#अ��ावर
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 February 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ फेब्रुवारी २०२३ दुपारी १.०० वा.
****
संसदेच्या अर्थसंकलपीय अधिवेशनाच्या पहिला टप्प्याचा आज समारोप होत आहे. दुसरा टप्पा १३ मार्चला सुरु होणार आहे.
राज्यसभेत आज विरोधी पक्षांनी केलेल्या गदारोळामुळे कामकाज बाधित झालं. कामकाज सुरु होताच आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीने दिलेला स्थगन प्रस्ताव सभापती जगदीप धनखड यांनी फेटाळला. विरोधी पक्षनेते मलिकार्जुन खरगे यांनी दोन्ही सभागृहात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील प्रस्तावावर केलेली टिप्पणी काढून टाकण्याचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेस, आप आणि इतर विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अदानी समुहाच्या प्रकरणाची संयुक्त संसदीय समिती चौकशीची मागणी करत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे राज्यसभेचं कामकाज आधी काही वेळासाठी, त्यानंतर १३ मार्चपर्यंत स्थगित करण्यात आलं.
***
२०२४-२५ पर्यंत संरक्षण निर्यात पाच अब्ज डॉलर्सपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दीष्ट असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. बंगळूरूमध्ये आज १४ व्या ‘एरो इंडिया शो’चं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. भारत लवकरच जगातला सर्वात मोठा संरक्षण उत्पादन देश बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या प्रदर्शनाच्या माध्यमा��ून एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रात संधी निर्माण होतील, असं पंतप्रधान म्ह��ाले.
द रन वे टू अ बिलियन अपोर्च्युनीटी, अर्थात लक्षावधी संधींकडे नेणारा मार्ग, अशी यंदाच्या प्रदर्शनाची संकल्पना आहे. पाच दिवसांच्या या हवाई प्रदर्शनात उपस्थितांना स्वदेशी संरक्षण सामग्री, तंत्रज्ञान आणि लढाऊ विमानं पाहण्याची संधी मिळणार आहे.
***
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ फेब्रुवारीला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ९८वा भाग असेल. कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार माय जी ओ व्ही किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं आहे.
***
राज्यातल्या सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता सहावी ते बारावीच्या मुलींना, राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा कार्यक्रमांतर्गत स्वसंरक्षणाचे धडे दिले जाणार आहेत. मुलींना कराटे, मुष्टियुद्ध, किक-बॉक्सींग आदी प्रकार शिकवण्यात येणार असून, ३१ मार्चपर्यंत हे प्रशिक्षण पूर्ण करायचं आहे. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि महापालिकांच्या आयुक्तांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत.
***
येत्या दोन वर्षात राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे आणि त्यात काम करणारे शिक्षक, कर्मचारी यांच्या निवासस्थानांसाठी स्वमालकीच्या शासकीय इमारती उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांनी सांगितलं. नंदुरबार जिल्ह्यात अक्कलकुवा तालुक्यात काल शासकीय मुलींच्या वसतीगृह, आश्रमशाळांचं लोकार्पण आणि विविध विकास कामांचं भुमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. पुढील वर्षापासून पहिली आणि दुसरीच्या वर्गांत मराठी, हिंदी, इंग्रजी या अनिवार्य भाषांसोबतच, स्थानिक आदिवासी बोली भाषेतून शिक्षण देण्याची योजना असल्याचं गावित यांनी सांगितलं.
***
औरंगाबाद - जळगाव महामार्गावर हर्सुल इथं रस्ता रुंदीकरणासाठी अतिक्रमण काढण्यास आज सकाळी सुरुवात झाली. अपर तहसिलदार विजय चव्हाण यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी याठिकाणी उपस्थित आहेत. या कारवाईसाठी या मार्गावरील वाहतूक १६ फेब्रुवारीपर्यंत, हर्सूल टी पॉइंट इथून आंबेडकर नगर, पिसादेवी रोड मार्गे, सावंगी बायपास अशी वळवण्यात आली आहे. सिल्लोड - फुलंब्रीकडून हर्सुलकडे येणारी वाहतूकही याच मार्गाने वळवण्यात आली आहे.
पैठण इथंही संत एकनाथ महाराज यांच्या नाथषष्ठी यात्रा महोत्सवाच्या अनुषंगानं यात्रा मैदानवरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
***
औरंगाबाद इथं काल राज्यस्तरीय भटके विमुक्त आदिवासी साहित्य संमेलन पार पडलं. भटक्यांचं भावविश्व आणि नेमॉडिक ट्राईब असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या या संमेलनाचं उद्धाटन, साहित्यिक विजया मारोतराव यांच्या हस्ते झालं. भटक्या-विमुक्तांसाठी आयोग, इतर मागास वर्गीयांची जातीनिहाय जनगणना आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.
***
ओखा- रामेश्वरम -ओखा साप्ताहिक एक्स्प्रेस तीन फेऱ्यासाठी सालेम ते रामेश्वरम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. १४, २१ आणि २८ फेब्रुवारीला, ओखा इथून सुटणारी गाडी ओखा ते सालेम अशी धावेल. १७ आणि २४ फेब्रुवारी तसंच तीन मार्चला रामेश्वरम इथून सुटणारी गाडी, रामेश्वरम ते सालेम दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून, ती सालेम ते ओखा अशी धावेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून कळवण्यात आलं आहे.
//**********//
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/320e738d879e1b5530461471b41a10e6/tumblr_pmcc9spmnR1xiwp7bo1_540.jpg)
#दोस्त को लिखा #ख़त- #बेहद सोच-#समझकर #खत्म कर रहा हूं #जिंदगी, उसके बाद #लगा दी #छलांग #आईआईटी #हैदराबाद के #अंतिम #वर्ष के #छात्र #अनिरुद्ध ने #कथित #रूप से #सात #मंजिला #हॉस्टल https://nayasavera.net/खोज-ख़बर/news-iit-hyderabad-student-before-jumping-off-campus-building/ https://www.instagram.com/p/BtaZ25FASdP/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1waleca703jsa
0 notes
Link
बेयॉन्से में सात साल की उम्र से दिखने लगी प्रतिभा -
बेयॉन्से का पूरा नाम -बियॉन्से गज़ेल नॉलेस है जिनका जन्म 4 सितम्बर 1981 हूस्टन में हुआ जो टेक्सास अमेरिका में स्थित है |बचपन से ही संगीत में रूचि होने की वजह से कई विद्यालय में इसने प्रशिक्षण लिया है|इनके पिता मैथ्यू नॉलेस एक प्रोफेशनल रिकॉर्ड मैनेजर और इनकी माता टिना नॉलेस एक वस्त्र डिज़ाइनर और हैयर स्टाइलिस्ट है| बियॉन्से के पिता एक अफ्रीकी अमेरिकी थे और माता भी अमेरिकी मूल वंश की थी |बियॉन्से की प्रतिभा उनके सात वर्ष की उम्र से दिखने लगी |जब एक बार उनकी संगीत की टीचर एक गाना गुनगुना रही थी तो बियॉन्से ने उस गाने को ऊचे स्वर में अंत किया और तभी से उनकी संगीत अध्यापक ने उनकी प्रतिभा को पहचान लिया |कई प्रतियोगिता में बियॉन्से ने गा कर अखबार का अपनी ओर ध्यान आकर्षित कर लिया था | धीरे -धीरे उनकी प्रसिद्धि भी बढ़ने लगी थी | 1990 के आते -आते बियॉन्से ने हूस्टन के संगीत केंद्र कहे जाने वाले विधयालय में दाखिला ले लिया |
बेयॉन्से एक ही रात में 6 ग्रैमी अवार्ड जितने वाली महिला -
बियॉन्से ने अपना एकल एल्बम डेंजरस्ली इन लव 2003 में दुनिया के सामने प्रदर्शित किया जो दुनिया भर में मशहूर हुआ उसके दो गाने 'क्रेजी इन लव' और 'बेबी बॉय' उस दौर के सबसे मशहूर गाने रहे और तो और टॉप 100 के टॉप 1 में रहे | और इन गानों ने बियॉन्से को अकेले ही 5 ग्रैमी अवार्ड दिला दिया |इसके बाद इनके तीसरे एकल एल्बम -आय एम... साशा फ़िर्स जो 2008 में प्रदर्शित हुआ उसने इनको 6 ग्रैमी अवार्ड एक ही रात में दिला दिया |और उस समय एक ही एल्बम के लिए इतने ग्रैमी अवार्ड जितने वाली पहली महिला बन गयी थी | इस एल्बम में इनके 4 गाने जो मशहूर हुए -इफ़ आय वर अ बॉय, सिंगल लेडिज़,हेलो,स्विट ड्रिम्स,| फिर इनका चौथा एल्बम '4 ' भी बहुत मशहूर हुआ | इसके गाने तो टॉप 200 गाने में पहले नंबर पे रहा | बेयॉन्से और अभिनय की ओर उनका कदम -
संगीत के साथ -साथ बियॉन्से ने अभिनय के क्षेत्र भी खुद को आजमाया और 2001 में संगितमय फ़िल्म कार्मेन: अ हिप हॉपेरा से पदार्पण किया और बाद में ऑस्टिन पॉवर्स इन गोल्डमेम्बर (2002) व ड्रिमगर्ल्स (2006) जै��ी बडी फ़िल्मों में काम किया जिसके लिए उन्हे दो गोल्डन ग्लोब पु���स्कारों के लिए नामांकन मिला|2008 में बनी कैडिलैक रेकॉर्ड्स में भी बियॉन्से अभिनय किया | 2010 में फोर्ब्स ने उन्हें दुनिया के सबसे प्रभावशाली गायकों के श्रेणी में पहला स्थान दिया था| इन्होने 16 ग्रैमी अवार्ड और 11 ,11 एमटीवी वीडियो म्युज़ीक पुरस्कार, एक बिलबोर्ड मिलेनियम पुरस्कार और हॉलिवुड वॉक ऑफ़ फ़ेम में डेस्टिनिज़ चाइल्ड इतने पुरस्कार प्राप्त किया |और इनकी प्रसिद्धि की वजह थी की बॉलीवुड में गानों में अभी भी इनके नाम का प्रयोग होता है |
#हैयर स्टाइलिस्ट#सिंगललेडिज़#स्विटड्रिम्स#हूस्टन#हेलो#मैथ्यूनॉलेस#वस्त्र डिज़ाइनर#बेबीबॉय#बियॉन्सेगज़ेलनॉलेस#बियॉन्से#पॉवर्सइनगोल्डमेम्बर#ग्रैमीअवार्ड#ड्रिमगर्ल्स
1 note
·
View note
Text
http://kalyanashram.org/news/2019_may_kanpur_vivah/
अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम से सम्बद्ध सेवा समर्पण संस्थान-कानपुर के कार्यकर्ताओें के प्रयासों से अक्षय तृतिया के दिन 7 मई 2019 को 25 कन्याओं के विवाह का कार्यक्रम सम्पन्न हुआ। कल्याण आश्रम के अ. भा. कोषाध्यक्ष अर्जुनदास खत्री (कानपुर), प्रांत नगरीय कार्य प्रमुख राज नारायण (C.A.) विशेष रूप में उपस्थित रहे और विवाहबद्ध वर-वधू को सुखी लग्न जीवन हेतु आशिर्वाद दिये।
हम जानते है कि जनजाति समाज में कई युवक-युवतियाँ ऐसी है कि जो आर्थिक स्थिति अच्छी न होने के कारण अग्नि के साक्षी में फेरे नहीं कर सकते। विवाह किये बिना ही सहजीवन शुरू होता है और आगे चल कर जब अनुकूलता होने पर विवाह विधि कर लेते है। जनजाति समाज अपने सम्पूर्ण समाज का अभिन्न अंग है, इसलिये ऐसी स्थिति में सहयोग करना अपना कर्तव्य है।
1 note
·
View note
Text
फॉरेन रिटर्न्ड...
