#गती
Explore tagged Tumblr posts
sachindc · 1 month ago
Text
Tumblr media
#परमात्मा_का_विधान
पवित्र शास्त्र परमात्मा का बनाया संविधान हैं , जो व्यक्ति संविधान का उल्लंघन करता है , वह दंडित होता है , उसे न सुख प्राप्त होता है , न कार्य सिद्ध होते हैं , न उसका मोक्ष ( गती ) होता है।
Sant Rampal Ji YouTube Channel.
2 notes · View notes
monudas-world · 1 year ago
Text
Tumblr media
विधि का विधान परमात्मा का वह अतिशय गोपनीय रहस्य है जो मन और निज मन की गती को जानते हैं वे पारखी होते हैं
हम अपना घर फूंक दिया लुका ले ली हाथ
उसका भी घर फूंक दो जो चले हमारे स��थ
घर फूकने का मतलब है अपने अंदर की सारी बुराइयों को खत्म कर दे और यह खत्म हम नहीं कर सकते यह परमात्मा के विधान अनुसार उनकी भक्ति से ही संभव है
3 notes · View notes
airnews-arngbad · 1 day ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम इथं विविध विकासकामांचं लोकार्पण, उद्घाटन तसंच पायाभर��ी होणार आहे. एकंदर दोन लाख कोटींहून अधिक किंमतीच्या या प्रकल्पांमध्ये पुडीमाडाका इथल्या राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेअंतर्गत पहिल्या हरित हायड्रोजन हबचा समावेश आहे. त्यासाठी अंदाजे एक लाख ८५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यामुळे पुढील पाच वर्षात भारताचं पाचशे गिगावॅट अजीवाश्म ऊर्जा क्षमता गाठण्याची लक्ष्यपूर्ती होणार आहे. याशिवाय, साडे एकोणीस हजार कोटी रुपये मूल्यांच्या विविध रेल्वे आणि रस्ते प्रकल्पांचं उद्घाटन तसंच लोकार्पण, दक्षिण कोस्ट रेल्वे मुख्यालय, नक्कापल्ली इथं बल्क ड्रग पार्कची पायाभरणी, तर कृष्णपट्टमणम् औद्योगिक परिसराची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट तज्ञ डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था-इस्रोच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर केंद्र सरकारकडून पुढील दोन वर्षासाठी अंतराळ विभागाचे सचिव पदावर देखील नारायणन यांची नियुक्ती करण्यात आली आह���.
१८ व्या प्रवासी भारतीय दिनाच्या संमेलनाला आजपासून भुवनेश्वर इथं सुरुवात झाली. यासाठी ५० देशांतून भारतात येणाऱ्या अनिवासी भारतीयांसमोर ओडिशा राज्याच्या समृद्ध संस्कृतीचं आणि वारशाचं प्रदर्शन मांडण्यात आलं आहे. ओडिशा सरकारने युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेल्या युवा प्रवासी भारतीय दिन कार्यक्रमाने संमेलनाची सुरुवात होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शुक्रवारी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी असतील. प्रवासी भारतीय दिनासाठी यंदा ‘विकसित भारतासाठी भारतीय समुदायाचं योगदान’ ही मुख्य संकल्पना ठेवण्यात आली आहे.
आरोग्य व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी केंद्राकडून मिळणाऱ्या निधीचा उपयोग करून राज्यातली आरोग्य यंत्रणा सक्षम करावी, असे निर्देश केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. मुंबईत काल केंद्र शासनाच्या योजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यावेळी उपस्थित होते. आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा जास्तीत जास्त लाभ पात्र नागरिकांना देण्यात यावा, क्षयरोग मुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी नि:क्षय मित्र जास्तीत जास्त जोडण्यात यावेत, आदी सूचना जाधव यांनी दिल्या.
