#जय शाह
Explore tagged Tumblr posts
Text
जय शाह के बाद अब ये दिग्गज भी BCCI से होगा अलग! होने वाला है बड़ा बदलाव
जय शाह ने इसी महीने की शुरुआत में आईसीसी के चेयरमैन की कुर्सी संभाली थी. इसके बाद बीसीसीआई में सचिव का पद खाली हो गया था. ऐसे में बीसीसीआई के अध्यक्ष रोजर बिन्नी ने देवजीत सैकिया की नियुक्ति बोर्ड के कार्यवाहक सचिव के तौर पर की थी. अब सचिव के बाद बीसीसीआई का एक और पद जल्द ही खिलाड़ी हो सकता है, इसके पीछे की एक बड़ी वजह वजह भी सामने आई है. अगर ऐसा होता है तो भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड में एक और…
0 notes
Text
मिलिए पूर्व प्रथम श्रेणी क्रिकेटर से, जिन्हें जय शाह के जाने के बाद बीसीसीआई सचिव नियुक्त किया गया
होम स्पोर्ट्समीट पूर्व प्रथम श्रेणी क्रिकेटर को जय शाह के जाने के बाद बीसीसीआई सचिव नियुक्त किया गया। जय शाह के आईसीसी अध्यक्ष बनने के बाद बोर्ड अध्यक्ष रोजर बिन्नी ने देवजीत सैकिया को बीसीसीआई का कार्यवाहक सचिव नियुक्त किया है। जय शाह और देवजीत सैकिया। (तस्वीर-एक्स) नई दिल्ली: जय शाह के आईसीसी अध्यक्ष बनने के बाद बोर्ड अध्यक्ष रोजर बिन्नी ने देवजीत सैकिया को बीसीसीआई का कार्यवाहक सचिव नियुक्त…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 02 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०२ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
केंद्र सरकार आरोग्य क्षेत्र सर्वांना परवडण्याजोगे आणि सुलभ करण्याला प���राधान्य देत असल्याचं केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. मांडवीय यांनी आज सकाळी नवी दिल्ली इथं माध्यमांना संबोधित केलं. देशात २०१४ मध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या ३८७ होती, ती आता ७८० एवढी झाल्याचं मांडवीय म्हणाले. आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजना जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना असल्याचं त्यांनी सांगितलं.दरम्यान, विकसित भारत युवा नेतृत्व संवादाचं १२ जानेवारी या राष्ट्रीय युवा दिनी आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत तसंच युवकांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती मांडवीय यांनी दिली.
****
दिल्लीत आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर, भारतीय जनता पक्षानं येत्या आठ तारखेपासून परिवर्तन यात्रेचं आयोजन केलं आहे. ही यात्रा लोकसभेच्या सातही निवडणूक क्षेत्रात होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी सांगितलं. ८ ते २० डिसेंबर या कालावधीत ही परिवर्तन यात्रा होईल. दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणूक आम आदमी पक्ष आणि काँग्रेस स्वतंत्र लढवणार असल्याचं दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी काल स्पष्ट केलं.
****
फेंजल चक्रीवादळ धडकल्यानंतर आता परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. या चक्रीवादळामुळे गेल्या तीन दशकात प्रथमच तामिळनाडूमध्ये मोठा पाऊस झाला. पुद्दुचेरीच्या सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे सुमारे ७०० नागरिकांना बचाव शिबीरांचा आश्रय घ्यावा लागला. वीजपुरवठा आणि इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.
****
जागतिक एड्स दिनाच्या निमित्तानं हिंगोली शहरात जिल्हा सामान्य रुग्णालय आणि शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्र यांच्या वतीनं काल जनजागृती रॅली काढण्यात आली. शहरातील गांधी चौक परिसरात प्रतिकात्मक मानवी साखळी तयार करून एड्स नियंत्रण संदर्भात माहिती देण्यात आली. यावेळी उपस्थितांनी एड्स नियंत्रणा संदर्भात शपथ घेतली.
