#आरोग्यमंत्र
Explore tagged Tumblr posts
Text
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती
व्हेरिकोज व्हेन्स म्हणजे काय? वेळीच ओळखा हा धोका : तज्ज्ञांची माहिती
डॉ. वैभव लेंडे, रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूर आपल्या शरीरात अशुद्ध रक्तवहन करण्यासाठी व्हेन्स म्हणजे शीरा असतात. पायात अशुद्ध रक्त वहन करण्यासाठी त्वचेच्या खाली मुख्यतः दोन मोठ्या रक्तवाहिन्या असतात. या रक्तवाहिन्यांमध्ये जर कुठल्या कारणाने रक्त जमा झाले आणि त्यामुळे त्या फुगीर झाल्या तर या त्रासाला व्हेरिकोज व्हेन्स (varicose veins) म्हणजे मराठीत ‘अपस्फित नीला’ असे म्हणतात. अनेकदा या…
View On WordPress
0 notes
Text
दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र
दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र
दखल : मुलांसाठी आरोग्यमंत्र ‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे ऋजुता दिवेकर यांचे पुस्तक प्रा. रेखा दिवेकर यांनी अनुवादित केले आहे. नव्या आहार व जीवनशैलीचा मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. सतत बाहेरचं खाणं, घरातल्या जेवणाला नाकं मुरडणं, बैठी जीवनशैली यामुळे मुलांचे आरोग्य बिघडत चाललं आहे. अशा परिस्थितीत ‘नोट्स फॉर हेल्दी किड्स’ हे पुस्तक पालकांना मोलाचं मार्गदर्शन करणारं आहे. ऋजुता…
View On WordPress
0 notes
Text
डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका
डायबेटिक फुट म्हणजे नेमके काय? जाणून घ्या आजाराची कारणे व धोका
[ad_1]
डॉ. वैभव लेंडे, रक्तवाहिनी शल्यचिकित्सक, नागपूर बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. डोळे, मुत्रपिंड, मेंदू या अवयवांसह पायांवरही मधुमेहाचा विपरित परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, ज्या व्यक्तीला मधुमेह आहे, त्या व्यक्तीच्या पायास ‘डायबेटिक फुट’ () असे म्हणतात. ज्यांना पाच वर्षांहून अधिक काळ मधुमेहाचा आजार आहे, त्यांच्या पायात समस्या निर्माण होऊ शकतात.…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र: पावसाळ्यात जपा डोळ्यांचे आरोग्य
आरोग्यमंत्र: पावसाळ्यात जपा डोळ्यांचे आरोग्य
[ad_1]
– डॉ. गिरिजा सुरेश, नेत्रविकारतज्ज्ञ
पावसाळ्यादरम्यान आपण विविध आरोग्यविषयक आजारांसंदर्भात खबरदारी घेतो. रस्त्यावरील पदार्थ खाणे किंवा पावसात भिजणे टाळतो. पण आपल्यापैकी अनेकजण पाऊस सुरू होताच घेण्यास विसरतो. लहान मुलांसंदर्भात ही बाब प्रामुख्याने होते.
सध्या लॉकडाउन असल्याने मुलांचे बाहेर पडण्याचे प्रमाण जवळपास नगण्य आहे. मात्र इतर वेळी मुले पावसाळ्यांमध्ये भिजतात, बाहेर जातात.…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र: गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या
आरोग्यमंत्र: गर्भनिरोधक गोळ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या
[ad_1]
डॉ. बंदिता शहा, स्त्रीरोगतज्ज्ञ
गर्भनिरोधक गोळ्या(ओसीपी) किंवा संप्रेरकांचा समावेश असलेली संततीनियमनाची इतर कोणतीही साधने गर्भारपण टाळण्यासाठीचा सर्वाधिक सोयीस्कर व सुरक्षित मार्ग असतो. याचा वापर करणाऱ्या काही स्त्रियांना मात्र हृदयविकार, हृदयविकाराचा धक्का, स्ट्रोक्स आणि रक्तात गुठळ्या होणे अशा गंभीर समस्या जाणवतात. त्यामुळे संततीनियमनासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने, त्यांनी सांगितलेली…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र : पावसाळ्यातील त्वचाविकार
आरोग्यमंत्र : पावसाळ्यातील त्वचाविकार
[ad_1]
पावसाळ्यातील त्वचाविकार
– डॉ. किरण गोडसे, त्वचाविकारतज्ज्ञ
पावसाळ्यामध्ये वातावरणातील आर्द्रता वाढण्यासोबतच दमटपणादेखील वाढतो. वातावरणामध्ये आर्द्रता असल्यामुळे बुरशीसंसर्ग होण्याचा धोका वाढतो. विशेषत: पाय सतत पाण्याने भिजलेले असतात, त्यामुळे पायांना संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका असतो.
