#पराभव���स
Explore tagged Tumblr posts
Text
Today’s Horoscope -
27 जनवरी 2023 शुक्रवार : आज क्या कहती है आपकी राशि जाने अपना राशिफल
मेष राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ चं चन्द्रमसे नम:।'
आज का भविष्य : स्वास्थ्य का पाया कमजोर रहेगा। विवाद को बढ़ावा न दें। फालतू खर्च होगा। किसी के व्यवहार से क्लेश होगा। जल्दबाजी में कोई निर्णय न लें। व्यापार-व्यवसाय लाभप्रद रहेगा। आय में निश्चितता रहेगी। नौकरी में कार्यभार बढ़ेगा। सहकर्मी साथ नहीं देंगे। चिंता तथा तनाव बने रहेंगे।
वृषभ राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ शुं शुक्राय नम:।'
आज का भविष्य : डूबी हुई रकम प्राप्त हो सकती है। यात्रा मनोरंजक रहेगी। नौकरी में मातहतों का सहयोग प्राप्त होगा। शेयर मार्केट में जल्दबाजी न करें। व्यापार लाभदायक रहेगा। पारिवारिक सहयोग मिलेगा। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। लेन-देन में सावधानी रखें। चोट व ��ोग से कष्ट संभव है। प्रमाद न करें।
मिथुन राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ बुं बुधाय नम:।'
आज का भविष्य : कार्यस्थल पर परिवर्तन की योजना बनेगी। सामाजिक प्रतिष्ठा में वृद्धि होगी। व्यापार-व्यवसाय मनोनुकूल लाभ देगा। नौकरी में सहकर्मी साथ देंगे। ऐश्वर्य व आरामदायक साधनों पर व्यय होगा। जोखिम व जमानत के कार्य टालें। जल्दबाजी से बचें। घर-बाहर प्रसन्नता बनी रहेगी।
कर्क राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ कें केतवे नम:।'
आज का भविष्य : तीर्थदर्शन की योजना फलीभूत होगी। सत्संग का लाभ मिलेगा। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। आत्मशांति रहेगी। यात्रा संभव है। व्यापार ठीक चलेगा। नौकरी में चैन रहेगा। दूसरों की जवाबदारी न लें। पारिवारिक सहयोग मिलेगा। थकान रह सकती है।
सिंह राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ सों सोमाय नम:।'
आज का भविष्य : चोट व दुर्घटना से बड़ी हानि हो सकती है। दुष्टजन हानि पहुंचा सकते हैं। किसी अपरिचित व्यक्ति पर अतिविश्वास न करें। किसी भी प्रकार के विवाद में न पड़ें। जोखिम व जमानत के कार्य टालें। व्यापार ठीक चलेगा। आय में निश्चितता रहेगी। मित्रों के साथ समय अच्छा व्यतीत होगा।
कन्या राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- - 'जपें ॐ बुं बुधाय नम:।'
आज का भविष्य : किसी व्यक्ति विशेष का सहयोग प्राप्त होगा। व्यापार लाभदायक रहेगा। पारिवारिक सदस्यों का सहयोग मिलेगा। प्रसन्नता में वृद्धि होगी। नौकरी में मातहतों से अनबन हो सकती है। शारीरिक कष्ट संभव है। जल्दबाजी से हानि होगी। जोखिम व जमानत के कार्य टालें। धन प्राप्ति सुगम होगी।
तुला राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ शुं शुक्राय नम:।'
आज का भविष्य : स्थायी संपत्ति के कार्य मनोनुकूल लाभ देंगे। किसी बड़ी समस्या का हल सहज ही प्राप्त होगा। किसी वरिष्ठ व्यक्ति का सहयोग मिलेगा। भाग्य अनुकूल है। व्यापार-व्यवसाय में वृद्धि होगी। धन प्राप्ति सुगम होगी। शत्रुओं का पराभव होगा। किसी व्यक्ति की बातों में न आएं। प्रसन्नता रहेगी।
वृश्चिक राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ अं अंगारकाय नम:।'
आज का भविष्य : रचनात्मक कार्य सफल रहेंगे। किसी आनंदोत्सव में भाग लेने का अवसर प्राप्त होगा। मनपसंद भोजन का आनंद मिलेगा। पार्टी व पिकनिक का आयोजन हो सकता है। नौकरी में कार्य की प्रशंसा होगी। जीवनसाथी से सहयोग प्राप्त होगा। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। जल्दबाजी न करें।
धनु राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ चं चन्द्रमसे नम:।'
आज का भविष्य : विवाद को बढ़ावा न दें। कानूनी अड़चन से सामना हो सकता है। स्वास्थ्य का ध्यान रखें। बुरी खबर मिल सकती है, धैर्य रखें। दौड़धूप से स्वास्थ्य पर असर पड़ सकता है। आय बनी रहेगी। व्यापार-व्यवसाय लाभदायक रहेगा। नौकरी में कार्यभार रहेगा। जोखिम न लें।
मकर राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ शं शनैश्चराय नम:।'
