#पाहताक्षणी
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
शाळेत पाहताक्षणी पडले प्रेमात, मराठमोळ्या अजिंक्य राहणे आणि राधिकाची 'बचपन का प्यार' वाली लव्हस्टोरी
शाळेत पाहताक्षणी पडले प्रेमात, मराठमोळ्या अजिंक्य राहणे आणि राधिकाची ‘बचपन का प्यार’ वाली लव्हस्टोरी
शाळेत पाहताक्षणी पडले प्रेमात, मराठमोळ्या अजिंक्य राहणे आणि राधिकाची ‘बचपन का प्यार’ वाली लव्हस्टोरी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूच्या आयुष्यात काय चालू आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वच जण उत्साही असतात. अशात सध्या चर्चेत असणारे नाव म्हणजे अजिंक्य राहणे. अजिंक्यआणि राधिका धोपावकर यांची प्रेमकहाणी खूपच गोड आहे. दोघेही एकाच शाळेत होते. शाळेत सुरु झालेली ही लव्हस्टोरीचा खुपच छान एन्ड झालेला पाहायला मिळत…
View On WordPress
0 notes
swapnagandhacollection · 2 months ago
Text
Traditional, Rich Attire – Paithani Dupatta
Tumblr media
रंगांत नाहलेला  दोघांतला दुवा l  नक्षीत गुंतवूनी  ओढ लावी जिवा ll 
तिच्या सौंदर्याचे सातही रंग मिरवणारी, वाऱ्यावर उडताना प्रियकराचा जीव टांगणीला लावणारी, मर्यादेचं भान सांभाळत तिचा पेहराव खुलवणारी आणि कधीकधी डोक्यावरचा पदर होऊन परंपरेचा वारसा जपणारी तिची ‘ओढणी’ ही केवळ वेशभूषा नसते. स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आहे ‘पैठणी दुपट्टा’ ची मोठी व्हरायटी, ज्यामध्ये विविध आकर्षक रंगांचे कॉम्बिनेशन असलेल्या सुंदर, नक्षीदार ओढण्या तुम्हाला मिळतील. तुमच्या वॉर्डरोबमधल्या देखण्या पंजाबी ड्रेसेसवर हा दुपट्टा तुम्ही घेऊ शकता. सण-समारंभांत खुलून दिसण्यासाठी ट्रॅडिशनल वेअरचा उत्तम पर्याय हा दुपट्टा होऊ शकतो. त्यावरचं नाजूक नक्षीकाम, सोनेरी वेलबुट्टी आणि जरीचे काठ पाहताक्षणी नजरेत भरतात. 
हळुवार पावलांनी  निघते जरी पुढे ती l  झुलवी मनास मागे  ओढीत गुंतते ती ll 
क्वचितप्रसंगी एखाद्या सिम्पल प्लेन ड्रेसबरोबर असा एखादा रिच दुपट्टा तुमचा अपिअरन्स एकदम खुलवतो. ट्रॅडिशनल आणि त्याचवेळी ट्रेंडी, एथनिक लूक देणारा स्वप्नगंधा पैठणी दुपट्टा हे एक स्पेशल कलेक्शन आहे. पैठणी दुपट्टा हा वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे. 
Tumblr media
Aboli with Red Colour Heavy Jari Border Paithani Dupatta With Golden Butta. 
Tumblr media
Blue with Red Colour Heavy Jari Border Paithani Dupatta With Golden Butta. 
याशिवाय इतर अनेक कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत, जी तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष स्टोअरला भेट देऊन तुमच्यासाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट करण्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर पैठणी अंतरपाट, पैठणी शेला, बाळंतविडा इत्यादी अनेक वस्तू तर आहेतच. 
0 notes
navnathan · 4 years ago
Text
स्वर्गापरी नेत्रसुख
एक बाकी एकाकी बुडत्याला काठीचा होता आधार ठसे दिसता तुझ्या पावलांचे आला नव्या उमेदीला बहार
पंकजापरी स्मितहास्य तुझे पाहताक्षणी मज भाळले इतके का कुणी असावे सुंदर मज ते कधी न कळले
डोळे भरुनी पाहावे स्वर्गापरी नेत्रसुख जणू साद घालतो जवळून मजला शरीरातला प्रत्येक अणु रेणू
भले मोठे कल्पनाविश्व माझे निनावी हे नाते जरी आयुष्यभर साथ देईन कुठे का असेना आयुष्याची दोरी
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
रजनीकांत यांना पाहताक्षणी ऐश्वर्या रायने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल
रजनीकांत यांना पाहताक्षणी ऐश्वर्या रायने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल
रजनीकांत यांना पाहताक्षणी ऐश्वर्या रायने केलं असं काही, व्हिडीओ व्हायरल ऐश्वर्या रायच्या कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मणिरत्नम यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन पार्ट १’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. मंगळवारी चेन्नईमध्ये मोठ्या उत्साहात ट्रेलर प्रदर्शित झाला. या कार्यक्रमात कमल हसन देखील प्रमुख पाहुणे म्हणून पोहोचले होते, पण संध्याकाळचे सर्वात मोठे आकर्षण ठरले सुपरस्टार…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार आणि देवेंद्र फडणवीसांची विमानतळावर भेट, पाहताक्षणी म्हणाले…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार आणि देवेंद्र फडणवीसांची विमानतळावर भेट, पाहताक्षणी म्हणाले…
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे कलाकार आणि देवेंद्र फडणवीसांची विमानतळावर भेट, पाहताक्षणी म्हणाले… नागपूरच्या विमानतळावर ही भेट झाली असून याचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. महाराष्ट्रातील घराघरात हा कार्यक्रम फार लोकप्रिय म्हणून ओळखला जातो. या कार्यक्रमातील अनेक विनोदवीर हे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करत…
View On WordPress
0 notes