मित्रांसोबत चाललेल्या गप्पांमध्ये कुठेतरी एखादी ट्रिप मारावी अशी चर्चा चालू होती. कश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत सर्व पर्याय सुचवले जात होते. पण एकमत होत नव्हते. त्याचवेळी आमचे एक मित्र बबन सातपुते म्हणाले ‘चला साहेब, बाहेरच्या देशात जावू.’
याबरोबरच एक नवी ट्युब पेटली! नुकतेच पासपोर्ट काढले होते. पण त्याचा उपयोग फोटो आयडी सोडून काही होत नव्हता. अनेक पर्याय पाहून स्वस्त आणि मस्त परदेशवारी करायची तर ‘चलो श्रीलंका’ यावर आमचे मत ठाम झाले. बाकी कुणाकडे पासपोर्ट नव्हते, म्हणून मी आणि सातपुते पुढील कामाला लागलो. काही टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना भेटलो. बरीच आकडेमोड झाली आणि ठरवले की आपण दोघेच जायचे तर कशाला पाहिजे टूर अॅरेंजर? जावू जमेल तसे. मग त्याच दिवशी चेन्नईवरून कोलंबोला जाण्या येण्यासाठी एअर इंडीया एक्स्प्रेस या विमानाचे २६ जुलै २००७ चे तिकिट बुक केले.
सर्व तयारी झाली आणि २३ जुलै रोजी औरंगाबादहुन दुपारी तीनच्या पॅसेंजरने हैद्राबादला निघालो. डुगडुग करत पॅसेंजर दुसर्या दिवशी सकाळी नऊ वाजता हैद्राराबादला पोहोचली. एका छोट्या हॉटेलमध्ये फ्रेश झालो आणि तडक बसस्टँडवर आलो. चेन्नईला जाण्यासाठी बस उशीरा होती म्हणून विजयवाड्याच्या बसमध्ये बसून संध्याकाळी सहा वाजता विजयवाड्याला पोहोचलो. तिथून लगेच चेन्नई बस मिळाली आणि सकाळी सहा वाजता चेन्नईच्या मोफुसील बसस्टँडवर पोहोचलो. तिथून एअरपोर्ट खूप दूर होते. रु. २००/- मध्ये एक टॅक्सी ठरवून एअरपोर्टजवळच्या एका लॉजमध्ये रूम बुक केली. दिवस पूर्ण रिकामा होता म्हणून सिटी बसने फिरून मरीना बीचवर संध्याकाळपर्यंत टाईमपास करून परत आलो.
दुसर्या दिवशी सकाळी आठचे प्लेन होते. पहाटे चारलाच जाग आली. परदेशात जायची खूप एक्साईटमेंट होती त्यामुळे रात्री झोप अशी ��ागलीच नव्हती. स्नान वगैरे आटोपून साडेपाच वाजताच एअरपोर्टवर चेक इन केले. इमिग्रेशन चेक म्हणजे काय याचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. आमच्या समोर एक माणूस सेक्युरिटीसोबत तामिळीत हुज्जत घालत होता. सेक्युरिटी पोलिस युपीचे होते. तो माणूस वॉलेट, बेल्ट काढत नव्हता. आमच्या समोर त्या पोलिसांनी त्याला संपूर्ण उघडे केले. अंडरवेअर शिल्लक ठेवली होती म्हणून बरे झाले! बिचारा रडवेला चेहरा करून आत गेला.
एवढी कडक सेक्युरिटी असते हे पाहून आम्ही हबकलोच. गुपचूप सर्व सामान, बेल्ट, वॉलेट, हँड पाऊच, घड्याळ, शूज, अगदी हातरुमाल, चष्मा (अंगावरचे कपडे सोडून) सगळं स्कॅनर मध्ये टाकले. चेकींग करून पुढे येवून सामान घेतले. हँड पाऊचमध्ये दाढीचे नवे करकरीत सामान सेक्युरिटींनी काढून घेतले! परदेश प्रवासासाठी म्हणून भारीचे सामान घेतले होते. ते सर्व डस्टबीनमध्ये माझ्याकडे पहात आरामात पहुडले. आत्ताच त्या माणसाचा प्रताप पाहिला होता, म्हणून काहीही न बोलता उरलेले सामान घेवून गुमान आत गेलो.
काही वेळातच विमानाची अनाऊंसमेंट झाली. पासपोर्ट, तिकीट दाखवून विमानात प्रवेश केला. एअरहोस्टेसने काही अघटीत घडले तर काय करायचे हे अॅक्शनसहीत करून दाखवले आणि विमानाने आमची पहिली परदेशवारी घडवण्यासाठी उड्डाण केले.
मनात खूप गुदगुल्या होत होत्या. या तंद्रीत असतांनाच एअरहोस्टेसने सँडवीच, टोस्ट, चहा आणून दिला. चांगली सर्वीस होती विमानात. काही ठीस ठीस नाही की फीस फीस नाही. हसत इंग्लिश हिंदीत त्या बोलत होत्या. त्यात एक मराठी मुलगी होती हे आमच्या लक्षात आले होते. मध्येच एखादी बस खडबडीत रस्त्यावर धावतांना जसे जाणवत��� तसेच जाणवले. सातपुते एक्स मिल्ट्रीमन असल्यामुळे त्यांना अनुभव होता, पण माझ्या पोटात मात्र गोळा उठला होता. खाली ढग आणि वर खडखड! जीव मुठीत घेवून बसलो.
बाहेर पहात, फोटो काढत खाणे चालू होते. अजून चहा घेतच होतो की अनाऊंसमेंट झाली ‘दहा मिनिटात आपण बंदारनायके कोलंबो एअरपोर्टवर पोहचत आहोत!’ अरे! आत्ताच बसलो आणि आलंही का श्रीलंका! आश्चर्याने बाहेर पाहिले तर समुद्र, छोटी घरे दिसायला लागली. हळुहळू विमान खाली आले आणि अतिशय सुंदर रितीने लँड झाले. एअरहोस्टेस आणि पायलट नमस्कार करत सर्वांना निरोप देत दारात थांबले. त्या मराठी मुलील�� सातपुते म्हणाले ‘पॅसेंजर कसेही असले तरी तुम्हाला सतत हसत राहणे कसे काय जमते हो?’ ती मुलगी मराठीतच म्हणाली ‘आमची हीच तर ड्युटी आहे सर’.
हसत हसतच आम्ही बाहेर पडलो. परत इमिग्रेशन चेक सुरू झाले. फॉर्म भरून आम्ही लाईनमध्ये उभे राहिलो. आमचा नंबर आला आणि फॉर्म वाचून तो ऑफिसर म्हणाला ‘व्हेर यु आर स्टेईंग इन कोलंबो?’
कुठे रहायचे ते आम्ही ठरवलेच नव्हते. मुंबई पुण्याला जातो तसेच आम्ही निघालो होतो. तिथे गेल्यावर एखादा लॉज पाहू असे ठरवले होते. मी त्या ऑफिसरला म्हणालो ‘वुई हॅव नॉट डिसायडेड येट. वुई विल फाईंड सम हॉटेल अँड स्टे देअर.’
मी प्रामाणिकपणाने एक्स्प्लेनेशन देत होतो, पण त्याने मात्र फॉर्म माझ्या तोंडावर फेकला आणि जोरात ओरडला ‘गेट आऊट! अँड गो बॅक टू इंडीया.’