आज का भविष्य : मित्रों का सहयोग करने का मौका प्राप्त होगा। मेहनत का फल मिलेगा। सामाजिक प्रतिष्ठा में वृद्धि होगी। घर-बाहर पूछ-परख रहेगी। लेन-देन में सावधानी रखें। अपरिचितों पर अंधविश्वास न करें। कारोबार ठीक चलेगा। लाभ के अवसर हाथ आएंगे। भाग्य अनुकूल है। समय का लाभ लें।
कुंभ राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ शं शनैश्चराय नम:।'
आज का भविष्य : भूले-बिसरे साथियों से मुलाकात होगी। उत्साहवर्धक सूचना मिलेगी। किसी बड़े काम को करने की योजना बनेगी। आत्मसम्मान बना रहेगा। व्यापार लाभदायक रहेगा। घर-परिवार में कोई मा��गलिक कार्य का आयोजन हो सकता है। घर-बाहर प्रसन्नता रहेगी। मित्रों के साथ अच्छा समय बीतेगा।
मीन राशि के लिए आज का कल्याणकारी उपाय- 'जपें ॐ बृं बृहस्पतये नम:।'
आज का भविष्य : यात्रा मनोरंजक रहेगी। कोई बड़ा काम होने से प्रसन्नता रहेगी। कारोबार में वृद्धि होगी। विरोधी सक्रिय रहेंगे। धन प्राप्ति सुगम होगी। समय अनुकूल है। जोखिम व जमानत के कार्य टालें। परिवार के साथ समय प्रसन्नतापूर्वक व्यतीत होगा। जोखिम उठाने का साहस कर पाएंगे। जल्दबाजी न करें।
आपका दिन शुभ व मंगलमय हो।
समस्या चाहे कैसी भी हो 100% समाधान प्राप्त करे:-
स्पेशलिस्ट-
मनचाही लव मैरिज करवाना, पति या प्रेमी को मनाना, कारोबार का न चलना, धन की प्राप्ति, पति पत्नी में अनबन और गुप्त प्रेम आदि समस्याओ का समाधान।
एक फोन बदल सकता है आपकी जिन्दगी।
World Famous Jyotish and Astrologer Pandit Suraj Kumar Ji
Call Now: - +91- 9877801788
फीस संबंधी जानकारी के लिए #Facebook page के message box में #message करें। आप Whatsapp भी कर सकते हैं।
#famousastrologer#astronews#astroworld#Astrology#Horoscope#Kundli#Jyotish#yearly#monthly#weekly#numerology#rashifal#RashiRatan#gemstone#real#onlinepuja#remedies#lovemarraigespecilist#prediction#motivationalspeaker
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 10 November 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १० नोव्हेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेमध्ये अंतर कमी होत आहे, मात्र सुरक्षेसंबंधी नवीन आव्हानं समोर येत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ६० व्या दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. सायबर आणि माहिती युद्धाचे धोके हे सुरक्षा रचनेसमोर मोठं आव्हान असल्याचं ते म्हणाले. वीज निर्मिती, वाहतूक, सार्वजनिक क्षेत्र आणि उत्पादन उद्योग यासारख्या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा सायबर हल्ल्यांना बळी पडतात, असं ते म्हणाले. माहिती युद्धाच्या आव्हानावर बोलताना सिंह यांनी, यामुळे देशाच्या राजकीय स्थिरतेला धोका निर्माण होऊ शकतो असं मत व्यक्त केलं. मानवी स्वातंत्र्य आणि मानवाधिकारांचं रक्षण हाच संरक्षणाचा व्यापक अर्थ असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं.
****
बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत गोरेगाव इथं आयोजित इकॉनॉमिक टाइम्सच्या आर्किटेक्चर, कन्स्ट्रक्शन आणि इंजीनियरिंग - एसीटेक प्रदर्शनाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण - एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवासन आणि बांधकाम क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित होते. भारत विकसित करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राचं योगदान मोठं असावं, असे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री चालवत असून, आपण त्यांना भेटणार असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरां��ी बोलत होते. राज्यातलं हे सरकार घटनाबाह्य आहे, मात्र त्यांनी घेतलेले काही मोजके निर्णय चांगले असल्याचं राऊत यांनी नमूद केलं. न्यायालयाच्या निर्णयावर टिप्पणी करणार नाही, आपल्या मनात कोणाविरोधात राग नाही, असं ते म्हणाले. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असून, आपल्यासोबत काय घडलं, कारस्थान कसं रचलं गेलं याची माहिती देणार असल्याचं राऊत यांनी सांगितलं.
