#प्रमुख कोच
Explore tagged Tumblr posts
mmatigers2023 · 7 months ago
Text
Tumblr media
mmatigers Boxing club All Rule/Technic.
बॉक्सिंग, जिसे मुक्केबाज़ी भी कहा जाता है, एक प्रतिस्पर्धी खेल है जिसमें दो प्रतिभागी एक दूसरे के खिलाफ मुक्कों का प्रयोग करते हैं। यह खेल विशिष्ट नियमों के अधीन होता है, जिन्हें खेल की निष्पक्षता और सुरक्षा सुनिश्चित करने के लिए बनाया गया है। यहाँ बॉक्सिंग के कुछ प्रमुख नियम दिए गए हैं:
रिंग:- बॉक्सिंग मुकाबले एक च��कोर रिंग में होते हैं, जिसकी माप 16 से 20 फीट के बीच होती है।
राउंड्स:- बॉक्सिंग मुकाबले आमतौर पर 3 मिनट के राउंड्स में विभाजित होते हैं, जिनके बीच 1 मिनट का आराम होता है। प्रोफेशनल बॉक्सिंग में राउंड्स की संख्या 4 से 12 के बीच हो सकती है।
पॉइंट सिस्टम-: मुक्केबाज़ों को उनके द्वारा दिए गए प्रभावी पंचों के आधार पर अंक दिए जाते हैं। इसके अतिरिक्त, डिफेंस और रिंग के नियंत्रण को भी महत्व दिया जाता है।
अवैध चालें:-
सिर के पीछे या गर्दन पर मुक्का मारना
कमर के नीचे पंच करना
पकड़ना और मारना
कंधों का उपयोग करके धक्का देना
पैर या घुटनों का उपयोग करना
नॉकडाउन:- जब एक मुक्केबाज़ जमीन पर गिर जाता है और 10 सेकंड के भीतर उठने में असमर्थ होता है, तो उसे नॉकआउट (KO) कहा जाता है। अगर किसी मुक्केबाज़ को बार-बार गिराया जाता है और रेफरी को लगता है कि वह मुकाबला जारी रखने के लिए अयोग्य है, तो इसे तकनीकी नॉकआउट (TKO) कहा जाता है।
ग्लव्स:- मुक्केबाज़ों को विशेष प्रकार के ग्लव्स पहनने होते हैं जो उनके हाथों और प्रतिद्वंद्वी के चेहरे की सुरक्षा के लिए होते हैं।
फाउल्स:- यदि कोई मुक्केबाज़ जानबूझकर अवैध चालें करता है, तो उसे चेतावनी दी जाती है और बार-बार उल्लंघन करने पर अंक काटे जा सकते हैं या मुकाबले से अयोग्य घोषित किया जा सकता है।
रेफरी:- मुकाबले के दौरान रिंग में एक रेफरी होता है, जो नियमों का पालन सुनिश्चित करता है और मुक्केबाज़ों की सुरक्षा को प्राथमिकता देता है।
जज:- मुकाबले के अंत में यदि नॉकआउट नहीं होता है, तो तीन जज अंक के आधार पर विजेता का निर्णय करते हैं।
कॉर्नर:- प्रत्येक मुक्केबाज़ के पास एक कोच और सहायक होते हैं, जो मुकाबले के बीच उन्हें सलाह और चिकित्सा सहायता प्रदान करते हैं।
बॉक्सिंग की यह संरचना इसे एक सुसंगठित और सुरक्षित खेल बनाती है, जहाँ प्रतिस्पर्धा के साथ-साथ खिलाड़ियों की सुरक्षा को भी महत्व दिया जाता है। 10 Best Massage Guns under 100 – Best Picks for 2024! 10 Best Tennis Stringing Machine: Elevate Your Game with Top Picks 8 Best Elliptical Machines for Home – Top Reviews and Picks! 11 Best CrossFit Grips: Maximizing Comfort and Efficiency in Your Training Routine 10 Best Rebounders and Trampolines of 2024 – Jump to Fitness Success! Boxing Rules: Fouls, Disqualification, Outcomes, and More! Heorhii Rysak 2023-06-30 Boxing rules serve as the foundation for organizing and regulating the sport. They provide a structured framework that ensures fair play, safety, and consistency during matches.
These rules dictate various aspects of the sport, including permissible techniques, equipment requirements, scoring systems, and the role of referees and judges. By establishing a standardized set of rules, boxing can maintain its integrity as a competitive sport and protect the well-being of the fighters. Rules play a pivotal role in boxing, serving as the bedrock for organizing and regulating the sport. They ensure fair competition by providing a structured framework that establishes boundaries and guidelines for boxers. Moreover, rules prioritize the safety of the fighters, setting standards to minimize the risk of severe injuries and long-term damage. By upholding these rules, boxing maintains its integrity, promotes fair play, and protects the well-being of its participants. Table of Contents [hide]
1 How Does Boxing Work: Summary of Rules 2 What are the Rules of Boxing for Amateurs and Professionals 3 Fouls in Boxing 4 Rules of Professional Boxing 5 How to Win a Boxing Match? 6 Can a Professional Boxing Match End in a Draw? 7 Can Boxers Be Disqualified During a Fight? 8 Can you Kick in Boxing? 9 Conclusion 10 FAQ How Does Boxing Work: Summary of Rules The primary objective in boxing is to defeat the opponent by landing legal punches while avoiding being hit. The goal is to outscore or incapacitate the opponent within the designated rounds of the match.
A boxing match typically involves two participants, known as boxers, competing in a defined weight class. Each boxer must wear appropriate protective gear, including gloves, mouthguards, and in professional matches, a groin protector. Amateur boxers may also wear headgear.
