#ओमर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 16 October 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ ऑक्टोबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
पायाभूत सुविधांमध्ये महाराष्ट्र देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं, मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. गेल्या सव्वा दोन वर्षात महायुतीने केलेल्या कामांचं रिपोर्ट कार्ड समोर ठेवत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्याच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करुन विकासाला चालना दिल्याचं त्यांनी नमूद केलं. राज्यात अनेक प्रकल्प सुरु असल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी भविष्यातल्या प्रकल्पांबाबतही माहिती दिली. उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यावेळी उपस्थित होते. आपल्या सरकारनं राबवलेल्या योजनांचा आढावा घेत, त्यांनी मागच्या सरकारवर टीका केली.
****
राज्यात निवडणुका जाहीर झाल्यामुळे आता सर्वच पक्षांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होणार आहे. या बैठक���त उमेदवारांच्या नावावर विचारमंथन केलं जाईल. दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय समितीची बैठक आज होणार असल्याचं वृत्त आहे.
****
दहशतवाद, फुटीरतावाद आणि उग्रवाद ही जगासमोरची मुख्यं आव्हानं असून, कट्टरता आणि दहशतवादाच्या मार्गानं कोणताही देश प्रगती करू शकत नाही, असा स्पष्ट इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानच्या भूमीवरून दिला आहे. ते आज इस्लामाबाद इथं तेवीसाव्या शांघाय सहकार्य संघटना अर्थात एससीओ च्या परिषदेला संबोधित करत होते. सीमेपलिकडून दहशतवाद होत असताना व्यापाराला प्रोत्साहन देता येत नाही, असंही परराष्ट्रमंत्र्यांनी बजावलं. भारतीय परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला भेट देण्याची ही गेल्या नऊ वर्षातली पहिलीच वेळ आहे. दरम्यान, जयशंकर यांनी आज सकाळी, एक पेड मां के नाम या उपक्रमाचा एक भाग म्हणून इस्लामाबादच्या भारतीय उच्चायुक्त कार्यालयात अर्जुन वृक्षाचं रोप लावलं.
****
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. श्रीनगरमधल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या या सोहळ्यात नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पद आणि गोपनियतेची शपथ दिली. काँग्रेस पक्षानं सरकारमध्ये सामील न होता बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. या शपथग्रहण समारंभाला काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव उपस्थित होते. दहा वर्षांनंतर इथं झालेल्या विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्स पक्षानं बहुमत मिळवलं आहे.
दरम्यान, काँग्रेसनं गुलाम अहमद मीर यांची विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवड केली आहे.
****
केरळमधल्या वयानाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं प्रियंका गांधी यांना उमेदवादी जाहीर केली आहे. रायबरेली आणि वायनाड अशा दोन्ही ठिकाणहून विजयी झाल्यानंतर, राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे ही पोटनिवडणूक होत आहे.
****
आज जागतिक अन्नधान्य दिवस पाळला जात आहे. निरामय आयुष्य आणि उज्ज्वल भविष्यासाठी भोजनाचा अधिकार, ही या वर्षीच्या अन्नधान्य दिवसाची संकल्पना असल्याची घोषणा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेनं केली आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात ��ुळजापूर इथली तुळजाभवानी देवी दसऱ्याच्या सीमोल्लंघनानंतरची श्रमनिद्रा पूर्ण करून अश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला पुन्हा सिंहासनारूढ होते. यानिमित्त लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी येत असतात. त्यामुळे आज आणि उद्या तुळजापूर मार्गावरील वाहतुक वळवण्यात आली आहे. सर्व मार्गांवर वाहतुकीसंदर्भात दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत, भाविकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं, आणि हा उत्सव सुरक्षित पार पाडावा, असं आवाहन धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात लोहा तालुक्यातल्या मारतळा इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीने जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृती कार्यक्रम राबवला. मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली.