****
केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी काल नवी दिल्ली इथं संपूर्ण देशासाठीचा २०२२ चा वास्तविक भूजल स्त्रोत मुल्यांकन अहवाल जारी केला. या अहवालानुसार संपूर्ण देशासाठी एकूण वार्षिक भूजल पुनर्भरण ४३७ अब्ज घनमीटरहून अधिक आहे, तर संपूर्ण देशाचा वार्षिक भूजल उपसा २३९ अब्ज घनमीटरहून अधिक आहे. हे मूल्यांकन केंद्रीय भूजल मंडळ, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी संयुक्तपणे केलं होतं.
****
देशात सर्वाधिक साखर उत्पादन महाराष्ट्रात होत असताना देखील उत्तर प्रदेशाला साखर निर्यातीचा जास्त कोटा मंजूर केल्याबद्दल राज्यातल्या साखर कारखानदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यंदाच्या हंगामात परराज्यातील साखर निर्यातीचा कोटा विकत न घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वृक्ष लागवड करण्यासाठी रोपांची सहज उपलब्धता होण्याकरता 'हर घर नर्सरी' उपक्रम औरंगाबाद जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक गावात प्रत्येक कुटुंबाने किमान ५० रोपं तयार करण्याचं उद्दीष्ट आहे. यामुळे २०२३ च्या पावसाळ्यात वृक्षलागवडीसाठी मोठ्या प्रमाणात रोपांची स्थानिक पातळीवर उपलब्धता होईल. यासाठी सर्व नागरिकांनी, शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना 'हर घर नर्सरी' उपक्रम प्रभावीपणे राबवून यशस्वी करण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे.
****
सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगड परिसरातल्या अफजल खानच्या कबर परिसरातलं अतिक्रमण मध्यरात्री तब्बल १५०० पोलिसांच्या बंदोबस्तात पाडण्यात आलं. सध्या या परिसरात जमावबंदी लागू असून पोलिसांनी गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार प्रतापगड पायथ्याला बांधलेल्या अफजल खान कबर परिसरात गेल्या काही वर्षात अतिक्रमण वाढलं होतं. न्यायालयीन आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं येत्या सोमवारी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिक���ऊ उमेदवार भरती मेळाव�� आयोजित करण्यात आला आहे. या भरती मेळाव्याला उस्मानाबाद, औरंगाबाद, पुणे इथल्या नामांकित कंपन्या उपस्थित राहणार आहेत. उमेदवारांनी या भरती मेळाव्याचा लाभ घ्यावा, असं आवाहन संस्थेतर्फे करण्यात आलं आहे.
****
ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज दुसरा उपान्त्य सामना भारत आणि इंग्लंड संघादरम्यान होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
दरम्यान, काल झालेल्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडचा सात गडी राखून पराभव करुन, पाकिस्ताननं अंतिम फेरीत धडक मारली आहे. स्पर्धेचा अंतिम सामना येत्या रविवारी होणार आहे.
//**********//
0 notes
Text
टॉप 50 मॉडर्न हिस्ट्री क्वेश्चन एंड आंसर इन हिंदी
( Top 50 Modern History Question And Answer In Hindi )
(१) चरबी लगयेहुवे काडतुस दातो से तोड़कर धर्म भ्र्ष्ठ करना नहीं चाहते तो मे रे पीछे पीछे आओ ये किसने कहा था |
उत्तर :- मंगल पांडे
(२) संथाल उठाव का नेतृत्व किसने किया |
उत्तर :- सिंधु और कानु
(३) मुग़ल सत्ता का बहादुरशाह जफर द्वितीय ये कितने नंबर का बादशाह था |
उत्तर :- पंधरवा (15)
(४) युगांतर इस वृत्तपत्र के संस्थापक कौन थे |
उत्तर :- बारीन्द्र घोष और भूपेंद्र दत्त
