#थेट ���्कोअर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
राज साहेबांचं आणि माझं नातं…वसंत मोरेंना घाम फुटला…कार्यक्रमातील बॅनर दाखवत वसंत मोरे यांनी काय सांगितलं?
राज साहेबांचं आणि माझं नातं…वसंत मोरेंना घाम फुटला…कार्यक्रमातील बॅनर दाखवत वसंत मोरे यांनी काय सांगितलं?
राज साहेबांचं आणि माझं नातं…वसंत मोरेंना घाम फुटला…कार्यक्रमातील बॅनर दाखवत वसंत मोरे यांनी काय सांगितलं? पुणे : गेल्या काही महिन्यांपासून मनसेचे नेते वसंत मोरे हे नाराज आहे. शहराध्यक्ष पदावरून हटविल्यानंतर वसंत मोरे यांनी पक्षातील कोअर कमिटीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांनी थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर मनसेनेते अमित ठाकरे यांनी पुणे येथे…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 30 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ३० जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
भारताची निर्यात सतत वाढवण्यासाठी आणि भारताची उत्पादनं नवीन बाजारपेठेत पोहोचण्यासाठी, सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्र मजबूत असणं आवश्यक असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दि��्ली इथं ‘उद्यमी भारत’ या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगाची देशाच्या विकासात महत्वाची भूमिका असून, देशाच्या अर्थव्यवस्थेत जवळपास एक तृतीयांश वाटा या क्षेत्राचा असल्याचं त्यांनी नमूद केलं. सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली.
सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांची कामगिरी आणि गती, निर्यातदारांची क्षमता वाढवणाऱ्या तसंच पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांच्या योजनांचा शुभारंभ यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. उद्यमी भारत हे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी असलेल्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीची आज मुंबईत पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक झाली. महाराष्ट्राचे प्रभारी सी टी रवी, पक्षाचे नेते चंद्रकांत पाटील, गिरीष महाजन, प्रवीण दरेकर यावेळी उपस्थित होते.
****
नवीन सरकार आणि मंत्रिपदाच्या याद्या याबाबत माध्यमांमध्ये पसरलेल्या बातम्या चुकीच्या असून, यावर विश्वास ठेवू नका, असं शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भाजपसोबत कोणती आणि किती मंत्रीपदे याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी ट्वीट संदेशात नमूद केलं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातली विकास कामं यालाच आमचं प्राधान्य असल्याचं शिंदे म्हणाले.
****
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राला सर्वांना सोबत घेऊन चालणारं सरकार दिलं, असं काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. या सरकारला राज्याच्या सर्व घटकातल्या नागरिकांचा भक्कम पाठिंबा होता. हे सरकार अकाली कोसळल्याची खंत संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचं चव्हाण यांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
वार्षिक अमरनाथ यात्रेला दोन वर्षांच्या खंडानंतर नंतर आज सकाळी पुन्हा पहलगाम आणि बालटाल मार्गांवरुन सुरुवात झाली. काश्मीर खोऱ्यातून ४३ दिवसांची ही यात्रा ११ ऑगस्ट रोजी संपणार आहे. भाविकांचा ठावठिकाणी आणि तब्येत यावर लक्ष ठेवण्यासाठी यंदा त्यांना रेडियो फ्रिक्वेन्सी टॅग्ज देण्यात आले आहेत. भाविकांसाठी जेवण, औषधं आणि स्वच्छतागृहांसारख्या सुविधा ��ुरवण्यात येत आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था आज संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी सिंगापूरचे तीन उपग्रह पी एस एल वी - सी 53 वाहनाद्वारे अवकाशात पाठवण्यासाठी सज्ज आहे. श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतरिक्ष केंद्रातून ही मोहिम मार्गस्थ होईल. या मोहिमेची उलटगणना व्यवस्थित सुरू आहे. भारताच्या दोन खासगी अंतराळ स्टार्ट-अप्सचे सहा लघु-उपग्रह देखील याच मोहिमेतून अंतराळात पाठवण्यात येणार आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९७ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १४ लाख १७ हजार २१७ नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९७ कोटी ६१ लाख ९१ हजार ५५४ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या १८ हजार ८१९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची न���ंद झाली, ३९ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर १३ हजार ८२७ रुग्ण बरे झाले. देशात सध्या एक लाख चार हजार ५५५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
शेगावच्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचं आज उस्मानाबाद इथं आगमन झालं. उस्मानाबाद शहर आणि परिसरातल्या भाविकांनी पालखीचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. पालखीचा आज उस्मानाबाद इथं मुक्काम असून उद्या सकाळी ही पालखी तुळजापूर मार्गे पंढरपूर कडे मार्गस्थ होणार आहे.
