#बाजारपेठेत
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 8 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०७ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रंप यांचं अभिनंदन केलं आहे. भारत-अमेरिका संबंध मजबूत करण्यासाठी ट्रंप यांच्याबरोबर पुन्हा काम करण्यासाठी इच्छुक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून अवैध मद्याची निर्मिती आणि वाहतूक यांवर कठोर कारवाईसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने चार पथकं तयार केली असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कीर्ती शेंडगें यांनी दिली. ही पथकं महामार्गांवर संशयित वाहनांची तपासणी करतात. तसंच, गोवा राज्यातून रेल्वेद्वारे अवैध मद्याची वाहतूक होऊ नये यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधून रेल्वे पोलिसांसमवेत प्रवाशांच्या सामानाची अचानक तपासणी करण्यात येत आहे, असंही शेंडगें यांनी सांगितलं. दरम्यान, आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने रत्नागिरी जिल्ह्यात अवैध मद्याविरुद्ध ६६ गुन्हे दाखल केले असून, ५१ आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यांमध्ये १४०० लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह, देशी आणि विदेशी मद्याचा मोठा साठा,२७ हजार लिटर रसायन जप्त करण्यात आलं आहे. तसंच, मद्याची अवैध वाहतूक करणारी वाहनंही ताब्यात घेण्यात आली आहेत. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाचं एकूण मूल्य एक कोटी १९ लाख रुपयांहून अधिक असल्याचं शेंडगें यांनी सांगितलं.
जळगाव जिल्ह्यात निवडणूक काळात झालेल्या घटनांच्या पाश्र्वभूमीवर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासह जिल्हास्��रीय समितीने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या जीवीताला असलेल्या धोक्याबाबत तपासणी करून प्रत्येकाला एक शस्त्रधारी अंगरक्षक पुरविण्याचा निर्णय घेतला आहे.यामध्ये ११ मतदारसंघातील ४९ उमेदवारांचा समावेश आहे. ही सुरक्षा केवळ निवडणूक काळासाठी राहणार असून भविष्यात पुन्हा सुरक्षा देण्याच्यादृष्टीने जिल्हास्तरीय समिती आवश्यक तो निर्णय घेणार असल्याचं अधीक्षक डॉ. महेश्वर रेडी यांनी सांगितलं.
येत्या २० नोव्हेंबरला होणार्या लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या दिवशी नांदेड जिल्ह्यातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी निर्गमित केले आहेत. हे आठवडी बाजार मतदानाच्या दुसऱ्या दिवशी भरविण्यात यावेत असंही आदेशात सांगण्यात आलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आजपासून १५ नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्राच्या प्रचार दौर्यावर येत आहेत. या दौर्यात ते युतीच्या उमेदवारांसाठी सभा घेणार आहेत.
महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. दर्यापूर,वलगाव आणि बडनेरा या तीन ठिकाणी त्यांच्या सभा होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं आणखी एका संशयिताला पुण्यातून अटक केली आहे. गौरव अपुणे असं या २३ वर्षीय संशयिताचं नाव आहे. या प्रकरणात आत्तापर्यंत १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
नौदलाच्या खुल्या समुद्रातील नौकानयन ‘कोकण रत्न’ मोहिमेला आज रत्नागिरीत अल्ट्रा टेक जेट्टी इथं सुरुवात झाली. या मोहिमेला ‘हमारा समंदर- हमारी शान’ असं नाव देण्यात आलं आहे. समुद्राची स्वच्छता, तस्करी आणि सुरक्षा या विषयावर जनजागृती करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे. १० दिवस चालणारी ही मोहीम रत्नागिरीहून बोऱ्यापर्यंत जाणार असून एकूण १२२ सागरी मैलांचं अंतर पार करून परतणार आहे. किनारपट्टीवरील सर्व गावं, सार्वजनिक ठिकाणं आणि शाळांमध्ये कविता, व्याख्यानं आणि नाटकांच्या माध्यमातून सागरी पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या संघात एकूण ६० निवडक कॅडेट्सचा समावेश असून महाराष्ट्र एनसीसी युनिटमधून ३१ मुले आणि २९ मुलींचा समावेश आहे.