शिक्षण ही निरंतर प्रक्रिया असून, पदवी प्राप्त केल्यानंतर देखील ते आयुष्यभर सुरु असलं पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षान्त समारंभात ते काल बोलत होते. सर्व विद्यापीठांनी वर्षाच्या सुरुवातीलाच वर्षभराचं शैक्षणिक वेळापत्रक तयार करावं, ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून द्यावं आणि त्याची काटेकोरपणं अंमलबजावणी करावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. या दीक्षान्त समारंभामध्ये एक लाखांहून अधिक स्नातकांना पदव्या, ४०१ स्नातकांना पी. एचडी, तर १८ विद्यार्थ्यांना सुवर्ण पदकं प्रदान करण्यात आली. या समारंभाला उच्च, तंत्र शिक्षण आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
राज्यातला कारभार अधिक गतीमान आणि पारदर्शी करणं, मंत्रिमंडळातले निर्णय लोकांपर्यंत तातडीने पोहचवणं आणि त्याद्वारे शासकीय कामकाजाला गती देणं आणि सर्वसामान्यांचे प्रश्न जलदगतीने सोडवणं या उद्देशाने राज्यात ई-कॅबिनेट उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी काल मुंबईत मंत्रिमंडळ बैठकीनंतर याबाबतचे सादरीकरण केलं. ई-कॅबिनेट हा राज्य शासनाचा पर्यावरणपूरक उपक्रम आहे.
मुंबईत टोरेस या परदेशी कंपनीने गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून या कंपनीनं अनेकांकडून पैसे गोळा केले आणि त्यानंतर पसार झाले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच गुंतवणूकदारांनी कंपनीच्या दादर इथल्या बंद कार्यालयासमोर आंदोलन केलं.
बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांनी काल जिल्हा विकास समन्वय आणि संनियत्रण समितीची बैठक घेतली. जिल्ह्यात सुरु असलेल्या विविध योजनांचा त्यांनी आढावा घेतला. आपण सर्व मिळून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करू, असं ते यावेळी म्हणाले.
धाराशिव इथं काल ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचं उद्घाटन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात करण्यात आलं. हा उपक्रम सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून राबवला जात असून, यामुळे वाचकांना नवनवीन पुस्तकांच्या दुनियेशी ओळख करून देण्याचा प्रयत्न होणार आहे. तसंच सामूहिक वाचन कार्यक्रम, वाचन कौशल्य विकसित करण्यासाठी कार्यशाळा आणि लेखक, विद्यार्थ्यांमधल्या संवादासाठी विशेष सत्रे आयोजित केली जाणार आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात ग्रंथ प्रदर्शनही भरवण्यात आलं आहे.
0 notes
darshanpolicetime1 · 6 days ago
Text
मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना गती द्यावी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे - महासंवाद
गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व पर्यावरणपूरक घरांवर भर दिला जाणार गिरणी कामगारांसाठी १ लाख घर बांधण्यात येणार ज्येष्ठ नागरिकांसाठी गृहनिर्माण धोरण राबविणारे महाराष्ट्र पहिले राज्य म्हाडा, गृहनिर्माण विभागाच्या योजनांचा नागरिकांना सुलभपणे लाभ मिळावा मुंबई, दि.०३ : ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्त्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या, टिकाऊ व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shobha12sblog · 1 month ago
Text
1 note · View note
pandurangkoli · 1 month ago
Text
0 notes
vishnulonare · 2 months ago
Text
गीता ज्ञानदाता जन्म-मृत्यू च्या फेऱ्यात आहे? त्याची गती अनुत्तम आहे?| Sa...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: गीता ज्ञान दाता जन्म-मृत्युच्या फे-यात आहे? त्याची गती अनुत्तम आहे? | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes
glorious-maharashtra · 3 months ago
Text
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची पुणे इथे बदली
अहमदनगर जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांची पुणे इथे बदली झालेली असून पाच तारखेला याप्रकरणी आदेश काढण्यात आलेले आहेत. सुहास मापारी अडीच वर्षांपूर्वी अहमदनगरमध्ये अप्पर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले होते.  सुहास मापारी यांच्या कार्यकाळात ऑफिस ई रेकॉर्ड , ऑनलाईन सातबारा तसेच डिजिटल अभिलेख या उपक्रमांना मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली होती. अद्यापपर्यंत सुहास मापारी यांच्या जागेवर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kapildev123 · 4 months ago
Text
#GodMorningThursday
आन उपासना अर्थात शास्त्र विरुद्ध साधना। जिसे पवित्र गीता अध्याय 16 श्लोक 23 में मना किया है। जो पुरुष शास्त्र बिधि साधना को त्याग कर अपनी इच्छा से मनमाना आचरण करते हैं उनको नकोई सुख मिलता, न तो शांति मिलती ना ही उनकी परम गती होती ।
"पढ़े पुस्तक ज्ञान गंगा"
Tumblr media
0 notes
sachindc · 1 month ago
Text
Tumblr media
#परमात्मा_का_विधान
पवित्र शास्त्र परमात्मा का बनाया संविधान हैं , जो व्यक्ति संविधान का उल्लंघन करता है , वह दंडित होता है , उसे न सुख प्राप्त होता है , न कार्य सिद्ध होते हैं , न उसका मोक्ष ( गती ) होता है।
Sant Rampal Ji YouTube Channel.