2 notes · View notes
sharpbharat · 4 days ago
Text
jamshedpur vanvasi sports competition- जेआरडी टाटा परिसर में प्रांत स्तरीय वनवासी क्रीड���ा प्रतियोगिता का उद्घाटन, छत्तीसगढ़ में होने वाले राष्ट्रीय वनवासी क्रीड़ा टूर्नामेंट में विजेता टीम को भाग लेने का मिलेगा मौका
जमशेदपुर: जेआरडी टाटा स्टेडियम में वनवासी कल्याण केंद्र द्वारा आयोजित प्रांत स्तरीय वनवासी क्रीड़ा प्रतियोगिता का उद्घाटन भारतीय तीरंदाज और राष्ट्रीय कोच पद्मश्री एवं द्रोणाचार्य अवार्डी पूर्णिमा महतो, बनवासी कल्याण आश्रम के क्षेत्रीय सह संगठन मंत्री प्रफुल्ल अकांत, टाटा स्टील स्पोर्ट्स के प्रमुख मुकुल चौधरी,समाजसेवी मुरलीधर केडिया, वनवासी कल्याण केंद्र के महामंत्री रिझु कच्छप द्वारा संयुक्त रूप…
0 notes
airnews-arngbad · 29 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 November 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
सत्ता स्थापनेविषयी महायुतीतील प्रमुख नेत्यांची आज दिल्लीत बैठक.
शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपच्या निर्णयाला पाठिंबा जाहीर, महायुतीत मतभेद नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा निर्वाळा.
निवडणुका मतपत्रिकेवर घेण्याच्या मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाची स्वाक्षरी मोहीम राबवण्याची घोषणा.
५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज गोव्यात समारोप.
आणि
राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात घट, शुक्रवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याची हवामान विभागाची माहिती.
****
राज्यात सत्तास्थापनेसंदर्भात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. काल ठाणे इथं वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले,
भारतीय जनता पक्ष वरीष्ठ नेतृत्व जो निर्णय घेईल मुख्यमंत्री बनवण्यासाठी त्याला पूर्णपणे शिवसेनेचं समर्थन आहे. तुम्ही घेतलेला निर्णय हा जसा भारतीय जनता पक्षासाठी अंतिम असतो तसा आम्हालाही तो अंतिम आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्यात केलेल्या विविध कामांचा यावेळी शिंदे यांनी आढावा घेतला.
दरम्यान, शिवसेना खासदारांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल अमित शहा यांचं अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यासाठी ही भेट घेतल्याचं, शिवसेना खासदार प्रतापरा�� जाधव यांनी सांगितलं.
****
दिल्लीतल्या बैठकीत पुढील सरकार स्थापनेसंदर्भातील चर्चा होईल, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी सांगितलं आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर विमानतळावर वार्ताहरांशी बोलत होते. नवीन सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असतील, हे सरकार स्थिरतेने काम करेल आणि सर्व समाजाला सोबत नेईल, असं पवार म्हणाले. ईव्हीएमवर तेव्हाच आरोप होतात, जेव्हा एखाद्याचा पराभव होतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी ईव्हीएमबद्दल होत असलेल्या आरोपांवर दिली.
****
महायुतीमध्ये एकमेकांबद्दल कधीही मतभेद नव्हते, आम्ही नेहमीच एकत्र निर्णय घेतले असल्याचं भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. सत्तास्थापनेसंदर्भात लवकरच निर्णय होईल, असं त्यांनी सांगितलं.
****
झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून झारखंड मुक्तिमोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज शपथ घेणार आहेत. रांचीमधे मोऱ्हाबादी मैदानावर होणाऱ्या सोहळ्यात राज्यपाल संतोषकुमार गंग��ार त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील. ८१ सदस्यांच्या झारखंड विधानसभेत इंडिया आघाडीचं संख्याबळ ५६ असून, भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे २४ उमेदवार निवडून आले आहेत.
****
यापुढे निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात या प्रमुख मागणीसाठी कॉंग्रेस पक्षाकडून दोन दिवसांनी स्वाक्षरी मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी दिली. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्यात स्पष्ट बहुमत मिळूनही अद्याप सरकार बनलं नाही, यावर त्यांनी टीका केली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार विजय वडेट्टीवार यांच्यासह कॉंग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. निवडणुका मतपत्रिकेवर घेण्यासंदर्भात देशभरात आम्ही जनआंदोलन करणार असून, कोट्यवधी सह्या घेऊन मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि निवडणूक आयोग यांच्याकडे करणार असल्याचं, पटोले यांनी सांगितलं.
****
एका खासगी उद्योग समूहाच्या लाचखोरी प्रकरण आणि विविध मुद्यांवरून विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल बाधित झालं.
लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना सदनाचं कामकाज चालवण्यासाठी सभागृहाचे शिष्टाचार आण��� प्रतिष्ठा राखण्याची वारंवार विनंती केली. प्रश्नोत्तराच्या तासानंतर सर्व मुद्द्यांवर चर्चा केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र, विरोधकांनी सभागृहाच्या हौद्यात उतरून घोषणाबाजी सुरू ठेवली. राज्यसभेतही कामकाज सुरु ठेवण्यासंदर्भात आवाहन करुनही विरोधकांच��� गदारोळ सुरुच राहील्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं.
****
भारतीय रेल्वेनं हायस्पीड रेल्वेच्या निर्मीती आणि उत्पादनाचं काम सुरू केलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली. इंटिग्रल कोच फॅक्टरीच्या सहकार्यानं हाय स्पीड रेल्वेची रचना तयार करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, समाज माध्यमावर प्रसारित होणारा अश्लील मजकूर रोखण्यासाठी सध्याचे कायदे आणखी मजबूत करणं गरजेचं असल्याचं, वैष्णव यांनी पुरवणी प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. समाज माध्यम हे आजघडीला वृत्तपत्रीय स्वातंत्र्याचं मोठं माध्यम असलं, तरी त्यावरच्या आशयाचं संपादन होत नसल्यामुळे अनेक प्रकारचे अश्लील मजकूर देखील प्रकाशित केले जातात, असं ते म्हणाले.
****
विकसित भारत २०४७ च्या संकल्पाला जोडूनच बालविवाहमुक्त भारताचं लक्ष्य असल्याचं, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत बालविवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात केल्यानंतर त्या काल बोलत होत्या. गेल्या दहा वर्षात महिला सक्षमीकरणासाठी सरकारनं लिंग समानतेसाठी जेंडर बजेटसारखी विविध पावलं उचलली आहेत, असं त्यांनी सांगितलं. या कार्यक्रमात बालविवाह मुक्त भारत पोर्टलची सुरुवात करण्यात आली.