****
नांदेड-पुणे ही जलदगती रेल्वे गाडी येत्या चार जुलैपासून दररोज धावणार आहे. मराठवाडा विभागाचा पुणे शहराशी संपर्क वाढवण्यासाठी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतला असल्याचं, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. ही गाडी आता हडपसर ऐवजी थेट पुण्याला पोहोचणार आहे.
****
कझाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या एल्डोरा करंडक मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय खेळाडू सिम्रनजीत कौर आणि अनंत चोपडे यांनी उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अनंतनं ५४ किलो वजनी गटात मंगोलियाच्या खेळाडूचा तीन - दोन असा पराभव केला. आता उपांत्यपूर्व फेरीत त्याचा सामना कझाकस्तानच्या खेळाडूसोबत होणार आहे. या स्पर्धेत ३३ भारतीय खेळाडूंचा संघ सहभागी झाला आहे.
****
0 notes
kokannow · 4 years ago
Text
थेट दुबईतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
थेट दुबईतून कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
10 लिटर ची क्षमता, दुबई मधील भारतीयांच्या संस्थेकडून मदत कणकवली : दार्जिलिंग दुबई कोअर टिम, सुजाता सेत्या ऑफ मिशन यांच्या सौजन्याने येथील उपजिल्हा रुग्णालयाला 10 लिटर क्षमतेचे ऑक्सीजन कॉन्संट्रेटर देण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चांद शिकलगार यांच्याकडे कॉन्संट्रेटर सुपूर्द करण्यात आले.कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात असलेल्या समस्यांबाबत नगराध्यक्ष समीर नलावडे, सामाजिक कार्यकर्ते…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
मनसेसोबत युती होणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची राज्याची १३ जणांची…”
मनसेसोबत युती होणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची राज्याची १३ जणांची…”
मनसेसोबत युती होणार का? चंद्रकांत पाटील म्हणाले, “आमची राज्याची १३ जणांची…” मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा उचलत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. यानंतर मनसे भाजपाच्या युतीबाबत चर्चांना उधाण आलंय. याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना विचारलं असता त्यांनी यावर थेट भूमिका स्पष्ट केली. तसेच अशा प्रस्तावावर विचार करण्यासाठी आमची राज्याची १३ जणांची कोअर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 21 June 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २१ जून  २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
जागतिक योग दिनानिमित्त आज राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं.योग हा केवळ व्यायामप्रकार नाही तर ती सुदृढ जीवन जगण्याची शैली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगदिनाच्या कार्यक्रमात बोलताना केलं, तर, योग म्हणजे शरीर आणि मनात परिवर्तन घडवून आणणारी, भारताची पाच हजार वर्षांपासूनची अध्यात्मिक साधना आणि भारतीय संस्कृतीनं जगाला दिलेली अमूल्य देणगी असल्याचं मत महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं. मंत्रालयाच्या प्रांगणात कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत आणि राज्याचे मुख्य सचिव सुमित मलिक यांच्या उपस्थितीत योगदिनाचा कार्यक्रम झाला. औरंगाबाद तसंच वाशीम, रत्नागिरी, अहमदनगर, धुळे यासह लातूर, बुलढाणा आणि पुण्यामध्ये योगदिनाचे कार्यक्रम झाल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. **** वस्तू आणि सेवा कर कायद्या संदर्भातल्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी उद्योजकता धोरण मंत्रालयातर्फे पाच सदस्यांची एक समिती स्थापन करण्यात आली आहे. वस्तू आणि सेवा कर कायदा येत्या तीस तारखेच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. उद्योगांना या करप्रणालीची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी दिलेला असल्याचं  अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. केंद्रीय सचीव पी.के.