पंचावण्णावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव येत्या २० तारखेपासून गोव्यात सुरू होणार आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये अठरावा फिल्म बाजार २४ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं एका निवेदनात सांगितलं. या वर्षी, व्ह्यूइंग रुममध्ये भारत आणि दक्षिण आशियातील चांगल्या दर्जाच्या चित्रपटांची रेलचेल असेल. चित्रपट निर्मात्यांना जागतिक चित्रपट कार्यक्रम निर्माते,वितरक, विक्री एजंट आणि गुंतवणूकदारांशी इथे थेट संपर्क करता येईल. दक्षिण आशियाई चित्रपटांचा आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय बाजारपेठेत प्रचार करणं हा फिल्म बाजारचा उद्देश आहे.
आज राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन साजरा केला जात आहे.कर्करोगाचा प्रतिबंध, लवकर ओळख आणि उपचार याबद्दल जागरूकता वाढवणे हे या दिनाचे उद्दिष्ट आहे. आज पोलिश-फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रज्ञ मेरी क्युरी यांची जयंती देखील आहे, या शास्त्रज्ञांच्या रेडियम आणि पोलोनियमच्या महत्त्वपूर्ण शोधांनी कर्करोगाच्या उपचारात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
दिवाळी सुट्यानंतर नाशिक कृषि उत्पन्न बाजार समितीचे कामकाज काल पुन्हा सुरु होताच नवीन उन्हाळी कांद्याला ६ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. परतीचा पाऊस आणि दिवाळीच्या सुट्यांमुळे कांदा विक्रीस उशिरा सुरुवात झाल्याने शेतकर्यांना कांदा विक्रीसाठी अडचण निर्माण झाली होती.
आदिवासी विकास विभागातील विविध पदांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आता १२ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती विभागाच्या आयुक्त नयना मुंडे यांनी दिली आहे. विभागाने गेल्या ५ ऑक्टोबर ला विविध पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध केली होती. यामध्ये अर्ज करण्याची अंतिम मुदत २ नोव्हेंबर होती.
0 notes
mhlivenews · 2 months ago
Text
Ganeshotsav 2024: फेटा, पगडी वाढविणार बाप्पाचा थाट; पैठणी फेट्यासह दागिन्यांनी मढलेल्या पुणेरी पगडीलाही पसंती
Ganeshotsav 2024: गणेशोत्सवाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून बाजारपेठेत चैतन्य अवतरले आहे. मागील तीन-चार दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी होऊ लागली आहे महाराष्ट्र टाइम्सfeta ganesh murti म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बाजारपेठेत गणोशोत्सवाची जोरदार खरेदी सुरू आहे. गणेशमूर्तींच्या बुकिंगसह सजावट साहित्य, आसन आणि पूजासाहित्याच्या खरेदीसह बाप्पाचा थाट…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kvksagroli · 3 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media Tumblr media
ग्रामीण महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शेळीपालन...
जागतिक शेळी दिनानिमित्त, सगरोळी कृषि विज्ञान केंद्राने कटकळंब, ता. कंधार येथील महिला शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमात महिलांना शेळीपालनाच्या विविध पैलूंबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात आले. शेळीपालन कसे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरू शकते, शेळ्यांची योग्य काळजी कशी घ्यावी, त्यांच्या पोषणाची गरज काय आहे आणि बाजारपेठेत शेळीच्या उत्पादनाची मागणी कशी आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या कार्यक्रमात देण्यात आली. कार्यक्रमाचा शेवट कृषि विज्ञान केंद्राच्या उस्मानाबादी शेळीपालन प्रकल्पाला भेट देऊन करण्यात आला. यात महिलांना शेळीपालन प्रत्यक्षात कसे केले जाते, हे दाखवून दिले. या कार्यक्रमात एकूण 17 महिलांनी सहभाग घेतला. #जागतिकशेळीदिवस#महिलाशेतकरी#शेळीपालन#कंधार#महिलासक्षमीकरण#आर्थिकसक्षमीकरण#उस्मानाबादीशेळीपालन#कृषि#ग्रामीणमहिला#महाराष्ट्र#ग्रामीणविकास#स्वयंरोजगार#आत्मनिर्भरभारत#महिलाउद्योजक#पशुसंवर्धन
0 notes
mazhibatmi · 3 months ago
Text
Honda Activa Electric Scooter: होंडा मोटारसायकल इंडिया ही जगप्रसिद्ध होंडा कंपनीचा एक भाग असून, भारतातील दुचाकी बाजारपेठेत दीर्घकाळापासून वर्चस्व गाजवत आहे. होंडा बाईक विश्वसनीय, इंधन-कार्यक्षम आणि स्टायलिश आहेत, ज्या भारतीय लोकांच्या गरजा लक्षात घेऊन डिझाइन केल्या आहेत. आता Honda त्याच्या नवीन Honda Activa Electric Scooter सह पुढे जात आहे, ज्यांना इलेक्ट्रिक वाहनांचा कल फॉलो करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. होंडाने आपल्या इलेक्ट्रिक वाहनांची श्रेणी वाढवण्याचे हे मोठे पाऊल आहे.
