#जागांसाठी
Explore tagged Tumblr posts
Text
PGCIL Recruitment 2023
PGCIL Recruitment 2023 full form is Power Grid Corporation of India Bharti 2023. Power Grid Corporation of India Bharti 2023 has the following new vacancies. The Power Grid Corporation of India Limited is an Indian state-owned electric utilities company headquartered in Gurgaon, India. POWERGRID transmits about 50% of the total power generated in India. PGCIL Recruitment, POWERGRID Recruitment…
View On WordPress
#पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 425 जागांसाठी भरती 2023#PGCIL Recruitment 2023
0 notes
Link
महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत 1782 जागांसाठी भरती महाराष्ट्र शासन - Maharashtra Nagar Parishad Recruitment 2023.
0 notes
Text
#IDBI Bank Recruitment 2023#IDBI Bank Recruitment#IDBI बँक मध्ये एक्सिक्युटीव्ह पदाची १०३६ जागांसाठी भरती#IDBI बँकेत 1036 पदांची#IDBI Requirement job
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 05 February 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०५ फेब्रुवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र यांनी आज प्रयागराज इथं सुरु असलेल्या महाकुंभमेळ्याला भेट देऊन त्रिवेणी संगम घाटावर पवित्र स��नान केलं. त्रिवेणी संगमावर पोचण्यासाठी पंतप्रधानांनी यमुना नदीतून बोटीने प्रवास केला, त्यावेळी त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. पंतप्रधानांनी गंगा, यमुना आणि सरस्वाती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर पूजा केली. महाकुंभातल्या साधुसंतांच्या ते भेटी घेणार आहेत.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनीही आज महाकुंभात त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान केलं.
भारताची बॅडमिंटनपटू साईना नेहवालनं, त्रिवेणी संगमावरच्या या भव्य सोहळ्यात उपस्थित राहता येणं ही भाग्याची गोष्ट असून, अशा प्रकारचा आध्यात्मिक सोहळा जगात भारताशिवाय इतरत्र कोठेही होत नाही, असं मत व्यक्त केलं आहे.
****
आकाशवाणीचे वयोवृद्ध वृत्तनिवेदक वेंकटरामन यांच काल रात्री चेन्नई इथं निधन झालं, ते एकशे दोन वर्षांचे होते. वेंकटरामन यांनी पंधरा ऑगस्ट १९४७ च्या सकाळी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून भारताच्या स्वातंत्र्याचं वृत्त प्रसारित केलं होतं. वेंकटरामन चौसष्ट वर्ष आकाशवाणीशी जोडलेले राहिले.
****
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत सुमारे एकोणीस पूर्णांक पंचाण्णव टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु झाली. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहीर करतील.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, जिल्ह्यातल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. खुंटेफळ साठवण तलाव जलवाहिनी कामाचा शुभारंभ, आष्टी इथल्या श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ मंदिर समाधी दर्शन आणि समाधी बांधकामाचं भूमिपूजन, तसंच जागतिक खो-खो स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचा सत्कारही फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या ��ेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज होणार आहे. आज सकाळी विघनवाडी ते नवगण राजुरी रेल्वे चाचणीची खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पालवण इथं पाहणी केली. अहिल्यानगर ते बीड या २६१ किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू असून, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र आता बीड जिल्ह्याची या रेल्वेमार्गाची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी बारावीची परीक्षा येत्या ११ तारखेपासून, तर दहावीची परिक्षा २१ तारखेपासून सुरु होत आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर कॉपी प्रकरणास पूर्णतः प्रतिबंध करण्यासाठी राज्यभर कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्याचं आवाहन मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
नांदेड जिल्ह्यात दहावी आणि बारावी परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. तसंच तणावमुक्तीसाठी समुपदेशकांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे.
****
तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ, येत्या तेरा ते वीस फेब्रुवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. महोत्सवाचं उद्घाटन राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती, महोत्सवाचे संचालक डॉक्टर जब्बार पटेल यांनी काल पत्रकार परिषदेत दिली. ‘शो मॅन-राज कपूर’ ही यंदाच्या या महोत्सवाची संकल्पना आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतल्या योगदानाबद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शुभा खोटे तसंच ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांना पिफ डिस्टींग्विशिंग अवॉर्ड या लक्षवेधी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ज्येष्ठ गायिका कविता कृष्णमूर्ती यांना संगीत क्षेत्रातल्या योगदानासाठी संगीतकार एस. डी. बर्मन पुरस्कार देऊन गौरवलं जाणार आहे. महोत्सवात विविध विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा होणार असून जगभरातले नावाजलेले चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.