आली का पंचाईत! काय काय ठरवले होते अन झाले काय! तिथून निघून बाजूला आलो तितक्यात अजून एकदा ‘गेट आऊट’ असा आवाज आला आणि माझ्या मागे सातपुतेही आले! हताश होवून आम्ही एका बेंचवर बसलो. बाजूला एका केबीनसमोर एक श्रीलंकन कबीर बेदी दाढी कुरवाळत उभा होता. कडक ड्रेस घातलेला गंभीर चेहर्याचा तो ऑफीसर माझ्याकडेच पाहत होता. मी उठून भीत भीत त्याच्याकडे गेलो आणि म्हणालो ‘वुई आर टुरिस्ट सर. वुई वाँट टू सी श्रीलंका. फर्स्ट टाईम वुई केम अब्रोड. बट वुई हॅव नॉट डिसायडेड व्हेर टू स्टे. प्लीज हेल्प अस.’
दाढी कुरवाळतच तो मंद हसला आणि मला आत बोलावले. ‘राईट एअरपोर्ट गार्डन रिसॉर्ट रुम नंबर 208.’ मी त्याने सांगितले तसे डेस्टीनेशनच्या रकान्यात लिहिले आणि त्याला धन्यवाद देवून बाहेर पडलो. सातपुतेंच्या फॉर्ममध्येही तसेच लिहिले आणि वेगळ्या लाईनला लागलो. तिथल्या ऑफिसरने फॉर्म तपासला आणि पासपोर्टवर शिक्का मारून एकदाचे इमिग्रेशन अॅक्सेप्ट केले. खुश होवून आम्ही बाहेर पडलो. बाहेर जातांना डोळ्याच्या कोपर्यातून आम्हाला गेट आऊट म्हणणार्या ऑफिसरकडे पाहिले. तो कामात मग्न होता. त्याने आमच्याकडे पाहिलेच नाही म्हणून बरे झाले! सुटलो एकदाचे!
बाहेरच्या लाऊंजमध्ये श्रीलंकन टुर्सचे अनेक स्टॉल्स होते. तिथे चौकशी करून बाहेर अजून स्वस्त टॅक्सी मिळतील असा विचार करून एअरपोर्टच्या बाहेर आलो. एका टपरीवरून पाण्याची बाटली आणि चहा घेतला. त्याचे बील देतांना लक्षात आले की आपल्याकडे श्रीलंकन करंसी नाही! आम्ही निघतांना सोबत डॉलर्स घेतले होते. एअरपोर्टवर ते कन्व्हर्ट करून घ्यायला पाहिजे हे माहितच नव्हते. परत पंचाईत झाली. त्या टपरीवाल्यानेच जवळच्या ज्वेलरकडून डॉलर कन्व्हर्ट करून घ्यायला सांगितले. लगेच तिथे जावून शंभर डॉलर देवून सात हजार श्रीलंकन रुपये घेतले आणि टपरीवाल्याचे बील दिले. तितक्यात ‘नेगोंबो नेगोंबो’ असे ओरडत एक मिनी बस तिथे थांबली. एका माणसाने मोडक्या तोडक्या इंग्रजीत कोलंबो पेक्षा नेगोंबो स्वस्त आहे आणि कोलंबोच्या बाहेरच्या भागात आहे असे सांगितले. लगेच निर्णय घेतला आणि नेगोंबोला निघालो.
अर्ध्या तासात आम्ही नेगोंबोला पोहोचलो. परत एका टपरीवर चहा घेत लॉज आणि टॅक्सीची चौकशी केली. तिथे एक मुंबईत शिकलेला विद्यार्थी भेटला. भारतीय भेटल्यामुळे त्याला आनंद झाला होता. त्याने त्याच्या ओळखीच्या टॅक्सीवाल्याला फोन केला आणि काही वेळातच इसरू नावाचा टॅक्सीवाला आला. ४०० डॉलरमध्ये सहा दिवस आमच्या सोबत रहायचे ठरवून त्या विद्यार्थ्याला धन्यवाद देवून आम्ही टॅक्सीत बसलो.
सगळ्यात आधी इसरूने आम्हाला एका मोबाईलच्या दुकानात नेले. तिथून टेंपररी सीम कार्डस मिळवून दिले. आता आम्हाला भारतात फोन करता येणे शक्य झाले होते. लगेच घरी फोन करून सर्व सुखरूप असल्याचा निरोप दिला. तिथून कोलंबो शहरात आलो. एका हॉटेलमध्ये मुक्काम केला. संध्याकाळी स्ट्रिट मार्केटमध्ये फिरलो. अजून श्रीलंकन करंसीचा आम्हाला अंदाज येत नव्हता. एका दुकानातून शर्ट घेतला. त्याने किंमत १२०० एसएलआर (श्रीलंकर रुपीज) सांगितले. एवढे महाग असते का म्हणून त्याच्याशी हुज्जत घातली. ‘आर यू इंडियन?’ असे म्हणत त्याने भारतीय रुपयात त्या शर्टची किम्मत रु. ४८०/- होते हे पटवून दिले तेव्हा कुठे आमच्या डोकात प्रकाश पडला. चहासुद्धा तीस रूपयाला मिळायचा म्हणून आम्ही जास्त घेत नव्हतो. पण इंडियन करंसीमध्ये तो १० रुपयाला पडतो हे लक्षात आल्यावर मात्र प्यायला लागलो.
दुसर्या दिवशी दिवसभर प्रवास करून आम्ही अनुराधापुराकडे निघालो. टॅक्सी अनुराधापुराला रात्री आठ वाजता पोहोचली. इसरूच्या ओळखीने एक होम स्टे घेतला. अतिशय छान जेवण त्यांनी सर्व्ह केले आणि जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी उठल्यावर पाहिले तर ते होम स्टे एका सुंदर जंगलात होते. सर्वत्र झाडी होती. समोर एका झाडावर एक लाकडाची खोली होती. शिडी चढून त्या खोलीत बसूनच आम्ही नाष्टा केला आणि ‘आय बुवान’ म्हणजे नमस्कार करून त्या होम स्टेचा निरोप घेतला.
अनुराधापुरा हा अनेक बौद्ध स्तुपांचा प्रदेश होता. बरीच मोठी बौद्ध स्तुपे पाहून आम्ही कँडीकडे निघालो. वाटेत डंबुला गावातील क्रिकेट स्टेडियम पाहून जवळच असलेले सिग्रिया हे ठिकाण पाहिले. एका मोठ्या पुरातन शहराचे अवशेष आणि उंच दगडी डोंगरावर मंदिर व लेण्या होत्या तेथे. तेवढ्या उंच चढतांना वारा आणि लटकत्या पायर्यामुळे खूप भीती वाटत होती. ते सुंदर ठिकाण पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.
संध्याकाळी सहाच्या आसपास कँडी या अतिशय मनमोहक शहरात पोहोचलो. इंग्लिश पिक्चरमध्ये असते तसेच वातावरण होते तिथे. शहराच्या मध्यभागी तलाव होता. त्या तलावा भोवतीच हे थंड हवेचे शहर वसले होते. हॉटेलचा शोध सुरू केला पण काही केल्या हॉटेल मिळेना. शेवटी रात्री आठ वाजता एक होम स्टे टाईप हॉटेल मिळाले. क्रिकेटर कुमार संगकाराच्या वडलांचे ते हॉटेल होते. रूममध्ये फ्रेश होवून संगकाराच्या वडलांना भेटायला गेलो. पण ते त्या दिवशी येणार नव्हते असे कळले. एक साठ पासष्ट वर्षाची बाई केअर टेकर होती. तिने मस्तपैकी जेवण तयार केले. जेवण करून आम्ही लवकरच झोपी गेलो.
सकाळी त्या बाईने भरपूर नाष्टा खावू घातला. ‘पुढच्या वेळी येतांना बायकोला घेवून या आणि माझ्यासाठी साडी आणा’ असे हक्काने म्हणाली. ‘हो नक्की’ असे आश्वासन देवून तिचा निरोप घेवून आम्ही बाहेर पडलो. कँडीतले खूप मोठे आणि अतिशय स्वच्छ बौद्ध मंदिर पाहून हरखून गेलो. बराच वेळ तिथे व्यतीत केला आणि नुवारा इलिया या हत्तीचे अनाथ आश्रम असलेल्या ठिकाणाकडे जाण्यासाठी कूच केली. वाटेत चहाच्या बगिचात जावून एका फॅक्टरीत चहा कसा तयार करतात हे पाहिले आणि सर्वांना देण्यासाठी चहाची पाकिटे विकत घेतली.
नुवारा इलियात पोहोचल्यावर तिकिटे काढायला गेलो तर फॉरेनरसाठी दोन हजार रुपये लागतील असे त्याने सांगितले. हत्ती पहायला दोन हजार कशाला खर्चायचे? असा विचार करून एका ठिकाणी चहा घेतला. त्या चहावाल्याने सांगितले की एशियन टुरिस्ट साठी पाचशे रूपये तिकिट आहे. तो स्वत: सोबत आला आणि त्याने तिकिट काढून दिले. त्याच्यामुळे आम्हाला ते ठिकाण पाहता आले.
एका मोठ्या विस्तीर्ण आवारात हे आश्रम होते. आतमध्ये भरपूर बेवारस हत्ती होते. एका पायाने लंगडे, तुटलेल्या सोंडेचे असे जखमी हत्ती तिथे पोसले जातात हे कळले. श्रीलंकेत हत्ती खूप आहेत. बर्याच गावात गावाभोवती तारेचे कुंपन घालून रात्री त्यात करंट सोडतात. हत्तींच्या उपद्रवापासून बचाव होण्यासाठी असे अवैधरित्या गावकरी करतात असे समजले. यात जखमी झालेले हत्ती या आश्रमात आणले जातात.
