#चकमक
Explore tagged Tumblr posts
Text
#सत_भक्ति_संदेश़
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें,जाग सके तो जाग।।
1 note
·
View note
Text
#santrampaljimaharaj#सत_भक्ति_संदेश़ज्यों तिल माहि तेल है#ज्यों चकमक में आग।तेरा साई तुझमें#जाग सके तो जाग।।कबीर जी हिन्दू - मुसलमान दोनो को समझाते हुए कह
0 notes
Text
Firing ! छत्तीसगड सीमेवरील टकेझरी जंगलपरिसरात पोलीस-नक्षल चकमक
गोंदिया, दि.08 : गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस ठाणे अंतर्गत मुरकुटडोह आऊटपोस्टअंतर्गत येत असलेल्या छत्तीसगड सीमेवरील दक्षिणपूर्व भागातील आऊटपोस्टपासून 3 किमीवरील टकेझरी जंगल पहाडीपरिसरात शुक्रवार,(दि.07) ला सायकांळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास पोलिसांसोबत नक्षल्याची चकमक झाल्याची घटना घडली. या घटनेत सहा-सात नक्षली हे छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेवरील जंगलात शिरत असल्याचे सर्चिंगवर असलेल्या…
View On WordPress
0 notes
Text
ज्यौं तिल माहि तेल है ज्यों चकमक में आग तेरा साई तुझमें ही है जाग सके तो जाग
2 notes
·
View notes
Text
#SaintRampalJiQuotes #श्राद्ध_करने_की_श्रेष्ठ_विधि #Kabir_is_Supreme_God #सत_भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।
#GodMorningFriday #KabirisGod
🌹 कबीर जी समझाते हुए कहते हैं कि जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है,...
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 10 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: १० जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचा आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परदेशी भारतीयांना राष्ट्रपती प्रवासी भारतीय सन्मान आज प्रदान करण्यात येणार आहे.
महाकुंभ २०२५ ला समर्पित आकाशवाणीच्या विशेष कुंभवाणी वाहिनीचं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज लोकार्पण झालं. प्रसार भारतीचे अध्यक्ष नवनीत कुमार सेहगल, मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी यावेळी उपस्थित होते. महाकुंभ जात, पंथ आणि भेदभावाच्या पलिकडे असून, एकतेचा संदेश देत असल्याचं योगी आदित्यनाय यावेळी म्हणाले. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. कुंभवाणी या वाहिनीवर आजपासून २६ फेब्रुवारीपर्यंत महाकुंभमेळ्यात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचं प्रक्षे��ण केलं जाईल. या वाहिनीवर अमृतस्नानाचं थेट प्रसारण देखील ऐकता येईल. आकाशवाणीच्या १०३ मेगाहर्टझ लहरींवरून, ‘न्यूज ऑन ए आय आर’ ॲप वरून, तसंच ‘वेव्ज’ या ओ टी टी मंचावरून कुंभ वाणी चं प्रसारण ऐकता येईल.
'परीक्षा पे चर्चा'च्या आठव्या आवृत्तीसाठी भारत आणि परदेशातले विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांकडून दोन कोटी ७० लाखाहून अधिक नोंदणी करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी ऑनलाईन नोंदणी माय जी ओ व्ही डॉट इन वर सुरु असून, १४ जानेवारी पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे.
शाश्वत भविष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनाला अनुसरून, २०३० सालापर्यंत ५० टक्के बिगर जीवाश्म इंधनाचा पर्याय स्वीकारण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचं, केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत नवीकरणीय ऊर्जा या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात बोलत होते. जगभरात हरित ऊर्जेपासून बनवलेल्या उत्पादनांची वाढती मागणी लक्षात घेता, आपल्या नवीकरणीय ऊर्जा स्रोतांचा पुरेपूर लाभ घेण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचं जोशी यांनी सांगितलं.
छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात काल सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली.
शेतकऱ्यांनी पिकवलेल्या तृणधान्याला योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पणन विभागाची आहे, असं पणनमंत्री जयकुमार रावल यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात पणन मंडळाच्या वतीनं आयोजित भरडधान्य महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते. भरडधान्य जनजागृतीसाठी काढलेल्या दुचाकी फेरीलाही रावल यांनी हिरवा झेंडा दाखवला. राज्याच्या विविध भागातून भरडधान्य उत्पादक, प्रक्रिया उद्योगामध्ये कार्यरत असणारे बचतगट, सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या, स्टार्ट अप कंपन्या यात सहभागी झाल्या आहेत.
राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्र���्रणाली राबवायला कालपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई, ठाण्यात उत्तन, पालघरमध्ये शिरगाव, रायगड जिल्ह्यात वर्सोली आणि श्रीवर्धन, रत्नागिरीत भाट्ये आणि मिरकरवाडा, तसंच सिंधुदुर्गात देवगड, अशा नऊ ठिकाणी ड्रोनद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने पाच लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित केली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपदग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागात लातूर जिल्ह्यातल्या एक लाख ६८ हजार ८९ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६५ लाख रुपये, परभणी जिल्ह्यातल्या एक लाख १२ हजार ६४८ शेतकऱ्यांना १२१ कोटी ६४ लाख, बीड जिल्ह्यातल्या ३९ हजार ९३ शेतकऱ्यांना ३० कोटी २२ लाख, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या तीन हजार ६१९ शेतकऱ्यांना ३ कोटी २३ लाख, हिंगोली जिल्ह्यातल्या दोन हजार ४०८ शेतकऱ्यांना एक कोटी ६३ लाख, नांदेड जिल्ह्यातल्या एक हजार ८८६ शेतकऱ्यांना १ कोटी ५८ लाख, जालना जिल्ह्यातल्या एक हजार ५९० शेतकऱ्यांना १ कोटी ५७ लाख, तर धाराशिव जिल्ह्यातल्या ३४२ शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार १४८ रुपये वितरीत करण्यात आले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये नागरिकांच्या डोक्यावरील केस गळतीचं प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने आरोग्य विभागानं त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे.
0 notes
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
#jude bellingham#portal 2#public#avatar the last airbender#fire emblem#jujutsu kaisen#public exposure#cats of tumblr#naturecore#loki
1 note
·
View note
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes
Text
Sadhna TV Satsang || 04-10-2024 || Episode: 3046 || Sant Rampal Ji Mahar...
#ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साईं तुझ ही में है, जाग सके तो जाग।।
0 notes
Text
गडचिरोलीच्या बोधीनटोला जंगलात पोलीस नक्षल्यांत चकमक, साहित्य जप्त
गडचिरोली, दि.10 : जिल्हा पोलीस विभागातंर्गत येत असलेल्या उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या पोमकें गोडलवाही हद्दीतील छत्तीसगड-महाराष्ट्र राज्याच्या सिमेलगतच्या बोधीनटोला गावाजवळील जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केले. ही घटना आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास अभियान राबवित असताना घडली. (Clash between police naxals) पोलीस विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर अहेरीचे अपर पोलीस…
View On WordPress
0 notes
Text
#सत_भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यो चकमक में आग। तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।🙏🙇
0 notes
Text
#सत_भक्ति_संदेश
ज्यों तिल माहि तेल है, ज्यो चकमक में आग। तेरा साई तुझ ही में है, जाग सके तो जाग।।🙏🙇
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 21 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २१ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
भारतानं मलेरियाची प्रकरणं आणि संबंधित मृत्यूदर कमी करण्यात लक्षणीय प्रगती केली असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या २०२४ च्या जागतिक मलेरिया अहवालात नमुद करण्यात आलं आहे. दुर्गम भागात मलेरिया प्रभावीपणे कमी करण्यासाठी काम करणाऱ्या भारतातील सामुदायिक आरोग्य कर्मचाऱ्यांचं, विशेषत: महिलांचं जागतिक आरोग्य संघटनेनं कौतूक केलं आहे. या अहवालानुसार, देशभरात मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूदरात ६८ टक्क्यांनी लक्षणीय घट झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेनं मणप्पूरम् फायनान्स कंपनीला २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांच्या माहितीच्या काही विशिष्ट तरतूदींमध्ये तफावत आढळून आल्यामुळं दंडाची कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी मार्च महिन्यात मणप्पूरम् फायनान्सची तपासणी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. कंपनीनं काही विशिष्ट ग्राहकांना एकापेक्षा जास्त ओळख क्रमांक दिले होते तसं�� त्यां��्या पॅन क्रमांकाची पडताळणी झालेली नव्हती, असं आरबीआयनं सांगितलं आहे.
काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी विविध संघटना राज्याच्या आणि लोकशाहीच्या विरोधात काम करणाऱ्या होत्या, असा आरोप मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेदरम्यान केला आहे. त्या संघटनांची आणि त्यांच्या प्रमुखांची यादी द्यावी, असे आव्हान प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र लिहून दिले आहे.
पीडीत महिलेच्या तक्रारीकडं दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर, राज्य महिला आयोगाकडून कारवाई केली जाईल, असा इशारा महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी काल दिला. कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जनसुनावणी कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर असून काल कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी महिलांविषयक तक्रारींची स्थानिक अधिकाऱ्यांसोबत जनसुनावणी घेतली, यावेळी त्यांनी सर्व तक्रारींची व्यक्तीशः दखल घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना या तक्रारींचं निवारण करून पीडीत महिलेला न्याय देण्याचे आदेश दिले. दरम्यान, आयोगापुढं तक्रारी मांडण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. यावेळी प्रभारी जिल्हाधिकाऱ्यासंह, पोलिस अधीक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका उपायुक्त यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
“प्रशासन गांव की ओर” या मोहीमेच्या पहिल्याच दिवशी काल नागरिकांच्या साडे दहा लाखांवर तक्रारींचं निवारण करण्यात आलं. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट त्यांच्या गावात जाऊन सेवा देण्यासाठी ‘प्रशासन गांव की ओर’ ही पाच दिवसांची मोहीम काल सुरू करण्यात आली. याअंतर्गत तालुका आणि पंचायत मुख्यालयांच्या ठिकाणी १८ हजारांपेक्षा जास्त शिबिरं आयोजित करण्यात आल्याची माहिती कार्मिक, नागरिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं दिली.
वेगवेगळ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आणि शासनानं बक्षीस जाहीर केलेल्या दोन जहाल नक्षलवाद्यांनी काल गडचिरोली पोलिस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. रामसू पोयाम आणि रमेश कुंजाम अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत. रामसू पोयामावर चकमक, खुन, दरोडा आदी संबंधित १२ गुन्हे दाखल असून त्याच्यावर शासनानं सहा लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलं होतं. रमेश कुंजाम २०१९ पासून नक्षली कार���ायात सहभागी असून त्याच्यावरही शासनानं दोन लाख रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. आत्मसमर्पण योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत ६८० नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं आहे.
लातूर इथं दोन दिवसीय लघु चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. २३ आणि २४ डिसेंबर रोजी होणाऱ्या या स्पर्धात्मक महोत्सवात लघुचित्रपट, माहितीपट, ॲनिमेशन आणि व्हिडिओ गीतं आदी प्रकारांचा समावेश आहे. अभिजात फिल्म सोसायटी आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क आहे.
रेल्वे मार्गाच्या कामामुळे धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्सप्रेस उद्या २२, २३, २६, २७, २९ आणि ३० डिसेंबरला धर्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर काही गाड्या उशीरानं धावणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
१९ वर्षाखालील महिलांच्या टी-ट्वेंटी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतानं श्रीलंकेचा चार खेळाडू राखून पराभव केला. मलेशियात क्वालालांपूर इथं उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची बांगलादेश संघासोबत लढत होणार आहे.
राज्यात थंडीचा जोर कायम असून मालेगाव इथं आज सर्वात कमी १२ पुर्णांक चार अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्यानंतर अहिल्यानगर इथं १२ पुर्णांक सात, जालना इथं १३ पुर्णांक पाच, परभणी इथं १६ पुर्णांक एक आणि नांदेड इथं १७ पुर्णांक दोन इतक्या तापमानाची नोंद झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.
0 notes
Text
#GodMorningTuesday
#राधास्वामीपंथ_का_महाखुलासा
पूर्ण परमेश्वर कबीर साहेब जी के दोहे...
ज्यों तिल माहि तेल है, ज्यों चकमक में आग।
तेरा साई तुझमें, जाग सके तो जाग ।।
कबीर जी हिंदू और मुसलमान दोनों को समझाते हुए कहा करते थे जैसे तिल के अंदर तेल होता है और आग के अंदर रोशनी होती है ठीक वैसे ही हमारा ईश्वर, अल्लाह हमारे अंदर ही विद्यमान है, ढूंढ सको तो ढूंढ लो ।
🌿🌿जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज
#राधास्वामी_प्रवर्तकबना_प्रेत
0 notes