2 notes · View notes
airnews-arngbad · 2 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 07 January 2025 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०७ जानेवारी २०२५ सकाळी ११.०० वाजता.
देशात एच एम पी व्ही या विषाणूचे रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य सचिवांनी आज सद्य:स्थितीचा आढावा घेतला. देशातल्या श्वसनाच्या आजारांची सद्य:स्थिती आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य उपायांसंबंधी त्यांनी माहिती जाणून घेतली. राज्यांनी श्वसनाच्या आजारांवर आणि त्यांच्या प्रसारांवर देखरेख ठेवावी आणि योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
देशात बिहार, दिल्ली नोएडा, आणि सिक्कीमच्या काही भागात तसंच नेपाळमध्ये आज भूकंपाचे जोरदार धक्के बसल्याचं वृत्त आहे. सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी हा भूकंप जाणवला. नेपाळमधल्या लोबुचे पासून ९३ किलोमीटर अंतरावर ईशान्येकडे या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. नेपाळमध्ये या भूकंपाची तीव्रता सात पूर्णांक एक रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली.
केंद्रीय अन्वेषण विभागानं विकसित केलेल्या भारतपोल पोर्टलचा प्रारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत होणार आहे. आंतरराष्ट्रीय सहाय्या���ाठी येणार्या सर्व विनंत्यांची इंटरपोलद्वारे प्रक्रिया सुविहित करण्याचं काम भारतपोल पोर्टलच्या माध्यमातून करण्यात येईल. त्यामध्ये रेड नोटिस जारी करण्यासह इतर नोटिसांचा समावेश आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल अर्थसंकल्पपूर्व चर्चेसाठी आठवी बैठक घेतली. या बैठकीत विविध संबंधित घटकांच्या प्रतिनिधींसह कामगार संघटनांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले होते.
ग्राहकांच्या मागणीनंतर चांदी आणि चांदीच्या वस्तूंसाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्याचा विचार करण्याची सूचना, ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी भारतीय मानक ब्युरोला केली आहे. नवी दिल्लीत भारतीय मानक ब्युरोच्या ७८ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. भारतीय मानक ब्युरोनं त्याच्या स्थापनेपासून विविध क्षेत्रांमध्ये मानके तयार करणं, त्याची अंमलबजावणी करणं आणि प्रोत्साहन देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली असल्याचंही ते म्हणाले.
खाद्यतेल उत्पादनात स्वयंपूर्णतेचं उद्धिष्टं गाठण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सर्व राज्यांनी प्रयत्नांना अधिक गती द्यावी, असं आवाहन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत, याबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. आयातीवरचं अवलंबित्व कमी करण्याच्या भारताच्या महत्वाकांक्षेचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत २०२५-२६ पर्यंत साडेसहा लाख हेक्टर क्षेत्र ऑईलपामच्या लागवडीखाली आणण्याचं उद्धिष्ट असल्याचं, चौहान यांनी सांगितलं.