****
नांदेड विभागात येत्या २० तारखेपर्यंत धारुर ते रोटेगाव आणि परभणी ते पिंगली या स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे नगरसोल - रोटेगाव - नगरसोल ही रेल्वे गाडी आजपासून १९ ऑक्टोबर पर्यंत नगरसोल ते रोटेगाव स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. अमृतसर - नांदेड, काचीगुडा - नगरसोल, तसंच परळी - अकोला या गाड्या काही स्थानकांदरम्यान उशीरा धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे.
****
0 notes
Text
लुट्येन क्यूँ “टु ध पोईंट” बात नहीं करते? भाग – १ / ३
मुट्येन मतलब कि; राहुल गांधी, प्रियंका वांईदरा, सोनिया, इन नहेरुवीयनोंके भक्त, एवं केज्रीवाल, ममता, अखिलेश, लालु, शरद, उद्धव, कोम्युनीस्ट्स, महेबुबा, ओमर, फारुख, ओवैसी, इन नेताओंके सहयोगी चमचें. ये सब “टु ध पोईंट” बात क्यूं नहीं कर सकते?
लुट्येन क्यूँ “टु ध पोईंट” बात नहीं करते? भाग – १ / ३ मुट्येन मतलब कि; राहुल गांधी, प्रियंका वांईदरा, सोनिया, इन नहेरुवीयनोंके भक्त, एवं केज्रीवाल, ममता, अखिलेश, लालु, शरद, उद्धव, कोम्युनीस्ट्स, महेबुबा, ओमर, फारुख, ओवैसी, इन नेताओंके सहयोगी चमचें. ये सब “टु ध पोईंट” बात क्यूं नहीं कर सकते? इन गदारोंके सपोर्टर मीडीय कर्मी भी, चाहे ये लुट्येन कितना भी जूठ, बेबुनियाद और ईरेलेवंट (असंबद्ध) बात…
View On WordPress
0 notes
Text
पाकिस्तानको २४ औं प्रधानमन्त्रीमा शाहबाज सरिफ निर्वाचित, दाेस्राे कार्याकाल सुरू
इस्लामबाद, २० फागुन । पाकिस्तानमा शाहबाज सरिफ देशको २४ औं प्रधानमन्त्री बनेका छन् । शहबाज सरिफ २०१ मत ल्याएर प्रधानमन्त्रीमा निर्वाचित भएका हुन । पीएमएल-एनका अध्यक्ष शहबाज शरीफ २०१ मत प्राप्त गर्दै पाकिस्तानको २४औँ प्रधानमन्त्री निर्वाचित भएको राष्ट्रिय सभाका अध्यक्ष सरदार अयाज सादिकले घोषणा गरेका छन्। प्रधानमन्त्रीका लागि पीटीआईका उम्मेदवार ओमर अयुब खानले ९२ मत प्राप्त गरे । आफ्नो जितको…
View On WordPress
0 notes
Text
एकेएस के सीमेंट टेक्नोलॉजी के सहायक प्राध्यापक डॉ.राहुल ओमर ने किया पेपर प्रेजेंट हेरीटेज इंस्टीट्यूट आफ टेक्नोलॉजी, कोलकाता का आयोजन
सतना। एकेएस वि. वि.के सीमेंट टेक्नोलॉजी के सहायक प्राध्यापक डॉ.राहुल ओमर ने अंतरराष्ट्रीय सेमिनार में पेपर प्रेजेंट किया। उन्होंने इंडियन इंस्टीट्यूट आफ केमिकल इंजीनियर,हेरीटेज इंस्टीट्यूट आफ टेक्नोलॉजी, कोलकाता के आयोजन में रिसर्च पेपर प्रस्तुत किया। उनके रिसर्च की पेट्रोलियम और रिफाइनरी उद्योग में ऊर्जा के रूप में उपयोगिता है । इस अंतरराष्ट्रीय सभा में लगभग 1000 से अधिक राष्ट्रीय और…
View On WordPress
0 notes
Text
'इंडिया' आघाडी सध्या मजबूत नाही : ओमर अब्दुल्लांची स्पष्टोक्ती
https://bharatlive.news/?p=182483 'इंडिया' आघाडी सध्या मजबूत नाही : ओमर अब्दुल्लांची ...