नदीमध्ये हत्तींचा स्नान करण्याचा सोहळा पहायचा आनंद घेवून तिथून आम्ही कोलंबोकडे प्रयाण केले. वाटेत गॉल शहर पाहिले. सुनामीमुळे उध्वस्त झालेले समुद्र किनार्यावरचे गॉल फोर्ट अतिशय मोठे होते. फोर्टवर उभे राहून समोर क्रिकेट स्टेडियम स्पष्ट दिसत होते. लोकल कुठली तरी तिथे मॅच चालली होती. किल्ल्यावरूनच एका डोंगराकडे हात दाखवत इसरू म्हणाला ‘युवर हनु��ान ब्रॉट धीस माऊंटेन द्रोणगीरी हियर’. खरे का खोटे माहित नाही, पण तिथूनच त्या डोंगराकडे पाहून आम्ही हात जोडले.
तिथून कोलंबोकडे निघालो. संपूर्ण समुद्रकिनार्याचा रस्ता होता. श्रीलंकेत एक पाहिले की रस्ते जरी छोटे असले तरी खूप चांगले होते. कुठेही खड्डे दिसले नाहीत. आणि रस्ता क्रॉस करतांना कुणी दिसला तर ड्रायव्हर दूरूनच कार थांबवून त्या क्रॉस करणार्याला जावू देत. तो पलिकडे गेल्यावराच कार चालू करत असत. ‘दिसत नाही का?’ ‘डोळे फुटले का?’ असे म्हणणारे कुणीच दिसले नाहीत.
रस्त्यात समुद्र किनारी बसून एका हॉटेलमध्ये चहा सांगितला. त्याने चहासोबत अनेक वेगवगळे स्नॅक्स आणून ठेवले. ‘टेस्ट इट’ असे म्हणून आम्हाला ते आग्रहाने खायला लावले. खूपच चांगले पदार्थ होते ते. सर्व फस्त करून दोन कप चहा पिऊन आम्ही कोलंबोकडे निघालो.
कोलंबोत पोहोचायला रात्र झाली होती. इसरू म्हणाला ‘इफ यू वाँट चीप स्टे, देन वन युथ हॉस्टेल इज देअर’ असे म्हणून त्याने एका हॉस्टेल टाईप टिपिकल सरकारी परिसरात नेले. एक रूम आम्ही पसंद केली. अगदी साधारण सरकारी डाकबंगल्यासारखी रूम होती. रात्री फक्त झोपायचे आहे तर कशाला भारी रूम करायची असा मध्यमवर्गीय विचार करून तिथे झोपलो.
दुसर्या दिवशी कोलंबो दर्शनास निघालो. ताज हॉटेल, बेंटॅटो बीच, झुऑलॉजिकल गार्डन हे सर्व पाहिले. इतके दिवस जेवण सप्पकच मिळत होते. म्हणून इसरूला सांगून एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये गेलो. पोळी, भाजी, दालफ्राय ऑर्डर केली. लालभडक लोणचे दिसले म्हणून सातपुतेंनी ते ऑर्डर केले. एवढे करूनही जेवण सप्पकच निघाले. ते लोणचे तर केवळ रंगानेच लाल होते, चव मात्र गुळचीट होती. कसेबसे जेवण उरकले आणि प्रेमदासा स्टेडियमकडे निघालो. योगायोगाने भारत श्रीलंका टेस्ट मॅचचा शेवटचा दिवस होता. तिकीट काढायला गेल्यावर तिकीटवाला म्हणाला ‘द्याट वे फ्री एंट्री, हिअर टू हंड्रेड एसएलआर.’ फ्री एंट्रीमध्ये चांगले नसेल म्हणून दोनशे रुपयाचे तिकीट काढून आत गेलो. फारच कमी प्रेक्षक होते. बँडवर ‘मेरे सपनों की रानी कब आयेगी तू’ हे गाणे वाजवले जात होते. फ्री स्टँडमध्ये लॉनवर बरेच प्रेक्षक एंजॉय करत होते. तिथेच गेलो असतो तर बरे झाले असते असे वाटले. मॅच पाटा खेळपट्टीवर चालली होती. इशांत शर्मा सुद्धा आऊट होता होत नव्हता यावरूनच लक्षात येत होते. कंटाळून आम्ही बाहेर पडलो आणि मार्केटमध्ये फिरून एक लॉज बुक केले. दुसर्या दिवशी परतीचा प्रवास होता. इसरूला सकाळी पाच वाजता यायला सांगून सा��ानाची आवाराआवर करून झोपी गेलो.
सकाळी बरोबर पाच वाजता इसरू आला. त्याच्या सोबत विमानतळाकडे निघालो. काहीच रहदारी नव्हती तरी तो ८० च्या पुढे स्पीड वाढवत नव्हता. तो म्हणाला ‘पोलिस व्हेरी स्ट्रिक्ट. इफ स्पीड मोर, दे फाईन’ असे जमेल तसे त्याने इंग्रजीतून सांगितले. हाईट म्हणजे एका चौकात लाल लाईट लागली अन तो थांबला. चारी बाजूने मिळून फक्त आमचीच गाडी होती. एका कोपर्यात मागे हाताची घडी घालून एक किडमिडीत पोलिस उभा होता. ‘चल कुछ नही होता’ असे आपल्या स्टाईलमध्ये इंग्रजीतून त्याला आम्ही म्हणालो. तो म्हणाला ‘नो सर, पोलिस फाईन’.
आपल्याकडे असे असते तर दहा किलोमिटर पुढे निघून गेलो असतो. पण तिथले नियम कडक होते. शेवटी सहा वाजता विमानतळावर पोहोचलो. इसरूचे सर्व पैसे देवून वर भरघोस टीप दिली आणि आत येवून चेक इनचे सर्व सोपस्कार पार पाडले. एक माणूस सर्वांकडे दोन दोन ड्युटी फ्री लिकरच्या बाटल्या देतांना दिसला. आमच्याकडे येवून आम्हालाही म्हणाला ‘विल यू कॅरी दिज टू बॉटल्स? टू बॉटल्स आर अलाऊड. आवर मॅन विल कलेक्ट इट अॅट चेन्नई अँड विल पे यू टू फिफ्टी फॉर इच बॉटल.’
सातपुते लगेच तयार झाले, पण मी अडवले. ‘यात काही ड्रग्ज वगैरे भानगडी असतील तर आपण अडकून जाऊ. नको मोहात पडायला.’ असे म्हणून विनम्रपणे त्याला नकार दिला आणि विमानात बसलो. एक तास दहा मिनिटाचा प्रवास करून चेन्नई एअर पोर्टवर पोहोचलो. एअरपोर्टवरून बाहेर पडतांना सर्व पॅसेंजरच्या हातात दोन दोन बॉटल दिसत होत्या. बाहेर एक माणूस त्या घेत होता आणि प्रत्येकाला पाचशे रुपये देत होता.
‘बघा साहेब, पाचशे रुपये फुकट गेले’ असे सातपुते म्हणाले आणि कपाळाला हात मारून घेत हसत हसतच आम्ही बाहेर पडलो.
तो दिवस चेन्नईत थांबून दुसर्या दिवशी हैद्राबादमार्गे औरंगाबादला परत आलो. या दौर्यात औरंगाबाद ते श्रीलंका जाणे येणे धरून खरेदीसहित सव्वीस हजार रुपये प्रत्येकी खर्च आला. टुर कंपनीकडून गेलो असतो तर (खरेदी सोडून) चाळीस हजार लागले असते. पैसे खूप वाचले, पण एक लक्षात आले की एकतर अभ्यास करून जायला पाहिजे किंवा ट्रॅव्हल्स कंपनीसोबतच जायला पाहिजे, म्हणजे सर्व महत्वाची ठिकाणे पाह्यला मिळतात. आमची बरीच ठिकाणे मिस झाली.
असे असले तरी या पहिल्यावहिल्या विदेश दौर्यात खूप मजा आली, आणि मुख्य म्हणजे (श्रीलंकेला जाऊन का होईना) एकदाचे आम्ही ‘फॉरेन रिटर्न्ड’ झालो...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
श्रमिक सेतु अॅप ऑनलाईन डाउनलोड
श्रमिक सेतु अॅप ऑनलाईन डाउनलोड
श्रमिक सेतु पोर्टल लागू | भेट श्रमिक सेतु पोर्टल | श्रमिक सेतु अॅप ऑनलाईन डाउनलोड | उपस्थित श्रमिक सेतु पोर्टल नोंदणी उपस्थित श्रमिक सेतु पोर्टल 2021 आमच्या देशातील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रवासी मजदूरांच्या घटनेनंतर दूरदृष्टीची घोषणा केली की कोरोना विषाणूचा अटकाव झाला, ज्या घटनेनंतर इतर राज्यांतील लोट करारास परत केले गेले. तो या ऑनलाइन पोर्टल वर पंजीकर�� करू शकतो. आणि या पोर्टलच्या माध्यमातून…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/57cec4313fdb7fa4cd659b3144927776/09f6b73f69433459-b2/s540x810/9f55fa64026d91b568483a9fd55b3a5ff822d94c.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 January 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ जानेवारी २०२३ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा प्रारंभ.
विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावं - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं आवाहन.
राज्यात कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधक लसीकरणातील मात्रांची संख्या १७ कोटी ७७ लाखांच्या वर.
आणि
एफआयएच हॉकी स्पर्धेत भारताची आज वेल्सविरुद्ध लढत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईत ३८ हजार ८०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन होत आहे. त्यांच्या हस्ते मुंबईत मेट्रो मार्गिका २- अ आणि ७ चं लोकार्पण झालं आहे. पंतप्रधान बृहन्मुंबई महापालिकेच्या २० नव्या ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’चं लोकार्पण, सात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांची पायाभरणी यावेळी होणार आहे. महापालिकेच्या गोरेगाव, भांडुप आणि ओशिवरा या तीन रुग्णालयांच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन, सुमारे ४०० किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास कामांचं भूमीपूजन यावेळी होईल. पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या कर्जांच्या हस्तांतरणाचा प्रारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे.
