#जडेजा
Explore tagged Tumblr posts
Text
Gujarat : रविंद्र जडेजा भाजपचा तर वडील करतायंत कॉंग्रेसचा प्रचार; कुटुंबात फूट पडल्यानं होणार पराभव?
Gujarat : रविंद्र जडेजा भाजपचा तर वडील करतायंत कॉंग्रेसचा प्रचार; कुटुंबात फूट पडल्यानं होणार पराभव?
Gujarat : रविंद्र जडेजा भाजपचा तर वडील करतायंत कॉंग्रेसचा प्रचार; कुटुंबात फूट पडल्यानं होणार पराभव? Gujarat Assembly Election : क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपनं जामनगरमधून उमेदवारी दिली आहे. Gujarat Assembly Election : क्रिकेटर रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजाला भाजपनं जामनगरमधून उमेदवारी दिली आहे. Go to Source
View On WordPress
#“..तर#gujarat#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#करतायंत#कुटुंबात#कॉंग्रेसचा#जडेजा#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पडल्यानं#पराभव#प्रचार#फूट#बातम्या#भाजपचा#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#रविंद्र#लेटेस्ट बातमी#वडील#होणार
0 notes
Text
IPL: रवींद्र जडेजा ने 2 गेंदों में बिगाड़ दिया पूरा खेल, पढ़ें रोमांचक मैच
Ravindra Jadeja: महेंद्र सिंह धोनी (MS Dhoni) की कप्तानी वाली चेन्नई सुपर किंग्स ने सोमवार देर रात वर्षा बाधित फाइनल मैच में गुजरात टाइटंस को डीएलएस नियम के तहत 5 विकेट से हराया. अहमदाबाद के PM नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम में दोनों टीमों के बीच शानदार मुकाबला देखने को मिला. इस मैच में चेन्नई सुपर किंग्स की जीत के हीरो धाकड़ ऑलराउंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) रहे. रवींद्र जडेजा (Ravindra…
View On WordPress
2 notes
·
View notes
Text
रविंद्र जडेजा लबें समय से अपनी घुटने की चोट से जूझ रहे थे। जिसके कारण वो आईसीसी टी20 टूर्नामेंट समेत कई द्विपक्षीय सीरज भी नहीं खेल पाए। उन्होंने आखिरी बार भारत के लिए अगस्त 2022 में एशिया कप में खेला था। अब वो पूरी तरह से फिट होकर मैदान में वापसी कर चुके हैं। उन्होंने कहा कि वो ऑस्ट्रेलिया के खिलाफ सीरीज के लिए तैयार हैं। https://www.suryasamachar.com/newsdetail/-Ravindra-Jadeja-made-a-great-comeback-after-injury-31444.html
#रविंद्र जडेजा आईसीसी#breaking news in hindi#hindi news today#latest hindi news today#news in hindi#हिंदी न्यूज़#today news in hindi#latest hindi news
0 notes
Text
भाई साहब! रविंद्र जडेजा ने तो रिकॉर्ड तोड़ दिया
3 notes
·
View notes
Text
IND vs AUS: अश्विन-जडेजा बाहर, बुमराह से हुई गलती! फैंस नाराज हो गए
भारत और ऑस्ट्रेलिया के बीच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी शुरू हो गई है. सीरीज का पहला मैच पर्थ के ऑप्टस स्टेडियम में खेला जा रहा है. इस मैच में टीम इंडिया के कप्तान जसप्रीत बुमराह ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया. जब बुमराह ने पर्थ टेस्ट में खेलने का ऐलान किया तो फैंस हैरान रह गए. क्योंकि रवींद्र जड़ेजा और आर अश्विन को प्लेइंग इलेवन से बाहर कर दिया गया. अब अश्विन और जड़ेजा के बाहर होने पर…
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 02 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांना अर्ज माघारी घेण्याची मुदत ४ नोव्हेंबरला संपणार असून त्यानंतर दोनच दिवसांनी विविध पक्षांच्या प्रचाराच्या तोफा धडाडणार आहेत. महाविकास आघाडीच्या प्रचाराला बुधवारी ६ नोव्हेंबर रोजी सुरुवात होणार आहे. मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी महाविकास आघाडीची सभा होणार आहे. या सभेला लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी, राष्ट्र���ादी कॉंग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ ८ तारखेला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहेत. महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ सभा या विधानसभा