****
नांदेड विभागातील दुरुस्तीच्या कामांमुळे, दक्षिण रेल्वे विभागा��ं १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान का��ी रेल्वे गाड्या अंशतः रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड - मनमाड रेल्वेगाडी नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ती पूर्णा ते मनमाड दरम्यान धावेल. तर मनमाड - नांदेड ही रेल्वेगाडी परतीच्या प्रवासात पूर्णा ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून मनमाड ते पूर्णा दरम्यान धावेल.
****
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईकडं जाणाऱ्या प्रवाशांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या मुंबई, भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूर विभागातील काही प्रमुख स्थानकावर आजपासून येत्या ९ डिसेंबर दरम्यान प्लॅटफॉर्म तिकिटांच्या विक्रीवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. प्रवास सुलभ व्हावा यासाठी जेष्ठ नागरिक आणि वैद्यकीय गरजा असलेल्या लोकांना या निर्बंधामधून सूट देण्यात आली आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयचे मावळते अध्यक्ष जय शाह यांनी काल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आयसीसी च्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली. या पदावर नियुक्त झालेले ते पाचवे भारतीय आहेत.
****
भंडारा जिल्ह्यात भंडारा-तुमसर महामार्गावर मोहाडी हद्दीच्या शिवारात एमआयडीसी जवळ दुचाकी घसरुन काल झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे.
****
राष्ट्रीय जंतनाशक मोहीमेअंतर्गत राज्यात परवा ४ डिसेंबर रोजी अंगणवाडी, शासकीय विद्यालयं, खासगी शाळा आणि महाविद्यालयामध्ये मुलांना जंतनाशक गोळ्या दिल्या जाणार आहेत. या मोहिमेमध्ये १ ते १९ वयोगटातल्या आपल्या पाल्याला जंतनाशक गोळी दिल्याची नागरिकांनी खात्री करावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.
****
वाचन संस्कृतीला चालना देण्याबरोबरच जगभरात पुण्याची नवी ओळख करण्याच्या उद्देशानं यंदाही राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत पुणे पुस्तक महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
सिंगापूर इथे सुरु असलेल्या जागतिक बुद्धीबळ स्पर्धेत भारतीय बुद्धीबळपटू डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यातल्या कालच्या सहाव्या डावातही ४६ चालींनंतर बरोबरी झाली आहे. या दोन खेळाडूंमधला सलग तिसरा सामनाही बरोबरीत सुटल्यानंतर दोघांचे गुण ३-३ असे असून दोघेही जगज्जेतेपदापासून ४ पूर्णांक ५ गुण दूर आहेत.
****
आज शेअर बाजार सुरु होताच से��्सेक्समध्ये घसरण पाहायला मिळाली. बीएसई सेन्सेक्स १३० अंकांनी घसरुन ७९ हजार ६७२ वर आला. तर, निफ्टीत ५० अंकांची वाढ होऊन २४ हजार १४० एवढा झाला.
