sanjana123456-blog
Untitled
2 posts
Don't wanna be here? Send us removal request.
sanjana123456-blog · 5 years ago
Text
0 notes
sanjana123456-blog · 5 years ago
Text
"काय म्हणालास? तिने तुझ्यासाठी काय केलंय??"
भावाकडे मुक्कामी आलेली स्वरा सुधीर ला विचारत होती. स्वरा बाहेरून आली आणि नमिता ला तिने रडत रडत बाहेर पडताना पाहिलं. मध्ये येताच भावावर प्रश्नांचा भडिमार सुरू केला...
"दादा वहिनीला काय झालंय?? का रडत होती ती..."
"नको नाव काढुस तिचं.. डोक्याला ताप आहे नुसता...सतत कटकट...आज ही वस्तू आन..किराणा आन..हे आन..ते आन...जरा म्हणून आराम नाही. म्ह��लं तिला पार्टीत न्यावं तर घर आवरत बसते, स्वतः नीट तयार होत नाही, दरवेळी उशीर होतो मला...काही म्हणून माझ्यासाठी काही करत नाही, कधी छान तयार होऊन समोर येत नाही, घरी आल्यावर 2 शब्द बोलत नाही...मला सांग तू वागतेस का अशी तुझ्या नवऱ्याशी? आणि आज तर विचित्रच वागत होती... आज काय प्लॅन आज काय प्लॅन म्हणे...आज आराम करायचा आहे मला आणि आजच काय सुचलं हिला हे..."
स्वरा ने पूर्ण घरावर एक नजर टाकली, इस्त्री चे कपडे अर्धवट तसेच, किचन मधून फोडणीचा वास, झाडू फरशीवर मध्यातच पडलेला...
तिला सगळं समजलं...तिने बोलायला सुरुवात केली..
"तिने काय केलंय? असं कसं म्हणू शकतोस रे तू??
स्वरा मुक्कामी राहत होती, तिने वहिनीला नीट ओळखलं होत, ती दिवसभर काय करते हे तिने पाहिलं होतं...
"दादा...चुकलास तू...
पूर्ण लिंकवर
1 note · View note