#तुमच्यासाठी
Explore tagged Tumblr posts
Note
नमस्कार! मी आता तीन महिन्यांपासून मराठी शिकत आहे (तुमच्या langblrने मला खूप मदत केलं आहे). मला मराठी वाचायचं practice करून नवा शब्द शिकायचा आहे, पण मला वाटतं की योग्य पुस्तकं मिळणं अवघड आहे. तुम्ही नवीन मराठी शिकणारांसाठी काही पुस्तकं suggest करू शकता का?
In the likely case my Marathi was confusing, I’m looking for book suggestions (or any literature) to practice reading Devanagari and grow my vocabulary. Thanks!
हा निरोप वाचून मला खूप खूप आनंद झाला. तीन महिन्यांत तुम्ही इतकी प्रगती केली! कौतुकाची गोष्ट झाली ती तर.
मराठी साहित्य जगाची माहिती माझ्याकडे कमीच आहे. 😓 पण मी जितकी पुस्तके वाचली आहेत (सर्व २.२५ पुस्तके 😅) , त्यांच्यातून मला रत्नाकर मतकरी यांच्या गोष्टी सर्वात सोप्या वाटल्या.
तुमच्यासाठी त्या योग्य आहेत की नाही हे मी सांगू शकत नाही, पण मी "Read With STR" प्रकल्पात त्या गोष्टी वाचल्या होत्या. येथे पाहा:
मला हा निरोप पाठवला याचे खूप खूप आभार. असले निरोप पाहून मला प्रोत्साहन मिळतं.
वाचत राहा आणि वाचत राहा!
#asks#marathi#learn marathi#language learning#indian languages#my reply is too long to translate into english
4 notes
·
View notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/fcfa96b74900bd04f474665eefb5a89e/7e71be15d24d77b7-d0/s540x810/71f73fa813e896b091f6e8c4a0a280ee9b87d5c8.jpg)
Hanuman Chalisa Marathi Meaning PDF Free में Download करें
Hanuman Chalisa Marathi Meaning PDF: जय श्री राम मित्रांनो, आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान चालिसा मराठी अर्थ PDF घेऊन आलो आहोत जी अगदी मोफत आहे. यामध्ये आम्ही हनुमान चालिसाचे अचूक उच्चारांसह वर्णन केले आहे. जी तुलसीदासजींनी ५०० वर्षांपूर्वी लिहिली होती. तुम्ही खालील बटणावर क्लिक करून हनुमान चालिसा मराठी अर्थ PDF डाउनलोड करू शकता. तर चला सुरुवात करूया.
#Hanuman Chalisa Marathi Meaning#Hanuman Chalisa#Hanuman Chalisa Marathi#Hanuman Chalisa Marathi Meaning PDF#Hanuman ji
2 notes
·
View notes
Text
Dr.A.P.J Abdul Kalam success mantra "आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
2 notes
·
View notes
Text
कधी कधी तुमच्यासाठी महत्वाच्या "एका" नात्याला जपण्यासाठी तुमच्याशी निगडित इतर नात्यांवर तुमच्याकडून सहजपणे पण नकळत अन्याय होत जातो. पुढे गेल्यावर जेव्हा ही प्रभावित नाती "व्यक्त" होवू लागतात तेव्हा आपल्या वागण्याने त्यांच्या मनात वेळोवेळी रुतलेले काटे, त्याच्या जखमा प्रसंगी भळाभळा वाहू लागतात. तुम्ही स्तब्ध होता. "इतकी घुसमट" आपण सोबत असूनही कधीच का वाचू शकलो नाही ह्याची खंतही वाटते पण वेळ नावाची गोष्ट नेहमीप्रमाणे निघून गेलेली असते...
