maximumlovenacho
Untitled
4 posts
Don't wanna be here? Send us removal request.
maximumlovenacho · 2 years ago
Text
Marathi Ukhane | मराठी उखाणे.
1 - आतून मऊ पण बाहेरून आहे काटेरी साल  ………. राव दिसले जरी खडूस तरी , मन आहे विशाल.
2 - तिरंगी झेंड्याला अशोक चक्राची खून ………. रावांचा नाव घेते , ……… ची सून.
3 - दारापुढे रांगोळी काढते सुंदर फुलांची …………. रावांचा नाव घेते ………. सून …………ची.
0 notes
maximumlovenacho · 2 years ago
Text
Instagram Marketing Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?
मित्रांनो आज आपण बघणार आहोत Instagram Marketing कस करायचं. मित्रांनो Instagram Marketing हे खूप फायद्याचे आहे तुमचा व्यवसाय वाढण्यासाठी. आजकाल खूप लोक इंस्टाग्राम च्या मदतीने वयवसाय वाढवायला मदत करतात. मित्रांनो तुम्ही इंस्टग्राम वर तुमचा बिसनेस वाढवू शकता आणि त्या सोबत तुम्ही इंस्टाग्राम वरून पैसे सुद्धा कमावू शकता.
मित्रांनो तुम्हाला Instagram वर तुमचे बिसनेस पेज ओपन केले पाहिजे. इंस्टाग्राम च्या अकॉउंट मध्ये तुमच्या बिसनेस बद्दल सगळी माहिती भरायची आहे. तुमच्या बिसनेस च नाव, तुमच्या बिसनेस ची वेबसाइट, तुमचा बिसनेस कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे त्या बद्दल माहिती भरायची आहे, त्यासोबतच तुमच्या कॉन्टॅक्ट ची माहिती भरायची आहे.तुमच्या इंस्टाग्राम च्या बिसनेस पेज ला फेसबुक चे पेज सुद्धा कनेक्ट करा. जर तुम्ही तुमच्या इंस्टाग्राम बिसनेस पेजवर एखादी स्टोरी टाकली तर ती तुमच्या फेसबुक अकॉउंट ला सुद्धा दिसेल त्यासाठी तुमहाला फेसबुक वर परत पोस्ट करायची गरज नाही.
Read More - https://marathimahitii.com/instagram-marketing-marathi/
0 notes
maximumlovenacho · 2 years ago
Text
1 note · View note
maximumlovenacho · 2 years ago
Text
Time Importance Quotes In Marathi || तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती.
मित्रानो कोणतेही काम हे वेळेतच पूर्ण करा. मित्रांनो आयुष्यात तुम्हाला सगळं काही मिळेल पण गेलेली वेळ मात्र कधीच येणार नाही. Time Importance प्रत्येकाने पाळले पाहिजे. मित्रांनो प्रत्येक कामाचं एक नियोजन ठरवा , म्हणजे एखाद काम यशस्वीरीत्या तुम्हाला पूर्ण करायचा असेल तर त्या कामाचं नियोजन असला पाहिजे . ते काम करण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे आणि आणि ते सर्वोत्तम कसा होईल याच नियोजन केलं पाहिजे. काम जास्त असल्यास कधी तक्रार करू नका कामाचे योग्य नियोजन केले तर ते ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल.
Read More -
2 notes · View notes