निवडणुकीत घेणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी असा प्रामुख्याने सामना असला तरी दोन्ही बाजूंनी बंडखोरीच्या फटाक्यांचे बारही उडत आहेत. सत्ताधारी महायुतीमध्ये अद्यापही ३६ जणांची बंडखोरी कायम आहे. भाजपामधील १९, शिवसेनेमधील १७ तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील २ जणांनी आपल्या बंडखोरीची वात पेटती ठेवली आहे. त्यामुळे हे बंडखोरांचे फटाके युतीला किती धक्का देणार हा प्रश्न कायम आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये २६ बंडखोरांची धूसफूस अद्यापही सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीत प्रचाराच्या तोफा धडाडण्यास अद्याप प्रारंभ झाला नसला तरी आरोपांच्या फुलबाज्या उडण्यास सुरुवात झाली आहे. महत्त्वाचे राजकीय प्रश्न हाताळण्यात सत्ताधारी महायुतीला अपयश आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी केला आहे. बारामतीमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला. महाविकास आघाडीकडे विकासाची दिशा आहे आहे. त्यामुळेच आम्ही राज्यात परिवर्तन घडवून आणू शकतो, असा विश्वासही पवारांनी यावेळी व्यक्त केला. सिंचन घोटाळ्याचा आम्ही उल्लेखही केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आर. आर. पाटील अतिशय निर्मळ मनाचे राजकीय व्यक्तीमत्व होते, असेही ते म्हणाले. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने राट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सिंचनाच्या प्रश्नावरून १० वर्षे ब्लॅकमेल केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर महाराष्ट्रात नवे उद्योग कोणते आले आहेत ते दाखवा असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी महायुती सरकारला केला आहे. याला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेसाठी उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेल्याचे म्हटले आहे. आपण शिवसेना वाचविण्यासाठी भाजपसोबत आल्याचे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. मुंबईच्या माहीम मतदारसंघात भारतीय जनता पक्षाने राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र माहीमची उमेदवारी जाहीर करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विश्वासात घेतले नसल्याचे म्हटले आहे. माहीममध्ये विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनीही आपण माघार घेणार नसल्याचे स्पष्ट केले. वरळीतील भाजपच्या उमेदवार शायन एन सी यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंत सावंत यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अरविंद सावंत यांनी मात्र आपलं विधान चुकीच्या पद्धतीने घेण्यात आल्याचं सांगत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
अहिल्यानगर-पुणे महामार्गावर आयकर विभागाने मोठी कारवाई करीत एका वाहनामधून २३ कोटी ७१ लाखांचे दागिने जप्त केले आहेत. राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
दिवाळीच्या सुटीमध्ये देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी, आपल्या मूळ गावी जाण्याकडे नागरिकांचा कल असतो. त्यामुळेच रेल्वेने नागरिकांच्या सुविधेसाठी यंदाच्या दिवाळीत ७५०० जादा रेल्वे सोडल्या आहेत, असं रेल्वेकडून कळविण्यात आलं आहे. आज पाडव्याच्या दिवशीच रेल्वेने प्रवाशांसाठी १६८ जादा रेल्वे सोडल्या आहेत.
न्यूझिलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यामध्ये अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने न्यूझिलंडविरुद्ध पहिल्या डावात आठ गडीबाद २२७ धावा केल्या आहेत. सलामीचा फलंदाज शुभमन गिल याने एक बाजू लावून धरत ९० धावांची खेळी केली. मध्यंतरापर्यंत भारताच्या ५ गडी बाद १९५ धावा झाल्या होत्या. मध्यंतराच्या वेळी शुभमन गिल ७० तर रविंद्र जडेजा १० धावांवर खेळत होते. भारताकडून ऋषभ पंतनेही ६० धावांची खेळी करीत अर्धशतक झळकावलं आहे. न्यूझीलंड संघाने पहिल्या डावात २३५ धावा काढल्या आहेत.