0 notes
Text
Tumblr हैक डे, मार्च 2023 एडिशन
हाँ, हाँ दोस्तों, Tumblr पर एक बार फिर से हैक डे मनाया गया. हर साल हम कई बार अपने रोज़मर्रा के काम की रफ़्तार धीमी कर देते हैं और पूरा एक दिन (और कभी-कभी पूरा एक हफ़्ता भी) अपनी मनचाही चीज़ें करने में बिताते हैं और देखते हैं कि हम अपने हैक के काम को कितना आगे ले जा पाते हैं. ये रहे कुछ ऐसे प्रोजेक्ट जिन्हें इस महीने की शुरुआत में हमारे सबसे हाल के हैक डे के लिए बनाया गया. इनमें से कुछ चीज़ें आपको बाद में साइट पर भी नज़र आ सकती हैं...
वेसली ने पोस्ट की टेक्स्ट सामग्री का अनुवाद करने की सुविधा जोड़ने पर काम किया और इसके लिए LibreTranslate का इस्तेमाल किया, जो वाकई बढ़िया काम करता है! हम जानते हैं कि ये उन लोगों के लिए एक सिरदर्दी है जो दुनिया भर में Tumblr का इस्तेमाल करते हैं, इसलिए हम इसके साथ प्रयोग करना जारी रखने की बात से बहुत खुश हैं.
ओमर ने Android ऐप के लिए एक सुविधा विशलिस्ट तैयार की, जिसमें समुदाय-प्रेरित और स्टाफ़-प्रेरित सुविधाओं से जुड़े विचारों के लिए अलग-अलग सूचियाँ हैं और आपको उन विचारों के लिए अपवोट करने की सुविधा भी मिलती है जिन्हें आप सबसे ज़्यादा पसंद करेंगे! ये वाकई शानदार है और हम इसी तरह के दूसरे तरीकों के बारे में सोच रहे हैं ताकि हम समुदाय के साथ सहयोग करने के लिए अपनी कोशिशें बढ़ा सकें, जैसा कि हम पहले से ही @wip और @changes ब्लॉग से करते रहे हैं.
एक चीज़ @blowery को हमेशा से परेशान करती रही है और वो ये है कि जब आप किसी पोस्ट का रीब्लॉग देखते हैं, तो ये समझ नहीं आता कि उसमें टैग किसने जोड़े. ये बता पाना मुश्किल हो सकता है कि क्या ये टैग रीब्लॉग कर रहे व्यक्ति ने जोड़े या उन्हें रीब्लॉग की गई पोस्ट से आने चाहिए. इसमें अंतर करने के लिए उन्होंने हैक करके रीब्लॉगर का अवतार उन टैग के बगल में लगा दिया जिन्हें उन्होंने अपने रीब्लॉग के सबसे नीचे जोड़े थे!
@straku ने हैक करके हमारे 1:1 मेसेजिंग के लिए एक आधुनिक रंग-रूप तैयार किया जिससे मेसेज बुलबुले बाएँ-दाएं, आगे-पीछे फ़ॉर्मेट में आ गए और इसमें कुछ बेहतर रंगों का भी इस्तेमाल किया गया. ये काफ़ी आधुनिक और सुंदर लग रहा है!
हमेशा की तरह, @changes ब्लॉग पर बने रहें और देखें कि क्या इनमें से कोई हैक वाकई Tumblr तक अपना सफ़र तय कर पाता है या नहीं!