(५) 20 अप्रैल 1526 के पहले पानीपत युद्ध मे बाबरने किस राजा को हराया था |
उत्तर :- इब्राहिम लोधी
(६) अफ़ज़ल खान की हत्या शिवजी महाराज ने 16 नवंबर 1659 मे कहा किया था |
उत्तर :- प्रतापगढ़
(७) सुलभ समाचार ये साप्तिक नीकालने वाले बंगालके
समाजसुधारक थे |
उत्तर :- केशवचंद्र सेन
(८) स्वामी विवेकानंद इन्हे हिन्दू नेपोलियन ऐसे किसने कहा |
उत्तर :- रोमा रोला
(९) बंगाल मे पूसा यहाँ कृषि संशोधन संस्था की स्थापना किस व्हाइसराय ने की |
उत्तर :- लार्ड कर्जन
(१०) राष्ट्रीय सभा का अधिकृत इतिहास इस प्रसिद्ध ग्रंथ के लेखक कौन है |
उत्तर :- पट्टाभि सीतारमया
(११) ताम्रपाषाण युग मे महाराष्ट्र मे कोणती संस्कृति विकसित हुई |
उत्तर :- जोर्वे संस्कृति
(१२) आर्य ये शब्द ऋग्वेद मे कितने बार आया है |
उत्तर :- 36
(१३) कल्पसूत्र इस ग्रन्थ के लेखक कौन है |
उत्तर :- भद्रबाहु
(१४) बौद्धकाल के समय भारत मे 16 प्रमुख राज्य प्रसिद्ध थे उन्हें क्या कहते थे |
उत्तर :- महाजनपद
(१५) हड़प्पा संस्कृति मे किस स्थान पर अग्नि कु��ड मिले थे |
उत्तर :- कालीबंगान
(१६) इंग्लैंड जाने वाले पहले भारतीय थे |
उत्तर :- राजा राममोहन राय
(१७) जब बाबर ने बादशाह और कलंदर ये उपाधि
धारण की कितने वर्ष का था |
उत्तर :- 48 वर्ष का
(१८) वैदिक संस्कृति मे समाज व्यवस्था कैसी थी |
उत्तर :- पितृसत्ताक
(१९) असहकार आंदोलन का ठराव नागपुर अधिवेशन मे किसने रखा |
उत्तर :- चितरंजनदास
(२०) तीन गोलमेज परिषद किस शहर मे हुई |
उत्तर :- लंदन
(२१) सोला महाजनपदों मे से सबसे ज्यादा शक्ति शाली राज्य था |
उत्तर :- मगध राज्य
(२२) हिंदुवो पर लगाया गया जीझीया कर किसने रद्द किया |
उत्तर :- जहांदर शहा
(२३) सिंधु संस्कृति का सबसे पूर्व की जगह थी |
उत्तर :- आलमगीरपुर (उत्तर प्रदेश )
(२४) 20 फेब्रुवारी 1707 मे औरंगजेब की कहा हुई |
उत्तर :- अहमदनगर
(२५) मुग़ल बादशहा ये कब से समाप्त हुवा |
उत्तर :- रानी का जाहीरनामा 1858 नुसार
(२६) इलबर्ट बिल यूरोपियन संसदोमे किस वायसराय ने
1830 मे प्रस्तुत किया था |
उत्तर :- लार्ड रिपन
(२७) कला कायदा किसे कहते है |
उत्तर :- रौलेट एक्ट
(२८) जलियाँवाला बाग मे रौलेट एक्ट का विरोध किसने किया था |
उत्तर :- लाला लजपतराय
(२९) फ्रेंचो ने किस वर्ष भारत छोड़ा था |
उत्तर :- 1956
(३०) राष्ट्रीय कांग्रेस के पहले महाराष्ट्रियन अध्य्क्ष कोण थे |
उत्तर :- सर नारायण चंदावरकर
(३१) कांग्रेस इस शब्द का उदय किस देश मे हुवा |
उत्तर :- अमेरिका
(३२) न्यू इंडिया ये साप्तहिक किसने चालू किया |
उत्तर :- बिपिनचंद्र पाल
(३३) पुलिस सुप्रीटेंडेट व जिल्हा न्यायाधीश इन पदों की निर्मिति किस गवर्नर जनरल ने की |
उत्तर :- लार्ड कॉर्नवालिस
(३४) कलिंग युद्ध से संबंधित नाम कोनसा है |
उत्तर :- सम्राट अशोक
(३५) दिल्ली के तख्त पर बैठने वाली पहली महिला थी |
उत्तर :- रज़िया सुल्तान
(३६) गुप्त वंश का संस्थापक था |
उत्तर :- श्रीगुप्त
(३७) दुहेरी राज्यवेवस्था बंगालमे 1765 मे किसने सुरु की |
उत्तर :- रोबर्ट क्लाईव
(३८) 1857 के उठाव का प्रमुख केंद्र था |
उत्तर :- दिल्ली
(३९) ताजमहल के रचनाकार कोण थे |
उत्तर :- उस्ताद इरसा
(४०) दिल्ली पर सय्यद ��ंश का राज्य कितने दिन चला |
उत्तर :- 37 वर्ष
(४१) सिंधु संस्कृति मे लोग किस वंश के थे |
उत्तर :- द्रविड़ वंश
(४२) गुप्त संवंत इ . स. 319 मे किसने सुरु की |
उत्तर :- चन्द्रगुप्त प्रथम
(४३) खिलजी घराने के संस्थापक थे |
उत्तर :- जलालुद्दीन खिलजी
(४४) वर्धमान महावीर इनके पिता का नाम क्या था |
उत्तर :- सिद्धार्थ
(४५) तराईन का युद्ध हुवा था |
उत्तर :- 1991 मे
(४६) बादामीके चालुक्य घराने का पहला राजा था |
उत्तर :- कृष्णराव भालेकर
(४७) इंडियन सोसायटी की स्थापना 1872 मे किसने की |
उत्तर :- आनंद बोस
(४८) फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी की स्थापना कब हुई |
उत्तर :- 1664
(४९) किस युद्ध मे मेवाड़ के राणासाँगा का पराभव बाबर ने किया था |
उत्तर :- खानवा युद्ध 26 मार्च 1517
(५०) गुलाम घराने का संस्थापक कोण था |
उत्तर :- कुतुबुद्दीन ऐबक
यह भी पढ़े ::
मॉडर्न हिस्ट्री इन हिंदी (Modern History In Hindi)
0 notes
Text
बिल्डरला विकासकामासाठी जमीन देताना ‘ही’ काळजी घ्या
बिल्डरला विकासकामासाठी जमीन देताना ‘ही’ काळजी घ्या
जमीन खरेदी करणे ही बाजारात उपलब्ध असलेल्या आकर्षक दीर्घकालीन गुंतवणुकींपैकी एक आहे. जमिनीतील गुंतवणुकीने नेहमीच तेजीचा पराभव करून परतावा दिलेला आहे. जर योग्य जागा निवडली आणि अशा मालमत्तेच्या बाबतीत कायदेविषयक कोणतेही वाद नसतील, तर जमिनीत केलेली दीर्घकालीन गुंतवणूक आश्चर्यकारक परतावा देऊ शकते. शहरांमध्ये जमिनींची उपलब्धता कमी असल्याने नवीन रिअल्टी प्रोजेक्ट्स आणण्यासाठी विकासक आणि अस्तित्वात…
View On WordPress
0 notes
Text
श्रीमंत...भाग–१
(छत्रपती शिवाजी महाराज ते शेवटचा पेशवा) -
शहाजी राजे, छत्रपती शिवाजी राजे आणि छत्रपती संभाजी राजे यांच्या काळातील इतिहासाची अनेक पुस्तके आहेत. पण छत्रपती संभाजीराजे नंतर शेवटच्या बाजीराव पर्यंतचा इतिहास सलग वाचायला मिळत नाही. मला स्वत:ला हा सलग इतिहास वाचायला मिळावा अशी खूप इच्छा होती. पण असे एकही पुस्तक सापडले नाही. मी इतिहास संशोधक नाही, किंवा मी इतिहासाचा अभ्यासकही नाही. पण माझ्यासारख्या असंख्य वाचकांना या काळातल्या संपूर्ण इतिहासाची एकाच ठिकाणी घटनावार थोडक्यात माहिती व्हावी म्हणून अनेक इतिहास संशोधकांच्या पुस्तकांमधून माहिती निवडून ती क्रमवार व शक्यतो तारीखवार इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. यात माझे स्वत:चे असे काहीच नाही. फक्त माहिती गोळा करून ती प्रस्तूत करण्याचे काम केले आहे. अनेक पुस्तके अन इंटरनेटच्या माध्यमातून माहिती घेतल्यामुळे कदाचित घटनाक्रम व तारखात तफावत असू शकते.
___________________________________________
छत्रपति शिवाजी राजे : (१९ फेब्रु १६३० ते 3 एप्रिल १६८०)
शहाजीराजे : वेरुळस्थित मालोजीराव भोसले यांना दोन पूत्र होते. शहाजी आणि शरीफजी. १५ मार्च १५९४ रोजी शहाजी राजांचा जन्म झाला. मालोजी भोसले अहमदनगरच्या निजाम शहाकडे सरदार होते. निजामशहाने त्यांचा पराक्रम पाहुन त्यांना ‘राजे’ हा किताब दिला होता. पुणे, सुपे, चाकण व इंदापूरची जहागीरी त्यांच्याकडे होती. १६०५ मध्ये सिंदखेड येथील लखुजी जाधव यांची कन्या जिजाबाई यांच्याशी शहाजीराजेंचा विवाह झाला. त्यावेळी लखुजी जाधवसुद्धा निजामशाहीत सरदार होते. १६०५ मध्येच मुघल व निजामशाहीत इंदापूर इथे घणघोर लढाई झाली होती. त्यात मालोजीराजे ठार झाले. काका विठोजी हे निजामशाहीत मनसबदार अन धारूरचे जहागीरादार होते. त्यांनी पुढे शहाजी आणि शरीफजींचा सांभाळ केला. मालोजींच्या मृत्यूनंतर शहाजीं १६२० साली निजामशाहीच्या सेवेत रुजू झाले अन स्वकर्तृत्वाने लवकरच सरलष्कर झाले.