एखादं पुस्तक वाचताना आपल्याला आवडलेल्या पानावरच रेंगाळत इतर पानांवरील शब्द अर्थहीन समजून ते पुस्तक त्याच पानावर संपवावे असंच काहीसं घडतं....मनमानसी
0 notes
Text
तिळगुळाच्या गोडव्यासह बिझनेस मध्ये ग्राहकांची गर्दी वाढावा
मकरसंक्रांतीच्या परंपरा आणि महत्त्व जाणून घ्या! गोड सणासोबत तुमच्या व्यवसायाला वाढवण्यासाठी AdBanao app वापरा आणि स्पेशल पोस्टर्स, अॅड्स, आणि स्टिकर्स तयार करा
तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला, असं म्हंटल कि आपसूकच कोणता सण आहे हे आपल्याला कळते. जानेवारी महिन्यात येणारा एक महत्वाचा सण म्हणजे मकरसंक्रांती. भारतातील अनेक सण आणि उत्सव असे आहेत जे भारताच्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडले गेले आहेत. मकरसंक्रांती हि असाच आपल्या शेतीप्रधान संस्कृतीशी जोडलेला सण आहे. मकरसंक्रांती या सणाचे वैशिष्ट्य हे खूप मोठे आहे, Adbanao festival poster maker app च्या आजच्या blog मध्ये आपण मकरसंक्रांती विषयी महत्वाची माहिती जाणून घेऊया.
या मकरसंक्रांती मध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी आणि तुमच्या बिझनेस ला मोठं करण्यासाठी Adbanao best poster maker app तुमच्यासाठी घेऊन आलं आहे, मकरसंक्रांती विशेष posters, social media posts, मकरसंक्रांती offer ads, मकरसंक्रांती विशेष banner, product ads, मकरसंक्रांती विशेष whatsapp stickers आणि असा बराच काही ज्याचा वापर करून तुम्ही तुमचा बिझनेस फक्त एक click मध्ये वाढवू शकता. तर आता आपण बघूया या मकरसंक्रांती चे महत्व.
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४९
सकाळीं पायीं फिरण्याचा फेरफटका आटपून अनंत घरी परतला, तेव्हां नाश्ता तयारच होता. नाश्ता संपवून त्याने बाल्कनीच्या दार���समोर खुर्ची ओढून घेतली आणि एकीकडे गरमागरम चहाचे घुटके घेत तो वर्तमानपत्रांतील बातम्यांच्या हेडलाईन्स पाहूं लागला. तेवढ्यांत बाजूलाच ठेवलेला मोबाईल वाजला. येत असलेला काॅल कुणाचा पाहून तो घेत, कीचनमधे चहा-नाश्त्याची भांडी हातासरशी धुुवीत असलेल्या शुभदाला त्याने आवाज दिला, "शुभदा, लौकर बाहेर ये. योगेशचा फोन आला आहे, तो मी स्पीकरवर टाकतोय्!" "गुड माॅर्निंग, बाबा!" पलीकडून अभिवादन करीत योगेशने विचारलं, "आई जवळपास नाहींत कां?" "अरे ती कीचनमधे आहे! येईलच इतक्यात. तुझा फोन आल्याचं मी तिला सांगीतलं आहे" "तर मग आधी स्पीकर बंद करा, प्लीज!" योगेश घाईघाईने म्हणाला, "मला जे कांही सांगायचं आहे ते बोलून झाल्यावर स्पीकर पुन: ऑन करा!" योगेशला आपल्या एकट्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आहे हे ओळखून अनंतने चट्कन स्पीकर बंद केला आणि मोबाईल कानाच्या अगदी जवळ नेऊन हलकेच म्हणाला , "केला बंद स्पीकर! आतां तूं सरळ बोलत रहा योगेश! शुभदा मधेच बाहेर आली तरी मी सांभाळून घेईन. आज जयूऐवजी तूं काॅल केलेला बघितल्यावरच वाटलं होतं की तुला तसंच महत्वाचं कांही बोलायचं असणार! काय विशेष?" त्यानंतर जवळ-जवळ ५-७ मिनिटे योगेश अनंतशी दबत्या आवाजांत बोलत राहिला! त्यांत खंड पडला तो फक्त शुभदाच्या बाहेर येण्याने. ती आली तशी अनंत निर्विकार मुद्रेनं चुकचुकत तिला म्हणाला, "कट झाला बहुतेक! पण योगेश पुन: लगेच करीलच. तोपर्यंत तूं कीचनमधे जे काय काम राहिलं आहे ते उरकून लगेच बाहेर येऊन बस;--म्हणजे पुन्हां ये-जा करायला नको!" जे महत्वाचं सांगायचं होतं ते बोलून झाल्यावर योगेश म्हणाला, "आतां हा काॅल कट करून मी पुन्हां नव्याने करतो, तेव्हां तुम्ही स्पीकर ऑन करा. म्हणजे चौघांनाही एकत्र बोलतां येईल! हो, जयश्रीही बाजूलाच आहे!"