गेल्या दहा वर्षात देशातील रोजगारांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केला आहे. राजधानी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
0 notes
Link
भारत के खिलाफ कीवी बल्लेबाज रचिन रविंद्र का धमाका: अश्विन-जडेजा को किया बेअसर, लगाया जोरदार शतक
0 notes
Text
जामनगर राजघराने के अगले उत्तराधिकारी होंगे पूर्व क्रिकेटर अजय जडेजा
नई दिल्ली, 12 अक्टूबर (हि.स.)। जाने-माने पूर्व क्रिकेटर अजय जडेजा जामनगर राजघराने के अगले उत्तराधिकारी होंगे। जाम साहब शत्रुशल्य सिंह महाराज ने शनिवार सुबह इसकी घोषणा की। क्रिकेटर के साथ-साथ अजय जडेजा टी20 विश्वकप के दौरान अफगानिस्तान क्रिकेट टीम के साथ मेंटर के रूप में जुड़े थे और टीम ने शानदार प्रदर्शन किया था। शत्रुशल्यसिंहजी ने कहा, “दशहरा वह दिन है जिस दिन पांडवों ने 14 वर्ष का अज्ञातवास…
0 notes
Text
रवि अश्विन ने उड़ाया शाकिब अल हसन का विकेट, खुशी से झूम उठी प्रीति नारायण; रिएक्शन वीडियो हुआ वायरल
रवि अश्विन ने उड़ाया शाकिब अल हसन का विकेट, खुशी से झूम उठी प्रीति नारायण; रिएक्शन वीडियो हुआ वायरल #News #BreakingNews #ViralNews #Update #Trending #Info #HindiNews #CurrentAffrairs #NewsUpdate #RightNewsIndia #RightNews
Prithi Narayanan Celebration: भारतीय टीम ने पहले टेस्ट में बांग्लादेश को 280 रनों से हराया. दरअसल, टीम इंडिया को चौथे दिन 6 विकेट चटकाने थे. लेकिन बांग्लादेश के बल्लेबाज नजमल-हसन-शंटो और शकिब-अल-हसन क्रीज पर पैर जमा चुके थे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज और रविंद्र जडेजा जैसे गेंदबाज साझेदारी तोड़ने में नाकाम रहे, लेकिन इसके बाद लोकल ब्वॉय रविचंद्रन अश्विन ने शाकिब अल हसन को आउट कर टीम इंडिया को…
0 notes
Text
IND vs BAN, 1st Test Day One: पारी की समाप्ति तक भारत के 339 रन, अश्विन ने ठोका सैकड़ा
दो टेस्ट मैचों की सीरीज का पहना मुकाबला आज चेन्नई के एम चिन्नास्वामी स्टेडियम में खेला जा रहा है। मैच के पहले दिन भारत ने स्टंप तक 340 इन बना लिए हैं। भारतीय बल्लेबाज आर अश्विन 100 रन और जडेजा 85 इन बना कर खेल रहे हैं। मैच आज जब शुरू हुआ तब भारतीय टीम काफी दबाव में नजर आ रही थी। भारत ने 144 पर अपने 06 विकेट खो दिए थे। उस समय ऐसा लग रहा था कि भारत 200 ��े आंकड़े को पार करने में नाकाम नजर आ रही थी।…
0 notes
Text
क्रिकेटर रविंद्र जडेजा ने BJP में शामिल होने की पुष्टि की, पत्नी रिवाबा ने सोशल मीडिया पर फोटो शेयर की। Politics l Cricket news
0 notes
Text
बीते एक हफ्ते से मंदिरों में झाडू लगा रही थीं जडेजा की वाइफ
भारतीय क्रिकेट टीम के स्टार ऑलराउंडर रवींद्र जडेजा की वाइफ रिवाबा पिछले एक हफ्ते से लगातार मंदिरों में झाडू लगाती नजर आईं।
0 notes
Text
#BCCI#ViratKohli#RohitSharma#IndiavsSriLanka#GautamGambhir#T20I#RavindraJadeja#AjitAgarkar#ICCChampionsTrophy#AxarPatel#SanjuSamson
0 notes
Text
कौन है रविन्द्र जडेजा की पत्नी?
2 notes
·
View notes
Text
IND vs NZ, 3rd Test, Day 3, LIVE Updates: जडेजा का ‘पंच’, न्यूजीलैंड की दूसरी पारी 174 पर खत्म, भारत को 147 रन का लक्ष्य
भारत मारेगा बाजी या न्यूजीलैंड करेगा क्लीन स्वीप? जी हां, मुंबई टेस्ट से जुड़ा ये सवाल बड़ा है और इस सवाल का जवाब आज यानी 3 नवंबर को मिलता दिख सकता है. भारत ने दूसरी पारी में न्यूजीलैंड के 9 विकेट गिरा दिए हैं और फिलहाल उसके पास 143 रन की बढ़त है. अब ये बढ़त और कितनी बड़ी होगी ये देखना तो दिलचस्प रहेगा ही. साथ ही जो टारगेट टीम इंडिया को मिलेगा, उसे वो वानखेड़े की तीसरे दिन की पिच पर कैसे चेज करती…
0 notes