****
पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली नवा महाराष्ट्र घडवू या, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत सुरू लोकार्पण समारंभात केलं. समृद्धी महामार्गाच्या रुपानं मुंबईत समृद्धी येत असून येत्या अडीच वर्षांत मुंबईचा कायापालट पहायला मिळेल. महाराष्ट्राला पंतप्रधान मोदी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं त्यांनी नमुद केलं. विरोधी पक्षांकडून होत असलेल्या टीकेला कामातून उत्तर देऊ, असं त्यांनी नमुद केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये सर���ारच्या विकास कामांची माहिती दिली.
****
विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. त्यांनी आज मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचं प्रकाशन केलं, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. प्रत्येक विद्यार्थ्यानं आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे हाच संदेश मोदी यांच्या या पुस्तकातून मिळतो असं कोश्यारी यांनी सांगितलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण आणि मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला. मातृभाषेतून शिक्षण दिलं जावं असं मोदी यांचं स्वप्न आहे. चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी शाखेची पुस्तकं मराठी भाषेत उपलब्ध होतील, असं ते म्हणाले. हे पुस्तक प्रत्येक शाळेत पोहोचविण्याचं नियोजन शासनातर्फे करण्यात येईल, असंही केसरकर यांनी सांगितलं.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख ८ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २२० कोटी २० लाखाच्या वर गेली आहे. त्यात २२ कोटी ३४ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९५ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांनी वर्धकमात्रा घेतली आहे.
****
देशातलं पर्यटन क्षेत्र सर्वसमावेशक विकासाद्वारे जीडीपीमध्ये २०३० पर्यंत अमेरिकी डॉलर ५६ बिलीयन विदेशी चलन गुंतवणूक आणेल, असा विश्वास केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे संचालक प्रशांत ��ंजन यांनी व्यक्त केला आहे. या माध्यमातून १४० दशलक्ष रोजगार निर्मीती होईल, असंही त्यांनी आज जी ट्वेंटी परिषदेच्या सदस्यांसाठीच्या मिरवणुकीदरम्यान नमूद केलं. यात विशेषतः क्रूझ पर्यटन, पर्यावरण पर्यटन आणि साहसी पर्यटनावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचं रंजन यांनी सांगितलं. पर्यटनासाठी महाराष्ट्र हे पश्चिम भारतातलं एक महत्वाचं राज्य आहे. समुद्रकिनारे, थंड हवेची ठिकाणं, वन्यजीव अभयारण्यं, किल्ले, प्राचीन मंदिरं आणि स्मारकं ही महाराष्ट्राच्या पर्यटनाची प्रमुख आकर्षण स्थळं असल्याचं पर्यटन तज्ज्ञ सुनीत कोठारी यांनी यावेळी नमूद केलं.
****
औरंगाबादमध्ये पुढील महिन्यात होत असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तयारीसाठी शहरातली अतिक्रमणं काढून शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यात येत आहे. आज शहरातल्या शहाबाजार चंपा चौक इथली अतिक्रमणं काढण्यात आली. विविध देशातल्या प्रतिनिधींसमोर शहर सुंदर दिसण्यासाठी करण्यात येत असलेल्या या मोहिमेला नागरिकांनी सहका��्य करण्याची विनंती महापालिकेचे उपायुक्त रविंद्र निकम यांनी केलं आहे.
****
नाशिक विभाग पदवीधर विधानपरिषदेचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना बंडखोरी केल्यामुळं काँग्रेस पक्षातून सहा पर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आल्याचं पक्षाचे सरचिटणीस देवानंद पवार यांनी एका पत्रकाद्वारे कळवलं आहे.
****
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, सुवेझ हक आणि डॉ. शिवाजी पवार यांची चौकशी होणार आहे. संबंधित चौकशी आयोगानं त्यांना नोटीस बजावली आहे. त्यात २१ ते २५ जानेवारी दरम्यान तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृह इथं शनिवारपासून २५ जानेवारी पर्यंत चौकशी करून त्यांची साक्ष नोंदवली जाणार आहे. हा हिंसाचार एक जानेवारी २०१८ ला घडला तेव्हा नांगरे पाटील हे कोल्हापूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक होते, तर हक हे पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक होते. पवार हे या प्रकरणात तपास अधिकारी होते. आरोपी हर्षाली पोतदार यांची देखील आयोगासमोर २१ आणि २२ जानेवारीला चौकशी होणार आहे. डॉ. शिवाजी पवार यांची २१ ते २३ जानेवारी दरम्यानं आणि नांगरे पाटील, हक यांची २४ आणि २५ जानेवारी दरम्यान चौकशी होणार आहे.
****
पिकविम्याचे पैसे तातडीनं देण्यात यावे या आणि इतर मागण्यांसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या भगवती आणि आजुबाजुच्या गावांतल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी आज पैनगंगा नदीमध्ये आंदोलन केलं. यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी पिकविमा काढला आहे. परंतु, पिकविम्याचे पैसे अजुनही शेतकऱ्यांच्या खात्यात पडले नाही. यासाठी जिल्हा कृषी कार्यालयावर गेल्या २३ डिसेंबर रोजी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी पिकविमा परताव्याची रक्कम देण्याचं लेखी आश्वासन दिलं होतं पण त्याची पूर्तता न झाल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात भगवतीसह माझोड, गुगूळ पिंपरी, तपोवन, गारखेडा, कडोळी, गोरेगाव आदी दहा ते पंधरा गावांतल्या शेतकरी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. पिकविमा रकमेच्या संदर्भात पुढील कार्यवाही शासनस्तरावर केली जाईल, असं कृषी अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलक नदीपात्रातून बाहेर आले.
****
ओडिशामध्ये सुरू असलेल्या एफ आय एच पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा सामना वेल्ससोबत होणार आहे. भुवनेश्वर इथल्या कलिंग मैदानावर संध्याकाळी सात वाजता या सामन्याला सुरुवात हो��ल. भारत या स्पर्धेच्या ड गटात असून स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर इंग्लंड खालोखाल दुसऱ्या स्थानावर आहे. भारत आणि इंग्लंडचे या स्पर्धेत समान गुण असले तरी अधिक गोल केल्यामुळं इंग्लंड अव्वल स्थानावर आहे.
****
लातूर इथं भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापनदिना निमित्त येत्या २६ तारखेला मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळं इतर सर्व कार्यालयं आणि शैक्षणिक संस्थांनी सकाळी साडेआठ ते दहा दरम्यान ध्वजारोहण कार्यक्रम घेऊ नये. त्यांनी आपला ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी साडेआठ पूर्वी किंवा सकाळी दहानंतर आयोजित करावा, असं आवाहन लातूर जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठं आणि संलग्नित महाविद्यालयातल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी पुढल्या महिन्यात बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र राज्य विद्यापीठ आणि महाविद्यालयीन कर्मचारी संयुक्त कृती समितीनं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले आणि कुलसचिव डॉ.भगवान साखळे यांना यासंदर्भातलं निवेदन आज सादर केलं. कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन, सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन, अश्वाशिसत प्रगती योजना यासह विविध मागण्यासाठी हा संप करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उपाध्यक्ष डॉ.कैलास पाथ्रीकर यांनी दिली.
****
कोल्हापूरमध्ये परवा शनिवारपासून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शासकीय ग्रंथागार ताराबाई पार्क इथं ग्रंथ प्रदर्शन होणार आहे. या कालावधीत शासकीय प्रकाशनांच्या खरेदीवर दहा टक्के सुट देण्यात येणार असल्याची माहिती शासकीय मुद्रणालय आणि लेखनसामग्री भांडारच्या प्रभारी व्यवस्थापकांनी दिली आहे.