1 note
·
View note
Text
अल-कायदाबाट प्राप्त जानकारीको आधारमा, यो जितको लागि श्री ओमर मात्र जिम्मेवार थिए भन्ने सोचिएको थियो। यदि तपाईं जीवित हुनुहुन्छ भने, तपाईंले निर्णय गर्नुपर्छ कि तपाईं जिम्मेवार हुनुहुन्छ वा छैन। हामीले पहिले प्रहार गर्यौं। मृतकलाई पक्राउ गर्न सकिँदैन । र, आणविक दुर्घटनाका कारण सुनामी अघि TEPCO सञ्चालनमा थिएन भन्ने कुरामा म सही छु । त्यसै���री भोलिपल्ट समुन्द्रमा इन्जेक्सनमा बाधा पुर्याएको कारण आफूलाई डिस्टर्ब नभएको भनी सच्याइएको थियो । मैले शाही डिक्रीद्वारा समुद्री पानीको इन्जेक्सन निलम्बित गरेको भनी सूचना पठाएँ, र मैले शाही कर्तव्यहरू जारी राखें, त्यसैले निलम्बन रद्द गरियो। यसले वर्णनलाई घुमाउँछ। कुनै मानवीय क्षति नभएको र दुर्घटना सुनामीको प्रभावले भन्दा पनि भूकम्पको प्रभावमा परिणत हुनुको अर्थ सरकारले भूकम्पका कारण सरकारको दृष्टिकोणलाई तोडेको हो । जापानमा आणविक ऊर्जा संयन्त्रहरू प्रवर्द्धन गर्न असम्भव हुनेछ जहाँ गल्तीहरू जालहरू जस्तै फैलिएका छन्।
0 notes
Text
Aalas Motapa Ghabraahat Review: हंसिए अपने ही परिवार पर 'आलस-मोटापा-घबराहट'
Aalas Motapa Ghabraahat Review: हंसिए अपने ही परिवार पर ‘आलस-मोटापा-घबराहट’
Aalas Motapa Ghabraahat Review: व्यंग्य में और व्यंग्य के बहाने अपना अजेंडा चिपकाने में नीयत का फर्क़ होता है। यदि आप स्टैंड अप कॉमेडियन हैं, व्यंग्य लेखक हैं, तो आप सभी परिस्थितियों, व्यक्तियों और राजनेताओं को साधिकार निशाना बनाए. लेकिन यदि आप किसी एक विशेष वर्ग पर टूट पड़े हैं तो आप अपना अजेंडा पेल रहे हैं, फिर आपके साथ वह विशेष वर्ग अपने तरीके से ‘निपट’ रहा है तो शिकायत मत करिए. व्यंग्य सभी पर…
View On WordPress
#Aalas Motapa Ghabraahat#Aalas Motapa Ghabraahat Review#amazon prime video#आलस मोटापा घबराहट#ओमर एयर#नयनतारा कुमार#सवीना शेट्टी
0 notes
Text
टीवी पर गले मिलने का सीन दिखाना हुआ अश्लील, रोक लगाने के लिए जारी हुआ अजीबोगरीब आदेश...
टीवी पर गले मिलने का सीन दिखाना हुआ अश्लील, रोक लगाने के लिए जारी हुआ अजीबोगरीब आदेश…
टीवी चैनलों को आदेश दिया गया कि वह अपने ड्रामों में गले मिलने के सीन को न दिखाएं क्योंकि इससे अश्लीलता फ़ैल रही है। यह अजीबोगरीब नोटिफिकेशन पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेगुलेटरी अथॉरिटी (PEMRA) ने शुक्रवार को जारी किया। इस नोटिफिकेशन में लोकल टीवी चैनलों को आदेश दिया गया कि वह अपने ड्रामों में गले मिलने के सीन को न दिखाएं। इस नोटिफिकेशन के जारी होने के बाद से देश में हंगामा हो गया। अथॉरिटी ने इस…
View On WordPress
#Ban on airing Hugging Scenes#hug scene#Hugging Scenes#Local TV Channel in Pakistan#Pakistan#Pakistan Latest News in Hindi#PEMRA#PEMRA Latest Notification#PEMRA नवीनतम अधिसूचना#Reema Omer#Trending Story#गले लगाने के दृश्य#गले लगाने के दृश्य पर प्रतिबंध#ट्रेंडिंग स्टोरी#पाकिस्तान#पाकिस्तान नवीनतम समाचार हिंदी में#पाकिस्तान में स्थानीय टीवी चैनल#रीमा ओमर
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 16 October 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ ऑक्टोबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला आजमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. नायब राज्यपाल मनोज सिन्हाश्रीनगरमधल्या शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनलकन्व्हेन्शन सेंटरमध्ये ओमर अब्दुल्ला आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला शपथदेणार आहेत. दहा वर्षांनंतरइथं झालेल्या विधानसभा निवडणुकीतनॅशनल कॉन्फरन्स पक्षानं बहुमत मिळवलं आहे. कार्यक्रम सुरक्षित आणिनिर्विघ्नपणे पार पडण्यासाठी कार्यक्रमस्थळाभोवती कडक सुरक्षा व्यवस्थातैनात करण्यात आली असल्याचं याबाबतच्यावृत्तातम्हटलंआहे.