0 notes
muthoot1 · 6 months ago
Text
मुथूट एक्झिमने ठाणे जिल्ह्यात सुरु केले गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे: मुथूट एक्झिम (प्रायव्हेट) लि. ही मुथूट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मौल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांन उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील 23 वे केंद्र बनले आहे.
आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर 1, 2, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम- 400601 येथे उघडण्यात आले आहे. 
मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर देणारा अतुलनीय अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
Publication Name: Thane Vaibhav
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes
automaticthinghoagiezine · 8 months ago
Video
youtube
राजूर,कोतुळ बाजारपेठेत साखरीचे कडे गाठी तयार करण्याचे काम..
0 notes
breakingnewsmarathi · 9 months ago
Link
#thar #ev #launch
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
#हिंगोली #स्थानिक #झेंडूचे #दर #पडले #बेंगलोर #कोल्हार #कडील #झेंडू #बाजारात #दाखल #नवरात्र #उत्सव #दसरा #lifestyle #news #marmikmaharashtra
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Video महिलेला बाजारपेठेत कारने ओढले, काही मीटर बोनेटवर लटकलेली होती
https://bharatlive.news/?p=122791 Video महिलेला बाजारपेठेत कारने ओढले, काही मीटर बोनेटवर लटकलेली ...
0 notes
kokaniudyojak · 2 years ago
Text
रिलॅक्सो फुटवेअर फ्रँचायझी कशी घ्यावी ?
Relaxo Footwear फ्रेंचाइजी कशी घ्यावी? |  Relaxo Footwear Franchise | How to Get Relaxo Footwear Franchise | Relaxo Footwear Franchise Apply Relaxo Footwear Franchise : Relaxo Footwear Limited हा एक भारतीय ब्रँड आहे जो 1976 मध्ये स्थापन झाला होता. ज्यांचे मुख्यालय नवीन गुजरात येथे आहे. भारतीय बाजारपेठेत एकट्या Relaxo चा 5% वाटा आहे कारण इतर अनेक ब्रँड्स Relaxo कंपनी अंतर्गत येतात जसे की Flight…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 11 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सकाळी सेमीकॉन इंडिया २०२४ या परिषदेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, आजचे युग हे सिलिकॉन डिप्लोमसीचे युग आहे. हा कार्यक्रम योग्यवेळी ठेवण्यात आला आहे. आज भारत सर्वच क्षेत्रांमध्ये जगाला आत्मविश्वास निर्माण करून देत आहे. इलेक्ट्रॉनिक बाजारपेठेत 500 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. सेमीकंडक्टर संबंधित पायाभूत सुविधांवर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. भारतात डेटा सेंटरची मागणी सातत्याने वाढत आहे. ती पूर्ण केली जाईल.
****
ज्येष्ठ नागरिकांसाठी, राज्य शासनाने भारतातील तीर्थक्षेत्रांची यात्रा करण्याची संधी उपलब्ध केली आहे. "मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून पहिली रेल्वे अयोध्या दर्शनासाठी धावणार आहे. ही रेल्वे नांदेडहून २० ते २२ सप्टेंबरपर्यंत निघण्याची शक्यता असून यासाठी आवश्यक ती सर्व तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असल्याची माहिती नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह विशेष समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त एस. के. मिनगिरे यांनी दिली. या योजनेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ७०० अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी २०० अर्ज पात्र ठरले आहेत. यातील १०० ज्येष्ठांनी अयोध्या दर्शनाचा पर्याय निवडला आहे तर ७० हून अधिक ज्येष्ठ तिरुपती बालाजी दर्शनासाठी इच्��ुक आहेत. अयोध्यासमवेत नांदेडहून अमृतसर इथल्या सुवर्णमंदिर दर्शनासाठीही तयारी केली जात आहे. दरम्यान, नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना अंतर्गत ३० हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. योजनेअंतर्गत ज्येष्ठांना विविध आवश्यक साहित्य खरेदीसाठी तीन हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे.