****
0 notes
Text
पहिली अनौपचारिक कसोटी: मुकेश कुमार चमकला ��ारताने न्यूझीलंड A ला 156/5 वर प्रतिबंधित केले दिवस 1 | क्रिकेट बातम्या
पहिली अनौपचारिक कसोटी: मुकेश कुमार चमकला भारताने न्यूझीलंड A ला 156/5 वर प्रतिबंधित केले दिवस 1 | क्रिकेट बातम्या
बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने त्याच्या सर्व स्पेलमध्ये प्रोबिंग चॅनलला गोलंदाजी दिली कारण पहिल्या ‘अनधिकृत’ कसोटीच्या पहिल्या दिवशी खराब प्रकाशाने खेळ थांबवण्यापूर्वी भारत अ संघाने न्यूझीलंड अ संघाला 5 बाद 156 धावांवर रोखले. प्रातिनिधिक राष्ट्रीय संघाकडून (भारत अंडर-19, भारत अंडर-23, भारत अ किंवा वरिष्ठ भारत) प्रथमच खेळताना, उजव्या हाताच्या जलद-मध्यम गोलंदाजाला चेंडू दोन्ही बाजूंनी हलवता…
View On WordPress
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/3f0cf0f3b0484abec829170b118df784/1ba4589e91473c1f-10/s540x810/190ccfa4d9d1946aaf42a7e491e4d669cb4ad777.jpg)
स्टार्सची अॅड इकॉनॉमी:मागील 2-3 वर्षांपासून अक्षय-शाहरुख-रणवीर सारख्या बड्या स्टार्सचे चित्रपट झळकले नाहीत, पण यांच्याकडेच आहेत सर्वाधिक ब्रँड एंडोर्समेंट शाहरुखचा शेवटचा चित्रपट 2018 मध्ये आला होता आणि तो फ्लॉप ठरला होता, तरीही किंगचा दर्जा अबाधित आहे. #srk कोरोना आणि लॉकडाऊनमुळे लोकांनी एका वर्षापेक्षा जास्त काळ मोठ्या स्क्रीनवर कोणताही चित्रपट पाहिला नाही. देशात आलेल्या दुस-या लाटेमुळे पुढील काही महिने हीच परिस्थिती राहील, अशी चिन्ह आहेत. अनेक बड्या स्टार्सचे बहुतेक चित्रपट रखडले आहेत. इतकेच नाही तर अक्षय कुमार, शाहरुख खान, रणवीर सिंगसारखे स्टार्स तर मागील दोन ते तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसले नाहीत. मोठ्या पडद्यावरील जरी हे कलाकार झळकले नसले तरी शाहरुख आणि आमिर सारख्या स्टार्सच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये फारसा फरक पडलेला दिसून येत नाही. सलमान खानचा 'राधे' 13 मे रोजी रिलीज होत आहे. यापूर्वी सलमानचा 'दबंग 3' 2019 मध्ये आला होता. राधेद्वारे तब्बल दोन वर्षांनंतर सलमान मोठ्या पडद्यावर परतत आहे, परंतु 'राधे' देशातील बहुतेक ठिकाणी लॉकडाउन असल्याने मोजक्याच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. तर याकाळात सलमानने आपला चित्रपट ओटीटीवर आणण्याचा निर्णय घेतला आहे. सलमानचा फ्रेश चित्रपट प्रेक्षकांच्या ओटीटीवर बघायला मिळेल, पण शाहरुख तर गेल्या तीन वर्षांपासून मोठ्या पडद्यावर दिसलाच नाही. त्याचा शेवटचा चित्रपट झिरो 2018 मध्ये आला होता. तो फ्लॉप ठरला होता. मोठ्या पडद्यावरचा शाहरुखची शेवटचा हिट ठरलेला चित्रपट रईस हा होता. हा चित्रपट 2017 मध्ये आला होता. आता त्याचा आगामी चित्रपट 'पठाण' 2022 मध्ये येऊ शकतो. अन्य स्टार्स ओटीटीकडे आपला मोर्चा वळत आहेत, परंतु शाहरुख अद्याप या विचारात दिसत नाही. तरीही, शाहरुख ब्रँड एंडोर्समेंटच्या बाबतीत टॉप स्टार्सपैकी एक आहे. ओटीटी वर कोण आले? अक्षय कुमारचा 'लक्ष्मी' हा चित्रपट यापूर्वी ओटीटीवर प्रदर्शित झाला. आणि आता सलमान खान 'राधे'सह ओटीटीवर पाऊल ठेवत आहे. पण हे दोघेही आनंदाने या माध्यमाकडे वळले असे नाही. सध्याच्या लॉकडाउन परिस्थितीमुळे त्यांना ओटीटीवर यावे लागले आहे. शाहरुख आणि आमिर खान अद्याप ओटीटीकडे वळले नाहीत. सध्या हृतिक रोशन ओटीटीसाठी वेब सीरिज बनवणार असल्याची चर्चा नक्कीच आहे. सोशल मीडियापासूनही दुरावले शाहरुखने गेल्या पाच महिन्यांत इंस्टाग्रामवर मोजून पाच पोस्ट टाकल्या असतील. आमिरने तर काही काळासाठी सोशल मीडिया रामराम ठोकला आहे. या दोघांपेक्षा सलमान सोशल मीडियावर अधिक अॅक्टिव असतो #akshaykumar (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/COxjv04prp4/?igshid=1521pfmaqckxt
0 notes
Text
असा करा या रोगाचा सामना; ब्लॅक फंगस किंवा म्यूकरमायकोसिस वर अॅडव्हायजरी. https://beed24.in/do-this-to-cope-with-the-disease-advisory-on-black-fungus-or-mucormycosis/
0 notes
Photo
बेयॉन्से में सात साल की उम्र से दिखने लगी प्रतिभा -
बेयॉन्से का पूरा नाम -बियॉन्से गज़ेल नॉलेस है जिनका जन्म 4 सितम्बर 1981 हूस्टन में हुआ जो टेक्सास अमेरिका में स्थित है |बचपन से ही संगीत में रूचि होने की वजह से कई विद्यालय में इसने प्रशिक्षण लिया है|इनके पिता मैथ्यू नॉलेस एक प्रोफेशनल रिकॉर्ड मैनेजर और इनकी माता टिना नॉलेस एक वस्त्र डिज़ाइनर और हैयर स्टाइलिस्ट है| बियॉन्से के पिता एक अफ्रीकी अमेरिकी थे और माता भी अमेरिकी मूल वंश की थी |बियॉन्से की प्रतिभा उनके सात वर्ष की उम्र से दिखने लगी |जब एक बार उनकी संगीत की टीचर एक गाना गुनगुना रही थी तो बियॉन्से ने उस गाने को ऊचे स्वर में अंत किया और तभी से उनकी संगीत अध्यापक ने उनकी प्रतिभा को पहचान लिया |कई प्रतियोगिता में बियॉन्से ने गा कर अखबार का अपनी ओर ध्यान आकर्षित कर लिया था | धीरे -धीरे उनकी प्रसिद्धि भी बढ़ने लगी थी | 1990 के आते -आते बियॉन्से ने हूस्टन के संगीत केंद्र कहे जाने वाले विधयालय में दाखिला ले लिया |
बेयॉन्से एक ही रात में 6 ग्रैमी अवार्ड जितने वाली महिला -
बियॉन्से ने अपना एकल एल्बम डेंजरस्ली इन लव 2003 में दुनिया के सामने प्रदर्शित किया जो दुनिया भर में मशहूर हुआ उसके दो गाने 'क्रेजी इन लव' और 'बेबी बॉय' उस दौर के सबसे मशहूर गाने रहे और तो और टॉप 100 के टॉप 1 में रहे | और इन गानों ने बियॉन्से को अकेले ही 5 ग्रैमी अवार्ड दिला दिया |इसके बाद इनके तीसरे एकल एल्बम -आय एम... साशा फ़िर्स जो 2008 में प्रदर्शित हुआ उसने इनको 6 ग्रैमी अवार्ड एक ही रात में दिला दिया |और उस समय एक ही एल्बम के लिए इतने ग्रैमी अवार्ड जितने वाली पहली महिला बन गयी थी | इस एल्बम में इनके 4 गाने जो मशहूर हुए -इफ़ आय वर अ बॉय, सिंगल लेडिज़,हेलो,स्विट ड्रिम्स,| फिर इनका चौथा एल्बम '4 ' भी बहुत मशहूर हुआ | इसके गाने तो टॉप 200 गाने में पहले नंबर पे रहा | बेयॉन्से और अभिनय की ओर उनका कदम -
संगीत के साथ -साथ बियॉन्से ने अभिनय के क्षेत्र भी खुद को आजमाया और 2001 में संगितमय फ़िल्म कार्मेन: अ हिप हॉपेरा से पदार्पण किया और बाद में ऑस्टिन पॉवर्स इन गोल्डमेम्बर (2002) व ड्रिमगर्ल्स (2006) जैसी बडी फ़िल्मों में काम किया जिसके लिए उन्हे दो गोल्डन ग्लोब पुरस्कारों के लिए नामांकन मिला|2008 में बनी कैडिलैक रेकॉर्ड्स में भी बियॉन्से अभिनय किया | 2010 में फोर्ब्स ने उन्हें दुनिया के सबसे प्रभावशाली गायकों के श्रेणी में पहला स्थान दिया था| इन्होने 16 ग्रैमी अवार्ड और 11 ,11 एमटीवी वीडियो म्युज़ीक पुरस्कार, एक बिलबोर्ड मिलेनियम पुरस्कार और हॉलिवुड वॉक ऑफ़ फ़ेम में डेस्टिनिज़ चाइल्ड इतने पुरस्कार प्राप्त किया |और इनकी प्रसिद्धि की वजह थी की बॉलीवुड में गानों में अभी भी इनके नाम का प्रयोग होता है |
#वस्त्र डिज़ाइनर#स्विटड्रिम्स#हूस्टन#हेलो#हैयरस्टाइलिस्ट#मैथ्यूनॉलेस#बियॉन्सेगज़ेलनॉलेस#बियॉन्से#पॉवर्सइनगोल्डमेम्बर#ग्रैमीअवार्ड#ड्रिमगर्ल्स#गोल्डनग्लोबपुरस्कारों#क्रेजीइनलव#कैडिलैकरेकॉर्ड्स#कार्मेनअहिपहॉपेरा#इफ़आयवरअबॉय#आयएमसाशाफ़िर्स#BeyoncéGiselleKnowles#4सितम्बर1981#16ग्रैमीअवार्ड#सिंगललेडिज़
1 note
·
View note
Text
मन्सूरचाचा...
पहिल्यांदाच अहमदाबादला जायचा योग आला. सन २००८ च्या जुलैमध्ये मशीनरीचे काही पार्ट्स घेण्यासाठी तिथे जायचे ठरले. ट्रॅव्हल्सच्या स्लिपर कोचने संध्याकाळी पाच वाजता निघून तिथे दुसर्या दिवशी सकाळी सात वाजता पोहोचलो. रात्र संपूर्ण झोपेत गेली होती. पण उजाडल्यापासून सात वाजेपर्यंत बाहेरचे दृश्य पहात होतो तेव्हा जाणवले की तिकडचे रस्ते अतिशय गुळगुळीत आणि मोठे आहेत. कुठे धडधड नाही की खडखड नाही. पोटातले पाणी हलत नाही म्हणतात तसे रस्ते होते.
अहमदाबादच्या मुख्य बसस्टँडच्या बा��ूला गाडी थांबली. नवीन शहरात पहिल्यांदाच आल्यावर एक मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे फसवले जावू की काय! या शंकेमुळे सामान घेवून खाली उतरल्यावर रिक्षेवाल्यांच्या कोंडाळ्यातून सुटून ‘इधरही जाना है’ असे खोटे बोलून थोडे दूर चालत गेलो. नेहमीचाच आहे असे भासवण्याचा माझा प्रयत्न जवळपास सर्व ठिकाणी असाच असतो. एका चहा टपरीवर चहा ऑर्डर केला. कुठल्याही शहरात हमखास व्यवस्थित पत्ते मिळवायचे असतील तर दोन खात्रीचे ठिकाण म्हणजे चहा टपरी अन पान टपरी. चहाची तारीफ किंवा पानाची तारीफ करत पत्ता विचारला की ते अगदी आत्मियतेने समजावून सांगतात हे अनुभवावरून कळले होते.