****
0 notes
Text
youtube
जय शाह, आईसीसी के नए अध्यक्ष #jayshah #iccpresident #cricketnews #bcci #indiancricket #indiancricketteam #news #newshawkers #viral #trending
0 notes
Text
जय शाह ने संभाला आईसीसी चेयरमैन का कार्यभार, चैंपियंस ट्रॉफी 2025 है पहला असाइनमेंट
Jai shah News: इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल यानी आईसीसी के चेयरमैन के तौर पर जय शाह ने कार्यभार संभाल लिया है। इस बात की जानकारी खुद आईसीसी ने दी है। आज यानी एक दिसंबर 2024 से उनका कार्यकाल शुरू हो रहा है। जय शाह के लिए पहला असाइनमेंट आईसीसी चैंपियंस ट्रॉफी 2025 है, जिसकी मेजबानी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यानी पीसीबी के पास है। हालांकि, उनका बड़ा लक्ष्य ओलंपिक गेम्स हैं, जिनमें क्रिकेट खेली…
0 notes
Text
jamshedpur amit shah road show : झारखंड विधानसभा चुनाव के पहले चरण के प्रचार में भाजपा ने दिखाई ताकत, एनडीए दिखी एकजुट, जमशेदपुर में गृह मंत्री अमित शाह ने सरयू राय और पूर्णिमा साहू के समर्थन में किया भव्य रोड शो, सड़कों पर गूंजे जय श्रीराम के नारे, काले ने किया जनता का आभार
जमशेदपुर : झारखंड विधानसभा चुनाव के पहले चरण के प्रचार में भाजपा पूरी ताकत से जुटी है. शनिवार को गृह मंत्री अमित शाह ने जमशेदपुर में विशाल रोड शो कर भाजपा के चुनावी अभियान को धार दी. अमित शाह ने जमशेदपुर पश्चिम विधानसभा सीट से एनडीए प्रत्याशी सरयू राय और पूर्वी विधानसभा सीट से भाजपा प्रत्याशी पूर्णिमा साहू के समर्थन में भव्य रोड शो किया. इस दौरान भाजपा कार्यकर्ताओं और शहरवासियों का भारी जनसैलाब…
0 notes
Text
Sadhna TV Satsang || 09-10-2024 || Episode: 3051 || Sant Rampal Ji Mahar...
💞सतगुरु देव की जय💞
*🙏🥀बंदी छोड़ सतगुरु संत रामपाल जी महाराज की जय🥀🙏*
09/10/24
#wednesdaythought
#WednesdayMotivation
#दुखदूरकरे_सुखदेतहै वह प्रभु कौन है
Supreme God Kabir
#KabirIsGod #SaintRampalJi
#JagatGuruSantRampalJi
#SantRampalJiMaharaj
#TatvaDarshiSantRampalJi
#GyanGanga_AudioBook
#FactfulDebates #GyanGanga
#viralreels #fbreels #fbreelsvideo #navratri2024 #DurgaPuja2024 #viralreelschallenge #trendingreels #world #haryana #Faridabad
#SANewsChannel
#SatlokAshram
#सत_भक्ति_संदेश
*केहरि नाम कबीर का विषम काल गजराज! दादू भजन प्रताप से, भागे सुनत आवाज़!!*
*कबीर,और ज्ञान सब ज्ञानड़ी, कबीर ज्ञान सो ज्ञान!*
*जैसे गोला तोब का, करता चले मैदान!! *
*🙏गुरु बड़े गोविंद से,मन में देख विचार! हरि सुमरे सो रह गए, गुरु सुमरे हुए पार!!*
*ऐसा निर्मल ज्ञान है, निर्मल करे शरीर! और ज्ञान मंडलिक हैं,चकवे ज्ञान कबीर!!*
*कबीर, एक सा��े सब सधै, सब साधे सब जाये! माली सिंचे मूल कूँ, फले फूले अघाये!!*
*उत्तर दक्षिण पूरब पश्चिम, फिरदा दाने-दाने नू! सर्व कला सतगुरु साहेब दी, हरि आए हरियाणा नूं!!*
"जिन मोकूँ निज नाम दियो है,सोई सतगुरु हमार! दादू दूसरा कोई नहीं है, कबीर है सृजनहार!!*
*अमर लोक से सतगुरू आये,रूप धरा कारवाना! ढूंढ़त ऊँट महल पर डोलें, बूझत शाह ब्याना!!*
🌼🌼🌼🌺🌺🌺🌸🌸🌸🥀🥀🥀💖🥀🥀🥀🌸💖🥀🥀🥀
*कबीर, सुमिरन सो मन लाइए, जैसे पानी मीन! प्राण तजे पल बिसरे, साहेब कबीर कह दीन!!*
*चारी खानि में भ्रमता कबहूँ न लगता पार, सो फेरा सब मिट गया, मेरे सतगुरु के उपकार!!*
*🙏सत साहेब जी🙏जय बंदी छोड़ जी की 🙏
📚📚📚📚📚
*कबीर अमृत वाणी*_⏬
*सार शब्द संजीवनी बूटी, घिस-घिस अंग लगावे! कहे कबीर तुम सच कर मानो, यो जन्म-मरण मिट जावे!!*
*गरीब जल थल पृथ्वी गगन में, बाहर भीतर एक! पूर्ण ब्रह्म कबीर हैं, अविगत पुरुष अलेख!!