****
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने प्रकाशयोजनेतील जागतिक आघाडीवर असलेल्या सिग्नीफायने देशातील सर्वात मोठ्या प्रदीप्त मोदकांचे अनावरण केले आहे. मुंबईत स्थापन झालेल्या या प्रदीप्त मोदकाचे नाव एशिया आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. १६ फूट उंच आणि ४ फूट पायथ्याशी असलेल्या या मोदकाला प्रकाश देण्यासाठी फिलिप्सचे दिवे लावण्यात आले आहेत. हा मोदक ७ सप्टेंबरपासून पुढील ११ दिवसांसाठी चिंतामणी गणपती मंडळ आणि मुंबईतील लाल बागचा राजा चौकात बसवण्यात आला आहे.
****
लातूर महानगरपालिकेने गेल्या ५ दिवसात शहरातून एक हजार ६४० मेट्रिक टन कचरा उचलला आहे. आगामी ८ दिवसात उर्वरित कचरा उचलण्याची ग्वाही मनपाच्या वतीने देण्यात आली आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नियुक्त संस्थेच्या कंत्राटाचा कालावधी संपला असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर घनकचरा व्यवस्थापनासाठी नवी संस्था नेमण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आल्याचं, महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे.
****
नवी मुंबई महापालिकेचे 'पदव्युत्तर पदवी वैद्यकीय महावि‌द्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने परवानगी दिली आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी या संदर्भात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रतापराव जाधव यांची १ जुलै रोजी दिल्ली येथे भेट घेऊन तात्काळ परवानगी मिळण्याची आग्रही मागणी केली होती.
****
भंडारा गोंदिया जिल्ह्यात काल ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखिल तुटला आहे. जिल्ह्यातील जीवनदायी असलेल्या वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे गोसीखुर्द धरणाचे २७ दरवाजे दीड मीटरने तर ६ दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. या पावसामुळे नदीकाठावर असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज पावसाने विश्रांती घेत���ी असली तरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयाला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
****
गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडल्यानं १७ मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. विविध भागात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या २४ तासात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
****
0 notes
nashikfast · 2 years ago
Text
अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे नुकसान
अवकाळी पावसामुळे मिरची पिकाचे नुकसान
नंदुरबार : शहरासह जिल्हातील काही भागा�� अवकाळी पाऊस पडल्यामुळे नागरिकांची चां��लीच तारांबळ उडली. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सगळीकडे ढगाळ वातावरण होते . काल अवकाळी प��ऊस पडल्यामुळे बाजारपेठेत काही भागात नुकसान झाले आहे .शहरातील मिरची पठारीवर सुकण्यासाठी ठेवलेल्या मिरची पावसामुळे ओल्या झाल्यात त्यामुळे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.पहिलेच यावर्षी उत्पादन कमी त्यातच अवकाळी पावसामुळे 10ते 20 %…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
मोसंबी फळ तोडणीची घाई नकोच ः डॉ. पाटील
मोसंबी फळ तोडणीची घाई नकोच ः डॉ. पाटील