****
के��ळमधल्यावयानाडलोकसभामतदारसंघाच्यापोटनिवडणुकीसाठीकाँग्रेसनंप्रियंकागांधीयांनाउमेदवादीजाहीरकेलीआहे. राहुल गांधी यांच्या राजीनाम्यामुळे हीजागारिक्तझालीआहे.
****
दरम्यान, विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसनं अखिल भारतीय काँग्रेस समितीचे वरिष्ठ निरीक्षक आणिवरिष्ठ निवडणूक समन्वयकांची नेमणूक केली आहे. मुंबईआणि कोकण विभागाचे निरीक्षक म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेअशोक गहलोत आणि डॉ. जी. परमेश्वर काम पाहतील.मराठवाड्यात सचिन पायलट आणि उत्तम कुमाररेड्डी तरविदर्भासाठी भूपेश बघेल, चरणजीत सिंह चन्नी आणि उमंगसिंघर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रातटी. एस. सिंगदेव आणि एम. बी.पाटील, तर उत्तरमहाराष्ट्रासाठी सईद नसीर हुसेन आणि डॉ. अनसुयासीताक्का यांच्याकडे निरीक्षकपदाची जबाबदारी देण्यातआल्याचं काँग्रेसनं पत्रकाद्वारे जाहीर केलं आहे.
****
मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत राज्यात आतापर्यंतचारलाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांच्याखात्यातएकशेतेवीसकोटी रुपये अनुदान वर्गकरण्यातआलंआहे. सामाजिक न्यायविभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारेहीमाहितीदिली. या योजनेअंतर्गत राज्यात १७ लाख ८३ हजार १७५ ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज प्राप्त झाले असून, या अर्जाची छाननी आणि आधार प्रमाणीकरणाचं काम सुरु आहे.
****
राज्यातल्याधानआणिभरडधान्यखरेदीतशेतकऱ्यांवरअन्यायहोऊ नयेम्हणून राज्यस्तरावर डिस्ट्रेस सेल रोखण्यासाठी नियंत्रण कक्षस्थापनकरण्यातयेणारआहे. आधारभूत किंमतीपेक्षा कमी किंमतीत कुणी खरेदी करत असेल, तर हा सेल काम करणारअसून, धान तसंच ज्वारी, बाजरी, मका, नाचणी याची खरेदीयाअंतर्गतकेलीजाणारआहे.
****
राज्यातदेवळालीतेदानापूरदरम्यानधावणाऱ्यापहिल्याविशेषरेल्वेगाडीचंकेंद्रीयरेल्वेमंत्रीअश्विनीवैष्णवयांनीदूरदृश्यप्रणालीच्यामाध्यमातूनउद्धाटनकेलं. ह्याशेतकरीसमृद्धीविशेषरेल्वेगाडीमुळंशेततेग्राहकांमधीलसंबंधवाढीसलागणारआहे. हीरेल्वेयाप्रवासातएकहजारपाचशे��िलोमीटरचाटप्पापारकरणारअसूनशेतकऱ्यांनाशेतमालपाठवण्यासाठीकेवळचाररुपयेप्रतीकिलोप्रमाणेदरआकारलाजाणारआहे.