*अनंत कोटि ब्रह्मांड का, एक रति नहीं भार! सतगुरु पुरुष कबीर हैं, कुल के सृजनहार!!
*अनंत कोटि ब्रह्मांड में, बंदीछोड़ कहाए! सो तो एक कबीर हैं, जननी जने ना माए!!*
*सुमरन करे सतनाम का, अर्पण करे शरीर!आठ पहर रक्षा करें ,सतगुरु सत कबीर!*
*🙏चिंता खा गई जगत को, चिंता जग की पीर! जो चिंता को मेट दे, ताका नाम कबीर!!*
🙏🙇♂️🙏🥀🌼🥀🌸🥀🌺🥀💖🥀
*शरण पड़े को सतगुरुसम्भालें,
जाण के बालक भोला रे! कहे कबीर चित चरणों में राखो,ज्यूं सुई में डोरा रे!!*
⏬
हजार वर्ष तप करने का जो फल प्राप्त होता है! उससे अधिक फल तत्वदर्शी संत का एक पल का सत्संग मिल जाए उससे होता है!
*कबीर वाणी*_⏬
*सत्संग की आधी घड़ी, तप के वर्ष हजार !
तो भी बराबर है नहीं, कहै कबीर विचार !!
🙏Must Visit⏬
*Sant Rampal Ji Maharaj On YouTube Channel*
🙏 ⏬
🙏प्रतिदिन अवश्य देखें!
साधना 📺 चैनल 7:30p.m.
और प्राप्त करें पूर्ण रूप से सत्य प्रमणित आध्यात्मिक शास्त्र अनुकूल जानकारी!
0 notes
Text
राम राम! जिहादियों कान खोल कर सुनलो हिन्दू ह्रदय सम्राट मोदी सरकार के एक आदेश पर अमित शाह और योगी आदित्यनाथ तुम्हारे खून की नदियां बहा सकते है!
‼️🚩 जय श्री राम 🚩‼️
#JaiShreeRam #ViksitBharatHinduRashtra 🚩
0 notes
Link
New ICC Chairman JAI SHAH : ICC का चेयरमैन बने जय शाह, हाथ में आई इतनी पावर, कितनी मिलेगी सैलरी, जानें सब कुछ….. New ICC Chairman JAI SHAH : बीसीसीआई के सचिव जय शाह को बीते मंगलवार को आईसीसी का नया चेयरमैन चुना गया, उन्होंने निर्विरोध जीत दर्ज करते हुए इस पद को अपने नाम किया है. जय शाह से पहले इस पद पर न्यूजीलैंड के ग्रेग बार्कले कार्यरत थे. जय शाह के कार्यकाल की शुरुआत एक दिसंबर 2024 से करेंगे, जय शाह 2019 में बीसीसीआई के सचिव
0 notes
Text
Jay Shah से Sharad Pawar : 5 भारतीय बनेंगे ICC Chairman
बीसीसीआई सचिव Jay Shah को मंगलवार (27 अगस्त) को निर्विरोध आईसीसी का अगला चेयरमैन चुन लिया गया। वह ICC Chairman के इतिहास में सबसे युवा चेयरमैन होंगे।
35 वर्षीय शाह, जो 2019 से बीसीसीआई सचिव हैं, 62 वर्षीय ग्रेग बार्कले से 1 दिसंबर को पदभार संभालेंगे, क्योंकि न्यूजीलैंड के इस खिलाड़ी ने दो साल के लगातार तीसरे कार्यकाल के लिए चुनाव लड़ने का फैसला किया है।
यहां उन भारतीयों पर एक नज़र डाली गई है जो ICC Chairman रह चुके हैं
Jagmohan Dalmiya:पूर्व बीसीसीआई अध्यक्ष जगमोहन डालमिया आईसीसी अध्यक्ष बनने वाले पहले भारतीय थे। उन्हें 1997 में सर्वसम्मति से आईसीसी अध्यक्ष चुना गया और वे तीन साल तक इस पद पर रहे। वे आईसीसी के शीर्ष पद पर आने वाले पहले एशियाई और पहले गैर-क्रिकेटर थे। अपने तीन साल के कार्यकाल के दौरान, डालमिया ने बांग्लादेश को टेस्ट दर्जा दिलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाई और 1998 में पहली बार आईसीसी नॉकआउट ट्रॉफी की मेजबानी के अधिकार जीतने में भी उनका समर्थन किया।