औरंगाबाद : ‘‘बाजारपेठेत मिळणाऱ्या अधिक दराला पाहून मोसंबी बागायतदारांनी आंबे बहराच्या अपरिपक्व फळांच्या  काढणीची घाई करू नये,’’ असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी दिला. कृषी विभाग व कृषी विद्यापीठातर्फे अडुळ (ता. पैठण) येथे मंगळवारी (ता.२२) आयोजित प्रक्षेत्र भेटीदरम्यान ते बोलत होते. या वेळी विभागीय कृषी अधीक्षक साहेबराव दिवेकर, तंत्र अधिकारी विवेक गायकवाड,…
Tumblr media
View On WordPress
1 note · View note
agrojayyworld · 5 years ago
Photo
Tumblr media
या शेतीशी संबंधित कामांमध्ये शेतकऱ्यांना मिळणार सूट कृषी उत्पादने खरेदी व संबंधित कमीतकमी आधार दराशी संबंधित संस्थांमधील कामे. शेतीची उपकरणे, खतांची दुकाने, शेतकरी व शेतमजूर यांची शेतातील कामे यासाठी ग्राहक सेवा केंद्र सुरु करण्यात आले आहे. कृषी उत्पादने बाजारपेठेत उपलब्ध व्हावी म्हणून राज्य सरकारतर्फे चालवल्या जाणाऱ्या मंडई सुरु केल्या आहेत. कृषी खते, कीटकनाशके व बियाणे उत्पादन व पॅकेजिंग युनिटशी संबंधित शेती व कापणी आणि पेरणीसाठी लागणाऱ्या बागायती उपकरणांचे आंतरराज्जीय दळणवळन ही शिथिल केले गेले आहे. यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
1 note · View note
mazhibatmi · 3 months ago
Text
Kia Sportage Price: Kia ही दक्षिण कोरियाची कार कंपनी आहे, जी जागतिक बाजारपेठेत पटकन प्रसिद्ध झाली आहे. Kia चे स्टायलिश डिझाईन, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम किमती यामुळे जगभरातील लोकांना ही कंपनी आवडली आहे. Kia Sportage एक कॉम्पॅक्ट क्रॉसओवर एसयूव्ही, किआचे फ्लॅगशिप मॉडेल आहे, आणि ते वेर्सटिलिटी, परफॉर्मन्स आणि आधुनिक स्वरूप देते. आगामी Kia Sportage बद्दल अधिक जाणून घेऊया..
0 notes
muthoot1 · 6 months ago
Text
मुथूट एक्झिमचे ठाणे जिल्ह्यात सुरु केले आहे गोल्ड पॉईंट सेंटर
ठाणे :
मुथूट एक्झिम (प्रायव्हेट लि. ही मुष्ट पप्पाचन ग्रुप (जी मुथूट ब्लू म्हणूनही ओळखली जाते) ची मोल्यवान धातूची शाखा असून आज त्यांनी ठाण्यातील नागरिकांना उच्चतम सुविधा पुरवण्यासाठी त्यांचे गोल्ड पॉईंट सेंटर उघडण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे ते महाराष्ट्र राज्यातील तिसरे आणि भारतातील २३ वे केंद्र बनले आहे. आजपासूनच ग्राहकांना या नव्याने उघडलेल्या गोल्ड पॉईंट केंद्राला भेट देता येईल, जिथे ग्राहकांना सोन्याच्या उच्चतम गुणवत्तेचे, वाजवी, योग्य, विशेष व किफायतशीर विक्रीचा आणि पुनर्वापर करण्याचा अनुभव घेता येईल. हे केंद्र शॉप नंबर ०१, ०२, तळमजला, आकाश चेंबर्स, टेंभी नाका, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ठाणे गाव, ठाणे पश्चिम-४००६०१ येथे उघडण्यात आले आहे.
संस्थेने २०१५ मध्ये कोईम्बतूरमध्ये पहिले गोल्ड पॉईंट सेंटर सुरु केले होते आणि तेव्हापासूनच सुरू झालेल्या मुथूट एक्झिमचा नंतर उल्लेखनीय असा विस्तार झाला, ज्यामध्ये खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, नोएडा, जयपूर, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुरुग्राम, म्हेसूर आणि मदुराई, या व्यतिरिक्त विजयवाडा आणि एर्नाकुलम (कोची) यांचाही समावेश आहे. मुथूट गोल्ड पॉईंट हा मुथूट एक्झिमचा एक प्रमुख उपक्रम असून, ग्राहकांना वैज्ञानिक अचूकता, स्पष्टपणा/ प्रामाणिकपणा आणि त्यांच्या गरजांवर प्राथमिक भर वचनबद्ध आहे, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे सोने विकण्यासाठी विश्वासार्ह आणि किफायतशीर मिळू शकेल. सोन्याच्या आयातीवर अवलंबून राहण्याचा दर कमी करण्याच्या उद्देशाने मुथूट एक्झिम भारतीय बाजारपेठेत देशांतर्गत सोन्याच्या पुनर्वापरावर लक्ष केंद्रित करत आहे.