****
धाराशिवजिल्ह्याततुळजापूरइथंअश्विन पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक पायी येत असतात. त्यामुळे आजआणिउद्या तुळजापूर मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली आहे. यात छत्रपती संभाजीनगर वरून हैदराबाद, सोलापूरकडे येणारी वाहतूक बीड, लातूर, औसा, उमरगा अशी वळवण्यात आली आहे. तर सोलापूर कडून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतूक, बार्शी, येडशी मार्गे वळवण्यात आली आहे.सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत, पायी येणाऱ्या भाविकांनी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं, आणि हा उत्सव सुरक्षित पार पाडावा, असं आवाहन धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी केलं आहे.
****
आगामीविधानसभानिवडणुकीच्यापार्श्वभूमीवरबीडजिल्ह्यातकायदाआणिसुव्यवस्थाराखण्यासाठीयेत्या२९तारखेपर्यंतमनाईआदेशलागूकरण्यातआलेआहेत. अपर जिल्हादंडाधिकारी शिवकुमार स्वामी यांनीयासंदर्भातपरिपत्रकप्रसिद्धकेलंआहे.
****
नांदेडजिल्ह्यातलोहा तालुक्यातल्या मारतळा इथं जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेच्या वतीनेजागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी गावात जनजागृतीपर कार्यक्रमराबवला.मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या आवाहनानुसार विद्यार्थ्यांनी आठवडी बाजारात जाऊन हात धुण्याच्या योग्य पद्धतींबद्दल माहिती दिली.
****
नांदेड विभागात आजपासूनयेत्या२०तारखेपर्यंत धारुर ते रोटेगाव आणि परभणी ते पिंगली या स्थानकांदरम्यान लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही रेल्वे अंशतः रद्द तर काही रेल्वे उशिरा धावणार आहे. नगरसोल - रोटेगाव - नगरसोल ही रेल्वे गाडी आजपासून १९ ऑक्टोबर पर्यंत नगरसोल ते रोटेगाव स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. तर अमृतसर - नांदेड ही रेल्वगाडी २१ ऑक्टोबर ते १३ डिसेंबर या कालवधीत औरंगाबाद ते परभणी या स्थानकांदरम्यान दोन तास उशिरानं धावणार आहे. काचीगुडा नगरसोल ही रेल्वगाडी १५ ऑक्टोबर ते १४ डिसेंबर या कालवधीत मुदखेड ���े पुर्णा स्थानकादरम्यान एक तास उशिरानं तर परळी - अकोला ही रेल्वेगाडी १४ डिसेंबर या कालवधीत परळी ते परभणी स्थानकादरम्यान अर्धा तास उशिरानं धावेल. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं ही माहिती दिली आहे.
****
नैऋत्य मोसमी पावसानं काल संपूर्ण देशातून माघार घेतली, त्याचवेळीदक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रीय झाला आहे.
****
0 notes
Text
क्या हम सब राष्ट्रवादीयोंको भूत (घोस्ट) बनना पडेगा?
मैं ८४+ सालका हूँ. वैसे तो मैं संपूर्ण शाकाहारी हूँ, फिर भी यदि बीजेपीने, मेरे जीते जी, ये … राहुल घांडी, प्रियंका, सोनिया घांडी, केज्री, ममता, अखिलेश, लालु, शरद, उद्धव, महेबुबा, ओमर, फारुख, औवैसी … आदिको कारावास नहीं भेजा तो, ...