१) त्वचेला बुरशीचा संसर्ग असल्यास स्वत:हून औषधोपचार करू नका. स्टिरॉइड क्रीमचा वापर टाळा, कारण या…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र: लॉकडाउनदरम्यान स्पाँडिलायसिससचे व्यवस्थापन
[ad_1]
– डॉ. सुशांत शिंदे, कन्सल्टण्ट फिजिशिअन करोना संसर्गासोबत दोन हात करताना लॉकडाउनच्या काळामध्ये स्पाँडिलायसिसचा त्रास कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. योग्यवेळी डॉक्टरांची मदतही घ्यायला हवी.
लक्षणे कोणती- -सकाळी लवकर पाठीच्या खालील भागात वेदना जाणवणे व ही अवस्था ४५ मिनिटांहून अधिक काळ टिकणे.
-औषधे घेऊनही ९० दिवसांहून अधिक काळ पाठदुखी व पाठीचा ताठरपणा कायम राहणे.
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र: पावसाळ्यात टाळा श्वसनविकार
आरोग्यमंत्र: पावसाळ्यात टाळा श्वसनविकार
[ad_1]
– डॉ. प्रशांत छाजेड, श्वसनविकातज्ज्ञ मुंबईकर आता ‘कोविड-१९’विरोधातील खबरदारीचे उपाय घेण्यासोबत पावसाळ्याशी संबंधित इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव रोखण्याचेही मोठे आव्हान आहे. आपल्यापैकी अनेकजण सध्या घरामध्येच आहेत, पण आपण या ऋतूदरम्यान आपले आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. इनडोअर एअर क्वॉलिटी (आयएक्यू) म्हणजे घरातील आणि बंदिस्त जागांमधील हवेचा दर्जा चांगला ठेवणे.…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र : पावसाळ्यात टाळा डोळ्यांचे संसर्ग
आरोग्यमंत्र : पावसाळ्यात टाळा डोळ्यांचे संसर्ग
[ad_1]
– डॉ. हर्षवर्धन घोरपडे , नेत्ररोगतज्ज्ञ
पावसाळ्यात फ्लू, अतिसार, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस व कावीळ असे पाण्यामार्फत, कीटकांमार्फत आणि अन्नामार्फत होणारे अनेक आजार होतात. या ऋतूमध्ये डोळ्यांना होणाऱ्या संसर्गाच्या प्रमाणामध्येही लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. डोळ्यांना होणाऱ्या विविध संसर्गांसाठी हवेमध्ये असलेली उच्च आर्द्रता प्रमुख कारण आहे. हे संसर्ग विषाणूजन्य, जीवाणूजन्य,…
View On WordPress
0 notes
Text
आरोग्यमंत्र : मधुमेह, रक्तदाबापासून करा किडनीचा बचाव, अन्यथा…
आरोग्यमंत्र : मधुमेह, रक्तदाबापासून करा किडनीचा बचाव, अन्यथा…
[ad_1]
डॉ. धनंजय उकळकर, किडनीविकार तज्ज्ञ, नागपूर जगात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे भारताला मधुमेहाची जागतिक राजधानी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. मधुमेहाच्या सहापैकी एका रुग्णाला किडनी निकामी होण्याचा धोका असतो. मधुमेहाच्या आजाराच्या प्रभावात किडनी आली, तर एका टप्प्यानंतर ती कमकुवत होते. विशिष्ट कालावधीनंतर ती पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. डायलिसिसवर असलेल्या एकूण…
View On WordPress
#Diabetes and Kidney Disease#health care tips in marathi#Kidney health#Preventing Diabetic Kidney Disease#Tips to Protect Kidney Health#आरोग्याची काळजी कशी घ्यावी#किडनीचे आरोग्य#किडनीच्या आजारांचा धोका कसा टाळावा#मधुमेह आणि किडनीचे आजार#मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी टिप्स
0 notes