या शुभारंभाबद्दल बोलताना मुथूट एक्झिमचे सीईओ केयूर शाह म्हणाले की ठाणे हे भारतातील एक परिपूर्ण संतुलित महानगर म्हणून विकसित झाले आहे. ठाणे हे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या नजीक असल्याने त्याची सहज उपलब्धता नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी सर्वात किफायतशीर शहरांपैकी एक बनवते. नवीन शाखा हे आमच्या ग्राहकांच्या आणखी जवळ जाणारे एक पाऊल आहे आणि हे पाऊल आमच्या ग्राहकांना पारदर्शक आणि वैज्ञानिक चाचणी-मूल्यांकनाची अनोखी आणि उद्योग प्रणीत / उद्योग प्रथम प्रक्रिया आणि त्या बदल्यात त्यांच्या सोन्याचे योग्य मूल्यांकन प्रदान करण्याच्या निरंतर वचनबद्धतेचा एक भाग आहे. 
मुथूट पप्पाचन ग्रुपचे कार्यकारी संचालक आणि मघट एक्प्रिमचे व्यवस्थापकीय संचालक थॉमस यांनी या शुभारंभाचे महत्व अधोरेखित करताना म्हणाले की आम्ही राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याची योजना आखत असताना अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची खात्री करून आमच्या गोल्ड पॉइंट सेंटर्सच्या मदतीने ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना एक अनोखी आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करत आहोत. महाराष्ट्र राज्यातील तिसरी शाखा ही ग्राहकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आमच्या विस्तार योजनांचा एक भाग असून पारदर्शकता आणि विश्वास या मु��्य आधारस्तंभासह किरकोळ सोन्याच्या मूल्यांकन क्षेत्रात क���रांती घडवून आणण्याचा हेतू आहे.
मुथूट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेड ही मुकूट पप्पाचन पुपची मोल्यवान धातू निर्माण करणारी कंपनी आहे. मोल्यवान धातूंच्या जगात नाविन्यपूर्ण उत्पादने आणणे आणि वेगवेगळ्या ऑफर देऊ करणे, ही खासियत आहे. देशातील संघटित क्षेत्रात सुवर्ण पुनर्वापर केंद्र सुरू करणारा हा पहिला संघटित क्षेत्रातील खेळाडू होता. २०१५ मध्ये कोईम्बतूर येथे सुरु केलेल्या पहिल्या गोल्ड पॉईट केंद्रासह मुट एक्झिम हळूहळू मुंबई, बंगलुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता, मदुराई, विजयवाडा, एलांकुलम, नोएडा, पुणे, हैदराबाद, इंदूर, गुडगाव, विशाखापट्टणम आणि म्हेसूर येथे विस्तारले आहे. मुट एक्झिम प्रायव्हेट लिमिटेडचे हे रिटेल सेंटर्स सोन्याचे एकत्रीकरण आणि पुनर्वापरासाठी असून ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची गुणवत्तापूर्ण उत्पादने मिळवून देण्यास सुलभता आणतात.
१८८७ मध्ये स्थापन करण्यात आलेली मुथूट पप्पाचन ग्रुप ही देशव्यापी अस्तित्वासह भारतीय व्यवसायाच्या दृष्टीकोनातून आणि ग्राहकांसाठी दर्जे दार उत्पादने व सेवा प्रदान करणारी एक महत्वपूर्ण संस्था आहे मुथूट पप्पाचन समूहाने किरकोळ (रिटेल) व्यापारात -आपली मुळे रोवल्यानंतर आर्थिक सेवा, आदरातिथ्य, ऑटोमोटिव्ह, रियल्टी, आयटी सव्हीसेस, आरोग्य सेवा, मौल्यवान धातू, जागतिक सेवा आणि पर्यायी ऊर्जा यासह विविध क्षेत्रांमध्ये विविधता आणली. सध्या मुथूट पप्पाचन ग्रुपचे ३०,००० पेक्षा अधिक कर्मचारी आहेत, जे देशभरातील ५२०० पेक्षा अधिक शाखांद्वारे ग्राहकांना सेवा प्रदान करत आहेत. मुथूट पप्पाचन फाऊंडेशन म्हणजेच समूहाची उडठ शाखा आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि उपजीविका यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या समूह कंपन्यांसाठी CSR उपक्रम राबविते.
Publication Name: Gavkari
Website Link: https://www.muthootexim.com/index.php
0 notes