क्या हम सब राष्ट्रवादीयोंको भूत (घोस्ट) बनना पडेगा? हमारे यहाँ लुट्येन नेताओंने सरासर जूठ बोलना, चोरी करना, गुंडागर्दी करना और निर्दोषोका खून करना इन सभी बातोंको एक संस्कार बना दिया है. अपराधीको दंडित करनेका काम किसका है? अपराधीयोंको दंडित करनेका काम न्यायालयका है. न्यायाधीश साहब बोलते है; कि हम भी आखिर तो मनुष्य ही है, इस लिये हम भी डरते है, हम भी रिश्वतखोरी करते है, हम भी जूठ बोलते है, हम भी…
View On WordPress
0 notes
Text
मोजाम्बिकमा चरमपन्थी आक्रमण, दर्जनौंको ज्यान गयो
मोजाम्बिकमा चरमपन्थी आक्रमण, दर्जनौंको ज्यान गयो
१६ चैत, काठमाडौं । मोजाम्बिकको ��त्तरी क्षेत्रमा अवस्थित पल्मा सहरमा भएको आतंकवादी आक्रमणमा दर्जनौं व्यक्तिको ज्यान गएको छ । केही वेपत्ता छन् । मोजाम्बिकको रक्षा मन्त्रालयका प्रवक्ता ओमर सारंगाले समुद्री किनारमा पर्ने पल्मा शहरमा इस्लामी चरमपन्थीहरुले गरेको आक्रमणबाट दर्जनौं व्यक्तिको मृत्यु भएको जानकारी दिएको बीबीसीले जनाएको छ । करिब ७५ हजार जनसंख्या रहेको पल्मामा कति जनाको मृत्यु भयो भन्ने यकिन…
View On WordPress
1 note
·
View note
Text
Tanhaji Full Movie Download Free 720p Filmywap
Taanaji The Unsung Warrior Full Movie Download Filmywap 480p | Watch Online Free
Ajay Devgn, Kajol, Saif Ali Khan starrer Epic historical period drama film based on a life of unsung warrior Taanaji released today titled Taanaji The Unsung Warrior or Tanhaji The Unsung Warrior movie 2020 in cinemas. Tanhaji Full Movie Download 480p Filmywap, 123mkv, pagalworld, tamilrockers, openload, movierulz, khatrimaza, utorrent with torrent magnet, filmyzilla, mp4movies, movies counter, 9xmovies
हिंदी सिनेमा के मेगा स्टार अजय देवगन के होम प्रोडक्शन में बनी अनसंग वारियर फ्रेंचाइजी की पहली किश्त फिल्म ‘तानाजी : द अनसंग वारियर’ के पर्दे के पीछे के सभी राज खुल गए हैं। इस फिल्म में अजय देवगन तानाजी मालुसरे की अहम भूमिका निभाते नजर आएंगेl वह इसमें एक मराठा योद्धा के तौर में नजर आएंगेl हालांकि फिल्म में हाल ही में बदलाव किया गया है। शुरुआत में फिल्म के ट्रेलर में हिंदवी स्वराज्य के ध्वज में ‘ओम’ शब्द लिखा गया था, अब अजय देवगन और फिल्म के निर्माताओं ने इसे एडिट कर दिया है।
==> Tanaji Full Movie Download <== Filmywap
Tanhaji played an instrumental role in taking back the strategic hill fortress of Kondhana from the Mughal empire. The film’s trailer had raised some eyebrows after Devgn, as Tanhaji, is seen propagating the power of saffron. Ajay, however, said the film does not portray any religion in negative.
In the late 17th century, the Mughal Emperor Aurangzeb declares strategic hill fortress Kondhana as the Mughal base of Southern India from which he planned to expand Mughal empire into South India. However, The Maratha Emperor Chhatrapati Shivaji Maharaj orders his General Tanaji Malusare to capture Kondhana at any cost to protect Southern India from Mughal invasion, while the Mughal emperor sends his trusted commander Uday Bhan to defend the fortress, thus leading to a battle between the two armies for control of the fortress. The Battle is known as the Battle of Sinhagad which decided the fate of Southern India.