****
समाज कल्याण विभाग आणि नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने दिव्यांग मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेचं उद्घाटन काल जिल्हा परिषदेचे अतिरि��्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांच्या हस्ते ��ालं. जिल्ह्यातल्या एकूण ५५ शाळांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून, पारंपारिक लोककला, नृत्य, गायन यासह विविध कलाप्रकार सादर केले.
****
0 notes
Text
Talegaon Dabhade : पथविक्रेत्यांच्या समिती सदस्यांची निवडणूक जाहीर
एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषद क्षेत्रातील पथविक्रेत्यांच्या समिती सदस्यांची निवडणूक नगर परिषदेने जाहीर केली आहे. येत्या 18 स��्टेंबर रोजी ही ( Talegaon Dabhade ) निवडणूक घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी मुख्य निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून डॉ कैलास चव्हाण तर सहाय्यक म्हणून कल्याणी लाडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. एकूण आठ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. Pune : पुणे फेस्टिवल 13…
0 notes
Link
https://marmikmaharashtra.com/the-movie-sriyut-non-maharashtrian-which-comments-on-corruption-in-recruitment-will-hit-the-audience-on-september-6/
0 notes
Text
राज्यसभेसाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीतून १० जण शर्यतीत; मलिक, सिद्दीकी, तटकरे स्पर्धेत
मुंबई : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत उद्या, गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी आहे. मात्र भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी किंवा काँग्रेस यापैकी कोणीही उमेदवारांची नावं अद्याप जाहीर केलेली ना���ीत. अजित पवार यांच्या गाठीशी असलेल्या आमदारांच्या बळावर त्यांचा एक उमेदवार राज्यसभेवर सहज निवडून जाऊ शकणार आहे. मात्र अजितदादा आपल्या पक्षातून कोणाला तिकीट देणार याची…
View On WordPress
#Ajit Pawar#Nawab Malik#Parth Pawar#rajyasabha election 2024#Sameer Bhujbal#Sunil Tatkare#अजित पवार#पार्थ पवार#राज्यसभा निवडणूक २०२४#सुनील तटकरे
0 notes
Text
IIIT Pune Bharti 2024/IIIT Pune Recruitment 2024/भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था पुणे मध्ये नवीन 35 जागांसाठी भरती जाहीर 2024
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे (IIIT Pune) ही भारतातील एक राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे जी माहिती तंत्रज्ञान आणि संबंधित क्षेत्रात शिक्षण आणि संशोधनावर लक्ष केंद्रित करते. IIIT पुणेची स्थापना 2006 मध्ये मानव संसाधन विकास मंत्रालय (MHRD), भारत सरकार द्वारे करण्यात आली होती. IIIT पुणे हे अभियांत्रिकी आणि विज्ञान क्षेत्रात पदवीधर आणि पदव्युत्तर पदवी कार्यक्रम देते. संस्थेमध्ये संगणक…
View On WordPress
0 notes
Text
NLC Recruitment 2023
NLC Recruitment 2023’s full form is Neyveli Lignite Corporation Limited Recruitment 2023. NLC Bharti 2023 has the following new vacancies. NLC India Limited,(Formerly Neyveli Lignite Corporation Limited). NLC Recruitment 2023 (NLC Bharti 2023) for 92 SME Operator. This page includes information about the NLC Bharti 2023, NLC Recruitment 2023 and Neyveli Lignite Corporation Limited, NLC…
View On WordPress
0 notes
Link
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात 458 जागांसाठी भरती, शैक्षणिक पात्रता, शारीरिक पात्रता - ITBP Recruitment 2023
0 notes
Link
IDBI बँकेत 500 जागांसाठी भरती - IDBI Bank Recruitment 2024, जाहिरात क्र.: 13/2023-24, नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 05 February 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०५ फेब्रुवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडावी यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी आज उत्तर प्रदेशात प्रयागराज इथं महाकुंभमेळ्याला भेट देणार आहेत. यावेळी ते त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. त्यानंतर पंतप्रधान अनेक साधू संतांची भेट घेऊन महाकुंभमेळ्याची पाहणी करणार आहेत.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या परधोरण समितीची तीन दिवसीय बैठक आजपासून मुंबईत सुरु होत आहे. बँकेचे नवनिर्वाचित गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखाली ही पहिलीच बैठक होत आहे. या बैठकीनंतर परवा शुक्रवारी ते नवीन पतधोरण जाहिर करतील.