Sharad Pawar:डेवि�� मॉर्गन के बाद Sharad Pawar 2010 में आईसीसी के अध्यक्ष बने। पूर्व बीसीसीआई अध्यक्ष ने दो साल तक इस पद पर कार्य किया।
N Srinivasan: पूर्व बीसीसीआई अध्यक्ष एन श्रीनिवासन 26 जून 2014 को ICC Chairman बने थे, जब मेलबर्न में वार्षिक सम्मेलन में शासी निकाय में संवैधानिक परिवर्तन पारित किए गए थे। उन्हें 9 नवंबर 2015 को पद से हटा दिया गया था, जब बीसीसीआई ने उन्हें वापस बुलाने और शशांक मनोहर को विश्व निकाय के प्रमुख के रूप में नामित करने का फैसला किया था।
Shashank Manohar:शशांक मनोहर ने नवंबर 2015 में ICC Chairman के रूप में श्रीनिवासन का स्थान लिया और 30 जून, 2020 को इस्तीफा देने से पहले चार साल तक इस पद पर रहे।
Jay Shah: बीसीसीआई सचिव Jay Shah को 27 अगस्त, 2024 को निर्विरोध आईसीसी का नया चेयरमैन चुना गया। 35 वर्षीय जय आईसीसी का कार्यभार संभालने वाले पांचवें भारतीय बनेंगे और आईसीसी के अब तक के सबसे युवा चेयरमैन होंगे। जय ग्रेग बार्कले की जगह लेंगे, जिन्होंने तीसरा कार्यकाल नहीं लेने का फैसला किया है। वे 1 दिसंबर, 2024 को यह पद संभालेंगे।
अपने चुनाव के बाद शाह ने क्रिकेट की वैश्विक पहुंच और लोकप्रियता को बढ़ाने की मंशा व्यक्त की, विशेष रूप से एलए 2028 ओलंपिक में इसके आगामी समावेश के संबंध में।
शाह ने कहा, ‘‘मैं अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद के अध्यक्ष के रूप में नामांकन से अभिभूत हूं।’’
“मैं क्रिकेट को और अधिक वैश्विक बनाने के लिए आईसीसी टीम और हमारे सदस्य देशों के साथ मिलकर काम करने के लिए प्रतिबद्ध हूं। हम एक ऐसे महत्वपूर्ण मोड़ पर खड़े हैं, जहां कई प्रारूपों के सह-अस्तित्व को संतुलित करना, उन्नत तकनीकों को अपनाने को बढ़ावा देना और हमारे प्रमुख आयोजनों को नए वैश्विक बाजारों में पेश करना बहुत महत्वपूर्ण है। हमारा लक्ष्य क्रिकेट को पहले से कहीं अधिक समावेशी और लोकप्रिय बनाना है।”
उन्होंने कहा, “जबकि हम सीखे गए मूल्यवान सबक पर काम करेंगे, हमें दुनिया भर में क्रिकेट के प्रति प्यार को बढ़ाने के लिए नई सोच और नवाचार को भी अपनाना चाहिए। एलए 2028 ओलंपिक में हमारे खेल को शामिल करना क्रिकेट के विकास के लिए एक महत्वपूर्ण मोड़ का प्रतिनिधित्व करता है, और मुझे विश्वास है कि यह खेल को अभूतपूर्व तरीके से आगे बढ़ाएगा।” read more