इ. स. १६०० मध्येच अहमदनगरची निजामशाही मुघलांच्या वर्चस्वाखाली आली होती. त्यावेळी निजामाचे वजीर मलिक अंबर याने मुर्तुजा निजामशहा दुसरा याला गादीवर बसवून खडकी (औरंगाबाद) येथे निजामाची राजधानी प्रस्थापीत केली होती.
१६२१ साली लखुजी जाधव निजामशाही सोडून मुघलांना मिळाले. मुघलांच्या वर्चस्वामुळे निजामशाही खूपच धोक्यात आली होती. अशावेळी शहाजीराजेंनी मलिक अंबरला खूप साथ दिली. जहांगीर बादशहाने अदिलशहाशी हातमिळवणी करुन निजामशाही संपुष्टात आणण्यासाठी हालचाली सुरु केल्या. मलिक अंबरने कुतुबशहाशी संधान साधले अन विजापूरला वेढा घातला. पण अदिलशहाला मुघलांची जोड मिळाल्यामुळे मलिक अंबरला माघार घ्यावी लागली. यावेळी भातवडीला तुंबळ लढाई झाली.
रतोजी मोहिते हा इ.स. १५६५ मध्ये अहमदनगरच्या निजामाकडे सरदार होता. त्यांचा पराक्रम पाहून निजामाने त्यांना ‘बाजी’ हा किताब दिला होता. त्यांना संभाजी व तुकोजी असे दोन मुले होती. तुकोजीच्या तुकाबाई या मुलीशी सन १६२२ मध्ये शहाजी राजेंचा दुसरा विवाह विजापूर येथे झाला. रतोजींचा दुसरा मुलगा संभाजी याला हरिफराव, हंबीरराव, शंकराजी, सोयराबाई व अण्णूबाई अशी अपत्ये होती. यापैकी पूढे सोयराबाईचा विवाह शिवाजीराजांशी झाला व अण्णूबाईचा विवाह शहाजी आणि तुकाबाईचे पूत्र एकोजीराजेशी झाला. हंबीरराव मोहिते शिवाजीराजांच्या व संभाजीराजांच्या काळात सरसेनापती राहिले.
१६२४ साली भातवडीच्या ��ढाईत पराक्रम करुन शहाजीराजेंनी मलिक अंबरच्या साथीने मुघल व अदिलशहाचा पराभव केला. या लढाईत शरीफजी कामी आले. पण पुढे शहाजी आणि मलिक अंबरमध्ये वैमनस्य आले. शहाजी निजामशाही सोडून अदिलशाहीत गेले. १६२७ साली मलिक अंबरचा मृत्यू झाला. निजामशाहीशी शहाजींची आधीपासूनच निष्ठा होती. त्यामुळे निजामशाही वाचवण्यासाठी १६२८ साली ते परत निजामाकडे आले. त्याचवेळी लखुजी जाधव हे मुघलशाही सोडून निजामशाहीत रुजू झाले. दोन मातब्बर सरदारांना एकत्र पाहुन काही जणांनी त्यांच्यात विष कालवले. जावई आणि सासरे यांच्यात वैर निर्माण करण्याचे काम या लोकांनी चोख ���ार पाडले. त्यात हलक्या कानाच्या निजामाने कट रचून २५ जुलै १६२९ रोजी लखुजी जाधवाचा भर दरबारात खून केला. या घटनेमुळे व्यथित होवून, आणि आपल्यालाही धोका होवू शकतो असे जाणून शहाजीराजे परत मुघलांना मिळाले.
मलिक अंबरचा मुलगा फत्तेखानने मुघलांशी संधान साधून १६३१ मध्ये निजामशहाचा वध केला. शहाजीराजेंनी निजामशाही टिकवण्यासाठी निजामाचा वारस शोधून जुन्नर येथे निजामशाहीची परत प्रतिष्ठापना केली. निजामशाहीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी शहाजी परत निजामशाहीत आले. पण मुघलांनी अदिलशहाशी हातमिळवणी करुन १६३६ साली निजामशाही कायमची संपवली. निजामशाही प्रदेश त्यांनी आपसात वाटून घेतले. या सर्व घटनेनंतर ऑक्टोबर १६३६ साली शहाजीराजे अदिलशहाला मिळाले. पुणे, सुपे परगण्यांची त्यांना जहागीरी मिळाली. कर्नाटक स्वारीत केलेल्या अतुलनीय पराक्रमावर खूश होवून अदिलशहाने त्यांना बंगरुळूचीही जहागीरी दिली.