==> Taanaji The Unsung Warrior Full Movie Download <==
फिल्म के निर्देशक ओमर राउत के अलावा फिल्म के विजुअल इफेक्ट्स प्रमुख और फिल्म के एक्शन निर्देशक ने शूटिंग के वक्त की रोचक यादें साझा की हैं। फिल्म तानाजी के निर्देशक ओम राउत बताते हैं, 'अभिनेता अजय देवगन 2016 में इस फिल्म की कहानी लेकर मेरी जिंदगी में आए। मैंने तुरंत फैसला किया मैं ये फिल्म करूंगा। मैं एक मराठी परिवार में पला बढ़ा हूं। छत्रपति शिवाजी महाराज के राज्य में तानाजी मालुसरे महान योद्धाओं में से एक थे। उनपर आधारित इस फिल्म में युद्ध के दृश्य जर्मनी के एक्शन डायरेक्टर रमाजान ने बुने हैं। उनके साथ काम करने का अनुभव बहुत ही अच्छा रहा।’
According to film analysts, Tanhaji is expected to rake in Rs 10 crore on the first day of its release as the film boasts of a star cast including Ajay Devgn, Kajol, Saif Ali Khan and Sharad Kelkar. The film will be released on more than 3500 screens.
The director, however, said the term of guerrilla warfare has come to be known as surgical strikes today and therefore it is easy to explain the movie’s story to the youth through the phrase.
tanhaji taanaji the unsung warrior tanaji ajay devgn kajol saif ali khan filmywap 300 mb pagalworld 123mkv filmyzilla movies counter mp4movies movierulz khatrimaza tamilrockers
1 note
·
View note
Text
सीमेंट टेक्नोलॉजी के छात्रों की प्रदूषण नियंत्रण मंडल की विजिट
सतना। डिपार्टमेंट ऑफ़ सीमेंट टेक्नोलॉजी के बीटेक और डिप्लोमा फिफ्थ सेमेस्टर के छात्रों ने प्रदूषण नियंत्रण मंडल की विजिट की। डॉ महेंद्र कुमार तिवारी,विभागअध्यक्ष पर्यावरण विज्ञान, डॉ राहुल ओमर और प्रियंका सिंह के निर्देशन में अहम जानकारियां हासिल की। क्षेत्रीय कार्यालय प्रदूषण नियंत्रण मंडल, सतना के एनएबीएल प्रयोगशाला एवम ऑफिस विजिट में वैज्ञानिको एवं अधिकारियों से ज्ञान प्राप्त किया। प्रदूषण…
View On WordPress
0 notes
Text
पत्नी पायल यांना दरमहा दीड लाख रुपये गुजारा भत्ता द्या : ओमर अब्दुल्लांना न्यायालयाचे निर्देश
https://bharatlive.news/?p=130850 पत्नी पायल यांना दरमहा दीड लाख रुपये गुजारा भत्ता द्या : ओमर ...
0 notes
Text
कश्मीर में दिवाली का माहौल, अलग-अलग किस्म के बन रहे रंग-बिरंगे दिये
कश्मीर में दिवाली का माहौल, अलग-अलग किस्म के बन रहे रंग-बिरंगे दिये
छवि स्रोत: पीटीआई प्रतिनिधि छवि हाइलाइट ओमर कुमार को 15 ओं को ओमर ने एक दूसरे से बदल दिया और ऐनफॉर्म से 15 हजार दीपों का पहला इतना बड़ा: ओमर जम्मू कश्मीर: जैसे जैसे- जैसे-जैसे आ आ ओमार इन दीवा परिवार के सदस्यों के दीपों में सक्रिय हों और सक्रिय हों। ओमर ने अब तक 15 हजार मीनिटी के दीप के लिए दीपक तैयार करने के लिए 14 दीप तैयार कर रहे हैं। ये अलग-अलग अलग-अलग अलग-अलग अलग-अलग आकार के दीपक हैं। इस…
View On WordPress
0 notes