देशात उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाची मान्यता मिळालेल्या स्टार्टअप्सची संख्या गेल्या वर्ष अखेरीपर्यंत एक लाख ५७ हजाराच्या वर गेल्याचं वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री जितीन प्रसाद यांनी काल लोकसभेत सांगितलं. २०१६ मध्ये स्टार्टअप इंडियाची स्थापना झाल्यापासून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सरकारने विविध उपक्रम हाती घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
देशातल्या क्रीडा संस्थांमधली एकहाती सत्ता संपवून त्यांची कार्यपद्धती अधिक स्वायत्त, स्वतंत्र आणि न्याय्य व्हावी म्हणून क��ोर उपाययोजना करावी लागेल असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. आशियाई कबड्डी महासंघाच्या अध्यक्षांनी भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांना लिहिलेल्या अपमानकारक पत्राची दखल घेऊन महाधिवक्ता तुषार मेहता यांना सूचना देताना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती कोटीश्वर सिंग यांनी हे वक्तव्य केलं. इराण इथं होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या संघाला सहभागी होण्यात येणाऱ्या अडचणींच निवारण करण्याच्या सूचनाही न्यायालयानं मेहता यांना दिल्या.
गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याच्या दृष्टीनं तिथल्या सरकारने ५ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई समितीच्या प्रमुख पदी आहेत. ही समिती इस्लामसह विविध धर्मसमुदायांच्या नेत्यांशी सल्लामसलत करेल, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी सांगितलं.
‘ईज ऑफ डुइंग बिझनेस’ धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करुन गुंतवणूकदारांना सुलभ सेवा पुरवण्यासाठी उद्योग विभागाच्या मैत्री कक्षाच्या नूतनीकृत MAITRI 2.0 या पोर्टलचं अनावरण काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं. मैत्री पोर्टल उद्योग, गुंतवणूक आणि व्यवसाय सुलभीकरणासाठी सुरू करण्यात आलं आहे.
उप���ुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सामाजिक न्याय आणि शालेय शिक्षण विभागाचा आढावा घेतला. राज्यातल्या सामाजिक न्याय विभागाचं वसतीगृह, शाळांमधली स्वच्छता, विद्यार्थ्यांना देण्यात येणारं भोजन याविषयीची पडताळणी करण्यासाठी सामाजिक न्याय मंत्री, सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेटी देऊन पाहणी करावी, विशेष सहाय्याच्या सर्व योजनांचा लाभ शंभर टक्के थेट बॅंक खात्यात जमा होईल याची दक्षता घेण्याचे निर्देश, त्यांनी यावेळी दिले. शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून राज्यात अभिनव उपक्रम, प्रयोगांद्वारे डिजीटल तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावं, असंही शिंदे यांनी सूचित केलं.
गृह विभागाप्रमाणेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचंही नुकसान भरपाईसाठी कायमस्वरुपी धोरण तयार करण्याचे निर्देश, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. अवैध दारू विरोधी कारवाईत मृत्युमुखी पडलेले नाशिकमधले कर्मचारी कैलास कसबे यांच्या कुटुंबीयांना सरकारनं ��ाडे सात लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर पवार बोलत होते.
राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आगामी तीन महिन्यात देशभरात तरुणांसाठी विवाहपूर्व समुपदेशन केंद्र मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिली. आयोगातर्फे काल पुण्यात हम तुम या विवाहपूर्व समुपदेशन विषयक एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रहाटकर बोलत होत्या.
लातूर जिल्ह्यात २० फेब्रुवारी पर्यंत पंचसूत्री विशेष पंधरवडा राबवला जाणार आहे. यासाठी संबंधित यंत्रणांनी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, जलजीवन मिशन या योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे उपनिबंधक माणिक सांगळे आणि कार्यालय अधीक्षक उर्मिला यादव यांना ३३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेची अभिहस्तांतरण प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांनी ही लाच मागितली होती.
0 notes
Text
#SarkariJobs #MarathiCareer #JobOpportunities #GovernmentJobs
0 notes
Text
1 note
·
View note
Text
BIS Recruitment 2024 : 107 जागांसाठी भारतीय मानक ब्युरो मध्ये भरती - सरकारी नोकरी जाहिरात
भारतीय मानक ब्युरो मध्ये 107 जागांसाठी भरती : BIS Recruitment भारतीय मानक ब्युरो मध्ये सल्लागार म्हणून पात्र आणि अनुभवी लोकांना सरकारी नोकरी मिळण्याचे सुवर्णसंधी आहे या पदांच्या भरतीसाठी उमेदवार 19 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. भारतीय मानक ब्युरो ने विविध पदांच्या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार आणून अर्ज आमंत्रित केले आहेत. भारतीय मानक ब्युरोच्या या रिक्त पदांवर विविध…
View On WordPress
0 notes