इथेही तोच अनुभव आला. मला पाहिजे तो पत्ता त्याने अगदी व्यवस्थित समजावून सांगितला. ते ऐकून बाजूला चहा पित असलेल्या एका म्हातार्या गृहस्थाने विचारले ‘आपको रिक्षा चाहिये क्या? आप जो पता बता रहे है वो काफी दूर है.’
मला रिक्षा करायचा होताच. फक्त बसमधून उतरल्यावर जे रिक्षेवाले मागे लागतात त्यांना टाळण्यासाठी मी दूर चालत आलो होतो. मी म्हणालो ‘हां, रिक्षा तो चाहिये. किसका है?’
‘मेरा ही है’ असे म्हणून तो म्हातारा लगबगीने जावून रिक्षा घेवून आला. मला आश्चर्य वाटले. एवढे वय झाले तरी तो रिक्षा कसा काय चालवतो? माझा अविर्भाव पाहून चहावाला म्हणाला ‘चिचा के साथ जाव साब, इमानदारीसे आपको सब जगा ले जायेंगे.’
म्हातार्याचा चेहरा पाहून मला शंका यायचे काही कारणच नव्हते. अतिशय प्रामाणिक दिसत होता तो. मी लगेच रिक्षात सामानासहित बसलो आणि त्याला म्हणालो ‘दिनभर का कितना लोके चाचा?’ तो म्हणाला ‘साडेचारसौ.’
मी मनातल्या मनात हिशोब केला आणि लगेच तयार झालो आणि म्हणालो ‘पहले कोई लॉज दिखावो. वहां सामान रखके फ्रेश होके निकलते है’
त्याने रिक्षा वळवली आणि रायपूर गेटच्या जवळ एका गल्लीमध्ये नेली. अशा बोळात कसले लॉज असेल अशी शंका मनात आली. पण ते लॉज एकतर स्वस्त होते आणि रुमही अतिशय स्वच्छ अन चांगली होती. लगेच बुक करून रुमवर गेलो आणि तासाभरात आवरून खाली आलो. चाचा पेपर वाचत वाटच पहात होते.
तिथून आम्ही जीआयडीसी एरीयात गेलो. गुजरातमध्ये एक आहे, तिथले लोक खूपच चांगले आहेत. व्यापार त्यांच्या नसानसात भिनलेला असल्यामुळे ते खूप चांगले स्वागत करतात. मी ज्या कंपानीत गेलो होतो, तिथल्या मालकाने ��ला त्यांची संपूर्ण कंपनी स्वत: दाखवली. दुपारचे जेवण त्याने आग्रहाने एका चांगल्या हॉटेलमध्ये खाऊ घातले. त्याचा डबा होता, पण ‘आप मेहमान हो, आपको खिलाना हमारा फर्ज है’ असे म्हणून डबा न खाता तो मला घेवून भारी हॉटेलमध्ये आला आणि भरपेट खावू घातले. जेवण करून वर पुन्हा स्वादिष्ट पानही खावू घातले. मलाच लाजल्यासारखे झाले होते. अशा पाचसहा कंपन्या पाहून जिथे स्वस्त आणि चांगले मिळेल अशा ठिकाणी मी ऑर्डर देणार होतो. ही तर सुरुवात होती. अजून बर्याच कंपन्या बाकी होत्या. एवढे चांगले जेवण याने खावू घातले अन याला ऑर्डर नाही दिली तर बरे दिसणार नाही असे मनात टोचत होते. माझी घालमेल त्याला लक्षात आली असावी. तो म्हणाला ‘आपकी ऑर्डर मिले ना मिले, परवा नही, पर मेहमाननवाजी का मौका आपने दिया इसकी हमे खुशी है.’
परत त्याच्या कंपनीत येवून कोटेशन घेतले आणि निघतांना सहज त्याला म्हणालो ‘गुजरात के रोड तो काफी अच्छे है’.
‘मोदीजी का कमाल है. जबसे चीफ मिनिस्टर बने है, बहोत डेव्हलपमेंट हुयी है’ तो म्हणाला.
‘हमारे यहां सिर्फ नेताओंकी डेव्हलपमेंट होती है’ मी हसत म्हणालो.
‘मोदीसाब भी पैसा इकठ्ठा करते होंगे नही ऐसा नही, पर वो सब पार्टी के लिये. खुदके लिये या अपने रिश्तेदारोंके लिये बिल्कूल नही.’ असे सांगत तो पुढे म्हणाला ‘आपको उनके भाईसे मिलना है?’
लगेच उठत तो स्वत: मला घेवून जवळच असलेल्या टाईनी इंडस्ट्रीजच्या एका छोट्या गाळ्यात आला. दोन लेथ मशीन तिथे होत्या. निळे अॅप्रण घातलेला एक माणूस एका मशीनवर काम करत होता. नेमके मोदींचे भाऊ जेवायला घरी गेले होते असे कळले.
तिथून परत येतांना त्याने सांगितले की ‘एक आदमी को साथ लेकर वो खुद लेथ चलाते है. हमारा काम भी उनके पास है. उनको देखकर कोई नही कह सकता की ये सिएम साब का भाई है’.
हे ऐकून आपले अनेक नेते अन त्यांचे नातेवाईक माझ्या डोळ्यासमोर आले. त्यांचे अलिशान बंगले, भारी गाड्या सर्व दिसले. अन इकडे सिएमचे भाऊ अॅप्रण घालून लेथ चालवत होते! काय म्हणावे या माणसाला.
हा आश्चर्याचा धक्का पचवून मी त्यांचा निरोप घेतला आणि चाचाच्या रिक्षात बसून निघालो. बसल्या बसल्या चाचाला विचारले ‘ये मोदी कैसा है चाचा?’
त्याला मी मोदींना एकेरी बोलल्याचे आवडले नसावे. तो लगेच म्हणाला ‘कौन? मोदीसाब? हमारे सिएम साब? वो तो फरिश्ते है. उनकी वजहसेही हमारी रोजी रोटी चलती है. अहमदाबादमे रातभर आप क��धर भी घूम सकते है कोई दिक्कत नही, कोई डर नही. सेक्युरिटी बहोत है इसलिये आप जैसे टुरिस्ट आते है और हमारा गुजारा होता है.’
हा म्हातारा अडुसष्ट वर्षाचा होता. नाव मन्सूरचाचा. त्याची दोन मुलेही रिक्षाचा चालवतात असे त्याने सांगितले. ‘उनको उनके पैर पे खडा किया है. पर जबतक ताकद है, उनपर क्युं बोझ बनकर रहना, इसलिये मै भी रिक्षा चलाता हुं’.
काय विचार होते म्हातार्याचे! हॅट्स ऑफ! मी म्हणालो ‘कमाल है. हमारे यहां इतने बुढे रिक्षावाले कभी हमने देखे नही’.
इकडच्या तिकडच्या गप्पा मारत रिक्षा जात होती. मध्येच मी म्हणालो ‘बापू के आश्रम चलो चाचा.’
‘कौनसे बापू? आशाराम या महात्मा?’ त्याने गडबडून विचारले.
‘महात्मा बापू’ मी म्हणालो.
‘फिर ठिक है. आशाराम बापूका आश्रम बोलते तो मै नही आता. आप भी मत जाव. उधर कोई गया, या कोई ले गया तो लोग उसे मारते है. बहोत बदनाम हुवा है वो.’ रिक्षा साबरमती आश्रमाकडे नेत तो म्हणाला. आसाराम बापूबद्दल त्यावेळी लोकांमध्ये खूप रोष होता हे माहित होते, म्हणून विषय न लांबवता साबरमती आश्रमला आलो. अतिशय छान मेंटेन केलेले ते आश्रम पाहून खूप प्रसन्न वाटले. कुठे कुठे कोण कोण बसले होते, चरखा, अनेक वस्तु, फोटो सर्व पाहून इतिहासात वाचलेली पात्रं डोळ्यासमोर आली. व्यवस्थित आश्रम पाहून दुपारी चार वाजता तिथून निघालो.
आणखी एका कंपनीत गेलो तोवर पाच वाजून गेले होते. तिथल्या मालकानेही जोरदार स्वागत करून त्याची कंपनी दाखवली. जेवण केल्याशिवाय जायचे नाही म्हणून आग्रह केला. रिक्षा सहा वाजेपर्यंत सोबत रहाणार होती. म्हणून मन्सूरचाचाला पैसे दिले आणि इथून मी माझा जाईन असे सांगितले. पैसे देतांना सहज त्याला म्हणालो ‘मोदी मुस्लिम के खिलाफ है ऐसा बोलते है, पर आप तो तारीफ कर रहे है.’
तो उसळून म्हणाला ‘बकवास है सब. ये पॉलिटिकल लोगोंकी साजीश है बाक��� कुछ नही. गुजरातमे हर मुसलमान मोदीजीपर खुश है. हमारे मोहल्लेमे मोदीजी आनेतक रस्ता नही था, पाणी नही था, अब आके देख लो सब इंतजाम है. किसीभी जात का हो, किसीभी धर्म का हो सबका खयाल रखते है वो. सब चैन और अमल है यहांपर. कुछ दंगाई मुसलमानोंने उन्हे बदनाम किया है. पर हर गरीब उनको फरीश्ता मानता है.’
