#चंद्रशेखर_आझाद
Explore tagged Tumblr posts
jagdamb · 2 years ago
Text
शक्तिशाली व्यक्तीमत्वांचा विचार मनात येताच सर्वप्रथम आपल्या डोळ्यांसमोर येतं चंद्रशेखर आझाद याचं व्यक्तिमत्व. चंद्रशेखर आझाद एक महान युवा क्रांतिकारी, ज्यांनी भारताच्या रक्षणाकरता आपल्या प्राणांची आहुती दिली. आझाद आपल्या देशाचे वीर सुपुत्र होते, आपल्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांनी स्वतः लिहिली आहे. अशा महान क्रांतिकारकाला विनम्र अभिवादन !
#चंद्रशेखर_आझाद
#जयंती | विनम्र अभिवादन!!
#Jagdamb®️
#Vyavsaywala™️
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#आझाद #चंद्रशेखर_आझाद #क्रांतिकारक #स्वातंत्र्यसैनिक #ChandrasekharAzad #krantikari #Freedomfighter #jayanti
Tumblr media
0 notes
vaibhavjaybhaye-blog · 5 years ago
Photo
Tumblr media
"दुश्मन की गोलियोंका हम सामना करेंगे, आजाद ही रहें हैं, आजाद ही रहेंगे" अद्भुत नेतृत्वकर्ता, विलक्षण प्रतिभा, साहस की प्रतिमूर्ति, विवेकशील-मननशील-चिंतनशील निडर क्रांतिकारी, अमर बलिदानी चंद्रशेखर आजाद यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन... #chandrashekharazad #चंद्रशेखर_आझाद https://www.instagram.com/p/CC-Gogqn_U7/?igshid=dtikudvm0ogh
0 notes
mangeshvarthe · 4 years ago
Text
Tumblr media
देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे महान क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आज जयंती. त्यांचे संपुर्ण आयुष्य प्रेरणादायी आहे. देशाच्या स्वातंत्र्याचा ध्यास घेऊन त्यासाठी त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला. त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन..!
#चंद्रशेखर_आझाद
#SVA_Telhara
0 notes
jagdamb · 5 years ago
Photo
Tumblr media
#महान_क्रांतिकारक #चंद्रशेखर_आझाद #बलिदान_दिन #२७_फेब्रुवारी ® JAGDAMB CREATIVE HUB PVT. LTD. 90 494949 38 © Digital yugat, No Tiv Tiv... Only CREATIVE [email protected] #chandrashekhar #azad #krantikarak #india #warrior #swarajya #fort #hinduism #hindaviswarajya #punekar #mandai #jagdamb #jayshivaji #jay #jaybhavani #shivajimaharaj #shivajimaharajhistory #history #marathas #maratha96k #ekmarathalakhmaratha (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/B9D7iUXhN3_/?igshid=ubn62wmsgle4
0 notes