जिजाऊंना १६२३ साली संभाजी हा पहिला पुत्र झाला होता. १६२६ साली शहाजीराजेंचा तुकाबाई मोहिते यांच्याशी विवाह झाला. १६२९-३० साली गर्भार असलेल्या जिजाऊंना त्रास होवू नये तसेच मनसबदारीचे शिक्षण द्यावे या उद्देशाने शहाजीराजेंनी बाल संभाजीला आपल्याजवळच ठेवले होते. सततच्या धावपळीमुळे शहाजीराजेंना ठिकाणे बदलावी लागत होती. लक्ष देणे होणार नाही म्हणून त्यांनी जिजाऊंच्या सल्ल्यानेच त्यांचे व्याही विश्वासराव यांच्याकडे जुन्नरला त्यांना बाळंतपणासाठी ठेवले. तिथून सुरक्षेच्या कारणास्तव त्यावेळी निजामशहाच्या ताब्यात असलेल्या शिवनेरीवर चोख बंदोबस्तात त्यांना ठेवण्यात आले.
To be contd....
© नितीन म. कंधारकर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 January 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जानेवारी २०१८ सकाळी ६.५० मि. **** ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि औरंगाबाद मधल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर यांचं आणि विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचं निधन हज यात्रेवरचं अनुदान रद्द करण्याचा सरकारचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्ला बोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला तुळजापूरमधून सुरुवात आणि १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत तर दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताच्या तीन बाद ३५ धावा. **** ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि औरंगाबाद मधल्या सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक दिनकर बोरीकर यांचं काल संध्याकाळी औरंगाबाद इथं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. हैदराबाद मुक्ती संग्रामात सक्रीय सहभागी असलेले बोरीकर यांनी उमेदीच्या काळात, हैदराबाद इथं सेंट्रल को ऑपरेटीव्ह युनियनच्या सहकार समाचार या वृत्तपत्राचे उपसंपादक म्हणून काम केलं. स्वातंत्र्यानंतर औरंगाबाद इथं सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत ते अध्यापन सेवेत रुजू झाले. या संस्थेतून प्राध्यापक म्हणून निवृत्त झाल्यानंतर बोरीकर यांनी, संस्थेचे सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. मराठवाडा खादी ग्रामोद्योग समिती, स्वामी रामानंद तीर्थ संशोधन संस्था, तसंच हैदराबादच्या स्वामी रामानंद तीर्थ मेमोरियल आदी संस्थांचे संचालक म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. साम्ययोग या साप्ताहिकाचं संपादक पद सांभाळलेल्या बोरीकर यांनी अनेक वृत्तपत्रांमधून विविध विषयांवर लेखन केलं. त्यांचे ‘जगावं तर असंच’, ‘यशस्वी पालकत्वाची गुपीते’, ‘शिवांबू साधना’, आदी पुस्तकं प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ‘रविवारच्या शोधात’ या बाल एकांकिकेला राज्य शासनाचा शाहीर अमर शेख पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. प्रा.बोरीकर यांचं पार्थिव सकाळी नऊ ते १० या वेळेत संस्थेच्या मध्यवर्ती सभागृहात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे, त्यानंतर ११ वाजता पुष्पनगरी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. **** विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचं काल सकाळी पुण्यात निधन झालं, ते ७७ वर्षांचे होते. लोकनेते जयप्रकाश नारायण यांच्या प्रेरणेनं राजकारणात आलेले फरांदे यांनी, भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून पक्षात विविध पदांसह प्रदेशाध्यक्ष म्हणूनही समर्थपणे जबाबदारी सांभाळली. १९८६ साली ते नाशिक पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून गेले. सलग तीन वेळा परिषदेचे सदस्य असलेले फरांदे यांची १९९४ साली परिषदेचे उपसभापती तर १९९८ साली विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाली होती. व्यासंगी तसंच संत साहित्याचे अभ्यासक अशी ओळख असलेले फरांदे यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. **** न्यायमूर्ती बी एच लोया यांच्या मृत्यूप्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रं सादर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर काल सुनावणी झाली. त्यापूर्वी राज्य सरकारनं लोया यांच्याशी संबंधित कागदपत्रं आणि शवविच्छेदन अहवाल न्यायालयात सादर केला. याप्रकरणी पुढची सुनावणी एका आठवडयानंतर होणार आहे. **** हज यात्रेवरचं अनुदान या वर्षीपासून रद्द करण्यात आलं आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी काल ही माहिती दिली. या अनुदानाचा फायदा फक्त काही संस्थांनाच होत असल्यानं, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला, मात्र त्यानंतरही, यंदा भारतातून एक लाख ७५ हजार मुस्लीम यात्रेकरू हज यात्रेसाठी जाणार असल्याचं, तसंच, गरीब यात्रेकरूंसाठी वेगळी व्यवस्था केली जाणार असल्याचं नक्वी यांनी सांगितलं. सौदी अरब सरकारनं जहाजाद्वारे यात्रेलाही परवानगी दिल्याची माहिती नक्वी यांनी दिली. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं काल उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर इथून हल्ला बोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करण्यात आली. या वेळी घेण्यात आलेल्या जाहीर सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राज्य सरका���च्या जनविरोधी तसंच शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात हे आंदोलन करत असल्याचं, यावेळी सांगण्यात आलं. मराठवाड्याच्या विविध भागात आंदोलन करून, येत्या तीन फेब्रुवारीला औरंगाबाद इथं पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत या हल्ला बोल आंदोलनाचा समारोप होणार आहे. **** जालना तालुक्यातल्या पानशेंद्रा शिवारात नियोजित सीडपार्कसाठी महसूल प्रशासनानं तीस हेक्टर शासकीय गायरान जमीन संपादित केली आहे. सीडपार्कसाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा निर्मितीसाठी संपादित जमीन औद्योगिक विकास महामंडळाकडं हस्तांरित केली जाणार असल्याचं तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितलं. काल संपादित जमिनीवर खुणा रोवण्यासह चोहू बाजूनं खोदण्याच काम महसूल प्रशासनानं सुरू केलं. मात्र, स्थानिक नागरिकांनी हे काम बंद पाडल्यामुळं काही वेळ तणाव निर्माण झाला होता. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** रेल्वेचा नांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्याची मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली असल्याची माहिती लातूरचे खासदार सुनील गायकवाड दिली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. येत्या चार फेब्रुवारी पासून यशवंतपूर - बीदर ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस लातूर - यशवंतपूर अशी धावणार असून, या रेल्वेला आता उदगीरला थांबा देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. बीदर ते मुंबई नवी रेल्वे लातूर मार्गे सुरु करावी, परळी ते विकाराबाद या मार्गाचं दुहेरीकरण करावं, हैद्राबाद पुणे रेल्वे दररोज करावी आदी मागण्याही रेल्वेमंत्र्यांकडे केल्याचं गायकवाड यांनी सांगितलं. **** औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन��्या महागामी संस्थेचा शार्ङग्देव महोत्सव येत्या १९ ते २२ जानेवारी दरम्यान होणार आहे. दररोज दोन सत्रात होणाऱ्या या महोत्सवात सकाळी दहा ते एक या सत्रात देशभरातल्या मान्यवर संगीतज्ञांचं व्याख्यान, प्रसिद्ध कलाकारांचं गायन, वादन तथा नृत्य सादरीकरण होणार आहे. यंदाचा शार्ङग्देव सन्मान ज्येष्ठ संगीतज्ञ तथा संस्कृत भाषेचे पंडित डॉ मुकुंद लाठ यांना जाहीर झाला असून, या महोत्सवात डॉ लाठ यांना या सन्मानानं गौरवलं जाणार आहे. **** न्यूझीलंड इथं सुरू असलेल्या १९ वर्षाखालील विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं पापा न्यू गिनिया संघाचा दहा गडी राखून दणदणीत पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पापा न्यू गिनियाचा संघ बावीसाव्या षटकात अवघ्या ६४ धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या अनुकूल रॉयनं सात षटकांत चौदा धावा देत, पाच बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना, भारताचा कर्णधार पृथ्वी शॉच्या ३९ चेंडूत ५७ धावांच्या बळावर भारतीय संघानं अवघ्या आठव्या षटकात ६७ धावा करून, विजय मिळवला. भारताचा पुढचा सामना परवा शुक्रवारी झिम्बॉब्वे संघासोबत होणार आहे. **** दक्षिण अफ्रिकेसोबतच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल दुसऱ्या डावात भारतानं ३ बाद ३५ धावा केल्या. आज शेवटच्या दिवशी भारताला विजयासाठी २५२ धावांची आवश्यकता आहे. दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावात सर्व बाद २५८ धावा करत भारताला विजयासाठी २८७ धावांचं आव्हान दिलं आहे. **** नाशिक मधल्या ज्येष्ठ समाजसेविका तसंच विद्या प्रबोधिनी संस्थेच्या संस्थापक संचालिका रजनीताई लिमये यांचं काल अल्पश: आजारानं निधन झालं. त्या ८२ वर्षांच्या होत्या. प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अविरत प्रयत्न केले. मानसिक विकलांग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी तसंच त्यांना मायेची उब देण्याचं काम त्यांनी केलं. **** नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष दादाराव देशमुख यांचं काल सकाळी निधन झालं, ते ७० वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी अंत्यसंस्कार होणार आहेत. **** परभणी शहरात महानगरपालिकेच्यावतीनं बांधण्यात आलेल्या तीन नवीन सार्वजनिक स्वच्छतागृहांचं महापौर मीना वरपुडकर यांच्या हस्ते काल उद्घाटन झालं. शहरात महिलांसाठी साठ स्वच्छतागृह बांधण्यात आले असल्याचं महापौरांनी यावेळी बोलतांना सांगितलं. ***** ****
0 notes