सिन्हा यांनी जीएसटीच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं काल एक आढावा बैठक घेतली. **** गेल्या वर्षी आठ नोव्हेंबरपासून चलनातून बाद केलेल्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा, येत्या वीस जुलैपर्यंत रिझर्व्ह बँकेत भरण्याची परवानगी सरकारनं बँकांना आणि टपाल कार्यालयांना दिली आहे. बाद नोटा रिझर्व्ह बँकेकडे जमा करण्याची ही दुसरी संधी सरकारनं दिली आहे.मात्र, कोणत्याही बँकेत किंवा टपाल कार्यालयात ३० डिसेंबर २०१६ पर्य��त जमा झालेल्या, तसंच कोणत्याही जिल्हा सहकारी बँकेत १० ते १४ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत जमा झालेल्या नोटाच अशा प्रकारे भरता येणार असल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.याशिवाय या बँकांना किंवा टपाल कार्यालयांना, या नोटा ३१ डिसेंबर २०१६ पर्यंत रिझर्व्ह बँकेत जमा न करण्याचं कारणही द्यावं लागणार आहे. **** राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देण्याचा निर्णय संयुक्त जनता दलानं घेतला आहे.या पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज दुपारी बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार यांच्या निवासस्थानी घेण्यात आली, त्यावेळी पक्षानं हा निर्णय घेतला.कोविंद यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं संयुकत जनता दलाच्या प्रवक्त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. **** मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या शालांत परिक्षेच्या गुणपत्रिका आणि कल चाचणी अहवाल विद्यार्थ्यांना येत्या चोवीस तारखेला देण्यात येणार आहेत. या दिवशी दुपारी तीननंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या शाळांमधून गुणपत्रिका घ्याव्यात, असं शिक्षण मंडळानं कळवलं आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शालेय शिक्षणासंदर्भात सरकारनं घेतलेल्या काही निर्णयांचा आढावा घेण्यासाठी, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह एक बैठक घेतली.शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासंदर्भात सरकारनं योजलेल्या उपायांचं यावेळी सादरीकरण करण्यात आलं.शिष्यवृत्तींचं थेट हस्तांतरण करण्याच्या दृष्टीनं विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकांची जोडणी करणं आणि उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पद्धत वापरणं, या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली. **** राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमुक्ती संदर्भात फक्त एक लाख रुपयांच्या निकषासह कर्जमाफीचा प्रस्ताव मांडला असून या प्रस्तावामुळे राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सात बारा उतारे कोरे होणार नाहीत, असं सांगत शेतकऱ्यांनी आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं. राज्य सरकारनं तत्काळ मदतीसाठी काढलेल्या अध्यादेशाच्या प्रती शेतकऱ्यांनी यावेळी जाळल्या, असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** दरम्यान, कर्नाटक सरकारनं आज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. प्रत्येक शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांपर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारनं आज जाहीर केला. सहकारी बँकांकडून शेतकऱ्यांनी घेतलेली कर्जं राज्यशासनानं माफ केली असून, राष्ट्रीयीकृत आणि ग्रामीण बँकांकडून त्यांनी घेतलेली कर्जं माफ करण्यासाठी आता केंद्रसरकारनं पुढे यावं, असं मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या यांनी व्यक्त केलं आहे. **** आषाढी वारीसाठी पंढरपूर इथे पोहचण्यासाठी पैठणहून ��िघालेली संत एकनाथ महाराजांची पालखी आज राक्षसभुवन इथून निघून रायमोह इथे मुक्कामासाठी पोहचत आहे. ही पालखी सोळा जूनला पैठणहून रवाना झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज मुक्कामाला सासवड इथे तर संत तुकारामांची पालखी आज यवत इथे मुक्कामाला आहे. ****
0 notes