****
पंचावन्नाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव - इफ्फीचा आज समारोप होत आहे. गोवा इथं दिग्दर्शक तथा निर्माते आशुतोष गोवारीकर यांच्या अध्यक्षतेखाली नऊ दिवस चाललेल्या या महोत्सवात ७५ देशांमधले २०० हून अधिक चित्रपट दाखवण्यात आले. सिनेसृष्टीतील दिग्गजांचे मास्टरक्लास, आणि प्रेरणादायी पॅनेल चर्चेसह, अनेक उपक्रम राबवण्यात आले. समारोप सोहळ्यात विविध पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
****
पर्यावरण आणि विकास यामध्ये समन्वय असला पाहिजे, पर्यावरणाबाबत दुराग्रही भूमिका नसावी, असं राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल 'पर्यावरणासाठी जीवनशैली : शाश्वत विकासासाठी भारतीय दृष्टिकोन' या विषयावरील चर्चासत्राचं उद्घाटन काल राज्यपालांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशात जलसंवर्धन आणि नदीजोड प्रकल्पांचं काम झाल्यास अन्नधान्याचं उत्पादन अनेक पटींनी वाढेल आणि भारत संपूर्ण जगासाठी अन्नधान्य उत्पादन करू शकेल, असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य आपत्ती व्यवस्थापनाच्या बळकटीकरण कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने खाम नदी पूर विश्लेषण ��हवाल तयार करण्यात आला असून, या अहवालाचं काल महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते विमोचन झालं. पूर आराखडा तयार करण्यात निष्णात असलेल्या ॲल्यूबियम या संस्थेनं हा अहवाल तयार केला असून, यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणासाठी मोठी मदत होणार आहे. या संस्थेनं छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतले अधिकारी आणि तज्ञ मंडळींशी वेळोवेळी सल्लामसलत करून खाम नदीच्या सात किलोमीटर परिसराचा अभ्यास केला. तसंच खाम नदीच्या पात्रात कसे बदल घडून येतात यावरही अहवालात नमूद करण्यात आलं असून, पूर व्यवस्थापनासाठी वेब पोर्टल तयार करण्यात आलं आहे.
****
लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी अहिल्यानगर इथल्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटर अँड स्कुल मध्ये काल एका समारंभात मेकॅनाइज्ड इन्फंट्रीच्या चार बटालियन्सना प्रतिष्ठित राष्ट्रपती ध्वज प्रदान केले. हा कार्यक्रम त्यांच्या अनुकरणीय आणि राष्ट्रासाठी केलेल्या गुणवत्तेचा गौरव होता. मेकॅनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटच्या सव्वीसाव्या आणि सत्तावीसाव्या बटालियनला आणि ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या वीसाव्या आणि बावीसाव्या बटालियनला प्रेसिडेंट कलर्स प्रदान करण्यात आला.
****
बीड जिल्ह्यातल्या १४ प्राथमिक आरोग्य केंद्राकरता सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांचे हस्ते या केंद्रांना रुग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्या.
****
केंद्र पुरस्कृत पंचवार्षिक २१ वी पशुगणना होत असून, ती २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत सुरु राहणार आहेत. पशुसंवर्धन विभागामार्फत नेमलेले प्रगणक घरी आल्यानंतर पशुपालकांनी त्यांच्याकडील पशुधनांची अचूक माहिती प्रगणकांना द्यावी, असं आवाहन बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने आणि पशुसंवर्धन विभागामार्फत छत्रपती संभाजी नगरचे प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त गणेश देशपांडे यांनी केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातल्या काही गावांमध्ये बिबट्या आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कपिलापुरी, सोनारी, खामसगाव, रुई, सोनगिरी, कारंजा, भोजा, वांगेगव्हाण, लोणी आणि खासगावासह इतरही गावात वन कर्मचारी तैनात केले असून, ग्रामस्थांना आणि शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचं आवाहन वन विभागाने केलं आहे.
****
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ येत्या एक डिसेंबर रोजी बीड जिल्हा केंद्रावरील एकूण १० उपकेंद्रामधून २ सत्रात घेण्यात येणार आहे. परीक्ष���च्या कालावधीत उपकेंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय आणि बीड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बीड इथं येत्या चार आणि पाच डिसेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. युवकांनी या महोत्सवात सहभागी होण्यासाठी दोन डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाच लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये काल दहा पूर्णांक सहा, तर निफाडला आठ पूर्णांक तीन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पारा बारा अंशांपर्यंत घसरला आहे. शुक्रवारपर्यंत थंडीची लाट कायम राहणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं.