#2024cricket#Cricket#hindikhabar#hindinews#ICC Chairman#Jagmohan Dalmiya#Jay Shah#khabarmall24#N Srinivasan#Sharad Pawar#Shashank Manohar
0 notes
Text
Champions Trophy 2025: भारत दुबई में खेलेगा सारे मैच, पाकिस्तान का करोड़ों कमाने का सपना भी टूटा, चला जय शाह का चाबुक
आईसीसी का चेयरमैन बनते ही जय शाह ने एक ऐसा फैसला लिया है जो पाकिस्तान को लंबे समय तक याद रहेगा. दरअसल आईसीसी ने चैंपियंस ट्रॉफी के हाइब्रिड मॉडल को मंजूरी दे दी है. अब टीम इंडिया को चैंपियंस ट्रॉफी खेलने पाकिस्तान नहीं जाना होगा. भारत अपने सभी मैच दुबई में खेलेगा. बड़ी खबर ये है कि पाकिस्तान को आईसीसी कोई एक्स्ट्रा पैसा या मुआवजा भी नहीं देगा. पाकिस्तान बोर्ड को उम्मीद थी कि हाइब्रिड मॉडल के एवज…
0 notes
Text
जय शाह ने दुबई में ICC मुख्यालय का दौरा किया, एक बड़ा बयान दिया...
होम खेल जय शाह ने दुबई में आईसीसी मुख्यालय का दौरा किया, एक बड़ा बयान दिया… जय शाह ने 1 दिसंबर को आईसीसी अध्यक्ष का पद संभाला। 5 दिसंबर को, शाह ने आईसीसी अध्यक्ष के रूप में पहली बार दुबई में आईसीसी मुख्यालय का दौरा किया, जहां उन्होंने आईसीसी बोर्ड के निदेशकों और कर्मचारियों के साथ एक विशेष बैठक की। आईसीसी चेयरमैन जय शाह. (PIC-X) नई दिल्ली: जय शाह ने 1 दिसंबर को ICC चेयरमैन का पद संभाला. 5 दिसंबर…
0 notes
Text
तवाही की आंधी और बर्बादी का नाम है, चिकारा और वो तूफान आज ही रात को अएगा! Jay Shah के ICC के चेयरमैन बनते ही सोशल मीडिया पर मीम की बहार
भारत के गृहमंत्री अमित शाह के बेटे और बीसीसीआई के सचिव Jay Shah अब अपनी बदशाहत दिखाते हुए ICC के चेयरमैन बन गए हैं. शाद को निर्विरोध रुप से ICC के चेयरमैन के रुप में चुन लिया गाया है. जय शाह के चेयरमैन बनने की अधिकारिक पुष्टि भी हो चुकी है. इसकी जानकारी एक्स पर बीसीसीआई (BCCI) की अधिकारित एक्स अकाउंट के द्वारा दिया गया है. Jay Shah के चेयरमैन बनने के बाद लोग मीम के द्वारा पाकिस्तान को खूब ट्रोल…
#BCCI#Board of Control for Cricket in India#Gujarat Cricket Association#ICC#Jay Shah#Jay Shah Next ICC Chair
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना ��ुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
****
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.
****
के��द्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
****
राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बा��ायती शेती करण्यास मदत होणार आहे.
****
गुजरात मध्ये ��ेखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes