, त्याला अनुसरून या नव्या आयोगाची स्थापना केली जाणार आहे. या आयोगाला संवैधानिक मंडळाचा दर्जा असणार आहे. यामुळे आता इतर मागासवर्गीयांच्या प्रवर्गात नवीन जातीचा समावेश करण्यासाठी किंवा काढण्यासाठीच्या निर्णयाला संसदेची मंजुरी मिळणे आवश्यक असणार आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि तीन सदस्य अशी या आयोगाची रचना राहणार आहे. **** सरकारमध्ये सहभागी असूनही सरकारला विरोध करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेवर विचार विनिमय करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या सुकाणू स��ितीची काल मुंबईत बैठक झाली. या बैठकीत दोन राजकीय पर्यायांवर चर्चा झाल्याची माहिती भाजपच्या सूत्रांनी दिल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यामध्ये थेट विधानसभेची मध्यावधी निवडणूक घेण्याच्या आणि भाजपच्या संपर्कात असलेल्या विरोधी पक्षाच्या आमदारांना राजीनामा द्यायला लावून भाजपच्या चिन्हावर निवडून आणायच्या पर्यायांचा समावेश आहे. सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार विरोधी पक्षाचे काही आमदार भाजपच्या संपर्कात असून ते भाजपमध्ये प्रवेशास तयार असल्याचं सांगण्यात येत आहे. **** राज्याचा २०१७ -१८ या आगामी वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत काल चर्चेविना मंजूर करण्यात आला. सरकारनं निर्धारित वेळेपूर्वीच अर्थमंत्र्यांचं भाषण घेऊन अर्थसंकल्प मंजूर करून घेतला, विरोधकांसह सरकारचा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांनाही या चर्चेत सहभागी करून घेतलं नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेचे आमदार जयप्रकाश मुंदडा आणि विजय औटी यांनीही यावर आक्षेप घेत, अर्थसंकल्पाच्या चर्चेत आपल्याला शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर मत मांडायचं होतं असं सांगितलं. दरम्यान, १९ आमदारांच्या निलंबन प्रकरणी विरोधकांनी काल विधानसभेतून सभात्याग केला. विधान परिषदेत विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरून गदारोळ केल्यानं कालही कामकाज होऊ शकलं नाही. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोर हौद्यात उतरून कर्ज माफीसाठी घोषणाबाजी सुरू केली. गदारोळ वाढत गेल्यानं, उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं. **** सर्व शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी तात्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं सुरक्षेसंबंधी उपाययोजना करण्यासाठी सरकारला थोडा वेळ द्यावा, असं म्हटलं. राज्य सरकारनंही रुग्णालयांमध्ये पाच एप्रिलपर्यंत ५०० सुरक्षा रक्षक तर १३ एप्रिल पर्यंत आणखी ६०० सुरक्षा रक्षक तैनात करावेत, असे निर्देश न्यायालयानं दिले. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ दिवसानंतर होणार आहे.   निवासी डॉक्टरांची संघटना - मार्डनं यावेळी न्यायालयात शपथपत्र दाखल करत, निवासी डॉक्टर आपलं सामुहिक रजा आंदोलन मागे घेण्यास तयार आहेत, मात्र त्यांच्या सुरक्षेची हमी सरकारनं घ्यायला हवी असं म्हटलं आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सामान्य माणसाला आरोग्य सेवा देण्याकरता, रुग्णसेवेची घेतलेली शपथ स्मरून डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावं, असं आवाहन केलं आहे. डॉक्टरांच्या सामुहिक रजा आंदोलनाबाबत काल विधानसभेत निवेदन करताना त्यांनी डॉक्टरांना संपूर्ण सुरक्षा देऊन त्यात सातत्याने सुधारणा करण्याची तयारी असल्याचं सांगितलं. या आंदोलनामुळे गरीबांना ��रोग्य सेवा मिळत नसून, अनेक शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्याकडे लक्ष वेधत मुख्यमंत्र्यांनी एक दोन जणांच्या चुकांसाठी संपूर्ण समाजाला शिक्षा देणं चुकीचं असल्याचं नमूद केलं. **** दरम्यान, डॉक्टरांवर झालेल्या हल्लाच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपात काल राज्यभरातले खाजगी डॉक्टर्स मोठ्या प्रभाणात सहभागी झाले होते. औरंगाबाद शहरातील जवळपास चार हजार डॉक्टरांनी क्रांती चौकात निदर्शनं केली. यामध्ये खाजगी डॉक्टरही मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. मार्ड संघटनेसह, भारतीय वैद्यक संघटना - आयएमएनंही या निदर्शनांना पाठिंबा दिला.  शहरातले जवळपास सर्वच रूग्णालयातले बाह्य रूग्ण विभाग बंद असल्यामुळं रूग्णांची गैरसोय झाली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात डॉक्टरांना सरंक्षण मिळावं यादृष्टीनं पावलं उचलली जात असून त्याअनुषंगानं विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, दिल्लीतील डॉक्टरांनीही महाराष्ट्रातल्या डॉक्टरांच्या संपाला पाठींबा दर्शवला असून जवळपास दोन हजार डॉक्टर्स काल संपात सहभागी झाले होते. **** औरंगाबाद इथल्या शासकीय दंत महाविद्यालयाला सन २०१७-१८ या वित्तीय वर्षात मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल, असं वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे. विधानसभेत शासकीय दंत महाविद्यालयाच्या बांधकामासाठी निधी मिळण्यासंदर्भात आमदार सतीश चव्हाण यांनी प्रश्ना उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना महाजन बोलत होते. शासनाने २०१२-१३ या वर्षी नऊ कोटी रुपये निधी मंजूर केला होता, त्यापैकी फक्त तीन कोटी रूपये मिळाल्यानं कामं अपूर्ण असल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. **** सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांना पुरवण्यात येणाऱ्या अन्नधान्यात भेसळ आढळून आल्यास संबंधित ठेकेदाराविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक - ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असं सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी काल विधानसभेत सांगितलं. यासंदर्भातल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देतांना ते बोलत होते. विविध सामाजिक संस्था, महिला बचत गट यांच्या माध्यमातून वसतिगृहांना आहार पुरवठा करण्याबाबत विचार करण्यात येईल, असंही ते यावेळी म्हणाले. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** उस्मानाबादचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी काल विमानात जागेच्या वादावरून एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केली. काल सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही घटना घडली. या प्रकरणी विमान कंपनीने पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, खासदार गायकवाड यांनी मारहाणीच्या या वृत्ताला दुजोरा दिला आहे, संबंधित अधिकाऱ्यानं गैरवर्त�� केल्यानं आपण हे पाऊल उचललं. या प्रकरणी लोकसभा अध्यक्षांकडे आपण तक्रार करणार असून, कोणाचीही माफी मागणार नाही, असं गायकवाड यांनी म्हटल्याचं, पीटीआयचं वृत्त आहे. **** भारतीय संविधानातले कायदे हे कुठल्याही धर्माला अनुसरून नव्हे, तर आधुनिकतेची कास धरणारे असल्याचं, ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या लोकप्रशासन विभागाच्या वतीनं, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधान’ या विषयावरील व्याख्यानात ते काल बोलत होते. भारतीय राज्यघटना ही न्याय, स्वतंत्रता, समता, आणि बंधुता या चार मूल्यांवर आधारलेली असून, या मूल्यांचा अंगिकार करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. **** स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीसाठी मराठवाडा मुक्ती मोर्चानं काल औरंगाबाद इथं आयोजित केलेला कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे ऐनवेळी रद्द करण्यात आला. स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते विधीज्ञ श्रीहरी अणे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार होते, मात्र अणे कार्यक्रमस्थळी येत असताना, त्यांच्या वाहनावर दगडफेक झाल्यानं, आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला. यामध्ये अणे यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. **** उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या लाच घेण्याच्या दोन घटनेत काल चार जणांना अटक करण्यात आली. उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाच्या सभापती लता पवार, तिचे स्वीय सहाय्यक पांडुरंग वेदपाठक आणि एक औषधी दुकानदार अण्णासाहेब माढेकर या तिघांना २२ हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. ‘बेटी बचाओ-बेटी पढाओ’ चे फलक निकृष्ट दर्जाचे बनवल्याप्रकरणी, ठेकेदाराविरुद्ध चौकशी न करण्यासंबंधी ही लाच घेण्यात आली होती. बीड जिल्ह्यातल्या आष्टी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब  धनवे याला २५ हजार रुपयांची लाच घेताना पकडण्यात आलं. एका कर्मचाऱ्यावर खोटे आरोप करून नोटीसा देऊन निलंबीत करीन, अशी धमकी देऊन धनवे यानं २ लाख रुपयांची लाच मागितली होती. ****
0 notes