****
0 notes
latestnewsandjokes · 1 month ago
Text
बड़ौदा के कप्तान क्रुणाल पंड्या बात करते हैं, और कैसे! | क्रिकेट समाचार
बड़ौदा के कोच मुकुंद परमार उसे अपने कप्तान का फ़ोन कॉल स्पष्ट रूप से याद है क्रुणाल पंड्या जब उनकी टीम ने मुंबई को पहली पारी की बढ़त दे दी रणजी ट्रॉफी पिछले सीज़न में क्वार्टर फाइनल में, और भारत की प्रमुख घरेलू प्रतियोगिता से बाहर हो गए थे। चोट के कारण लापता चल रहे क्रुणाल ने फरवरी में परमार से एक वादा किया था। उन्होंने कहा, ”मैं अगले सीज़न में सभी प्रारूप खेलूंगा।”“मुझे याद है कि हमारे कप्तान…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rightnewshindi · 2 months ago
Text
टीम इंडिया के मुख्य कोच गौतम गंभीर का बड़ा बयान, कहा, ऋषभ पंत हुए फिट, बुमराह को दिया जा सकता है आराम
Sports News: टीम इंडिया के मुख्य कोच गौतम गंभीर ने कहा है कि ऋषभ पंत को फिटनेस की कोई समस्या नहीं है और वह विकेटकीपिंग करेंगे, जबकि जसप्रीत बुमराह के वर्कलोड पर न्यूजीलैंड के खिलाफ गुरुवार से पुणे में शुरू हो रहे दूसरे टेस्ट के बाद फैसला लिया जाएगा। संभावना है कि बुमराह को तीसरे मैच से आराम दिया जा सकता है, क्योंकि वे ऑस्ट्रेलिया के खिलाफ पांच मैचों की टेस्ट सीरीज में प्रमुख गेंदबाज होंगी।…
0 notes
narmadanchal · 2 months ago
Text
एचआईएल नीलामी के पहले दिन के बाद श्रीजेश ने कहा-हमने ज्यादातर भारतीय खिलाड़ियों को चुना
फ्रैंचाइज़ियों के प्रमुख लोगों ने अपनी टीम की संरचना और नीलामी प्रक्रिया पर अपने विचार साझा किए नई दिल्ली, 14 अक्टूबर (हि.स.)। हॉकी इंडिया लीग (एचआईएल) की नीलामी के पहले दिन रविवार को विभिन्न फ्रैंचाइज़ियों के प्रमुख लोगों ने अपनी टीम की संरचना और नीलामी प्रक्रिया पर अपने विचार साझा किए, जिससे आने वाले सत्र के लिए उनका आत्मविश्वास और उत्साह झलका। दिल्ली एसजी पाइपर्स के निदेशक और सहायक कोच पीआर…
0 notes
aaastarztimes · 4 months ago
Text
Paras Mhambrey ने fresh pace option की मांग की है, Arshdeep Singh और Mukesh Kumar को IND vs AUS Tests के लिए अलग रखा है।
Tumblr media
Paras Mhambrey demands fresh pace option, moving Arshdeep Singh and Mukesh Kumar aside for IND vs AUS Tests
पूर्व भारत गेंदबाजी कोच Paras Mhambrey ने Prasidh Krishna के प्रति मजबूत समर्थन व्यक्त किया है, और जोर दिया है कि तेज गेंदबाज को Duleep Trophy में एक शानदार प्रदर्शन देने की आवश्यकता है ताकि वह Border-Gavaskar Trophy 2024-25 के लिए भारत की टीम में जगह बना सके। Mhambrey मानते हैं कि Krishna की अतिरिक्त bounce निकालने की क्षमता ऑस्ट्रेलियाई पिचों पर महत्वपूर्ण हो सकती है। Duleep Trophy 2024 के लिए मूल रूप से चयनित Krishna को quadriceps tendon सर्जरी के बाद चल रही पुनर्वास के कारण अलग रखा गया था। हालांकि वह टूर्नामेंट के प्रारंभिक दौर को मिस करेंगे, लेकिन उनकी वापसी की उम्मीद की जा रही है। Mhambrey Krishna को आगामी Test श्रृंखला के लिए संभावित "third seamer" के रूप में देखते हैं। उन्होंने नए Kookaburra गेंद का उपयोग करने के महत्व को 30-35 ओवरों के प्रारंभिक चरण में बताया, “Australia में Kookaburra अलग तरह से व्यवहार करता है, और इस अवधि के दौरान नए गेंद का फायदा उठाना विकेट लेने के लिए महत्वपूर्ण है। हमें ऐसे गेंदबाजों की जरूरत है जो इस चरण के दौरान अपनी क्षमताओं का उपयोग कर सकें।” Mhambrey ने Krishna की ऊंचाई और bounce की भी सराहना की, noting कि ये गुण कम अनुकूल परिस्थितियों में एक लाभ प्रदान कर सकते हैं। “Krishna की bounce उत्पन्न करने की क्षमता महत्वपूर्ण है, विशेष रूप से जब पिचें सपाट हो जाती हैं। हमें ऐसे गेंदबाजों की जरूरत है जो कुछ अलग पेश कर सकें, और Krishna की bounce एक महत्वपूर्ण संपत्ति हो सकती है,” उन्होंने जोड़ा। अपनी संभावनाओं के बावजूद, Krishna का अंतरराष्ट्रीय रिकॉर्ड मामूली है। उन्होंने केवल दो Tests खेले हैं, दोनों South Africa में पिछले साल, जहां वह प्रभावी नहीं रह पाए, केवल 65 की औसत से 2 विकेट ही ले सके। Test मैचों के अलावा, Krishna ने 17 ODIs और 5 T20Is में भाग लिया है, ODIs में 25.58 की औसत से 29 विकेट लिए हैं। चोटों ने भी प्रमुख मैचों के लिए उनकी उपलब्धता को प्रभावित किया है। अगर Border-Gavaskar Trophy के लिए चयनित किया जाता है, तो Krishna की गति और bounce भारत के लिए महत्वपूर्ण हो सकती है, विशेष रूप से Perth जैसे पिचों पर, जहां श्रृंखला का पहला Test आयोजित होने वाला है। Also Read: क्या PM Modi काअगला कदम Champions Trophy 2025 में India की किस्मत तय करेगा? पूर्व Pakistan स्टार का साहसिक बयान! Read the full article
0 notes
khabarmall24 · 5 months ago
Text
Kl Rahul, Rishabh Pant, Suryakumar, Shubman Gill set to play Duleep Trophy
Rohit Sharma, Virat kohli, आर Ashwin और Jasprit Bumrah 5 सितंबर से भारत की सीजन-ओपनिंग Duleep Trophy के लिए उपलब्ध नहीं होंगे, जिसके लिए टीमों का चयन इस महीने के अंत में अजीत अगरकर के नेतृत्व वाले चयन पैनल द्वारा किया जाएगा। हालाँकि, अधिकांश अन्य केंद्रीय-अनुबंधित खिलाड़ी चार-टीम प्रतियोगिता में भाग लेने के लिए तैयार हैं।
जिन लोगों पर उत्सुकता से नजर रहेगी उनमें Kl Rahul शामिल हैं, जो चोट के कारण इस साल की शुरुआत में इंग्लैंड के पांच टेस्ट मैचों में से चार में नहीं खेल पाए थे और Rishabh Pant, जो एक कार दुर्घटना के बाद पूर्ण फिटनेस पर लौटने के बाद अपने पहले रेड-बॉल गेम में भाग ले सकते हैं। दिसंबर 2022। Shubman Gill, jasprit bumrah, Sarfaraz Khan, Suryakumar Yadav और Rajat Patidar कुछ अन्य विशेषज्ञ बल्लेबाज हैं जिन्हें चार टीमों में चुने जाने की संभावना है।
ऐसी भी संभावना है कि पूरी फिटनेस के करीब पहुंच चुके Mohammed Shami को मैच फिटनेस साबित करने के लिए किसी एक मैच में खेलने के लिए कहा जाएगा। शमी वर्तम���न में बेंगलुरु में एनसीए में पुनर्वास के अपने अंतिम चरण में हैं और पिछले सप्ताह में उन्होंने धीरे-धीरे खुद को काफी गेंदबाजी कार्यभार से मुक्त कर लिया है।
भारत अगले पांच महीनों में 10 टेस्ट खेलने के लिए तैयार है – पांच घर पर और पांच ऑस्ट्रेलिया में – वरिष्ठ खिलाड़ियों को उन कार्यों में से पहले, बांग्लादेश के खिलाफ चेन्नई में शुरू होने वाली दो टेस्ट मैचों की श्रृंखला से पहले एक विस्तारित ब्रेक दिया जाएगा। 19 सितंबर.
5 सितंबर से एक साथ आयोजित होने वाले दो Duleep Trophy खेलों में से एक को तार्किक कारणों से अनंतपुर से बेंगलुरु स्थानांतरित किए जाने की संभावना है। कर्नाटक राज्य क्रिकेट एसोसिएशन (केएससीए) को इस मैच की मेजबानी के लिए अनौपचारिक रूप से उपलब्ध रहने के लिए कहा गया है।
प्रतियोगिता में कई अनुबंधित खिलाड़ियों को शामिल करने का कदम घरेलू क्रिकेट को प्राथमिकता सुनिश्चित करने की दि��ा में bcci के प्रयास के अनुरूप है। फरवरी में, Secretary Jai Shah ने एक पत्र भेजा था कि घरेलू क्रिकेट पर IPL को प्राथमिकता देने से “गंभीर परिणाम” होंगे, जिसके कारण बाद में श्रेयस अय्यर और Ishaan Kishan को अपने केंद्रीय अनुबंध से हाथ धोना पड़ा, क्योंकि वे कुछ समय पहले ranji trophy के कुछ मैच नहीं खेल पाए थे। IPL.
मूल रूप से छह क्षेत्रों (उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मध्य और उत्तर-पूर्व) में से प्रत्येक से एक संयोजक द्वारा चुनी गई एक क्षेत्रीय प्रतियोगिता, Duleep Trophy के प्रारूप को इस सीज़न से पहले Bcci कार्यकारी की सिफारिश पर बदल दिया गया था। समूह में पूर्व मुख्य कोच राहुल द्रविड़, एनसीए प्रमुख वीवीएस लक्ष्मण, अगरकर और Bcci महाप्रबंधक अबे कुरुविला शामिल हैं।
इस कदम का एक कारण यह सुनिश्चित करना था कि चयनकर्ता लक्षित समूह सहित खिलाड़ियों के व्यापक समूह को भारत के टेस्ट सीज़न में पर्याप्त अवसर देने में सक्षम हों। चार टीमों का यह टूर्नामेंट 22 सितंबर तक चलेगा और प्रत्येक टीम को अन्य तीन टीमों के साथ राउंड-रॉबिन प्रारूप में खेलना होगा। स्टैंडिंग के अंत में टॉपर विजेता होगा।
Khabarmall24
0 notes
sports-live-result · 5 months ago
Text
वीवीएस लक्ष्मण हो सकते हैं लखनऊ के कोच, रिपोर्ट ने किया बड़ा दावा
भारतीय मध्यक्रम के पूर्व बल्लेबाज और राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) के प्रमुख वीवीएस लक्ष्मण IPL की फ्रेंचाइजी लखनऊ सुपर जायंट्स से जुड़ सकते हैं। टाइम्स ऑफ इंडिया (टीओआई) की एक रिपोर्ट के अनुसार, लखनऊ स्थित फ्रेंचाइजी ने IPL के 2025 संस्करण से पहले कोचिंग भूमिका के लिए पूर्व भारतीय क्रिकेटर को साइन करने में रुचि व्यक्त की है।
लखनऊ में बतौर कोच शामिल हो सकते हैं  लक्ष्मण
लक्ष्मण, जो वर्तमान में एनसीए प्रमुख के रूप में कार्य करते हैं, इस साल सितंबर में अपना अनुबंध समाप्त करने वाले हैं। हालांकि, उनके अनुबंध को बढ़ाने की संभावना नहीं है और रिपोर्टों से पता चलता है कि संजीव गोयनका के स्वामित्व वाली फ्रेंचाइजी ने अपने कोचिंग सेटअप में शामिल होने के लिए 49 वर्षीय से संपर्क किया है। इसके अलावा, रिपोर्टों में आगे कहा गया है कि एलएसजी प्रबंधन ने वीवीएस लक्ष्मण के साथ अनौपचारिक बातचीत की है।
अगर वह एलएसजी के टीम प्रबंधन में शामिल होते हैं, तो यह आईपीएल सेटअप में उनका पहला कार्य नहीं होगा। 49 वर्षीय ने नवंबर 2021 में एनसीए प्रमुख नियुक्त होने से पहले सनराइजर्स हैदराबाद (SRH) के संरक्षक के रूप में कार्य किया है। इसके अलावा, उन्होंने राहुल द्रविड़ की अनुपस्थिति में कई मौकों पर भारत के मुख्य कोच के रूप में भी काम किया है। 
वीवीएस लक्ष्मण की जगह विक्रम राठौर होंगे एनसीए के नए प्रमुख
रिपोर्टों के अनुसार, भारत के पूर्व बल्लेबाजी कोच, विक्रम राठौर एनसीए प्रमुख के रूप में वीवीएस लक्ष्मण की जगह लेने के लिए तैयार हैं, क्योंकि लक्ष्मण ने अपना अनुबंध बढ़ाने में कोई दिलचस्पी नहीं दिखाई है। उन्होंने कहा, "यह ��ंभावना है कि आप राठौर को एनसीए का नेतृत्व करते हुए देख सकते हैं। अभी के लिए, वीवीएस लक्ष्मण के अनुबंध नवीकरण पर एक कॉल लंबित है, लेकिन उनकी ओर से बातचीत सकारात्मक नहीं है। 
उन्होंने कहा, "राठौर को एनसीए में कार्यभार संभालने के लिए कहा जा सकता है। आईसीसी की बैठक के बाद बीसीसीआई सचिव (जय शाह) अपने पक्ष को समझने के लिए वीवीएस से बात कर सकते हैं।