राज्याच्या लोकायुक्त कार्यालयानं २०२३ मधये चार हजार ५५५ प्रकरणं निकाली काढली, तर वर्षअखेर चार हजार ८१८ प्रकरणं प्रलंबित राहिली. राज्याचे लोक आयुक्त वि. मु. कानडे, आणि उप लोकआयुक्त संजय भाटिया यांनी काल राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन आपल्या कामकाजासंबंधीचा ५१ वा वार्षिक एकत्रित अहवाल सादर केला. त्यात ही माहिती देण्यात आली.
राज्य सरकारच्या ४८५ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारं ‘आपलं सरकार’ हे वेब पोर्टल अधिक अद्ययावत करण्याचे, तसंच ‘आपलं सरकार’ चं मोबाईल ऍप तयार करण्याचे निर्देश माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिले. जम्मू काश्मीर, तमिळनाडू आणि कर्नाटक ही राज्ये ऑनलाईन सेवा देण्यात आघाडीवर आहेत. त्याचा अभ्यास करुन राज्य सरकारच्या अतिरिक्त २८५ सेवा ऑनलाईन देण्याची तयारी माहिती तंत्रज्ञान विभागाने केली आहे.
प्रत्यक्ष लाभार्थीं��र्यंत गृहनिर्माण योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी अशा प्रकल्पांना गती द्यावी, प्रकल्पांची कामं तातडीने सुरू करावीत, असे निर्देश, गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले आहेत. विभागाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. ज्येष्ठ नागरिक धोरण २०२४, प्रधानमंत्री आवास योजना, गिरणी कामगारांना घरे, सर्वसमावेशक गृहनिर्माण योजना, धोकादायक इमारतींचा पुनर्विकास या विषयावरही यावेळी चर्चा करण्यात आली.
नांदेड इथं काल पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, विविध पत्रकार संघटना आणि जिल्हा माहिती कार्यालयामार्फत आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी, 'कृत्रिम बुद्धीमत्ता आणि बातमीदारी', या विषयावर मार्गदर्शन केलं. बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुध्दीमत्ता वापरुन दैनंदिन कामं अधिक गतीमान आणि अचूक करण्यावर भर देण्यात येत आहे. माध्यम प्रतिनिधींनीही गुणवत्तापूर्ण बातमीदारीसाठी जागरूकतेने पत्रकारितेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा, असं जिल्हाधिकारी म्हणाले.
लातूर इथं सुरू असलेल्या २० व्या नांदेड परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा आज समारोप होत आहे. या चार दिवसीय स्पर्धांमध्ये हॉकी तसंच जलतरण आदी स्पर्धेत लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या पोलीस खेळाडू सहभागी झाले आहेत.
नांदेड-मनमाड-नांदेड डेमू रेल्वे नांदेड ते पूर्णा दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. आजपासून ते ३१ जानेवारी दरम्यान ही गाडी पूर्णा ते मनमाड अशी धावेल.
0 notes
darshanpolicetime1 · 9 days ago
Text
‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी २.O’च्या प्रकल्पास अधिक गती द्या – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - महासंवाद
मुंबई, दि. ३१ : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी हा महाराष्ट्र शासनाचा फ्लॅगशीप कार्यक्रम आहे. या प्रकल्पाचे काम वेगाने सुरू असून काम करत असतांना प्रकल्प विकासकांना ज्या ठिकाणी अडीअडचणी येत असतील, तर संबंधित जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी नियमित आढावा बैठक घेऊन घेऊन त्या समस्या सोडवाव्यात. यासंदर्भातील अहवाल पुढील १५ दिवसामध्ये  मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्याचे  निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shobha12sblog · 2 months ago
Text
1 note · View note
sanjay-ronghe-things · 7 months ago
Text
मन
मन मोकळं किती कधी घेते ते गती । थांबेना क्षणभर घाईच त्यास अती । Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
vishnulonare · 2 months ago
Text
श्राद्ध करून गती करायला गेले, अन् कावळा बनवून सोडलं. | Sant Rampal Ji Ma...
youtube
अवश्य ऐका हा शॉर्ट सत्संग: श्राद्ध करायला गेले, अन कावळा बनवून सोडले? | Sant Rampal Ji Marathi Satsang.
0 notes