#अ���ॅथलेटिक्स
Explore tagged Tumblr posts
Text
महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले
महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले
पतियाळा-प्रतिनिधी हरयाणाचा क्रिशन कुमार आणि पंजाबची हरमिलन बेन्स यांनी चमकदार कामगिरी करत राष्ट्रीय अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत रविवारी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या ८०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदकाची कमाई केली. महाराष्ट्राच्या सिद्धांत थिंगालिया याने ११० मीटर अडथळा शर्यतीत सुवर्णपदक पटकावले.क्रिशनला उत्तराखंडच्या अनू कुमारने कडवी लढत देण्याचा प्रयत्न केला. पण क्रिशनने आपला वेग आणि…
View On WordPress
0 notes
Photo
अॅथलेटिक्स प्रशिक्षक पुरुषोत्तम राय यांचं निधन सन्मान स्विकारण्याआधीच राय यांनी अखेरचा श्वास घेतला | #PurushothamRai #FormerIndiaAthleticCoach #dies http://www.headlinemarathi.com/sports-news-marathi/former-india-athletic-coach-purushotham-rai-passes-away-hours-before-receiving-dronacharya-award/?feed_id=8473&_unique_id=5f4a3bec83a69
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 October 2019 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ ऑक्टोबर २०१९ दुपारी १.०० वा. ****
सार्वजनिक क्षेत्रातल्या सरकारी मालकीच्या उद्योगांमधे खाजगी गुंतवणूकीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं सरकारनं नवीन निर्गुंतवणूक धोरण तयार केलं आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं या धोरणाच्या मसुद्याला काल मान्यता दिली. नवीन धोरणानुसार केंद्रीय अर्थमंत्रालया अंतर्गत निर्गुंतवणुकीचा प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन असा वेगळा विभाग तयार करण्यात येणार आहे.
***
भारतीय रिजर्व्ह बँकेनं रेपो दरात पाव टक्क्यानं कपात केली आहे. पूर्वीच्या पाच पूर्णांक चाळीस शतांश टक्क्यांवरून रेपो दर पाच पूर्णांक पंधरा शतांश टक्के करण्यात आल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्ति���ांत दास यांनी काल वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. रिजर्व्ह बँकेची रेपो दरातली ही सलग पाचवी कपात असून, या वर्षभरात रेपो दर सुमारे एक पूर्णांक तीस शतांश टक्क्यानं कमी झाला आहे.
***
अयोध्येतल्या राम जन्मभूमी-बाबरी मशिद विवाद प्रकरणाची सुनावणी नियोजित तारखेच्या एक दिवस आधी म्हणजे १७ ऑक्टोबरला पूर्ण करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पाच सदस्यीय घटनापीठानं हा निर्णय घेतला. या प्रकरणी दोन्ही पक्षकारांनी आपले युक्तिवाद १६ तारखेपर्यंत पूर्ण करावेत असं न्यायालयानं सांगितलं. या प्रकरणात नव्यानं साक्षीपुरावे सादर करायला आता परवानगी मिळणार नाही असा इशाराही न्यायालयानं दिला आहे.
***
राज्य तसंच हरयाणा विधानसभेसाठी दाखल उमेदवारी अर्जांची आज छाननी होत आहे. या दोन्ही राज्यांत उमेदवारी अर्ज दाखल करायची मुदत काल संपली. येत्��ा सोमवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या दोन्ही राज्यांमधे एकवीस ऑक्टोबरला मतदान तर चोवीस ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदार संघात १७ उमेदवार रिंगणात असल्याचं स्पष्ट झालं आहे. उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत आज तीन उमेदवारांचे अर्ज बाद ठरले.
***
भाजप, शिवसेना, रिपाईं आणि मित्र पक्षांची महायुती राज्य विधानसभेत अभूतपूर्व यश मिळवेल, असा विश्र्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांनी काल नागपूर नैऋत्य मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. आपण विक्रमी मतांनी विजयी होऊ आणि नागपूरमधील बाराही जागा जिंकू, असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं.
दरम्यान, बारामतीमधील जनता आपल्याला मोठा प्रतिसाद देईल या विषयी शंका नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल बारामती इथं उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. बारामतीकरांना आपल्यावर किती मोठा विश्र्वास आहे हे राज्याला निकालाच्या दिवशी लक्षात येईल, असंही पवार यावेळी म्हणाले.
***
जालना घनसावंगी रस्त्यावरील इस्लामवाडीजवळ आज सकाळी दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
***
भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या डावात एक बाद ६१ धावा केल्या आहेत. सलामीवीर मयांक अग्रवाल सात धावाकाढून बाद झाला आहे. तत्पूर्वी, भारतानं पहिल्या डावात ७१ धावांची आघाडी मिळवताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर बाद केला. आर. अश्र्वीननं सात गडी बाद केले.
***
महाराष्ट्राचा अविनाश साबळे टोकियो ऑलिंपिकमधे तीन हजार मीटर शर्यतीत भाग घेण्यासाठी पात्र ठरला आहे. दोहा इथं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत काल त्यानं स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढून आठ मिनिटं २१ सेकंद आणि ३७ मिलिसेकंद वेळेत हे अंतर पार केलं. गेल्या गुरुवारी पहिल्या फेरीत त्यानं आठ मिनिटं २५ सेकंद आणि २३ मिलिसेकंदांची वेळ नोंदवली होती.
वीस किलो मीटर चालण्याच्या स्पर्धेत के. टी. इरफान यापुर्वी�� टोकयो ऑलिंपीकसाठी पात्र ठरला आहे.
***
सुमीत नगलनं ब्राझीलमध्ये सुरू एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना आज अर्जेंटिनाच्या जे. फिकोवीचविरुद्ध होईल.
// ********** //
0 notes
Text
ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र
ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र
ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले.
तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे. वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात…
View On WordPress
0 notes
Text
ऑलिम्पिक यशाची नांदी !
ऑलिम्पिक यशाची नांदी !
अॅथलेटिक्स हा ऑलिम्पिक, आशियाई व राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धामध्ये पदकांची लयलूट करण्यासाठी असलेला हुकमी क्रीडा प्रकार मानला जातो.
from LoksattaLoksatta https://ift.tt/2O1zpR8
View On WordPress
0 notes
Text
वर्ल्ड thथलेटिक्स रिलेसाठी हिमा, दुती 4x100 रिले संघात सामील झाले
वर्ल्ड thथलेटिक्स रिलेसाठी हिमा, दुती 4×100 रिले संघात सामील झाले
स्टार धावपटू हिमा दास आणि राष्ट्रीय रेकॉर्ड धारक दुती चंद या��ची मंगळवारी पोलंडमध्ये 1 आणि 2 मे रोजी होणा an्या जागतिक अॅथलेटिक्स रिले या ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय महिला 4×100 मीटर संघात निवड झाली. . Source link
View On WordPress
0 notes