अधिक जानकारी के लिए पड़े Sports न्यूज़ in हिंदी on SportsTiger Hindi पर।
0 notes
rajasthankhabre · 7 months ago
Text
राहुल द्रविड़ के बाद इन चार में से कोई एक बन सकता है भारतीय टीम का मुख्य कोच, चर्चा में हैं नाम
खेल डेस्क। अमेरिका और वेस्टइंडीज की संयुक्त मेजबानी में अगले महीने खेले जाने वाले आईसीसी टी20 विश्वकप के बाद टीम इंडिया को नया मुख्य कोच मिल सकता है। भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड की ओर से इस संबंध में कवायत शुरू कर दी गई है।  बीसीसीआई की ओर से अब 3.5 वर्ष के कार्यकाल के लिए आवेदकों से 27 मई तक आवेदन करने की मांग की। भारतीय टीम के मौजूदा मुख्य कोच राहुल द्रविड़ का कार्यकाल अगले महीने वाले वाले आईसीसी टी20 विश्व कप के बाद समाप्त हो जाएगा।
हालांकि पूर्व भारतीय कप्तान राहुल द्रविड़ के पास फिर से इस पद के लिए आवेदन करने का मौका होगा। भारतीय टीम के मुख्य कोच के पद के लिए कई स्टार खिलाडिय़ों की दावेदारी सामने आ सकती है। इसमें पूर्व भारतीय क्रिकटर वीवीएस लक्ष्मण और गौतम गंभीर के साथ ही ऑस्ट्रेलियाई कोच जस्टिन लैंगर तथा न्यूजीलैंड के पूर्व कप्तान स्टेफन फ्लेमिंग शामिल हैं। 
वीवीएस लक्ष्मण राहुल द्रविड़ के फिर से इस पद के लिए आवेदन नहीं करने पर राष्ट्रीय क्रिकेट अकादमी के प्रमुख वीवीएस लक्ष्मण भारतीय टीम के नए कोच के लिए सर्वश्रेष्ठ विकल्प हो सकते हैं। वीवीएस लक्ष्मण को टीम इंडिया की कोचिंग का अनुभव भी है। लक्ष्मण तीन वर्ष से एनसीए के प्रमुख हैं। 
गौतम गंभीर  भारत को दो बार विश्व विजेता बनाने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले गौतम गंभीर भी इस पद के एक दावेदार हो सकते हैं। वह अभी इंडिया प्रीमियर लीग में केकेआर के कोच है। उनके नेतृत्व में टीम ने शानदार प्रदर्शन किया है। केकेआर प्लेऑफ में प्रवेश कर चुकी है। 
जस्टिन लैंगर  पूर्व ऑस्ट्रेलियाई सलामी बल्लेबाज जस्टिन लैंगर भी एक दावेदार हो सकते हैं। एशेज और टी20 विश्व कप विजेता आस्ट्रेलियाई कोच लैंगर को एक अच्छा रणनीतिकार माना जाता है। अनुशासन के मामले में भी वह सख्त हैं। उन्होंने हाल ही में बयान दिया थ कि वह टीम इंडिया का कोच बनने की संभावना पर विचार कर सकते हैं। 
स्टेफन फ्लेमिंग  न्यूजीलैंड के कप्तान स्टेफन फ्लेमिंग ने बतौर कोच आईपीएल में शानदार प्रदर्शन किया है। वह अभी पांच बार की विजेता चेन्नई सुपर किंग्स के कोच हैं। वह भी भारतीय टीम का मुख्य कोच बनने के दावेदार हो सकते हैं।  । 
0 notes
digitalsanchit · 10 months ago
Text
HiDM डिजिटल मार्केटिंग सेमिनार फेस्ट 2023- “AI SEO Tools SEO को सुव्यवस्थित करते हैं और वेबसाइट की रैंकिंग बढ़ाते हैं”, संचित सिंघल
Tumblr media
HiDM का डिजिटल मार्केटिंग सेमिनार फेस्ट 2023 का तीसरा चरण 3 नवंबर को शुरू हो गया है। हर साल, संस्थान के छात्रों द्वारा HiDM सेमिनार फेस्ट का आयोजन किया जाता है। इस उत्सव में, डिजिटल मार्केटिंग के छात्र अपने गुरु, मनमोहन सिंगला (डिजिटल मार्केटिंग कोच) के मार्गदर्शन में डिजिटल मार्केटिंग के विभिन्न विषयों पर सेमिनार प्रस्तुत करते हैं। किसी वेबसाइट की रैंकिंग के लिए टॉप AI SEO Tools विषय पर सेमिनार का संचालन संचित सिंघल द्वारा किया गया।
प्रस्तुतकर्ता ने बताया कि AI Google जैसे प्रमुख सर्च इंजन एल्गोरिदम का एक महत्वपूर्ण घटक बन गया है। AI का सर्च इंजनों पर और इस प्रकार आपकी वेबसाइट के SEO पर बड़ा प्रभाव पड़ता है। इसके अलावा, AI आपके आपकी वेबसाइट की सामग्री को और अधिक प्रभावी कैसे बनाया जाए और अनुसंधान और पाठ निर्माण को तेजी से कैसे बनाया जाए पर भी ध्यान केन्द्रित करता है। उनके द्वारा Top 10 AI SEO टूल के बारे में भी बताया गया।
To read more, click the link below
0 notes
dainiksamachar · 11 months ago
Text
मां की बीमारी की अफवाह के बीच देश से बाहर गए विराट कोहली, व्यक्तिगत कारणों के चलते विदेश यात्रा!