दोनच मिनिटांत योगेशचा नव्याने फोन आला तेव्हां लगबगीने बाहेर येत शुभदा म्हणाली, "आज योगेश फोन करतोय् म्हणजे नक्कीच कांहीतरी खास असणार!" "योगेश, शुभदा आली आहे आणि फोनही स्पीकरवर आहे! तूं बोल आतां!" "आई आणि बाबा, जयश्री माझ्या बाजूलाच बसली आहे! पण ती स्वत: ही खुशखबर सांगायला लाजते आहे, म्हणून मीच सांगतो! तुम्ही लौकरच आजी-आजोबा होणार आहांत!!" अनंत आणि शुभदा चकीत झाल्यागत एकमेकांकडे बघतच राहिले! पण स्वत:ला चट्कन सांवरीत अनंतने दोघांचं उत्साहाने अभिनंदन केलं आणि शुभेच्छा दिल्या तर शुभदा थरथरत्या आवाजांत उद्गारली, "अग्गोबाई! खरंच की काय!" आनंदाच्या आवेगात तिला कांंही क्षण पुढे बोलायला सुधरेचना! आनंदाश्रूंनी डबडबलेले डोळे पुसत शुभदा मग म्हणाली, "जयू, तूं आणि योगेश खोटं सांगणार नाहीं याची खात्री असली तरी, अजूनही जे ऐकलं त्यावर विश्वासच बसत नाहीं ग!" "तसं होणं साहजिक असलं तरी योगेशने सांगीतलं ते १०० % खरं आहे, आई! आम्ही दोघांनीही डॉक्टरांकडून पक्की खात्री करून घेतल्यावरच तुम्हांला आज ही हवीहवीशी बातमी कळवली आहे!" एकीकडे स्वत:च्या आवाजावर ताबा ठेवायचे आटोकाट प्रयत्न करीत, पण तरीही भरल्या गळ्याने आईला आश्वस्त करीत जयश्री म्हणाली. यावर काय बोलावं ते अनंत वा शुभदा दोघांनाही न सुचल्याने आणखी कांही क्षण अवघडल्या शांततेत गेल्यावर योगेश समजूतदारपणे म्हणाला, "आई आणि बाबा, तुमच्यासाठी हा धक्का कितीही सुखद असला तरी आकस्मिक आणि अनपेक्षित आहे! त्यामुळे तुमच्या मनांत काय काय प्रश्न उपस्थित होतील याचा विचार करून मी तुमच्या विविध संभाव्य प्रश्नांची उत्तरे देणारी एक खुलासेवार मेल तयार केली आहे! बाबा, मी तुम्हांला ती लगेच पाठवतो. तुम्ही दोघांनी ती शांतपणे वाचा, समजून घ्या आणि विचार करा! मग आपण उद्यां सकाळी याच सुमारास त्याबद्दल शांत चित्ताने पुन: बोलुयां!"