अजून बरेच काही तो तावातावाने बोलत होता. त्याला निरोप देवून मी कंपनी मालकासोबत एका अतिशय मोठ्या हॉटेलमध्ये गेलो. गावाबाहेर गुजराती लोककला, लोकसंगीत व अनेक गुजराती वस्तुंनी परीपूर्ण अशा हॉटेलमध्ये मनसो��्त जेवण केले आणि लोकसंगीताचा आस्वाद घेतला. त्या कंपनीच्या मालकाने गरबा खेळण्याच्या अतिशय सुबक दांड्या मला गिफ्ट दिल्या. बराच वेळ तिथे व्यथित केल्यानंतर त्यानेच मला लॉजवर आणून सोडले.
पहिला दिवस खूपच मस्त गेला होता. इथल्या लोकांच्या पाहुणचारामुळे मन भरून आले होते. रात्री झोप घेवून दुसर्या दिवशी अहमदाबाद दर्शन घेतले. लाल दरवाजा भागात स्ट्रिट मार्केटमध्ये काही खरेदी केली. सरदार पटेल यांचे निवासस्थान पाहिले. तिथे आता ग्रंथालय आहे. वरच्या मजल्यावर त्यांची बैठक, खूर्ची, काठी, कपडे पाहून खूप समाधान वाटले. रझाकार, पोलिस अॅक्शन याबद्दल बरेच काही लहानपणापासून ऐकले होते. ते आठवून स्वतंत्र भारताच्या या पहिल्या महान गृहमंत्र्याच्या तसबीरीपुढे नतमस्तक झालो. दिवसभर हे सर्व पाहून संध्याकाळी पाचच्या स्लिपर कोचने परतीचा प्रवास सुरू केला.
गुजराती लोकांचा खूप चांगला अनुभव घेवून परत आलो. घरी फ्रेश होवून सहज पेपर वाचला तर मोठी ठळक बातमी होती “अहमदाबाद येथे रायपूरगेटजवळ बाँबस्फोट!”
मी रायपूर गेटजवळच राहिलो होतो. संध्याकाळी तिथून निघालो आणि तिथे बॉम्बस्फोट झाले होते! अर्थात माझे लॉज त्या ठिकाणापासून बरेच दूर होते. तरी कल्पनेनेच मी गर्भगळीत झालो. देवाचे आभार मानले आणि तिथल्या लोकांना सुखरूप ठेव अशी प्रार्थना केली.
ही बाब सोडली तर एकंदर हा गुजरात दौरा खूप चांगला झाला. त्या दोन्ही कंपन्यांच्या मालकांशी छान संबंध जुळले. पुढे अनेक वर्ष त्यांच्याकडून स्पेअर पार्ट्स मागवले. खरंच, व्यवहार शिकावा तर गुजरात्यांकडूनच, हे मात्र कबूल करायलाच पाहिजे.
या पहिल्या अहमदाबाद दौर्यात सर्वात जास्त लक्षात राहिले ते मन्सूरचाचा! या वयातही त्यांची काम करण्याची इच्छा, कष्ट करण्याची जिद्द, चांगले विचार, मोदींबद्दल त्यांची असलेली आत्मियता हे पाहून मन अगदी तृप्त झाले आणि काम करण्याची एक नवी उमेद मिळाली...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
Text
शेतकर्यांचा खरा मित्र भारतअग्री - सर्वोत्कृष्ट शेती अॅप
शेतकर्यांचा खरा मित्र भारतअग्री – सर्वोत्कृष्ट शेती अॅप
भारतातील भारत अॅग्री अॅग्रीकल्चर अॅप आता घरी बसून आपल्या पिकाची परिस्थिती पहा हवामानाची अचूक माहिती उपलब्ध असेल आता आपले भविष्य सजवा कमी खर्च, जास्त उत्पन्न भारतअग्रीच्या सेवा मिळविण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. https://bharatagriapp.onelink.me/ydvW/5bacd119 भारत हा कृषी देश आहे. भारताच्या कानाकोप in्यात शेती केली जाते. त्या शेतकर्याला अन्नाडाटा देखील म्हणतात. तथापि, देशात या…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/bdd0bbb00a520a7af967dd1f50470b2c/a4922c5eb2384d3a-c5/s540x810/c97c3148253aab384c901711176a10d853f80e6b.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 June 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १२ जून २०२२ दुपारी १.०० वा. ****
जिनेव्हात आजपासून जागतिक व्यापार संघटनेच्या १२व्या मंत��रिस्तरीय प��िषदेला प्रारंभ होत आहे. या बैठकीत कोविड प्रतिबंधक लस, अन्नधान्य सुरक्षा आणि मासेमारीसह अन्य महत्त्वाच्या विषयावर चर्चा होईल. जागतिक व्यापार संघटनेकडून जागतिक स्तरावर व्यापार वाढावा याकरीता उपाययोजना करण्याचा प्रस्ताव काही वर्षांपूर्वी आणला होता. मात्र गत चार वर्षात कोविड आणि अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे यात मोठे बदल झाले आहेत. विविध देशांतील व्यापार संबंधीचे वादविवाद सोडवण्या संबंधीचे नियम आणि कायदे अधिक कडक करणे तसंच त्यात आवश्यक बदल करण्याबाबतही परिषदेत चर्चा होऊ शकते.
****
केंद्र सरकारला शांततामय आणि विकसित जम्मू काश्मीर हवं असून, सर्वच आघाड्यांवर जम्मू काश्मीरचा सर्वांगीण विकास करण्यास सरकार कटिबद्ध आहे, असं, केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. जम्मूच्या संमेलन केंद्रात ते वार्ताहरांशी बोलत होते.
२०१९ साली केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर, या भागात विकासाचे मार्ग खुले झाले आहेत. आता इथं प्रधानमंत्री आवास योजना, जन धन योजना, मुद्रा योजना, उज्ज्वला योजना, शिष्यवृत्ती योजना, अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या सर्व कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी १०० टक्के प्रभावीपणे सुरु झाली आहे. सरकारला या ठिकाणी सामाजिक स्थैर्य निर्माण करायचं आहे असं आठवले म्हणाले.
****
नॉर्वेत सुरु असलेल्या बुद्धीबळ स्पर्धेत भारताच्या ग्रॅण्ड मास्टर प्रज्ञानानंद यानं अ गटाचं विजेतेपद पटकावलं आहे. त्यानं ९ फेऱ्यांमध्ये साडे सात गुण मिळवले. भारताचा अन्य आंतरराष्ट्रीय बुद्धीबळपटू मास्टर व्ही प्रणीतला त्यानं पराभूत केलं. इस्त्राईलचा मास्टर मार्सेल एफ्रोईम्स्की आणि स्वीडनचा जंग मिन सेओ या स्पर्धेत दुसऱ्या स्थानावर राहिले.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी प्रज्ञानानंद याचं या विजयाबद्दल अभिनंदन केलं आहे. चेन्नईच्या या बुद्धीबळपटूनं जागतिक विजेता मॅग्नस कार्लसन ला २ वेळा पराभूत करत आणि आता नॉर्वे मध्ये विश्वविजेतेपद मिळवत देशाला गौरवित केलं असल्याचं त्यांनी आपल्या ट्वीट संदेशात म्हटलं आहे.
****
७५ मिलिमीटरहून अधिक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं आवाहन राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी ��ेलं आहे. औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील खरीप पूर्व आढावा बैठक कृषी आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबादमध्ये पार पडली. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मृग नक्षत्राचा पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तर काही ठिकाणी पेरणीला सुद्धा सुरवात झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. यावेळी राज्याच्या तुलनेत मराठवाड्यात सोयाबीन आणि कापूस उत्पादन क्षमता खूप कमी आहे. त्यामुळे या पिकाची उत्पादकता वाढावी यासाठी राज्य सरकारनं हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असल्याची माहिती, धीरज कुमार यांनी दिली.
****
नांदेडचे बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणात दिल्लीतल्या तिहार कारागृहातून ताब्यात घेतलेल्या दोघा जणांना न्यायालयानं १५ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हे दोघे मध्य प्रदेशातल्या उज्जैनचे रहिवासी आहेत. आता संजय बियाणी हत्या प्रकरणात आरोपींची संख्या ११ वर पोहोचली आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील वणी इथल्या श्री सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकरता ९ कोटी ३३ लाख रुपयांच्या नांदुरी पाणीपुरवठा योजनेचं राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते काल भूमीपूजन करण्यात आलं. या गडावर सरासरी ७५ हजार भाविक दररोज येतात तसंच सण आणि उत्सव यांचा विचार करून गडावर मुबलक पाणीपुरवठा होईल अशा प्रकारची योजना राबवण्यात येत असल्याचं मंत्री पाटील यांनी यावेळी सांगितलं. गडाच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही असंही पाटील यावेळी म्हणाले.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १९५ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल १३ लाख ४ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १९५ कोटी ७ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Text
आमच्यापैकी शेवटचे PS5 पुनरावलोकन: पूर्णपणे भव्य, परंतु जास्त किंमत
आमच्यापैकी शेवटचे PS5 पुनरावलोकन: पूर्णपणे भव्य, परंतु जास्त किंमत
आमच्यातला शेवटचा भाग I — शुक्रवारी प्लेस्टेशन 5 वर — नावाचा पूर्वलक्ष्यी बदल आहे, जो जॉर्ज लुकासने त्याच्या पहिल्या स्टार वॉर्स चित्रपटात केला होता. आता एपिसोड IV – अ न्यू होप या नावाने ओळखले जाणारे हे फक्त म्हणून प्रसिद्ध झाले स्टार वॉर्स 1977 मध्ये. आणि जसे लुकासने एपिसोड IV बरोबर केले, आणि त्याचे सिक्वेल आणि प्रीक्वेल — त्याने त्याचे लुकासफिल्म साम्राज्य डिस्नेला विकण्याआधी, PS3 वर प्रथम…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/a5b77bbd83d64550023ded3c5989dc8b/5a2b4a489ac28853-aa/s540x810/c3e7c819010d153b7476da44ee6649a946375267.jpg)
View On WordPress
0 notes