नई दिल्ली: विराट कोहली ने जब इंग्लैंड के खिलाफ मौजूदा टेस्ट सीरीज के शुरुआती दो मैच से खुद को अलग किया तो चर्चाओं का बाजार गर्म हो गया। विराट कहां हैं? वह टेस्ट मैच क्यों नहीं खेल रहे? क्या सबकुछ ठीक है? ऐसे कई सवाल फैंस के जेहन में तैरने लगे। इस बीच अफवाह उड़ी कि विराट की मां सरोज कोहली की तबीयत खराब है इसलिए उन्होंने क्रिकेट से ब्रेक लिया है। इन अफवाहों को विराम तब मिला, जब विराट कोहली के भाई विकास कोहली ने खुद सामने आकर सोशल मीडिया पर एक पोस्ट लिखकर मां की तबीयत एकदम ठीक बताई। बीसीसीआई की ओर से भी पूर्व भारतीय कप्तान की प्राइवेसी का पूरा ख्याल रखा गया। अब विराट कोहली को लेकर नया अपडेट आ रहा है।मीडिया रिपोर्ट्स की माने तो विराट कोहली इस वक्त भारत में ही नहीं हैं। हमारे सहयोगी क्रिकबज की माने तो वह फिलहाल देश से बाहर हैं, जिससे सीरीज के बाकी बचे मैचों के लिए भी उनकी उपलब्धता पर सवालिया निशान लग गया है। इससे पहले उनकी पत्नी अनुष्का शर्मा के प्रेगनेंट होने की भी अफवाह उड़ी थी। आपको बताते चलें कि बीसीसीआई ने शुरू में घोषणा की थी कि विराट कोहली शुरुआती दो टेस्ट में नहीं खेलेंगे, लेकिन इसका मतलब ये नहीं होता कि वह अंतिम तीन टेस्ट मैच में खेलेंगे ही खेलेंगे। विराट के साथ-साथ अजिंक्य ��हाणे और चेतेश्वर पुजारा की गैरमौजूदगी में भारतीय मिडिल ऑर्डर बेहद कमजोर नजर आ रहा है।भारत और इंग्लैंड के बीच पांच मैच की टेस्ट सीरीज का दूसरा मुकाबला शुक्रवार से विशाखापट्टनम में खेला जाएगा। इस मैच में विराट कोहली के अलावा केएल राहुल, रविंद्र जडेजा और मोहम्मद शमी सहित कई प्रमुख खिलाड़ी शामिल नहीं होंगे। शायद कुछ अपवादों को छोड़कर शेष तीन टेस्ट मैचों में भी यह स्थिति बनी रह सकती है। हैदराबाद में हुए पहले टेस्ट में हार के बाद अब प्लेइंग इलेवन चुनना कप्तान रोहित शर्मा और कोच राहुल द्रविड़ के लिए मुश्किल हो सकता है। http://dlvr.it/T29v3S
0 notes
airnews-arngbad · 10 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 13 March 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ मार्�� २०२४ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांच्या तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पायाभरणी केली. गुजरातमध्ये ढोलेरा आणि साणंद, तर आसाममध्ये मोरीगाव इथं हे प्रकल्प आहेत. देशातल्या तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून सेमीकंडक्टर संरचना, उत्पादन आणि तंत्रज्ञान विकासासाठी भारताला जागतिक केंद्र म्हणून स्थापित करण्याचा पंतप्रधानांचा दृष्टिकोन आहे. या सुविधांद्वारे सेमीकंडक्टर परिसंस्था बळकट होईल आणि सेमीकंडक्टर उद्योगात तसंच इलेक्ट्रॉनिक्स, दूरसंचार इत्यादी संबंधित क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असं पंतप्रधान यावेळी म्हणाले. भारत आगामी काळात सेमीकंडक्टर उत्पादनात जागतिक केंद्र बनणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘इंडियाज टेक एड: चिप्स फॉर विकसित भारत’ या कार्यक्रमात देखील पंतप्रधानांनी दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून युवकांना संबोधित केलं.
****
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तीन लाख रिक्त पदांसह नॅशनल कॅडेट कॉर्प्स-एनसीसीच्या विस्ताराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या विस्तार योजनेंतर्गत, चार नवीन गट मुख्यालयं आणि दोन नवीन एनसीसी युनिट्सची स्थापना केली जाईल, तसंच माजी सैनिकांना एनसीसी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं जाईल. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार एनसीसी हा पर्यायी विषय म्हणून ठेवण्यात आला असल्याचं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं. या विस्ताराद्वारे सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधून एनसीसी कॅडेट्सची भरती केली जाईल.
****
जालना रेल्वे स्थानकावर तयार करण्यात आलेल्या कोच देखभाल सुविधा -पिटलाईनचं आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. या पिटलाईनमुळे जालना इथून नवीन रेल्वे गाड्या सुरु होण्यास अडचण येणार नाही, असं ते म्हणाले. मुंबई - जालना वंदे भारत एक्स्प्रेसचा मुंबई इथून सुटण्याच्या वेळेत बदल करून ही गाडी संध्याकाळी पाच  वाजेदरम्यान सोडण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना दिल्या. नांदेड रेल्वे विभागातलं विद्युतीकरणाचं काम या ��हिना अखेरीस पूर्ण होईल, अशी माहिती दानवे यांनी दिली.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी देशपातळीवर साजरा केला जाणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं काल यासंदर्भात अधिसूचना जारी केली. याबद्दल तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सव समीतीचे संयोजक युवराज नळे आणि इतर पदाधिकारींनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
****
मराठा आरक्षण कायद्याला अंतरिम स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. तसंच या कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका आणि इतर जनहित याचिकांवर येत्या १० एप्रिलला एकत��रितपणे सुनावणी केली जाईल, असं न्यायालयानं काल झालेल्या सुनावणीत सांगितलं. यासंदर्भात न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र राज्य सर्व याचिकांमध्ये सामायिक प्रतिज्ञापत्र दाखल करेल, प्रत्येकाला वेगवेगळं उत्तर देण्याची गरज नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे.
****
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक वृत्तविभागात, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्त करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय या अर्हतेसाठी इच्छुकांनी newsonair.gov.in/vacancies या संकेतस्थळाला भेट द्यावी. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज उद्या १४ मार्चपर्यंत सी एस एन आर एन यू डॉट ए डी एम एन ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर, किंवा, कार्यालय प्रमुख, प्रादेशिक वृत्त विभाग- आकाशवाणी, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर, या पत्यावर पाठवावेत.
****
नाशिक इथं जिल्हा गुंतवणूक परिषदेचं उद्घाटन काल जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते झालं. मागील वर्षात जिल्ह्यात १५८ नवउद्योजकांनी सुमारे १३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून साधारणपणे १९ हजार रोजगार उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
****
पालघर जिल्ह्यात पोषण अभियानाअंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका, मुख्य सेविकांना काल मोबाईलचं वाटप करण्यात आलं. पालघर जिल्ह्यात प्रत्येक अंगणवाडी सेविका आणि मुख्य सेविकेला जवळपास तीन हजार ४५३ मोबाईल देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेनं दिली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात उद्या पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यांकडून ��नलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महा स्वयम डॉट जीओव्ही डॉट इन, या संकेतस्थळावर नावनोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन नांदेड जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे.
****
0 notes
taaza-samachaar · 1 year ago
Text
Dr Vivek Bindra कौन हैं विवेक बिंद्रा और इनकी कमाई किन-किन बिजनेस से आती है ?
Dr Vivek Bindra : सोशल मीडिया में हर जगह एक ही नाम ट्रेंड कर रहा है विवेक बिंद्रा विश्व क�� जाने-माने एक प्रमुख मोटिवेशनल स्पीकर है। यह एक लीडरशिप कंसलटेंट और बिजनेस कोच है जो SME और MSME बिजनेसमैन और स्टूडेंट को अपने कंटेंट के माध्यम से बिजनेस से जुड़ी तमाम जानकारी देते हैं। पिछले कुछ समय से मोटिवेशनल स्पीकर संदीप माहेश्वरी के साथ उनकी कंट्रोवर्सी चल रही है। आज हम इस आर्टिकल में हम बात करेंगे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
telnews-in · 1 year ago
Text
"Not A Very Big Thing...": Smriti Mandhana's Interesting Statement On Absence Of India Women's Head Coach
छह महीने से अधिक समय तक मुख्य कोच की अनुपस्थिति से परेशान, भारतीय महिला टीम की उप-कप्तान स्मृति मंधाना ने आशा की किरण देखना पसंद करते हुए कहा कि कोचिंग स्टाफ के विविध समूह द्वारा साझा किए गए सुझाव फायदेमंद होंगे। पिछले साल दिसंबर में रमेश पोवार को बर्खास्त किए जाने के बाद से महिला क्रिकेट टीम बिना मुख्य कोच के है। टीम को फरवरी में कोचिंग स्टाफ के प्रमुख के बिना टी20 विश्व कप खेलने के लिए मजबूर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
prabudhajanata · 2 years ago
Text
मुंबई : गोदरेज समूह की प्रमुख कंपनी गोदरेज एंड बॉयस (Godrej & Boyce) ने घोषणा की कि उसके बिजनेस गोदरेज टूलिंग ने जापान की प्रसिद्ध वाहन सफाई मशीन निर्माता कंपनी, जेसीडब्ल्यू जापान के साथ साझेदारी की है। इस साझेदारी का उद्देश्य भारतीय रेल और मेट्रो के लिए स्वचालित और टिकाऊ वाशिंग सिस्टम विकसित करना है। भारत में गोदरेज टूलिंग की मजबूत उपस्थिति के साथ जेसीडब्ल्यू जापान की वैश्विक विशेषज्ञता के संयोग के जरिए, यह गठजोड़ भारत में अत्याधुनिक वैश्विक तकनीक पेश करने और विभिन्न स्वचालित वाशिंग सिस्टम के स्वदेशीकरण में योगदान देने का वादा करता है। अगले तीन वर्षों में लगभग 50 नए मेट्रो मेंटनेंस डिपो की उम्मीद है। ऐसे में, भारतीय बाजार में वाशिंग सिस्टम की मांग बढ़ने का अनुमान है। स्वचालित वाशिंग सिस्टम के क्षेत्र में रेलवे और मेट्रो रेल निगमों से अगले पांच वर्षों में लगभग 200 करोड़ रुपये का बाजार अवसर अनुमानित है। नवीनतम प्रौद्योगिकी युक्त वाशिंग सिस्टम स्थायी सफाई समाधान प्रदान करेगा, जिनमें समय और संसाधनों का दक्षतापूर्वक उपयोग होगा। प्रारंभ में, गोदरेज टूलिंग 20-30% स्वदेशीकरण के साथ शुरुआत करेगा; इस बिजनेस का लक्ष्य अगले पांच वर्षों के भीतर स्थानीय क्षमताओं को 80% तक बढ़ाना है। इस अवसर पर गोदरेज टूलिंग के सीनियर वाइस प्रेसिडेंट और बिजनेस हेड, पंकज अभ्यंकर ने कहा, "जेसीडब्ल्यू जापान के साथ यह साझेदारी रेलवे और मेट्रो कोचों के रखरखाव और सर्विसिंग की गति और गुणवत्ता और सुरक्षा में सुधार लान��� की दृष्टि से महत्वपूर्ण भूमिका निभाएगी। ऑटोमैटिक ट्रेन वॉश प्लांट में ट्रेन के प्रवेश के साथ, इसे श्रृंखलाबद्ध प्री-प्रोग्राम्ड प्रक्रियाओं से गुजरना पड़ता है, जैसे सोकिंग, रिन्सिंग, फोमिंग, वॉशिंग और ड्राइंग। कोच के प्रकार के अनुसार इनमें अंतर हो सकता है। ट्रेन की लंबाई के आधार पर, पूरी ट्रेन को साफ करने में सिर्फ पांच से दस मिनट का समय लगता है। ऑटोमेटेड वाशिंग सिस्टम में पानी रिसाइक्लिंग अधिक होगी और ऊर्जा की खपत कम होगी जिससे सस्टेनेबिलिटी में बेहतर योगदान दिया जा सकेगा।"
0 notes