खरं तर मेल वगैरे न पाठवतां योगेशने फोनवरच आवश्यक ते सर्व तपशील अनंतला समजावून सांगीतले होते! पण शुभदासमोर तर ठरल्यानुसार मेलचं लटकं नाटक करणं भाग होतं! त्यासाठी अनंत बेडरूममधून आपला लॅपटॉप घेऊन आला आणि तो चार्जिगसाठी लावला. अजूनही किंकर्तव्यमूढ अवस्थेत असलेल्या शुभदाच्या जवळ बसत तिला ऐकूं जावं इतपत मोठ्या आवाजांत अनंत म्हणाला, " १५-२० मिनिटांनी मेल चेक करून बघुयां योगेशने एवढा कसला खुलासा केला आहे!" त्याच्या आवाजाने शुभदा खाडकन् भानावर आली! दोन्हीं भुंवयावरचा कपाळाचा भाग गच्च दाबून धरीत, खेदाने मान हलवीत ती म्हणाली, " मला तर कांहीच सुधरत नाहींये! लग्नानंतर म्हणे दोघांनी विचारपूर्वक ठरवलं होतं की आपल्याला मूलच नको! पहिली ५-७ वर्षें मी ��ातांच्या कण्या केल्या की बाबांनो वेळच्या वेळी मूल व्हायला हवं! पण जयू म्हणजे मुलुखाची हट्टी, 'एकदां ठरवलं ते पक्कं' बाण्याची!! भरीस भर म्हणजे तिला योगेशची साथ! मग काय, एवढी वर्षं वायां घालवली आणि आतां चाळिशीच्या उंबरठ्यावर दोघे आई-बाबा व्हायला निघालेत! -- आणि वरातीमागून घोडी नाचायला हवीत तसे आपण आजी आणि आजोबा!" शुभदाच्या अस्वस्थ मनाची घालमेल आणि चिडचिड लक्षांत येऊन तिला समजवायचा प्रयत्न करीत अनंत म्हणाला, "शुभदा, आपण त्रागा करण्यांत काय अर्थ आहे? योगेश आणि जयू दोघेही चांगले शिकलेले आहेत, आपापल्या कार्यक्षेत्रांत झोकून देऊन काम करताहेत! म्हणजे दोघेही साधक-बाधक विचार करण्याएवढे सुजाण आणि सक्षम आहेत ना? मग त्यांनी एकमताने घेतलेल्या कुठल्याही निर्णयाला आपण विरोध कां करायचा? लग्नानंतर त्यांनी मुलांबद्दल घेतलेल्या निर्णयामागे त्यांची काही कारणं असतील मग भले ती आपल्याला पटोत वा न पटोत! -- आणि आतां जर तो निर्णय त्यांनी बदलला असेल तर त्याची कारणं आपण समजून तरी घ्यायला हवीत ना?"
२७ जुलै २०२३
0 notes
Text
निलेश लंके साहेब..एकाच घरात खासदार आमदार म्हणत होते आता काय झालं ? , पारनेरकरांचा सूर नाराजीचा पण..
पारनेर विधानसभा मतदारसंघात खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके ह्या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवत असून कामरगाव येथील प्रचार सभेत त्यांनी ,’ लंके परिवार तुमच्यासाठी 24 तास 365 दिवस उपलब्ध आहे ,’ असे म्हटलेले आहे. राणीताई लंके म्हणाल्या की ,’ पारनेर विधानसभेची पहिल्यांदाच एका महिलेला उमेदवारी मिळालेली आहे तुमच्यामुळे माझा विजय निश्चित आहे. पारनेरची पहिला पहिली महिला आमदार…
0 notes
Text
Airtel पोस्टपेड मोबाइल सेवां सह प्रीमियम कनेक्टिव्हिटीची शोध
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/d047dd3e3335c9de17605d779c54be82/c89b8e833c3124b4-db/s540x810/ffebc91ef8fa0e56a0d95360dd0decfa990246ef.webp)
हाय Tumblr मित्रांनो!
वारंवार रिचार्ज करून थकले आहात आणि अधिक प्रदान करणारी मोबाइल सेवा शोधत आहात? चला पाहूया की Airtel पोस्टपेडमोबाइलसेवांमध्ये तुमच्यासाठी काय आहे!
ऑफरवरकायआहे?
उदारडेटाप्लॅन्स: प्रति महिना 40GB ते 100GB पर्यंत उच्च डेटा मर्यादा.
अनलिमिटेडकॉल्सआणि SMS: मिनिटे किंवा संदेश मोजण्याची गरज नाही, जोडलेले रहा.
नवापरलेलाडेटापुढेघ्या: 500GB पर्यंत डेटा रोलओव्हर!
मनोरंजनबंडल्स: Amazon Prime Video, Disney+ Hotstar, Netflix, आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन.
कुटुंबालाजोडूनठेवण्यासाठी Family Plans
डेटाशेअरकराआणिपैसेवाचवा: एकाच प्लॅनमध्ये कुटुंबातील सदस्यांना जोडा.
उदाहरण: ₹749 प्लॅन सह 125GB शेअर डेटा आणि 3 कनेक्शन्स.
तुम्हालाआवडतीलहेफायदे
हँडसेटप्रोटेक्शन: तुमच्या डिव्हाइसला आकस्मिक नुकसानापासून सुरक्षित ठेवा.
प्राथमिकताग्राहकसमर्थन: जेव्हा आवश्यक असेल तेव्हा सहाय्य मिळवा.
Airtel पोस्टपेडकानिवडावे?
कारण तुम्ही एक सहज मोबाइल अनुभवाचे हकदार आहात जो फायद्यांनी भरलेला आहे!
स्विचकरणेसोपेआहे
ऑनलाइन: Airtel च्या वेबसाइटला जा आणि तुमचा प्लॅन निवडा.
ऑफलाइन: जवळच्या Airtel स्टोअरला भेट द्या.
Airtel पोस्टपेडकडेस्मार्टपाऊलटाकाआणिप्रीमियमकनेक्टिव्हिटीचाआनंदघ्या!
0 notes
Text
0 notes
Text
Traditional, Rich Attire – Paithani Dupatta
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/b47154ce71ddc25d2b69b08720466792/e0bc0d612c71c022-b2/s540x810/aabca19837e4b3caffc538ce0ebd90ecd010c21c.jpg)
रंगांत नाहलेला दोघांतला दुवा l नक्षीत गुंतवूनी ओढ लावी जिवा ll
तिच्या सौंदर्याचे सातही रंग मिरवणारी, वा��्यावर उडताना प्रियकराचा जीव टांगणीला लावणारी, ��र्यादेचं भान सांभाळत तिचा पेहराव खुलवणारी आणि कधीकधी डोक्यावरचा पदर होऊन परंपरेचा वारसा जपणारी तिची ‘ओढणी’ ही केवळ वेशभूषा नसते. स्वप्नगंधा कलेक्शनमध्ये आहे ‘पैठणी दुपट्टा’ ची मोठी व्हरायटी, ज्यामध्ये विविध आकर्षक रंगांचे कॉम्बिनेशन असलेल्या सुंदर, नक्षीदार ओढण्या तुम्हाला मिळतील. तुमच्या वॉर्डरोबमधल्या देखण्या पंजाबी ड्रेसेसवर हा दुपट्टा तुम्ही घेऊ शकता. सण-समारंभांत खुलून दिसण्यासाठी ट्रॅडिशनल वेअरचा उत्तम पर्याय हा दुपट्टा होऊ शकतो. त्यावरचं नाजूक नक्षीकाम, सोनेरी वेलबुट्टी आणि जरीचे काठ पाहताक्षणी नजरेत भरतात.
हळुवार पावलांनी निघते जरी पुढे ती l झुलवी मनास मागे ओढीत गुंतते ती ll
क्वचितप्रसंगी एखाद्या सिम्पल प्लेन ड्रेसबरोबर असा एखादा रिच दुपट्टा तुमचा अपिअरन्स एकदम खुलवतो. ट्रॅडिशनल आणि त्याचवेळी ट्रेंडी, एथनिक लूक देणारा स्वप्नगंधा पैठणी दुपट्टा हे एक स्पेशल कलेक्शन आहे. पैठणी दुपट्टा हा वेगवेगळ्या रंगसंगतीमध्ये उपलब्ध आहे.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/899441f80cfc815495c4fbda3b41353c/e0bc0d612c71c022-d3/s540x810/671e79f7837ec130c789fa4db1a4521935a89da3.jpg)
Aboli with Red Colour Heavy Jari Border Paithani Dupatta With Golden Butta.
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/ed3e9f7719a5263ab671a4f50d060edd/e0bc0d612c71c022-2a/s540x810/58a6251d6fa38e512d7793bae9a6d7010138d47f.jpg)
Blue with Red Colour Heavy Jari Border Paithani Dupatta With Golden Butta.
याशिवाय इतर अनेक कॉम्बिनेशन्स उपलब्ध आहेत, जी तुम्ही ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष स्टोअरला भेट देऊन तुमच्यासाठी किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींना गिफ्ट करण्यासाठी घेऊ शकता. त्याचबरोबर पैठणी अंतरपाट, पैठणी शेला, बाळंतविडा इत्यादी अनेक वस्तू तर आहेतच.
0 notes
Text
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/055da27e2d8d0fdca4f97028c195096a/ba6c04a409d3e0c2-cd/s540x810/37929d43ba92859bfd6caf6beeccbcbb70655e7f.jpg)
नमस्कार! गणेश चतुर्थीच्या यौवनात, तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे! टाटा प्ले नवीन HD कनेक्शन आता फक्त ₹1299/- मध्ये!
तुम्हाला मिळेल 1 महिन्याचा मराठी हिंदी सुपर व्हॅल्यू पॅकेज फ्री! अर्थातच, हे सर्व तुमच्या मनोरंजनासाठी!
टाटा प्लेच्या या आकर्षक ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या आवडत्या चॅनेल्सचा आनंद घेऊ शकता, अगदी HD गुणवत्तेत!
गणेश चतुर्थीच्या या पवित्र निमित्ताने, तुमच्या घरात नवीन आनंदाची लहर आणा!
तर, वाट कसली पाहत आहात? आजच तुमचा कनेक्शन बुक करा आणि हा शानदार अनुभव गाठा!
कनेक्शन बुकिंग साठी लगेच संपर्क करा-9823472226
0 notes
Text
मार्ग यशाचा - सक्सेस मंत्रा Dr.A.P.J Abdul Kalam success mantra
आयुष्यातील धडे'' या ब्लॉग वर तुमचे स्वागत आहे. तुमच्यासाठी एक महत्त्वाची इंस्परेशनल पोस्ट घेवून आले आहे.तुम्हाला नक्कीच आवडेल अशी अपेक्षा आहे.आवडल्यास मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. खर पाहता ही डोळ्यावरची झोप उडवून टाकणारी स्वप्नेच माणसाच्या आयुष्यात विकास घेवून आणतात असे मला वाटते.
read more
#successsecrets#spirituality#braintraining#kingdom hearts union x#brainless#motivationalquotes#motivational messages#mindset#life lessons#success#motivational poem#motivationalart#motivational stories#inspirational#lessons
2 notes
·
View notes
Text
BSNL Recharge Plan: BSNL सध्या टेलिकॉम क्षेत्रात चर्चेत आहे, याचे एक मोठे कारण म्हणजे कंपनीचे स्वस्त रिचार्ज प्लॅन. अलीकडच्या काळात, BSNL ने आपल्या यादीत काही दमदार प्लान्स जोडले आहेत. आज आम्ही तुम्हाला एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो 200 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 70 दिवसांची Validity देतो.
हे पण पहा: 50MP कॅमेरा सह Motorola G45 भारतात होणार लॉन्च, फिचर्स झाली लीक
देशातील सरकारी टेलिकॉम एजन्सी BSNL कडे ग्राहकांसाठी अनेक रिचार्ज प्लान्स आहेत. खासगी कंपन्यांच्या दरवाढीनंतरही BSNL अजूनही जुन्या किमतीत रिचार्ज प्लान देत आहे. या कारणास्तव, जुलै महिन्यापासून लाखो लोकांनी त्यांचे नंबर BSNL कडे पोर्ट केले आहेत. तुम्हीही BSNL सिम वापरत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. आम्ही तुम्हाला कंपनीच्या परवडणाऱ्या प्लानबद्दल माहिती देणार आहोत.
0 notes
Text
Today’s Horoscope 20 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य
एमपीसी न्यूज – Today’s Horoscope 20 August 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य आजचे पंचांग आजचा दिवस – मंगळवार. तारीख – 20-08-2024. शुभाशुभ विचार- चांगला दिवस. आज विशेष- सामान्य दिवस. राहू काळ – 03 ते 04.30. दिशा शूल – उत्तरेस असेल. आज नक्षत्र- शततारका. चंद्र राशी- कुंभ. —————————– मेष ( शुभ रंग- डाळिंबी) आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस. जसे चिंताल तसेच होईल. कमी श्रमातही जास्त लाभ पदरात…
0 notes